You are on page 1of 2

1

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad


Date – 21 January 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
4ादेिशक बात9या
;दनांक – २१ जानेवारी २०२३ दEपारी १.०० वा.
****
!जास%ाक 'दना*या पा-.भूमीवर नवी 'द5ीत रा78ीय छा: सेने*या िशिबराला संरAण मं:ी
राजनाथ िसंह यांनी आज भेट देऊन पाहणी कHली.
दरJयान, इिजMचे रा78पती अPदेल फतेह अल सीसी यंदा !जास%ाक 'दनी !मुख पाTणे
Jहणून येणार आहेत. अल सीसी हे २४ जानेवारीला भारतात येणार असून, २५ तारखेला ते
पंत!धान नरYZ मोदी यां*यासोबत ि\पAीय चचा. करणार आहेत. दो]ही देशादरJयान क^षी,
िडिजटल यासह िविवध Aे:ात करार होaयाची शbयता आहे.
***
नवी 'द5ी इथं सुd असलेeया पोलीस महासंचालक आिण पोलीस महािनरीAकां*या
वािष.क प'रषदेला पंत!धान नरYZ मोदी आज माग.दश.न करणार आहेत. पोलीस दला*या
!भावी कामिगरीसाठी तं:hानाचा वापर, सागरी सुरAा, सायबर सुरAा, अंमली
पदाथाiिवरोधातली लढाई आिण सुधा'रत सीमा lयवmथापन यासारnया महoवा*या मुpांवर
या प'रषदेत चचा. होत आहे.
***
पंत!धान नरYZ मोदी यां*या मन कq बात या आकाशवाणीवर*या काय.rमाचा ९७ वा भाग
२९ जानेवारीला !सा'रत होणार आहे. हा काय.rम शंभरीकडे वाटचाल करत असून
काय.rमाचा शंभरावा भाग एि!लमvये !सा'रत होणार आहे. शंभराlया भागासाठी बोधिच]ह
तयार करaयाकरता सरकारनं अज. मागवले आहेत. इ*छwकांनी आपले अज. माय जी ओ
lही डॉट इन या मंचावर एक फHzुवारीपयiत दाखल करावेत, असं आवाहन करaयात आलं
आहे.
***
रा{यातeया पाणी पुरव|ा*या कामांसाठी क}Z सरकारकड~न भरपूर िनधी िमळत असून,
आजपयiत रा{य सरकारनं ९७ ट•H कामा*या िनिवदा काढeया असeयाची मािहती,
पाणीपुरवठा आिण mव*छता मं:ी गुलाबराव पाटील यांनी 'दली. पाणी lयवmथापनाशी
संबंिधत तं:hान, िवकास, िनयोजन यासाठी काय.रत इंिडयन वॉटर वbस. असोिसएशन*या
तीन 'दवसीय ५५ lया अ‚खल भारतीय वािष.क अिधवेशनाचं उ„ाटन पाटील यां*या हmते
काल पुaयात झालं, oयावेळी ते बोलत होते. रा{यात मो|ा mव†पात भूजल संरAणाचं
काम सु† आहे, दोन हजार ७०० नैसिग.क ‰ोत शोधून कामासाठी मंजूर कHले असून,
येणाŠया काळात !oयेकाला mव*छ आिण भरपूर पाणी देaयाचं उ'‹7 ठेवaयात आeयाचं
पाटील यांनी यावेळी सांिगतलं.
***
2
िहंगोली िजeŒातeया शेतकŠयांना तातडीनं िपक िवमा •ावा या मागणीसाठी mवािभमानी
शेतकरी संघटनेचं आंदोलन सुdच आहे. आज गोरेगाव ते िजंतूर मागा.वर टायर जाळ~न
आंदोलक शेतकŠयांनी संताप lय• कHला. िपक िवJयासाठी mवािभमानी शेतकरी संघटने*या
नेतृoवात शेतकŠयांनी मागील चार 'दवसांपासून गोरेगाव इथं आमरण उपोषण सु† कHलं
आहे.
दरJयान, आंदोलक शेतकŠयांनी उ•ा गोरेगावसह िहंगोली आिण सेनगाव इथeया बाजारपेठ
बंदची हाक 'दली आहे. यासंदभा.त पोिलस ठाaयामाफ‘त िजeहािधकाŠयांना िनवेदन देaयात
आलं आहे. या बंदमvये शेतकŠयांनी सहभागी lहावं असं आवाहन करaयात आलं आहे.
***
औरंगाबाद महानगरपािलकHनं मालम%ा कर थकवणाया. lयावसाियकांवर कारवाई सु† कHली
असून, याअंतग.त काल १६ lयवसाियक मालम%ांना टाळं ठोकaयात आलं. महापािलका
!शासक डॉ. अिभजीत चौधरी यां*या आदेशानुसार ही कारवाई करaयात आली.
***
mवामी रामानंद तीथ. यां*या mमृित'दनािनिम% एडीएमआय इि]mट–ूट ऑफ मॅनेजमYटचे माजी
संचालक डॉ. सतीश रoनपारखी यांचं उ•ा औरंगाबाद इथeया mवामी रामानंद तीथ. संशोधन
संmथे*या सभागृहात lयाnयान होणार आहे. ‘मराठवाšाचा िवकास : वैधािनक िवकास
मंडळ उपयु•ता, घटनेतील तरतूद आिण भिवतlय’ या िवषयावर उ•ा सकाळी ११ वाजता
हे lयाnयान होणार आहे. यात उप‚mथत रा•न चचžत सहभाग Ÿयावा, असं आवाहन डॉ.
एस. बी. वराडे, डॉ. मकरंद पैठणकर, िशरीष खेडगीकर यांनी कHलं आहे.
***
औरंगाबाद शहरात नगर नाbयाजवळ आज सकाळी एका खाजगी ट8ॅlहल बसला आग
लागली. अ ीशमन दला*या गाडीनं ही आग आटोbयात आणली. ही बस 'रकामी
असeयानं क¡ठलीही िजवीतहानी झाली नसeयाची मािहती मुnय अि शमन अिधकारी
आर.कH. सुरे यांनी 'दली आहे.
***
सोलापूर रेeवे िवभागात कोपरगाव ते का]हेरगाव दरJयान द¢हेरीकरणाचं काम पूण.
करaयासाठी लाईन Pलॉक घेaयात आला आहे. यामुळे काही रेeवे गाšा र‹ करaयात
आeया आहेत. यात द£ड ते िनझामाबाद ही गाडी २८ जानेवारी पयiत, तर िनझामाबाद ते
पुणे डेमू गाडी उ•ापासून ते ३० जानेवारी दरJयान र‹ करaयात आली आहे. आज
िनझामाबाद इथून सुटणारी िनझामाबाद- पंढरपूर डेमू िवशेष गाडीही र‹ करaयात आली
आहे.
***
भारत आिण ]यूझीलंड यां*यात सु† असलेeया एक'दवसीय िrकHट साम]यां*या
मािलकHतला द¢सरा सामना आज रायपूर इथं खेळला जाणार आहे. द¢पारी दीड वाजता
साम]याला सुरवात होईल. मािलकHत पिहला सामना िजंक§न भारत एक शू]यने आघाडीवर
आहे.
//**********//

You might also like