You are on page 1of 7

जनसंपर्क र्क्ष (मुख्यमंत्री सचिवालय)

मंचत्रमंडळ चनर्कय
चिनांर् : 8 नोव्हें बर 2023
( बैठर् क्र. 52 )

अक्र चवषय चवभाग

1 धनगर समाजाच्या उन्नतीच्या योजना प्रभावीपर्े राबचवर्ार इतर मागास


सचनयंत्रर् र्रण्यासाठी सचमती बहु जन र्ल्यार्
2 नचरमन पॉइंट येथील एअर इंचडयािी इमारत लवर्र ताब्यात घेर्ार सावकजचनर्
एअर इंचडयाच्या बुडीत उत्पन्न व िं ड माफ बांधर्ाम
3 राज्यातील चनयातीला वेग िे र्ार चनयात प्रोत्साहन धोरर् मंजूर उद्योग
4 मंगरूळपीर तालुक्यातल्या बेरेजस
े ना माययता जलसंपिा
वाशीम चजल्यात २२०० हे क्टर जमीन ससचित होर्ार
5 अनुिाचनत खासगी आयुवि
े , युनानी महाचवद्यालयांतील वैद्यर्ीय चशक्षर्
अध्यापर्ांिी पिे राज्य चनवड मंडळामाफकत भरर्ार
6 गचर्त, चवज्ञानात चवद्यार्थ्यांना पारं गत र्रर्ार - आश्रमशाळांमध्ये इतर मागास
चशक्षर्ांिी २८२ पिे भरर्ार बहु जन र्ल्यार्
7 चविभात ५ चठर्ार्ी आधुचनर् संत्रा प्रचक्रया र्ेंद्रे उभारर्ार सहर्ार
संत्रा उत्पािर्ांना मोठा फायिा
8 महाराष्ट्र गोवंशीय प्रजनन अचधचनयम लागू : उच्ि उत्पािन क्षमतेिी पशुसव
ं धकन
िु धाळ जनावरे वाढचवर्ार
9 बारामती येथे पोलीस श्वान प्रचशक्षर् र्ेंद्र उभारर्ार गृह
10 मेगा वस्त्रोद्योग प्रर्ल्पांना िे खील सामुचहर् प्रोत्साहन योजना वस्त्रोद्योग
वस्त्रोद्योग धोरर्ात सुधारर्ा
11 मॉचरशस येथे महाराष्ट्रािी माचहती िे र्ारे पयकटर् र्ेंद्र व बहु उद्देशीय पयकटन
संर्ुल उभारर्ार

1
इतर मागास बहु जन र्ल्यार् चवभाग

धनगर समाजाच्या उन्नतीच्या योजना प्रभावीपर्े राबचवर्ार


सचनयंत्रर् र्रण्यासाठी सचमती

धनगर समाजाच्या उन्नतीर्चरता प्रभावीपर्े योजना राबचवण्यासाठी मुख्यमंत्रयांच्या अध्यक्षतेखाली एर्


शक्तीप्रित्त सचमती चनयुक्त र्रण्यािा चनर्कय आज झालेल्या मंचत्रमंडळ बैठर्ीत घेण्यात आला. बैठर्ीच्या
अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एर्नाथ सशिे होते.
उपमुख्यमंत्री तथा तत्र्ालीन चवत्त मंत्री यांनी आपल्या अथकसंर्ल्पीय भाषर्ात धनगर समाजाच्या
उन्नतीसाठी चनधी उपलब्ध र्रून िे ण्यािे त्यािप्रमार्े शक्तीप्रित्त सचमती स्थापन र्रण्याबाबत सांचगतले होते.
त्यानुसार मुख्यमंत्रयांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री तथा चवत्त मंत्री, इतर मागास बहु जन र्ल्यार् मंत्री,
आचिवासी चवर्ास मंत्री, ग्रामचवर्ास मंत्री, पशु िु ग्ध व मत्स्यव्यवसाय चवर्ास मंत्री, वस्त्रोद्योग मंत्री त्यािप्रमार्े
मुख्यमंत्रयांनी चनिे चशत र्ेलेले धनगर व तत्सम समाजातील प्रत्येर् महसूल चवभागातून एर् अशासर्ीय सिस्य
असे या सचमतीिे सिस्य असतील.
अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धतीवर धनगर समाजाच्या चवर्ासासाठी चवचवध 13
योजना राबचवण्यािा चनर्कय ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात आला होता. या योजनांसाठी 140 र्ोटी रुपयांिी
तरतूि यंिाच्या अथकसंर्ल्पासाठी र्रण्यात आली आहे.
ही सचमती आवश्यर्ता असल्यास नचवन योजना प्रस्ताचवत र्रून त्यांच्या प्रभावी अंमलबजावर्ीर्चरता
आवश्यर् त्या उपाययोजना व संचनयंत्रर् र्रतील.
-----०-----
सावकजचनर् बांधर्ाम चवभाग

नचरमन पॉइंट येथील एअर इंचडयािी इमारत लवर्र ताब्यात घेर्ार


एअर इंचडयाच्या बुडीत उत्पन्न व िं ड माफ

नचरमन पॉइंट येथील एअर इंचडया इमारत लवर्र ताब्यात घेण्यासाठी पाऊले उिलण्यात येत असून
एअर इंचडयािे सवक बुडीत उत्पन्न व अयय िं ड माफ र्रण्यािा चनर्कय आज झालेल्या मंचत्रमंडळ बैठर्ीत घेण्यात
आला. बैठर्ीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एर्नाथ सशिे होते.
नचरमन पॉइंट येथील एअर इंचडयािी ही इमारत मोक्याच्या चठर्ार्ी असून येथून चवलोभनीय िे खावा
चिसतो. ही इमारत मंत्रालयापासून जवळ असून १६०१ र्ोटी रुपयांस महाराष्ट्र शासन ही इमारत खरेिी
र्रर्ार आहे. २२ मजली या इमारतीत ४६ हजार ४७० िौरस चमटर जागा शासर्ीय र्ायालयांसाठी उपलब्ध
होऊ शर्र्ार आहे. मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर अनेर् चवभाग मंत्रालयापासून िू र अंतरावर इतर
चठर्ार्ी चवखुरलेले असून त्यांच्या भाड्यापोटी २०० र्ोटीपेक्षा होर्ारा खिक एअर इंचडया इमारत ताब्यात
आल्यामुळे वािेल. ही इमारत खरेिी र्रण्यापूवी राज्य शासनास िे य असर्ारे अनर्जजत (बुडीत) उत्पन्न आचर्
िं ड माफ र्रण्यात येईल जेर्ेर्रून ही इमारत लवर्र चरर्ामी र्रून ताब्यात घेण्यात येईल.
-----०-----
2
उद्योग चवभाग

राज्यातील चनयातीला वेग िे र्ार


चनयात प्रोत्साहन धोरर् मंजूर

राज्यातील चनयात क्षेत्राला गती िे ऊन, थेट परर्ीय गुंतवर्ूर् (FDI) आर्र्जषत र्रून रोजगाराच्या संधी
चनमार् र्रण्यासाठी राज्याच्या पचहल्या चनयात प्रोत्साहन धोरर्ास आज झालेल्या मंचत्रमंडळ बैठर्ीत माययता
िे ण्यात आली. बैठर्ीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एर्नाथ सशिे होते. यामुळे राज्यात अंिाजे रुपये 25,000
र्ोटी गुंतवर्ूर् होईल.
हे धोरर् र्ालावधीमध्ये सन 2027-28 पयंत राबचवण्यात येईल. सध्या राज्यािी चनयात 72 अब्ज
डॉलसक असून ती 150 अब्ज डॉलसकपयंत इतर्े वाढचवर्े, राज्यामध्ये पुढील पाि वषामध्ये 30 चनयातीचभमूख
पायाभूत सुचवधा चवर्ास प्रर्ल्प चवर्चसत र्रर्े तसेि 2030 पयंत िे शाच्या 1 चरचलयन डॉलर चनयातीच्या
उद्दीष्ट्टात राज्यािा 22 टक्र्े सहभाग साध्य र्रर्े हे या धोरर्ािे उचद्दष्ट्ट आहे. या प्रोत्साहनािा लाभ राज्यातील
सुमारे 5,000 एमएसएमई व मोठ्या उद्योग घटर्ांना होईल. तसेि 40,000 रोजगार संधी चनमार् होऊन
राज्याच्या चनयातीमध्ये सध्याच्या 7% वरून 14% एवढी वाढ होण्यास मित होईल.
या धोरर्ात पायाभूत सुचवधाचवषयर् र्ामांसाठी चनयातीचभमूख चवचशष्ट्ट प्रर्ल्प (Export oriented
Specific Project) बाबींना मंजूर प्रर्ल्प चर्मतीच्या रुपये 50 र्ोटीच्या मयािे त तसेि चनयातीचभमूख औद्योचगर्
उद्यान (Export oriented Industrial Parks) बाबींना रुपये 100 र्ोटीच्या मयािे त राज्य शासनािे आर्जथर्
सहाय्य िे ण्यात येईल. यासह चनयातक्षम सूक्ष्म लघू व मध्यम घटर्ांना चवमा संरक्षर्, व्याज अनुिान व चनयात
प्रोत्साहन अनुिान िे ऊ र्ेली आहेत. तसेि आयात पयायीर्रर्ासाठी र्ेंद्र शासनाने घोषीत र्ेलेल्या 14
पीएलआय क्षेत्रातील चनयातक्षम मोठ्या उद्योग घटर्ांना वीज शुल्र् माफी, र्मकिारी भचवष्ट्य चनवाह चनधी व
चवशेष भांडवली अनुिान इत्यािी प्रोत्साहने िे ऊ र्ेली आहेत.
या चनर्कयामुळे जागचतर् मूल्य साखळीमध्ये राज्यािा सहभाग वाढचवर्े शक्य होईल. राज्याच्या शाश्वत
चवर्ासासाठी प्राधायय क्षेत्रे तसेि सूक्ष्म,लघु व मध्यम उपक्रमांच्या चनयात क्षमतेिा पुरेपूर वापर र्रुन चनयातीमध्ये
वैचवध्य साध्य र्रर्े, राज्यातील शेतर्ऱयांना र्ेंद्रसबिू समजून त्यांच्या िरडोई उत्पन्न वाढीर्रीता समृध्िी
महामागालगतच्या र्ृषी समृध्िी र्ेंद्रामध्ये अर्ुप्रचक्रया आधारीत चनयात क्षम अन्न प्रचक्रया/र्ृषी प्रचक्रया उद्योग
उभारर्ीर्रीता िालना िे र्े, नवीन बाजारपेठा/िे श, नवीन चनयात संभाव्य उत्पािने आचर् चजल्यांतील
चनयातक्षम उद्योजर् शोधून चनयातीत चवचवधता आर्र्े तसेि राज्याच्या प्रािे चशर्दृष्ट्या संतुचलत चवर्ासासाठी
राज्यातील प्रत्येर् चजल्यािे चनयातीतील योगिान वाढवून चजल्हा हेि चनयात र्ेंद्र (Districts as Export Hub)
म्हर्ून चवर्चसत र्रण्यार्रीता यामुळे गती चमळे ल.
उद्योगमंत्रयांच्या अध्यक्षतेखाली राज्य चनयात प्रिालन पचरषिे िी स्थापना र्रण्यात आलेली आहे. या
पचरषिे स या चनयात धोरर्ात आवश्यर् सुधारर्ा र्रण्यािे अचधर्ार राहतील.
-----०-----

3
जलसंपिा चवभाग
मंगरूळपीर तालुक्यातल्या बेरेजेसना माययता
वाशीम चजल्यात २२०० हेक्टर जमीन ससचित होर्ार

वाचशम चजल्यातील मंगरूळपीर तालुक्यातल्या 2 बेरेजेसना माययता िे ण्यािा चनर्कय आज झालेल्या


मंचत्रमंडळ बैठर्ीत घेण्यात आला. बैठर्ीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एर्नाथ सशिे होते. यामुळे वाशीम
चजल्यातील गावांना मोठा फायिा होर्ार असून 2200 हेक्टरपेक्षा जास्त जमीन ससचित होर्ार आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील बोरव्हा गावाजवळ अडार् निीवर हा बेरेज बांधण्यात येत असून यामुळे
बोरव्हा, पोटी, पारवा आचर् लखमापूर या 4 गावातील 900 हेक्टर क्षेत्र ससिनाखाली येर्ार आहे. यासाठी 162
र्ोटी 43 लाख एवढा खिक येर्ार आहे. याि तालुक्यातील घोटा चशवर्ी बेरेज हा िे खील अडार् निीवरि
बांधण्यात येत असून त्यामुळे चजल्यातील घोटा, चशवर्ी, पोघात, उं बरडोह, गर्ेशपूर, बहाद्दरपूर या 6 गावातील
1394 हेक्टर क्षेत्र ससिनाखाली येर्ार आहे. यासाठी 234 र्ोटी 13 लाख इतर्ा खिक अपेचक्षत आहे. अशा चरतीने
अमरावती भागातील पाटबंधारे चवर्ासािा अनुशेष िू र होण्यास मित होर्ार आहे.
-----०-----
वैद्यर्ीय चशक्षर् चवभाग
अनुिाचनत खासगी आयुवि
े , युनानी महाचवद्यालयांतील
अध्यापर्ांिी पिे राज्य चनवड मंडळामाफकत भरर्ार

अनुिाचनत खासगी आयुवि


े , युनानी महाचवद्यालयांतील अध्यापर्ांिी पिे राज्य चनवड मंडळामाफकत
भरण्यािा चनर्कय आज झालेल्या मंचत्रमंडळ बैठर्ीत घेण्यात आला. बैठर्ीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एर्नाथ
सशिे होते.
त्यानुसार अचतचरक्त मुख्य सचिव सर्वा प्रधान सचिव, वैद्यर्ीय चशक्षर् अध्यक्षस्थानी असतील तर आयुष
संिालनालयािे संिालर्, महाराष्ट्र आरोग्य चवज्ञान चवद्यापीठािे सेवाचनवृत्त र्ुलगुरु, सह सचिव िजापेक्षा र्मी
नसलेले सामाचजर् ययाय व सामायय प्रशासन चवभागातील प्रचतचनधी, संबंचधत क्षेत्रातील तज्ज्ञ आचर् अनुिाचनत
खासगी आयुवि
े व युनानी संस्थांिे व्यवस्थापन सर्वा महाचवद्यालयािे नामचनिे चशत व्यक्ती हे या चनवड मंडळािे
सिस्य असतील.
-----०-----

4
इतर मागास बहु जन र्ल्यार्
गचर्त, चवज्ञानात चवद्यार्थ्यांना पारंगत र्रर्ार
आश्रमशाळांमध्ये चशक्षर्ांिी २८२ पिे भरर्ार

आश्रमशाळे तील चवद्यार्थ्यांना गचर्त, चवज्ञानात पारं गत र्रण्यासाठी चशक्षर्ांिी २८२ पिे भरण्यािा
चनर्कय आज झालेल्या मंचत्रमंडळ बैठर्ीत घेण्यात आला. बैठर्ीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एर्नाथ सशिे होते.
यासाठी येर्ाऱया 30 र्ोटी खिास िेखील आज माययता िे ण्यात आली.
इतर मागास व बहु जन र्ल्यार् चवभागामाफकत 141 र्ला व चवज्ञान तसेि 7 र्ला व वाचर्ज्य अशी 148
उच्ि माध्यचमर् आश्रमशाळा आहेत. उच्िस्तरीय सचिव सचमतीने गचर्त आचर् चवज्ञान चवषयांर्चरता पिे चनमार्
र्रण्यास माययता चिली आहे. त्यानुसार ही पिे चनमार् र्रण्यात येतील.
आश्रमशाळे तील चवद्याथी 12 वी चवज्ञान शाखेतून उत्तीर्क झाल्यावर वैद्यर्ीय, अचभयांचत्रर्ी, स्थापत्य
अशा व्यावसायीर् अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. त्यांना गचर्त आचर् चवज्ञानावर आधाचरत नीट आचर् सीईटी
सारख्या पचरक्षांना सामोरे जावे लागते. आर्जथर् पचरस्स्थतीमुळे खासगी यूशन आचर् क्लासेस न चमळाल्याने हे
चवद्याथी स्पधेत चटर्त नाहीत त्यामुळे हा चनर्कय घेण्यात आला.
-----०-----
सहर्ार चवभाग
चविभात ५ चठर्ार्ी आधुचनर् संत्रा प्रचक्रया र्ेंद्रे उभारर्ार
संत्रा उत्पािर्ांना मोठा फायिा

चविभात नागपूर येथे ३ तर अमरावती चजल्यात २ अशा ५ चठर्ार्ी आधुचनर् संत्रा प्रचक्रया र्ेंद्रे
उभारण्यािा चनर्कय आज झालेल्या मंचत्रमंडळ बैठर्ीत घेण्यात आला. बैठर्ीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री
एर्नाथ सशिे होते. यामुळे संत्रा उत्पािर्ांना योग्य भाव चमळू न योग्य प्रतीिा संत्रा िे शात आचर् परिे शात
पाठचवता येईल. यासाठी ४० र्ोटी रुपये खिक अपेचक्षत आहे.
उपमुख्यमंत्री तथा तत्र्ालीन चवत्त मंत्री िे वद्र
ें फडर्वीस यांनी २०२३-२४ च्या अथकसंर्ल्पात यािी
घोषर्ा र्ेली होती. नागपूर चजल्यातील नागपूर, र्ाटोल व र्ळमेश्वर व अमरावती चजल्यातील मोशी व
बुलढार्ा या चठर्ार्ी ही र्ेंद्रे उभारण्यात येतील. या र्ेंद्रांमध्ये पेर् हाऊस, शीतगृह, वेक्सीन युचनट असेल.
तसेि या चठर्ार्ी तयार होर्ाऱया उपपिाथांवर प्रक्रीया र्रण्याच्या सुचवधा उभारण्यात येतील. या योजनेिा
लाभ सहर्ारी प्रक्रीया संस्था, शेतर्री उत्पािर् र्ंपनी, शेतर्री गट, र्ृषी उत्पन्न बाजा सचमती, खाजगी
उद्योजर् घेऊ शर्तील. योजनेत उभारण्यात येर्ाऱया प्रर्ल्पांसाठी अनुिान िेण्यात येईल. प्रत्येर् लाभाथींनी
१५ टक्र्े स्वत:िा चनधी खिक र्रर्े आवश्यर् आहे. आवश्यर्तेनुसार उवकचरत ८५ टक्र्े बँर्ेर्डू न र्जक मंजूर
र्रुन घ्यावे लागेल. प्रर्ल्पाच्या ५० टक्र्े मयािे पयंतिे अनुिान हे प्रर्ल्प पूर्क झाल्यानंतर लाभाथीच्या बँर्ेत
जमा र्रण्यात येईल.
या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य र्ृषी पर्न मंडळ, पुर्े हे नोडल असतील.
-----०-----

5
पशुसंवधकन चवभाग
महाराष्ट्र गोवंशीय प्रजनन अचधचनयम लागू
उच्ि उत्पािन क्षमतेिी िुधाळ जनावरे वाढचवर्ार

राज्यात उच्ि उत्पािन क्षमता असलेल्या िु धाळ जनावरांिी संख्या वाढचवण्यासाठी महाराष्ट्र
गोवंशीय प्रजनन अचधचनयम लागू र्रून यासाठी प्राचधर्रर् स्थापण्यास आज झालेल्या मंचत्रमंडळ बैठर्ीत
घेण्यात आला. बैठर्ीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एर्नाथ सशिे होते.
सध्या जनावरांसाठी र्ृचत्रम रेतनावर भर िे ण्यात येत आहे. तथाचप, र्ृचत्रम रेतनासाठी राज्य
शासनार्डू न उत्पाचित र्ेल्या जार्ाऱया गोचठत रेतमात्रांचशवाय सध्या बाजारात उपलब्ध इतर गोचठत
रेतमात्रांच्या गुर्वत्तेिी हमी िे ता येत नाही. या गुर्वत्तेिे चनयमन व तपासर्ी र्रण्यासाठी सध्या र्ोर्तीही
तरतूि नाही. गोचठत रेतमात्रांच्या उत्पािन, साठवर्ुर्, चवक्री, चवतरर् यांिे चनयमन र्रण्यासाठी “महाराष्ट्र
गोवंशीय प्रजनन अचधचनयम, 2023” हे चवधेयर् चवधानमंडळात मांडण्यासाठी आज माययता िे ण्यात आली.
या अंतगकत महाराष्ट्र गोवंशीय प्रजनन चनयमन प्राचधर्रर्ासाठी आवश्यर् असलेली पिे उच्िस्तरीय
सचिव सचमतीच्या माययतेने चनमार् र्रण्यात येतील.
-----०-----

गृह चवभाग
बारामती येथे पोलीस श्वान
प्रचशक्षर् र्ेंद्र उभारर्ार

पुर्े चजल्यातील बारामती तालुक्यात मौजे गोजुबावी येथे पोलीस श्वान प्रचशक्षर् र्ेंद्र उभारण्यास आज
झालेल्या मंचत्रमंडळ बैठर्ीत माययता िे ण्यात आली. बैठर्ीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एर्नाथ सशिे होते.
सध्या पुर्े येथे श्वान प्रचशक्षर् र्ेंद्र असून त्यािे बांधर्ाम मोडर्ळीस आलेले आहे. तसेि या चठर्ार्ी
प्रचशक्षर्ासाठी सुचवधा नाही. सध्या श्वान पथर्ात १०२ गुयहे शोधर्, ७४ बॉम्ब शोधर्, ४५ अंमली पिाथक शोधर्,
५ गाडक ड्युटी, ४ पेरोसलग आचर् बीडीडीएस पथर्ातील १२० असे ३५० श्वान असून पुर्े येथे र्ेवळ २० श्वान व
हस्तर्ांना प्रचशक्षर् िे ण्यात येते. नवीन प्रस्ताचवत श्वान प्रचशक्षर् र्ेंद्रात एर्ाि वेळी ५० श्वानाना प्रचशक्षर् िे ण्यािी
सुचवधा आहे. हे र्ेंद्र सुमारे ७ हेक्टर जागेवर उभारण्यात येर्ार असून भचवष्ट्यात वन चवभाग, उत्पािन शुल्र्,
र्ारागृह, एसडीआरएफ अशा संस्था िेखील त्यांच्या श्वानाना प्रचशक्षर् िे ऊ शर्तात. या चठर्ार्ी श्वान चरिडडींग
सेंटर सुरु होऊ शर्ते. या प्रचशक्षर् र्ेंद्रार्चरता एर् पशुवद्य
ै र्ीय अचधर्ारी आचर् एर् पशु वैद्यर्ीय अचधर्ारी
मितनीस अशी २ पिे िे खील चनमार् र्रण्यात येतील. या र्ेंद्रार्चरता ५६ र्ोटी ७६ लाख १६ हजार ४४०
एवढ्या खिास िेखील माययता िे ण्यात आली.
-----०-----

6
वस्त्रोद्योग चवभाग
मेगा वस्त्रोद्योग प्रर्ल्पांना िे खील सामुचहर् प्रोत्साहन योजना
वस्त्रोद्योग धोरर्ात सुधारर्ा

राज्याच्या वस्त्रोद्योग धोरर्ात सुधारर्ा र्रून मेगा वस्त्रोद्योग प्रर्ल्पांना िेखील उद्योग चवभागाच्या
सामुचहर् प्रोत्साहन योजनेिा लाभ िे ण्यािा तसेि नंिूरबार चजल्यािा समावेश झोन तीन मधून झोन िोन मध्ये
र्रण्यािा चनर्कय आज झालेल्या मंचत्रमंडळ बैठर्ीत घेण्यात आला. बैठर्ीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एर्नाथ
सशिे होते.
30 मे 2023 रोजी राज्यािे वस्त्रोद्योग धोरर् जाहीर र्रण्यात आले असून यामध्ये 25 हजार र्ोटी
रुपयांिी गुंतवर्ूर् आर्र्जषत र्रण्यात येर्ार आहे. तसेि 5 लाखांपयंत रोजगार चनर्जमती िे खील होर्ार आहे .
हे धोरर् जाहीर झाल्यावर वेगवेगळ्या वस्त्रोद्योग घटर् व संघटनांनी शासनास चिलेल्या चनवेिनानुसार या
धोरर्ात सुधारर्ा र्रण्यात येऊन आर्ांचक्षत चजल्हा असलेल्या नंिूरबारिा समावेश झोन तीन मधून झोन िोन
मध्ये र्रण्यािा चनर्कय घेण्यात आला. उद्योग चवभागाच्या सामुचहर् प्रोत्साहन योजनेत वस्त्रोद्योग चवशाल
प्रर्ल्पांना िजा व प्रोत्साहने िे ण्यात येतील अशी सुधारर्ा िे खील र्रण्यात आली.

-----०-----

पयकटन चवभाग
मॉचरशस येथे महाराष्ट्रािी माचहती िे र्ारे
पयकटर् र्ेंद्र व बहु उद्देशीय संर्ुल उभारर्ार

मॉचरशस येथे महाराष्ट्रातील पयकटन स्थळांिी माचहती िे र्ारे पयकटर् र्ेंद्र व बहु उद्देशीय संर्ुल
उभारण्यािा चनर्कय आज झालेल्या मंचत्रमंडळ बैठर्ीत घेण्यात आला. बैठर्ीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री
एर्नाथ सशिे होते. यासाठी 8 र्ोटी रुपये खिक येईल.
उपमुख्यमंत्री िे वद्र
ें फडर्वीस यांिी मॉचरशस िौऱयात मॉचरशसिे पंतप्रधान प्रचवर्र्ुमार जगन्नाथ
यांच्याशी िे खील ििा झाली होती.
या पयकटन र्ेंद्रात पयकटर्ांना माचहतीचशवाय महाराष्ट्रातील आर्जथर् गुंतवर्ुर्ीच्या संधीिी माचहती
चमळे ल. या प्रर्ल्पाच्या अंमलबजावर्ीसाठी मॉचरशसिा वाचर्ज्य िु तावास आचर् भारतािे मॉचरशसमधील
उच्िायुक्त यांच्यात परस्पर समयवय ठे वण्यासाठी पयकटन मंत्रयांच्या अध्यक्षतेखाली एर् संचनयंत्रर् सचमती
िे खील गठीत र्रण्यात येत आहे.
-----०-----

You might also like