You are on page 1of 7

आकाशवाणी पुणे

प्रादेशशक वृत्त शवभाग


प्रादेशशक बातमीपत्र
सकाळी 07 वाजनू 10 शम
शदनाांकः 23.01.2023 वारः सोमवार
ठळक बातम्या
 राष्ट्रपती द्रौपदी ममु ू याांच्या हस्ते आज राष्ट्रीय बाल परु स्काराांचां वितरण.
 नेताजी सभु ाषचांद्र बोस याांच्या जयांतीवनवमत्त अांदमान आवण वनकोबार द्वीपसमूहातील 21
द्वीपाांना, 21 परमिीर चक्र विजेतयाांची नािां प्रदान करण्यात येणार.
 प्रजासत्ताक वदनी, कतू व्यपथािर होणाऱ्या सांचलनात महाराष्ट्राचा "साडेतीन शविपीठे
आवण नारी शिी" सांकल्पनेिर आधारीत वचत्ररथ.
 सिाांत कमी कालािधीत तयार करण्यात आलेली ‘िागीर‘ ही पाचिी स्िदेशी पाणबडु ी आज
नौदलात दाखल होणार आवण
 चाांगले नागररक घडविण्यासाठी मूल्यावधष्ठीत वशक्षण महत्त्िाचां असल्याचां राज्यपाल
भगतवसांग कोश्यारी याांचां प्रवतपादन.

बाल परु स्कार


राष्ट्रपती द्रौपदी ममु ू याांच्या हस्ते आज प्रधानमांत्री राष्ट्रीय बाल परु स्काराांचां वितरण होणार
आहे. विज्ञान भिन इथां होणाऱ्या या परु स्कार सोहोळ्यात असामान्य कामवगरी के लेल्या 11
मलु ाांना राष्ट्रपती पांतप्रधान राष्ट्रीय बाल परु स्कार प्रदान करतील. कला आवण सांस्कृती, शौयू ,
निोन्मेष, वशक्षण, समाजसेिा आवण क्रीडा अशा सहा क्षेत्राांमध्ये उल्लेखनीय कामवगरी के लेल्या
5 ते 18 िषे या ियोगटातील मल ु ाांची या परु स्कारासाठी वनिड के ली जाते. पदक, एक लाख
रुपये रोख आवण प्रमाणपत्र असां या परु स्काराचां स्िरूप आहे. पांतप्रधान नरेंद्र मोदी परु स्कार
विजेतया मल ु ाांसोबत उद्या सांिाद साधणार आहेत.

पराक्रम शदवस
नेताजी सभु ाषचांद्र बोस याांच्या जयांतीवनवमत्त आज पांतप्रधान नरेंद्र मोदी, दूरस्थ पद्धतीने,
अांदमान आवण वनकोबार द्वीपसमूहातील 21 द्वीपाांना, 21 परमिीर चक्र विजेतयाांची नािां प्रदान
करणार आहेत. सगळ्यात मोठ् या वद्वपाला सगळ्यात पवहल्या परमिीर चक्र विजेतयाचां नाि
देण्यात येणार असून, याच क्रमानां पढु ील नािां देण्यात येतील. नेताजी सभु ाषचांद्र बोस याांची
जयांती ‘पराक्रम वदिस’ म्हणून साजरी के ली जाते. यािेळी नेताजी सभु ाषचांद्र बोस द्वीपािरील
राष्ट्रीय स्मारकाचां लोकापू णही मोदी याांच्या हस्ते होणार आहे. या द्वीपसमूहातील नील
आयलांड आवण हॅिलॉक आयलांड याांना अनक्र ु मे शहीद द्वीप आवण स्िराज द्वीप ही नािां देण्यात
आली आहेत.

प्रजासत्ताक शदन
येतया 26 जानेिारीला 74 व्या प्रजासत्ताक वदनी, कतू व्यपथािर होणाऱ्या सांचलनात
महाराष्ट्रासह 17 राज्यां आवण कें द्रशासीत प्रदेशाांसह सहा मांत्रालय आवण विभागाांचे असे 23
वचत्ररथ सहभागी होणार आहेत. स्त्री शिी ही यांदाच्या वचत्ररथाांची आवण सांचलनाची मध्यिती
सांकल्पना आहे. देशाची समद्ध ृ सांस्कृती, आवथू क, सामावजक आवण सांरक्षण क्षेत्रातील प्रगती
याची झलक या वचत्ररथाांद्वारे घडणार आहे; अशी मावहती सांरक्षण मांत्रालयाच्याितीनां काल
पत्रकार पररषदेत देण्यात आली. सांचलनात नौदल, हिाई दल आवण सैन्य दलाांच्या पथकाांचां
नेततृ ि मवहला अवधकारी करणार आहेत, असांही यािेळी साांगण्यात आलां. महाराष्ट्राचा वचत्ररथ
"साडेतीन शविपीठे आवण नारी शिी" या सांकल्पनेिर आधारीत असून, या वचत्ररथािर
कोल्हापूरची अांबाबाई, तळ ु जापूरची भिानी, माहूरची रेणक ु ा ही तीन पूणू पीठे आवण िणीची
सप्तशगांृ ी अशा साडेतीन शविपीठाांचा देखािा साकारला जाणार आहे. महाराष्ट्रातील
लोककलाांचे दशू नदेखील वचत्ररथाच्या माध्यमातून घडणार आहे.
दरम्यान, प्रजासत्ताक वदनावनवमत्त, निी वदल्लीत काल झालेल्या आांतरराज्यीय
साांस्कृवतक कायू क्रमाच्या स्पधेत महाराष्ट्रानां वद्वतीय पाररतोवषक पटकािलां आहे. या स्पधेत
पांधरा राज्याांचे समूह सहभागी झाले होते. तयात महाराष्ट्रानां धनगरी नतृ य या लोककलेचां उत्तम
सादरीकरण करत पाररतोवषक वमळिलां.

वागीर
आतापयांत सिाांत कमी कालािधीत तयार करण्यात आलेली कलिरी प्रकारातील िागीर ही
पाचिी स्िदेशी पाणबडु ी आज नौदलात दाखल होणार आहे. या पाणबडु ीमळ ु े भारतीय
नौदलाच्या सामर्थयाू त मोठी भर पडणार आहे. नौदलप्रमख ु ॲडवमरल आर. हरीकुमार याांच्या
हस्ते पाणबडु ीचां उद्घाटन होणार आहे. मांबु ईच्या माझगाि गोदीत फ्रान्सच्या मेससू नेिल ग्रपु या
खासगी कां पनीच्या सहकायाू नां ही पाणबडु ी तयार झाली आहे. ही पाणबडु ी जमीनीिरील तसांच,
पाणबडु ीविरोधी यद्धु , गप्तु मावहती सांकलन, सरू
ु ां ग पेरणां तसांच गस्तीमोवहमाांसह विविध मोवहमा
हाती घेण्यास सक्षम आहे. ताकद आवण वनवभू डतेचां प्रतीक असलेल्या सँड शाकूच्या नािािरून
िागीर हे नाि ठेिण्यात आलां आहे, असां नौदलाच्या अवधकृत पत्रकात म्हटलां आहे.

शदशाभूल-जाशिराती
लोकवप्रय आवण समाज माध्यमाांिर प्रभाि टाकणाऱ्या व्यविां नी के लेलां समथू न आवण
जावहराती याविषयी कें द्र सरकारनां मागू दशू क सूचना जारी के ल्या आहेत. तयानस
ु ार या
समथू नासोबत सांबवां धत व्यविने स्पष्ट प्रकटन देणां अवनिायू आहे. तयािर जावहरात, प्रायोजन
वकां िा सशल्ु क प्रचार असा देखील उल्लेख आिश्यक राहील. याविषयी अवधक मावहती देणारा
हा ित्त
ृ ाांत...

उतपादनां वकां िा सेिाांचां समथू न करताना प्रेक्षकाांची वदशाभूल होऊ नये, असां समथू न ग्राहक
सांरक्षण कायद्यानस ु ारच असािां यासाठी या मागू दशू क सूचना कें द्र सरकारनां नामाांवकत तसांच
समाजमाध्यमाांिर प्रभाि टाकणाऱ्या व्यविां साठी जारी के ल्या आहेत. उतपादनां आवण सेिाांच्या
जावहराती आता के िळ पारांपररक माध्यमाांपरु तया मयाू वदत रावहलेल्या नाहीत. वडवजटल मांच
आवण समाज माध्यमाांतून तयाांचा प्रभाि पाहता समथू क व्यविां नी नेमकां काय के लां पावहजे तयाचे
वनयम ग्राहक व्यिहार विभागानां घालून वदले आहेत. कारण अशा जावहराती आवण समथू नाांच्या
माध्यमातून ग्राहकाांची वदशाभूल होण्याची जोखीम आहे तसांच गैर व्यापार पद्धतींचा अिलांब
देखील होण्याची शक्यता आहे. तयासाठी उतपादन, सेिा, ब्रँड वकां िा अनभु िाचां समथू न आवण
तयाांची जावहरात करताना समथू क व्यविने जावहरातदारासोबतचे कोणतेही भरीि आवथू क
सांबधां उघड के ले पावहजेत. यामध्ये तया व्यविला वमळणारे लाभ आवण लाभाांश, तसांच आवथू क
वकां िा इतर मोबदला, सहल वकां िा हॉटेलमधील वनिास, माध्यमातील देिाण-घेिाण, प्रवसद्धी
आवण परु स्कार, सशतू वकां िा विनाशतू मोफत उतपादनां, सिलती, भेटिस्तू वकां िा कौटुांवबक
वकां िा िैयविक वकां िा रोजगाराचा सांबधां याांची मावहती वदली पावहजे. समथू न वकां िा जावहरात
साध्या, स्पष्ट भाषेत असली पावहजे. तयािर जावहरात, प्रायोजन वकां िा सशल्ु क प्रचार असां स्पष्ट
के लेलां असािां. अशा व्यविां नी व्यविशः एखादां उतपादन वकां िा सेिा िापरलां वकां िा अनभु िलां
नसेल तर तयाांनी तयाचां समथू न करता कामा नये असांही या मागू दशू क सूचनाांमध्ये स्पष्ट के लां
आहे. आकाशिाणीच्या बातम्याांसाठी, मनोज क्षीरसागर, पणु े.

या प्रादेशशक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे कें द्रावरून ऐकत आिात.

राज्यपाल
चाांगले नागररक घडविण्यासाठी मूल्यावधष्ठीत वशक्षण महत्त्िाचां असल्याचां मत राज्यपाल
भगतवसांग कोश्यारी याांनी काल पण्ु यात व्यि के लां. ‘भारतीय उच्च वशक्षणाचे धोरण आवण
पररितू न’ या विषयािर एम आय टी विश्वशाांती विद्यापीठाच्या सहकायाू ने आयोवजत करण्यात
आलेल्या कायू शाळे च्या उद्घाटनप्रसांगी प्रमख
ु पाहुणे म्हणून ते बोलत होते. नव्या शैक्षवणक
धोरणानस ु ार भारतात परदेशी विद्यापीठाांना सांधी आहे. तयाचा उपयोग देशातील सिू
विद्यापीठाांना होईल. मूल्यावधष्ठीत विचारासांह विविध प्रकारचां ज्ञान आपण सांपूणू जगाला देऊ
शकतो. तयामळ ु े शैक्षवणक देिाण-घेिाण सिाू ना उपयि ु ठरणार असल्याचां राज्यपाल म्हणाले.
या कायू शाळे त जगभरातून 100 हून अवधक कुलगरू ु सहभागी झाले होते.
पवार
विज्ञान आवण तांत्रज्ञान क्षेत्रात निीन शोध आवण सांशोधनामळ ु े आज विद्यार्थयाांना स्ितःच्या
पायािर आतमविश्वासाने उभे रहाण्याची सांधी वमळाली आहे. तयाचा लाभ तरूण वपढीनां घ्यािा
असां आिाहन माजी कें द्रीय कृषी मांत्री शरद पिार याांनी काल पण्ु यात के लां. अवखल भारतीय
मराठा वशक्षण पररषदेच्या अनांतराि पिार अवभयाांवत्रकी महाविद्यालय, विज्ञान आवण तांत्रज्ञान
पाकू आवण एस एम ई चेंबर ऑफ इांवडया याांच्याद्वारे सांयि ु पणे आयोवजत डी एस टी प्रयास
शाळा, रोबोवटक्स प्रयोगशाळे चां उद्घाटन आवण हेरीटेज क्लबच्या लोगोचां अनािरण करताना
पिार बोलत होते. स्टाटू अप आवण अन्य योजनाांमळ ु े 80 टक्के विद्यार्थयाांना नोकरीची सांधी
उपलब्ध होणार असल्याचां ते म्हणाले.

परु स्कार
ठाण्याच्या गरू
ु कुल प्रवतष्ठानच्या ितीनां देण्यात येणारा यांदाचा पांवडत हररप्रसाद चौरवसया
जीिन गौरि परु स्कार ज्येष्ठ शास्त्रीय सांगीत गावयका डॉक्टर प्रभा अत्रे याांना काल मख्ु यमांत्री
एकनाथ वशांदे याांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र, शाल आवण एक लाख रुपयाचा
धनादेश असां या परु स्काराचां स्िरूप आहे. देशाच्या सीमा ओलाांडून भारतीय शास्त्रीय सांगीत
जगभरात पोहचिण्याचां काम प्रभा अत्रे याांनी के लां आहे, असां मख्ु यमांत्र्यानी यािेळी साांवगतलां.
राज्यातलां सरकार सिू घटकाांचां असून शास्त्रीय सांगीतासाठी योजना सचु िल्यास तयाचा
सन्मान के ला जाईल, असांही मख्ु यमांत्री म्हणाले. यािेळी प्रवतष्ठानच्याितीनां 'बासरी उतसि'
आयोवजत करण्यात आला होता.

फडणवीस
भारतानां कोरोना साथीच्या काळात विक्रमी विक्रमी लसवनवमू ती करून धषध वनमाू ण
क्षेत्रातलां स्थान जगाला दाखिून वदलां, असां उपमख्ु यमांत्री देिेंद्र फडणिीस याांनी म्हटलां आहे.
नागपरु मधील राष्ट्रसांत तक ु डोजी महाराज विद्यापीठात काल आयोवजत करण्यात आलेल्या 72
व्या इांवडयन फामाू स्यवु टकल कॉांग्रेसच्या समारोप कायू क्रमात ते बोलत होते. कोरोना काळात
भारतानां लसी तयार करून तया 106 देशाांना वनयाू त के ल्या. धषध वनमाू ण क्षेत्रातलां हे यश
उततरोततर िाढत गेलां पावहजे, असां ते म्हणाले. इांवडयन फामाू स्यवु टकल कॉांग्रेसच्या बैठकाांमध्ये
झालेले ठराि राज्य सरकारकडे आल्यानांतर तयासांबधां ी कें द्र सरकारकडे पाठपरु ािा करण्यात
येईल, असांही तयाांनी साांवगतलां.

शवश्वकोश
िाई इथल्या मराठी विश्वकोष कायाू लयासाठी निी अद्ययाित इमारत उभारण्यात येणार
असून, तयासाठी येतया अथू सक ां ल्पात भरीि तरतूद करणार असल्याची मावहती शालेय वशक्षण
आवण मराठी भाषा मांत्री दीपक के सरकर याांनी काल िाई इथां वदली. विश्वकोष कायाू लयाच्या
इमारतीसाठी जागेची पाहणी के ल्यानांतर ते पत्रकाराांशी बोलत होते. यािेळी मराठी विश्वकोषाचे
सहसवचि शामकाांत देिरे, नायब तहसीलदार िैशाली घोरपडे आदी उपवस्थत होते. तकूतीथू
लक्ष्मणशास्त्री जोशी याांनी सरुु के लेलां विश्वकोष वनवमू तीचां कायू हा मराठी भाषेचा ठेिा आहे. तर
विश्वकोश हा मराठी भाषेचा मानवबांदू आहे. हा ठेिा वजिांत ठेिण्यासाठी आवण तकूतीथू
लक्ष्मणशास्त्री जोशी याांचे स्मारक म्हणून विश्वकोषाची निी इमारत ही अद्ययाित सवु िधाांनी
पररपूणू असेल. दीड एकर जागेत कायाू लय, अभ्यावसका, ग्रांथालय, अँफी वथएटर, अभ्यावसका
अशा सवु िधा उपलब्ध के ल्या जातील. या इमारतीसाठी एका सांस्थेची आवण एका खासगी
जागेची पाहणी करण्यात आली आहे, असां के सरकर याांनी साांवगतलां.

शकसान गोष्टी
अकोला वजल्याच्या मूवतू जापूर तालक्ु यातील सोनोरी इथां कृषी तांत्रज्ञान व्यिस्थापन
यांत्रणेच्याितीनां वकसान गोष्टी कायू क्रम घेण्यात आला. कृषी विज्ञान कें द्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर
चारुदत्त वटपसे याांनी हरभरा वपकािरील येणाऱ्या कीड रोगाबाबत मावहती वदली आवण
शेतकऱ्याांच्या अडचणी आवण समस्याांचे वनराकरण के लां. आतमाचे प्रकल्प सांचालक डॉक्टर
आररफ शहा, वकसान गोष्टी उपक्रमाबद्दल आकाशिाणीशी बोलताना म्हणाले...

वकसान गोष्टीचा कायू क्रम आपण यासाठी घेतो की म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचां एखाद्या
वपकािरती चाांगलां प्रभतु ि असेल तयाच्या शेतामध्ये काही चाांगलां उतपादन येण्याच्या दृष्टीने जे
काही प्रॅवक्टकल्स तयाने राबिलेले असतील तर ते दस ु ऱ्या लोकाांपयांत साांगणां म्हणजे एक
वकसान जो आहे तो दस ु ऱ्या वकसान पयांत तयाच्या ज्या काही गोष्टी आहेत तयाांनी ज्या काही
के लेल्या आहेत ते पोहोचिण्याचा तयाच्या माध्यमातून तो प्रयतन करतो. तयाचबरोबर एक
शास्त्रज्ञ आपण बोलितो तया वपकाच्या सांदभाू तलां जे काही वक्रवटकल इनपटु ् स असतील ते
साांगण्यासाठी आपण शास्त्रज्ञाांना बोलितो असा तो कायू क्रम असतो आवण इकडून शेिटच्या
सत्रामध्ये जे आहेत शेतकरी तयाांना तया सांदभाू त काही प्रश्न पण विचारतात असां ते कायू क्रमाचे
स्िरूप असतां या वकसान गोष्टीचा. आपण पीक वनहाय घेतो जस हळदीचे पीक आपण
तयाच्यामध्ये घेतलां आहे. म्हणजे हळदीचा जो एखादा शेतकरी चाांगला आहे, म्हणजे आपण
काय करतो शक्यतो तयाच्या शेताच्या जिळच आपण तो कायू क्रम ठेिण्याचा आपण प्रयतन
करतो म्हणजे लोकाांना ते पीकही पाहता यािां आवण तयाचबरोबर आपण तया शेतकऱ्याचां
आतमकथन ठेितो. तयाच्यािरती शास्त्रज्ञाांच मत काय आहे तयाच्यािर ते ठेितो आवण मग
शेतकऱ्याांचा इांटरॅक्शन ठेितो असां ते कायू क्रमाचां स्िरूप आहे.

अशिराणी सांमेलन
सवु शवक्षत झाले म्हणून आपण आपली बोलीभाषा आवण सांस्कृती विसरू नये, तर वतचां
जतन के लां पावहजे. अवहराणीला कधीही कमी लेखू नका, ती सिू भाषाांची राणी आहे, असां
परखड मत ह.भ.प. खगेंद्र महाराज याांनी काल अवहराणी सावहतय सांमेलनाच्या समारोप
समारांभात धळु े इथां व्यि के लां. यािेळी खानदेशासाठी स्ितांत्र िैधावनक विकास महामांडळाची
वनवमू ती करून विकासाचा अनशु ेष भरून काढण्यात यािा असा ठराि एकमतानां मांजूर
करण्यात आला. तसांच अवहराणी भाषेला प्रमाण भाषेचा दजाू द्यािा, अवहराणी ग्रांथाचा सावहतय
अकादमी आवण महाराष्ट्र राज्य साांस्कृवतक मांडळाद्वारे वदल्या जाणाऱ्या परु स्कारात समािेश
करािा, आदी सहा महत्त्िपूणू ठराि मांजूर करण्यात आले.

मराठी साशित्य सांमेलन


िधाू इथां होणाऱ्या अवखल भारतीय मराठी सावहतय सांमेलनात पारांपररक स्िागत गीताजिजी
िधाू नगरी गौरि गीत गाण्याचा वनणू य घेण्यात आला आहे. किी सांजय इांगळे वतगािकर याांनी हे
गौरि गीत रचले असून, अजय हेडाऊ याांनी सांगीत वदलां आहे.

मोर्ाा
धमाांतर, गोहतया आवण लि वजहाद याविरुद्ध कडक कायदे करािेत आवण तयाांची कठोर
अांमलबजािणी करािी यासह इतर मागण्याांसाठी सकल वहांदू समाजाच्या ितीनां काल पण्ु यात
'वहांदू जन आक्रोश मोचाू 'चां आयोजन करण्यात आलां होतां. या मोचाू त शेकडो नागररक सहभागी
झाले होते.

पुरस्कार
सोलापूर वजल्यातल्या श्रीपूर इथल्या श्री पाांडुरगां सहकारी साखर कारखान्यास िसांतदादा
साखर सांस्थेद्वारे हांगाम 2021-22 मधील कामवगरीसाठी आप्पासाहेब उफू सा.रे.पाटील या
नािाने देण्यात येणारा सिोतकृष्ट ऊस विकास आवण सांिधू न परु स्कार तयाचबरोबर
कारखान्याचे के न मॅनेजर सांतोष कुमठेकर याांना उतकृष्ट शेती अवधकारी परु स्कार अवलकडेच
प्रदान करण्यात आला. कारखान्याच्या ऊस विकास विभागानां शेतकऱ्याांच्या माती आवण पाणी
पररक्षणानस ु ार खताची मात्रा, द्रिरुप खत वनमाू ती, शध्ु द आवण जातीिांत ऊस वबयाणे, ऊस
रोपे लागिडीचा कायू क्रम यशस्िी के ल्यामळ ु े ऊस उतपादकाांना जास्तीत जास्त उतपादन
काढता आले.

शनधन- मोरेश्वर टेंभुडे


विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आवण राष्ट्रिादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेंभडु े याांचां काल
चांद्रपूर इथां रृदयविकाराच्या झटक्यानां वनधन झालां. ते 81 िषाांचे होते. चांद्रपूर वजल्यासह
राज्याच्या राजकारणात टेंभडु े याांनी िेगळां स्थान वनमाू ण के लां होतां. िरोरा-भद्रािती
मतदारसांघातून ते दोनदा विधानसभेिर वनिडून गेले होते. तयाांच्या इच्छे नस ु ार तयाांचां पावथू ि
शरीर िैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात आल्याची मावहती तयाांच्या कुटुांबीयाांनी वदली.
िवामान
गेल्या 24 तासाांत सांपूणू राज्यात हिामान कोरडां होतां. आज देखील राज्यात सिू त्र हिामान
कोरडां राहील, असा अांदाज हिामान विभागानां ितू िला आहे.

आकाशवाणी पुणे कें द्रावरर्ां प्रादेशशक बातमीपत्र सांपलां, नमस्कार.

You might also like