You are on page 1of 2

1

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad


Date – 23 January 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
ादेिशक बात या
दनांक – २३ जानेवारी २०२३ दपारी १.०० वा.
****
अंदमान आिण िनकोबार बेटांनी भूतकाळात रा ा या वातं यल ात या कारे
ेरणादायी माग दाखवला, या माणे भिव यात रा ा या िवकासात हातभार लावतील,
असं पंत धान नर मोदी यांनी हटलं आहे. नेताजी सुभाषचं बोस यांची जयंती आज
‘परा म दवस’ हणून साजरी कली जात आहे. यािनिम अंदमान आिण िनकोबार
ीपसमूहात या २१ ीपांना, २१ परमवीर च िवजे यांची नावं दान कर यात आली,
या काय मात पंत धान दर य णाली या मा यमातून बोलत होते. ही २१ बेटं
िचरंतर ेरणेचं थळ बनतील आिण आजचा दवस एका नवा अ याय हणून पुढची
िपढी ल ात ठेवेल, असं पंत धानांनी नमूद कलं.
****
िहंद दयस ाट िशवसेना मुख बाळासाहेब ठाकरे यां या जयंितिनिम आज यांना
अिभवादन कर यात येत आहे. पंत धान नर मोदी यांनी ि ट संदेशा या मा यमातून
बाळासाहेबांचं मरण कलं. बाळासाहेब ठाकरे यांनी आपलं जीवन लोकक याणासाठी
समिपत कलं होतं, असं यांनी हटलं आहे.
मु यमं ी एकनाथ िशंदे यांनी आज मं ालयात नेताजी सुभाषचं बोस आिण
बाळासाहेब ठाकरे यां या ितमेला पु पहार अपण क न अिभवादन कलं.
****
रा पती ौपदी मुमू यां या ह ते आज धानमं ी रा ीय बाल पुर कारांचं िवतरण होणार
आहे. िव ान भवन इथं होणा या या पुर कार सोहो यात असामा य कामिगरी कले या
११ मुलांना गौरव यात येणार आहे.
****
भारतीय नौदला या पाच या कलवरी कारातली वागीर पाणबुडी आज नौदला या
ता यात दाखल झाली. मुंबई या माझगाव गोदीत ा स या मेसस नेवल ुप या
खासगी कपनी या सहकायाने ही पाणबुडी तयार झाली आहे. या पाणबुडी या
समावेशामुळे समु ात िव तृत भागात ग त घालत ल ठेव या या नौदला या मतेत
वाढ होणार आहे.
****
रा यात ई ऑिफस णाली एक एि ल पासून सु कली जाणार अस याचं, मु यमं ी
एकनाथ िशंदे यांनी हटलं आहे. मुंबईत क सरकारचा शासक य सुधारणा आिण
सावजिनक त ार िवभाग आिण महारा सरकार या दोन दवसीय `ई-ग हन स`
2
प रषदेचं उ ाटन आज मु यमं यां या ह ते झालं, यावेळी ते बोलत होते. या
णालीमुळे कामकाजाची गती वाढेल तसंच पारदशकता येईल, असं ते हणाले. या
प रषदेत सं थांचं िडिजटल प रवतन आिण नाग रकांचं िडिजटल स मीकरण, यावर
ल क ीत कर यासाठी, या े ात या त मा यवरां या उप थतीत चचा होत
आहे. क ीय रा यमं ी िजत िसंग आिण उप मु यमं ी देव फडणवीस उ ा या
प रषदेत मागदशन करणार आहेत.
****
पंत धान नर मोदी २९ जानेवारीला आकाशवाणीवर या मन क बात काय मातून
देशवािसयांशी संवाद साधणार आहेत. हा या काय माचा ९७ वा भाग असून यात
कोण या िवषया या िनवडीबाबत नाग रकांनी यांची मते, िवचार सांगावेत असं
आवाहन पंत धानांनी कलं आहे.
****
िपक िवमा िमळ यासाठी वािभमानी शेतकरी संघटने या वतीनं िहंगोली िज ात सु
असले या आंदोलनाचा आज सहावा दवस आहे. या मागणीसाठी गोरेगाव इथं
शेतकयाचं उपोषण सु असून, शासनानं अपेि त दखल घेतली नस यानं, आज
शेतकयानी गोरेगाव इथ या अपर तहिसल कायालयासमोर या र यावर दध सांडन
आंदोलन कलं.
****
दावोस इथ या जागितक आिथक प रषदेत महारा ाने िव मी गुंतवणूक खेचून
आणली, मा िवरोधकांकडन याबाबत दशाभूल कली जात अस याचं उ ोगमं ी उदय
सामंत यांनी हटलं आहे. यासंदभात यांनी काल सामािजक मा यमाव न नागरीकांशी
संवाद साधला. भारतात एखा ा परक य कपनीस गुंतवणूक करायची असेल तर या
कपनीची भारतात न दणी अिनवाय आहे, यामुळे या कप यांची न दणी रा यात
असली तरी गुंतवणूक ही परक य अस यानं यांनी नमूद कलं. शासनाने देऊ कलेली
ो साहने मा य अस यामुळेच या कप यांनी दावोस इथ या जागितक आिथक प रषदेत
महारा शासनासोबत सामंज य करार कले आहेत, असं सामंत यांनी प कलं.
****
औरंगाबाद िज ाने िमशन िझरो कोरोना सा य कलं आहे. मागील आठवडाभरापासून
शहरात कोरोनाचा एकही नवीन ण आढळलेला नाही. यामुळे स य थतीत
औरंगाबादचा कोरोनाचा िनदशांक शू यावर पोहचला आहे. यामुळे आरो य यं णेलाही
दलासा िमळाला आहे.
****
नािशक िज ात या नऊ खत िव यांनी यादा दराने खत िवक याने कषी िवभागाने
यांचे परवाने िनलंिबत कले आहेत. िज हा कषी अधी क िववेक सोनवणे यांनी ही
मािहती दली. स या शेतक यांना खतावर भर ावा लागत असून यामुळे अनेक
ठकाणी यादा दराने खतांची िव कली जात अस या या त ारी येत हो या. या
आधारे कळवण, चांदवड आिण देवळा इथं ही कारवाई कर यात आली.
****

You might also like