Professional Documents
Culture Documents
30 वाजता
1
प्रस्तावना
नवी मुुंबई – ननयोजनबध्द आनि सवव सोयी सुनवधाुंनी पनरपूिव असले ले एक अत्याधुननक
शहर. मागील 50 वर्षात आपलुं शहर म्हििाऱ्या 20 लाख लोकसुंख्येला या शहराने आपल्यात
सामावून घे तले आहे . ननवास, रोजगार, शैक्षनिक, सामानजक आनि सामुदानयक जीवनाकरीता
आवश्यक सवव सुनवधा व सुंधी येथे उपलब्ध आहे त. नसडको ननर्ममत 1.25 लक्ष ननवासाबरोबरच
खासगी नवकासकाुंनी ननमाि केलेल्या रनहवासाचे अनेक पयाय या शहरात उपलब्ध आहे त.
ननयोजनबध्द अशा नवी मुुंबईत रनहवासाचा पयाय शोधिाऱ्याुंची सुंख्या नदवसेंनदवस वाढत आहे .
आपले घर दे शाच्या आर्मथक राजधानीच्या जुळया शहरात असावे असे म्हििाऱ्याुंची सुं ख्या
वाढत आहे . ननसगव सैाुंदयव, नवनवध जैवसुंपत्ती त्याचप्रमािे अनेक प्रस्तानवत महत्वाकाुंक्षी आुंतरराष्ट्रीय
दजाच्या प्रकल्पाुंनी समृध्द असलेल्या नवी मुुंबईचे भनवष्ट्य उज्वल आहे . याच दे खण्या व उज्वल
भनवष्ट्य असलेल्या शहरात आपले स्वपनाुंतील घर असावे अशी इच्छा बाळगिाऱ्या जनतेची सुंख्या
नदवसेंनदवस वाढत आहे . याच अपेक्षाुंना पयाय उपलब्ध करून दे ण्याचा प्रयत्न नसडकोतर्फे साकारला
जात आहे .
नवी मुुंबईतील खारघर व उलवे नोडमध्ये नसडकोतर्फे सवव स्तरातील अल्प उत्पन्न गटाुंसाठी
76 सदननकाुंची प्रकल्प योजना जाहीर करण्यात येत आहे . यातील सदननकाुंसाठी योजनेतील
पात्रतेच्या अटींनुसार अजवदार अजव करु शकतील.
ही सुंपि
ू व योजना नसडकोतर्फे ऑनलाईन पध्दतीने राबनवण्यात येत आहे . नडजीटल माध्यमाचा
यथायोग्य उपयोग, पारदशवकता आनि नवना मध्यस्थ प्रक्रीया हाच यामागचा मुख्य उद्दे श आहे . या
योजनेतील ऑनलाईन अजव प्रक्रीया सुलभ आनि सहज आकलनीय आहे . ती समजून घे ण्याचे
पयायही सुंकेतस्थळावर मानहती, चलनचत्रनर्फत याुंच्या माध्यमातून उपलब्ध करुन दे ण्यात आले
आहे त.
इच्छु क अजवदाराुंना आपली अचुक मानहती नोंदवून योजनेत सहभागी होण्यासाठी शुभेच्छा!
आपल्या आकाुंक्षाची पूतवता हा प्रकल्प करे ल अशी मला खात्री आहे .
2
शहर आसि औद्दयोसिक सवकास महामं डळ महाराष्ट्र, मयासित
अनुक्रमसिका
3. पात्रतेच्या अटी 11 ते 14
10 पनरनशष्ट्ट 1 31 ते 32
11 पनरनशष्ट्ट 2 33 ते 36
12 पनरनशष्ट्ट 3 37 ते 38
15 प्रनतज्ञापत्र 56
3
1. शहरांचे सशल्पकार – ससडको
नवी मुुंबईच्या ननर्ममतीचा ननिवय महाराष्ट्राची, पयायाने, दे शाची आर्मथक राजधानी मुुंबई
शहराला पयाय म्हिून महाराष्ट्र राज्य शासनाच्या धोरिाुंनी दूरदृष्ट्टीने घे तला. मुुंबईच्या भौगोनलक
मयादाुंमळ ु े तेथील वाढत्या लोकसुंख्येचा पनरिाम नागनरकाुंच्या राहिीमानाच्या दजावर व सोयी
सुनवधाुंच्या उपलब्धतेवर जािवू लागला. या पाश्ववभम ू ीवर मुुंबईचा ताि कमी करण्यासाठी, मुुंबईला
पयाय म्हिून जुळया शहराची ननर्ममती करण्याचा ननिवय महाराष्ट्र शासनाने घे तला आनि त्याची
जबाबदारी “शहर आसि औद्योसिक सवकास महामं डळ महाराष्ट्र मयासित” म्हिजेच नसडकोवर
सोपनवण्यात आली. आज 50 वर्षानुंतर नवी मुुंबई हे एक जागनतक दजाचे अनतशय आखीवरे खीव,
सुबक आनि दे खिे शहर म्हिून नावलौनकक नमळवत आहे . या शहरात अने क राष्ट्रीयच नव्हे तर
आुंतरराष्ट्रीय दजाचे नागरी नवकास प्रकल्प नवकनसत झाले आहे त आनि अजूनही बरे च नवकनसत
होण्याच्या मागावर आहे त.
ससडकोचे ध्ये य
बहु आयामी नसडको महामुंडळाच्या कायवक्षेत्राचे खालील 3 ठळक क्षेत्रात नवभाजन करता येईल.
1. नवीन नगराुंचे ननयोजन व नवकास
2. प्रकल्प सल्लागार
3. प्रकल्प व्यवस्थापन आनि आराखडा
शहराुंचे नशल्पकार हे नबरुद नसडकोने गेल्या 50 वर्षात यथाथाने नसध्द करुन दाखनवले आहे . नगर
ननयोजन, नवकास व स्थापत्यशास्त्रात नसडकोने दे शातच नव्हे तर आुंतरराष्ट्रीय स्तरावर एक उच्चत्तम
स्थान प्रापत केले आहे . नवी मुुंबईचा नवकास करताना नसडकोने प्रस्थानपत केलेली गुिवत्तेची मुल्ये
ही दाद दे ण्याजोगी आहे त. अचूक ननयोजन, दूरदृष्ट्टी व अथक प्रयत्नाुंची साक्ष दे िाऱ्या नागरी
प्रकल्पाुंच्या अनेक वास्तुरचना नवी मुुंबईत जागोजागी नदसून येतात. त्यामुळे आज केवळ मुुंबई,
महाराष्ट्रातूनच नव्हे तर दे शभरातून लोक राहण्याच्या दृष्ट्टीने नवी मुुंबईला पनहली पसुंती दे त आहे त.
नसडकोने प्रारुं भापासूनच हाती घे तलेल्या पायाभूत सोयीसुनवधाुंच्या नवकासामुळे येथील नागनरक एका
उच्च व अनभरुचीसुंपन्न राहिीमानाचा आनुंद घे त आहे त. नसडकोच्या ननर्ममतीमागचा प्रमुख उद्दे श
हा नवी मुुंबईत येिाऱ्या सवव उत्पन्न गटातील नागनरकाुंना नकर्फायतीशीर दरात परुं तु ताुंनत्रकदृष्ट्टया
उच्च प्रतीच्या सदननका उपलब्ध करुन दे िे हाच आहे . आज नवी मुुंबईत गृहननर्ममतीच्या क्षेत्रात
नसडको महामुंडळ सवात प्रथम स्थानावर आहे . पािी, वीज, पनरवहन, आरोग्य, नशक्षि इत्यादी
4
सोयीसुनवधाुंच्या पनरपूतवतेमळ
ु े येथील नागनरकाुंना कुठल्याही प्रकारच्या नागरी समस्येला सामोरे जावे
लागत नाही. या भौनतक सोयी सुनवधाुंबरोबरच नसडको येथील सामानजक व साुंस्कृ नतक सुनवधाही
उच्च दजाच्या असतील याकडे कटाक्षाने लक्ष नदले आहे . अनेक अग्रगण्य मानहती तुंत्रज्ञानाचे उद्योक
नवी मुुंबईत स्थलाुंतनरत झाल्यामुळे येथे मोठया प्रमािावर रोजगार ननर्ममती झाली आहे . नवी मुुंबईच्या
ननयोजन आराखडयात हनरतकरिासाठी नसडकोने मोठया प्रमािावर क्षेत्र राखून ठे वल्यामुळे येथील
शाुंत, स्वच्छ व ननसगाचे वरदान लाभलेले वातावरि एका वेगळयाच जीवनशैलीची अनुभत ू ी दे ते.
नसडकोतर्फे हाती घे ण्यात आलेल्या नवी मुुंबई मेरो रे ल, नवी मुुंबई आुंतरराष्ट्रीय नवमानतळ, खारघर
व्हॅली गोल्र्फ कोो़सव, सेंरल पाकव, नसडको प्रदशवन केंद्र अशा अनेक प्रकल्पाुंमळ ु े सुंपि ू व जगाचे लक्ष
आता नवी मुुंबईकडे वेधले गेले आहे , येथे आकारास येत असलेल्या महत्वाकाुंक्षी पनरवहन
प्रकल्पाुंमळ
ु े केवळ मुुंबईच नव्हे तर नानशक, पुिे इ. महत्वाुंच्या शहराुंशी वेगाने सुंपकव प्रस्थानपत होिार
आहे आनि या सवव गोष्ट्टींचा पनरिाम येथील स्थावर मालमत्ताुंची मागिी व दर लक्षिीय प्रमािात
वाढण्यात झाला आहे .
5
उन्नती – उलवे
व्हॅसलसशल्प – खारघर
स्वप्नपूती – खारघर
महािृहसनमाि आवास योजनेअंतिसत तळोजा, घिसोली, खारघर, कळं बोली, द्रोिासिरी
सवव सामान्य लोकाुंना घरे उपलब्ध करुन दे ण्यात नसडको कनटबध्द आहे . लवकरच आजच्या
काळातील नकर्फायतशीर दराुंतील घराुंची वाढती मागिी लक्षात घे ऊन नसडकोतर्फे नवी मुुंबईतील
वेगवेगळया नोडसमध्ये 90,000 घराुंची ननर्ममती केली जािार आहे . नवी मुुंबईच्या नवनवध नोडमध्ये
गृहननमाि प्रकल्प आकारास येतील सवव प्रकारच्या उत्पन्न गटाुंतील घरकुलाुंची गरज मोठया
प्रमािावर भागनवली जाईल, असा नवश्वास नसडकोला आहे .
अत्याधुसनक तंत्रज्ञानावर भर
आपि ननमाि करत असलेली प्रत्येक गृहननमाि योजना वास्तुशास्त्रज्ञ व स्थापत्यशास्त्राचे आदशव
नमुना ठरे ल याुंची पुरेपरू काळजी नसडकोने प्रारुं भापासूनच घे तली आहे . या इमारतींच्या ननयोजन व
आराखडयासाठी ख्यातन्याम वास्तुशास्त्राुंची मदत घे तली. या गृहननमाि सवव इमारती या भूकुंपरोधक
असून तेथील रनहवाशाुंना अत्याधुननक सोयी-सुनवधा उपलब्ध करुन दे ण्यात आल्या आहे त.
शहराच्या नवकासासाठी नसडकोने नवी मुुंबईचे 14 नोडमध्ये नवभाजन केले. खारघर हे त्यातीलच एक
महत्वपूिव आनि सददयवपि ू व उपनगर. एका बाजूला सुंपन्न समुद्र नकनारा तर दुसऱ्या बाजूला नदमाखदार
पववतराजी आनि सभोवताली नहरवीगार वनराई लाभलेल्या खारघरवर ननसगव दे वतेचा वरदहस्त आहे ,
असुंच म्हिावुं लागेल. खारघरचा नवकास करताना नसडकोने इथल्या ननसगव सददयाला जराही धकका
लावलेला नाही. उत्तम ननवासी व्यवस्था आनि शैक्षनिक केंद्र म्हिून नव्या मुुंबईत खारघर नावारुपाला
येतुंय. नसडकोची घरकुल, स्पग ॅ ेटी, वास्तुनवहार, सेनलब्रेशन्स आनि व्हॅनलनशल्प, ही अनतशय
स्वपनपूती आकर्षवक अशी गृहसुंकुलुं खारघरच्या सददयात भर घालत आहे त. अनतशय कलात्मक
माुंडिीतून साकारलेलुं हे उपनगर नवकास ननयोजनाचे एक उत्तम उदाहरि म्हिता येईल.
खारघरची वैसशष्ट्िये
6
खारघर रे ल्वे स्थानक हे अद्ययावत अनभयाुंनत्रकीकरिातून आकारण्यात आलेलुं भारतातलुं
पनहलुं सौदयवपि ू व रे ल्वे स्थानक आहे .
रोमन नशल्पाकृतीच्या आधारे बननवले लुं “उत्सव” कारुं जे या नगराच्या सौदयात भर घालते.
परातीच्या आकाराचुं आनि वक्राकार बाुंध्यावर उभारलेलुं हे कारुं ज परदे शातून आयात
केलेल्या नवशेर्ष नमश्रिातून बननवण्यात आले आहे .
जैसलमेर दगडातून कोरले लुं “नशल्प” नावाचे दुसरुं कारुं जे ही या नगरात डौलात उभे आहे . 5
मीटर उुं चीवरुन पडिारे पािी हे त्याचे वैनशष्ट्ट
सुमारे 80 हे कटरसवपेक्षाही जास्त भूभागावर वसनवण्यात आलेलुं “सेंन्रल पाकव” म्हिजे
खारघरकराुंच हककाचुं , आनुंदाचुं स्थळ, या “सेंन्रल पाकव” मध्ये उद्याने, कक्रडागिे, जल उद्याने,
अत्याधुननक “थीम पाकव” साुंगीनतक उद्याने तसेच 8 हजार आसन क्षमता असिारे प्रेक्षकगृह
नवकनसत करण्यात आले आहे .
11 होल्सचे खारघर व्हॅली गोल्र्फ कोसव हे क्रीडा प्रेमींसाठी खारघर मधले आिखी एक आकर्षवि
खारघर रे ल्वे स्थानक ते उत्सव चौक दरम्यान असले ला स्कायवॉक प्रवाशाुंसाठी सोयीचा ठरत
आहे .
खारघरच्या ननसगव सददयात भर घालिारा “पाुंडवकडा धबधबा” आनि प्राचीन सुंस्कृ तीची साक्ष
दे िारी “पाुंडव गुहा” हे तमाम पयवटकाुंचे आवडते नठकाि
खारघर टे कडया म्हिजे नवनवध प्रजातींच्या वनस्पती आनि प्राण्याचुं जिू भव्य आवासच आहे .
शैक्षनिक केंद्र म्हिून नावारुपाला येत असलेल्या खारघरमध्ये उत्तम शैक्षनिक सुनवधा उपलब्ध
आहे त.
कनाळा पक्षी अभयारण्य : पयवटनप्रेमींसाठी आकर्षवि असिारे कनाळा पक्षी अभयारण्य आनि
कनाळा नकल्ला ही ऐनतहानसक पयवटनस्थळे वास्तूसवहार-सेसलब्रेशन गृह सुंकुलापासून 25
नमननटाुंच्या अुंतरावर आहे त.
7
पाुंडवकडा धबधबा : ननसगवप्रेमींचे सवात आवडते पावसाळी पयवटनस्थळ म्हिजे पाुंडवकडा
धबधबा आनि पाुंडव गुहा. पाुंडवकडा धबधब्याची उुं ची जवळजवळ 107 मी. आहे हे नठकाि
वास्तूसवहार-सेसलब्रेशन पासून अगदी जवळ.
सेंरल पाकव : थीम पाकव, मॉननिंग पाकव, जॉकगग पाकव, जलपयवटन, नक्रकेट तसे च र्फुटबॉल मैदाने,
स्पोटव स कलब, बॉटननकल गाडव न, ॲम्पीनथएटर आनि मनोरुं जनात्मक सुनवधाुंनीयुकत सेंरल पाकव.
इस्कॉन मुंनदर : सेंरल पाकवजवळच अनतशय भव्य स्वरुपात इस्कॉन मुंनदर उभारले जािार आहे
जे सुंबुंध भारतातील सवात मोठे इस्कॉन मुंनदर ठरिार आहे .
त्याचप्रमािे वास्तूसवहार-सेसलब्रेशन पासून शॉकपग मॉल्स, नसने मागृह, नडपाटव मेंटल स्टोसव, सुपर
माकेटस तसेच नकरकोळी नवक्रीची दुकाने अशा आजच्या आधुननक जीवनास आवश्यक सुनवधा
मुबलक प्रमािात उपलब्ध होतील.
वास्तूसवहार-सेसलब्रेशन मध्ये आपल्याला प्रसन्न, सुखद आनि आरामदायी जीवनाचा पुरेपरू आनुं द
घे ता येईल. राहिीमानास आवश्यक अशा सवव सुनवधा गृहसुंकुलात उपलब्ध करुन दे ण्यात आल्या
आहे त. आपल्या कुटुुं बाचे वास्तव्य आरामदायी व सुरनक्षत करण्यासाठी प्रत्येक सुक्ष्म गोष्ट्टींकडे
बारकाईने लक्ष दे ण्यात आले आहे . त्यामुळे तेथील घरकुलात आपि केले ली गुुंतविूक आपल्या
आयुष्ट्यभराची उत्तम गुुंतविूक नसध्द होिार आहे .
सदर सदननका राहण्यास तयार असून, या सदननकाुंचा ताबा सोडतीमधील यशस्वी ग्राहकाुंना दे ण्याचे
प्रस्तानवत आहे .
8
हा प्रकल्प मुुंबई-उरि या दुतगती मागालगत नवकनसत करण्यात येत आहे . तसेच नजीकच्या बेलापूर
रे ल्वे स्थानकाद्वारे हे नगर मुुंबईशी तर पनवेल रे ल्वे स्थानकाद्वारे कोकिाशी जोडले गेले आहे . या
नगराच्या जवळपास नवकनसत होत असले ले आुंतरराष्ट्रीय नवमानतळ व नवी मुुंबई नवशेर्ष आनथिंक
क्षेत्र या महत्वाकाुंक्षी प्रकल्पामुळे या पनरसरात भनवष्ट्यात अनन्य साधारि महत्व प्रापत होिार आहे .
9
2. सोडतीचे वेळापत्रक
ससडको सोडत 2019 चे वेळापत्रक खालीलप्रमािे
10
: मासहती पुव्स्तका :
शहर आसि औद्योसिक सवकास महामंडळ महाराष्ट्र, मयासित
3. पात्रतेच्या अिी
वास्तुसवहार – सेसलब्रेशन, उन्नती योजनेच्या पात्रतेच्या अिी
नसडको महामुंडळाच्या अखत्यारातील सदननका नवक्रीसाठी, नवी मुुंबई जमीन नवल्हे वाट (सुधारीत)
अनधननयम 2008 यामधील तरतुदी अनुसार व त्या त्या वेळी, त्या त्या अवस्थाप्रत लागू केल्या
जािाऱ्या तरतुदींच्या अधीन राहू न इच्छु क अजवदाराुंकडू न या सदननकाुंच्या नवक्रीकरीता अजव
मागनवण्यात येत आहे त.
3.1. अत्यअल्प उत्पन्न घिक यांकरीता बांधण्यात ये िाऱ्या सिसनकांसाठी पात्रता सनकर्:
I. अजव सादर करावयाच्या नदवशी अजवदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे.
II. अजवदार ककवा त्याची पती/पत्नी त्याुंची अज्ञान मुले याुंचे नावे नवी मुुंबईत कुठे ही पकके घर
नसावे व त्याबाबतचे प्रनतज्ञापत्र अजवदार सदर योजनेत यशस्वी झाल्यानुंतर छाननी
प्रनक्रयेवेळी सादर करावे लागेल. प्रनतज्ञापत्राचा नमुना सोबत जोडण्यात आलेला आहे .
III. मह र ष्र र ज्य च्य कोणत्य ही भ ग मध्ये अर्जद र चे ककम न 15 वर्षाचे व स्तव्य असणे
आवश्यक आहे . त्य स ठी अकिव स प्रम णपत्र (Domicile Certificate)/ रकहव स प्रम णपत्र
स दर करणे आवश्यक र हील.(म र्ी सैकनक तथ सैन्य दल तील कमजच री प्रवगज आरक्षण
वगळू न)
IV. अर्जद र चे 2018-19 य आर्थथक वर्षाचे कौटां किक व र्थर्षक उत्पन्न कम ल रु. 3,00,000/-
पयंत अस वे. ‘कौटां किक व र्थर्षकउत्पन्न’ म्हणर्े अर्जद र चे स्वत:चे एकटय चे व त्य ांची
पत्नी/पती य ांचे व र्थर्षकउत्पन्न असल्य स दोघ ांचे कमळू न नोकरीव्द रे अथव उद्दयोग
िांदय प सून, र्ीकवत थाचे सवजस ि रण स िन म्हणून योर्न र् हीर केल्य प सून पूव्च्य
सलग 12 मकहन्य ांचे म्हणर्े कदन ांक 01/04/2018 ते 31/03/2019 य क ल विीत झ लेल्य
प्र प्तीतीवरुन पकरगकणत करयाय त येईल. उत्पन्न या सुंज्ञेत पगारातील मुळ वेतन, महागाई भत्ता,
शहर भत्ता, बोनस आनद तत्सम भत्ते याुंचा समावेश राहील. तथानप घरभाडे भत्त, प्रवास भत्ता,
धुलाई भत्ता, अनतकानलक भत्ता, नकट भत्ता, वाहन भत्त इत्यानद भत्ते व यासारखे भत्ते जे
प्रतीपूतीसाठी (Reimbursable Allowance) दे ण्यात येतात त्याुंचा समावेश असिार नाही.
VI. सदर सदननका नवक्री करारनामा केल्याच्या तारखे पासून पुढील तीन वर्ाच्या कालावधीत
र्फेरनवक्री/हस्ताुंतरि करता येिार नाही. महामुंडळाच्या ले खी परवानगीनुंतर व लागू
11
असलेल्या हस्ताुंतरि शुल्काचा भरिा केल्यानुंतर, अजवदार ज्या आरनक्षत प्रवगातील आहे
त्याच समान प्रवगात सदननका हस्ताुंतरीत होईल.
12
3.2. अल्प उत्पन्न ििाकरीता बांधण्यात ये िाऱ्या सिसनकांसाठी पात्रता सनकर्:
I. अजव सादर करावयाच्या नदवशी अजवदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे.
II. अजवदार ककवा त्याची पती/पत्नी व त्याुंची अनववानहत मुले याुंचे नावे नवी मुुंबईत कुठे ही पकके
घर नसावे व त्याबाबतचे प्रनतज्ञापत्र अजवदारास सदर योजनेत यशस्वी झाल्यानुंतर छाननी
प्रनक्रयेवेळी सादर करावे लागेल. प्रनतज्ञापत्राचा नमुना सोबत जोडण्यात आलेला आहे .
III. मह र ष्र र ज्य च्य कोणत्य ही भ ग मध्ये अर्जद र चे ककम न 15 वर्षाचे व स्तव्य असणे
आवश्यक आहे . त्य स ठी अकिव स प्रम णपत्र (Domicile Certificate)/ रकहव स प्रम णपत्र
स दर करणे आवश्यक र हील. (म र्ी सैकनक तथ सैन्य दल तील कमजच री प्रवगज आरक्षण
वगळू न)
IV. अर्जद र चे 2018-19 य आर्थथक वर्षाचे कौटां किक व र्थर्षक उत्पन्न ककम न रु. 3,00,001/-
ते कम ल रु. 6,00,000/-प्रकत वर्षज पयंत अस वे.‘कौटां किक व र्थर्षक उत्पन्न’ म्हणर्े
अर्जद र चे स्वत:चे एकटय चे व त्य ांची पत्नी/पती य ांचे व र्थर्षकउत्पन्न असल्य स दोघ ांचे
कमळू न नोकरीव्द रे अथव उद्दयोग िांदय प सून, र्ीकवत थाचे सवजस ि रण स िन म्हणून
योर्न र् हीर केल्य प सून पूव्च्य सलग 12 मकहन्य ांचे म्हणर्े कदन ांक 01/04/2018 ते
31/03/2019 य क ल विीत झ लेल्य प्र प्तीतीवरुन पकरगकणत करयाय त येईल. उत्पन्न या
सुंज्ञेत पगारातील मुळ वेतन, महागाई भत्ता, शहर भत्ता, बोनस आनद तत्सम भत्ते याुंचा
समावेश राहील. तथानप घरभाडे भत्त, प्रवास भत्ता, धुलाई भत्ता, अनतकानलक भत्ता, नकट
भत्ता, वाहन भत्त इत्यानद भत्ते व यासारखे भत्ते जे प्रतीपूतीसाठी (Reimbursable
Allowance) दे ण्यात येतात त्याुंचा समावेश असिार नाही.
VI. सदर सदननका नवक्री करारनामा केल्याच्या तारखे पासून पुढील 3 (तीन) वर्षाच्या
कालावधीकरीता र्फेरनवक्री/हस्ताुंतरि करता येिार नाही. महामुंडळाच्या ले खी परवानगीनुंतर
व लागू आसलेल्या हस्ताुंतरि शुल्काचा भरिा केल्यानुंतर, अजवदार ज्या आरनक्षत प्रवगातील
आहे त्याच समान प्रवगात सदननका हस्ताुंतरीत होईल.
13
3.3. मध्यम उत्पन्न ििाकरीता बांधण्यात ये िाऱ्या सिसनकांसाठी पात्रता सनकर्:
II. अजवदार ककवा त्याची पती/पत्नी व त्याुंची अनववानहत मुले याुंचे नावे नवी मुुंबईत कुठे ही पकके
घर नसावे व त्याबाबतचे प्रनतज्ञापत्र अजवदारास सदर योजनेत यशस्वी झाल्यानुंतर छाननी
प्रनक्रयेवेळी सादर करावे लागेल. प्रनतज्ञापत्राचा नमुना सोबत जोडण्यात आलेला आहे .
III. मह र ष्र र ज्य च्य कोणत्य ही भ ग मध्ये अर्जद र चे ककम न 15 वर्षाचे व स्तव्य असणे
आवश्यक आहे . त्य स ठी अकिव स प्रम णपत्र (Domicile Certificate)/ रकहव स प्रम णपत्र
स दर करणे आवश्यक र हील. (म र्ी सैकनक तथ सैन्य दल तील कमजच री प्रवगज आरक्षण
वगळू न)
IV. अर्जद र चे 2018-19 य आर्थथक वर्षाचे कौटां किक व र्थर्षक उत्पन्न ककम न रु. 6,00,001/-
ते कम ल रु. 9,00,000/- प्रकत वर्षज पयंत अस वे.‘कौटां किक व र्थर्षक उत्पन्न’ म्हणर्े
अर्जद र चे स्वत:चे एकटय चे व त्य ांची पत्नी/पती य ांचे व र्थर्षकउत्पन्न असल्य स दोघ ांचे
कमळू न नोकरीव्द रे अथव उद्दयोग िांदय प सून, र्ीकवत थाचे सवजस ि रण स िन म्हणून
योर्न र् हीर केल्य प सून पूव्च्य सलग 12 मकहन्य ांचे म्हणर्े कदन ांक 01/04/2018 ते
31/03/2019 य क ल विीत झ लेल्य प्र प्तीतीवरुन पकरगकणत करयाय त येईल. उत्पन्न या
सुंज्ञेत पगारातील मुळ वेतन, महागाई भत्ता, शहर भत्ता, बोनस आनद तत्सम भत्ते याुंचा
समावेश राहील. तथानप घरभाडे भत्त, प्रवास भत्ता, धुलाई भत्ता, अनतकानलक भत्ता, नकट
भत्ता, वाहन भत्त इत्यानद भत्ते व यासारखे भत्ते जे प्रतीपूतीसाठी (Reimbursable
Allowance) दे ण्यात येतात त्याुंचा समावेश असिार नाही.
VI. सदर सदननका नवक्री करारनामा केल्याच्या तारखे पासून पुढील 3 (तीन) वर्षाच्या
कालावधीकरीता र्फेरनवक्री/हस्ताुंतरि करता येिार नाही. महामुंडळाच्या ले खी परवानगीनुंतर
व लागू आसलेल्या हस्ताुंतरि शुल्काचा भरिा केल्यानुंतर, अजवदार ज्या आरनक्षत प्रवगातील
आहे त्याच समान प्रवगात सदननका हस्ताुंतरीत होईल.
14
4. सवतरिासाठी सिसनकांची उपलब्धता व अजस सािर करण्याची पध्ित
4.2 नाव नोंदिीसाठी अजवदाराने, अजामध्ये नवहीत केले ली माहीती अजवदाराने भरिे आवश्यक
आहे . तसेच * अशी खुि असले ली मानहती भरिे बुंधनकारक आहे . अशी बुंधनकारक
माहीती व ड्रॉप डाऊन मधील माहीती र्फकत इुंग्रजीमध्ये उपलब्ध रानहल.
15
अजवदाराने अजामध्ये त्याचा स्व:तचा PAN NO. दे िे बुंधनकारक आहे . सदर क्रमाुंक
चुकीचा आढळल्यास अथवा दुसऱ्याचा प ॅनकाडव नुं बर नदल्याचे आढळल्यास असे अजव
चुकीची मानहती नदल्यामुळे कोितेही कारि न दे ता रद्द करण्यात येतील. प ॅन क्रमाुंकाची
ऑनलाईन पडताळिी केले जाईल.
अजवदाराने स्व:तचे स्कॅ न केलेले 50 kb पयिंत jpeg format मध्ये असलेले ठळक व
सुस्पष्ट्ट असलेले छायानचत्र तयार ठे वावा.(ऑनलाईन नोंदिी करतेवेळी स्व:तचा र्फोटो
अपलोड करावा.)
4.4 अजवदारास ऑनलाईन अजव ननधानरत केलेल्या वेळापत्रकानुसार भरिेकरीता उपलब्ध राहील.
4.5 अजवदाराने एकदा नोंदिी केल्यानुंतर User Name व पासवडव चा वापर करुन सदर अकाऊन्ट
Operate करता येईल. सवव communication हे e-mail व SMS व्दारे करण्यात येिार
असल्यामुळे e-mail ID व Mobile No. भरताना काळजी घे िे आवश्यक आहे .
4.6 ऑनलाईन अजव करिे : ऑनलाईन अजव करण्याची मुदतीच्या कालावधी व्यतीनरकत कोिी अजव
भरला असेल तर असा अजव सोडत प्रक्रीयेमध्ये ग्राहय धरला जािार नाही, याची कृपया नोंद
घ्यावी. अजव करताना आपि ज्या उत्पन्न गटाकरीता/ प्रवगाकरीता पात्र असाल त्या उत्पन्न
गटाकरीता असलेल्या सुंकेताकरीता व प्रवगाकरीता अजव करावा. (अजव करण्यासाठीची सनवस्तर
Help File या सोबत जोडली आहे .) त्यानुंतर अजवदाराने कप्रटे ड पोच मधील मानहती वाचून बरोबर
असल्याची खात्री करावी. कप्रटे ड नरसीट स्कॅ न करुन पाठनवण्यापूवी, मानहती टाईप करताना चूक
झाली आहे तर अजवदारास अगोदर भरले ला ऑनलाईन अजव Edit करुन त्यामध्ये दुरुस्ती करता
येते. अजव करण्याच्या शेवटच्या नदवशी रात्री 11.59 नुंतर अजवदाराला पूिव अजव भरण्याची अथवा
भरलेल्या अजामध्ये दुरुस्ती करण्याची सुंधी राहिार नाही.
4.7 त्यानुंतर अनामत रककमेच्या अदायगीसाठी payment नववरिामध्ये योग्य पयायाची ननवड
करुन अनामत रककम व अजव भरण्या बाबतची प्रक्रीया पूिव करावी. (अनामत रककमेचे
payment करण्यासाठीचे पध्दतीची सनवस्तर मानहती Help File या सोबत जोडली आहे .)
4.8 अजवदाराने ऑनलाईन पेमेंट करताना Internet Banking/ Net Banking, RTGS, NEFT,
Credt/Debit Card व्दारे नवनहत केलेली अनामत रककम अनधक नवना परतावा अजव शुल्क रु.
280/- (रु.250/- अनधक जीएसटी रु.30/-) भरिा करावा.
16
II. अजाची कप्रट घे तल्यानुंतर ककवा जतन केल्यानुंतर अजवदाराने MY APPLICATION मध्ये
जाऊन पेमेंट करावे.
वरील अटी व्यनतनरकत सदर योजनेतील सदननकाुंसाठी नवी मुुंबई जमीन नवल्हे वाट (सुधानरत)
अनधननयम 2008 च्या अटी व शती जशाच्या तशा व सुंपि ू वपिे (वेळोवेळी होिाऱ्या सुधारिासह)
लागू राहतील. अजवदाराने अजासोबत कोितेही कागदोपत्री पुरावा जोडण्याची आवश्यकता नाही.
सोडतीतील यशस्वी अजवदाुंराना आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत यशस्वी अजवदाराने सादर
करावयाच्या कागदपत्राुंची सूची, नमुने व वेळापत्रक मानहती पुस्स्तकेत सनवस्तरपिे दे ण्यात आली
आहे .
17
5. सिसनकांच्या संििकीकृ त सोडतीची कायस पध्िती
5.1 जानहरातीनुसार प्रापत झालेल्या सवव ऑनलाईन अजजांमची प्रथम पडताळिी करण्यात येईल. यात
अजव नवनहत अनामत रककमेसह पूिवपिे भरले आहे त की नाही हे तपासण्यात येईल, अपूिव
आढळलेले अजव सोडतीपूवी रद्द केले जातील व त्याबाबत अजवदाराकडू न केले ल्या कोित्याही
ननवेदनाचा नवचार केला जािार नाही. खालील प्रकारचे अजव आढळल्यास असे सवव अजव
सोडतीमधून बाद करण्यात येतील.
5.2 सोडतीसाठी पात्र असलेल्या अजवदाराुंचे अजव क्रमाुंकाुंची आरक्षि ननहाय प्रारुप यादी नसडको
महामुंडळाच्या https://lottery.cidcoindia.com या अनधकृत सुंकेत स्थळावर योजना
वेळापत्रकानुसार प्रनसध्द करण्यात येईल. त्याबाबत अजवदाराुंच्या तक्रारी असतील तर अशा
अजवदाराुंनी सुंकेत स्थळावर मानहती प्रनसध्द झाल्यापासून 24 तासात या कायालयाकडे ननवेदन
सादर करिे आवश्यक आहे . याबाबतची मानहती नसडको महामुंडळाच्या सुंकेत स्थळावर प्रनसध्द
करण्यात येईल. तथापी अजवदाराने अजामध्ये नलनहले ल्या मानहतीमध्ये बदल केला जािार नाही.
सोडतीनुंतर कोित्याही तक्रारीचा नवचार केला जािार नाही. अशा प्रकारे आलेल्या हरकतींची
छाननी करुन सोडतीसाठी पात्र असलेल्या अजवदाराुंची अुंनतम यादी योजना वेळापत्रकानुसार
वरील सुंकेत स्थळावर प्रनसध्द करण्यात येईल.
सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अजजांमची सुंगिकीय सोडत योजना वेळापत्रकानुसार नसडको भवन,
सीबीडी बेलापूर, नवी मुुंबई येथे काढण्यात येिार आहे . सोडतीचे वेळापत्रक वतवमानपत्रात प्रनसध्द
करण्यात येईल. तसेच नसडकोचे अनधकृत सुंकेत स्थळ https://cidco.maharashtra.gov.in
व https://lottery.cidcoindia.com वर प्रनसध्द करण्यात येईल. सोडतीच्या नदनाुंकाबाबत
अजवदाराुंना वैयस्कतकनरत्या कळनवण्यात येिार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
18
5.3 सुंगिकीय सोडत काढताना अजवदाराच्या अजाचा क्रमाुंक हाच लॉटरी जनरे शन क्रमाुंक
म्हिून गृहीत धरण्यात येईल. सोडतीच्या ननकालात त्याुंनी त्याुंच्या अजाचा क्रमाुंक तपासावा.
सोडतीत यशस्वी झालेल्या तसेच प्रनतक्षा यादीवरील अजवदाराुंचे अजाचे क्रमाुंक नसडकोच्या
https://cidco.maharashtra.gov.in व https://lottery.cidcoindia.com या सुंकेत
स्थळावर प्रनसध्द करण्यात येईल.
I. प्रथमदशवनी पात्र ठरलेल्या अजातून स्वतुंत्रपिे योजना सुंकेत क्रमाुंक ननहाय व आरक्षि प्रवगव
क्रमाुंक ननहाय जाहीर सोडत सुंगिकाव्दारे काढण्यात येईल.
II. सोडतीत यशस्वी ठरिाऱ्या अजवदाराुंची यादी ही सुंकेत क्रमाुंक ननहाय व प्रवगव ननहाय
“यशस्वी लाभाथींची यादी” म्हिून समजण्यात येईल.
III. त्यानुंतर, सवव योजनाुंतील सवव योजना सुंकेत क्रमाुंक ननहाय व प्रवगव ननहाय प्रनतक्षा यादी
तयार करण्यात येईल.
IV. यशस्वी लाभाथींच्या यादीतील अजवदाराुंची पात्रता ननस्श्चत करण्यासाठी अजवदाराुंना अजात
नमूद केलेल्या मानहतीच्या पृष्ट्ठयथव कागदोपत्री सवव पुरावे सोडतीपासून 1 मनहन्याच्या आत
सादर करिे आवश्यक रानहल.
V. पात्रतेसाठी सादर करावयाच्या कागदपत्राुंमध्ये अनधवास प्रमािपत्र, आरक्षि प्रवगातील
दाखले/प्रमािपत्र, उत्पन्नाचा दाखला, इत्यादी नमळण्यास उशीर लागतो असा अनुभव आहे .
त्यामुळे अजवदाराुंनी वेळीच सदर प्रमािपत्र योग्य प्रानधकाऱ्याकडे अजव करुन तात्काळ प्रापत
करुन घ्यावेत.
VI. यशस्वी अजवदाराने सादर करावयाच्या कागदोपत्री पुराव्याच्या आधारे अजात नमूद केलेल्या
मानहतीबाबत सनवस्तरपिे छाननी करण्यात येऊन अजवदाराची पात्रता ननस्श्चत करण्यात
येईल.
VII. सोडतीनुंतर सवव यशस्वी लाभाथीं याुंना ई-मेलव्दारे नसस्टीम जनरे टेड इरादापत्र पाठनवण्यात
येईल.
VIII. छाननी प्रक्रीयेनुंतर घे ण्यात आलेल्या ननिवयाबाबत अपात्र अजवदाराुंना कळनवण्यात येईल
आनि, जर अपात्र अजवदाराुंना या ननिवयानवरुध्द अपील करावयाचे असल्यास ते 15
नदवसाुंच्या आत पिन व्यवस्थापक (2) याुंच्याकडे सादर करावे. अजवदार नवनहत कालावधीत
अपील करण्यास असमथव ठरल्यास, सदर दावा आपोआपच रद्द ठरे ल. अनपनलय अनधकारी
याुंचा ननिवय हा अुंनतम असेल आनि तो अजवदारास बुंधनकारक असेल.
IX. नवी मुुंबई जमीन नवल्हे वाट (सुधानरत) अनधननयम 2008 मध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या
तरतुदींनुसार सदननकाुंचे वाटप करण्यात येईल.
X. अनामत रककम ठे व परत करिे : सदननका प्रापत न झालेल्या अजवदाराुंना सोडतीच्या
तारखेपासून 15 नदवसाच्या आत कोित्याही व्याजानशवाय, अनामत रककम ठे व परत केली
जाईल.
19
5.5. सोडतीमध्ये अयशस्वी झालेल्या तसेच प्रनतक्षा यादीवरील अजवदाराुंना त्याुंनी अदा केले ली
सुंपि
ू व अनामत रककम (नवनाव्याज) ऑनलाईन अजव शुल्क रककम रु.280/- वगळू न,
Electronic Clearing System (E.C.S)/NEFT व्दारे अजवदाराच्या बँक खात्यात अदा
करण्यात येिार असल्यामुळे अजवदाराने त्याुंच्या अजात त्याच्या बँकचे नाव, शाखेचे नाव व
पत्ता, बँक खाते क्रमाुंक व एम.आय.सी.आर.क्रमाुंक (9 अुंकी) अथवा आय.एर्फ.एस.सी.
क्रमाुंक यापैकी कोिताही एक क्रमाुंक अचूकपिे नमूद करावा. ज्या अजवदाराुंनी Debit/Credit
Card व्दारे अनामत रककम जमा केली आहे , अशा अयशस्वी अजवदाराुंची व प्रनतक्षा यादीवरील
अजवदाराुंची अनामत रककम सुध्दा त्याुंनी त्याुंच्या अजात नमुद केलेल्या बँक खात्यावरच परत
करण्यात येईल.
5.6 प्रनतक्षा यादीवरील अजवदाराुंची अनामत रककम परत केली तरी सुध्दा त्याुंचा प्रनतक्षा यादीवरील
हकक त्या सोडतीपूरता अबानधत राहील.
5.7 दरम्यानच्या काळात यशस्वी लाभाथी यादीवरील जे अजवदार सदननकेच्या वाटपासाठी अपात्र
ठरतील, त्याुंच्या जागी पात्र अजवदार उपलब्ध होण्यासाठी प्राधान्य क्रमानुसार प्रनतक्षा यादीवरील
अजवदाराची पात्रता ननस्श्चत करण्यासाठी कागदोपत्री पुरावा मागवून अजाची छाननी करण्यात
येईल. छाननीत जे अजवदार अपात्र ठरतील त्याुंना वरीलप्रमािे त्याुंच्या अपात्रतेबाबतच्या
ननिवयानवरुध्द अनपल अनधकाऱ्याकडे अनभवेदन करण्याचा हकक रानहल. अजाची छाननी व
पात्रता ननस्श्चत करण्याची वरील कायवपध्दती सवव सदननकाुंचे नवतरि पूिव होईपयिंत चालू रानहल.
5.8 अजवदाराला सोडतीमध्ये अजव केल्यापासून ते सोडतीपयिंतची मानहती त्याुंनी नदलेल्या मोबाईल
क्रमाुंकावर, एसएमएस व ई-मेल व्दारे पाठनवण्यात येईल. त्यामुळे अचूक मोबाईल क्रमाुंक व
ई-मेल आय.डी. दयावा. अजवदारने अजव भरताना नदलेला मोबाईल क्रमाुंक व ई-मेल सुंपि ू व
प्रनक्रया पूिव होईपयिंत बदलू अथवा बुंद करु नये.
20
6. संििकीय सोडतीत यशस्वी झाल्यानंतर अजसिाराने िाखल करावयाच्या
काििपत्रांचा तपशील
6.1 अजवदाराने आपले वय सादर केल्याच्या नदनाुंका रोजी 18 वर्षापेक्षा जास्त होते हे नसध्द
करण्यासाठी जन्माचा दाखला /शाळा सोडल्याचा दाखला/नजल्हा शल्य नचनकत्सक याुंचा
दाखला इत्यादी याुंची प्रत स्व:प्रमानित करुन सादर करावी.
6.2 मह र ष्र र ज्य च्य कोणत्य ही भ ग मध्ये , अर्जद र चे ककम न 15 वर्षे सलग व स्तव्य
असल्य ि ितचे सक्षम प्र किक री य ांनी कदले ले मह र ष्र तील अकिव स चे प्रम णपत्र
(Domicile Certificate) हकव स्थ कनक व स्तव्य च द खल स दर कर व .
6.3 उत्पन्नाबाबत :
6.4 अर्जद र हकव त्य ांची पत्नी/पती हकव त्य ांची अज्ञ न मले य ांच्य न वे म लकी तत्व वर, भ डे
खरे दी पध्दतीवर अथव नोंदणीकृ त सहक री गृहकनमाण सांस्थे च सदस्य म्हणून नवी मांिईत
घर नसल्य ि ित तसेच य पूव् अर्जद र ने त्य चे पत्नी/पती अथव अज्ञ न मल ांच्य न वे
कसडकोच्य कोणत्य हीगृहकनमाण योर्नेत ल भ घे तल नसल्य चे रु. 200/- च्य मद्र ां क
शल्क चे क्षतीपूत् िांिपत्र(Affidavit)अर्जद र सदर योर्नेत यशस्वी झ ल्य नांतर छ ननी
प्रकक्रयेवेळी स दर कर वे ल गेल.प्रकतज्ञ पत्र च सोित र्ोडयाय त आलेल आहे .
6.5 अजवदाराने ज्या राखीव प्रवगात अजव केला आहे , त्या प्रवगात मोडत असल्याबाबत सुंबुंनधत
अनधकाऱ्याुंकडू न प्रापत केलेल्या दाखल्याची स्व:प्रमानित प्रत सादर करावी.
6.6 अजवदाराने मागासवगीय प्रवगात अजव केला असल्यास त्या प्रवगात मोडत असल्याबाबत सक्षम
प्रानधकाऱ्याकडू न नदलेले जातीचे प्रमािपत्राची प्रत सादर करिे आवश्यक राहील. शासन
ननिवयानुसार अनुसनू चत जाती (SC) अनुसनू चत जमाती (ST), नवमुकत जमाती (DT) या प्रवगातील
यशस्वी अजवदाराुंना मह र ष्र श सन च्य सक्षम प्रानधकाऱ्याने नदलेले जात पडताळिी वैधता
प्रमािपत्र (Cast Validity Certificate) सादर करावे लागेल. इतर र ज्य तील श सकीय कवभ ग ने
कनगजकमत केलेले र् त वैित प्रम णपत्र ग्र ह्य िरयाय त येण र न ही.
6.7 पात्रतेसाठी सादर करावयाचे कागदपत्राुंची यादी / प्रनतज्ञापत्रे इत्यादीचे नमुने सुंके त स्थळावर
सोडतीनुंतर उपलब्ध करुन दे ण्यात येतील. याबाबतची सूचना यशस्वी ठरलेल्या अजवदाराुंना
त्याुंनी नदलेल्या मोबाईलवर एसएमएस (SMS) व्दारे दे ण्यात येईल. यशस्वी ठरलेल्या
अजवदाराुंनी वरील कागदपत्राुंचे नमुने त्वरीत प्रापत करुन घ्यावेत. कागदपत्राुंचे नमुने यशस्वी
अजवदाराुंना स्वतुंत्रनरत्या पाठनवण्यात येिार नाहीत, याची नोंद घावी.
6.8 यशस्वी अजवदाराुंची पात्रता ठरनवण्यासाठी वर नमुद केले ली कागदपत्रे व त्या अनुर्षुंगाने
आवश्यक असलेली इतर कागदपत्रे सुचना पत्रामध्ये कळनवल्यानुसार नवनहत कालावधीमध्ये
स्व:त (टपालाने नव्हे ) सादर करावी व त्याची पोच (टोकन) घ्यावी. नवनहत कालावधीत
कागदपत्रे सादर न केल्यामुळे अजवदारास अपात्र ठरवून अजव ननकाली काढला जाईल, याची
नोंद घ्यावी.
22
7. सिसनकांची सवक्री ककमत व ती भरिा करावयाच्या अिी व शती
7.1 योजनेतील प्रत्येक सदननकेसाठी दशवनवण्यात आले ली नवक्री ककमत तात्पुरती असून नसडको
महामुंडळास सदननकेच्या नवक्रीची ककमत व दर अुंनतम करण्याचा वा त्यामध्ये वाढ करण्याचा
तसेच सदननकाुंच्या सुंख्येत वाढ व घट करण्याचा अुंनतम अनधकार राहील.
II. हफ्त्याुंच्या रकमेचे शुल्क व वेळापत्रक वाटपपत्रात दे ण्यात येईल. वाटपपत्रात दे ण्यात
आलेले सुंकीिव शुल्क (Misc.Charges) सदननकेसाठीच्या शेवटच्या हफ्त्याबरोबर
भरण्यात यावे.
III. सववसाधारि सेवा जसे, नळ जोडिी, वीज जोडिी इत्यादींसाठीचे शुल्क सदननका वाटनपत
झालेल्या व्यकतीने आवश्यकतेनस
ु ार स्वतुंत्रनरत्या भरावे.
24
8. सिसनका सवतरिाच्या इतर महत्वाच्या अिी
8.1 सदननकेची नवक्री ककमत तात्पुरती असून ती अुंनतम झाल्यानुंतर नसडको महामुंडळाच्या
सदननकेची अुंनतम नवक्री ककमत ननस्श्चत करे ल. ही बदले ली ककमत जानहरात केलेल्या
ककमतीपेक्षा वाढीव असल्यास ही वाढीव ककमत अजवदारास स्वतुंत्रनरत्या कळनवण्यात येईल.
अुंनतम नवक्री ककमत व जानहरातीतील नवक्री ककमत याचे र्फरकामुळे जर सदननकाुंच्या
नकमुंतीत वाढ झाली तर ती वाढीव रककम भरिे लाभाथीवर बुंधनकारक राहील.
8.2 महानगरपानलकेचे / नगरपानलकेचे सवव कर, पािीपट्टी, मल:ननस्सारि आकार, वीज आकार
इत्यादी लाभाथीस /सहकारी गृहननमाि सुंस्थेस त्या त्या स्थाननक सुंस्थाकडे परस्पर भरावे
लागतील.
8.3 या मानहती पुस्स्तकेत नदले ला तपशील पनरपूिव नाही, तो र्फकत ननदशवक आहे . सदननकाुंच्या
नवतरिाच्या अटी व शती, यशस्वी लाभाथींना वेळोवेळी कळनवल्या जातील व त्या
लाभाथींना बुंधनकारक राहतील.
8.4 नवतरीत झालेल्या सदननकेच्या नवक्री ककमतीवर महाराष्ट्र शासनाच्या ननयमानुसार आवश्यक
मुद्राुंक शुल्काचा भरिा, अनधक्षक मुद्राुंक शुल्क कायालय याुंचे कडे अदा करावे लागतील.
तसेच शासनाच्या धोरिानुसार लाभार्थ्याने नवक्री ककमती व्यतीनरकत वस्तु व सेवा कर
(GST) भरिा करिे आवश्यक आहे . त्यानुंतरच सदननकेचा ताबा नदला जाईल याची कृपया
नोंद घ्यावी.
8.5 सदननकेची नवहीत कालावधीपयिंत नवक्री करता येिार नाही. सदननकेची अननधकृ त
नवक्री/हस्ताुंतरि झाल्याचे आढळू न आल्यास सुंबुंनधत सदननका धारकानवरुध्द कायदे शीर
कारवाई केली जाईल.
8.8 कोित्याही योजनेतील पात्रता ननकर्ष पूिव करिाऱ्या अजवदाराने त्या योजनेकरीताची अनामत
रककम ठे व आनि अजासाठीचे शुल्क स्वतुंत्रनरत्या भरावयाचे आहे . तथानप, अजवदार एकाच
योजनेअुंतगवत समान राखीव प्रवगा अुंतगवत एकापेक्षा अनधक अजव करु शकिार नाही. तसेच
अजवदार एका ककवा एकापेक्षा अनधक योजनाुंमध्ये नवनभन्न उत्पन्न गटाुंतगवत अजव करु शकिार
25
नाही. असे केल्याचे आढळल्यास कोित्याही स्पष्ट्टीकरिानशवाय, सोडतीच्या आधीच अशा
प्रकारचे अजव रद्द केले जातील.
8.9 राखीव प्रवगातील यशस्वी अजवदाराने जात वैधता प्रमािपत्र सादर न केल्यास त्याला /नतला
वाटपपत्र दे ण्यात येिार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
I. सदननकेसाठीचे शुल्क आनि आवश्यक ते सुंकीिव शुल्क पूिवत: भरल्यानुंतर सदननका प्रापत
व्यकतीस सोयीच्या तारखे स नवक्री करारनाम्याच्या अुंमलबजाविीकरीता आनि सदननकेचा ताबा
दे ण्याकरीता बोलानवण्यात येईल. पािी पुरवठा, सामानयक नदवे, अस्ग्नरोधक युंत्रिा, साुंडपािी
पुनववापर प्रकल्प, उध्दावाहन इ. सामानयक सेवाुंच्या चाव्या सदननकाधारकाुंच्या तात्कानलन
सनमतीकडे असतील.
II. सदननकाप्रापत व्यकती नवक्री कराराची अुंमलबजाविी करे ल आनि ठरलेल्या तारखेस आनि
वेळेस सदननकेचा ताबा घे ईल. अपवादात्मक प्रकरिात सदननकाप्रापत व्यकतीच्या नवनुंतीवरुन,
सदननकाप्रापत व्यकतीने ज्या तारखेस नवक्री करारनाम्याची अुंमलबजाविी करण्याचे ठरले होते
त्या तारखेपासूनचे नसडको ककवा गृहननमाि सुंस्था /कुंपनी याुंनी ननस्श्चत केले ले दे खभाल शुल्क
द्यावे या अटीवर, नसडको यासाठीची मुदत जास्तीत जास्त तीन महीन्यापयिंत वाढवू शकते.
III. नवक्री कराराच्या अुंमलबजाविीकरीता आनि सदननकेच्या अुंमलबजाविीकरीता ननस्श्चत
करण्यात आलेल्या तारखेपासून सदननकाधारक गृहननमाि सुंस्थे स /कुंपनीस ककवा नसडकोस,
गृहननमाि सुंस्था /कुंपनी ककवा नसडकोकडू न वेळोवेळी ठरनवण्यात आलेल्या दरानुसार दे खभाल
शुल्क आनि अन्य सुंबुंनधत शुल्क भरण्यास बाुंनधल असेल.
IV. सहकारी गृहननमाि सुंस्थे ची स्थापना : प्रस्तानवत गृहननमाि सुंस्था ही एखाद्या अजवदारास सदर
प्रस्तानवत सुंस्थेचा सदस्य ठरवून स्थापन करण्यात येईल. प्रस्तानवत गृहननमाि सुंस्थेने
सदननकाुंचा ताबा दे ण्यात आल्यानुंतर तात्काळ ननबुंधक, गृहननमाि सुंस्था याुंचेकडे नोंदिी
करिे आवश्यक आहे . गृहननमाि सुंस्थेच्या आवारासहीत सुंपि ू व इमारतीची दे खभाल आनि
दे खरे ख याुंसह पायाभूत सेवा व घरे याुंचा ताबा तात्काळ प्रस्तानवत गृहननमाि सुंस्थे ला दे ण्यात
येईल.
26
8.11 इतर अटी व शती :
27
8.12 महामं डळाचे असधकार :
सदननका प्रापत झालेली व्यकती सदननकेसाठीचे नवक्री शुल्क आनि सवव प्रकारचे कर भरण्यास,
नवक्री कराराची अमुंलबजाविी करण्यास आनि ठरलेल्या मुदतीत ककवा त्यासाठीच्या दे ण्यात
आलेल्या वाढीव मुदतीत सदननकेचा ताबा घे ण्यास असमथव ठरल्यास ककवा सदर व्यकतीने याुंपैकी
कोित्याही अटींचा भुं ग केल्यास नसडको महामुंडळास वाटनपत सदननका रद्द करुन पूिव नोंदिी
शुल्कासह सदननका रद्द करण्यात आलेल्या तारखेपयिंत भरण्यात आलेल्या हफ्त्या/ हफ्त्याुंपैकी
10% रककम रद्द करण्याचा अनधकार आहे . योग्य ती रद्द केल्यानुंतर, उववनरत रककम असल्यास
ती सुंबुंनधत व्यकतीला कोित्याही व्याजानशवाय परत केली जाईल. नवत्त सुंस्था/बँकेकडू न कजव
घे तले असल्यास सुंबुंनधत नवत्त सुंस्थेचे/बँकेचे ना-हरकत प्रमािपत्र सादर करुन परतावायोग्य
रककम सुंबुंनधतास परत केली जाईल.
28
9. अजामध्ये सलहावयाचे आरसक्षत ििाचे नाव व त्याचे सववरि
अनुसनू चत जाती व नवबौध्द (SC) अनुसनू चत जाती (SC) याचा अथव भारताच्या
सुंनवधानाच्या अनुच्छे द 341 खाली महाराष्ट्र राज्याच्या
सुंबुंधात ज्याुंना अनुसनू चत जाती समजण्यात आलेले
आहे अशा जाती, वुंश ककवा जमाती यामधील त्याुंचा
भाग ककवा गट असा आहे .
अनुसनू चत जमाती (ST) अनुसनू चत जमाती (ST) याचा अथव भारताच्या
सुंनवधानाच्या अनुच्छे द 342 खाली महाराष्ट्र राज्याच्या
सुंबुंधात महाराष्ट्र राज्यातील कोित्याही भगात वास्तव्य
करून राहिाऱ्या ज्याुंना अनुसनू चत जमाती म्हिून
समजण्यात आलेले आहे अशा जमाती ककवा जनजाती
समूह असा आहे .
नवमुकत जमाती (DT) नवमुकत जमाती (DT) शासनाने नवननर्मदष्ट्ट केले ल्या
महाराष्ट्रातील जमाती ककवा जनजाती समूह असा आहे .
सिप : या गृहननमाि योजनेंतगवत उकत नमूद करण्यात आलेल्या प्रवगाकरीता आरक्षि ठे वण्यात
आलेले आहे . परुं तु जर यापैकी कोित्याही आरनक्षत प्रवगातून अजवदाराुंची सुंख्या कमी
असल्यास, इतर आरनक्षत प्रवगातून अजव केलेल्या अजवदाराुंचा नरकत सदननकाुंकरीता नवचार
करण्यात येईल.
29
सावधानतेचा इशारा
नसडको महामुंडळाने या योजनेतील सदननकाुंच्या नवतरिासाठी ककवा याबाबतच्या कोित्याही कामासाठी
कोिालाही प्रनतननधी/सल्ला दे िारा वा प्रॉपटी एजुंट म्हिून नेमलेले नाही. अजवदाराुंनी कोित्याही
अननधकृ त व्यकतीशी परस्पर पैशाुंचा व्यवहार केल्यास त्याला नसडको जबाबदार राहिार नाही. तसेच
अजवदारास कोिी दलाल व्यकती परस्पर अजव नवक्री ककवा नसडकोच्या नावे पैसे उकळिे ककवा र्फसविूक
करिे इ. बाबी करताना आढळल्यास नसडकोच्या मुख्य दक्षता आनधकारी व व्यवस्थापक (पिन-2) याुंचे
कायालयास कळवावे.
त्याुंचे दुरध्वनी क्र. पुढीलप्रमािे आहे त :
मुख्य दक्षता आनधकारी याुंचे दुरध्वनी क्रमाुंक : 022 – 67918289
असधक मासहतीसाठी हे ल्पलाईन क्रमांक : 022-62722255
तक्रार सनवारि :
सदर वेब पोटव लवर अजवदार नोंदिी, योजनेकरीता अजव भरिे, शुल्क भरिा व इतर कोित्याही प्रकारची
समस्या /अडचि असल्यास Contact Us यावर स्कलक करावे व यामधील Raise & Complaint वर
नदलेल्या Drop down Menu मधील योग्य पयाय ननवडू न आपली तक्रार द्दयावी. सदर तक्रारीचे तत्काळ
ननरसन करण्यात येऊन याबाबत आपल्याला कळनवले जाईल.
30
पसरसशष्ट्ि-1
प्रविससनहाय उपलब्ध असिाऱ्या सिसनकांची संख्या
केएच-1 (अत्यअल्प उत्पन्न िि) सिसनकांचा आरक्षि तपशील
(एकू ि सिसनका 5*)
अ.क्र. विसवारी उपलब्ध सिसनका
1 सववसाधारि (GP) 4
1 सववसाधारि (GP) 4
31
केएच-4 (मध्यम उत्तन्न िि) सिसनकांचा आरक्षि तपशील
(एकू ि सिसनका 27*)
अ.क्र. विसवारी उपलब्ध सिसनका
1 सववसाधारि (GP) 7
1 सववसाधारि (GP) 15
1 सववसाधारि (GP) 4
32
पसरसशष्ट्ि – 2
33
सिसनकांची संख्या िशससविारा तक्ता खालीलप्रमािे (केएच-4)
34
सिसनकांची संख्या िशससविारा तक्ता खालीलप्रमािे (उलवे -1)
अ.क्र. इमारत सिसनका मजला एकू ि चिई क्षे त्रफळ (चौरस मीिर)
क्रमांक क्रमांक क्रमांक
1 2 1 तळमजला 19.50
2 3 1 तळमजला 19.50
3 5 701 7 19.50
4 6 304 3 19.50
5 7 704 7 19.50
6 9 3 तळमजला 19.50
7 9 302 3 19.50
8 9 604 6 19.50
9 11 304 3 19.50
10 11 701 7 19.50
11 12 504 5 19.50
12 12 603 6 19.50
13 12 703 7 19.50
14 15 401 4 19.50
15 16 102 1 19.50
16 17 502 5 19.50
17 19 503 5 19.50
18 19 504 5 19.50
19 19 4 तळमजला 19.50
20 22 302 3 19.50
21 23 3 तळमजला 19.50
22 23 601 6 19.50
23 23 101 1 19.50
35
सिसनकांच्या संख्या िशस सविारा तक्ता खालीलप्रमािे (उलवे -2)
अ.क्र. इमारत सिसनका मजला एकू ि चिई क्षे त्रफळ (चौरस मीिर)
क्रमांक क्रमांक क्रमांक
1 1 201 2 29.75
2 4 601 6 29.75
3 5 401 4 29.75
4 6 102 1 29.75
5 13 303 3 29.75
6 16 2 तळमजला 29.75
7 17 2 तळमजला 29.75
8 17 604 6 29.75
सिप : वरील सदननका ज्या कोिास सोडतीमध्ये लागेल त्याुंना त्या सदननकेची जी नकमुंत
असेल ती त्या सदननका धारकाुंना भरिे बुंधनकारक राहील.
36
पवरविष्ट - 3 :
सदवनकेची वकमं त
वास्तुवविार व सेविब्रेिन योर्ना
केएच-1
अ.क्र. मजला सदननकेची नवक्री ककमत (रु )
1 दुसरा 16,76,000
2 नतसरा 16,54,000
3 चौथा 16,33,000
केएच-2
अ.क्र. मजला सदननकेची नवक्री ककमत (रु )
1 नतसरा 27,89,000
2 चौथा 27,58,000
केएच-3
अ.क्र. मजला सदननकेची नवक्री ककमत (रु )
1 पनहला 52,03,000
2 दुसरा 52,47,000
3 नतसरा 52,90,000
4 चौथा 53,34,000
5 पाचवा 53,77,000
6 सहावा 54,20,000
7 सातवा 54,64,000
केएच-4
अ.क्र. मजला सदननकेची नवक्री ककमत (रु )
1 पनहला 96,83,000
2 दुसरा 97,57,000
3 नतसरा 98,30,000
4 चौथा 99,03,000
5 पाचवा 99,77,000
6 सहावा 1,00,50,000
7 सातवा 1,01,23,000
37
उन्नती िृहसनमाि योजना
उलवे -1
अ.क्र. मजला सदननकेची नवक्री ककमत (रु )
1 तळमजला 15,36,000
2 पनहला 15,55,000
3 नतसरा 15,95,000
4 चौथा 16,14,000
5 पाचवा 16,34,000
6 सहावा 16,54,000
6 सातवा 16,73,000
उलवे -2
अ.क्र. मजला सदननकेची नवक्री ककमत (रु )
1 तळमजला 26,37,000
2 पनहला 26,65,000
3 दुसरा 26,92,000
4 नतसरा 27,20,000
5 चौथा 27,47,000
6 सहावा 28,02,000
38
ऑनलाईन नोंििी ससस्िीम मध्ये आपले स्वाित आहे .
1. नोंििी :
I. आपण आिीप सून म गील कसडको लॉटरी 2018 आकण 2019 स ठी व परकत्याची नोंदणी
केलेली असल्य स पन्ह नोंदणी करणे आवश्यक न ही. आपल्य म गील व परकत्याच
आयडी आकण सांकेतशब्द व परुन आपण लॉटरीस ठी अर्ज करू शकत
II. नवीन अर्जद र ज्य ल कसडकोच्य सोडत नोव्हें िर –2019 च ऑनल ईन फॉमज भर वय च
आहे , त्य स प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे . नोंदणी करत न अर्जद र ने त्य ची प्र थकमक
म कहती उद . अर्जद र चे न व, आि र क डज , प ॅनक डज क्रम ांक, भ्रमणध्वनी क्रम ांक, प सपोटज
आक र च फोटो, िँक अक ऊांट क्रम ांक (करफांडस ठी) इत्य कद दे णे आवश्यक आहे .
2. ऑनलाईन अजस भरिे: नोंदिीकृत अजवदार त्याची मानहती उदा. उत्पन्न प्रवगव, आरक्षि प्रवगव
इ. बाबी भरुन ऑनलाईन र्फॉमव भरु शकतो. अजवदार ऑनलाईन अजामध्ये योजनेची
सोडतीमध्ये उपलब्ध असलेली नवस्तृत मानहती पाहु शकतो व त्यास पानहजे ती योजना ननवडू
शकतो, अजवदाराला प्रत्येक योजनेसाठी स्वतुंत्र र्फॉमव भरावा लागेल.
3. अनामत रक्कम भरिे: अजवदारास अनामत रककम भरण्यासाठी दोन स्वतुंत्र पयाय आहे .
I. डे बीि व क्रेसडि काडस व्िारे तसेच इंिरनेि बँककि व्िारे ऑनलाईन अनामत रक्कम
भरिे : जे अजवदार ऑनलाईन पेमेंट व्दारे अनामत रककम भरतील त्याुंना त्याुंचा अजव
पध्दती व्दारे च भरावा लागेल व त्याची एक प्रत जवळ ठे वावी लागेल.
39
महत्वाचे :
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
(हे प्रनतज्ञापत्र यशस्वी लाभार्थ्यजांमनी इरादापत्रामध्ये नमूद केलेल्या कागदपत्राुंसोबत अजाच्या छाननी
प्रक्रीयेवेळी सादर करिे जरुरी आहे .)
रु. 200/- मुद्रांक शुल्क पेपरवर (Non - Judicial Stamp Paper)
प्रसतज्ञापत्र
मी असे जाहीर करतो/करते की, मी सध्या राहत असलेले घर हे माझ्या स्वत:च्या मालकीचे
नसून/भाडयाचे /एकत्र कुटुुं बाचे आहे . मी पुढे असे जाहीर करतो/करते की, माझे अथवा माझ्या
पत्नीच्या/पतीच्या नावे नवी मुुंबईत कुठे ही घर नाही. तसेच मी अथवा माझी पत्नी/पती कोित्याही नवी
मुुंबइतील सहकारी गृहननमाि सुंस्थेचे सभासद नाही.
मी असे जाहीर करतो/करते की, मी सदर योजना समजून घे तली असून, नसडकोचे त्या
सुंबुंधातील ननयम/अटी मला बुंधनकारक राहतील.
नदनाुंक :
अजवदाराची सही/अुंगठा
नठकाि :
56