You are on page 1of 43

माता सरु क्षित तर घर सरु क्षित अभियान

• कोणी सरू
ु : महाराष्ट्र स्वास््य वविाग

• उद्देश:नवरात्री ननभमत्त 18 वर्ाावरील माता


िगगनीींची मोफत स्वास््य तपासणी
प्रधानमींत्री आवास योजना ग्रामीण (2016)
• चचेत का: योजना पूणा करण्यात ववलींब
केल्यास राज्य सरकारवर दीं ड

• कोणी सरू ु : ग्रामीण ववकास


मींत्रालय(Centrally Sponsored Scheme)

• उद्देश: 2022 पयंत ग्रामीण िागात सवांना


घरे (Housing for all by 2022),
इींददरा आवास योजने चे नामाींतर प्रधानमींत्री
आवास योजना,
जजव्हाळा योजना(1 मे 2022)
• कोणी सरू
ु : महाराष्ट्र गहृ मींत्रालय

• उद्देश:राज्यातील दीघाकाळ भशिा िोगत


असलेल्या कैद्याींच्या कुटुींबाींना 7 टक्के
व्याज दराने 50000/- रुपयाींचे कजा
उपलब्ध करून देणे,
कैद्याींचे कारागहृ ातील उत्पन्न ववचारात
घेऊन हे कजा ददले जाईल.
PM e- ववद्या योजना
• चचेत का: या उपक्रमाला यन
ु ेस्कोचा “राजा
हमाद बबन इसा अल खभलफा पुरस्कार
2021”प्राप्त.

• कोणी सरू
ु : भशिण मींत्रालय

• उद्देश: कोरोना काळात 12 पयंतच्या प्रत्येक


वगाासाठी 12 DTH चैनल द्वारे भशिण देणे
महाराष्ट्र स्टाटा अप ॲक्सेलरे शन प्रोग्राम(16
जानेवारी 2023 राष्ट्रीय स्टाटा अप ददन)
• कोणी सरू
ु : महाराष्ट्र उद्योजकता व नाववन्यता मींत्रालय

• उद्देश: स्टाटा अप सींस्थापकाींना व्यवसाय वाढवण्याची


व्यावहाररक मादहती भमळवून देणे
महाराष्ट्र राज्य मोतीबबींद ू मुक्त अभियान (23
जानेवारी 2023 बाळासाहे ब ठाकरे जयींती)
• कोणी सरू
ु : वैद्यकीय भशिण वविाग
+सावाजननक आरोग्य वविाग

• उद्देश: यावर्ी व पुढील वर्ी 14 लाख


मोतीबबींद ू शस्त्रक्रक्रया करणे,
या अभियानाचे मख् ु य प्रवताक पद्मश्री डॉ.
तात्याराव लहाने हे असतील
महाराजस्व अभियान(26 जानेवारी 2023)
• उद्देश: सर्व सामान्य जनता र् शेतकरी याांचे महसल ू
वर्भागाांतगवत क्षेत्रीय कायावलयाशी सांबधित असलेले दै नांददन
प्रश्न त्र्रीत ननकालात काढणे र् महसल ू प्रशासन अधिक
लोकाभभमुख, कायवक्षम र् गनतमान करणे.
ग्राम राजस्व योजना(26 जानेवारी 2023)
• कोणी सरू
ु : महाराष्ट्र सरकार

• उद्देश: राज्यातील शेवटच्या घटकापयंत शासकीय


योजनाींचा लाि पोहोचवणे,
तसेच सवा योजनाींची प्रिावी अींमलबजावणी करणे,
ग्रामपींचायतीींना डडजजटल ग्रामपींचायत करणे,
अींगणवाडी बालकाींची 100% आरोग्य तपासणी करणे
तसेच लसीकरण करणे.
MISHTI योजना
• MISHTI- Mangrove Initiative For
Shoreline Habitats & Tangible Incomes

कोणी सरूु :पयाावरण मींत्रालय (Ministry of


Environment)
• उद्देश: क्रकनारपट्टी लगतच्या जागेवर
आणण भमठागराींच्या जागाींवर खारफुटी
वनस्पतीींचे सींवधान करणे,
बजेट 2023-24 मध्ये याचा उल्लेख,
देशातील 42.45% खारफुटी एकट्या पजचचम
बींगाल मध्ये
अमत
ृ धरोहर योजना
• बजेट 2023-24 मध्ये या योजनेची घोर्णा

• उद्देश: पाणथळ जागाींचा(Wetlands) योग्य


वापरास प्रोत्साहन देणे व त्याींच्या
जैवववववधतेत वाढ करणे,
Eco Tourism वाढवणे व स्थाननक समद ु ायाींचे
Income वाढवणे,
मुींबई शहराने सवाागधक पाणथळ जागा
गमावल्या आहेत
JUICE भमशन
• JUICE: Jupiter Icy Moons Explorer
2023 मध्ये लााँच होणारे हे यान 2031 पयंत गरू
ु ग्रहावर पोहचेल

• कोणी सरू
ु : European Union

• उद्दे श:गरू
ु ग्रह आणण त्याचे 3 चींद्र Ganymede, Callisto
Europa याींचा अभ्यास करणे,
गरु
ु ग्रहाला 75 पेिा जास्त चींद्र आहे त,
गरूु ग्रहावरील Ring system चा प्रथम शोध Voyager यानाने
1979 साली लावला,
Europa Clipper भमशन(नासा):2024 साली लााँच होऊन
2030 पयंत पोचणार
ऑपरे शन आग
• कोणी सरू
ु : केरळ पोभलस

• उद्देश: गॅंगस्टसा ना अटक करणे Kerala Anti-


Social Activities Prevention Act
(KAAPA),
केरळमध्ये बाींगलादेश, नेपाळ इत्यादी देशाींतन

रोजगारासाठी ववदेशी लोक illegal मागााने येतात
आणण यामळ ु े आतींकवादी सद्
ु धा केरळ मध्ये येऊन
लव्ह जजहाद व ISIS सारख्या मोदहमा चालवतात.
आत्मननिार स्वच्छ वनस्पती कायाक्रम
• बजेट 2023-24 मध्ये या योजनेची घोर्णा

• उद्देश: बागायती(Horticulture)वपकाींसाठी
ननरोगी व दजेदार रोपे उपलब्ध करून देण,े
Horticulture खाली फक्त 10% जमीन असन ू
Horticulture चा िारताच्याएकूण कृर्ी महसूला
मध्ये 33% वाटा.
स्वच्छ रोपे(Clean Plants) म्हणजे bacteria,virus
ई. चे टे जस्टीं ग केलेले आणण आगथाक रूपाने महत्वाचे
असलेले रोप.
राष्ट्रीय शहरी तींत्रज्ञान अभियान
• कोणी सरू
ु : गहृ ननमााण व शहरी व्यवहार मींत्रालय

• उद्देश: Online Governance(प्रशासन) व


पयाावरणीय Infrastructure मध्ये सध ु ार आणणे,
या अींतगात शहरी प्रशासनाने नागररकाींना पढ ु ील सेवा
ऑनलाइन पद्धतीने द्याव्यात- जन्म आणण मत्ृ यू
प्रमाणपत्र, पाणी आणण वीज कनेक्शन ई.,
साींडपाणी प्रक्रक्रया, हवेची गण
ु वत्ता, परू व्यवस्थापन
इत्यादीींची ननगराणी तींत्रज्ञानाद्वारे केली जाईल.
आरोग्य मैत्री प्रकल्प (जानेवारी 2023)
• पींतप्रधान नरेंद्र मोदी याींनी या प्रकल्पाची घोर्णा
केली

• उद्देश: नैसगगाक आपत्ती क्रकींवा मानवतावादी


सींकटामुळे सींकटात सापडलेल्या कोणत्याही
ववकसनशील देशाला िारत आवचयक वैद्यकीय
मदत करेल,
ववकसनशील राष्ट्राींच्या ववकास उपायावर सींशोधन
करण्यासाठी िारत एक Global south centre of
excellence स्थापन करणार
माझी वसींध
ु रा अभियान
• चचेत का:UNEP(UN Environment
Program) ने या अभियानाचे समथान
करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत एक
करार केला

• उद्देश: नागररकाींना पयाावरणाबद्दल


जागत ृ करून पयाावरण सींवधानासाठी
प्रोत्सादहत करणे
सवु वधा सींपन्न कुटुींब भमशन
• कोणी सरु
ु : महाराष्ट्र सरकार

• उद्देश:मनरेगा आणण ववववध वविागाींची साींगड घालून


राज्यातील ग्रामीण कुटुींबाींना सिम करणे,
ननती आयोगाने सप्टेंबर 2021 मध्ये बहुआयामी गरीबी
ननदेशाींक (Multidimensional Poverty Index –
MPI) प्रकाभशत केला त्यात आरोग्य, भशिण व
राहणीमान ननकर्ाींनुसार महराष्ट्रात 14.9% लोक गरीब,
प्रत्येक वविागातील स्वयींप्रेररत व उत्कृष्ट्ट असे काया करणारे
अगधकारी आणण कमाचारी याींनी दत्तक घ्यावयाच्या गावाींना
नींदादीप गावे तसेच काही तालक् ु याींना नींदादीप तालक
ु े
सींबोधण्यात येईल.
सलोखा योजना
• कोणी सरू
ु :महाराष्ट्र सरकार

• उद्देश: शेतकऱयाींमधील शेत


जभमनीचे वाद भमटवून समाजात
सलोखा ननमााण करणे,
या योजनेत केल्यानींतर तलाठी व
मींडळ अगधकारी याींनी 15 ददवसात
पींचनामा करणे आवचयक
MAARG पोटा ल
• MAARG- Mentorship, Advisory, Assistance and Growth

• कोणी सरू ु : वाणणज्य व उद्योग मींत्रालयाच्या उद्योग आणण अींतगात


व्यापार प्रोत्साहन वविागाने (DPIIT ने)

• उद्देश: हा स्टाटा अप इींडडया चा नॅशनल mentorship प्लॅ टफॉमा असून


यामध्ये ववववध स्टाटा प्सना मागादशान केले जाईल
ऑपरे शन बरखाने
• चचेत का: फ्रान्सने आक्रफ्रकेतील
दहशतवादववरोधी असलेले हे ऑपरेशन 9
नोव्हेंबर 2022 रोजी सींपवले, माली,बुक्रकाना
फासो व गगनी या देशाींत तेथील लष्ट्करी
उठावानींतर बबघडत चाललेल्या सींबींधामुळे

• उद्देश:सादहल प्रदेशातील सशस्त्र गटाींना


थोपवणे,
2013 मध्ये साहेल प्रदेशात अल कायदा ववरोधी
असलेले ऑपरेशन साहेल सरू ु केले होते त्याचे
नामाींतर ऑपरेशन बखााने केले होते
SVAMITVA योजना(24 एवप्रल 2021 पींचायती राज
ददन)
• SVAMITVA –SURVEY OF VILLAGES AND
MAPPING WITH IMPROVISED TECHNOLOGY IN
VILLAGE AREAS

• चचेत का: नोव्हेंबर 2022 मध्ये या योजनेवरील


अहवाल प्रभसद्ध

• कोणी सरू
ु : पींचायती राज मींत्रालय

• उद्देश: ड्रोनद्वारे खेड्यातील प्रॉपटी चे मॅवपींग करणे


राष्ट्रीय आत्महत्या प्रनतबींधक धोरण (National
Suicide Prevention Strategy)(नोव्हेंबर 2022)
• कोणी सुरू: आरोग्य आणण कुटुींब कल्याण मींत्रालय

• उद्दे श: 2030 सालापयंत आत्महत्या मुळे होणारे मत्ृ यू 10% ने कमी


करणे ,
पढ
ु ील पाच वर्ाात मनोरुग्ण बाह्य रुग्ण वविाग स्थापन करणार,
सरकार घातक कीटकनाशके टप्प्याटप्प्याने बींद करणार,
पढ
ु ील आठ वर्ाात सवा शैिणणक सींस्थाींमध्ये मानभसक आरोग्यदायी
अभ्यासक्रम चालू करणार,
आत्महत्येसाठी सववालन्स मेकॅननझम स्थापन करणार,
िारतात दरवर्ी एक लाखाहून अगधक जीव आत्महत्या मळ ु े जातात
आणण त्यामध्ये सवाागधक प्रमाण 15-29 वयोगटातील तरुणाींचे आहे
नई चेतना मोहीम(25 नोव्हेंबर 2022 मदहलाींवरील
दहींसाचार ननमल
ूा नासाठीचा आींतरराष्ट्रीय ददन)
• कोणी सरू
ु : ग्रामीण ववकास मींत्रालय

• उद्देश: ववशेर्तः ग्रामीण िागातील मदहलाींनी


आपल्यावर होणारी दहींसा ओळखणे व त्याींना
त्याींच्या हक्काची जाणीव करून देण,
• याची थीम: Gender based Violence(भलींग
आधाररत दहींसा)
AMLAN अभियान(नोव्हेंबर 2022)
• AMLAN- Anaemia Mukta Lakshya
Abhiyan

• कोणी सुरू: ओडडशा सरकार

• उद्देश: बालकाींमधील Anaemia(रक्तिय)


चे सींपण
ू ा ननमाल
ू न करणे,
हे अभियान सवा शाळा व अींगणवाडी मध्ये
राबवणार.
NYKS िमता ननमााण प्रभशिण कायाक्रम(सप्टेंबर
2022)
• NYKS- Neharu Yuva Kendra Sanghtan

• कोणी सरू ु :यव


ु ा काया व क्रीडा
मींत्रालय(Ministry of youth affairs and
sport)

• उद्देश: यव
ु ा स्वयींसेवकाींची जीवन कौशल्य
वाढवण्यासाठी online प्रभशिण,
NYKS ची स्थापना 1972 साली
Jalna multi model logistic park प्रकल्प
• िारतमाला या महत्त्वकाींिी कायाक्रमाींतगात
देशिरात महत्त्वाच्या दठकाणी मल्टी
मॉडेल लॉजजजस्टक पाका ववकभसत केले
जात आहेत,
• या प्रकल्पाद्वारे राष्ट्रीय महामागा
,जलमागा व रेल्वे मागााने शेती व
उद्योगमालाींची तेज गतीने ननयाात,
Make in India उपक्रम(25 सप्टेंबर 2014)
• चचेत का: मेक इन इींडडया उपक्रमाला आठ वर्े पूणा झाली

• कोणी सरू
ु : केंद्रीय वाणणज्य व व्यापार मींत्रालया अींतगात
Department for promotion of industry and internal
trade(DPIIT)

• उद्दे श: िारताला जागनतक उत्पादन केंद्र बनवणे,


यामुळे खेळण्याची आयात 70% ने कमी झाली,
तसेच खेळण्याींची ननयाात 636% ने वाढली,
2014-15 मधील 45.15 अब्ज डॉलसाचा FDI 2021-22 मध्ये
दप्ु पट होऊन 83.6 अब्ज डॉलसा झाला
National Logistic Policy – राष्ट्रीय रसदशास्त्र
धोरण 2022(22 सप्टेंबर 2022)
• Logistic म्हणजे सींसाधनाींचे सींपादन, स्टोरेज
आणण ववतरण करणे

• उद्देश: ववकभसत अथाव्यवस्थाींच्या तुलनेत


िारतात लॉजजजस्टक खचा जास्त,
2030 पयंत लॉजजजस्टक खचा ननम्मा करणे आणण
तो GDP च्या 14-18% वरून 8% पयंत कमी करणे,
2030 पयंत logistic performance index मध्ये
िारताचे स्थान टॉप 10 मध्ये नेणे
Operation Gear Box
• कोणी सरूु :महसलू गप्ु तचर
सींचालनालय(Directorate of Revenue
Intelligence –DRI)

• उद्देश: हेरॉईन ची तस्करी रोखणे,


कोलकाता बींदरातून 39.5 kg अवैध
दहरॉईन जप्त,
कींटे नर मधनू जन्
ु या गगअर बॉक्स मध्ये
अमली पदाथांची वाहतूक
National Technical Textile Mission (2021-2024)
• कोणी सरू ु : Ministry of Textile(वस्त्र
मींत्रालय)

• उद्देश: िारताला टे जक्नकल टे क्स्टाईल मध्ये


ग्लोबल लीडर बनवणे,
टे जक्नकल टे क्स्टाईल मटे ररयल म्हणजे
टे जक्नकल व functional परफॉमान्ससाठी
बनवलेले मटे ररयल उदा. स्पोटा टी- शटा
PM MITRA Parks योजना
• MITRA- Mega Integrated Textile Region and
Apparel

• कोणी सरू
ु : वस्त्र मींत्रालय (ministry of Textile)

• उद्देश:कापड बनवण्याची सवा कामे एकाच


दठकाणी सुरू करणे,
ही योजना पींतप्रधानाींच्या 5F vision वर
आधाररत.5F –Farm to Fibre to factory to
fashion to foreign
Government e-marketplace(GEM)(2016)
• चचेत का: आता सहकारी सींस्था पण यावर
आपले प्रोडक्ट ववकू शकणार

• कोणी सरू
ु : Ministry of Commerce and
Industry

• उद्देश:केंद्र व राज्याींचे मींत्रालय व वविाग


यावरून online खरेदी,
एखादा प्रायव्हेट व्यक्ती यावरून खरेदी करू
शकत नाही पण ववकू शकतो
MP Local Area Development
Scheme(MPLADS)(1993)
• चचेत का: ववत्त मींत्रालयाने आता यामध्ये थोडा बदल करून यातील
ननधीवरील व्याज सींगचत ननधीमध्ये जमा होणार असे साींगगतले

• उद्देश: दरवर्ी 5 कोटी रु.खासदाराींना ववकास कामाींसाठी


भमळतात,हा ननधी Non lapsable असतो.
• लोकसिा खासदार – आपल्या मतदारसींघात ननधी खचा करतात
• राज्यसिा खासदार – ज्या राज्यातन ू ननवडून आले त्या राज्यात
ननधी खचा करू शकतात
• Nominated सदस्य मात्र देशात कुठे ही ननधी खचा करू शकतात.
Bharat Tap उपक्रम
• कोणी सरू ु : गहृ ननमााण व शहरी व्यवहार
मींत्रालय

• उद्देश: पाण्याचा व्यय वाचवण्यासाठी कमी


प्रवाह वाले नळ वापरणे,
यामळ ु े 40% पाणी व ऊजेची बचत होईल
NEAT 3.0
NEAT- National Educational Alliance for Technology

• कोणी सरू
ु : भशिण मींत्रालय(हे एक PPP मॉडेल)

• उद्देश: तींत्रज्ञानाद्वारे भशिणाला सोपे करणे,


यासाठीच टे जक्नकल बक् ु स आता स्थाननक िार्ेत भमळणार
उन्नत िारत अभियान (2014)
• कोणी सरू
ु :मनष्ट्ु य बळ ववकास मींत्रालय

• उद्देश: उच्च शैिणणक सींस्थाींच्या मदतीने


ग्रामीण िागाला उन्नत करणे म्हणजेच
ग्रामीण समस्या वर सोलश ु न काढणे,
यात उच्च भशिण सींस्थाींना स्थाननक
समद ु ायाींशी जोडून तींत्रज्ञान व व्यावसानयक
मदत परु ववली जाते,
Trees Outside Forests In India- िारतात
जींगलाबाहे र झाडे उपक्रम
• कोणी सरूु : पयाावरण मींत्रालय व USAID(US Agency
for International Development)

• उद्देश: जींगला बाहेरील िेत्रात वि


ृ ारोपण करणे
जगा भमशन
• चचेत का: ओडडशा च्या या भमशनला वल्डा
हॅबबटड अवॉडा भमळाला

• उद्देश: झोपडपट्टीींचे पुनवासन करणे (Slum


upgradation ),
लोकाींच्या राहणीमानात सध ु ारणा करणे,
तेथील घराींना ववज,पाणी परु वठा करणे.
Digi यात्रा प्रकल्प
• चचेत का:या प्रकल्पासाठी नागरी उड्डाण
मींत्रालयाची नुकतीच बैठक

• उद्देश: ववमानतळावर प्रवाशाींची Facial


Recognition Test आधाररत सींपकारहीत
व ननबााध्य प्रक्रक्रया होऊन प्रवास
सोयीस्कर बनवणे,
• Paperless व contactless प्रक्रक्रयेमळ
ु े
प्रवाशाींना जास्त वेळ थाींबायची गरज
पडणार नाही
एकलव्य आदशा रदहवासी शाळा योजना
• चचेत का: आददवासी मींत्रालयाने नुकतेच
नाभशक येथे अशी शाळा स्थापन

• उडदेश: आददवासी मुलाींना गुणवत्तापूणा


प्राथभमक ते उच्च माध्यभमक भशिण (6 वी ते
12 वी) उपलब्ध करून देणे
बढे चलो मोहीम(5 ते 12 ऑगस्ट 2022)
• कोणी सरू
ु : सींस्कृती मींत्रालय (Ministry of
Culture)

• उद्देश: आजादी का अमत ृ महोत्सव ननभमत्त


देशातील तरुणाींमध्ये देशिक्तीची िावना
जागत ृ करणे,
यामध्ये 75 शहराींमधील प्रमख ु स्थानावर
फ्लॅ श डान्स सादर
MUDRA योजना(2015)
MUDRA- Micro Units Development and
Refinance Agency

• उद्देश:Micro units(सूक्ष्म) उद्योगाींना 50


हजार ते 10 लाखा पयंत लोण देणे

You might also like