You are on page 1of 27

VPRP प्रशिक्षण

उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-जिल्हा यवतमाळ


गाव गरिबी निर्मुलन आराखडा (VPRP )
सन -२०२२-२३
साधन व्यक्तींचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण (TOT)
प्रशिक्षण कालावधी
दिनांक :- ०१/०८/२०२२ ते ०३/०८/२०२२
स्थळ:- यवतमाळ ,महाराष्ट्र
VPRP प्रशिक्षण

गाव गरिबी निर्मुलन आराखडा (VPRP): प्रस्तावना


ग्राम पंचायत विकास आराखडा
(GPDP)
कृतीसगं म व एकत्रिकरण

3
सामुहिक सच
ू ना

 प्रभागसंघ संकल्पना प्रशिक्षणाचे ३ टप्पे आहेत.

 सर्वांनी सरु वतीपासनू शेवटपर्यत सहभागी होणे अपेक्षित आहे.

 सर्व माहिती सर्वांनी समजनू घ्यावी व सर्व गावात राबवावी .

 सामहि
ु क व सहभागी पद्धतीने प्रक्रिया राबवणे आहे तरी सर्वांचे सहकार्य घेतले पाहिजे.

 सर्व नियमाचे पालन करून VPRP करावा.


गाव गरिबी निर्मुलन आराखडा (VPRP)

• भारतीय संविधान ७३ वी घटना दरुु स्ती ,२४३ G ११ Shedule ग्रामपंचायत विकास आराखडा करतांना २९
विषयाच्या आधारे काम करावे अश्या सचू ना आहेत.

• People Plan Campaign -SHG ,VO व CLFs व सर्व stakeholders यांच्या मदतीने ग्रामपच
ं ायत
विकास आराखडा (GPDP) करणे गरजेचे आहे .

• GPDP तील VPRP हा subplan आहे . उमेद अतं र्गत सर्व ग्रामसंघानी VPRP करायचा आहे.

• समाजात तळागाळात असणाऱ्या लोकांच्या गरजा पर्णू करण्यासाठीचा अधिकृतपणे तयार के लेला आराखडा
म्हणजे VPRP.
अनुसच
ू ी ११ मधील २९ विषय

1. कृषी 6. सामाजीक वणीकरन. 11. पिण्याचे पाणी


2. जमीन सुधारणा. 7. गौण वन उपज. 12. इ्धन व चारा
3. लघु सिच ं न. 8. लघु उदयोग. 13. रस्ते
4. पशु सर्वंधन. 9. खादी ग्राम व कुटीर उदयोग. 14. ग्रामीण विदयुतीकरण
5. मत्स्‍पालन 10. ग्रामीण आवास. 15. अपांरंपारीक उर्जा

16. दारीद्रय निर्मुलन कार्यक्रम. 21. सांस्कृतीक उपक्रम. 26. समाज कल्याण.
17. शिक्षण. 22. बाजार व जत्रा. 27. दुर्बल घटकांचे कल्याण.
18. व्यावसाईक प्रशिक्षण. 23. आरोग्य व स्वच्छता. 28. सार्वजणीक वितरण प्रनाली.
19. प्रोढ व अनौपचारीक शिक्षण. 24. कुटूंब कल्याण. 29. सार्वजणीक मालमत्तेची
20. ग्रंथालये. 25. महिला व बाल विकास. देखभाल.

6
GPDP ची समग्र प्रक्रीया
Formation of प्रारंभिक ग्राम सभा
GPPFT
योजना अमंलबजावणी वातावरण निर्मीती
व सनियंत्रण
योजना मंजुरी

नियोजन तयार करणे व PRA समुदाय जागतृ ी


आराखडा अंतिम करणे

प्राथमिक व दुय्यम
संसाधन व कृती
माहिती संकलन
निश्चिती

ग्राम पचायत व त्याची समीती सक्रीय सहभागी राहुन


दृष्टीक्षेप परीस्थिती जीपीडीपी आराखडा तयार करेल.
विशेष ग्राम सभा
अध्ययन विश्ले शन 7
GPDP 2022-23 साठी लोक सहभागातुन ग्राम विकास आराखडा करीता 2022 वेळापत्रक
1.   मंत्रालयाने सर्व राज्य व कें द्रशान प्रदेशांना PPC 2022 ची प्रक्रीया सरू ु करणे बाबत पत्र देणे
2.   प्रक्रीये दरम्यान प्रभावी सहभागासाठी राज्य व कें द्रशान प्रदेशांमध्ये त्यांच्या समकक्षाना आवर्शक निर्देश जारी करण्यासाठी के द्रीय लाईन डीपार्टमेंट सोबत पत्रव्यवहार करणे
3.   GPDP portal सनियंत्रण करणे
4.   नोडल अधिकारी ची नियक्त
ु ी करणे ( राज्य , जिल्हा , तालक
ु ा)
5.   ग्राम पंचायत निहाय facilitators ची निवड करणे
6.   Facilitators आणी भाग धारक करीता प्रशिक्षण मोडयल
ु तयार करणे
7.   Facilitators आणी भाग धारक यानं ा प्रशिक्षण देणे
8.   PPC 2022 व संबधित भागधारक यांची कार्यशाळा घेणे
9.   ग्राम सभेचे वेळापत्रक अतं ीम करणे
10.  NIRDPR अतं र्गत उत्तम कृतीसंगम व व्यापक ग्राम विकास आराखडा तयार करणे करीता मिशन अतोदय माहितीच्या आधारावर क्षेत्रनिहाय माहिती विश्लेशन कार्यशाळा घेणे
11.  ग्राम सभा निहाय दिनदर्शीका तयार करणे
12.  सर्व ग्राम पंचायत मध्ये माहितीचे प्रदर्शन
13.  5 सामाजिक परीवर्तन व आर्थिक विकासासाठी ग्राम विकास आराखडा तयार करण्याकरीता 5 प्रादेशिक कार्यशाळा
14.  Uploading of approved geo-tagged GPDP on e-GramSwaraj application
8
के स स्टडी
उद्देश पत्रिका
आपले हक्क
आपले अधिकार
VPRP काय आहे ?

स्वयं सहायता समहु ाद्वं ारे तयार के लेला समदु ाय GPDP आराखड्यामधील VPRP उप-योजना स्वयं सहायता समहू ातील कुटुंब आणि समहू ाच्या
मागणी आराखडा म्हणनू काम करते परीघाबाहेरील इतर दर्बु ल घटकाच्ं या मागण्याचं ा समावेश
करणे.

समाजातील विविध घटकाच्ं या मागण्याच


ं े न्याय (निष्पक्ष), पारदर्शक आणि सहभागी
प्रतिनिधित्व सनि
ु श्चित करते. आराखडा /योजना

1
3
VPRP चे भाग

1
अधिकार आणि हक्क नियोजन आराखडा

2 उपजीविका नियोजन आराखडा

3 सार्वजनिक वस्त,ू सेवा आणि ससं ाधन विकास योजना आराखडा

4 सामाजिक विकास आराखडा

1
4
आराखडा तयार करण्यासाठीचे स्तर
समाजात तळागाळात असणाऱ्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीचा अधिकृतपणे तयार के लेला आराखडा म्हणजे VPRP.

SHG स्तर ग्रामसंघ (VO) स्तर ग्रामपंचायत (GP) स्तर

• अधिकार आणि हक्क नियोजन


• अधिकार आणि हक्क नियोजन • अधिकार आणि हक्क नियोजन
आराखडा तयार करणे आराखड्याचे प्राधान्यक्रम आणि
आराखड्याचे प्राधान्यक्रम आणि
एकत्रीकरण
एकत्रीकरण
• उपजीविका नियोजन आराखडा तयार • उपजीविका नियोजन आराखड्याचे
• उपजीविका नियोजन आराखड्याचे
करणे
प्राधान्यक्रम आणि एकत्रीकरण
प्राधान्यक्रम आणि एकत्रीकरण
• सार्वजनिक वस्त,ू सेवा आणि
• सार्वजनिक वस्त,ू सेवा आणि ससं ाधन
संसाधन विकास आराखड्याचे
विकास आराखडा तयार करणे.
प्राधान्यक्रम आणि एकत्रीकरण
• सामाजिक विकास आराखडा तयार
• सामाजिक विकास आराखड
1 ् याचे
करणे. 5
एकत्रीकरण
GPDP मध्ये आराखडा तयार करणे आणि एकत्रीकरण साठीचे
विविध स्तर
SHG
स्तरावरील
आराखडा
मागणी
(Demand)
ग्रामपंचायत(GP)

सादरीकरण एकत्रीकरण
ग्रामसघं (VO)
स्तरावरील VPRP ग्राम सभा GPDP पाठपरु ावा
आराखडा

लाइन विभाग
मागणी (Demand)
ग्रामपंचायत
(GP) स्तरावरील
आराखडा
1
ग्रामपच
ं ायत मध्ये VPRP चे सादरीकरण ग्रामपच
ं ायत मध्ये VPRP चे सादरीकरण
VPRP तयार करणारे भागधारक

तालकु ा अभियान
राज्य/जिल्हा अभियान
व्यवस्थापन कक्ष
व्यवस्थापन कक्ष

प्रभागसघं समदु ाय ससं ाधन व्यक्ती

1
8
VPRP चे टप्पे
प्रभागसंघ (CLF) स्तरावर संकल्पना रुजवणे (कॉंसेप्ट सीडिंग )

ग्रामसघं (VO) स्तरावर सक


ं ल्पना रुजवणे.

समहू (SHG) स्तरावर अधिकार आणि हक्क नियोजन आराखडा


उपजीविका नियोजन आराखडा तयार करणे

ग्रामसंघ (VO) स्तरावरील योजना तयार करणे,प्राधान्यक्रम आणि एकत्रीकरण

ग्रामपंचायत(GP) स्तरावरील प्राधान्यक्रम आणि एकत्रीकरण


1
9
CLF सक
ं ल्पना रुजवणे
प्रशिक्षक सहभागी उद्देश कालावधी

• प्रभागसंघ कार्यकारी समिती (EC) सदस्यांसाठी VPRP


सक
ं ल्पना रुजवणे
• VPRP प्रक्रियेवर प्रभागसघं ातील सदस्यामं ध्ये
राज्य नोडल अधिकारी संबंधित CLF च्या कार्यकारी समिती मालकीची भावना विकसित करणे
व (EC) चे सदस्य , DMMU Team ,
• प्रभागसघं ाची VPRP प्रक्रियेत नियोजन, देखरे ख आणि 3.5 तास
विभागीय अधिकारी BMMU Team व प्रभाग समन्वयक. पाठपरु ावा ई. भमि
ू का राहील.

20
ग्रामसघं ामध्ये VPRP सक
ं ल्पना रुजवणे
प्रशिक्षक सहभागी उद्देश कालावधी

● ग्रामसंघाला(VO) VPRP प्रक्रिये विषयी माहिती देणे.


BM SIIB / BM प्रत्येक स्वयं सहायता समहू ातील 2 ● VPRP च्या तयारीमध्ये vo च्या भमि
ू के वर चर्चा करणे
MIS / CC व सदस्य जे ग्रामसघं ाच्या (VO) ● स्वयं सहायता समहू ामध्ये VPRP विषयी माहितीचा
प्रभागासाठी निवडलेला कार्यकारी समितीचा भाग आहेत, व प्रसार करणे.
3.5 - 4 तास
एक नोडल तालक
ु ा सर्व समदु ाय संसाधन व्यक्ती ● गावात अस्तित्वात असलेल्या सामाजिक समस्यावं र
व्यवस्थापक (कम्यनि
ु टी के डर) चर्चा सरू
ु करणे
● उपजीविका नियोजन आराखड्यावर चर्चा सरू
ु करणे.
● VPRP तयारीसाठी तपशीलवार नियोजन करणे
21
स्वयं सहायता समूह (SHG) स्तरावरील अधिकार आणि हक्क नियोजन आराखडा
आणि उपजीविका नियोजन आराखडा तयारी

प्रशिक्षक सहभागी उद्देश कालावधी

प्रभाग समन्वयक /
समदु ाय ससं ाधन व्यक्ती
मोबाइल आधारित एप्लिके शनच्या माध्यमातनू स्वयं सहायता
व प्रभागासाठी
सर्व स्वयं सहायता समहू समहू ानी अधिकार आणि हक्क नियोजन आराखडा आणि 4 – 5 तास
निवडलेला एक नोडल
उपजीविका नियोजन आराखडा तयार करणे
तालक
ु ा व्यवस्थापक

22
ग्रामसंघ (VO) स्तरावरील योजनेची तयारी, प्राधान्यक्रम आणि एकत्रीकरण

प्रशिक्षक/ प्रमुख
सहभागी उद्देश कालावधी
जबाबदारी
स्वयं सहायता स्तरावर गोळा के लेला डेटा/माहिती एकत्रित करणे आणि
4 तास
लाभार्थ्यांना प्राधान्य देणे.
प्रभागाला दिलेला (राज्य एकाच
बचत गटांच्या कक्षेबाहेर असलेल्या कुटुंबांच्या मागण्यांचा समावेश
तालक
ु ास्तरीय नोडल दिवशी किंवा दोन
प्रत्येक स्वयं सहायता समहू ातील सार्वजनिक वस्त,ू सेवा आणि संसाधन विकास आराखडा तयार करणे
अधिकारी / प्रभाग वेगवेगळ्या
2 सदस्य जे ग्रामसघं ाच्या (VO) सामाजिक समस्या ओळखणे आणि त्याच
ं े निराकरण करण्यासाठी
समन्वयक व समदु ाय दिवशी उपक्रम
कार्यकारी समितीचा भाग आहेत उपक्रमांवर चर्चा सरू
ु करणे.
ससं ाधन व्यक्ती आयोजित
सामाजिक विकास आराखडा तयार करणे
(CRP) करण्याचा निर्णय
23

घेऊ शकते)
ग्रामपंचायत (GP) स्तरावरील योजनेचा प्राधान्यक्रम आणि एकत्रीकरण

प्रशिक्षक सहभागी उद्देश कालावधी

• ग्रामसंघ (Vo) स्तरावर एकत्रित मागण्या गोळा करणे


प्रभागाला दिलेला तालक
ु ास्तरीय प्रत्येक ग्रामसघं ा • ग्रामसघं ामध्ये (VO) समाविष्ट नसलेल्या स्वयं सहायता समहू ाक ं डून
नोडल अधिकारी / प्रभाग समन्वयक (VO) मधनू कमीत गोळा के लेल्या मागण्यांचे एकत्रीकरण 3 तास
कमी २ व्यक्ती
व समदु ाय ससं ाधन व्यक्ती (CRP) • प्रत्येक योजनेअतं र्गत लाभार्थी/त्याच्ं या मागण्यानं ा प्राधान्य देणे.
• VPRP पस्ति
ु का तयार करणे.

24
VPRP च्या तयारी प्रक्रियेत ग्रामपंचायतीचा (GP/VC) सहभाग

तालक ु ा कक्षाच्या उपस्थितीत VPRP प्रक्रियेबाबत ग्रामपंचायतीला VPRP प्रक्रिया व आराखडा तयार
ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींसह
तालक करण्याची कार्यपद्धती समजावनू देणे
ु ा स्तरावर तयारी बैठक आयोजित करणे

VPRP प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी ग्रामसघं


प्रतिनिधी आणि समदु ाय ससं ाधन व्यक्ती (CRP) ग्रा.पं.च्या प्रतिनिधींच्या समन्वयाने ग्रामसभेची तयारी
यानं ी ग्रामपचं ायतीच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींना आणि ग्रामसभेत VPRP चे सादरीकरण
भेटणे.

ग्रामपंचायत(GP) प्रतिनिधी/प्रभाग सदस्यांना


GPDP मध्ये VPRP योजनेचे एकत्रीकरण आणि
ग्रामसंघस्तरीय आराखडा तयार करण्यासाठी आमंत्रित
मागण्यांची अमं लबजावणी
करणे
VPRP विस्तार योजना 2021-22

16 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर, 13 ते 21 सप्टेंबर, 2021 22 ते 27 नोव्हेंबर, 2021


2021
VPRP चे GPDP मध्ये
ग्रामसभा सामायीकरण
VPRP MIS
प्रशिक्षण मोबाइल एप्लिके शनच्या
माध्यमातनू एकत्रीकरण
आणि प्राधान्य क्रम
पाठपरु ावासाठी उपक्रम
तत्काळ उपक्रम

GPDP आणि
VPRP ची
ओळख

मोबाइल एप्लिके शनच्या


माध्यमातनू समहू (SHG),
ग्रामसघं (VO) आणि
प्रभागसघं आणि ग्रामसघं ात VPRP ग्रामपचं ायत (GP)
26
स्तरावरील आराखडे तयार
संकल्पना रुजवणे
करणे.
धन्यवाद !

27

You might also like