Professional Documents
Culture Documents
VO Concept Seeding
VO Concept Seeding
स्वयं सहाय्यता समहू स्तरावर अधिकार आणि हक्क आणि उपजीविका उपक्रम आराखडा बनविणे
ग्रामसघं स्तरावर योजना तयार करणे , उपक्रमाचे प्राधान्यक्रम ठरविणे आणि एकत्रीकरण करणे
2
ग्रामपच
ं ायत स्तरावर उपक्रमाचे प्राधान्यक्रम ठरविणे आणि एकत्रीकरण करणे
ग्रामसघं स्तरावर गाव गरिबी निर्मुलन आराखडा (VPRP) सक
ं ल्पना
रुजाविण्यासाठीचा हेतू काय आहे ?
8
सत्र २ : क्रांतीनगर गाव (विडीयो- यशोगाथा)
महत्वाचे मुद्दे :
• व्हिडिओमध्ये प्रदर्शित के लेल्या विविध समस्या समजनू घेणे
• ग्रामपचं ायत विकास योजना/आराखडा
• VPRP आणि त्याचे घटक
• आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची
भमिू का (GP/VC/VDC).
• ग्रामसभेचे महत्त्व
• सहभागी नियोजनाची प्रासगि ं कता / महत्व
• GPDP आणि VPRP तयार करण्यात स्वयं सहायता समहू ांची ची
भमि ू का क्रांतीनगर गाव
• स्वयं सहायता समहू ा परीघाबाहेरील उपेक्षित समदु ायाच्या मागण्या
समाविष्ट करण्याचे महत्त्व
• मागण्यांचे प्राधान्य आणि त्याचे महत्त्व
सत्र ३ : अडथळ्यांची वाट / समस्या निराकरण प्रक्रिया (1/2)
तर्क सगं त
• गावातील कुटुंबांना प्रभावित करणाऱ्या विविध समस्या समजनू घेणे.
• वरील समस्याचे VPRP घटकाशी सबं ंधित असलेल्या मदु द्य् ांमध्ये वर्गीकरण करणे.
• पद्धतशीर आणि नियोजित पद्धतीने या समस्यांचे निराकरण करण्यासाठीचे नियोजन
करणे.
• आदर्श गावाच्या ध्येयाच्या जवळ पोहोचणे
अडथळ्यांची वाट- सराव
11
सत्र ३ : अडथळ्यांची वाट / समस्या निराकरण प्रक्रिया (2/2)
उपक्रम कसे राबवावे ?
• सहभागी सर्वजण पहिल्या रांगेत एका ओळीत उभे राहतील जे आदर्श गावाचे स्थान आहे
• प्रशिक्षक VPRP च्या चार भागामध्ये एक चार्ट तयार करे ल- अधिकार व हक्क ,उपजीविका , सार्वजनिक वस्तू सेवा आणि
ससं ाधने आणि सामाजिक विकास आराखडा
विधानांची मालिका वाचली जाईल
• एक जरी विधान एका सहभागीला लागू असेल तर सप ं र्णू ओळ एक पाऊल मागे घेईल
02 04 ग्रामपंचायत स्तरीय
स्वयं सहायता समूह स्तरीय 06 प्रभाग सघं ासोबत समन्वय
आराखडा तयार करणे आराखडा तयार करणे
गावातील विशिष्ट
ग्रामसघं स्तरीय योजना सामाजिक विकास सामाजिक समस्यांवर विहित नमुन्यात
तयार करताना स्वयं आराखडा तयार चर्चा करा आणि त्यांना एसडीपीचा मसदु ा
सहायता समूह करण्यावर अधिक ज्या सामाजिक तयार करण्यासाठी
परीघाबाहेरील भर समस्यांवर काम करायचे प्रशिक्षक/सस
ं ाधन
सदस्यांच्या मागण्यांचा आहे ते ओळखा. व्यक्तीला मदत करा
समावेश सनि ु श्चित करा ओळखल्या गेलेल्या
सामाजिक समस्यांचे
निराकरण करण्याच्या
यंत्रणेबद्दल चर्चा करा
ग्रामपंचायत स्तरावरील प्राधान्यक्रम आणि एकत्रीकरण प्रक्रियेमध्ये ग्रामसंघाची भूमिका
ग्रामसभेच्या
बैठकीमधील अजेंड्यामध्ये उपस्थिती आणि इतिवत्तृ
ग्रामसभेपर्वी
ू समन्वयासाठी
ग्रामसभा लोकसहभाग यावर्षीचा GPDP च्या ग्रामसघं पदाधिकारी यांच्यासोबत
बैठक घेणे
मागणीचे सादरीकरण या सबंधित प्रभागसंघ पदाधिकारी
ग्रामसघं पदाधिकारी हे
ग्रामसघं ाने समदु ाय सहभाग विषयाचा समावेश करणे. यांनी बैठकीचे इतिवत्तृ आणि
ग्रामपचं ायत सदस्यांसोबत एक
सनिु श्चित करण्यासाठी ग्रामसभा उपस्थिती पत्रक तयार
समन्वय बैठक आयोजित
करण्यासाठी उपक्रम हाती करण्यासाठी मदत करायला
करतील ज्यामध्ये निश्चित
घेतले पाहिजेत. पाहिजे. तसेच इतिवत्तृ आणि
के लेल्या अजेंडा, तारीख, वेळेची
आणि स्थळाविषयी चर्चा उपस्थिती पत्रकाची एक प्रत
करतील आपल्यासोबत ठे वली पाहिजे.
आराखडा एकत्रीकरण आणि पाठपुरावा प्रक्रियेमध्ये ग्रामसंघाची भूमिका
ग्रामसघं पदाधिकारी हे
यासाठी ग्रामसभेनंतर ग्रामसघं पदाधिकारी हे ग्रामपचं ायत सदस्यांसोबत
ग्रामसघं पदाधिकारी हे ग्रामसंघ पदाधिकारी हे ग्रामपंचायत सदस्यांसोबत समहू ातील सदस्यांचे
ग्रामपचं ायत सदस्यांसोबत एक ग्रामपचं ायत सदस्यांना प्रत्येक त्रेमासिक पाठपरु ावा बैठक समावेशिकरण करण्यासाठी
समन्वय बैठक आयोजित मागणी ची माहिती देतील. आयोजित करतील कॅ म्प, मेळावा इ उपक्रमासाठी
करतील
समन्वय साधतील.
प्रभागसंघासोबत समन्वय प्रक्रियेमध्ये ग्रामसंघाची भूमिका
• स्वयंसहाय्यता समहू स्तरावर नियोजन दिनदर्शिका तयार करणे आणि स्वयंसहाय्यता समहू स्तरावर उपजीविके चे
नियोजन करणे.
• तारीख, वेळ आणि स्थळ अति ं म करणे.
1 अनोपचारिक पणे बैठक बोलवू नका, प्रत्येक ग्रामसघं ासोबतची तारीख आणि वेळ निश्चित
करा
2 ग्रामसघं EC सदस्यांना साधन व्यक्तीने / समुदाय सस
ं ाधन व्यक्तीकडून एक दिवस
अगोदर माहिती द्यावी.