You are on page 1of 2

विहित नमुना

जिल्हा / तालुका स्पेसिफिक प्रस्ताव


जिल्हा- यवतमाळ    तालुका- उमरखेड 
अ.क्र. बाब  तपशिल
१ योजनेचे नाव  कृ षी औजार बँक
  प्रकल्प 
योजनेची प्रत्यक्षात
२ अंमलबजावणी करणाऱ्या उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, यवतमाळ 
कार्यान्वयीन यंत्रणेचे नाव 

सदर प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात राबविण्यात येणार


आहे. यवतमाळ  जिल्हा मानव विकास कार्यक्रमातील जिल्हा/तालुका स्पेसिपिक
योजने अंतर्गत महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी हिवरा (स) येथील
महिला ग्रामसंघ ना कृ षी औजार बँक  करण्यासाठी निधी मिळणे करिता प्रस्ताव
योजनेचे स्वरूप व्याप्ती व सादर करण्यात येत आहे.   या योजनेमध्ये कृ षी औजार बँक  प्रकल्पाचा निवड

उपयुक्तता  के ली आहे.
 सदर १ ग्रामसंघतील एकू ण 100 महिलांचा समावेश या प्रकल्प मध्ये
होणार आहे.
कृ षी अवजार बँके च्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याच्या गावातच
कमी किमतीत शेती उपयोगी सर्व प्रकारचे अवजार मिळतील. तसेच भाडे तत्वावर
समूहाने अवजार दिल्याने समूहातील महिलांच्या जीवनात पण आर्थिक बदल
घडतील.

सदर ग्रामसंघ   हा  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास जोडलेला


असून  दशसूत्रीपालन करणारा आहे.  तसेच सहभागी महिलांची निवड
४ योजनेचे निकष
तालुका  अभियान व्यवस्थापन कक्ष, 
महागाव  व  जिल्हा अभियान व्यवस्थापन
कक्ष, यवतमाळ कार्यालया मार्फ त के ली आहे.
५ योजनेसाठी तालुका Sr No. Particulars Name Qty. Price Total
निहाय बाबनिहाय 1 स्वयंचलित फवारणी पंप 10 2400 24000
अपेक्षित खर्च 2 पेरणी यंत्र बैल चलित 3 1200 3600
3 लोखंडी डवरे 8 1350 10800
4 पेट्रोल डिझल चलित पाणी उपसा पंप 4 13800 55200
5 गावात कापण्याचे यंत्र 5 12500 62500
6 विद्युत चलित थ्रेशर 1 180000 180000
7 पावर विडर 2 11400 22800
8 प्लास्टिक ड्र म 10 900 9000
9 झाडाच्या फांद्या तोडण्याचे यंत्र 5 8700 43500
10 फळ लागवडी साठी आर्गर 4 20000 80000

     एकु ण प्रकल्प किमंत :   


491400
/-
मूल्यमापन करिता ५ % प्रशासकीय निधी
एक प्रकल्प स्थापन करण्यासाठी लागणारा निधी 491400
प्रस्तावीत कृ षी औजार बँक   प्रकल्प संख्या  1
त्या करिता एकू ण लागणारा निधी  491400
लाभार्थी हिस्सा (
25%) 122850
मानव विकास कार्यक्रम अंतर्गत अपेक्षित निधी  368550

सदर प्रकल्प सुरु झाल्यानंतर या उपक्रमाच त्रयस्त संस्थेकडून   मूल्यमापन


करण्यात येईल,  त्यासाठी ५  %  प्रशासकीय निधी देण्यात येईल.   दर वर्षी
६ मूल्यमापनाची हमी  उपक्रमाचे 
ऑङिट करण्यात येईल.ताळेबंद के ले जाईल सदर बाबी तालुका व
जिल्हा कार्यालयाच्या अधिपत्याखाली करण्यात येईल,तसेच कार्यालयाच्या
सूचनेनुसार बाहेरील संस्थेकडून पण ऑङिट  के ल्या जाणार आहेत.

किती महिलांना

रोजगार उपलब्ध  सदर १ ग्रामसंघतील एकू ण 100  महिलांना रोजगार प्राप्त होईल 
होईल 
योजनेमुळे मासिक उदाहरण.
  सदर योजनेमुळे १ ग्रामसंघतील एकू ण 100  महिलांच्या मासिक

उत्पन्नात किती वाढ
उत्पन्नात ३००० 
/- ते ४००० /- रुपये अंदाजे वाढ होणे अपेक्षित आहे 
होईल (अंदाजे)

 तालुका अभियान व्यवस्थापक                जिल्हा अभियान व्यवस्थापक


 ता. अ. व्य. कक्ष, प.स.   महागाव             जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष

You might also like