You are on page 1of 4

ग्रामीण रुग्णालय, कोंढाळी जज.

नागपूर
येथील कामाच्या ऄंदाजपत्रक व
अराखड्ांना सुधारीत प्रशासकीय
मान्यता दे ण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
साववजजनक अरोग्य जवभाग
शासन जनणवय, क्रमांकः प्रशामा 2022/प्र.क्र.35/अरोग्य ३
१० वा मजला, संकुल आमारत,
जी.टी. रुग्णालय अवार, मुंबइ - ४०० ००१.
जदनांक : 29 फेब्रुवारी, २०23.

वाचा :
1) साववजजनक अरोग्य जवभाग शासन जनणवय क्र.प्रशामा-2013/प्र.क्र.279/अरोग्य-३
जद.24.06.2013
2) अरोग्य सेवा संचालनालय यांचे पत्र क्रमांक : संअसे/कक्ष-३/टे -6/ग्रारुकोंढाळी
ईववरीतबांधकाम/8276-80/23, जदनांक 12.07.2023.

प्रस्तावना :
ग्रामीण रुग्णालय, कोंढाळी जज. नागपूर येथील आमारत बांधकामासाठी ईपरोक्त वाचा येथील
ऄनु क्रमांक क्र. १ ऄन्वये रु.450.00 लक्ष आतक्या रकमेच्या ऄंदाजपत्रक व नकाशांना प्रशासकीय
मान्यता दे ण्यात अली होती. सदर कामावर रु.449.00 लक्ष जनधी खचव झालेला अहे . परंतू सदर
कामामध्ये पाणीपुरवठा, जवदयुत काम, जजमनीच्या पातळीमधील फरक, अकस्स्मक खचव, जीएसटी,
जवमा आ. वाढ झालेली अहे . त्यामुळे सदर कामाचा समावेश करुन रु.1221.97 लक्ष आतक्या कामाच्या
ऄंदाजपत्रक व अराखडयास सुधारीत प्रशासकीय मान्यता दे ण्याची बाब शासनाच्या जवचाराधीन होती
त्यानु सार पुढील प्रमाणे जनणवय घेण्यात अला अहे .

शासन जनणवय :
2. ग्रामीण रुग्णालय, कोंढाळी जज. नागपूर येथील ईववरीत कामाचे ऄंदाजपत्रक सन 2021-22
च्या दरसूचीवर अधाजरत अहे . सदर कामाच्या ऄंदाजपत्रकात कायवकारी ऄजभयंता साववजजनक
बांधकाम जवभाग,-२, नागपूर यांनी तयार केले अहे त. तसेच ऄजधक्षक ऄजभयंता, साववजजनक बांधकाम
मंडळ नागपूर; व जजल्हा शल्य जचजकत्सक, नागपूर यांनी प्रमाजणत केले अहे . त्यानु सार रु. 1221.96
शासन जनणवय क्रमांकः प्रशामा २०22/प्र.क्र.35/अरोग्य ३

लक्ष आतक्या रकमेच्या ऄंदाजपत्रक व अराखड्ांना खालील प्रमाणे त्याखालील ऄटी व शतींच्या
ऄजधन राहू न या शासन जनणवयान्वये सुधारीत प्रशासकीय मान्यता दे ण्यात येत अहे :-

ऄ.क्र. बाब मूळ सुधाजरत फरक ऄजधक्याची


प्रशासकीय प्रशासकीय कारणे
मान्यता मान्यता
ऄ १. मुळ बाबी 404.81 651.64 246.83 बांधकामाच्या
(अकस्स्मक खचासह) पजरणामात वाढ
2 नवीन बाबी --- 25.00 25.00
एकूण “ऄ” 404.80 676.64 271.83
ब मुळ बाबी --- 140.33 140.33 ऄंदाजपत्रकात
एकूण “ब” --- 140.33 140.33 जवदयुतकामाचा
समोवश नव्हाता
क पाणी पुरवठा ऄंदाजपत्रकात
मूळ बाबी --- 111.00 111.00 पाणी पुरवठयाचा
एकूण “क” --- 111.00 111.00 समावेश नव्हता.
ड ऄन्य Contingencies
10 Contingencies --- 26.07 26.07 Charge 4%
Charge 4% GST 18%
11 GST 18% --- 167.03 167.03 भाववाढ ५ %
12 भाववाढ ५ % --- 46.40 46.40 जवमा 1 %
14 जवमा 1 % - 9.28 9.28
15 एकूण “ड” 45.19 294.00 294.00
एकूण 450.00 1221.97 771.97

ऄटी व शती :-

1) कामासाठी जनजवदा मागजवण्यापूवी सदर कामास मुख्य ऄजभयंता, साववजजनक बांधकाम जवभाग यांची
तांजत्रक मंजुरी घेणे अवश्यक राहील.
2) बांधकामासाठी ईपलब्ध होणाऱ्या जनयतव्ययामधून सदर कामास जनधी ईपलब्ध करुन दे ण्याच्या
ऄटीच्या ऄजधन राहू न प्रशासकीय मान्यता दे ण्यात येत अहे .
3) सदर कामाची वेगवेगळी जनजवदा न करता सवव कामाची एकजत्रत जनजवदा करण्यात यावी.

पष्ृ ठ 4 पैकी 2
शासन जनणवय क्रमांकः प्रशामा २०22/प्र.क्र.35/अरोग्य ३

4) कामासाठीच्या जागेची ईपलब्धता, योग्यता व जागा पुरेशी अहे ककवा नाही याबाबतची खात्री
संबजं धत अरोग्य संस्था प्रमुखांनी करावी.
5) क्षेजत्रय जागेच्या पजरस्स्थतीनु सार व अरोग्य संस्थांच्या अवश्यकतेनुसार प्रस्ताजवत कामाची ककमत
वाढणे शक्य ऄसल्यामुळे त्यासाठी अवश्यक प्रस्ताव साववजजनक बांधकाम जवभागाच्या त्यात्या-
भागाच्या क्षेजत्रय ऄजधकाऱ्यांची मान्यता घेण्यात यावी.
6) सदरचे ऄंदाजपत्रक हे ढोबळ नमुना ऄंदाजपत्रक ऄसल्याने, या कामांच्या सजवस्तर
ऄंदाजपत्रकांना तांजत्रकदृष्ट्या मान्यता ही साववजजनक बांधकाम खात्याच्या त्यात्या- क्षेत्राच्या सक्षम
ऄजधकाऱ्यांकडू न करण्यात येइल.
7) स्थाजनक ग्रामीण नगर जवकास संस्थेच्या संबजं धत जनयमानु सार बांधकाम परवानगी तसेच भोगवटा
प्रमाणपत्र जमळजवण्याची जबाबदारी साववजजनक बांधकाम जवभाग यांची राहील.
8) प्रत्यक्ष काम करतेवळ
े ी पयावरण जवभाग, शासन जनणवय क्र.आएनव्ही-2013/प्र.क्र.177/तां.क.१ जद.
10 जानेवारी,2014 मध्ये ईल्लेख करण्यात अलेल्या मागवदशवक तत्वांनुसार कायववाही करण्यात
यावी.

३. ग्रामीण रुग्णालय नागपूर येथील ईववरीत .कोंढाळी जज ,कामावरील खचव मागणी क्रमाक्र एच-8, मुख्य
लेखाजशषव "4210- वैद्यकीय सेवा व साववजजनक अरोग्य यावरील भांडवली खचव, 02- ग्रामीण अरोग्य
सेवा, १०४- सामुजहक अरोग्य केंद्र, (००), (00)(०4) मोठी बांधकामे (हु डकोकडील कजे) (कायवक्रम)
(4210 3238), ५३- मोठी बांधकामे " याखाली भागजवण्यात येइल.

४. ग्रामीण रुग्णालय, कोंढाळी जज. नागपूर येथील ईववरीत कामासाठी लागणाऱ्या रकमेची
ऄथवसंकल्पात तरतूद करण्याचा प्रस्ताव अयुक्त, अरोग्य सेवा, मुंबइ यांनी त्वरीत शासनास सादर
करावा.

५. हे अदे श शासन जनणवय, जवत्त जवभाग, क्रमांक- जवऄप्र 2013/प्र.क्र.30/जवजनयम, जदनांक


17.04.२०15 सोबतच्या पजरजशष्ट्ट, भाग पजहला, ईपजवभाग-पाच मधील ऄनु क्रमांक-१, पजरच्छे द
क्रमांक- १३४ ऄन्वये तसेच साववजजनक बांधकाम जवभागाचा ऄनौपचारीक संदभव क्र. 199/2022/आमा-२
जद. 24.11.2022 ऄन्वये तसेच जवत्त जवभाग, व्यय ऄग्रक्रम समीतीच्या जदनांक 06.02.2024 रोजीच्या
आजतवृत्ताच्या ऄनु षंगाने जनगवजमत करण्यात येत अहे .

पष्ृ ठ 4 पैकी 3
शासन जनणवय क्रमांकः प्रशामा २०22/प्र.क्र.35/अरोग्य ३

सदर शासन जनणवय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर


ईपलब्ध करण्यात अला ऄसून त्याचा संकेताक 202402231848489717 ऄसा अहे . हा अदे श
जडजीटल स्वाक्षरीने साक्षांजकत करुन काढण्यात येत अहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या अदे शानु सार व नावाने.

Kavita Digitally signed by Kavita Pradip


Pise
DN: cn=Kavita Pradip Pise, o, ou,

Pradip Pise email=kavita.pise@nic.in, c=US


Date: 2024.02.29 15:56:47 +05'30'

( कजवता प्र. जपसे )


ऄवर सजचव, महाराष्ट्र शासन.
प्रत,
1. महालेखापाल, महाराष्ट्र- १/ २ (लेखा पजरक्षा / लेखा व ऄनु ज्ञय
े ता), मुंबइ/ नागपूर.
2. संचालक, अरोग्य सेवा, मुंबइ.
3. संजनयंत्रक तथा मुख्य ऄजभयंता, साववजजनक बांधकाम जवभाग, ऄमरावती.
4. सह संचालक, अरोग्य सेवा (रुग्णालये), मुंबइ.
5. ईप संचालक, अरोग्य सेवा मंडळ, नागपूर.
6. जजल्हा शल्य जचजकत्सक, जजल्हा रुग्णलय, नागपूर.
7. कायवकारी ऄजभयंता, साववजजनक बांधकाम जवभाग, नागपूर.
8. जजल्हा कोषागार ऄजधकारी, जज. नागपूर.
9. साववजजनक बांधकाम जवभाग (आमा-२), मंत्रालय, मुंबइ.
10. कक्ष ऄजधकारी (ऄथवसंकल्प), साववजजनक बांधकाम जवभाग, मंत्रालय, मुंबइ.
11. जनवडनस्ती (अरोग्य-३).

पष्ृ ठ 4 पैकी 4

You might also like