You are on page 1of 5

राष्ट्रीय आरोग्य अभियानाांतगगत कायगरत

कांत्राटी कर्गचा-याांपैकी 10 वषग व


त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या
कर्गचा-याांच्या सेवा सर्ायोजनासाठी
सावगजभनक आरोग्य भविागातील र्ां जूर
सर्कक्ष पदाांचे सेवाप्रवेश भनयर् सुधाभरत
करुन त्यार्ध्ये भरक्त होणा-या सर्कक्ष
पदाांवर सरळ सेवन
े े 70 टक्के व
सर्ावेशनाने 30 टक्के याप्रर्ाणे िरती
करण्याबाबत सेवाप्रवेश भनयर्ात
सुधारणा करण्याबाबत.

र्हाराष्ट्र शासन
सावगजभनक आरोग्य भविाग
शासन भनणगय क्रर्ाांकः बैठक - 2823/प्र.क्र.430/आरोग्य-7
10 वा र्जला, गोकुळदास तेजपाल रूग्णालय सांकूल इर्ारत
नवीन र्ांत्रालय, र्ुांबई 400 001.
भदनाांक : 14 र्ाचग, 2024

वाचा :-
1. र्ा.र्ांत्री सावगजभनक आरोग्य भविाग याांचे अध्यक्षतेखाली भदनाांक 18/08/2023 व भदनाांक
31/10/2023 रोजी झालेल्या बैठकीतील भनणगय.
2. आयुक्त, आरोग्य सेवा याांचा प्रस्ताव क्र. राआसो/आस्था/सर्ायोजन/98882/2023,
भदनाांक 07/11/2023.
3. भदनाांक 13/03/2024 रोजी झालेल्या र्ांभत्रर्ांडळाच्या भनणगयाचे इभतवृत्त.

प्रस्तावना :-

राष्ट्रीय आरोग्य अभियानातांगगत कायगरत कांत्राटी कर्गचाऱयाांच्या सेवा सर्ावेशनाबाबत भवभवध

सांघटनाांशी र्ा. र्ांत्री, सावगजभनक आरोग्य भविाग याांच्या अध्यक्षतेखाली भद. 18.08.2023 व

भद. 31.10.2023 रोजी बैठक आयोभजत करण्यात आलेल्या होत्या. त्यार्ध्ये आरोग्य भविागार्ध्ये

दरवषी भरक्त होणाऱया पदावर सरळसेवन


े े िरण्यात येणाऱया कोट्यापैकी सरळसेवन
े े 70 टक्के व उवगभरत

30 टक्के पदावर राष्ट्रीय आरोग्य अभियानातांगगत भकर्ान 10 वषग व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या

कांत्राटी (ताांभत्रक/अताांभत्रक) कर्गचाऱयाांचे सर्ायोजन करण्याकरीता वयाची अट भशथील करणे व आरोग्य

भविागातील भनयभर्त पदाांकरीताांचे सेवाप्रवेश भनयर्ाांर्ध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत भनणगय


शासन ननर्णय क्रर्ाांकः बैठक-2823/प्र.क्र.430/आरोग्य-7

घेण्यात आलेला होता. त्यानुसार आयुक्त आरोग्य सेवा याांनी भद.07.11.2023 च्या पत्रान्वये राष्ट्रीय

आरोग्य अभियानातील कर्गचाऱयाांच्या सर्ायोजना सांदिातील प्रस्ताव सादर केलेला होता. सदर

प्रस्तावाच्या अनुषांगाने राष्ट्रीय आरोग्य अभियानातांगगत कायगरत कांत्राटी कर्गचाऱयाांच्या सर्ायोजना

सांदिात राष्ट्रीय आरोग्य अभियानाांतगगत कायगरत असलेल्या सांवगाच्या सर्कक्ष सावगजभनक आरोग्य

भविागातील र्ांजुर पदाांच्या सेवा प्रवेश भनयर्ार्ध्ये दु रुस्ती करुन 70 टक्के पदे सरळसेवन
े े व 30 टक्के

पदे राष्ट्रीय आरोग्य अभियानाांतील कांत्राटी कर्गचा-यार्धून सर्ायोजनाने िरण्याची बाब शासनाच्या

भवचाराधीन होती.

शासन भनणगय :-

राष्ट्रीय आरोग्य अभियानाांतगगत कायगरत कांत्राटी कर्गचा-याांच्या सेवा सर्ायोजना सांदिात राज्य

र्ांत्रीर्ांडळाच्या भदनाांक 13/03/2024 रोजी झालेल्या बैठकीर्ध्ये पुढील प्रर्ाणे भनणगय घेण्यात आलेला

आहे.

(1) राष्ट्रीय आरोग्य अभियानाांतगगत कायगरत कांत्राटी कर्गचा-याांच्या सेवा सर्ायोजनासाठी सावगजभनक

आरोग्य भविागातील र्ांजुर सर्कक्ष पदाांचे सेवा प्रवेश भनयर् सुधाभरत करुन त्यार्ध्ये सरळ सेवन
े े 70

टक्के व दरवषी सर्ावेशनाने 30 टक्के याप्रर्ाणे िरती करण्याबाबत सेवाप्रवेश भनयर्ात दु रुस्ती

करण्यास र्ान्यता दे ण्यात येत आहे.

(2) राष्ट्रीय आरोग्य अभियानातांगगत राज्यातील कायगरत कांत्राटी कर्गचा-याांपैकी 10 वषग व त्यापेक्षा

जास्त सेवा झालेल्या कांत्राटी कर्गचा-याांचे सर्ायोजन करण्यासाठी कर्गचा-याांच्या सेवा कालावधी एवढी

वयाची अट भशभथल करण्यास र्ान्यता दे ण्यात येत आहे.

(3) राष्ट्रीय आरोग्य अभियानातांगगत राज्यातील कायगरत कांत्राटी कर्गचा-याांपैकी 10 वषग व त्यापेक्षा

जास्त सेवा झालेल्या कांत्राटी कर्गचा-याांचे सेवा सर्ावेश केल्यानांतर त्याांचे वेतन त्याांना लगतच्या

र्ागील र्भहन्यार्ध्ये प्राप्त होणा-या र्ानधना एवढया भनयभर्त वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर भनभरृत

करण्यास र्ान्यता दे ण्यात येत आहे.

(4) केंद्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाांतगगत कांत्राटी कर्गचा-याांच्या शैक्षभणक अहगतेबाबत

वेळोवेळी भनगगभर्त करण्यात आलेल्या सुचना / र्ागगदशगन तत्वे याांचे काटे कोरपणे पालन करुन

सर्ायोजन करण्यास र्ान्यता दे ण्यात येत आहे.

पृष्ठ 5 पैकी 2
शासन ननर्णय क्रर्ाांकः बैठक-2823/प्र.क्र.430/आरोग्य-7

(5) राष्ट्रीय आरोग्य अभियानाांतगगत कायगरत कांत्राटी कर्गचा-याांचे सेवा सर्ायोजन र्ांत्रीर्ांडळाने

घेतलेल्या भनणगयाच्या भदनाांकापासुन लागू करण्यास र्ान्यता दे ण्यात येत आहे.

(6) र्ांत्रीर्ांडळाने घेतलेल्या भनणगयाच्या अनुषांगाने अांर्लबजावणी करतेवळ


े ी येणा-या ताांभत्रक

अडचणीबाबत भविागाच्या स्तरावरुन भनणगय घेण्यास र्ान्यता दे ण्यात येत आहे.

03. सदर शासन भनणगय र्ा. र्ांत्रीर्ांडळाच्या भदनाांक 13/03/2024 रोजी झालेल्या बैठकीच्या

अनुषांगाने भदनाांक 13/03/2024 रोजीच्या इभतवृत्ताच्या अनुषांगाने भनगगभर्त करण्यात येत आहे.

04. सदर शासन भनणगय र्हाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर

उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक 202403051440390917 असा आहे . हा शासन

भनणगय भडजीटल स्वाक्षरीने साक्षाांभकत करुन काढण्यात येत आहे .

र्हाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे शानुसार व नावाने .

MILIND Digitally signed by MILIND JAYANT MHAISKAR


DN: c=IN, o=GOVERNMENT OF
MAHARASHTRA, ou=HOUSING DEPARTMENT,
2.5.4.20=2473caf1bd0740c3ed232022f23f47e9

JAYANT 4b26499e78b90ecc6269a55b7bd8b843,
postalCode=400032, st=Maharashtra,
serialNumber=9DC747A68267C14C9BD05A4A

MHAISKAR
7749ABC36E7A3D550985715397F1DB0FAF49
3D82, cn=MILIND JAYANT MHAISKAR
Date: 2024.03.15 11:15:58 +05'30'

(भर्ललद म्हैसकर)
अपर र्ुख्य सभचव, सावगजभनक आरोग्य भविाग,
र्हाराष्ट्र शासन

प्रत,
१. र्ा. राज्यपालाांचे सभचव (५ प्रती) (पत्राने)
२. र्ा. र्ुख्यर्ांत्रयाांचे प्रधान सभचव (५ प्रती), र्ांत्रालय, र्ुांबई- ४०० ०३२.
३. सवग र्ांत्री/ राज्यर्ांत्री याांचे खाजगी सभचव, र्ांत्रालय, र्ुांबई ४०० ०३२
४. र्ा. भवरोधी पक्षनेता, भवधान पभरषद भवधान सिा, र्हाराष्ट्र भवधानर्ांडळ सभचवालय,र्ुांबई.
५. सवग सन्र्ाननीय सांसद सदस्य, भवधानसिा व भवधानपभरषद सदस्य
६. र्ा. र्ुख्य सभचव याांचे वभरष्ट्ठ स्वीय सहाय्यक, र्ांत्रालय, र्ुांबई-४०००३२.
७. प्रधान र्हालेखापाल (लेखा व अनुज्ञय
े ता)- १, र्हाराष्ट्र, र्ुांबई.
८. प्रधान र्हालेखापाल (लेखा व अनुज्ञय
े ता)-२, र्हाराष्ट्र, नागपूर,
९. प्रधान र्हालेखापाल (लेखापरीक्षा)- १, र्हाराष्ट्र, र्ुांबई.
१०. प्रधान र्हालेखापाल (लेखापरीक्षा) २, र्हाराष्ट्र, नागपूर,
११. सवग अपर र्ुख्य सभचव / प्रधान सभचव / सभचव, र्ांत्रालयीन प्रशासकीय भविाग,

पृष्ठ 5 पैकी 3
शासन ननर्णय क्रर्ाांकः बैठक-2823/प्र.क्र.430/आरोग्य-7

१२ र्हाप्रबांधक, र्ा. र्ुांबई उच्च न्यायालय, र्ुांबई.


13. प्रबांधक, र्ुांबई उच्च न्यायालय (र्ूळ शाखा), र्ुांबई.
१४. प्रबांधक, र्ा. लोकायुक्त व र्ा. उप लोकायुक्त याांचे कायालय, नवीन प्रशासन िवन,
हु तात्र्ा राजगुरु चौक, र्ांत्रालय, र्ुांबई.
१५. प्रधान सभचव, भवधानर्ांडळ सभचवालय, भवधान िवन, र्ुांबई,
१६. र्ा. र्ुख्य र्ाभहती आयुक्त, राज्य र्ाभहती आयोग, र्ुांबई,
१७. भवत्त भविाग/ व्यय- १३, र्ांत्रालय, र्ुांबई-
१८ भनयोजन भविाग / कायासन १४७२, र्ांत्रालय, र्ुांबई.
19.सवग भविागीय आयुक्त
२०. आयुक्त (आरोग्य सेवा) तथा अभियान सांचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, र्ुांबई-
२१ सवग भजल्हाभधकारी,
22. सवग भजल्हा पभरषदाांचे र्ुख्य कायगकारी अभधकारी
23. सांचालक (आरोग्य सेवा-1), आरोग्य सेवा आयुक्तालय, र्ुांबई
24. सांचालक (आरोग्य सेवा-2) आरोग्य सेवा आयुक्तालय, पुणे
25. अभतभरक्त अभियान सांचालक, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, र्ुांबई
26. अभतभरक्त सांचालक, आरोग्य सेवा, कुटु ां ब कल्याण, र्ाताबाल सांगोपन व शालेय
आरोग्य पुणे
27. उप सांचालक, सवग र्ांडळ कायालये
28. सवग भजल्हा शल्य भचभकत्सक, (FWB र्ार्गत)
29. सवग भजल्हा आरोग्य अभधकारी, (FWB र्ार्गत)
30. अभधदान व लेखा अभधकारी, र्ुांबई
31. भनवासी लेखापभरक्षा अभधकारी, र्ुांबई
32. वभरष्ट्ठ कोषागार अभधकारी, पुणे
33. सवग कोषागार अभधकारी
34. र्हासांचालक, र्ाभहती व जनसांपकग र्हासांचालनालय, र्ुांबई (5 प्रती)
35.िारती जनता पाटी,र्हाराष्ट्र प्रदे श, सी.डी.ओ.बॅरेक नां.1, योगक्षेर् सर्ोर, वसांतराव
िागवत चौक, नभरर्न पॉईट, र्ुांबई -400020
36. इांभडयन नॅशनल कॉग्रेस, र्हाराष्ट्र प्रदे श कॉग्रेस (आय) सभर्ती, भटळक िवन,
काकासाहेब गाडगीळ र्ागग दादर , र्ुांबई -400025
37.राष्ट्रवादी कॉग्रेस पाटी, राष्ट्रपती िवन, फ्री प्रेस जनगल र्ागग, नभरर्न पाईांट, र्ुांबई-
400021.
38. भशवसेना, भशवसेना िवन, गडकरी चौक, दादर, र्ुांबई-40001
39. बहु जन सर्ाज पाटी, डी-1 इन्सा हटर्ेंट, आझाद र्ैदान, र्ुांबई- 400001
40. िारतीय कम्युभनस्ट पाटी, र्हाराष्ट्र कभर्टी, 314, राजिवन, एस.व्ही. पटे ल रोड,
र्ुांबई
41. िारतीय कम्युभनस्ट (र्ाक्सगवादी) पाटी, र्हाराष्ट्र कभर्टी, जनशक्ती हॉल, ग्लोब भर्ल
पॅलेस, वरळी, र्ुांबई

पृष्ठ 5 पैकी 4
शासन ननर्णय क्रर्ाांकः बैठक-2823/प्र.क्र.430/आरोग्य-7

42. सह सभचव/ उपसभचव/ अवर सभचव/ कक्ष अभधकारी, कायासन सेवा-5, सावगजभनक
आरोग्य भविाग, र्ांत्रालय, र्ुांबई.
43. सावगजभनक आरोग्य भविागातील सवग कायासने, र्ांत्रालय, र्ुांबई- 400001
44. भनवडनस्ती (कायासन आरोग्य-7).

पृष्ठ 5 पैकी 5

You might also like