You are on page 1of 3

“गाव तिथे गोदाम” योजनेचे प्रारुप ियार

करण्यासाठी सतमिी गठीि करणेबाबि

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्‍तरोद्योग वोग तव ाग
शासन तनणणय क्रमाांकः कृबास-2023/प्र.क्र.41/11-स
मादाम कामा रोड, हु िात्मा राजगुरु चौक,
मांरालय तवस्‍तिार, मुांबई - 400 032.
तदनाांक:- 15 जानेवारी, 2024

वाचा:-
1) शासन तनणणय क्रमाांकः कृबास-2023/प्र.क्र.41/11-स, तदनाांक 13.03.2023
2) शासन तनणणय क्रमाांकः कृबास-2023/प्र.क्र.41/11-स, तदनाांक 13.06.2023

प्रस्‍तिावना :-
राज्यािील शेिकऱयाांना शेिी प्रतक्रया आतण कृषी तवषयक साधनसामुग्री साठतवण्यास मदि
करण्यासाठी तवशेषि: ग्रामीण ागाि सवण सांबांतधि सुतवधाांसह साठवण क्षमिा तनमाण करणे , कृषी प्रतक्रयाांची
बाजारपेठ सुधारण्यासाठी त्याच्या गुणवत्तेला प्रोत्साहन दे णे, तवत्त पुरवठा व तवपणन कजाची सुतवधा उपलब्ध
करुन दे ऊन अपव्यय व तबघाड रोखणे, गोदामाांमध्ये साठवून ठे विा येईल अशा शेिमालाच्या सांद ाि छोट्या
शेिकऱयाांसाठी पाया ि
ू सुतवधा तनमाण करणे, ारिािील कृषी गोदामाांच्या बाांधकामाि खाजगी व सहकारी
क्षेराांना गुांिवणुकीसाठी प्रोत्साहीि करुन कृषी गुांिवणुकीिील प्रतक्रयेचे पुनरुज्जीवन करणे , जेणेकरुन िे
शेिकरी त्याांचा शेिमाल साठवण्यासाठी सहज उपलब्ध होिील. त्यासाठी राज्यािील शेिकऱयाांकरीिा “गाव
तिथे गोदाम” ही योजना कायान्ववि करावयाची आहे.
उपरोक्ि प्रस्‍तिातवि योजनेच्या अांमलबजावणीकरीिा वाचा येथील अ.क्र.1 व 2 नुसार
सरव्यवस्‍तथापकीय सांचालक, महाराष्ट्र राज्य वखार महामांडळ, पुणे याांचे अध्यक्षिेखाली अभ्यास सतमिी
गठीि करण्याि आली होिी. सदर सतमिीने शासनास अहवाल सादर केलेला आहे. त्याअनुषांगाने “गाव तिथे
गोदाम” या प्रस्‍तिातवि योजनेचे प्रारुप ियार करण्यासाठी सतमिी गठीि करण्याची बाब शासनाच्या
तवचाराधीन होिी.
शासन तनणणय क्रमाांकः कृबास-2023/प्र.क्र.41/11-स

शासन तनणणय :-
“गाव तिथे गोदाम” या योजनेच्या अभ्यास सतमिीच्या अहवालािील सवंकष मुद्दे तवचाराि घेऊन
सदर योजना प्रत्यक्षाि कायणरि होण्यासाठी “गाव तिथे गोदाम” योजनेचे प्रारुप ियार करुन शासनास
तशफारस करणेकरीिा खालीलप्रमाणे सतमिी गठीि करण्याि येि आहे.
1 सह सतचव (पणन) अध्यक्ष
2 अवर सतचव (तवत्त तव ाग) सदस्‍तय
3 अवर सतचव (तनयोजन तव ाग) सदस्‍तय
4 अवर सतचव (अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक सांरक्षण तव ाग) सदस्‍तय
5 सह सांचालक, पणन सांचालनालय, पुणे सदस्‍तय
६ सरव्यवस्‍तथापक, महाराष्ट्र राज्य पणन महासांघ, मुांबई सदस्‍तय
७ सरव्यवस्‍तथापकीय सांचालक,महाराष्ट्र राज्य वखार महामांडळ, पुणे. सदस्‍तय
८ श्री दे वीदास मातणकराव पालादे कर,राज्य पणन सल्लागार सदस्‍तय
९ ॲड. तनलेश हेलोंडे , सांयोजक, गाव तिथे गोदाम सदस्‍तय
10 कक्ष अतधकारी (11-स) सदस्‍तय सतचव

2. सदर सतमिीने योजनेचे प्रारुप ियार करुन शासनास दोन मतहवयाि सादर करावेि.
सदर शासन तनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेिस्‍तथळावर उपलब्ध
करण्याि आला असून त्याचा सांकेिाक 202401151456050502 असा आहे. हा आदे श तडजीटल स्‍तवाक्षरीने
साक्षाांतकि करुन काढण्याि येि आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे शानुसार व नावाने,
Digitally signed by SHAILESH SHASHIKANT SURVE

SHAILESH DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=COOPERATION


MARKETING AND TEXTILE DEPARTMENT,
2.5.4.20=de61ac402ef01eec8d6c6d90fb32c82cc308744e2b851cc16fb

SHASHIKANT SURVE
39fe7ce1f1dd3, postalCode=400032, st=Maharashtra,
serialNumber=0E8ED2F069FE90F6EA4E2DFC43BD83581600732F141D
AF3517043067D7724F4B, cn=SHAILESH SHASHIKANT SURVE
Date: 2024.01.15 16:45:44 +05'30'

( शैलश
े श सुवे )
कायासन अतधकारी, महाराष्ट्र शासन
प्रि,

1. मा. मुख्यमांरी महोदय, महाराष्ट्र याांचे खाजगी सतचव

2. मा.मांरी (पणन), महाराष्ट्र याांचे खाजगी सतचव

3. अपर मुख्य सतचव (सहकार व पणन), सहकार, पणन व वस्त्रोद्योग वोग तव ाग, मांरालय, मुांबई
पृष्ट्ठ 3 पैकी 2
शासन तनणणय क्रमाांकः कृबास-2023/प्र.क्र.41/11-स

4. अपर मुख्य सतचव, तनयोजन तव ाग,मांरालय, मुांबई

5. अपर मुख्य सतचव, तवत्त तव ाग, मांरालय, मुांबई

6. अपर मुख्य सतचव, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक सांरक्षण तव ाग, मांरालय, मुांबई

7. श्री दे वीदास मातणकराव पालादे कर,राज्य पणन सल्लागार, मुांबई

8. पणन सांचालक,महाराष्ट्र राज्य,पुणे

9. सरव्यवस्‍तथापक, महाराष्ट्र राज्य पणन महासांघ, मुांबई

10. सरव्यवस्‍तथापकीय सांचालक,महाराष्ट्र राज्य वखार महामांडळ, पुणे.

11. ॲड. तनलेश हेलोंडे , श्रीकृष्ट्णनगर, िा.काटोल,तज.नागपूर - 441302.

12. कायासन 1-स/10-स/21-स/24-स, सहकार, पणन व वस्त्रोद्योग वोग तव ाग, मांरालय, मुांबई

13. तनवडनस्‍तिी (11-स)

पृष्ट्ठ 3 पैकी 3

You might also like