You are on page 1of 2

अर्धसमाससक पसिच्छे दाांचे (Half Margin

Memo) उत्ति सिहीत िेळेत दे णेबाबत.

महािाष्र शासन
सािधजसनक बाांर्काम सिभाग,
शासन पसिपत्रक क्रमाांक: पसिप 2017/प्र.क्र.35/लेखापिीक्षा
मांत्रालय, मांबई - 400 032
सदनाांक : 01/01/2018

प्रस्तािना :-

महालेखापाल कायालयाांच्या लेखा पिीक्षा पथकामार्धत सिभागाांतील लेखयाांची तपासणी किताांना


अर्धसमाससक पसिच्छे द सांबसर्त कायासनाांना सदल्यानांति तयाांची उत्तिे सिहीत िेळेत ( लेखा तपासणी चालू
असतानाच ) लेखा पिीक्षा पथकास दे ण अपेसक्षत असते. तसेच अर्धसमाससक आक्षेपाांना उत्तिे दे ताना
असर्सनयम/सनयम ि प्रशासकीय आदे शातील तितूदीबाबत सिध तपशील तसेच सांबसर्त असभलेख, लेखा
तपासणी पथकास उपलब्र् करुन दे णे असभप्रेत असते. तथासप, तशी कायधिाही होताना सदसत नाही.
तयामळे अर्धसमाससक पसिच्छे द सनकाली सनघत नाही ि तयाांचे रुपाांति लोकलेखा ससमती पसिच्छे दाांमघ्ये
होिून ते अनेक िर्ध प्रलांसबत िाहतात ि पढे ससचिाांची साक्ष होते. तयािेळी मागील पसिच्छे दाांचे स्पष्टीकिण
ससिस्तिपणे दे िून दे सखल सांबांसर्त र्ासिका िेळेिि उपलब्र् होत नाहीत ि पसिणामी सिभागािि सटका
होते. ही बाब टाळण्यासाठी पढीलप्रमाणे सूचना सनगधसमत किण्यात येत आहे.

पसिपत्रक :-

लेखा तपासणी पथकाने अर्धसमासात ( Half Margin Memo ) उपस्स्थत केलेल्या आक्षेपाांची
सांबसर्त सिभागास्तिािि तपासणी सांदभात:- कायधकािी असभयांता, मांडळ स्तिािि तपासणी सांदभात :-
अर्ीक्षक असभयांता, प्रादे सशक सिभाग स्तिािि तपासणी सांदभात :- मखय अभभयता ि शासन स्तिािि
तपासणी सांदभात :- सांबर्ीत कायासन असर्कािी/अिि ससचि/उपससचि याांनी पडताळणी किािी.
तयाबाबत शांका सनिसन करुन मागधदशधनाची आिश्यकता असल्यास िसिष्ठाांच्या मागधदशधन ि मान्यतेअांती
सिहीत िेळेत उत्ति द्यािे. तयामळे लेखा आक्षेपाांची पूतधता प्राथसमक पातळीििच पूणध होऊ शकेल. तसेच
लेखा पिीक्षणादिम्यान तपासणी पथकाने सनगधसमत केलेल्या सिध अर्धसमास ज्ञापनाांना 72 तासाांत उत्तिे
दे ण्यात येतील याची सांबसर्ताांनी खात्री किािी.

अर्धसमासातील आक्षेपाांना उत्तिे दे ताांना असर्सनयम/सनयम ि प्रशासकीय आदे शातील


तितूदीबाबत सिध तपशील तसेच सांबसर्त असभलेख, लेखा तपासणी पथकास उपलब्र् करुन दयािा ि
तयाांच्या शांकाचे सनिसन प्रतयक्ष चचेनेच किािे.

पृष्ठ 2 पैकी 1
शासन पसिपत्रक क्रमाांकः पसिप 2017/प्र.क्र.35/लेखापिीक्षा

याांनतिही आक्षेप प्राप्त झाल्यास तया आक्षेपाचे उत्ति ििीष्ठ पातळीिरुन मान्यता घेऊन 60
सदिसाांच्या आत महालेखापाल यानाां पाठिािेत. तसेच सांबर्ीत असर्का-याांनी महालेखापाल
कायालयास भेट दे िून चचा करुन ि िस्तस्स्थती पटिून दे ऊन ििील लेखा पसिच्छे दाचे सनिाकिण होईल
असे पहािे.
ििीलप्रमाणे सूचनाांचे काटे कोिपणे पालन केले जाईल याबाबतची दक्षता सिध सांबसर्ताांनी घ्यािी.

सदि शासन पसिपत्रक महािाष्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळािि


उपलब्र् किण्यात आले असून तयाचा सांकेताक 201801031430174218 असा आहे . हे पसिपत्रक
सडजीटल स्िाक्षिीने साक्षाांसकत करुन काढण्यात येत आहे .

महािाष्राचे िाज्यपाल याांच्या आदे शानसाि ि नािाने,


Rawade Sunil
Digitally signed by Rawade Sunil Bapurao
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Public Works Department,
postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=81d7b5a36a3f055f317c6d92d9aae384521c472ce6b7748dc405

Bapurao
599bc1943c8f,
serialNumber=cfccacaaf070e2a24717d4b6642bb63e42092099c2a348c8
6fb503a40620f19b, cn=Rawade Sunil Bapurao
Date: 2018.01.03 14:33:54 +05'30'

( स.बा.िािडे )
अिि ससचि महािाष्र शासन
प्रत-

1) महालेखापाल , मांबई / नागपूि


2) प्रर्ान ससचि सािधजसनक बाांर्काम सिभाग, मांत्रालय, मांबई याांचे स्िीय सहायक
3) ससचि ( िस्ते ), सािधजसनक बाांर्काम सिभाग, मांत्रालय, मांबई याांचे स्िीय सहायक
4) ससचि (बाांर्काम), सािधजसनक बाांर्काम सिभाग, मांत्रालय, मांबई याांचे स्िीय सहायक
5) सिध सह/उपससचि, सािधजसनक बाांर्काम सिभाग, मांत्रालय, मांबई
6) सिध अिि ससचि , सािधजसनक बाांर्काम सिभाग, मांत्रालय, मांबई
7) सिध कक्ष असर्कािी, सािधजसनक बाांर्काम सिभाग, मांत्रालय, मांबई
8) सिध मखय असभयांता, सािधजसनक बाांर्काम प्रादे सशक सिभाग
9) सिध असर्क्षक असभयांता, सािधजसनक बाांर्काम मांडळ
10) सिध कायधकािी असभयांता, सािधजसनक बाांर्काम सिभाग.
11) सनिडनस्ती.

पृष्ठ 2 पैकी 2

You might also like