You are on page 1of 2

सरळसेवा, पदोन्नती व प्रतततियुक्तीिे

तियुक्ती करण्यासंदर्भात तियुक्ती


प्रातिकारी घोतित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासि
साववजतिक बांिकाम तवर्भाग
शासि तिर्वय क्रमांक : तिप्राघो 2018/प्र.क्र.95/सेवा-4
मादाम कामा मागव, हु तात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-400 032.
तद. 11/12/2018.

वाचा : साप्रतव शा.ति.क्र. एसआरव्ही 2016/प्र.क्र.290/काया. 12 तद. 19/11/2016.

प्रस्ताविा :-

सामान्य प्रशासि तवर्भागािे संदर्भािीि शासि तिर्वयान्वये शासि सेवत


े ील गट “अ” आतर् गट “ब”
(राजपतत्रत) अतिकाऱयांच्या तसेच गट “ब”(अराजपतत्रत), गट “क” आतर् गट “ड” मिील कमवचाऱयांच्या
सरळसेवा, पदोन्नती व प्रतततियुक्तीिे तियुक्ती करण्यासंदर्भात तियुक्ती प्रातिकारी तितित केले आहे त. तसेच
त्या शासि तिर्वयात गट “ब( अराजपतत्रत), गट “क” आतर् गट “ड” मिील पदे यासाठी पदतिहाय तियुक्ती
प्रातिकारी घोतित करण्याचे आदे श तिगवतमत करण्याबाबत प्रशासकीय तवर्भागांिा सूतचत केले आहे. यािुसार
साववजतिक बांिकाम तवर्भागातील तियुक्ती प्रातिकारी तितित करण्याची बाब तवचारािीि होती.

शासि तिर्वय :-
2. सामान्य प्रशासि तवर्भागािे संदर्भािीि शासि तिर्वयान्वये सूतचत केल्यािुसार गट-ब ( अराजपतत्रत),
गट-क आतर् गट-ड मिील कमवचाऱयांच्या सरळसेवि
े े, पदोन्नतीिे वा प्रतततियुक्तीिे िेमर्ूका/पदस्थापिा
यासंदर्भात अंततम तिर्वय घेण्यास्तव या शासि तिर्वयान्वये खालीलप्रमार्े तियुक्ती प्रातिकारी तितित
करण्यात येत आहे :-

अ.क्र. पदे तियुक्ती प्रातिकारी


1. गट-ब (अराजपतत्रत) आतर् गट-क कमवचारी
(तांतत्रक)
अ) कतिष्ट्ठ अतर्भयंता (स्थापत्य) मा. मंत्री (सा.बां.)
कतिष्ट्ठ अतर्भयंता (तवद्युत)
आ) स्थापत्य अतर्भयांतत्रकी सहायक तियुक्तीसाठी मंडळाचे अिीक्षक अतर्भयंता/
पदोन्नतीसाठी पतरमंडळाचे अिीक्षक अतर्भयंता
2. गट-ब (अराजपतत्रत) कमवचारी (अतांतत्रक) तियुक्तीसाठी मंडळाचे अिीक्षक अतर्भयंता/
(सहाव्या वेति आयोगािुसार पे बँड रु. 9300- पदोन्नतीसाठी पतरमंडळाचे अिीक्षक अतर्भयंता
34800 ग्रेड पे रु 4400 ते 5000/-
3. गट-क कमवचारी (अतांतत्रक) (सहाव्या वेति तियुक्तीसाठी मंडळाचे अिीक्षक अतर्भयंता/
आयोगािुसार पे बँड रु. 5200-20200 + पदोन्नतीसाठी पतरमंडळाचे अिीक्षक अतर्भयंता
ग्रेड पे 1900 ते 2800 तसेच पे बँड रु. 9300-
34800 ग्रेड पे रु 4200 ते 4400/-
4. गट-ड कमवचारी पे बँड रु. 4440-7440 + ग्रेड तियुक्तीसाठी मंडळाचे अिीक्षक अतर्भयंता/
पे 1600 ते 1800/- पदोन्नतीसाठी पतरमंडळाचे अिीक्षक अतर्भयंता
शासि तिर्वय क्रमांकः तिप्राघो 2018/प्र.क्र.95/सेवा-4

3. वरील तियुक्ती प्रातिकारी हे सरळसेवि


े े, पदोन्नतीिे वा प्रतततियुक्तीिे करावयाच्या िेमर्ुका/
पदस्थापिेच्या प्रकरर्ांवर अंततम तिर्वय घेण्यासाठी असतील. मात्र बदली करण्यासंदर्भात तवर्भागािे
वेळोवेळी प्रसृत केलेल्या अतिसूचिेन्वये घोतित केलेले सक्षम प्रातिकारी अंततम तिर्वय घेतील.

4. सदर शासि तिर्वय महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ि


करण्यात आला असूि, त्याचा संगर्क संकेतांक क्रमांक 201812111449540218 असा आहे. हा शासि
तिर्वय तडजीटल स्वाक्षरीिे साक्षांतकत करुि काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशािुसार व िावािे.


Digitally signed by Jayant Sharad Sagade
DN: c=IN, o=Government Of Maharashtra,

Jayant Sharad ou=Public Works Department,


postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=a6fd5f8313a5dbbc809e855be10e14964

Sagade
4ddc66d66f20f36d4d55bcfb56ceb55,
serialNumber=5caf6324c416282449c4078681a5
b8972eb1d149920d77cc78a41448df59c4c9,
cn=Jayant Sharad Sagade
Date: 2018.12.11 14:54:10 +05'30'

( ज. श. सागडे )
कक्ष अतिकारी, महाराष्ट्र शासि
प्रत,
1) मा. मंत्री (सा.बां.)(सा.उ. वगळू ि) यांचे खाजगी सतचव,
2) मा. मंत्री (सा.बां.)(सा.उ.) यांचे खाजगी सतचव,
3) मा. राज्यमंत्री (सा.बां.) (सा.उ. वगळू ि) यांचे खाजगी सतचव,
4) प्रिाि सतचवांचे स्वीय सहायक, साववजतिक बांिकाम तवर्भाग, मंत्रालय, मुंबई.
5) सतचव (बांिकामे) स्वीय सहायक, साववजतिक बांिकाम तवर्भाग, मंत्रालय, मुंबई.
6) सतचव (रस्ते) स्वीय सहायक, साववजतिक बांिकाम तवर्भाग, मंत्रालय, मुंबई.
7) साववजतिक बांिकाम प्रादे तशक तवर्भाग,
मुंबई/पुर्े/िातशक/औरं गाबाद/अमरावती/िागपूर.
8) मुख्य अतर्भयंता (तवद्युत), साववजतिक बांिकाम तवर्भाग, मुंबई.
9) मुख्य अतर्भयंता, राष्ट्रीय महामागव, मुंबई.
10) अिीक्षक अतर्भयंता, साववजतिक बांिकाम पतरमंडळ,
मुंबई/पुर्े/िातशक/औरं गाबाद/अमरावती/िागपूर.
11) मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, साववजतिक बांिकाम तवर्भाग, मुंबई.
12) संचालक, उपविे व उद्यािे, साववजतिक बांिकाम तवर्भाग, मुंबई.
13) कायासि (सेवा-4) संग्रहाथव.

पृष्ट्ठ 2 पैकी 2

You might also like