You are on page 1of 2

राज्याचे सर्वसमार्ेशक ज्येष्ठ नागररक

धोरण - 2013 अंमलबजार्णी करणेबाबत.

महाराष्र शासन
गृहरनमाण रर्भाग
शासन पररपत्रक क्र. संकीणव-2022/प्र.क्र.121/गृरनभू
मंत्रालय, मंबई-400 032.
रिनांक- 07 ऑक्टोबर, 2022.

र्ाचा- सामारजक न्याय र् रर्शेष सहाय्य रर्भाग यांचा शासन रनणवय रि. 09 जलै, 2018.

पररपत्रक:-
भारताच्या संरर्धानातील राज्य धोरणाची रनिे शक तत्र्ार्रील अनच्छे ि 39 क र् 41 मध्ये ज्येष्ठ नागररक

सस्थितीत असार्ा अशी तरतूि आहे . ज्येष्ठ नागररकांचे समाजातील थिान रर्चारात घेता त्यांना र्ृध्िापकाळ चांगल्या

तऱ्हे ने घालरर्ता यार्ा, समाजामध्ये त्यांचे जीर्न ससह्य व्हार्े, शारररीक /मानरसक आरोग्य सस्थितीत रहार्े,

र्ृध्िापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, रशक्षणाचा हक्क आरण सार्वजरनक मित रमळरर्ण्यासाठी राज्य

शासनाने रि. 24.06.2004 रोजी राज्याचे ज्येष्ठ नागररक धोरण, 2004 (भाग-1) जारहर केले असून त्यामध्ये अखर्थचक

बाबींचा समार्ेश आहे . त्यानंतर राज्याचे सर्वसमार्ेशक धोरणास मा. मंत्रीमंडळाने रि. 30.09.2013 रोजी मान्यता

रिलेली आहे . याबाबत रिनांक 16.01.2018 रोजी मा. मंत्री (सा.न्या.)यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रिलेल्या

सूचनेनूसार तसेच राज्याचे सर्वसमार्ेशक ज्येष्ठ नागररक धोरणच्या अंमलबजार्णीसाठी थिापन करण्यात आलेल्या

सरमतीने रिलेल्या मान्यतेनसार सामारजक न्याय र् रर्शेष सहाय्य रर्भागाने उपरोक्त र्ाचा येिील रि. 09 जलै, 2018

रोजीच्या शासन पररपत्रकान्र्ये राज्य शासनाच्या सर्वसमार्ेशक ज्येष्ठ नागररकांच्या धोरणाबाबत झालेल्या रनणवयानसार

करार्याच्या कायवर्ाहीच्या अनषंगाने सूचना रिलेल्या आहेत.

2. उपरोक्त सूचनांच्या अनषंगाने गृहरनमाण रर्भागाच्या अरधनथत महाराष्र गृहरनमाण प्रारधकरण र्

त्याअंतगवत रर्भागीय मंडळांनी राज्य शासनाच्या सर्वसमार्ेशक ज्येष्ठ नागररकांच्या धोरणाबाबत झालेल्या रनणवयानसार

खालीलप्रमाणे कायवर्ाही करार्ी:-

१) तयार होत असलेल्या सर्व गृहरनमाणांमध्ये, र्ारणज्य, व्यापारी र् रतर संकले यामध्ये ज्येष्ठ नागररकांसाठी सोयी

सरर्धांची तरतूि करण्यासाठी मागविशवक तत्र्े आखण्यात यार्ीत.

२) म्हाडामार्वत राबरर्ण्यात येणाऱ्या गृहरनमाण योजनांमध्ये र्ृध्िांना घर/गाळा िे ताना तळमजल्यार्रील घर/गाळा िेण्याचा

प्रयत्न करण्यात यार्ा.


शासन पररपत्रक क्रमांकः संकीणव-2022/प्र.क्र.121/गृरनभू

3. उापध्यक्ष तिा मख्य कायवकारी अरधकारी, म्हाडा यांनी उपरोक्त पररपत्रकातील तरतूिी महाराष्र गृहरनमाण
प्रारधकरण र् त्याअंतगवत रर्भागीय मंडळांचे रर्भागप्रमख, तसेच, सर्व संबरं धतांच्या रनिशवनास आणून द्याव्यात र्
त्यानसार आर्श्यक कायवर्ाही करण्याबाबत त्यांना सूरचत करण्यात यार्े.

4. सिर शासन पररपत्रक महाराष्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतथिळार्र उपलब्ध


करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्र. 202210101306249909 असा आहे . हे पररपत्रक रडजीटल
थर्ाक्षरीने साक्षांरकत करुन काढण्यात येत आहे .

महाराष्राचे राज्यपाल यांच्या आिे शानसार र् नार्ाने.


LEMBHE
Digitally signed by LEMBHE ADITI ASHOK
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=HOUSING
DEPARTMENT, postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=ceb5712400e1116fd269899721525355fdff0f1c9e88083e
c7c5989cd8012199,

ADITI ASHOK
pseudonym=B49A5EA513466592434F08BAF3686D085B1EF743,
serialNumber=990DB0BB526B1091666DA553E7E0E30BE26640A6
4E18C3EA2EF4825D35D8EBC1, cn=LEMBHE ADITI ASHOK
Date: 2022.10.10 13:09:43 +05'30'

(अरिती अशोक लेंभे)


कायासन अरधकारी, महाराष्र शासन.

प्ररत,

1. मा. राज्यपाल यांचे सरचर्,


2. मा. मख्यमंत्री यांचे प्रधान सरचर्.
3. मा. उप मख्यमंत्री (गृहरनमाण)यांचे सरचर्
4. मा. राज्यमंत्री (गृहरनमाण) यांचे खाजगी सरचर्, मंत्रालय, मंबई-400 032.
5. प्रधान सरचर् (गृहरनमाण), गृहरनमाण रर्भाग, मंत्रालय, मंबई 400 032.
6. उपाध्यक्ष तिा मख्य कायवकारी अरधकारी, महाराष्र गृहरनमाण र् क्षेत्र रर्कास प्रारधकरण, गृहरनमाण भर्न,
र्ांद्रे (पूर्)व , मंबई-400 051.
7. सर्व मख्य अरधकारी, मंबई/कोकण/पणे/नारशक, गृहरनमाण र् क्षेत्ररर्कास मंडळ
8. सर्व उप सरचर्/अर्र सरचर्, गृहरनमाण रर्भाग, मंत्रालय, मंबई.
9. रनर्ड नथती (गृरनभू कायासन) , गृहरनमाण रर्भाग, मंत्रालय, मंबई.

पृष्ठ 2 पैकी 2

You might also like