You are on page 1of 3

राज्य पोलीस दलास “Artificial

Intelligence” चा वापर करुन कायदा


अंमलबजावणीचे कायय अधिक प्रभावीपणे
करता यावे म्हणून “MARVEL” नामक
“Special Purpose Vehicle (SPV)”
स्थापन करण्यास मान्यता दे णेबाबत.

महाराष्ट्र शासन
गृह धवभाग
शासन धनणयय क्र. संकीणय-0823/प्र.क्र.130/पोल-3.
दु सरा मजला, मंत्रालय, मादाम कामा मागय, हु तात्मा राजगुरु चौक, मुंबई. धपन-400032.
धदनांक : 16 माचय 2024.

वाचा :- शासन धनणयय, गृह धवभाग, क्र. संकीणय-0823/प्र.क्र.130/पोल-3,


धदनांक 16.02.2024.

प्रस्तावना.

राज्य पोलीस दलास “Artificial Intelligence” चा वापर करुन कायदा अंमलबजावणीचे


कायय अधिक प्रभावीपणे करता यावे म्हणून “Maharashtra Advanced Research and Vigilance
for Enhanced Law Enforcement (MARVEL)” नामक “Special Purpose Vehicle (SPV)”
स्थापन करण्यास शासन धनणयय, गृह धवभाग, क्र.संकीणय-0823/प्र.क्र.130/पोल-3, धदनांक
16.02.2024, द्वारे , पुढील अटींवर, तत्त्वत: मान्यता दे ण्यात आली आहे :-

1) उक्त “SPV” स्थापन करण्याच्या प्रयोजनासाठी राज्य शासन, भारतीय व्यवस्थापन


संस्था, नागपूर (I.I.M., Nagpur), आधण मे. धपनाका टे क्नोलॉजीज खाजगी मया. या तीन
पक्ांमध्ये करार करण्यात यावा.

2) उक्त “SPV” हे 100 टक्के शासनाचे भाग भांडवल असलेली, शासन मालकीची,
“Maharashtra Advanced Research and Vigilance for Enhanced Law Enforcement
(MARVEL)” या नावाने खाजगी मयाधदत कंपनी म्हणून नोंदणीकृत करण्यात येईल.

3) पोलीस अिीक्क, नागपूर (ग्रामीण), हे उक्त कंपनीचे पदधसद्ध संचालक व मुख्य काययकारी
अधिकारी असतील आधण ते थेट शासनाच्या (गृह धवभागाच्या) अधिपत्याखाली काम
करतील.

4) संचालक, भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर (I.I.M., Nagpur), हे उक्त कंपनीचे


पदधसद्ध संचालक असतील आधण कंपनीचे इतर संचालक हे शासन नामधनदे धशत करेल.
शासन धनणयय.

राज्य पोलीस दलास “Artificial Intelligence” चा वापर करुन कायदा अंमलबजावणीचे


कायय अधिक प्रभावीपणे करता यावे म्हणून “Maharashtra Advanced Research and Vigilance
for Enhanced Law Enforcement (MARVEL)” नामक “Special Purpose Vehicle (SPV)”
स्थापन करण्यास, शासन धनणयय, गृह धवभाग, क्र.संकीणय-0823/प्र.क्र.130/पोल-3, धदनांक
16.02.2024, यामध्ये धनर्ददष्ट्ट अटींवर, याद्वारे, मान्यता दे ण्यात येत आहे.

2. तसेच, उक्त “SPV” स्थापन करण्याच्या प्रयोजनासाठी राज्य शासन, भारतीय


व्यवस्थापन संस्था, नागपूर (I.I.M., Nagpur), व मे. धपनाका टे क्नोलॉजीज खाजगी मया. या तीन
पक्ांमध्ये करार करण्यास, याद्वारे , मान्यता दे ण्यात येत आहे.

3. उक्त “SPV” च्या स्थापनेपासून प्रथम पाच वर्य उक्त कंपनीस खचय भागधवण्यासाठी एकूण
रु.23,30,50,000/- (रुपये तेवीस कोटी, तीस लक्, पन्नास हजार फक्त) इतकी रक्कम भाग
भांडवल स्वरुपात दे ण्यात येईल.

4. उक्त खचय हा गृह धवभाग, मागणी क्र.बी-1, 2055 पोलीस, 00,115 पोलीस दलाचे
आिुधनकीकरण, (01) धवधवि तंत्रज्ञान धवकास प्रकल्प, (01)(01) धवधवि तंत्रज्ञान धवकास प्रकल्प
(काययक्रम), 52 यंत्रसामग्री व सािनसामग्री (2055ए032), या लेखाशीर्ाखाली उपलब्ि
अनुदानातून भागधवण्यात यावा.

5. हा शासन धनणयय मा. मंधत्रमंडळाच्या मान्यतेने (मंधत्रमंडळ बैठक, धदनांक 16.03.2024)


धनगयधमत करण्यात येत आहे.

6. हा शासन धनणयय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर


उपलब्ि करण्यात आला असून त्याचा संकेतांक 202403161541104729 असा आहे. हा शासन
आदे श धडजीटल स्वाक्रीने साक्ांधकत करुन धनगयधमत करण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शानुसार व नावाने,

KAILAS ARJUN
Digitally signed by KAILAS ARJUN GAIKWAD
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=HOME
DEPARTMENT,
2.5.4.20=b31abfcb1894c4c597cc944f19a89f474e7b98a708cc0
3eb46cd241a604d42bb, postalCode=400032, st=Maharashtra,

GAIKWAD
serialNumber=47D160717AE29C2D2661B5275D8B9B4CFAE9
3893BE65A27853145A4C04D865CD, cn=KAILAS ARJUN
GAIKWAD
Date: 2024.03.16 15:50:37 +05'30'

(कैलास गायकवाड)
शासनाचे सह सधचव.
प्रधत,
1) मा. राज्यपाल यांचे सधचव, राज भवन, मलबार धहल, मुंबई.
2) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सधचव, मंत्रालय, मुंबई.
3) मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सधचव, मंत्रालय, मुंबई.
4) मा. उप मुख्यमंत्री (धवत्त) यांचे सधचव, मंत्रालय, मुंबई.
5) पोलीस महासंचालक व महाधनरीक्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
6) संचालक, भारतीय व्यवस्थपान संस्था, नागपूर.
7) पोलीस अिीक्क, नागपूर (ग्रामीण).
8) मे. धपनाका टे क्नोलॉजीज खाजगी मया. [पोलीस अिीक्क, नागपूर (ग्रा.) यांच्या माफयत]
प्रत-
1) मा. मुख्य सधचव यांचे वधरष्ट्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
2) अपर मुख्य सधचव (गृह) यांचे वधरष्ट्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
3) प्रिान सधचव (अपील व सुरक्ा) यांचे वधरष्ट्ठ स्वीय सहायक, गृह धवभाग, मंत्रालय, मुंबई.
4) प्रिान सधचव (धवशेर्) यांचे स्वीय सहायक, गृह धवभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रत-
1) प्रिान महालेखापाल (लेखा व हकदारी/लेखा परीक्ा)-2, महाराष्ट्र, नागपूर.
2) धजल्हा कोर्ागार अधिकारी, नागपूर.
3) कायासन अधिकारी (व्यय-7/सा.उ.), धवत्त धवभाग, मंत्रालय, मुंबई.
4) धनवड नस्ती, पोल-3.

You might also like