You are on page 1of 2

अखिल भारतीय तंत्रखिक्षण पखरषद, नवी खदल्ली

यांनी खदलेल्या मान्यतेस अनुसरून िैक्षखणक वषष


2022-23 पासून खवद्यमान अखभयांखत्रकी पदखवका
अभ्यासक्रमाच्या संस्थेच्या नावात बदल करण्यास
िासन मान्यता दे णेबाबत.

महाराष्ट्र िासन
उच्च व तंत्र खिक्षण खवभाग,
िासन खनणषय क्र.मान्यता-2023/(प्र.क्र.17/23)तांखि-5
मंत्रालय खवस्तार भवन, मादाम कामा मागष,
हु तात्मा राजगुरु चौक, मुंबई 400032.
खदनांक : 3 फेब्रुवारी, 2023.

संदभष : 1) अखिल भारतीय तंत्रखिक्षण पखरषद, नवी खदल्ली यांचे क्र. F.No.Western/१-
१०९६८८३०१०/२०२२/EOA, खद. 03.07.2022 रोजीचे पत्र.
2) संचालक, तंत्र खिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्रमांक
10/एनजीपी/मान्यता-नाव बदल/2022/48, खद.20/01/2023.
प्रस्तावना :-

अखिल भारतीय तंत्रखिक्षण पखरषद, नवी खदल्ली यांनी िैक्षखणक वषष 2022-23 पासून उपरोक्त
संदभाखिन क्र. 1 अन्वये अखभयांखत्रकी पदखवका अभ्यासक्रमाच्या संस्थेच्या नावात बदल करण्यास मान्यता
खदलेली आहे . त्यास अनुसरुन संचालक, तंत्रखिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी उपरोक्त
संदभाखिन पत्रान्वये खवद्यमान पदखवका अभ्यासक्रमाच्या संस्थेच्या नावात बदल करण्यास मान्यता
दे ण्याबाबतचा प्रस्ताव िासनास सादर केलेला आहे .

िासन खनणषय :-

अखिल भारतीय तंत्रखिक्षण पखरषद, नवी खदल्ली यांनी खदलेल्या मान्यतेस अनुसरून िैक्षखणक वषष
2022-23 पासून िालील “प्रपत्र-अ” मध्ये नमुद केल्यानुसार अखभयांखत्रकी पदखवका अभ्यासक्रमाच्या
संस्थेच्या नावात बदल करण्यास िासनाची मान्यता दे ण्यात येत आहे .

प्रपत्र-अ

अ.क्र. संस्थेचे जुने नाव संस्थेचे नवीन नाव


१ MECHANISED INFANTRY MECHANISED INFANTRY CENTRE
REGIMENTAL CENTRE (MIRC) AND SCHOOL (MIC&S)
िासन खनणषय क्रमांकः मान्यता-2023/(प्र.क्र. 17/23)तांखि-5

2. सदरची मान्यता िासनाने खवहीत केलेले नोंदणी िुल्क संस्थेने अदा केलेले नसल्यास सदर
नोंदणी िुल्क संचालक, तंत्रखिक्षण यांचेकडे भरण्याच्या अटीच्या अखिन राहू न दे ण्यात येत आहे .

3. सदर िासन खनणषय महाराष्ट्र िासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ि


करुन दे ण्यात आला असून त्याचा संकेतांक 202302031746015608 असा आहे. हा आदे ि खडजीटल
स्वाक्षरीने साक्षांखकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे िानुसार व नावाने,

ANIL RAGHUNATH
Digitally signed by ANIL RAGHUNATH KATKAR
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=HIGHER AND TECHNICAL
EDUCATION DEPARTMENT, postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=c3fec0b0f5c05dc9058175992109e62d3f5719b9dfb87a96579dc30c265d6

KATKAR
7ce, pseudonym=75C11252335D0BA578468AE6E544C11FDBC35C9A,
serialNumber=2356D82C73E8A0C7B6DA68B6511197206B94720842CDA576FEBE
BF84581FC52A, cn=ANIL RAGHUNATH KATKAR
Date: 2023.02.03 17:50:40 +05'30'

( अ. र. काटकर)
कायासन अखिकारी, महाराष्ट्र िासन
प्रखत,
1. संचालक, तंत्रखिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.,
2. संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रखिक्षण मंडळ, मुंबई.,
3. कुलसखचव, साखवत्रीबाई फुले खवद्यापीठ, पुणे, (संचालक, तंत्र खिक्षण यांच्यामाफषत)
4. संबंखित सहसंचालक, तंत्र खिक्षण खवभागीय कायालय, (संचालक, तंत्र खिक्षण यांच्यामाफषत)
5. संबंखित संस्था, (संचालक, तंत्र खिक्षण यांच्यामाफषत)
6. अखतखरक्त सखचव (तांखत्रक), भारत सरकार, अखिल भारतीय तंत्र खिक्षण पखरषद, 7 वा मजला,
चंद्रलोक भवन, जनपथ, नवी खदल्ली - 110 001.,
7. सहायक खिक्षण सल्लागार (तांखत्रक), भारत सरकार, मनुष्ट्यबळ खवकास मंत्रालय (खिक्षण भाग), नवी
खदल्ली.,
8. खवभागीय अखिकारी, अखिल भारतीय तंत्र खिक्षण पखरषद, पखिम खवभागीय कायालय, दु सरा
मजला, इंडस्ट्स्रयल खरसचष सेंटर खबल्ल्डग NITIE कॅम्पस, खवहार लेक रोड, पवई, मुंबई.,
9. खनवड नस्ती/तांखि-5.

पष्ृ ठ 2 पैकी 2

You might also like