You are on page 1of 2

छत्रपती शिवाजी महाराज चशरत्र साधने

प्रकािन सशमतीवर “नामशनर्दे शित सर्दस्य”


शनयुक्त करणेबाबत.

महाराष्ट्र िासन
उच्च व तंत्र शिक्षण शवभाग
िासन शनणणय क्रमांक: सशमती २०२२/प्र.क्र.७२/आस्था-२
मंत्रालय शवस्तार इमारत, मार्दाम कामा रोड,
हु तात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०० ०३२.
शर्दनांक: 07 जुल,ै २०२३.
वाचा -
1) उच्च व तंत्र शिक्षण शवभाग,िासन शनणणय क्रमांक -२०२०/(प्र.क्र.८०/२०)/आस्था-२,शर्दनांक 1.8.20२०.

प्रस्तावना-
छत्रपती शिवाजी महाराजांचे कायणकतुणत्व आशण राजकीय, सामाशजक प्रयोगांचा आर्दिण महत्वाचा आहे.
भारतीय प्रिासनात आशण सामाशजक सुधारणांत प्रागशतक बर्दल घडवून आणणाऱ्या या राजाचे चशरत्र आशण कायण
नव्या शपढीला आशण राज्यकत्यांना प्रेरणार्दाई आहे च, परं तु सनर्दी कमणचारी वगाला, व्यवस्थापन शवद्येच्या प्रगत
अभ्यासकांना, वास्तुशविारर्दांना, कायर्दे पंशडतांना आशण अथणतज्ांना महाराजांच्या राजकीय कारशकर्दीतील
अनुभवांचा, प्रयोगांचा आशण र्दस्तांऐवज यांचा खूप उपयोग होऊ िकतो, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
कारकीर्दींच्या र्दस्तांऐवजांचा व संर्दभण सामुरीचीच्या संकलन, संपार्दन व प्रकािनाचा व्यापक कायणक्रम हाती घेण्यासाठी
संर्दभीय िासन शनणणयान्वये छत्रपती शिवाजी महाराज चशरत्र साधने प्रकािन सशमती स्थापन करण्यात आली आहे.
सर्दर सशमतीवर नामशनर्दे शित सर्दस्य शनयुक्तीची बाब िासनाच्या शवचाराधीन होती.

िासन शनणणय-
छत्रपती शिवाजी महाराज चशरत्र साधने प्रकािन सशमतीवर नामशनर्दे शित सर्दस्य म्हणून छत्रपती शिवाजी
महाराज यांचे चशरत्र अभ्यासक असणाऱ्या खालील मान्यवरांची शनयुक्ती करण्यात येत आहे :-

अ.क्र. मान्यवरांची नावे सशमतीवरील पर्द


१ डॉ. केर्दारनाथ महार्दे व फाळके नामशनर्दे शित सर्दस्य
मु.पो.फाळकेवाडी ता.वाळवा, शज.सांगली
2 डॉ.उर्दय कुलकणी नामशनर्दे शित सर्दस्य
3 श्री.सशचन मर्दगे - पुणे नामशनर्दे शित सर्दस्य
4 डॉ.अनुराधा गोववर्द कुलकणी नामशनर्दे शित सर्दस्य
फ्लॉट क्र.१३ ए, ७११, नारायण पेठ, लक्ष्मी रोड, पुणे.
5 श्री.सुधीर थोरात - पुणे नामशनर्दे शित सर्दस्य
6 डॉ.अशजत आपटे नामशनर्दे शित सर्दस्य
मंशजत ७, अचणना सोसायटी, गणेिमाला,वसहगड रोड, पुणे.

2. उच्च व तंत्र शिक्षण शवभाग, िासन शनणणय क्रमांक-२०२०/(प्र.क्र.८०/२०)/आस्था-२, शर्दनांक 01.08.20२०


नुसार सशमतीची रचना ,कायणपद्धती आशण अटी व िती कायम राहतील.
३. उपरोक्त अिासशकय सर्दस्यांना उच्च व तंत्र शिक्षण शवभाग, िासन शनणणय क्र. सशमती-2022/ प्र.क्र.40/
आस्था-2, शर्द.08 जून 2022 नुसार अनुज्ेय प्रवासभत्ता, र्दै शनक भत्ता व बैठक भत्ता लागू राहील.
4. छत्रपती शिवाजी महाराज चशरत्र साधने प्रकािन सशमतीसाठी येणारा खचण मागणी क्र.एन -३,सामाशजक
न्याय व शविेष सहाय्य शवभाग ७८९, अनुसूशचत जातीसाठी शविेष सहाय्य योजना (०१) अनुसूशचत जाती घटक
कायणक्रमांतगणत योजना (०१)(०१) थोर राष्ट्रीय पुरुषांच्या साशहत्यांचे प्रकािन (कायणक्रम) लेखािीषण-(२२०५३६२६) या
लेखाशिषाखालील उपलब्ध तरतुर्दीतून भागशवण्यात यावा.
िासन शनणणय क्रमांकः सशमती २०२२/प्र.क्र.७२/आस्था-२

5. सर्दर िासन शनणणय महाराष्ट्र िासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात


आला असून त्याचा संकेतांक क्र. 202307071254305808 असा आहे . हा आर्दे ि शडजीटल स्वाक्षरीने साक्षांशकत
करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आर्दे िानुसार व नावाने,
PRATAP
Digitally signed by PRATAP PANDURANG LUBAL
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=HIGHER AND TECHNICAL
EDUCATION DEPARTMENT,
2.5.4.20=b0d6763338fc6cc4f7cf07ca60db7abc1cfac99c84ab1b5bfc0dae4609d

PANDURANG LUBAL
631d0, postalCode=400032, st=Maharashtra,
serialNumber=AF6895C47A84066432F5BDD1F182B4163D880AC9BD8D24A19
8FD0E7310BBEB59, cn=PRATAP PANDURANG LUBAL
Date: 2023.07.07 12:56:23 +05'30'

( प्रताप. पां. लुबाळ )


उप सशचव, महाराष्ट्र िासन
प्रशत,
1. मा. राज्यपाल यांचे प्रधान सशचव,राजभवन, मुंबई.
2. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सशचव,मंत्रालय, मुंबई.
3. मा. उप मुख्यमंत्री यांचे सशचव, मंत्रालय, मुंबई.
4. मा. मंत्री (उच्च व तंत्र शिक्षण) यांचे खाजगी सशचव, मंत्रालय मुंबई.
5.प्रधान सशचव (उच्च व तंत्र शिक्षण),मंत्रालय मुंबई.
6. संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
7.सहसंचालक (उच्च शिक्षण) संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
8.संबशं धत नामशनर्दे शित सर्दस्य (सशमतीच्या सर्दस्य सशचवांमाफणत).
9.शवभागीय सहसंचालक,उच्च शिक्षण,पुणे शवभाग, पुणे.
10.सामाशजक न्याय व शविेष सहाय्य शवभाग (कायासन शवघयो), मंत्रालय, मुंबई.
11.महालेखापाल (लेखा परीक्षा/ लेखा व अनुज्ेयता), महाराष्ट्र - ॥ मुंबई/नागपूर.
12.शनवडनस्ती (आस्था-२).

पृष्ट्ठ 2 पैकी 2

You might also like