You are on page 1of 4

महाराष्ट्र वैद्यकीय व अरोग्य सेवा या संवगातील

“वैद्यकीय ऄधधकारी गट-ऄ” यांचा पधरधवक्षाधीन


कालावधी समाप्त करण्याबाबत

महाराष्ट्र शासन
साववजधनक अरोग्य धवभाग
शासन अदे श क्रमांकः पधरधव-2019/प्र.क्र.496/सेवा-3
दहावा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय आमारत संकुल, क्रॉफडव माकेट जवळ,
लोकमान्य धटळक मागव, मंत्रालय,मुंबइ- ४०० ००१.
तारीख: 21 जानेवारी,2020.
वाचा :-
1) शासन धनणवय, सामान्य प्रशासन धवभाग, क्रमांकः पधरधव-२७१५/प्र.क्र.३०२/अठ, धदनांक २९
फेब्रुवारी, २०१६.
2) शासन शुध्ददपत्रक, सामान्य प्रशासन धवभाग, क्रमांकः पधरधव-२७१8/प्र.क्र.2/अठ, धदनांक 7
फेब्रुवारी, २०१8.
3) शासन धनणवय, सामान्य प्रशासन धवभाग, क्रमांकः मभाप-1087/14/सीअर-2/87/20, धदनांक
30 धडसेंबर, 1987.
प्रस्तावना :-

महाराष्ट्र वैद्यकीय व अरोग्य सेवा या संवगातील “वैद्यकीय ऄधधकारी गट-ऄ” या पदावर दोन
वषांच्या पधरधवक्षा कालावधीकरीता सदर शासन अदे शात ऄसलेल्या खालील तक्त्यात नमूद वैद्यकीय
ऄधधकाऱयांच्या धनयुक्त्या करण्यात अल्या अहेत. या धनयुक्तया सन 2011 मदये स्वतंत्र मंडळाने केलेल्या
धशफारशीनुसार “वैद्यकीय ऄधधकारी गट-ऄ”या पदावर शासन सेवत
े प्रथम धनयुक्ततीने करण्यात अलेल्या
अहे त.
2. सामान्य प्रशासन धवभागाच्या वाचा येथे नमूद शासन धनणवयान्वये शासन सेवत
े ील ऄधधकारी/ कमवचारी
यांचा पधरधवक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत सुधाधरत मागवदशवक सूचना पाधरत करण्यात अल्या
ऄसून,वैद्यकीय ऄधधकारी, महाराष्ट्र वैद्यकीय व अरोग्य सेवा, गट-ऄ या पदावर पदस्थापना धदलेल्या
ऄधधकाऱयांनी ्यांचा दोन वषांचा पधरधवक्षाधीन कालावधी समाधानकारकधर्या पूणव केलेला ऄसल्याने या
ऄधधकाऱयांचा पधरधवक्षाधीन कालावधी समाप्त करण्याची बाब शासनाच्या धवचाराधीन होती.
शासन अदे श :-
प्रस्तावनेत नमूद केलेली वस्तुध्स्थती धवचारात घेता सदर पधरच्छे दात नमूद तक्त्यात दशवधवल्याप्रमाणे
महाराष्ट्र वैद्यकीय व अरोग्य सेवा या संवगातील “वैद्यकीय ऄधधकारी गट-ऄ” यांनी ्यांचा पधरधवक्षाधीन
कालावधी समाप्त करण्यासाठी अवश्यक ऄसणाऱया बाबी समाधानकारकधर्या पूणव केलेल्या ऄसल्याने ्यांचा
पधरधवक्षाधीन कालावधी या पधरच्छे दातील तक्त्यात ्यांच्या नावासमोर दशवधवलेल्या स्तंभ क्र.५ मदये नमूद
धदनांकास (म.नं.) समाप्त करण्यात येत अहे . तसेच ्यांची सेवा धनयधमतपणे पुढे चालू ठे वण्याचा धदनांक
(म.पू.) स्तंभ क्र.7 मदये नमूद करण्यात येत अहे .
शासन अदे श क्रमांकः पधरधव-2019/प्र.क्र.496/सेवा-3

ऄ.क्र. नाव कायालय वै.ऄ.पदावरील पधरधवक्षाधीन पधरधवक्षाधीन वै.ऄ.पदावरील


रुजू धदनांक कालावधी समाप्त कालावधी सेवा धनयधमतपणे
केल्याचा धदनांक पुढे पुढे चालू
ढकलल्याची ठे वण्याचा धदनांक
कारणे
1 2 3 4 5 6 7
1 डॉ. दु गा ईपधजल्हा धद.25.02.2011 धद.23.03.2013 27 धदवस धद.24.03.2013
नारायण रुग्णालय रजा
पाटील वैजापुर,
धज. औरं गाबाद
2 डॉ. धवकास धजल्हा धद.02.08.2011 धद.01.08.2013 धनरं क धद.02.08.2013
केशव सा.रुग्णालय
नारायणकर हहगोली, धज.
हहगोली
3 डॉ. दत्तात्रय प्रा.अ.केंद्र धद.02.09.2011 धद.01.09.2013 धनरं क धद.02.09.2013
पांडुरंग हशदे असे,
धज. पालघर

2. अयुक्तत, अरोग्य सेवा व कु.क.तथा ऄधभयान संचालक, रा.अ.ऄ., मुंबइ यांना कळधवण्यात येते की,
ईक्तत वैद्यकीय ऄधधकारी यांच्या पुढील वेतनवाढी धनयमानुसार व धवधहत तरतुदीनुसार मुक्तत करण्याच्या
ऄनुषंगाने ता्काळ ईधचत कायववाही करावी.
3. तथाधप, A) ईक्तत तक्त्यातील ऄ.क्र.2 येथील डॉ. धवकास केशव नारायणकर हे मराठी भाषा परीक्षा
ईशीराने म्हणजे धद.05.02.2017 रोजी ईत्तीणव झाले ऄसल्याने ईक्तत तक्त्यात ्यांच्या नावासमोर नमूद
केल्यानुसार जरी ्यांचा पधरधवक्षा कालावधी धद.01.08.2013 रोजी समाप्त होवून ्यांची ्या पदावरील सेवा
धनयधमतधर्या जरी धद.02.08.2013 पासनू पुढे चालू होत ऄसली तरी, ्यांच्या वेतनवाढी धद.05.02.2017
पयंत रोखून ्या धदनांकापासून ्यांना वेतनवाढी दे य होइल. सदर वैद्यकीय ऄधधकाऱयाच्या वेतनवाढी वाचा
क्र.3 येथे नमूद केलेल्या शासन धनणवयातील तरतुदीनुसार रोखल्यानंतर तद्नंतर भाषा परीक्षा ईत्तीणव होण्यास
सूट धमळाल्याच्या धदनांकापासून सदर ऄधधकाऱयास वेतनवाढी दे य झाल्यानंतर ्यापुढील सवव वेतनवाढी
्यांची कोणतीही वेतनवाढ रोखून धरण्यात अली नव्हती ऄसे मानून ्यांना धमळतील. मात्र वेतनवाढ
रोखल्यामुळे ्यांना ज्या प्र्यक्ष वेतनास मुकावे लागेल ्याची थकबाकी धमळण्याचा हक्तक ्यांना राहणार नाही.
4. ईक्तत तक्त्यातील ऄ.क्र.1 येथील डॉ.दु गा नारायण पाटील यांची वैद्यकीय ऄधधकारी या पदावर
धद.19.01.2011 च्या शासनधनणवयान्वये प्रथम धनयुक्तती झालेली ऄसली तरी ्या शासनधनणवयातील पधरच्छे द
क्र.3 मधील ऄटी, शती व तरतुदीनुसार ्या ्यांना धदलेल्या पदस्थापनेच्या धठकाणी धवधहत वेळेत एक
मधहन्याच्या अत म्हणजे धद.18.02.2011 पुवी रुजू होणे क्रमप्राप्त होते.तथाधप,्या धद.25.02.2011 या
धदनांकास ्यांच्या पदावर प्रथम धनयुक्ततीने धवधहत वेळेनंतर ईशीराने रुजू झालेल्या अहे त.सबब डॉ. दु गा
पृष्ट्ठ 4 पैकी 2
शासन अदे श क्रमांकः पधरधव-2019/प्र.क्र.496/सेवा-3

नारायण पाटील या वैद्यकीय ऄधधकाऱयाची ज्येष्ट्ठता बाधधत होणार ऄसुन ्या ्यांची मूळ ज्येष्ट्ठता
गमाधवल्यामुळे ्यांची ज्येष्ट्ठता ्यांच्या धनयुक्तती अदे शानुसार ग्राह्य न धरता ्यांच्या रुजू धदनांकापासून ग्राह्य
धरण्यात येत अहे. तसेच ईक्तत तक्त्यातील ऄ.क्र.3 येथील डॉ.दत्तात्रय पांडुरंग हशदे यांची वैद्यकीय ऄधधकारी
या पदावर धद.29.07.2011 च्या शासनधनणवयान्वये प्रथम धनयुक्तती झालेली ऄसली तरी ्या
शासनधनणवयातील पधरच्छे द क्र.3 मधील ऄटी, शती व तरतुदीनुसार ते ्यांना धदलेल्या पदस्थापनेच्या
धठकाणी धवधहत वेळेत एक मधहन्याच्या अत म्हणजे धद.28.08.2011 पुवी रुजू होणे क्रमप्राप्त होते.तथाधप,ते
धद.02.09.2011 या धदनांकास ्यांच्या पदावर प्रथम धनयुक्ततीने धवधहत वेळेनंतर ईशीराने रुजू झालेले
अहे त.सबब डॉ.दत्तात्रय पांडुरंग हशदे या वैद्यकीय ऄधधकाऱयाची ज्येष्ट्ठता बाधधत होणार ऄसुन ते ्यांची मूळ
ज्येष्ट्ठता गमाधवल्यामुळे ्यांची ज्येष्ट्ठता ्यांच्या धनयुक्तती अदे शानुसार ग्राह्य न धरता ्यांच्या रुजू
धदनांकापासून ग्राह्य धरण्यात येत अहे .
4. सदर शासन अदे श वाचा येथे नमूद शासन धनणवय/शुददीपत्रक यांमधील तरतुदींन्वये व सामान्य
प्रशासन धवभाग, शासन धनणवय पधरवी-२७१५/प्र.क्र.२०३/अठ, धदनांक २५ ऑगस्ट, २०१५ ऄन्वये प्रशासकीय
धवभाग प्रमुखास प्रदान केलेल्या ऄधधकारानुसार धनगवधमत करण्यात येत अहे .

5. सदर शासन अदे श महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ईपलब्ध


करण्यात अला ऄसून ्याचा संकेताक 202001211215471517 ऄसा अहे . सदर शासन अदे श धडजीटल
स्वाक्षरीने साक्षांधकत करुन काढण्यात येत अहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या अदे शानुसार व नावाने,

UMESH
Digitally signed by UMESH DHARMA RATHOD
DN: c=IN, st=Maharashtra,
2.5.4.20=9d2847c085fbb527b4b95e71ae1457bfffc
bb1147b4cb91423f372da97117d29,

DHARMA
postalCode=400001,
street=MANTRALAYA,MUMBAI,
serialNumber=3667a98f6d3e5f0ed5652697d674c2
eb05d852dd34f87fda6a20696c80787981,

RATHOD ou=PUBLIC HEALTH DEPT, o=GOVERNMENT OF


MAHARASHTRA, cn=UMESH DHARMA RATHOD
Date: 2020.01.21 18:18:12 +05'30'

(डॉ.ईमेश ध.राठोड)
कायासन ऄधधकारी, महाराष्ट्र शासन
प्रधत,
1. अयुक्तत, अरोग्य सेवा व कु.क.तथा संचालक, रा.अ.ऄ, अरोग्य भवन,मुंबइ.
2. महालेखापाल, (लेखा व ऄनुज्ञय
े ता)- १, महाराष्ट्र, मुंबइ.
3. महालेखापाल, (लेखा व ऄनुज्ञय
े ता)- २, महाराष्ट्र, नागपूर.
4. महालेखापाल, लेखापरीक्षा- १, महाराष्ट्र, मुंबइ.
5. महालेखापाल, लेखापरीक्षा- २, महाराष्ट्र, नागपूर.
6. संचालक, अरोग्य सेवा संचालनालय, अरोग्य भवन, मुंबइ
7. ईपसंचालक, अरोग्य सेवा संचालनालय (औरंगाबाद व मुंबइ)
8. धजल्हा शल्य धचधक्सक (औरंगाबाद, हहगोली व पालघर)

पृष्ट्ठ 4 पैकी 3
शासन अदे श क्रमांकः पधरधव-2019/प्र.क्र.496/सेवा-3

9. धजल्हा अरोग्य ऄधधकारी,धजल्हा पधरषद (औरंगाबाद, हहगोली व पालघर)


10. धजल्हा कोषागार ऄधधकारी (औरंगाबाद, हहगोली व पालघर)
11. संबधं धत वैद्यकीय ऄधधकारी, अरोग्य सेवा संचालनालय, मुंबइ यांच्यामाफवत.
12. धनवडनस्ती (कायासन, सेवा-3).

पृष्ट्ठ 4 पैकी 4

You might also like