You are on page 1of 5

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधाररत वेतन) रनयम, 2009

वेतनरनरितीसंबंधी सूचना....

महाराष्ट्र शासन
रवत्त रवभाग
शासन रनर्णय क्रमांकः वेपुर 1210/प्र.क्र.124(भाग-1)/सेवा-9
मंत्रालय मुंबई :- 400032
तारीख: 9 फेब्रुवारी, 2016
वाचा -
शासन अरधसूचना,रवत्त रवभाग क्रमांकः वेपूर1209/प्र.क्र.27/सेवा-9, रिनांक 22 एरप्रल, 2009
शासन पररपत्रक, रवत्त रवभाग क्रमांकः वेपूर1209/प्र.क्र.69/सेवा-9, रिनांक 29 एरप्रल, 2009

प्रस्तावना -
राज्य शासकीय व इतर पात्र कमणचाऱयांना वरील क्र.1 येथील आिे शान्वये रि.1 जानेवारी,
2006 पासून सुधाररत वेतनसंरचना लागू करण्यात आली आहे . सुधाररत वेतनसंरचनेत वेतनरनरिती
करण्यासाठी वेतनरनरितीच्या रनयमांच्या अनुषंगाने शासन पररपत्रक, रवत्त रवभाग क्र.वेपुर-
1209/प्र.क्र.69/सेवा-9, रि.29 एरप्रल, 2009 अन्वये स्पष्ट्टीकरर्ात्मक सूचना रनगणरमत करण्यात
आल्या आहेत.
रि.1.1.2006 रोजी व त्यानंतर नामरनिे शनाने रनयुक्त झालेल्या कमणचाऱयांचे वेतन महाराष्ट्र
नागरी सेवा (सुधाररत वेतन ) रनयम 2009 च्या रनयम 8 जोडपत्र 3 नुसार रनरित करण्यात येते. या
तरतुिीमुळे रि.1 जानेवारी, 2006 रोजी व त्यानंतर नामरनिे शनाने रनयुक्त झालेल्या कमणचाऱयांचे वेतन
सेवाजेष्ट्ठ कमणचाऱयांपेक्षा अरधक होत असल्याचे रनिशणनास आलेले आहे . एकाच संवगात रि.1
जानेवारी, 2006 पूवी पिोन्नत झालेले ज्येष्ट्ठ कमणचारी आरर् रि.1 जानेवारी, 2006रोजी अथवा
तद्नंतर पिोन्नत झालेले करनष्ट्ठ कमणचारी तसेच रि.1 जानेवारी, 2006 पूवी नामरनिे शनाने रनयुक्त
झालेले जेष्ट्ठ कमणचारी आरर् रि.1 जानेवारी, 2006 रोजी अथवा तद्नंतर नामरनिे शनाने रनयुक्त
झालेले करनष्ट्ठ कमणचाऱयांच्या वेतनातील तफावत िू र करण्याचा प्रश्न शासनाच्या रवचाराधीन होता.
शासन रनर्णय -
रिनांक 1 जानेवारी, 2006 पूवीपासून सेवत
े असलेल्या कमणचाऱयांचे सुधाररत वेतनसंरचनेतील
वेतन महाराष्ट्र नागरी सेवा (सुधाररत वेतन) रनयम, 2009 मधील रनयम 7 व 11 नुसार रनरित केले
जाते. रि.1 जानेवारी, 2006 रोजी व तद्नंतर नामरनिे शनाने रनयुक्त झालेल्या कमणचाऱयांचे प्रारंरभक
वेतन उक्त रनयमांतील रनयम 8 अन्वये रनयमांसोबतच्या जोडपत्र - 3 नुसार रनरित केले जाते तर
रि.1 जानेवारी, 2006 रोजी व तद्नंतर पिोन्नत झालेल्या कमणचाऱयांचे वेतन रनयम 13 नुसार रनरित
केले जाते.
वर नमूि रनयमांनुसार वेतनरनरिती करताना पुढील बाबी रनिशणनास आल्या आहेत :-
1.1 रिनांक 1 जानेवारी, 2006 पूवी / रोजी अथवा तद्नंतर पिे ान्नत झालेल्या काही संवगातील
ज्येष्ट्ठ कमणचाऱयांचे वेतनबँडमधील वेतन रि.1 जानेवारी, 2006 रोजी अथवा त्यानंतर त्याच संवगात
नामरनिे शनाने रनयुक्त झालेल्या करनष्ट्ठ कमणचाऱयांच्या वेतनबँडमधील प्रारंरभक वेतनापेक्षा कमी
वेतनावर रनरित होते .
शासन रनर्णय क्रमांकः वेपुर 1210/प्र.क्र.124(भाग-1)/सेवा-9

1.2 तसेच रि.1 जानेवारी, 2006 पूवी नामरनिे शनाने रनयुक्त झालेल्या ज्येष्ट्ठ कमणचाऱयांचे
वेतनबँडमधील वेतन रि.1 जानेवारी, 2006 रोजी अथवा त्यानंतर त्याच संवगात नामरनिे शनाने
रनयुक्त झालेल्या करनष्ट्ठ कमणचाऱयांच्या वेतनबँडमधील प्रारंरभक वेतनापेक्षा कमी वेतनावर रनरित
होते.
2 वरील उप पररच्छे ि क्र.1.1 व 1.2 मध्ये नमूि केलेल्या प्रकरर्ी रनमार् होर्ारी वेतनातील
तफावत िू र करण्याकरीता करनष्ट्ठ कमणचारी ज्या तारखेपासून ज्येष्ट्ठ कमणचाऱयापेक्षा जास्त वेतन घेतो
त्या तारखेपासून ज्येष्ट्ठ कमणचाऱयाचे वेतनबँडमधील वेतन करनष्ट्ठ कमणचाऱयाच्या वेतनबँडमधील
वेतनाइतके वाढरवण्यात यावे. मात्र, त्यासाठी पुढील अटींची पूतणता करर्े आवश्यक राहील :-
क) ज्येष्ट्ठ व करनष्ट्ठ कमणचारी एकाच संवगातील असावेत आरर् सेवाप्रवेश रनयमांनुसार
त्या संवगात पिोन्नत आरर् नामरनिे शनाने रनयुक्ती करण्याची तरतूि असावी.
ख) नामरनिे शनाने रनयुक्त झालेला करनष्ट्ठ कमणचारी नामरनिे शनाने /पिोन्नतीने
रनयुक्त ज्येष्ट्ठ कमणचाऱयापेक्षा प्रत्यक्षात अरधक वेतन घेत असला पारहजे . ज्या संवगात कोर्ताही
करनष्ट्ठ कमणचारी ज्येष्ट्ठ कमणचाऱयांपेक्षा प्रत्यक्षात अरधक वेतन घेत नाही अशा प्रकरर्ी ज्येष्ट्ठ
कमणचाऱयांना वेतन उं चावून िे ण्याची मागर्ी करता येर्ार नाही.
ग) ज्या संवगात नामरनिे शनाने रनयुक्ती करण्याची तरतूि नाही त्या संवगातील
पिोन्नत कमणचाऱयास महाराष्ट्र नागरी सेवा (सुधाररत वेतन) रनयम 2009 मधील रनयम 8 (परररशष्ट्ठ-3)
नुसार वेतन उं चावून िे ण्याची मागर्ी करता येर्ार नाही.
घ) करनष्ट्ठ कमणचाऱयाची वेतनरनरिती महाराष्ट्र नागरी सेवा (सुधाररत वेतन) रनयम,
2009 मधील रनयम 8 (परररशष्ट्ठ-3) नुसार झालेली असर्े आवश्यक राहील.
च) करनष्ट्ठ कमणचाऱयास सेवाप्रवेशाच्या वेळेस आगाऊ वेतनवाढी मंजूर केल्या असल्यास
ज्येष्ट्ठ कमणचाऱयांना वेतन उं चावून िे ण्याची मागर्ी करता येर्ार नाही.
छ) तात्पुरत्या अथवा तद्थण (Ad-hoc) स्वरुपात पिोन्नत ज्येष्ट्ठ कमणचाऱयांना वेतन
उं चावून िे ण्याची मागर्ी करता येर्ार नाही.
ज) वरील पररच्छे ि क्र.2 मध्ये नमूि प्रकरर्ी संवगात केवळ नामरनिे शनाने रनयुक्तीची
तरतूि असली तरी शासन अरधसूचना रवत्त रवभाग रि.22.4.2009 मधील पररच्छे ि क्र.7 मधील रटप-7
मध्ये रवरहत अन्य अटींच्या पूतणतेच्या अधीन ज्येष्ट्ठ कमणचाऱयाचे वेतन उं चावून िे ण्यात यावे.
झ) मयारित रवभागीय परीक्षेद्वारे रनयुक्त कमणचाऱयांची वेतनरनरिती सरळसेवा रनयुक्त
कमणचाऱयांप्रमार्े करावी ककवा कसे याबाबत रनर्णय होईपयणत मयारित रवभागीय परीक्षेद्वारे रनयुक्त
कमणचाऱयांची वेतनरनरिती पिोन्नत कमणचाऱयांप्रमार्े करण्यात यावी.
र्) रिनांक 2 जुलै ते रि.1 जानेवारी िरम्यान वेतन उं चावून रिल्यास पुढील वेतनवाढ
रि.1 जुलै रोजी िे ण्यात यावी. परंतु रि.2 जानेवारी ते रि.30 जून िरम्यान वेतन उं चावून रिल्यास
पुढील वेतनवाढ पुढील वषाच्या रि.1 जुलै रोजी िे ण्यात यावी.
3. रिनांक 1 जानेवारी, 2006 ते 31 जानेवारी, 2016 या कालावधीत जे ज्येष्ट्ठ कमणचारी वेतन
वाढवून िे ण्यास पात्र आहे त, त्यांची संबंरधत रिनांकापासून वेतन वाढवून वेतनरनरिती करण्यात यावी.

पृष्ट्ठ 5 पैकी 2
शासन रनर्णय क्रमांकः वेपुर 1210/प्र.क्र.124(भाग-1)/सेवा-9

मात्र वाढीव वेतनाचे प्रत्यक्ष लाभ रि.1 फेब्रुवारी, 2016 पासून िे ण्यात यावेत. त्यापूवींच्या काल्परनक
वेतनरनरितीची थकबाकी अनुज्ञेय राहर्ार नाही.
या आिे शांच्या रिनांकापयणन्त सेवारनवृत्त झालेल्या पात्र कमणचाऱयांच्याबाबतीतिे खील
वरीलप्रमार्े कायणवाही करुन केवळ रनवृत्तीवेतन सुधाररत करण्यात यावे. सुधाररत रनवृत्तीवेतनाचे
प्रत्यक्ष लाभ रि.1 फेब्रुवारी, 2016 पासून िे ण्यात यावेत. त्यापूवींची थकबाकी अनुज्ञय
े राहर्ार नाही.
तसेच सेवारनवृत्तीवेतन सुधाररत केले तरी त्या अनुषंगाने सेवारनवृत्तीवेतनरवषयक इतर लाभ सुधाररत
करण्यात येऊ नयेत.
वेतन उं चावून िे ण्यासंबंधीच्या वरील तरतुिीबरोबरच महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन)
रनयम, 1981 आरर् महाराष्ट्र नागरी सेवा (सुधाररत वेतन) रनयम, 2009 मधील अन्य प्रसंगी वेतन
उं चावून िे ण्यासंबंधीच्या तरतुिी यापूढेही चालू राहतील.
सिर शासन रनर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 201602091153393805 असा आहे . हा आिे श
रडजीटल स्वाक्षरीने साक्षांरकत करुन काढण्यात येत आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आिे शानुसार व नावाने.

Bhalchandra
Digitally signed by Bhalchandra Jagannath
Gadekar
DN: c=IN, o=Government Of Maharashtra,

Jagannath
ou=Deputy Secretary, postalCode=400032,
st=Maharashtra,
serialNumber=d2671e08dbf49e6a42b865d026c3f

Gadekar
07bc1eb8254056eab8fa6b4b0fb72dd47ba,
cn=Bhalchandra Jagannath Gadekar
Date: 2016.02.09 12:31:04 +05'30'

भा.ज.गाडे कर
उप सरचव रवत्त रवभाग
प्रत,
1. राज्यपालांचे सरचव
2. मुख्यमंत्रयांचे प्रधान सरचव
3. सवण रवधानमंडळ सिस्य, रवधानभवन , मुंबई
4. सवण मंत्री आरर् राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक
5. मंत्रालयीन सवण रवभाग
6. मंत्रालयाच्या सवण रवभागांखालील रवभाग प्रमुख व प्रािे रशक रवभाग प्रमुख
७. प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई
८. प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई
९. सरचव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
1०. सरचव, महाराष्ट्र रवधानमंडळ सरचवालय, मुंबई
1१. प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कायालय, मुंबई
1२. आयुक्त, राज्य मारहती आयोग, (सवण)
1३. सरचव, राज्य रनवडर्ूक आयोग, मुंबई

पृष्ट्ठ 5 पैकी 3
शासन रनर्णय क्रमांकः वेपुर 1210/प्र.क्र.124(भाग-1)/सेवा-9

1४. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायारधकरर्,मुंबई/नागपूर/औरंगाबाि


1५. राज्य मरहला आयोग, वरळी ,मुंबई
1६. सवण रवभागीय आयुक्त
1७. सवण रजल्हारधकारी
1८. सवण मुख्य कायणकारी अरधकारी, रजल्हा पररषिा
१९. महासंचालक, यशिा, राजभवन आवार, बार्ेर रोड. पुर्े
20. महालेखापाल-1 (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
21. महालेखापाल-1 (लेखा व अनुज्ञय
े ता), महाराष्ट्र, मुंबई
2२. महालेखापाल-2 (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.
2३. महालेखापाल-2 (लेखा व अनुज्ञय
े ता), महाराष्ट्र, नागपूर
2४. रसरनयर ररसचण ऑफीसर, पे ररसचण युरनट, भारत सरकार, रवत्त मंत्रालय (व्यय रवभाग),
खोली क्र.261, नॉथण ब्लॉक, नवी रिल्ली
2५. संचालक, लेखा व कोषागारे , मुंबई.
2६. अरधिान व लेखा अरधकारी, मुंबई,
2७. रनवासी लेखा परीक्षा अरधकारी, मुंबई.
2८. रजल्हा लेखा परीक्षा अरधकारी, स्थारनक रनधी रहशेब,
२९. सवण रजल्हा कोषागार अरधकारी.
3०. सवण लेखारधकारी, वेतन पडताळर्ी पथक,मुंबई/नागपूर/पुर्े/औरंगाबाि.
3१. मुख्य अरधकारी, सवण नगरपारलका
3२. कायणकारी अरधकारी, कॅन्टोनमेंट बोडण , खडकी/िे हूरोड/िे वळाली/अहमिनगर
3३. कुलसरचव, महात्मा फुले कृरष रवद्यापीठ, राहू री, रजल्हा अहमिनगर
3४. कुलसरचव, मराठवाडा कृरष रवद्यापीठ,परभर्ी
3५. कुलसरचव, कोकर् कृरष रवद्यापीठ, िापोली,रजल्हा रत्नारगरी.
3६. कुलसरचव, पंजाबराव कृरष रवद्यापीठ, अकोला
3७. कुलसरचव, मुंबई रवद्यापीठ, मुंबई
3८. कुलसरचव, पुर्े रवद्यापीठ, पुर्े
39. कुलसरचव, नागपूर रवद्यापीठ, नागपूर
40. कुलसरचव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा रवद्यापीठ, औरंगाबाि
41. कुलसरचव, स्वामी रामानंि तीथण मराठवाडा रवद्यापीठ, नांिेड
42. कुलसरचव, रशवाजी रवद्यापीठ, कोल्हापूर
43. कुलसरचव, अमरावती रवद्यापीठ, अमरावती
44. कुलसरचव, श्रीमती नाथीबाई िामोिर ठाकरसी मरहला रवद्यापीठ, मुंबई
45. कुलसरचव, उत्तर महाराष्ट्र रवद्यापीठ, जळगाव
46. कुलसरचव, महाराष्ट्र पशू व मत्स्यरवज्ञान रवद्यापीठ, नागपूर
4७. कुलसरचव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र रवद्यापीठ, लोर्ेरे, रायगड

पृष्ट्ठ 5 पैकी 4
शासन रनर्णय क्रमांकः वेपुर 1210/प्र.क्र.124(भाग-1)/सेवा-9

4८. कुलसरचव, महाराष्ट्र आरोग्य रवद्यान रवद्यापीठ, नारशक.


४९. मुख्य लेखा परीक्षक, स्थारनक रनधी रहशेब, मुंबई
5०. उप मुख्य लेखा परीक्षक, स्थारनक रनधी रहशेब, मुंबई/पुर्े/नागपूर/ औरंगाबाि/नारशक/
अमरावती.
5१. रवत्त रवभागातील सवण कायासने
5२. रनवड नस्ती, रवत्त रवभाग (सेवा-9).

पृष्ट्ठ 5 पैकी 5

You might also like