You are on page 1of 6

सातव्या वेतन आयोगानुसार दिनाांक 1 जानेवारी 2016

ते 31 दिसेंबर 2018 या कालावधीत सेवादनवृत्त


दनवृदत्तवेतनधारकाांना सुधादरत अांशराशीकरणाचा लाभ
िे ण्याबाबत सुधारणा...

महाराष्ट्र शासन
दवत्त दवभाग
शासन पूरकपत्र क्रमाांक : सेदनवे-2019/प्र.क्र.348/सेवा-4
हु तात्मा राजगुरु चौक, मािाम कामा मागग,
मांत्रालय, मुांबई - 400 032.
दिनाांक : 12 जुलै, 2021

सांिभग : 1) शासन दनणगय, दवत्त दवभाग क्रमाांक : दनअांक -1086/1771/सेवा-4,


दि.30.05.1988.
2) शासन दनणगय, दवत्त दवभाग क्रमाांक : सेदनवे-2019/प्र.क्र.58/सेवा-4,
दि.01.03.2019.
3) शासन दनणगय, दवत्त दवभाग क्रमाांक : सेदनवे-2019/प्र.क्र.348/सेवा-4,
दि.05.02.2021 .
प्रस्तावना :-

उपरोक्त सांिभांधीन क्र.3 च्या शासन दनणगयान्वये दिनाांक 1 जानेवारी 2016 ते दिनाांक 31

दिसेंबर 2018 या कालावधीमध्ये जे शासकीय कमगचारी सेवादनवृत्त झाले आहे त, आदण यापूवी सहाव्या

वेतन आयोगानुसार मूळ दनवृदत्तवेतनावर अांशराशीकरणाचा लाभ घेतलेला आहे , त्याांना सातव्या वेतन

आयोगानुसार सुधारीत होणाऱ्या मूळ दनवृदत्तवेतनावर सुधारीत अांशराशीकरणाचा लाभ िे य करण्यात

आला आहे . सांिभांधीन क्र.3 च्या शासन दनणगयात आता खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे .

पूरक पत्र :-

महाराष्ट्र नागरी सेवा (दनवृदत्तवेतनाचे अांशराशीकरण) दनयम, 1984 नुसार दनवृदत्तवेतनाचे

अशांराशीकरण करणे ही कमगचाऱ्याांची ऐच्च्िक बाब आहे. त्यामुळे दिनाांक 01.01.2016 ते 31.12.2018

या कालावधीमध्ये सेवादनवृत्त झालेल्या दनवृदत्तवेतनधारकाांना सांिभांधीन क्र.3 च्या शासन दनणगयानुसार

अनुज्ञेय ठरणारे दनवृदत्तवेतनाचे सुधारीत अांशराशीकरण िे खील ऐच्च्िक राहील. दनवृत्तीवेतनधारकाांना

सुधारीत अांशराशीकरणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास, दनवृदत्तवेतनधारकाांनी ते ज्या कायालयातुन

सेवादनवृत्त झाले त्या कायालयाच्या कायालय प्रमुखाांकिे सोबतच्या नमुन्यात स्वत: लेखी अजग करावा.

2. दनवृदत्तवेतनधारकाांचा अजग प्राप्त झाल्यानांतर कायालय प्रमुखानी “दनवृदत्तवेतनवादहनी” या

प्रणालीवर याकदरता उपलब्ध करून दिलेल्या सुदवधेद्वारे सांबध


ां ीत महालेखापाल कायालयाकिे सुधादरत

अांशराशीकरणाचा प्रस्ताव “ऑनलाइन” सािर करावा. याप्रकरणी कोणतेही कागिपत्र/ सेवापुस्तक

महालेखापाल कायालयाकिे पाठदवण्याची आवश्यकता नाही याची नोंि कायालय प्रमुखाांनी घ्यावी. सिर

कायगपध्ितीद्वारे सुधादरत अांशराशीकरणाचे प्रस्ताव दिनाांक 31 माचग, 2022 पयंतच सािर करता येतील.
शासन पूरकपत्र क्रमाांकः सेदनवे-2019/प्र.क्र.348/सेवा-4

3. कायालय प्रमुखाांकिू न प्राप्त “ऑनलाइन” प्रस्तावाच्या आधारे महालेखापाल कायालयाकिू न

ई-प्रादधकार पत्र दनवृदत्तवेतनाचे प्रथम प्रिान करण्यात आलेल्या कोषागाराच्या नावे दनगगदमत होईल. सिर

प्रादधकार पत्राच्या आधारे सांबध


ां ीत कोषागाराांकिू न प्रिानाची कायगवाही करण्यात येईल. िरम्यानच्या

कालावधीत एखािे दनवृदत्तवेतन प्रकरण अन्य कोषागाराकिे अथवा अन्य महालेखापाल कायालयाकिे

वगग करण्यात आले असल्यास, अशी प्रकरणे ‘प्रथम प्रिान कोषागाराने’ सिर दनवृदत्तवेतन प्रकरण ज्या

कोषागाराकिे वगग करण्यात आले आहे , त्या कोषागाराचे नावे नमूि करुन महालेखापाल कायालयाकिे

ऑनलाईन परत करावीत.

4. सांिभांधीन क्र.3 च्या शासन दनणगयान्वये िेय असलेला सुधारीत अांशराशीकरणाचा लाभ

कमगचाऱ्यास दनयमानुसार यापूवी असुधादरत दनवृदत्तवेतनावर प्रिान करण्यात आलेल्या लाभासमवेतच िे य

होता. ही बाब दवचारात घेता आता सुधारीत अांशराशीकरणाचा लाभ अनुज्ञेय करण्यासाठी नव्याने वैद्यकीय

चाचणी करण्याची आवश्यकता नाही.

5. महाराष्ट्र नागरी सेवा (दनवृदत्तवेतनाचे अांशराशीकरण) दनयम, 1984 च्या दनयम 6 (1) (तीन) (ए)

“अन्वये कोषागारामधून दनवृदत्तवेतन घेणा-या अजगिाराच्या बाबतीत, दनवृदत्तवेतनाचे अांशराशीकृत मूल्य

त्याला ज्या तारखेस दमळे ल ती तारीख ककवा लेखापरीक्षा अदधका-याने दनवृदत्तवेतनाचे अांशराशीकृत मूल्य

प्रिान करण्यासाठी प्रादधकारपत्र दिल्यानांतर तीन मदहन्याांच्या अखे रची तारीख, यापैकी जी तारीख

अगोिरची असेल त्या तारखेपासून अांशराशीकरणाांमुळे दनवृदत्तवेतनाची रक्कम कमी करण्यात येईल”

अशी तरतुि आहे. तसेच सांिभांधीन क्र.1 च्या शासन दनणगयान्वये दनवृदत्तवेतनाचा अांशराशीकृत भाग

पुन:स्थादपत करण्यात येतो.

6. सद्यच्स्थतीत ज्या कायालयाची प्रकरणे सेवाथग प्रणाली मधुन ऑनलाईन महालेखापाल

कायालयास सािर केली आहे त, अशाच दनवृत्तीवेतनधारकाांना सुधारीत अांशराशीकरण लाभ िे ण्याबाबची

मादहती आहरण व सांदवतरण अदधकारी याांना, त्याांच्या सेवाथग लॉगीन मधून उपलब्ध करून िे ण्यात येत

आहे . दशक्षण दवभाग व इतर महामांिळे याांची प्रकरणे यापूवी ज्या पध्ितीने कायालय प्रमुखाांकिू न

महालेखापाल कायालयास सािर करण्यात आलेली होती, त्याच पध्ितीने सुधारीत अांशराशीकरणाचा

प्रस्ताव महालेखापाल कायालयास सािर करण्यात यावेत.

7. ज्याांना दनवृदत्तवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुिानप्राप्त शैक्षदणक सांस्था,

कृदषत्तर दवद्यापीठे व त्याांच्याशी सांलग्न असलेली अशासकीय महादवद्यालये आदण कृदष दवद्यापीठे

यामधील दनवृदत्तवेतनधारक याांना वरील पूरकपत्र योग्य त्या फेरफाराांसह लागू राहील.

पृष्ट्ठ 6 पैकी 2
शासन पूरकपत्र क्रमाांकः सेदनवे-2019/प्र.क्र.348/सेवा-4

8. महाराष्ट्र दजल्हा पदरषिा व पांचायत सदमती अदधदनयम 1961 (सन 1962 चा महाराष्ट्र अदधदनयम

क्रमाांक पाच) च्या कलम 248 च्या परां तक


ु ान्वये प्रिान केलेले अदधकार आदण त्यासांबध
ां ीचे इतर सवग

अदधकार याांचा वापर करुन शासन असाही आिेश िे त आहे की, वरील दनणगय दजल्हा पदरषिाांचे

दनवृदत्तवेतनधारक याांनाही लागू राहील.

9. सिर पूरक पत्रातील तरतुिी अदखल भारतीय सेवत


े ील दनवृदत्तवेतनधारक / राजकीय

दनवृदत्तवेतनधारक / स्वातांत्र्य सैदनक दनवृदत्तवेतनधारक / शौयगपिकभत्ता दनवृदत्तवेतनधारक / जखम

अथवा इजा दनवृदत्तवेतनधारक याांना लागू होणार नाहीत.

10. ऑनलाईन सुधारीत अांशराशीकरण प्रकरण महालेखापाल कायालयास सािर करण्याची

सुधारीत कायगपध्िती “जोिपत्र-अ” मध्ये दवषि केली आहे.

सिर शासन पूरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर

उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेताांक 202107121613550605 असा आहे . हे पूरकपत्र

दिजीटल स्वाक्षरीने साक्षाांदकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आिे शानुसार व नावाने, Digitally signed by INDRAJEET SAMBHAJI GORE

INDRAJEET DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=FINANCE


DEPARTMENT, postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=6015944fe7d58a83f4a54c43147b5da1e34861e2984e9f793b6
6f7249aaa9c1a,

SAMBHAJI GORE
pseudonym=CAD826A943AA15444490C64B66C7EE464C4AD05A,
serialNumber=D4994742192306FCC1DEA9AADD3810639506519FA65
2B919767B98B04E905A18, cn=INDRAJEET SAMBHAJI GORE
Date: 2021.07.12 16:23:05 +05'30'

( इांद्रदजत गोरे )
शासनाचे उप सदचव.
प्रदत,
1) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-1, महाराष्ट्र, मुांबई,
2) महालेखापाल(लेखा व अनुज्ञय
े ता)-2, महाराष्ट्र, नागपूर,
3) महालेखापाल (लेखापरीक्षा)-1, महाराष्ट्र, मुांबई,
4) महालेखापाल (लेखापरीक्षा)-2, महाराष्ट्र, नागपूर,
5) सांचालक, लेखा व कोषागारे, मुांबई,
6) सह सांचालक, लेखा व कोषागारे, मुबई
ां .
7) अदधिान व लेखा अदधकारी, वाांद्रे, मुांबई,
8) सांचालक, मादहती व जनसांपकग दवभाग, मांत्रालय, मुांबई,
9) सांचालक, स्थादनक दनधी लेखापरीक्षा, कोकण भवन, नवी मुांबई.
10) सह सांचालक, स्थादनक दनधी लेखापरीक्षा, कोकण / पुणे / नादशक / औरां गाबाि / अमरावती /
नागपूर.
11) दनवासी लेखापरीक्षा अदधकारी, मुांबई,
12) सवग कोषागार अदधकारी,
13) सवग दवधानमांिळ सिस्य, दवधानभवन, मुांबई

पृष्ट्ठ 6 पैकी 3
शासन पूरकपत्र क्रमाांकः सेदनवे-2019/प्र.क्र.348/सेवा-4

14) मा.राज्यपाल याांचे प्रधान सदचव,


15) मा.मुख्यमांत्री याांचे प्रधान सदचव,
16) मा.उपमुख्यमांत्री याांचे सदचव,
17) सवग मांत्री व राज्य मांत्री याांचे खाजगी सदचव,
18) दवशेष आयुक्त, महाराष्ट्र सिन, कोपर्ननकस रोि, नवी दिल्ली,
19) प्रबांधक, उच्च न्यायालय (मुळ न्याय शाखा ) मुांबई,
20) प्रबांधक, उच्च न्यायालय ( अपील शाखा ) मुांबई,
21) सदचव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुांबई,
22) सदचव, महाराष्ट्र दवधानमांिळ सदचवालय, मुांबई,
23) प्रबांधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त याांचे कायालय, मुांबई,
24) प्रबांधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायादधकरण मुांबई/नागपूर/औरां गाबाि
25) मुख्य मादहती आयुक्त, महाराष्ट्र, मुांबई.
26) आयुक्त, राज्य मादहती आयोग (सवग)
27) सदचव, राज्य दनविणूक आयोग,
28) सिस्य सदचव, महाराष्ट्र राज्य मदहला आयोग,
29) ग्रांथपाल, महाराष्ट्र दवधानमांिळ सदचवालय ग्रांथालय, सहावा मजला, दवधान भवन,
मुांबई - 400032.
30) मांत्रालयाच्या दनरदनराळ्या दवभागाांच्या अधीन असलेल्या सवग दवभागाांचे व कायालयाांचे प्रमुख,
31) सवग दवभागीय आयुक्त,
32) सवग दजल्हा पदरषिाांचे मुख्य कायगकारी अदधकारी,
33) सवग दजल्हा पदरषिाांचे मुख्य लेखा व दवत्त अदधकारी,
34) सांचालक (उच्च दशक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे,
35) सांचालक (तांत्र दशक्षण), महाराष्ट्र राज्य, मुांबई,
36) आयुक्त (दशक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
37) सांचालक, महानगरपादलका प्रशासन, मुांबई,
38) कुल सदचव, सवग कृदष व कृदषतर दवद्यापीठे ,
39) दवत्त दवभागातील सवग कायासने,
40) दनवि नस्ती, कायासन सेवा-4.

पृष्ट्ठ 6 पैकी 4
शासन पूरकपत्र क्रमाांकः सेदनवे-2019/प्र.क्र.348/सेवा-4

शासन पूरकपत्र क्रमाांक : सेननवे-2019/प्र.क्र.348/सेवा-4, नि.12 जु ल,ै 2021 सोबतचे जोडपत्र

“जोडपत्र – अ”

(1) सातव्या वेतन आयोगानु सार नि.1.1.2016 ते नि.31.12.2018 या कालावधीत ननवृत्त झालेल्या

ननवृनत्तवेतनधारकाांच्या सुधारीत मूळ ननवृनत्तवेतनावर सुधारीत अांशराशीकरणा लाभ िे ण्याच्या अनु षांगाने

MAHA-IT कडू न सेवार्थ प्रणालीत Tab नवकसीत (Develop) करण्यात आलेला आहे .

(2) महालेखापाल कायालय, मुांबई / नागपूर याांचेकडू न नि.1.1.2016 ते नि.31.12.2018 या

कालावधीत ननवृत्त झालेल्या ज्या ननवृनत्तवेतनधारकाांनी यापूवी सहाव्या वेतन आयोगानु सार 40%

अांशराशीकरणाचा लाभ घेतला आहे , अशा ननवृनत्तवेतनधारकाांची मानहती सांबनां धत आहरण व सांनवतरण

अनधकारी (DDO) याांच्या लॉनगनमध्ये उपलब्ध करुन िे ण्यात येईल.

(3) ज्या ननवृनत्तवेतनधारकाांना सिर सुधारीत अांशराशीकरणाचा लाभ घेण्याची इच्छा असेल, तयाांनी

शासनाने नवनहत केलेल्या अजात तशी इच्छा व्यक्त करुन तो अजथ सांबांनधत कायालयाच्या आहरण व

सांनवतरण अनधकारी याांच्याकडे िे ण्यात यावा.

(4) आहरण व सांनवतरण अनधकारी (DDO) याांच्याकडे ज्या ननवृनत्तवेतनधारकाांस सिर सुधारीत

अांशराशीकरणाचा लाभ नमळण्यासाठी अजथ सािर केला आहे , अशा ननवृनत्तवेतनधारकाांचे प्रकरण

आहरण व सांनवतरण अनधकारी, ऑनलाईन महालेखपाल कायालय, मुांबई / नागपूर याांना सािर

करतील.

(5) महालेाखापाल कायालय, सुधारीत अांशराशीकरणाचे प्रानधकारपत्र नडजीटल स्वाक्षरीद्वारे (Digital

Signature) तयार करुन ते ऑनलाईन ननवृनत्तवेतन आज्ञावली मार्थत सांबनां धत कोषागार कायालयास

पाठनवण्याबाबतची कायथवाही करतील. आहरण व सांनवतरण अनधकारी याांनाही ऑनलाईन प्रत िे ण्यात

येईल.

(6) महालेखापाल कायालयाकडू न अांनतम “सुधारीत अांशराशीकरणाचे प्रानधकारपत्र” ननगथनमत

करण्यात येईल. महालेखापाल कायालयाकडू न “सुधारीत अांशराशीकरणाचे प्रानधकारपत्र” ऑनलाईन

ननवृनत्तवेतन आज्ञावलीमध्ये कोषागार कायालयास प्राप्त झाल्यानांतर कोषागार कायालयाद्वारे पुरवणी

िे यक (Supplementary Bill) तयार करुन तयाचे प्रिान र्ेट ननवृनत्तवेतनधारक याांच्या खातयात जमा

करण्यात येईल.

पृष्ट्ठ 6 पैकी 5
शासन पूरकपत्र क्रमाांकः सेदनवे-2019/प्र.क्र.348/सेवा-4

निवृत्तीवेतिाच्या 40% भागाच्या सुधारीत अंशराशीकरणासाठी


अजाचा िमुिा

............................................................... सेवा ननवृत्तीच्या कायालयाचे नाव व


...............................................................सांपूणथ पत्ता )
...............................................................याांस,

नवषय :- निवृनत्तवेतिाचे सुधारीत अंशराशीकरण :- नमळण्याबाबत नविंती अजज


संदभज :- महाराष्ट्र शासि नवत्त नवभाग शासि निणज य क्र.सेनिवे -2019/प्र.क्र.348/ सेवा-4,
नदिांक 05.02.2021
महोिय,
महाराष्ट्र नागरी सेवा ( ननवृत्तीवेतनाचे अांशराशीकरण ) ननयम ,1984 मधील तरतुिींनुसार
खाली िशथनवण्यात आल्याप्रमाणे , मला माझ्या ननवृनत्तवेतनाच्या भागाचे सुधारीत अांशराशीकरण
करावयाचे आहे . आवश्यक तपशील खाली निला आहे .
1. सांपूणथ नाव:-
2. सेवाननवृत्तीच्या वेळी असलेले पिनाम:-
3. सेवाननवृत्तीची तारीख .:-
4. प्रानधकृत करण्यात आलेली मूळ ननवृत्तीवेतनाची रक्कम .:-
5. ननवृत्तीवेतन प्रिान आिे श (P.P.O. NUMBER) क्रमाांक व निनाांक:-
(ननवृत्तीवेतनधारकाने ककवा आहरण व सांनवतरण अनधका-याने नमूि करावे)
6. ननवृत्तीवेतन प्रिान करणा-या कोषागाराचे नाव व सांपूणथ पत्ता:-
7. ननवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतून ननवृत्तीवेतन घेत आहे , तया बॅकेचे नाव/शाखेचे नाव:-
8. ननवृत्तीवेतन धारकाचा बँक खाते क्रमाांक:-
9. ननवृत्तीवेतनधारक याांचा मोबाईल नांबर
10. ननवृत्तीवेतनधारक याांचा ई- मे ल पत्ता

नठकाण :

निनाांक :
ननवृत्तीवेतनधारकाची सही :
ननवासी पत्ता ...........................................
.............................................
.............................................
मोबाईल क्रमाांक ..........................................

पृष्ट्ठ 6 पैकी 6

You might also like