You are on page 1of 3

अकृषी विद्यापीठे ि संलग्नित

महाविद्यालयांकडे विल्लक राहणा-या


अिामत रकमेचा विवियोग करण्याबाबत

महाराष्ट्र िासि
उच्च ि तंत्र विक्षण विभाग,
िासि विणणय क्रमांक :- संकीणण 2023/प्र.क्र. 119 / वि वि 5
हु तात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मागण,मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,
वदिांक - 13/10/2023

संदभण : - संचालक, उच्च विक्षण संचालिालय, पुणे यांचे क्र. उविसं/ मवि-१/
अिामत रक्कम/२०२३/८७६०, वदिांक २ /८/२०२३ रोजीचे पत्र
प्रस्ताििा :

उच्च ि तंत्र विक्षण विभागांतगणत कायणरत असलेल्या विद्यापीठे ि विद्यापीठांिी संलग्नित


महाविद्यालयांकडे प्रिेिाच्या िेळी विद्यार्थ्यांकडू ि अिामत रक्कम जमा करुि घेण्यात येते. विद्यार्थ्यांचे
विक्षण पुणण झाल्यािंतर सदर अिामत रक्कम विद्यार्थ्याला परत करणे अवभप्रेत आहे. तथावप, काही
कारणास्ति विद्यार्थ्यांकडू ि सदर अिामत रक्कम परत घेतली जात िाही ि ती विद्यापीठ/
महाविद्यालयाकडे विल्लक राहते. सदर अखर्चचत रक्कम विद्यार्थ्यांच्या िैक्षवणक प्रयोजिाकरीता
िापरािी याबाबत लोकप्रवतविधिंकडू ि वििंािमंडळात िारंिार विवििं आयुिंांव्दारे प्रश्न उपग्स्थत
करण्यात येतात. सबब सदर अखर्चचत अिामत रकमेचा विवियोग अकृषी विद्यापीठे / संबंविंत
महाविद्यालये यांिी कोणत्या बाबींसाठी करािा यासाठी सुचिा विगणवमत करण्याची बाब िासिाच्या
विचारािंीि होती.

िासि विणणय -
सदर िासि विणणयान्िये विद्यापीठे / महाविद्यालयांकडे जमा असलेल्या अिामत
रकमेतूि विवििं उपक्रमांसाठी रक्कम खचण करण्यास मान्यता दे ण्यात येत असूि यासंदभात
खालीलप्रमाणे कायणिाही करण्यात यािी.

२. ज्यािेळी विद्याथी विद्यापीठ / महाविद्यालयामिंूि विक्षण पूणण करुि प्रमाणपत्रांच्या प्रती


घेण्यासाठी विद्यापीठ/ महाविद्यालयात येतो त्याचिेळी सदर विद्यार्थ्याची अिामत रक्कम परत
करण्यात यािी. तथापी ज्या विद्यार्थ्यांिी उत्तीणण झाल्यािंतर दोि िषाच्या कालाििंीत अिामत
रक्कम िेली िाही अथिा मागणी केली िाही अिा विल्लक असलेल्या अिामत रकमेचा, तसेच
महाविद्यालयांकडील २ िषापूिी विल्लक असलेल्या आतापयंतच्या अिामत रकमेचा
खालीलप्रमाणे विवियोग करण्यात यािा --

अ) ग्रंथालयीि पुस्तके - महाविद्यालयीि विद्यार्थ्यांच्या स्पिंा परीक्षांची उत्तम तयारी


होण्यासाठी प्रयत्िांचा एक भाग म्हणूि महाविद्यालयीि स्तरािर सेंटर ऑफ एक्सलेंस तयार
करणे तसेच महाविद्यालयाच्या स्तरािरील स्पिंा परीक्षा
मागणदिणि केन्रामाफणत करीअरच्या संिंी उपलब्िं होण्यासाठी स्पिंा परीक्षांिी
संबंविंत पुस्तकांच्या ि सावहत्य खरेदी करण्यासाठी विल्लक अिामत रक्कमेचा िापर करण्यात
यािा.
िासि विणणय क्रमांकः संकीणण 2023/प्र.क्र. 119 / वि वि 5

ब) प्रयोगिाळा अद्यायाितीकरण - प्रयोगिाळे कवरता ििीि उपकरण / सावहत्य खरेदी


करण्यासाठी विल्लक अिामत रक्कमेचा िापर करण्यात यािा.

क) राष्ट्रीय िैक्षवणक िंोरण -

( I ) बहु विद्यािाखीय विक्षण पध्दती राबविण्यासाठी वक्रडा, संगीत या विषयांिी


संबंविंत २-३ क्रेडीटचे अभ्यासक्रम तयार केल्यास सदरचा अभ्यासक्रम राबविण्यासाठी,
संगीत वक्रडािी संबंविंत सावहत्य खरेदी करण्यासाठी विल्लक अिामत रक्कमेचा िापर
करण्यात यािा.

िासि विणणय क्र. एिईपी-२०२२/प्र.क्र.०९/ विवि-३ / विकािा वद. २० एवप्रल २०२३


मध्ये राष्ट्रीय िैक्षवणक िंोरण २०२० च्या अंमलबजािणीबाबत वियुक्त करण्यात आलेल्या
सुकाणू सवमतीिे अभ्यासक्रम श्रेयांक आराखडा सादर केला आहे. अभ्यासक्रम ि श्रेयांक
आराखडयाची राज्यामध्ये एकसमाि प्रमाणात अंमलबजािणी होण्यासाठी वदलेल्या
विदे िािूसार Open Elective Courses (OE), Vocational Skill Courses (vsc), Ability
Enhancement Courses (AEC), Indian Knowledge System (IKS) and Value
Education Courses (VEC) याबाबत अभ्यासक्रमपुरक बाबींचा श्रेयांकात अंतभाि केल्यामुळे,
पुिणरवचत विक्षण पध्दतीच्या अंमलबजािणीसाठी अभ्यासक्रम पुरक बाबीकरीता
महाविद्यालयांिा येणारा खचण, विद्याथीकेंरीत विक्षण पध्दती विचारात घेऊि विद्यार्थ्यांच्या
जमा असलेल्या अिामत रकमेतूि करण्यात यािा.

( II ) " िाबाडण कन्सलटन्सी सग्व्हसेस( NABCONS) ही िॅििल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड
रूरल डे व्हलपमेंट NABARD) ची उप कंपिी आहे. सदर संस्था कृषी, ग्रामीण विकास ि इतर
संबंविंत क्षेत्रात सल्ला प्रदाि करते. दे िभरात कृषी ि ग्रामीण विकासाच्या िंोरणात्मक क्षेत्रात
सल्लागार आवण सल्ला सेिा दे णारी प्रमुख संस्था आहे. NABCONS ही संस्था आर्चथक क्षेत्रातही
कायणरत आहे. राज्यातील उच्च विक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या आर्चथक साक्षरतेसाठी
NABCONS ही संस्था करीत असलेल्या वित्तीय उपक्रमांचा विद्यार्थ्यांिा लाभ वमळण्याकवरता
तसेच पुरक अभ्यासक्रमांची अंमलबजािणी करण्यासाठी येणारा खचण हा विद्यार्थ्यांच्या जमा
असलेल्या अिामत रकमेतूि करण्यात यािा. वित्तीय साक्षरतेच्या क्षेत्रात काम
करणाऱ्या NABCONS िा तत्सम िासकीय / विमिासकीय वियामक संस्था /
केन्र िासि / राज्य िासिाच्या मालकीच्या संस्था / िासकीय कंपन्या यांच्या वित्तीय
साक्षरता उपक्रमांकवरता महाविद्यालयाकडू ि प्रवत विद्याथी कमाल मयादा रुपये ५००/-
पयंत खचण करता येईल.

ड) विक्षक / विक्षकेतर कमणचाऱ्यांचे प्रविक्षणासाठी

३. उपरोक्त िमूद उद्देिांसाठी महाविद्यालयाकडे विल्लक राहणारी अिामत रक्कम ही वित्त


विभाग िासि विणणय क्र. विअप्र २०१३ / प्र.क्र. ३०/ २०१३/ विवियम,भाग-२, वदिांक १७ एवप्रल,
२०१५ अन्िये प्रदाि वित्तीय अविंकाराच्या मयादे त खचण करण्याचे अविंकार सिण कुलगुरु, अकृषी
विद्यापीठे /सिण महाविद्यालयांचे प्राचायण यांिा राहील.

पष्ृ ठ 3 पैकी 2
िासि विणणय क्रमांकः संकीणण 2023/प्र.क्र. 119 / वि वि 5

४. प्रस्तूत प्रकरणी सिण कुलगुरु अकृषी विद्यापीठे / महाविद्यालयांचे प्राचायण यांच्या वित्तीय मयादे
बाहेरील खचास मान्यता दे ण्याचे अविंकार यथाग्स्थती वित्त विभागाच्या उपरोक्त िमूद वदिांक १७
एवप्रल, २०१५ मध्ये िमूद वित्तीय अविंकाराच्या मयादे त संबंविंत विभागीय सहसंचालक, उच्च
विक्षण तसेच संचालक, उच्च विक्षण संचालिालय, पुणे यांिा राहील.

५. हा िासि विणणय महाराष्ट्र िासिाच्या www.maharashtra.gov.in या


संकेतस्थळािर उपलब्िं करण्यात आला असूि त्याचा संकेतांक क्र. 202310131843535108 असा
आहे .सदरहू िासि विणणय वडजीटल स्िाक्षरीिे साक्षंवकत करुि काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे िािुसार ि िािािे,

AJIT
Digitally signed by AJIT MADHUKARRAO BAWISKAR
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA,
ou=HIGHER AND TECHNICAL EDUCATION DEPARTMENT,
2.5.4.20=deb455609479b6c7f30e7f1f9a8360c0f8600a5428

MADHUKARRAO 59e8fe229d6ea333415e8d, postalCode=400032,


st=Maharashtra,
serialNumber=99EB928028DF71EBDFCD2898E209D49919

BAWISKAR
2AD3899261FEAD42F7D38A3141AB69, cn=AJIT
MADHUKARRAO BAWISKAR
Date: 2023.10.13 18:46:15 +05'30'

( अवजत बाविस्कर )
उप सवचि, महाराष्ट्र िासि
प्रवत,
मा. राज्यपाल तथा कुलपती यांचे प्रिंाि सवचि, राजभिि, मलबार वहल, मुंबई.
मा.मुख्यमंत्री, यांचे अप्पर मुख्य सवचि, मंत्रालय , मुंबई .
मा.उपमुख्यमंत्री वित्त) यांचे प्रिंाि सवचि, मंत्रालय , मुंबई .
मा. उपमुख्यमंत्री गृह) यांचे प्रिंाि सवचि, मंत्रालय , मुंबई .
मा.मंत्री, उच्च ि तंत्र विक्षण यांचे खाजगी सवचि, मंत्रालय, मुंबई .
कुलगुरु / कुलसवचि, सिण अकृवष विद्यापीठे , महाराष्ट्र राज्य,
संचालक, उच्च विक्षण संचालिालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
संचालक, तंत्र विक्षण संचालिालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
सिण विभागीय सह संचालक, उच्च विक्षण,
महालेखापाल लेखा ि अिुज्ञय
े ता)- महाराष्ट्र १ ि २, मुंबई/िागपूर,
महालेखापाल लेखा परीक्षा)- महाराष्ट्र १ ि २, मुंबई/ िागपूर,
वजल्हा कोषाविंकारी, मुंबई / पुणे,
प्रिंाि सवचि, उच्च ि तंत्र विक्षण यांचे स्िीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
वििड िस्ती विवि-5).

पष्ृ ठ 3 पैकी 3

You might also like