You are on page 1of 5

विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासिगग ि

विशेष मागास प्रिगातील विद्यार्थ्यांचे सन 2018-19


ते 2021-22 या कालािधीतील वशष्यिृत्ती / विशीप
योजनेंतगगत प्रलंवित अजग वनकाली काढण्यािाित.

महाराष्र शासन
इतर मागास िहु जन कल्याण विभाग
शासन वनणगय क्रमांक: संकीणग-२०२३/प्र.क्र.११/वशक्षण-१
मोती महल, २ रा मजला, १९५ ,जे. टाटा रोड, चचगगेट, मुंिई-400 0२०
विनांक : २४ मे, 2023.

िाचा:- 1. शासन वनणगय क्र.साप्रवि-मातंस-२०१८/प्र.क्र.१३८/से-१/३९, वि.१२.१०.२०१८


2. शासन पवरपत्रक क्र.इिीसी-2017/प्र.क्र.73/वशक्षण, विनांक 24 मे, 2019
३. शासन पवरपत्रक क्र. संकीणग-2019/प्र.क्र.42/वशक्षण विनांक 27 नोव्हेंिर, 2019.

प्रस्तािना:-
शासन वनणगय सामान्य प्रशासन विभाग (मावहती तंत्रज्ञान), विनांक 12.10.2018 अन्िये
शासनाच्या विविध विभागांकडू न िे ण्यात येणारे लाभ, आर्थिक सहाय्य आवण सेिा यांचे उद्देशीय ि पात्र
लाभार्थ्यांना वितरण करण्यासाठी िेट लाभ हस्तांतरण (महावडिीटी) प्रणाली ही एकमेि राज्यस्तरीय
प्रणाली लागू करण्यात आली आहे. इतर मागास िहु जन कल्याण विभागाकडू न इतर मागासिगग , विमुक्त
जाती भटक्या जमाती ि विशेष मागासप्रिगग या प्रिगातील विद्यार्थ्यांसाठी मॅरीकपूिग ि मॅरीकोत्तर
वशष्यिृत्ती योजना रािविण्यात येतात. विभागाच्या विनांक 26.10.2017 रोजीच्या शासन वनणगयान्िये
वशष्यिृत्ती योजनांसिं भातील अजग करण्यापासून योजनेच्या लाभाची रक्कम लाभािी विद्यार्थ्याच्या
आधार संलग्ननत िँक खात्यात जमा करण्यापयंतच्या सिग प्रवक्रयेसाठी राज्यस्तरीय डीिीटी प्रणालीचा
िापर करणे अवनिायग करण्यात आले आहे . महाडीिीटी पोटग लद्वारे मॅवरकोत्तर वशष्यिृत्ती योजनांचा लाभ
िेट विद्यार्थ्यांना िे ण्यात येतो.

सन 2018-19 पासून महावडिीटी प्रणालीमार्गत मॅवरकोत्तर वशष्यिृत्ती योजना रािविण्यात येत


असली तरी पोटग लिर अजग करताना येणाऱ्या विविध अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांचे विवहत मुितीत अजग
भरता न येणे, अजग Auto Reject होणे, एखाद्या िषी अजग भरता न आल्यास त्या िषी Gap Year असे
पोटग लिर नमूि होऊन पुढच्या िषीचा अजग भरण्यास अडचण येणे अशा िऱ्याच अडचणींचा सामना
विद्यार्थ्यांना करािा लागत आहे त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना वशष्यिृत्तीचा लाभ िे ता येत नाही. या सिग
अडचणींचा विचार करता, सन 2018-19 पासून सन 2021-22 पयंत ज्या विद्यार्थ्यांना अशा अडचणी
आल्या आहेत, अशां प्रकरणी वनणगय घेण्यास हा विभाग सक्षम असल्याचे मावहती ि तंत्रज्ञान विभागाने
अवभप्राय विले आहे त. यास्ति विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासिगग ि विशेष मागास
प्रिगातील विद्यार्थ्यांचे सन 2018-19 ते 2021-22 या कालािधीतील वशष्यिृत्ती / विशीप योजनेंतगगत
शासन वनणगय क्रमांकः संकीणग-२०२३/प्र.क्र.११/वशक्षण-१

प्रलंवित अजग वनकाली काढण्यािाित खालीलप्रमाणे कायगपद्धती लागू करण्याची िाि शासनाचा
विचाराधीन होती.

शासन वनणगय-

सन 2018-19 पासून सन 2021-22 या िषात ज्या विद्यार्थ्यांना महावडिीटी प्रणालीिर


र्ॉमग भरण्यास अडचणी आल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांना खालील अवट ि शतीच्या अधीन राहू न
ऑर्लाईन वशष्यिृत्ती अजग सािर करण्यास परिानगी िे ण्यात येत आहे.

1) ज्या विद्यार्थ्यांनी वशष्यिृत्तीकवरता अजग करताना आधार नोंिणी न केल्याने महावडिीटी


प्रणालीिर अजग नामंजूर (Auto Reject) झाले आहे त, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार
प्रमाणपत्र सािर करुन ऑर्लाईन अजग करता येईल.
2) ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अजग सािर केला होता परंतु काही तांवत्रक अडचणीमुळे
महावडिीटी प्रणालीिर वसस्टीम ॲडमीन कडू न अजग नामंजूर (Reject) झाले आहेत,
अशा विद्यार्थ्यांना ऑर्लाईन अजग सािर करता येईल, तिावप, कोणत्या कारणामुळे
ऑनलाईन अजग वरजेक्ट झाला त्याची कारणमीमांसा ि त्यािाितच्या पूतगतेसह
ऑर्लाईन अजग सािर करणे आिश्यक राहील.
3) ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अजग केला आहे ि सद्य:ग्स्ितीमध्ये वनधी अभािी त्यांच्या
खात्यामध्ये वशष्यिृत्ती जमा झालेली नाही, अशा विद्यार्थ्यांना ऑर्लाईन अजग सािर
करता येणार नाहीत.
4) सिर ऑर्लाईन अजग सािर करताना महावडिीटी प्रणालीिरील नामंजूर झालेल्या
अजाचा क्रमांक (Application ID) नमूि करणे आिश्यक आहे. सिर Application ID
नमूि नसेल अशा अजांचा वशष्यिृत्ती मंजूरीकवरता विचार करण्यात येणार नाही.
5) ज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन र्ॉमग शासनाने िेळोिेळी वनगगवमत केलेल्या वनकषांमध्ये
िसत नसल्यामुळे (उिा. उत्पन्न मयािा, नॉन वक्रवमलेअर प्रमाणपत्र, जात पडताळणी
प्रमाणपत्र इ.) नामंजूर (Reject) झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना ऑर्लाईन अजग सािर
करता येणार नाहीत.
6) जे विद्यािी काही विवशष्ट कारणामुळे (महाविद्यालय ििल, वशक्षणात खंड इ.)
महावडिीटी प्रणालीिर अजाची नोंिणी करु शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना
कारणमीमांसासह ऑर्लाईन अजग सािर करता येतील. तिावप, सिर प्रकरणी
विद्यार्थ्यांनी नमूि केलेली कारणमीमांसा समपगक असल्यासच वशष्यिृत्ती िे य ठरणार
आहे ि यािाितचा अंवतम वनणगय शासनाचा असणार आहे.
पृष्ठ 5 पैकी 2
शासन वनणगय क्रमांकः संकीणग-२०२३/प्र.क्र.११/वशक्षण-१

7) सिर ऑर्लाईन अजग सािर करताना महावडिीटी प्रणालीिर लागू असलेले सिग वनकष
संिंवधत विद्यार्थ्यांना लागू राहतील. त्याचप्रमाणे आिश्यक ती सिग कागिपत्रे नोंिविणे
आिश्यक राहील (उिा. उत्पन्न मयािा, नॉन वक्रवमलेअर प्रमाणपत्र, जात पडताळणी
प्रमाणपत्र, कॅप राऊंड प्रमाणपत्र इ.).
8) ज्या कोसगचे मॅपपग वशष्यिृत्तीसाठी महावडिीटी प्रणालीिर आहेत, अश्याच कोसगचे
वशष्यिृत्ती ऑर्लाईन अजासाठी लागू राहील. महावडिीटी प्रणालीिरील मॅपपग न
झालेल्या कोसगची वशष्यिृत्ती ऑर्लाईन पध्ितीने सािर झाल्यास अश्या अजांचा विचार
केला जाणार नाही.
9) एकाच विद्यार्थ्याचे ऑनलाईन ि ऑर्लाईन अजग सािर होणार नाहीत, याची िक्षता
घ्यािी तसेच याप्रकरणी ऑनलाईन अजग भरताना स्ित:चे प्रवतज्ञापत्र संिंवधत
विद्यार्थ्याने द्यािे. सिर प्रकरणी िोन्ही प्रकारात विद्यार्थ्याने अजग सािर केलेला
असल्याची िाि वनष्पण झाल्यास संिंवधतांिर र्ौजिारी कारिाई करण्यात येईल.
10) सन 2018-19 पासून सन 2021-22 या िषात ज्या विद्यार्थ्यांना महावडिीटी प्रणालीिर
र्ॉमग भरण्यास अडचणी आल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांनी ऑर्लाईन अजग सािर करुन
त्यांना वशष्यिृत्ती िे ण्यामागे केिळ होतकरु ि गुणिंत विद्यार्थ्यांचे शैक्षवणक नुकसान
होऊ नये असा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे उपरोक्तप्रमाणे विद्यार्थ्यांनी
महाविद्यालयामार्गत संिंवधत सहाय्यक आयुक्त/सहाय्यक संचालक, यांचेकडे
वशष्यिृत्तीकवरता ऑर्लाईन अजग सािर करण्याचा कालािधी - वि.२५.05.2023 ते
वि. २४.0६.2023 इतका असेल.
11) वि.२४.०६.२०२३ नंतर येणाऱ्या कोणत्याही अजांना शासनाकडू न मंजूरी िे ण्यात येणार
नाही, याची सिग संिंवधतांनी नोंि घ्यािी.
12) संिंवधत सहाय्यक आयुक्त/ सहाय्यक संचालक यांनी र्ॉमगची तपासणी करुन
आिश्यक कागिपत्रांसह प्रस्ताि शासनास सािर करण्याचा कालािधी :-
वि.२५.6.2023 ते १५.07.2023
13) महाईस्कॉल प्रणालीिरील नोंिणी झालेले प्रलंवित तसेच सन 201१-12 ते सन
2017-18 या िषातील ऑर्लाईन पद्धतीने स्िीकारण्यात आलेले वशष्यिृत्ती /
विशीप अजग वनकाली काढण्यासाठी विभागाकडू न िेळोिेळी पवरपत्रक/ शासन
वनणगयान्िये मागगिशगक सूचना वनगगवमत करण्यात आल्या आहेत. त्या सिग सूचना सिर
प्रकरणीही लागू राहतील.

पृष्ठ 5 पैकी 3
शासन वनणगय क्रमांकः संकीणग-२०२३/प्र.क्र.११/वशक्षण-१

14) ऑर्लाईन मान्यतेकवरता प्राप्त होणाऱ्या अजांचे प्रकरणी ऑनलाईन वशष्यिृत्ती


िे ण्यात आलेली नाही याची खातरजमा संिवधत सहाय्यक आयुक्त/ सहाय्यक
संचालक यांनी करुन घेणे आिश्यक राहील. वशष्यिृत्ती िोनिा अिा करण्यात
आल्याचे वनिशगनास आल्यास त्याची सिगस्िी जिाििारी संिवधत सहाय्यक आयुक्त/
सहाय्यक संचालक यांची राहील.

अश्या प्रकारे विद्यार्थ्याकडू न प्राप्त होणाऱ्या सन २०१८-१९ ते २०२१-२२ या िषातील


वशष्यिृत्तीचे ऑर्लाईन अजाची छाननी करून सिग संिवधत सहाय्यक आयुक्त/ सहाय्यक
संचालक यांनी सिरचे अजग विवहत अवट ि शतीच्या पुतातेसह वि.१५.०७.२०२३पयगत शासनाच्या
मान्यतेसाठी सािर करण्याची िक्षता घ्यािी.

सिर शासन वनणगय महाराष्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्िळािर


उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 202305251606306734 असा आहे . हा आिे श
वडजीटल स्िाक्षरीने साक्षांवकत करुन काढण्यात येत आहे .

महाराष्राचे राज्यपाल यांच्या आिे शानुसार ि नािाने ,

SIDDHARTH
Digitally signed by SIDDHARTH AMRUTRAO ZALTE
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=OTHER BACKWARD
BAHUJAN WELFARE DEPARTMENT,
2.5.4.20=dc54b49c6f5c903027053476b3a6ef50b46ff44a7e8b820fef7bf

AMRUTRAO ZALTE
dd100c56194, postalCode=400032, st=Maharashtra,
serialNumber=8EA004AE581D6FF06989D826800FF7528B6FD64185791
08C011AE21079E9E0C9, cn=SIDDHARTH AMRUTRAO ZALTE
Date: 2023.05.25 16:07:56 +05'30'

( वसध्िािग झाल्टे )
उप सवचि, महाराष्र शासन
प्रवत,
1) मा.राज्यपाल महोियांचे सवचि, राजभिन, मुंिई.
2) मा. मुख्यमंत्री महोियांचे खाजगी सवचि मंत्रालय, मुंिई.
3) मा. उप मुख्यमंत्री महोियांचे खाजगी सवचि मंत्रालय, मुंिई.
4) मा. मंत्री, इतर मागास िहु जन कल्याण यांचे खाजगी सवचि, मंत्रालय, मुंिई.
5) अपर मुख्य सवचि, इतर मागास िहु जन कल्याण विभाग यांचे स्िीय सहायक,
मंत्रालय, मुंिई
6) अपर मुख्य सवचि (वित्त),वित्त विभाग, मंत्रालय, मुंिई.
7) महालेखापाल (लेखा ि अनुज्ञय
े ता)/(लेखापरीक्षा)-1, महाराष्र, मुंिई.
8) महालेखापाल (लेखा ि अनुज्ञय
े ता)/(लेखापरीक्षा)-2, महाराष्र, नागपूर.
9) संचालक लेखा ि कोषागारे संचालनालय, मुंिई.
10) प्रािे वशक उपसंचालक/प्रािे वशक उपायुक्त (सिग)
1) सहायक आयुक्त/सहाय्यक संचालक सिग)
2) वजल्हा समाज कल्याण अवधकारी, वजल्हा पवरषि (सिग)
पृष्ठ 5 पैकी 4
शासन वनणगय क्रमांकः संकीणग-२०२३/प्र.क्र.११/वशक्षण-१

3) अवधिान ि लेखा अवधकारी, मुंिई.


4) वनिासी लेखापवरक्षक अवधकारी, मुंिई.
5) वजल्हा कोषागार अवधकारी (सिग).
6) विभागातील सिगसह सवचि / उप सवचि / अिर सवचि, मंत्रालय, मुंिई
7) कायासन (व्यय-14) वित्त विभाग, मंत्रालय, मुंिई.
8) वनिडनस्ती- वशक्षण-१.

पृष्ठ 5 पैकी 5

You might also like