You are on page 1of 43

नागरिकांची सनद

प्रस्तावना
देशामध्ये प्रशिक्षित/ कुशल तांत्रिक मनष्ु यबळ निर्माण करण्याच्या हेतनू े श्री.दादासाहेब गवई
चॅरिटेबल ट्रस्ट अतं र्गत विक्रमशिला तत्रं निके तन,दारापरू , ता.दर्यापरू जि.अमरावती पिन कोड : ४४४८०२
या ठिकाणी सन २०१० मध्ये अखिल भारतीय तत्रं शिक्षण परिषद नवी दिल्ली याच्ं या परवानगीने स्थापना
करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या अधिनस्त असणार्‍या तंत्रशिक्षण
संचालनालय, ३ महापालिका मार्ग, मेट्रो सिनेमा समोर,मंबु ई – १ या अधिपत्याखाली विक्रमशिला
तंत्रनिके तन,दारापरू ही संस्था कार्यरत आहे. विक्रमशिला तंत्रनिके तन,दारापरू हे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण
मडं ळ, मबंु ई (MSBTE) याच्ं याशी सलग्न आहे. अभ्यासक्रम तयार करणे व परीक्षा घेणे हे काम
तत्रं शिक्षण मडं ळ,मबंु ई (MSBTE) हे करते. शैक्षणिक दर्जा व गणु वत्ता राखण्याकरिता महाराष्ट्र राज्य
तंत्रशिक्षण मंडळ, मंबु ई आपल्या प्रादेशिक कार्यालयामर्फ त शैक्षणिक अक ं े क्षण समितीचे गठन करून
संस्थेला प्रत्यक्ष भेट देते व पाहणी करते. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांचे प्रादेशिक कार्यालय सदर
नागपरू येथे आहे. विक्रमशिला तंत्रनिके तनाची सरुु वात झाल्यावर (सन २०१०) पासनू पहिल्या पाच वर्षात
सहामाही शैक्षणिक अक ं े क्षण समितीची (External Academic Monitoring Committee ) ची
विक्रमशिला तत्रं निके तनाला भेट झाली. EAMC समिति भेट देवनू शाखानिहाय Excellent (सर्वोत्तम),
Good (चांगला), Satisfactory (समाधानकारक) व Poor (निकृ ष्ट) असा दर्जा देतात. नवीन संस्थेची
स्थापना झाल्यावर ५ वर्षांनंतर मात्र सहामाही भेट न देता वार्षिक भेट देवनू शैक्षणिक गणु वत्ता व दर्जाची
पाहणी के ली जाते. अभियांत्रिकी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे पदविका स्तरावरील
शिक्षण/प्रशिक्षण,उद्योगधद्यांना योग्य दर्जाचे अभियंता निर्माण करण्याचे कार्य विक्रमशिला
तत्रं निके तन,दारापरू ही शैक्षणिक सस्ं था करते. सस्ं थेचा सर्व खर्च महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण
विभागामार्फ त मिळणार्‍या शिष्यवृत्ती प्रस्तावामधनू तसेच विद्यार्थ्याच्या शल्ु कामधनू के ला जातो.
विक्रमशिला तंत्रनिके तन,दारापरू ची उभारणी करण्याकरिता लागणारी गतु वणक ू श्री. दादासाहेब गवई
चॅरिटेबल ट्रस्ट व्दारा करण्यात आली आहे. या मध्ये विक्रमशिला तंत्रनिके तनाची इमारत व
उपकरणे,ग्रंथालय व इतर सोयी सवि ु धांचा समावेश आहे.

विक्रमशिला तत्रं निके तन,दारापरू या शैक्षणिक सस्ं थेमध्ये समाजाकरिता खाली नमदू अभ्यासक्रम राबविले
जातात.

1|Page
प्रथम वर्ष पदविका
अ.क्र. अभ्यासक्रम प्रवेश क्षमता सरू
ु झाल्याचे वर्ष
१ स्थापत्य अभियांत्रिकी ६० २०१०
२ यंत्र अभियांत्रिकी ६० २०१०
३ विद्यतु अभियात्रि
ं की ६० २०१०
३ अणु व दरू संचार अभियांत्रिकी ६० २०१०
प्रत्येक अभ्यासक्रमात प्रवेश क्षमतेच्या ०५ % अधिकच्या Tuition Fee Waiver Scheme नसु ार
प्रवेश दिला जातो. अखिल भारतीय तत्रं शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शन तत्वानसु ार (TFWS) अतं र्गत ज्या
विद्यार्थ्यांच्या पालकाचं े वार्षिक उत्पन्न ८ लक्ष रुपयापर्यंत आहे अश्या आर्थिक दृष्ट्या मागास गटातील
विद्यार्थ्यांना या सवि
ु धेचा लाभ घेता येतो. TFWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शल्ु क पर्णु पणे माफ
के ले जाते व फक्त विकास शल्ु क लागू असते.
अल्पसंख्याक शिष्यवत्तृ ी

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या शासन निर्णय दि.१३/१०/२०१६ नसु ार


ख्रिश्चन,मस्लि
ु म,बौद्ध,शीख, पारशी, जैन या अल्पसंख्याक समाजातील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे
वार्षिक उत्पन्न ८ लक्ष पर्यन्त आहे अश्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (फी सवलत) दिली जाते तसेच
विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाईन (Direct Benefit Transfer ) पोर्टलवर भरल्यानतं र शिष्यवृत्ती मजं रू
होवनू रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा के ली जाते. या योजनेअतं र्गत शिक्षण शल्ु क व वसतिगृह
शल्ु क गृहीत धरून २५,००० + ६,००० = ३१,००० इतकी कमाल रक्कम विद्यार्थांना थेट बँक खात्यात
जमा के ली जातात.
डॉ.पंजाबराव देशमख
ु वसतिगहृ निर्वाह भत्ता योजना
या योजनेअतं र्गत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त २०,०००/- रु. पर्यन्त रक्कम मंजरू के ली जाते.
राजश्री छत्रपती शाहूमहाराज शिक्षण शल्ु क शिष्यवत्तृ ी योजना
या योजनेअतं र्गत विद्यार्थ्यांना शल्ु क नियामक प्राधिकरणाने निश्चित के लेल्या शल्ु काच्या ५०%
शल्ु क थेट बँक खात्यात जमा के ले जाते.
स्वाधार योजना

2|Page
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाच्या शासन निर्णय दिनांक १३-
०६-२०१८ नसु ार पात्र विद्यार्थ्यांना भोजन भत्ता २,५०० /- रु. निवास भत्ता १२,००० /- रु. व निर्वाह भत्ता
अधिकतम ६,००० /- रु. देण्यात येतो.
फ्रिशिप (Free ship)
या योजनेअतं र्गत विक्रमशिला तत्रं निके तन, दारापरू या शैक्षणिक सस्ं थेत प्रवेश घेणार्‍या
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शल्ु क नियामक प्राधिकरनाणे निश्चित के लेल्या शल्ु कात सटू प्रदान के ली जाते.
 अनस ु चि
ू त जाती
संपर्णू शिक्षण शल्ु क व संपर्णू विकास शल्ु क १००% शिष्यवृत्ती स्वरुपात विद्यार्थ्यांच्या बँक
खात्यात जमा के ले जातात. या व्यतिरिक्त परीक्षा शल्ु क सद्ध ु ा १००% परत के ल्या जाते. या करीता
विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न (लाखापेक्षा जास्त नसावे. १ लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणार्‍या
विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता सद्ध
ु ा दिला जातो.
 अनस ु चि
ू त जमाती : NT/VJ/SBC प्रवर्ग
१०० % शिक्षण शल्ु क परतावा थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा के ला जातो. विकास शल्ु क
मात्र विद्यार्थ्याला अदा करावे लागतो. परीक्षा शल्ु क १००% परत के ले जाते. १ लाखापेक्षा कमी वार्षिक
उत्पन्न असणार्‍या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता सद्ध ु ा दिला जातो.
 इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्ग
या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ५०% शिक्षण शल्ु काचा परतावा अदा के ला जातो. ५० % परीक्षा शल्ु क
सद्ध
ु ा परत के ले जाते.
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या निर्देशानसु ार शिष्यवृत्तीची रक्कम कपात करूनच उर्वरित शल्ु क
घेण्याची परवानगी आहे. त्यामळ ु े प्रवेश घेतेवेळी जात प्रवर्ग निहाय शल्ु क सटू देणे बंधनकारक आहे.

थेट व्दितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश


इयत्ता १२ वी विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित विषयासह) १२ विज्ञान
(तांत्रिकी/व्यावसायिक) (MCVC), १० वी नंतर २ वर्षाचा ITI अभ्यासक्रम उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना
गणु वत्तेनसु ार प्रत्येक अभ्यासक्रमात प्रवेश क्षमतेच्या १० % जागांवर (Over & Above Seats) थेट
व्दितीय वर्षात प्रवेश देण्यात येतो. प्रथम वर्ष प्रवेशमध्ये शासनाच्या धोरणानसु ार मागासवर्गीयांच्या

3|Page
विविध गटांसाठी ५० % जागा राखीव ठे वण्यात येतात तसेच प्रत्येक प्रवर्गात महिलांसाठी ३० % जागा
राखीव असतात. अपंगांसाठी ३ % जागा राखीव ठे वण्यात येतात.
विद्यार्थ्यांना सवलती /सटु
1) शिष्यवृत्ती योजना
कें द्र व महाराष्ट्र शासनाच्या धोरणानसु ार विक्रमशिला तत्रं निके तन दारापरू येथे प्रवेश घेतलेल्या
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खाली नमदू के ल्याप्रमाणे पदविका अभ्यासक्रमच्या सपं र्णू कालावधीमध्ये
शिष्यवृत्ती देण्यात येते व शल्ु काची सटु देण्यात येते.
दरमहा शिष्यवृत्ती वार्षिक सटु
वार्षिक उत्पन्न
मागासवर्गीय प्रवर्ग डे स्कॉलर होस्टेलर शिक्षण
मर्यादा परीक्षा शल्ु क
(अनिवासी) (निवासी)
शल्ु क

अनसु चि
ू त जाती १ लाख ३०० /- ५१० /- १००% १००%
अनसु चि
ू त जमाती १ लाख १९० /- २९० /- १००% १००%
VJ/NT/SBC
OBC १ लाख १९० /- २९०/- ५०% ५०%

वरील शल्ु कात प्रवेश घेतेवेळी सटु देण्यात येते, ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती काही कारणास्तव रद्द
झाल्यास त्या विद्यार्थ्यांकडून तंत्रनिके तन सोडतेवेळी संपर्णू शल्ु क वसल ू के ल्या जाते.

2) इतर विद्यार्थ्यांना सवलत


गट उत्पन्न मर्यादा शल्ु क सवलत
प्राथमिक शिक्षण पाल्य (PTC) मर्यादा नाही १००% शिक्षण शल्ु क माफ +

4|Page
परीक्षा शल्ु क
माध्यमिक शिक्षण पाल्य १००% शिक्षण शल्ु क माफ +
मर्यादा नाही
(STC) परीक्षा शल्ु क
आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थी ५० % शिक्षण शल्ु क माफ + ५०
९ लाख
(EBC) % परीक्षा शल्ुक
१००% शिक्षण शल्ु क माफ +
माजी सैनिक /सैनिक पाल्य मर्यादा नाही
परीक्षा शल्ु क
3) इतर सवलत
रे ल्वे प्रवास,बस प्रवास इ. मध्ये सवलती मिळण्याकरिता विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे
बोनफाईड प्रमाणपत्र, विक्रमशिला तंत्रनिके तनाचे ओळखपत्र, प्राचार्याच्या स्वाक्षरीने प्रमाणित के लेल्या
सवलत अर्ज तत्काळ उपलब्ध करून दिला जातो.
4) वसतिगृह सवि ु धा
ज्या विद्यार्थ्यांना दारापरू येथे राहण्याची सोय नाही अश्या विद्यार्थ्याकरिता विक्रमशिला
तंत्रनिके तन दारापरू तर्फे वसतिगृहाची सोय के ली आहे. मल ु ांकरिता १०० विद्यार्थ्यांचे तर मलु ींकरिता ५०
क्षमतेचे वसतिगृह उपलब्ध आहे. मल ु ांकरिता २,००० /- रु. प्रतिमाह तरी मल
ु ींकरिता १,८०० /- रु. प्रतिमाह
(खोलीभाडे + मेस ) आकारले जाते.
5) बस सवि ु धा
विक्रमशिला तत्रं निके तन दारापरू तर्फे अमरावती व अमरावती जिल्हातील तालक ु ा ठिकाणावरून
(अचलपरु परतवाडा, दर्यापरू ,अज ं नगाव सरु जी, मर्ती
ू जापरु ) बस सेवा उपलब्ध करून देण्यात येते. बस
करिता अतं रानसु ार ५०० ते १००० रु. पर्यन्त शल्ु क आकारले जाते.
6) प्रशिक्षण व आस्थापणा कक्ष
विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू येथे प्रशिक्षण व आस्थापणा कक्ष असनू प्रा.रविकांत बोरकर
विभागप्रमख ु (यत्रं अभियात्रि ं की) त्याचे प्रमख
ु आहेत. या कक्षा मार्फ त विद्यार्थ्यांसाठी आवश्यकतेनसु ार
वेळोवेळी प्रशिक्षणाकरिता उद्योगधद्यानं ा भेटी आयोजित के ल्या जातात. तसेच विद्यार्थ्यांना नौकारी
विषयक मार्गदर्शन के ले जाते. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास करून त्यांना मल ु ाखतीसाठी विशेष
प्रशिक्षण देऊन तयार के ले जाते. विविध कंपनी व कारखान्यातील विविध पदांसासाठी परिसर मल ु ाखती
(Campus Interview) आयोजित करून नोकरी मिळवनू देण्यासाठी प्रयत्न के ले जातात. विद्यार्थ्यांना
Apprenticeship करिता देखील अर्ज करता येतो व तो पढु े नोकरीत कायम होऊ शकतो.
7) चाचणी व सल्ला सेवा

5|Page
विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू येथे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअतं र्गत काही
अभ्यासक्रम राबविण्यात आले आहे. पेट्रोलवर चालणार्‍या गाड्यांचे PUC प्रमाणपत्र देण्याची सवि ु धा
सद्ध
ु ा काही वर्षापर्वीू राबविण्यात आली होती. स्थापत्य अभियात्रि ं की विभागातर्फे मानधन तत्वावर
अमरावती महानगर पालिके ला Surveying च्या कामाकरिता विद्यार्थी उपलब्ध करून देण्यात आले
होते. विक्रमशिला तंत्रनिके तनात Universal Testing Machine च्या सहाय्याने बांधकाम साहित्याचे
परीक्षण व चाचणी करण्याची सोय उपलब्ध असनू याकरिता शासनाने ठरवनू दिलेले दर आकरण्यात
येतात. त्याचप्रमाणे समाजासाठी मागनीनयु ार तांत्रिक सल्ला सेवा/परामर्श सेवा उपलब्ध करून दिल्या
जातात. तांत्रिक सेवा सल्ल्याकरिता विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू येथे अनभु वी व तज्ञ प्राध्यापक
उपलब्ध आहेत. MKCL व्दारे AutoCAD हा अभ्यासक्रम विक्रमशिला तत्रं निके तनात चालविला
जातो. टायपिंग परीक्षा व अन्य परीक्षेकरिता संस्थेतील संगणक व पायाभतू संरचना भाडेतत्वावर देवनू
अतं र्गत महसल ु ात वाढ के ली जाते.
8) शल्ु क निर्धारण
विक्रमशिला तंत्रनिके तनाचे शल्ू क निर्धारण शल्ु क नियामक प्राधिकरण (Free Regulating
Authority ) व्दारा के ले जाते. एकूण शल्ु क हे दोन भागामध्ये विभागले गेले आहे. व त्याची विभागणी
शिक्षण शल्ु क (Tuition Fees) व विकास शल्ु क आशयाप्रकारे करता येते. दरवर्षी फक्त एकदा
शल्ु कवाढी करिता अर्ज करता येतो.
या प्रसिद्ध के लेल्या नागरिक सनदेमध्ये नमदू के लेली माहिती व आकडेवारी दि. २० मे २०२१
रोजीची असनू त्यानंतर वेळोवेळी निर्गमित होणार्‍या नियमानसु ार त्यामध्ये बदल होऊ शकतो.

6|Page
विक्रमशिला तंत्रनिके तन
दारापूर
या शैक्षणिक सस्ं थेची
महितीचा अधिकार
2005 अंतर्गत 1 ते 17
बाबींची माहिती

Introduction
1.1 Background of this handbook (Right to Information act 2005).

The Right to information Bill, 2005 was passed by the Lok Sabha on 11th May, 2005 and
the Rajya Sabha on 12th May, 2005 and it received the assent of The President of India

7|Page
on 15 the June, 2005, It came on the Statute Book as THE RIGHT TO INFORMATION
ACT, 2005, (22 Of 2005). Clause 4 (1) (b) of Right to Information Act lays down that
each public authority shall compile and publish 17 manuals, within 120 days from the
enactment of the Act. This handbook contains these 17 manuals.

1.2 Objective/Purpose of this handbook.

This handbook contains information regarding particulars, functions, duties, decision


making process, norms, rules, regulations and directory of officers / officials of
Vikramshila Polytechnic, DarapurTq. DaryapurDist: Amravati

1.3 Who are intended users of this handbook.

The information contained in this handbook is useful for the citizens of India particularly
the residents of the state of Maharashtra.

1.4 Organization of the information in this handbook.

This handbook contains 17 manuals as per clause 4 (1) (b) of Right to Information Act-
2005.

1.5 Definitions: -

AICTE Stands for All India Council for Technical Education.


MSBTE Stands for Maharashtra State Board of Technical Education
DTE Stands for Directorate of Technical Education (M.S.)

1.6 Contact person in case some body wants to get more information on topics covered
in the handbook as well as other information also.

The following officers have been designated as appellate authority, Public Information
Officer and Assistant Public Information Officers.

1 Dr. Dipak Vinayak Shirbhate Appellate Authority


2 Prof. RavikantBorkar Public Information Officer.
3 Shri. AmolSardar Assistant Public information Officer

1.7 Procedure and Fee structure for getting information not available in the handbook

A person, who desires to obtain any information admissible under the Act, shall make an
application in ‘Form ‘A’ to the Public Information Officer along with a fee as specified in
rules.
Fee structure

8|Page
(i) The fee of Rs. 10/- may be deposited either in cash/ draft/ cheque or treasury
challan with application ‘Form ‘A’.
(ii) On receipt of an application Public Information Officer shall scrutinize the
application and shall assess how much fee is required to be paid by the applicant
for obtaining the information.
(iii) The fee assessed shall be informed to the applicant by Public Information Officer
in ‘Form ‘B’ within a period of 7 days from the receipt of application.
(iv) For providing an information the fee shall be charged at the following rates: -
a) Rs. 0.50/- for each page.
b) Rs. 50/- for providing information in PDF format on mail.
c) Rs. 50/- for providing information Compact disk or flash drive.

डॉ. दिपक विनायक शिरभाते


प्राचार्य, विक्रमशिला तंत्रनिके तन,दारापूर

श्री.दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित


विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू ची महितीचा अधिकार २००५ अतं र्गत १ ते १७ बाबीची
माहिती
अणक्र
ु मणिका
9|Page
१ ते १७ बाबी
अणक्र
ु मणिका
मधील कलम विषय पान क्रमांक
४ (१) ख
विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू या
कार्यालयाची रचना , संस्थेचे ध्येय,
संस्थेचे धोरण, इमारत व जागेचा
1
(एक) तपशील, उपलब्ध अभ्यासक्रम, ७ ते ९
कार्यालयीन दरू ध्वनी क्रमाक
ं व वेळा,
साप्ताहिक सट्टु ी व विशिष्ट सेवेसाठी
ठरविलेल्या वेळा

विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू (ध्येय ,


2
(दोन) उद्दिष्ट , कार्यक्षेत्र , विशिष्ट कार्य, १० ते १४
शैक्षणिक संस्थेतील विभागाची रचना,
कार्यालयाची रचना)
विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू या
3 संस्थेचे कार्यरत असलेले अधिकारी व
(तीन) १५
कर्मचारी याच्ं या अधिकार व कर्तव्याचं ा
तपशिल
4 विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू या
(चार)
संस्थेतील दस्ताऐवजांची यादी
१६ ते १७
विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू या
5 संस्थेतील शिक्षक व शिक्षके तर कर्मचारी
(पाच)
यानं ा मिळणारे मासिक वेतन ( दिनाक ं
१८-१९
१० मे २०२१ रोजीची माहिती)
6 (सहा) २०
विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू या
सस्ं थेतील माहिती अधिकारी/ सहाय्यक

10 | P a g e
माहिती अधिकारी/आपिलिय अधिकारी
याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

7 निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षन व


(सात) २१
जबाबदारीचे उत्तरदायित्व निश्चित करून
कार्यपद्धतीचे प्रकाशन
8 स्वत:ची कार्य पार पाडण्यासाठी
(आठ) २२
संस्थेकडून ठरविण्यात आलेली मानके

विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरु या


9
(नऊ) शैक्षणिक संस्थेतील दस्तऐवजाची २३
वर्गवारी व  अभिलेख/दस्तऐवज जतन
करावयाचा कालावधी
विक्रमशिला तत्रं निके तन दारापरू या
10
(दहा) सस्ं थेच्या परिणामकारक जनसामन्याशी २४
सल्ला मसलत करण्याची व्यवस्था
विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू या
संस्थेत गठित करण्यात आलेल्या
मंडळाचे/परिषदेच/े समितीचे आणि अन्य
11 (अकरा) निकलांच्या बैठकी लोकांसाठी खल्ु या २५
आहेत का? कसे? किंवा अश्या बैठकीचे
कार्यावृत्त जनतेला पाहावयास
मिळण्याजोगे आहेत किंवा कसे?
याबाबतचे विवरण पत्र
विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू या
12
(बारा) शैक्षणिक संस्थेतील शिक्षक व २६-२७
शिक्षके तर कर्मचारी यांची दिनदर्शिका
13 (तेरा) विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू या २८
शैक्षणिक संस्थेतील माहितीचे
11 | P a g e
इलेक्ट्रॉनिक्स स्वरुपात साठवलेली
माहिती प्रकाशित करणे बाबत संबंधित
तपशील
विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू या
शैक्षणिक संस्थेतील माहिती
मिळविण्यासाठी नागरिकांना  उपलब्ध
14 सवि
ु धांचा तक्ता प्रकाशित करणे व
(चौदा) २९
उपलब्ध सवि ु धाचं े वेळापत्रक प्रकाशित
करणे तसेच  वाचनालयाच्या
कामकाजाचा तपशील .

विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू या


15
(पंधरा) शैक्षणिक संस्थेच्या कामकाजा संबंधित ३०
नियम/अधिनियम
16
(सोळा)
17
(सतरा)

कलम 4 (1) (ख) (एक )


कलम 4 (ख) (एक) विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू या कार्यालयाची रचना , संस्थेचे ध्येय, संस्थेचे
धोरण, इमारत व जागेचा तपशील, उपलब्ध अभ्यासक्रम, कार्यालयीन दरू ध्वनी क्रमांक व वेळा,
साप्ताहिक सट्टु ी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा

विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू

12 | P a g e
शैक्षणिक सस्ं थेची नावे
पोस्ट दारापरू ता. दर्यापरू जि. अमरावती
पत्ता
पिनकोड : 444802
सस्ं था प्रमख
ु डॉ.दीपक विनायक शिरभाते
विभागीय कार्यालयाचे नाव सहसंचालक,विभागीय कार्यालय,तंत्रशिक्षण,शासकीय तंत्रनिके तन
परिसर ,गाडगेनगर,अमरावती 444603

कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, महाराष्ट्र राज्य


अधिनस्त
To offer excellent and invaluable service in the
field of education to the poor and the backward
class students of the society.
To accomplish community and social
development, through the gamut of facilities
offered by the institution.
To inculcate discipline and thereby ensure that it
is followed, in terms of regularity, sincerity, and
punctuality, in any work which our students
may undertake in the future.
To instil essential qualities like politeness and
cleanliness so as to bring about work ethics
and hygiene among the students.
संस्थेचे ध्येय To teach them all the good qualities so as to
make them responsible and respectable
citizens of the country and the world.
To aim at the overall personality development of
the students through extra and co-curricular
activities, in tandem with various social and
cultural organizations.
To provide a platform to the students by giving
them an opportunity to face all the challenges
of a competitive world, with the utmost
utilization of their potential in sports, athletics,
and other events

संस्थेचे धोरण To encourage its faculty, students, and


stakeholders to work together.
Uplift students from the backward sections of the
society especially those from Scheduled castes

13 | P a g e
and the Scheduled tribes.
Offer the downtrodden and the depressed in our
society better chances of proving their worth in
society.
To create a society that is free of discrimination,
on the basis of caste, religion, colour, and
gender.

Board Room, Department Offices/Cabin for Head of


Department, Central Store, Exam Control Office,
Housekeeping, Maintenance, Office All Inclusive,
Placement Office, Principal Directors Office,
Security इत्यादी मिळून एकूण बांधकाम ४७२ चौरसमीटर .
Boys Common Room, Cafeteria, First aid cum Sick
इमारत व जागेचा तपशील Room, Girls Common Room, Stationery Store इत्यादी
मिळून एकूण बाधं काम ३४८ चौरसमीटर .

Classroom, Tutorial Room, Seminar Hall, Additional


Workshop, Drawing Hall, Workshop, Laboratory
इत्यादी मिळून एकूण बांधकाम ३७७५ चौरसमीटर .

तत्रं शिक्षण पदविका (Diploma Engineering)


1) Mechanical Engineering
उपलब्ध अभ्यासक्रम 2)Electrical Engineering
3)Civil Engineering
4) Electronics &Telecommunication Engineering
कार्यालयीन दरू ध्वनी क्रमाक ं व 9226743354 / 9420898784
वेळा वेळ : सोमवार ते शनिवार 10: 30 ते 5:30
साप्ताहिक सट्टु ी व विशिष्ट सेवेसाठी रविवार तसेच दसू रा व चौथा शनिवार , शासकीय
ठरविलेल्या वेळा सट्टु ् या,जिल्हाधिकारी यानं ी जाहीर के लेल्या सट्टु ् या,प्राचार्यांनी

14 | P a g e
जाहीर के लेल्या सट्टु ् या,उन्हाळी सट्टु ी, दिवाळी सट्टु ी, नाताळची
सट्टु ी
विशिष्ट सेवेसाठी वेळ ठरवलेली नाही .

डॉ. दिपक विनायक शिरभाते


प्राचार्य, विक्रमशिला तंत्रनिके तन,दारापूर

विक्रमशिला तंत्रनिके तन दारापूर (ध्येय , उद्दिष्ट , कार्यक्षेत्र , विशिष्ट कार्य, शैक्षणिक संस्थेतील
विभागाची रचना, कार्यालयाची रचना)
कलम – ४ (१) (ख) (दोन)
Objective/purpose of Vikramshila Polytechnic, Darapur

Vikramshila Polytechnic, Darapurhave been entrusted with the responsibility of imparting


Technical Education in Engineering trades under various disciplines.

Mission/Vision Statement of Vikramshila Polytechnic Darapur.

In the present era of rapid industrialization, to ensure minimum acceptable standards, quality
remains the main consideration of Institute and recent technological advances have
necessitated further development in the field of Technical Education. The Technocrats at

15 | P a g e
diploma level play a vital role in the technical up-gradation and competitive development of
industries in the State. In order to cope up with this requirement, constant development and
upgradation of engineers is of utmost need. Vikramshila Polytechnic, Darapur was
established in year 2010 as unaided category institute under Shri Dadasaheb Gawai
Charitable Trust, Amravati. The trust is running more than 40 plus educational institutes.

Functions and duties

The main functions and duties of Vikramshila Polytechnic, Darapur is to impart theoretical
and practical training as per designed curriculum of MSBTE to the students of different
diploma of the various courses being run in the institution. Co-curricular activities like
Expert Lectures, Industrial Visits, Technical Quiz Contest, and Personality Development
Programmers etc. are conducted for the overall development of students.

Other Functions of the institutions are:


1. To promote entrepreneurship development.
2. Develop strong linkages with Industries.
3. Continuous Staff development.
4. To provide infrastructural facilities to the students.
5. To equip the institute with the modern machines as per need of the Curriculum.
6. Disseminate the policies of the Govt. with respect to Technical Education System.
7. Ensure standards of Technical Education for providing quality education and training in
the areas of Technical and Technician education.
8. Monitor the standards of Institute and initiate corrective measures.

List of services being provided by Vikramshila Polytechnic, Darapur with a brief write-up on
them.

The Institute imparts training in 4 Engineering courses of Diploma with the annual intake of
240 seats.

विक्रमशिला तंत्रनिके तन दारापूर या शैक्षणिक सस्ं थेच्या कार्यालयाची रचना

विभागप्रमख
ु (यंत्र अभियांत्रिकी) विषय शिक्षक रोखपाल,शिष्यवृत्ती
प्रयोगशाळा सहाय्यक लिपिक,
विभागप्रमखु (स्थापत्य विषय शिक्षक ग्रंथपाल,सहाय्यक
अभियांत्रिकी) प्रयोगशाळा सहाय्यक ग्रंथपाल,ग्रंथालय
प्राचार्य विभागप्रमख ु ( विद्यतु विषय शिक्षक परिचर,प्रणाली

16 | P a g e
अभियात्रि
ं की) प्रयोगशाळा सहाय्यक व्यवस्थापक,शिपाई
विभागप्रमखु (अणू व दरू संचार विषय शिक्षक
अभियात्रि
ं की) प्रयोगशाळा सहाय्यक

कार्यालयाचे नाव विक्रमशीला तत्रं निके तन दारापरू


कार्यालय प्रमख
ु प्राचार्य
विभागीय कार्यालय सहसंचालक,तंत्रशिक्षण,शासकीय तंत्रनिके तन परिसर, गाडगेनगर,
अमरावती
कोणत्या मंत्रालयच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग,मंत्रालय,महाराष्ट्र राज्य , मंबु ई
कोणत्या खात्याच्या अधिनस्त

कार्यक्षेत्र दर्यापरू तालकु ा (अमरावती जिल्हा)


विशिष्ट कार्य संस्थेच्या शैक्षणिक व दैनिक कामाशी निगडीत असे सर्व प्रकारचे
प्रशासकीय कामकाज, पत्रव्यवहार,संस्थेतील शिक्षक व शिक्षके तर
कर्मचारी यांचे सेवा विषयक बाबी,अभिलेख, वेतन व महाराष्ट्र राज्य
तत्रं शिक्षण मडं ळ (MSBTE) , प्रादेशिक कार्यालय, नागपरू
(RBTE) यानं ा माहिती परु विणे. सहसचं ालक,विभागीय कार्यालय,
गाडगेनगर अमरावती (JDRO) यांना माहिती परु विणे, अखिल
भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) नवी दिल्ली यांना माहिती
परु विणे. संस्थेत रोख व्यवहार करणे व त्याबाबतचे लेख त
ठे वणे.महाराष्ट्र राज्य तत्रं शिक्षण मडं ळ,मबंु ई(MSBTE) याचं े
निकष पर्णू करून दरवर्षी सलग्नता प्राप्त करणे,अखिल भारतीय
तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली (AICTE) यांचे निकष पर्तू ता करून
दरवर्षी मान्यता प्राप्त करणे. संस्थेत रोख व्यवहार करणे व
त्याबाबतचे लेख ठे वणे. प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष प्रक्रिया तंत्रशिक्षण
संचालांनालयाच्या वेबसाईट वरुन अर्ज भरून राबविणे. महाराष्ट्र
राज्य तत्रं शिक्षण मडं ळ, मबंु ई याच्ं या निर्देशानसु ार शैक्षणिक
अभ्यासक्रम राबविणे. विद्यार्थांचे शैक्षणिक वेळापत्रक तयार

17 | P a g e
करणे,विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देणे,विद्यार्थ्यांना
ग्रंथालयामार्फ त पस्ु तके उपलब्ध करून देणे, जात प्रवर्ग निहाय
विद्यार्थांचे शिष्यवृत्ती अर्ज भरून घेणे व समाज कल्याण
विभागाकडून मंजरू करून घेणे. वार्षिक खर्चाचे अदं ाज पत्रक
व्यवस्थापनाला सादर करणे. जमा खर्चाचे वार्षिक अक ं े क्षण करून
घेणे, शल्ु क नियामक प्राधिकरणाला शल्ु क वाढीचा प्रस्ताव सादर,
करणे, गणु वत्ता याद्या प्रमाणित करून घेणे, शिक्षक व शिक्षके तर
कर्मच्यार्‍यांचे वेतन देयके , प्रवास भत्ता देयके अग्रिम मंजरू ी देयके
मंजरू करणे. शिक्षक व शिक्षके तर कर्मचारी यांचा आयकर.व्यवसाय
कर व भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात करून संबंधित
विभागात भरणे, विद्यार्थी व कर्मच्यार्‍याचं ा जीवन विमा काढणे,
विद्यार्थाकडून रोख व धनादेश स्विकारून पावती प्रदान करणे,
विद्यार्थांची उन्हाळी व हिवाळी परीक्षा घेणे,शैक्षणिक गणु वत्ता
राखण्याकरिता व्यवस्थापनाला तज्ञ सल्ला देणे.

विक्रमशिला तत्रं निके तन दारापरू या शैक्षणिक सस्ं थेतील विभागाची रचना

सस्ं था प्रमुख – प्राचार्य

स्थापत्य अभियांत्रिकी यंत्र अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी अनू व दूरसच


ं ार
विभाग विभाग विभाग अभियांत्रिकी
विभाग
18 | P a g e
प्रशिक्षण व ग्रंथालय विभाग कार्यालय विभाग वसतिगृहविभाग
आस्थापणा अधिकारी

19 | P a g e
डॉ. दिपक विनायक शिरभाते
प्राचार्य, विक्रमशिला तंत्रनिके तन,दारापूर

कलम 4 (1) (ख) (तीन)


विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू या संस्थेचे कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकार व
कर्तव्याचं ा तपशिल
Details of the powers and duties of officers of the Institute.

नाव व पदनाम अधिकारी आर्थिक


कार्यालय प्रमख
ु व आहरण व संवितरण अधिकारी म्हणनू असलेले
सर्व अधिकार
डॉ.दिपक विनायक शिरभाते Sanction of Casual Leave to all Employees of the institute,
sanction of all type of leaves of employees.
Purchases up to Rs. 50,000/- and purchase beyond 50,000 with
prior approval of secretary or management

Details of ROLE AND RESPONSIBILITY OF TEACHING STAFF separately attached

(Total 32 Pages)

डॉ. दिपक विनायक शिरभाते


प्राचार्य, विक्रमशिला तंत्रनिके तन,दारापूर

20 | P a g e
कलम – ४ (१) (ख) (चार)
विक्रमशिला तत्रं निके तन दारापरू या सस्ं थेतील दस्ताऐवजाचं ी यादी
सबं धि
ं त
अ.क्र. दस्ताऐवजांचा प्रकार विषय
अधिकारी/कर्मचारी
आस्थापणा
१ हजेरीपट श्री.देवेंद्र शेरेकर
विभाग
श्री.गोपाल खिरळकर
सेवापस्ु तके ,वैयक्तिक नस्ती,स्थायी आदेश आस्थापणा
२ श्री.सागर घसु े
नस्ती विभाग
श्री.भषू ण पवार
श्री.अमोल सरदार
३ रोख नोंदवही कॅ श बक
ू रोख विभाग
श्री.सनि
ु ल विरखरे
वेतन देयके नोंदणी पत्रक, बिल श्री.अमोल सरदार
४ लेखा विभाग
नोंदवही,टोकन नोंद,धनादेश नोंदवही श्री.सनिु ल विरखरे
अर्थसकल्प नोंदवही, बजेट बक ू ,मासिक
खर्चाचे विवरणपत्राची नोंदवही, श्री.अमोल सरदार
५ लेखा विभाग
आकस्मिक खर्चाचे संक्षिप्त देयकांची श्री.सनि
ु ल विरखरे
नोंदवही
चतर्थु श्रेणी कर्मच्यार्‍यांच्या भविष्य निर्वाह श्री.अमोल सरदार
६ लेखा विभाग
निधीची नोंदवही श्री.सनि
ु ल विरखरे
श्री.अमोल सरदार
७ लेखन सामग्री व प्रपत्र मागणी लेखा विभाग
श्री.सनिु ल विरखरे
८ विद्यार्थ्यांची विद्यार्थी विभाग श्री.भषू ण पवार

21 | P a g e
टीसी,रे कॉर्ड,SC/ST/SBC/NT/ओबीसी/
श्री.राहुल वानखडे
अल्पसंख्यांक विद्यार्थांचे शिष्यवृत्ती अर्ज
जातपडताळणी रे कॉर्ड,विद्यार्थ्यांचे
९ विद्यार्थी विभाग श्री.गोपाल खिरळकर
बोनाफाईड प्रमाणपत्र
भारत सरकार
१० विद्यार्थी विभाग श्री.राहुल वानखडे
शिष्यवृत्ती/फ्रीशिप/विद्यावेतन
आवक नोंदवही/जावक नोंदवही/ पोस्टेज
११ नोंदणी विभाग श्री.गोपाल खिरळकर
नोंदवही
कें द्रीय भाडार
१२ डेड स्टॉक रजिस्टर श्रीमती.शिल्पा लंगु े
विभाग

डॉ. दिपक विनायक शिरभाते


प्राचार्य, विक्रमशिला तंत्रनिके तन,दारापूर

22 | P a g e
कलम – ४ (१) (ख) (पाच)
विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू या संस्थेतील शिक्षक व शिक्षके तर कर्मचारी यांची दिनदर्शिका
(नाव ,पदनाम ) यानं ा मिळणारे मासिक वेतन ( दिनाक ं १० मे २०२१ रोजीची माहिती)

सेवेत
अ.क्र
कर्मचार्‍याचं े नाव पदनाम रुज ु होण्याचा वेतन श्रेणी व ग्रेड वेतन स्थल
ू वेतन
.
दिनांक
३७,४०० – ६७०००
०१ डॉ.दीपक शिरभाते प्राचार्य ०१/०८/२०१० ९२,१४५
ग्रेड वेतन १०,०००
15600 –
०२ प्रा.रविकातं बोरकर विभागप्रमख
ु 09-02-12 39100 ग्रेड वेतन 32823
१०,०००
15600 –
०३ प्रा.श्रीकांत खडसे विभागप्रमख
ु 28-06-12 39100 ग्रेड वेतन 32823
5000
15600 –
०४ प्रा.राहुल जाधव विभागप्रमख
ु 10-06-13 39100 ग्रेड वेतन 27030
5000
अधिव्याख्यात 15600 –
०५ प्रा.प्रदीप खडसे 01-07-11 39100 ग्रेड वेतन 22780

5000
०६ प्रा.सक
ु े श कोरडे अधिव्याख्यात 01-08-13 15600 – 20680
ा 39100 ग्रेड वेतन

23 | P a g e
5000
15600 –
०७ प्रा.देवेंद्र जमु डे विभागप्रमख
ु 01-08-13 39100 ग्रेड वेतन 23560
5000
अधिव्याख्यात 15600 –
०८ प्रा.पजू ा उमाळे 28-01-14 39100 ग्रेड वेतन 17554

5000
अधिव्याख्यात 15600 –
०९ डॉ.वर्षा वाघमारे 01-07-14 39100 ग्रेड वेतन 18036

5000
अधिव्याख्यात 15600 –
१० प्रा.भाग्यश्री भयु ार 11-07-14 39100 ग्रेड वेतन 16981

5000
अधिव्याख्यात 15600 –
११ प्रा.कुलभषू ण रंगारी 16-07-15 39100 ग्रेड वेतन 15572

5000
अधिव्याख्यात 15600 –
१२ प्रा.वैभव करसडे 09-08-15 39100 ग्रेड वेतन 15656

5000
अधिव्याख्यात 15600 –
१३ प्रा.यशश्री पवार 02-08-16 39100 ग्रेड वेतन 12250

5000
अधिव्याख्यात 15600 –
१४ प्रा.लबु णा शाह 23-01-17 39100 ग्रेड वेतन 12250

5000
अधिव्याख्यात 15600 –
१५ प्रा.मोहित गावंडे 08-08-17 39100 ग्रेड वेतन 13000

5000

24 | P a g e
अधिव्याख्यात 15600 –
१६ प्रा.रे णक
ु ा कुकडे 08-08-17 39100 ग्रेड वेतन 12000

5000
अधिव्याख्यात 15600 –
१७ प्रा.पजू ा उमाळे 28-01-14 39100 ग्रेड वेतन 17554

5000
अधिव्याख्यात 15600 –
१८ प्रा.गौरी गनोस्कर 01-09-17 39100 ग्रेड वेतन 12250

5000
अधिव्याख्यात 15600 –
१९ प्रा.आशिष नागे 20-01-18 39100 ग्रेड वेतन 12000

5000
अधिव्याख्यात 15600 –
२० प्रा.अक्षय फुसे 15-01-19 39100 ग्रेड वेतन 12000

5000
अधिव्याख्यात 15600 –
२१ प्रा.भावना धंदर 15-01-19 39100 ग्रेड वेतन 12000

5000
अधिव्याख्यात 15600 –
२२ प्रा.मयरू वासनिक 16-01-19 39100 ग्रेड वेतन 12000

5000
अधिव्याख्यात 15600 –
२३ प्रा. पल्लवी मानकर 31-01-19 39100 ग्रेड वेतन 12000

5000
अधिव्याख्यात 15600 –
२४ प्रा.कांचन गल्ु हाणे 11-09-19 39100 ग्रेड वेतन 12000

5000
२५ प्रा.अभिजीत राऊत अधिव्याख्यात 11-09-19 15600 – 12000

25 | P a g e
ा 39100 ग्रेड वेतन
5000
अधिव्याख्यात 15600 –
२६ प्रा.शभु म वाहने 11-09-19 39100 ग्रेड वेतन 12000

5000
अधिव्याख्यात 15600 –
२७ प्रा.मनोज डाखोडे 01-10-19 39100 ग्रेड वेतन 12000

5000

२८ श्री.सनि 01-08-10 9300 – 34800 17360


ु ल विरखरे रोखपाल
ग्रेड वेतन 4300

२९
श्रीमती वैशाली सहाय्यक 01-08-10 9300 – 34800 17895
ठाकुर ग्रंथपाल ग्रेड वेतन 4300
३० श्रीमती शिल्पा लगंु े
ग्रंथालय 02-09-11 5200 – 20200 11710
परिचर ग्रेड वेतन 2400
३१ श्री.सागर घसु े
प्रयोगशाळा 01-08-12 5200 – 20200 11409
सहाय्यक ग्रेड वेतन 1900
३२ श्री.राहुल वानखडे
कार्यशाळा 01-08-12 5200 – 20200 14085
निदेशक ग्रेड वेतन 2400
३३ श्री.प्रशांत उंदरे
प्रयोगशाळा 13-08-12 5200 – 20200 11409
सहाय्यक ग्रेड वेतन 2400
३४ श्री.सतीश चौरपगार शिपाई 17-07-12 4440-7400 9512
ग्रेड वेतन 1300
३५ श्री.सनि 01-11-12 4440-7400 8674
ु ल गावडं े शिपाई
ग्रेड वेतन 1300
३६ श्री.प्रदीप मोहोड
प्रयोगशाळा 26-06-13 5200 – 20200 9773
सहाय्यक ग्रेड वेतन 1900
३७ श्री.देवेंद्र शेरेकर प्रयोगशाळा 11-11-13 5200 – 20200 11662
26 | P a g e
सहाय्यक ग्रेड वेतन 1900
३८ श्री.भषू ण पवार
शिष्यवृत्ती 16-09-14 5200 – 20200 14020
लिपिक ग्रेड वेतन 2400
३९ श्री.गोपाल खिरळकर
ग्रथं ालय 01-08-16 5200 – 20200 4250
परिचर ग्रेड वेतन 1900
४० श्री.परिमल तिखे
प्रणाली 01-01-17 9300 – 34800 6000
व्यवस्थापक ग्रेड वेतन 2400
४१ श्री.विनोद ठमके शिपाई 03-09-18 4440-7400 7000
ग्रेड वेतन 1300
४२ श्री.अमोल सरदार रोखपाल 01-07-18 9300 – 34800 10000
ग्रेड वेतन 2400
४३ श्री.अतल
कार्यालयीन 01-02-21 9300 – 34800
ु जगताप 15000
अधिक्षक ग्रेड वेतन 4300
.

डॉ. दिपक विनायक शिरभाते


प्राचार्य, विक्रमशिला तंत्रनिके तन,दारापूर

कलम – ४ (१) (ख) (सहा)

27 | P a g e
विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू या संस्थेतील माहिती अधिकारी/ सहाय्यक माहिती
अधिकारी/आपिलिय अधिकारी याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

अ.क्र. अधिकार्‍याचे नाव पदनाम सपक क्रमाक



१ डॉ.दिपक वि.शिरभाते (अपिलिय प्राचार्य ९२२३७४३३५४ व
अधिकारी) ९४२०८९८७८४
२ प्रा.रविकांत बोरकर (जनमाहिती विभागप्रमखु (यंत्र ७७७४०९२९६८
अधिकारी) अभियांत्रिकी)
३ श्री.अमोल सरदार (सहाय्यक रोखपाल ८४५९३६१२६९
जनमाहिती अधिकारी)

डॉ.दिपक वि.शिरभाते
प्राचार्य,विक्रमशीला तंत्रनिके तन दारापरू

कलम – ४ (१) (ख) (सात)


विक्रमशिला तत्रं निके तन,दारापरू तालक ु ा दर्यापरू ,जिल्हा अमरावती
निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षन व जबाबदारीचे उत्तरदायित्व निश्चित करून कार्यपद्धतीचे प्रकाशन (कामाचा
प्रकार /नाव, निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनसु रण्यात येणारी कार्यपद्धती, तसेच पर्यवेक्षण तसेच
उत्तरदायित्व प्रणाली.)
कार्यालय प्रमखु –प्राचार्य ,विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू
अ.क्र. कामाचे स्वरूप कर्मचारी जबाबदार पर्यवेक्षक/ अधिकारी
या विभागातील कामे सबं धि ं त लिपिक
आस्थापणा
१ वर्गीय कर्मच्यार्‍यांकडून पार पाडली कार्यालय अधिक्षक
विभाग
जातात
या विभागातील कामे संबंधित लिपिक
२. लेखा विभाग वर्गीय कर्मच्यार्‍यांकडून पार पाडली मख्ु य लिपिक
जातात

28 | P a g e
या विभागातील कामे सबं धि ं त लिपिक
३ विद्यार्थी विभाग वर्गीय कर्मच्यार्‍यांकडून पार पाडली कार्यालय अधिक्षक
जातात
या विभागातील कामे संबंधित लिपिक
४ शिष्यवृत्ती विभाग वर्गीय कर्मच्यार्‍यांकडून पार पाडली कार्यालय अधिक्षक
जातात
या विभागातील कामे संबंधित लिपिक
५ रोख विभाग वर्गीय कर्मच्यार्‍यांकडून पार पाडली रोखपाल
जातात
या विभागातील कामे संबंधित लिपिक
आवक जावक
६ वर्गीय कर्मच्यार्‍यांकडून पार पाडली कार्यालय अधिक्षक
विभाग
जातात

सस्ं थेच्या दैनदि


ं न कामकाजा व्यतिरिक्त प्रवेश प्रक्रिया बाबत निर्णय घेण्याची प्रक्रिया मा.संचालक
तंत्रशिक्षण संचालनालय म.रा. मंबु ई (DTE) यांनी वेळोवेळी दिलेल्या नियमावली नसु ार पार पाडण्यात
येते.
तसेच सस्ं थेमध्ये होणार्‍या परीक्षेबाबत निर्णय घेण्याची प्रक्रिया ही.मा.सचं ालक, महाराष्ट्र राज्य
तंत्रशिक्षण मंडळ, मंबु ई (MSBTE) यांनी दिलेल्या नियमावलीनसु ार पार पाडण्यात येते.

डॉ.दिपक वि.शिरभाते
प्राचार्य,विक्रमशीला तंत्रनिके तन दारापरू

कलम -४ (१) (ख) (आठ)


विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू
स्वत:ची कार्य पार पाडण्यासाठी सस्ं थेकडून ठरविण्यात आलेली मानके

29 | P a g e
सस्ं थेचे तंत्रशिक्षण विषयक कामकाज सल ु भतेने अव्याहत सरू ु राहण्यासाठी आवश्यक असणारी
वेळेवेळी निर्माण होणारी सर्व प्रशासकीय कामे विहित वेळेत पार पाडणे तसेच विक्रमशिला तंत्रनिके तन
दारापरू येथील शिक्षक व शिक्षके तर कर्मचारी यांचे सेवा विषयक,वेतनविषयक तसेच इतर सर्व
कार्यालयीन कामे, आर्थिक बाबींविषयक कामे आणि प्राचार्यांनी वेळोवेळी लेखी व मौखिक स्वरूपाची
नेमनू दिलेली सर्व कामे विहित वेळेत पार पाडणे. संस्थेचे तंत्रशिक्षण विषयक कामकाज  हे वेळोवेळी
माननीय संचालक , तंत्रशिक्षण संचालनालय , महाराष्ट्र राज्य मबु ंई यांनी दिलेल्या मार्गदर्शन प्रणाली
नसु ार विहित वेळेत पार पाडले जातात तसेच अधिनियम CS Rules नियमावलीची मदत घेतली जाते.  

डॉ.दिपक वि.शिरभाते
प्राचार्य,विक्रमशीला तत्रं निके तन दारापरू
कलम -४ (१) (ख) (नऊ)
विक्रमशिला तत्रं निके तन दारापरु या शैक्षणिक सस्ं थेतील दस्तऐवजाची वर्गवारी व  अभिलेख/दस्तऐवज
जतन करावयाचा कालावधी
अ.क्र. विभाग दस्ताऐवजांचा प्रकार वस्ती/मास्टर/ अभिलेख/दस्तऐवज

30 | P a g e
जतन करावयाचा
नोंदवही
कालावधी
मळ ू सेवा पस्ु तके ,वैयक्तिक नस्ती
हजेरीपट,रजा नोंद वही शासन निर्णय/
१ आस्थापणा विभाग आजीवन
परिपत्रक नस्ती वेतनवाढ नोंदवही
इत्यादि
वेतन देयक नोंदवही,देयक नोंद वही,
अर्थसंकल्पीय नोंद वही, मासिक
खर्चाचे विवरण पत्र नोंद
२ लेखा विभाग २० वर्षापर्यंत
वही,आकस्मिक खर्चाची नोंद
वही,शिक्षक व शिक्षके तर
कर्मच्यार्‍यांची नोंद वही
रोख नोंदवही ,चेक बक ू नोंदवही.पावती
३ रोख विभाग पस्ु तके नोंदवही,अदा के लेल्या देयकांची २० वर्षापर्यंत
नस्ती
विद्यार्थांची टी सी रे कॉर्ड,शिष्यवृत्तीचा
रे कॉर्ड जात पडताळणी प्रमाणपत्र
४ विद्यार्थी विभाग रे कॉर्ड,शिष्यवृत्ती जमा झाल्याचा १० वर्षापर्यंत
रे कॉर्ड,भारत सरकार शिष्यवृत्ती
फ्रिशिप/विद्यावेतन नस्ती
आवक नोंदवही/ जावक
५ नोंदणी विभाग ०५ वर्षापर्यंत
नोंदवही,पोस्टेज नोंदवही

डॉ.दिपक वि. शिरभाते


प्राचार्य , विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू

31 | P a g e
कलम -४ (१) (ख) (दहा)
विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू या संस्थेच्या परिणामकारक जनसामन्याशी सल्ला मसलत करण्याची
व्यवस्था

सस्ं थेचे धोरण तयार करण्याचे किंवा अबं लबजावणी करण्याच्या सबं धि ं त लोकाश ं ी विचार
विनिमय करण्यासाठी लोकाक ं डून निवेदने तक्रार/ सचू ना/आक्षेप पेटी मार्फ त घेतल्या जातात. विक्रमशिला
तत्रं निके तन दारापरु च्या परिणामकारक कामकाजाकरिता विविध समित्या गठीत करण्यात आल्या असनु
त्याच्ं याशी सल्लामसलत करून व मान्यता घेऊन विद्यार्थी व सस्ं थेच्या हिताचे निर्णय घेतले जातात.  

डॉ.दिपक वि. शिरभाते


प्राचार्य , विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू

कलम -४ (१) (ख) (अकरा)


विक्रमशिला तत्रं निके तन दारापरू या सस्ं थेत गठित करण्यात आलेल्या मडं ळाचे/परिषदेच/े समितीचे आणि
अन्य निकलाच्ं या बैठकी लोकासं ाठी खल्ु या आहेत का? कसे? किंवा अश्या बैठकीचे कार्यावृत्त जनतेला
पाहावयास मिळण्याजोगे आहेत किंवा कसे? याबाबतचे विवरण पत्र

32 | P a g e
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली (AICTE) यांच्या मार्गदर्शक तत्वानसु ार
स्थानिक औद्योगिक क्षेत्रातनू एक व्यक्ति त्याचप्रमाणे नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेतनू शैक्षणिक
क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची नेमणक
ू संचालक मंडळावर के ली जाते. संचालक मंडळाची वर्षातनू किमान एक
बैठक आयोजित के ली जाते.

अखिल भारतीय तत्रं शिक्षण परिषदेच्या (AICTE) मार्गदर्शक तत्वानं सु ार सचं ालक मडं ळाचे
गठन के ले आहे. सदर सचं ालक मडं ळाची किमान वर्षातनू एक बैठक घेणे बधं नकारक असनू सदर बैठक
लोकाकं रीता खल ु ी नसते. बैठकीचे कार्यवृत्त जनतेला पाहावयास मिळण्याजोगे असनू आवश्यक शल्ु क
भरून दय्ु यम प्रत प्रदान के ली जाईल.
बैठकीचे विवरणपत्र
1) प्रथम बैठक दिनांक रोजी संपन्न झाली

विक्रमशिला तंत्रनिके तन दारापूर मधील इतर  निरनिराळ्या समित्यांची माहिती


सभा
सभेचा
सभा किती वेळा जनसामान्यांसाठी
अ.क्र. समितीचे नाव समितीचे उदिष्ट कार्यवृत्तान्त
घेण्यात येतात खलु ी आहे किंवा
(उपलब्ध)
नाही
Grievances
आवश्यकतेनसु ा
०१ Redressal तक्रारीचे निवारण करणे लागू नाही उपलब्ध

Committee
०२ Industry तक्रारीचे निवारण करणे आवश्यकतेनसु ा लागू नाही उपलब्ध
Institute र
Partnership

33 | P a g e
Cell
SC/ST आवश्यकतेनसु ा
०३ तक्रारीचे निवारण करणे लागू नाही उपलब्ध
Committee र
संस्थेतील विद्यार्थ्यांना
जिमखाना क्रीडा विषयक संधी देणे व आवश्यकतेनसु ा
०४ लागू नाही उपलब्ध
समिति जिमखाना निधी वापर व र
हिशेब ठे वणे
विद्यार्थ्यावर अन्याय
अ‍ॅन्डी रॅ गिंग झालेली तक्रार प्राप्त झाले आवश्यकतेनसु ा
०५ लागू नाही उपलब्ध
समिती नतं र त्यावर कार्यवाही र
करणे
महिलांच्या वर अन्याय
महिला तक्रार आवश्यकतेनसु ा
०६ झालेबाबत तक्रारीच्या लागू नाही उपलब्ध
निवारण समिती र
अनषु गं ाने कार्यवाही करणे
सर्व खरे दी विषयक आवश्यकतेनसु ा
०७ खरे दी समिती लागू नाही उपलब्ध
प्रक्रियेस मजं रू ी देणे र

डॉ.दिपक वि. शिरभाते


प्राचार्य , विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू

कलम -४ (१) (ख) (बारा )

विक्रमशिला तत्रं निके तन दारापरू या शैक्षणिक सस्ं थेतनु मिळणार्‍या सवलती व परवाने किंवा प्राधिकारपत्रे
दिली आहे अश्या व्यक्तींचा तपशील

--------------------------------------------- माहिती लागू नाही -----------------------------------

34 | P a g e
डॉ.दिपक वि. शिरभाते
प्राचार्य , विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू

कलम -४ (१) (ख) (तेरा)


विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू या शैक्षणिक संस्थेतील माहितीचे इलेक्ट्रॉनिक्स स्वरुपात साठवलेली
माहिती प्रकाशित करणे बाबत संबधि ं त तपशील

नैसर्गिक आपत्ति जसे परु ,वादळ,भक ू ं प,आग लागणे, कृ मी,कीटक किंवा उंदीर यामळ ु े भौतिक
स्वरुपात साठवलेली माहिती नष्ट होण्याचा धोका असतो. त्यामळ ु े उपलब्ध महितीचे डिजिटल स्वरुपात
रूपातं रण करून सगं णकावर कायमस्वरूपी जतन करणे काळाची गरज आहे. या अनषु गं ाने विक्रमशिला
तत्रं निके तनातील महत्वाची माहिती प्रा. रे णक
ु ा कुकडे याचं े माग्दर्शनात वेळोवेळी गगू ल ड्राइव्हर सग्रं हीत
के ली जाते. या माहिती मध्ये कर्मचार्‍याचं े हजेरीपट,विविध बँक खात्याचा तपशील, टीसी बक ू रे कॉर्ड,
दाखल खारीज रजिस्टर, Alumni Association च्या पावत्या व विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू संबंधित
महत्वाची कागदपत्रे यांचा समावेश आहे. सदर माहिती डाउनलोड करण्याकरिता लिंक येथे नमदू करीत
आहे.

35 | P a g e
डॉ.दिपक वि. शिरभाते
प्राचार्य , विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू

कलम -४ (१) (ख) (चौदा)


विक्रमशिला तत्रं निके तन दारापरू या शैक्षणिक सस्ं थेतील माहिती मिळविण्यासाठी नागरिकानं ा  उपलब्ध
सवि
ु धाचं ा तक्ता प्रकाशित करणे व उपलब्ध सवि ु धाचं े वेळापत्रक प्रकाशित करणे तसेच  वाचनालयाच्या
कामकाजाचा तपशील .

अनक्र
ु माक
ं उपलब्ध सवि
ु धा वेळ जवाबदार व्यक्ती
१ टपाल स्वीकारणे
२ टपाल निर्गमित करणे
११:०० ते ५:०० कार्यालयीन अधीक्षक 
३ धारिका स्वीकारणे
४ धारिका निर्गमित करणे

विक्रमशिला तत्रं निके तन दारापरू या शैक्षणिक सस्ं थेत अशी सवि ु धा स्वतत्रं रित्या उपलब्ध
करण्यात आली नसली तरी विद्यार्थी व पालक यानं ा त्याचं े शक ं ा निरसन करण्याकरिता तसेच
विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन करण्यासाठी सस्ं थेच्या प्रत्येक विभागाचे विभागप्रमख ु यानं ा
36 | P a g e
अधिकृ त करण्यात आले आहे. संस्थेमध्ये दर्शनी भागात फलक लावण्यात आले असनू त्यामध्ये सवि ु धा
व सेवा नमदू करण्यात आल्या आहेत.
संस्थेतील विद्यार्थ्यांकरिता संस्थेतील पस्ु तके उपलब्ध करण्याकरिता ग्रंथालयाची वेळ सकाळी
१२ : ०० ते ५ : ०० आहे

डॉ.दिपक वि. शिरभाते


प्राचार्य , विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू

कलम -४ (१) (ख) (पंधरा)


विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू या शैक्षणिक संस्थेच्या कामकाजा संबधि
ं त नियम अधिनियम
अ.क्र. नियम / अधिनियम अभिप्राय (असल्यास)
१ तंत्रशिक्षण विभागाची नियमावली या शिवाय शासनाचे विविध
२ महाराष्ट्र नागरी सेवा नियम (रजा) १९८२ शासन निर्णय , परिपत्रके व
३ महाराष्ट्र नागरी सेवा नियम (निवृत्त वेतन ) १९८२ अधिसचु ना नसु ार निर्देश
४ महाराष्ट्र नागरी सेवा नियम (वेतन व भत्ते ) १९८२ दिल्यानसु ार किंवा
आदेशानसु ार कामकाज पार
५ महाराष्ट्र नागरी सेवा नियम (पदग्रहण अवदी व इतर )
१९८२ पाडण्यात येते 
६ महाराष्ट्र कोषागार नियम
७ मंबु ई वित्तीय नियमावाली
८ महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित के लेले शासन
निर्णय
९ तत्रं शिक्षण सचं ालनालय यानं ी वेळोवेळी दिलेले आदेश
१० सहसंचालक तंत्रशिक्षण,विभागीय कार्यालय अमरावती

37 | P a g e
यानं ी दिलेले आदेश
११ महाराष्ट्र नागरी सेवा नियम (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती )
१९८१
१२ महाराष्ट्र नागरी सेवा नियम (शिस्तपालन ) १९७९
१३ महाराष्ट्र नागरी सेवा नियम (वर्तणकू ) १९७९
१४ महाराष्ट्र नागरी सेवा नियम (निजी वेतनाचे अश ं राशिकरन
) १९८१

१५ महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम


१६ महाराष्ट्र नागरी सेवा नियम (प्रवासभत्ता) १९८१

डॉ.दिपक वि. शिरभाते


प्राचार्य , विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू
कलम -४ (१) (ख) (सोळा )
विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू या शैक्षणिक संस्थेतील अर्थसाहाय्यक कार्यक्रमच्या अबं लबजावणीची
रीत तसेच वाटप के लेल्या रकमा आणि कार्यक्रमाच्या लाभधिकार्‍याचा तपशील

विक्रमशिला तत्रं निके तन दारापरू या सस्ं थेद्वारे शासनाने सचि


ू त के ल्या  प्रमाणे इतर मागासवर्गीय 
(O.B.C.) प्रवर्गातील  विद्यार्थांना  ट्यश
ू न फी मध्ये ५० % सवलत देण्यात आलेली आहे. तसेच एस.टी .
पास व रे ल्वे पास सवलतीकरिता विहित बोनाफाईड/ अर्ज भरून देण्यात येतात. तसेच विद्यार्थ्यांना
मिळणारी शिष्यवृत्ती ,ई.बी.सी. सवलत,डॉ.पंजाबराव देशमख
ु वसतिगृह योजनेची सवलत, मायनॉरिटी
सवलत इत्यादि बाबत  शासन नियमांनसु ार कार्यवाही करण्यात येतात. त्याचप्रमाणे वेळोवेळी शासनाच्या
आदेशान्वे इतर सवलती देण्यात येतात.

38 | P a g e
डॉ.दिपक वि. शिरभाते
प्राचार्य , विक्रमशिला तंत्रनिके तन दारापरू

कलम – ४ (१) (ख) १७


विक्रमशिला तत्रं निके तन दारापरु या शैक्षणिक सस्ं थेतील विहित करण्यात येईल अशी इतर माहिती

39 | P a g e
40 | P a g e
शैक्षणिक दर्जा व गणु वत्ता राखण्याकरिता महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मंबु ई आपल्या प्रादेशिक
कार्यालयामर्फ त शैक्षणिक अक ं े क्षण समितीचे गठन करून संस्थेला प्रत्यक्ष भेट देते व पाहणी करते.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांचे प्रादेशिक कार्यालय सदर नागपरू येथे आहे. विक्रमशिला
तंत्रनिके तनाची सरुु वात झाल्यावर (सन २०१०) पासनू पहिल्या पाच वर्षात सहामाही शैक्षणिक अक ं े क्षण
समितीची (External Academic Monitoring Committee) ची विक्रमशिला तंत्रनिके तनाला भेट
झाली. EAMC समिति भेट देवनू शाखानिहाय Excellent (सर्वोत्तम), Good (चांगला), Satisfactory
(समाधानकारक) व Poor (निकृ ष्ट) असा दर्जा देतात. नवीन संस्थेची स्थापना झाल्यावर ५ वर्षांनंतर मात्र

सहामाही भेट न देता वार्षिक भेट देवनू शैक्षणिक गणु वत्ता व दर्जाची पाहणी के ली जाते. सन २०२० पर्यंत
बाह्य शैक्षणिक अक ं े क्षण समिती (External Academic Monitoring Committee) च्या  एकूण
१५ भेटी झाल्या त्यापैकी काही अहवाल येथे वर्षनिहाय नमदु करीत आहे 

41 | P a g e
42 | P a g e
43 | P a g e

You might also like