You are on page 1of 14

महाराष्ट्र बालकाांचा मोफत व सक्तीच्या

शिक्षणाचा अशिकार हक्क शियम, २०२३


(सुिारणा) अशिसूचिेिुसार इयत्ता 5 वी व
इयत्ता 8 वी साठी वार्षिक परीक्षा, पुिपपरीक्षा व
मूल्यमापि कायपपद्धती शिशित करणेबाबत.

महाराष्ट्र िासि
िालेय शिक्षण व क्रीडा शवभाग
िासि शिणपय क्रमाांकः आरटीई-2022/प्र.क्र. 276/एस.डी-1
मादाम कामा मागप, हु तात्मा राजगुरु चौक,
मांत्रालय, मुांबई- 400 032
शदिाांक: 07 शडसेंबर, 2023.

वाचा : 1. बालकाांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अशिकार अशिशियम २००९


2. िासि शिणपय क्र. पीआरई/2010/(136)10)/प्राशि-5, शद. 20 ऑगस्ट, 2010
3. महाराष्ट्र बालकाांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क शियम २०११, शद.११.10.२०११
4. िासि शिणपय क्र. सांकीणप/201७/११८/१७/एस. डी.-६, शद. १६ ऑक्टोंबर २०१८.
5. बालकाांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अशिकार अशिशियम (सुिारणा) २०१९,
शद. ११ जािेवारी, २०१९.
6. महाराष्ट्र बालकाांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क शियम २०२३ (सुिारणा),
शद. २९ मे, २०२३.

प्रस्ताविा:-
बालकाांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अशिकार अशिशियम, २००९ शदिाांक १ एशप्रल
२०१० पासूि सांपूणप दे िात लागू करण्यात आलेला आहे . प्रस्तुत कायद्यातील कलम-१६ मध्ये,
कोणत्याही बालकास त्याचे प्राथशमक शिक्षण पूणप होईांपयंत एकाच वगात ठे वता येणार िाही अथवा
बालकास िाळे तूि काढू ि टाकता येणार िाही असे िमूद केलेले आहे .
सांदभप क्र. ५ अन्वये केंद्र सरकारिे बालकाांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अशिकार
अशिशियम, २००९ मिील कलम - १६ मध्ये सुिारणा केलेली आहे. त्यािुसार इयत्ता 5 वी व 8 वी
वगांसाठी वार्षिक परीक्षा अशिवायप केलेली आहे .
सांदभप क्र. 6 अन्वये महाराष्ट्र िासिािे बालकाांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क शियम
२०11 मिील शियम- 3 व शियम- 10 मध्ये सुिारणा केलेली आहे. त्यािुसार, इयत्ता 5 वी व 8 वी
वगांसाठी वार्षिक परीक्षा असेल. जर बालक वार्षिक परीक्षा उत्तीणप होऊ िकले िाही, तर त्यास
अशतशरक्त पूरक मागपदिपि प्रदाि करुि वार्षिक परीक्षेचा शिकाल जाहीर झाल्यापासूि दोि
मशहन्याांच्या आत पुिपपरीक्षेची सांिी दे ण्यात येईल. जर ते बालक पुिपपरीक्षेत दे खील िापास झाले, तर
त्याला इयत्ता 5 वी च्या वगात ककवा इयत्ता 8 वी च्या वगात, जसे असेल तसे ठे वले जाईल. मात्र
प्राथशमक शिक्षण पूणप होईपयंत कोणत्याही बालकास िाळे तूि काढू ि टाकले जाणार िाही, अिी
िासि शिणपय क्रमाांकः आरटीई-2022/प्र.क्र. 276/एस.डी-1

तरतूद करण्यात आलेली आहे. या अिुिांगािे इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षा,
पुिपपरीक्षा व मूल्यमापि कायपपद्धती शिशित करण्याची बाब िासिाच्या शवचारािीि होती.

िासि शिणपय:-
इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षा, पुिपपरीक्षा व मूल्यमापि कायपपद्धती सि
२०२३-२४ पासूि खालीलप्रमाणे लागू करण्यात येत आहे .

1) प्रचशलत कायपपद्धती व कायदे िीर बाबी:-


सांदभप क्र. 2 अन्वये महाराष्ट्र राज्यामध्ये सि २०१०-११ या िैक्षशणक विापासूि पासूि इयत्ता
1 ली ते इयत्ता 8 वी साठी सातत्यपूणप सवंकि मूल्यमापि कायपपद्धती लागू करण्यात आलेली आहे.
त्यािुसार इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी मिील शवद्यार्थ्यांचे आकाशरक व सांकशलत मूल्यमापि करण्यात
येते. सदर कायपपद्धतीमिील मुद्दा २.१० िुसार “ड” व त्याखालील श्रेणी शमळाल्यास अिा
शवद्यार्थ्यांिा अशतशरक्त पूरक मागपदिपि करूि शकमाि श्रेणी “क-२” पयंत आणणे िाळा व शिक्षकाांवर
बांििकारक राहील. मात्र, अिा शवद्यार्थ्यांिा कोणत्याही पशरस्स्थतीत त्याच इयत्तेत ठे वता येणार
िाही, असे िमूद करण्यात आलेले आहे.
सबब, इ. 8 वी पयंत कोणत्याही बालकास कोणत्याही इयत्तेमध्ये अिुत्तीणप ठरशवणेत येत
िाही अथवा बालकास त्याच वगात ठे वले जात िाही.

2) इयत्ता 5 वी व 8 वी साठी वार्षिक परीक्षेची आवश्यकता (प्रचशलत मूल्यमापि पद्धतीच्या मयादा):-


1) इयत्ता ८ वी पयंत शवद्याथी िापास होत िाहीत, म्हणजे शवद्यार्थ्यांचे मूल्यमापि होत िाही
असा बऱ्याच पालकाांचा समज आहे. पूवीप्रमाणे वार्षिक परीक्षा घेण्यात याव्यात अिी समाज
भाविा शदसूि येते.
2) सातत्यपूणप सवंकि मूल्यमापि कायपपद्धतीिुसार काही कारणास्तव एखाद्या बालकािे
अपेशक्षत अध्ययि सांपादणूक (क-2 श्रेणी) प्राप्त केलेली िसल्यासही बालकास त्याच वगात
ठे वता येत िव्हते. त्यास पुढील वगात प्रवेि दे णे अशिवायप होते.
3) इयत्ता 8 वी पयंत अिुत्तीणप होत िसल्यािे शवद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दू लपक्ष होत होते.
4) बालकास वयािुरूप प्रवेि द्यावयाचा असल्यािे वरच्या वगात प्रवेि शमळाल्यास
पाठीमागील इयत्ताांची अध्ययि सांपादणूक अपेशक्षत प्रमाणात प्राप्त झालेली िसते, त्यामुळे
बालकाच्या पुढील अध्ययिात अडथळे येतात.

3) इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी साठी वार्षिक परीक्षेबाबत िवीि पद्धतीमुळे होणारे अपेशक्षत फायदे :-
1) इयत्ता १ ली ते इयत्ता ५ वी या प्राथशमक शिक्षणाच्या टप्प्यावर शवद्यार्थ्यांिी अपेशक्षत अध्ययि
सांपादणूक प्राप्त केली आहे ककवा िाही याची वस्तुशिष्ट्ठपणे खात्री होईल.

पृष्ट्ठ 14 पैकी 2
िासि शिणपय क्रमाांकः आरटीई-2022/प्र.क्र. 276/एस.डी-1

2) इयत्ता ६ वी ते इयत्ता ८ वी या उच्च प्राथशमक शिक्षणाच्या टप्प्यावर शवद्यार्थ्यांिी अपेशक्षत


अध्ययि सांपादणूक प्राप्त केली आहे ककवा िाही याची वस्तुशिष्ट्ठपणे खात्री होईल.
3) प्राथशमक शिक्षणाचा पाया भक्कम करूिच शवद्यार्थ्यांिा उच्च प्राथशमक व माध्यशमक स्तरावर
प्रवेि दे ता येईल.
4) उच्च प्राथशमक स्तरावर वयािुरूप समकक्ष वगात प्रवेि दे ण्यापूवी शवद्यार्थ्यांिी प्राथशमक
स्तरावरील अध्ययि शिष्ट्पत्ती प्राप्त केल्या आहेत याची सुशिशिती करता येईल.
5) वार्षिक परीक्षेसाठी आवश्यकतेिुसार सवलतीचे वाढीव गुण, अशतशरक्त पूरक मागपदिपिाची
सोय व पुिपपरीक्षेची सांिी या शविेि प्रयोजिाांमुळे शवद्यार्थ्यामध्ये परीक्षेबाबत असणारी भीती दू र
करता येईल.

4) इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी साठी वार्षिक परीक्षेचा उद्देि:-


1) इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी मिील प्रत्येक शवद्यार्थ्यांची परीक्षा घेऊि विाअखेर प्रत्येक
शवियामध्ये अपेशक्षत अध्ययि सांपादणूक प्राप्त झाली आहे ककवा िाही याची खात्री करणे.
2) इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी मिील प्रत्येक शवद्यार्थ्यांची परीक्षा घेऊि विाअखेर ज्या
शवियामध्ये अपेशक्षत अध्ययि सांपादणूक प्राप्त झाली िाही अिा शवद्यार्थ्यास सांबशित
शवियासाठी अशतशरक्त पूरक मागपदिपि करूि पुिपपरीक्षा घेऊि अपेशक्षत अध्ययि सांपादणूक
प्राप्त झाली आहे याची खात्री करणे.
3) शवद्यार्थ्यांिा शियशमत अभ्यासाची सवय लावणे आशण पुढील िैक्षशणक आव्हािाांिा / स्पिा
परीक्षाांिा सामोरे जाण्यासाठी तयार करणे.

अ) इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी साठी वार्षिक परीक्षा व मूल्यमापि कायपपद्धती:-


१) इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी साठी वार्षिक परीक्षा:-
1) इयत्ता 5 वी व 8 वी साठी प्रथम व शितीय सत्रामध्ये आकाशरक मूल्यमापि िासि शिणपय
शद. २० ऑगस्ट, २०१० अन्वये शवशहत करण्यात आलेल्या सातत्यपूणप सवंकि मूल्यमापि
कायपपद्धतीिुसार करण्यात येईल.
2) सातत्यपूणप सवंकि मूल्यमापि कायपपद्धतीिुसार शितीय सत्रातील सांकशलत मूल्यमापि २
हे वार्षिक परीक्षा म्हणूि सांबोिण्यात येईल.
3) मात्र सांकशलत मूल्यमापि १ चे मूल्यमापि प्रचशलत सातत्यपूणप सवंकि मूल्यमापि
कायपपद्धतीिुसार होईल.

पृष्ट्ठ 14 पैकी 3
िासि शिणपय क्रमाांकः आरटीई-2022/प्र.क्र. 276/एस.डी-1

4) वार्षिक परीक्षा प्रती शविय गुणाांचा भाराांि पुढीलप्रमाणे:

वार्षिक परीक्षा
इयत्ता तोंडी/ प्रात्यशक्षक लेखी परीक्षा एकूण गुण
5 वी 10 40 50
8 वी 10 ५0 ६०

५) वार्षिक परीक्षा ही िैक्षशणक विाच्या शितीय सत्रातील अभ्यासक्रम/पाठ्यक्रम /अपेशक्षत

अध्ययि शिष्ट्पत्ती यावर आिाशरत असेल.


६) वार्षिक परीक्षेसाठी पुढील शवियाांचा समावेि असेल.

इयत्ता शविय
5 वी प्रथम भािा, शितीय भािा, तृतीय भािा, गशणत, पशरसर अभ्यास भाग १ व २
8 वी प्रथम भािा, शितीय भािा, तृतीय भािा, गशणत, शवज्ञाि, सामाशजक िास्त्रे

७) कला, कायािुभव, आरोग्य व िारीशरक शिक्षण या शवियाांसाठी िासि शिणपय शद. २०

ऑगस्ट, २०१० अन्वये शवशहत केलेल्या सातत्यपूणप सवंकि मूल्यमापि कायपपद्धतीिुसार


फक्त आकाशरक मूल्यमापि करण्यात यावे. या शवियाांसाठी वार्षिक परीक्षा व पुिपपरीक्षा
असणार िाही.
८) इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी साठी वार्षिक परीक्षेचे आयोजि शितीय सत्राचे अखेरीस

सािारणपणे एशप्रल मशहन्याच्या दु सऱ्या आठवड्यात िाळास्तरावर करण्यात यावे.


९) सत्राअखेरीस अन्य इयत्ताांसोबतच इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी इयत्ताांचाही शिकाल जाहीर

करण्यात करण्यात यावा.


२) इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी वगोन्नतीसाठी शिकि:-
1) इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी साठी वार्षिक परीक्षा याांचे प्रती शविय एकूण गुण याांचे
आिारावर उत्तीणप / अिुत्तीणप ठरशवण्यात येईल.
2) इयत्ता 5 वी साठी प्रती शविय शकमाि 18 गुण (३५%) प्राप्त करणे आवश्यक राहील.
3) इयत्ता 8वी साठी प्रती शविय शकमाि २१ गुण (३५%) प्राप्त करणे आवश्यक राहील.
4) गुणपत्रकामध्ये श्रेणी ऐवजी गुण दे ण्यात येतील.
5) वार्षिक परीक्षेमध्ये शवद्याथी कोणत्याही शवियामध्ये अिुत्तीणप झाल्यास अथवा कोणत्याही
कारणामुळे वार्षिक परीक्षेस गैरहजर राशहल्यास तो अिुत्तीणप समजण्यात येईल. मात्र
त्याला पुिपपरीक्षा दे ण्याची सांिी उपलब्ि असेल.
6) इयत्ता 5 वी व इयत्ता 8वी तील शवद्याथी अिुत्तीणप होत असल्यास सवलतीचे गुण शवशहत
केल्याप्रमाणे दे ण्यात येतील. मात्र सवलतीचे गुण देऊिही शवद्याथी एक ककवा एकापेक्षा
अशिक शवियात अिुत्तीणप होत असल्यास अिा शवियाची पुिपपरीक्षा घेण्यात येईल.

पृष्ट्ठ 14 पैकी 4
िासि शिणपय क्रमाांकः आरटीई-2022/प्र.क्र. 276/एस.डी-1

7) पुिपपरीक्षा घेण्यापूवी अिुत्तीणप झालेल्या शवियासाठी शवद्यार्थ्यांिा िाळे माफपत अशतशरक्त


पूरक मागपदिपि करण्यात यावे. पुिपपरीक्षा दे ण्यासाठी पात्र ठरलेला एकही शवद्याथी
अशतशरक्त पूरक मागपदिपिापासूि वांशचत राहणार िाही याची काळजी घ्यावी.
8) अशतशरक्त पूरक मागपदिपिासाठीचे वेळापत्रक, शवद्याथी उपस्स्थती, शिक्षक उपस्स्थती
याबाबतच्या िोंदी िाळास्तरावर ठे वण्यात याव्यात.
३) इयत्ता 5 वी व 8 वी साठी पुिपपरीक्षा:-
१) पुिपपरीक्षा केवळ इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी च्या वार्षिक परीक्षेत अिुत्तीणप ठरलेल्या
शवद्यार्थ्यांसाठी घेण्यात येईल.
२) वार्षिक परीक्षेत ज्या शवियामध्ये शवद्याथी अिुत्तीणप झालेला आहे , अिा शवियाांसाठी
पुिपपरीक्षा घेण्यात येईल.
३) कला, कायािुभव, िारीशरक शिक्षण व आरोग्य शिक्षण या शवियाांची पुिपपरीक्षा असणार
िाही.
४) पुिपपरीक्षेमिील गुणाांच्या आिारे च शवद्यार्थ्यास उत्तीणप अथवा अिुत्तीणप ठरशवण्यात यावे.
५) पुिपपरीक्षा प्रती शविय भाराांि पुढीलप्रमाणे असेल.
इयत्ता पुिपपरीक्षा
तोंडी/ प्रात्यशक्षक लेखी परीक्षा एकूण गुण
5 वी 10 40 50
8 वी 10 ५0 ६०
६) पुिपपरीक्षा ही पाठीमागील िैक्षशणक विाच्या शितीय सत्रामिील अभ्यासक्रम/
पाठ्यक्रम/ अध्ययि शिष्ट्पत्ती यावर आिाशरत असेल.
७) वार्षिक परीक्षेत उत्तीणप झालेल्या शवद्यार्थ्यांकशरता गुण सुिारण्यासाठी पुिपपरीक्षा
असणार िाही.
८) इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी साठी वार्षिक परीक्षेचा शिकाल जाहीर झाल्यापासूि शवदभप
वगळता जूिच्या पशहल्या आठवड्यात पुिपपरीक्षा घेण्यात याव्यात. शवदभामध्ये जूिच्या
दु सऱ्या आठवड्यात पुिपपरीक्षा घेण्यात याव्यात.
९) िवीि िैक्षशणक विप सुरु होण्याच्या आत पुिपपरीक्षा घेऊि शिकाल प्रशसद्ध होईल,
यादृष्ट्टीिे शियोजि व अांमलबजावणी िाळाांिी करावी. जेणेकरूि पुिपपरीक्षा दे णारा
शवद्याथी उत्तीणप झाल्यास पुढच्या वगात प्रवेि दे ण्यात यावा.
१०) पुिपपरीक्षेतही शवद्याथी एक ककवा एका पेक्षा जास्त शवियात अिुत्तीणप होत असल्यास
त्यास त्याच वगात ठे वण्यात येईल. (वगोन्नती शदली जाणार िाही)
११) पुिपपरीक्षेचा शिकाल िवीि िैक्षशणक विप सुरु होण्याच्या शकमाि तीि शदवस अगोदर
प्रशसद्ध करणे व सांबशित शवद्यार्थ्याला उपलब्ि करूि दे णे िाळे वर बांििकारक राहील.

पृष्ट्ठ 14 पैकी 5
िासि शिणपय क्रमाांकः आरटीई-2022/प्र.क्र. 276/एस.डी-1

१२) पुिपपरीक्षा घेण्याबाबतची आवश्यक ती पूवत


प यारी केंद्रप्रमुख व िाळा मुख्याध्यापक
याांिी समन्वयािे केंद्रस्तरावर अथवा िाळास्तरावर करावी.
१३) इयत्ता पाचवी पुिपपरीक्षेसाठी प्रशवष्ट्ट झालेल्या प्रत्येक शवियासाठी शकमाि १८ गुण
(३५%) शवद्यार्थ्यािे प्राप्त करणे अशिवायप आहे.
१४) इयत्ता आठवी पुिपपरीक्षेसाठी प्रशवष्ट्ठ झालेल्या प्रत्येक शवियासाठी शकमाि २१ (३५%)
गुण शवद्यार्थ्यािे प्राप्त करणे अशिवायप आहे.
१५) इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी तील शवद्याथी पुिपपरीक्षेत अिुत्तीणप होत असल्यास
सवलतीचे गुण शवशहत केल्याप्रमाणे दे ण्यात येतील.

४) सवलतीचे गुण:-
अ) वार्षिक परीक्षा अथवा पुिपपरीक्षा /तत्सम परीक्षेसाठी सवलतीचे गुण:-
1) वार्षिक परीक्षेिांतर वगोन्नतीसाठी अपात्र ठरणाऱ्या / अिुतीणप होणाऱ्या शवद्यार्थ्यास
उत्तीणप होण्यासाठी वाढीव सवलतीचे गुण (Grace Marks) दे य असतील. एका
शवद्यार्थ्यास सवलतीचे कमाल १० गुण दे ता येतील. कमाल तीि शवियाांसाठी शवभागूि
असे गुण दे ता येतील मात्र एका शवियासाठी कमाल ०५ गुण दे ता येतील.
2) सवलतीचे गुण दे ऊि शवद्याथी उत्तीणप होत असेल तरच सवलतीचे गुण दे ण्यात यावेत.

ब) वयािुरुप समकक्ष वगात प्रवेि:-


1) इयत्ता 5 वी पयंत शवद्यार्थ्यांिा वयािुरूप समकक्ष वगात प्रवेि दे ण्यात येईल.
2) इयत्ता 6 वी ते 8 वी च्या वगात वयािुरूप प्रवेि द्यावयाचा असेल तर त्या शवद्यार्थ्यास
इयत्ता ५ वी ची वार्षिक/ पुिपपरीक्षा उत्तीणप होणे बांििकारक असेल.
3) शवद्याथी पाचवी इयत्तेची वार्षिक परीक्षा/पुिपपरीक्षा उत्तीणप िसल्यास ज्या िाळे त
वयािुरूप प्रवेि शवद्याथी घेणार आहे , अिा िाळे िे इयत्ता 5 वी वगासाठीच्या
पुिपपरीक्षेप्रमाणे त्या शवद्यार्थ्यासाठी अिा तत्सम पशरक्षेचे आयोजि करावे व सदर
परीक्षेचा तात्काळ शिकाल प्रशसद्ध करावा. अिा तत्सम परीक्षेत उत्तीणप झाल्यास
शवद्यार्थ्यास वयािुरूप समकक्ष वगात प्रवेि दे ण्यात यावा. अथवा तो शवद्याथी अिुत्तीणप
झाल्यास त्यास इयत्ता ५ वी च्याच वगात प्रवेि दे ण्यात यावा.
4) इयत्ता 6 वी ते 8 वी च्या वगात वयािुसार प्रवेि घेऊ इस्च्िणाऱ्या शवद्यार्थ्यांसाठी इयत्ता 5
वी ची वार्षिक परीक्षा / पुिपपरीक्षा यासाठी असणाऱ्या प्रश्नपशत्रकेप्रमाणे समाांतर प्रश्नपशत्रका
िाळा स्तरावर काढण्यात याव्यात. यासाठी अभ्यासक्रम शितीय सत्रातील असेल.
यासाठी प्रश्नपशत्रका शिर्षमतीसाठी राज्य िैक्षशणक व सांिोिि प्रशिक्षण पशरिद, महाराष्ट्र,
पुणे च्या वेबसाईट वरील प्रश्न पेढी व िमुिा प्रश्नपशत्रका याांचा आिार घेता येईल. अिा
शवद्यार्थ्यािे प्रत्येक शवियात वार्षिक परीक्षा अथवा पुिपपरीक्षेप्रमाणे शकमाि गुण शमळवूि

पृष्ट्ठ 14 पैकी 6
िासि शिणपय क्रमाांकः आरटीई-2022/प्र.क्र. 276/एस.डी-1

उत्तीणप होणे आवश्यक असेल. उत्तीणप होण्यासाठी आवश्यकता असल्यास परीक्षा अथवा
पुिपपरीक्षाप्रमाणे सवलतीचे गुण दे य असतील.
5) वयािुरूप प्रवेशित बालक शितीय सत्रात उशिरािे दाखल झाल्यास त्यास वार्षिक
परीक्षेस प्रशवष्ट्ट होण्याची सांिी दे ण्यात येईल.

क) इयत्ता 5 वी 8 वी परीक्षा पद्धती: राज्यस्तर सशियांत्रण सशमती :-


इयत्ता ५ वी व ८ वीच्या परीक्षा/पुिपपरीक्षेचे सशियांत्रण व पयपवक्ष
े ण करणेसाठी पुढीलप्रमाणे
राज्यस्तरावर सशमती गठीत करण्यात यावी.
अ.क्र. पदिाम सशमतीतील
पद
१ सांचालक, राज्य िैक्षशणक सांिोिि व प्रशिक्षण पशरिद, महाराष्ट्र, पुणे ३० अध्यक्ष
२ सांचालक (प्राथशमक), प्राथशमक शिक्षण सांचलिालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. सदस्य
३ सांचालक (माध्यशमक), माध्यशमक शिक्षण सांचलिालय,महाराष्ट्र राज्य, पुणे. सदस्य
४ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यशमक व उच्च माध्यशमक शिक्षण मांडळ,पुणे. सदस्य
५ सांचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक शिर्षमती व अभ्यासक्रम सांिोिि सदस्य
मांडळ (बालभारती ), पुणे.
6 अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा पशरिद , पुणे. सदस्य
७ शिक्षण तज्ज्ञ -१ शिमांशत्रत
सदस्य
८ उपसांचालक, समन्वय शवभाग, राज्य िैक्षशणक सांिोिि व प्रशिक्षण पशरिद, सदस्य
महाराष्ट्र ,पुणे ३०. सशचव

सशमतीची काये:-
1) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी वर्षिक परीक्षा, पुिपपरीक्षा व मूल्यमापि कायपपद्धतीच्या
यिस्वतीतेबाबत वेळोवेळी आढावा घेणे.
2) इयत्ता ५ वी व ८ वी वर्षिक परीक्षा, पुिपपरीक्षा व मूल्यमापि कायपपद्धतीमध्ये गरजेिुसार
सुिारणा सुचशवणे.
3) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी वर्षिक परीक्षा, पुिपपरीक्षा व मूल्यमापि कायपपद्धतीची प्रभावी व
गुणवत्तापूणप अांमलबजावणीसाठी उपाययोजिा सूचशवणे.

पृष्ट्ठ 14 पैकी 7
िासि शिणपय क्रमाांकः आरटीई-2022/प्र.क्र. 276/एस.डी-1

ड) इयत्ता 5 वी 8 वी परीक्षा पद्धती शजल्हास्तर सशियांत्रण सशमती:-


इयत्ता ५ वी व ८ वीच्या परीक्षा/पुिपपरीक्षेचे सशियांत्रण व पयपवक्ष
े ण करणेसाठी पुढीलप्रमाणे
शजल्हास्तर स्तरावर सशमती गठीत करण्यात यावी.
अ.क्र. पदिाम सशमतीतील पद
१ शिक्षणाशिकारी /शिक्षण शिरीक्षक - प्राथशमक अध्यक्ष
२ वशरष्ट्ठ अशिव्याख्याता/अशिव्याख्याता, शजल्हा शिक्षण व प्रशिक्षण सांस्था सदस्य
अथवा
वशरष्ट्ठ अशिव्याख्याता/अशिव्याख्याता, प्रादे शिक शवद्या प्राशिकरण
(शजल्हा शिक्षण व प्रशिक्षण सांस्था िसलेल्या शजल्यासाठी)
३ गट शिक्षणाशिकारी (सवप) सदस्य
४ प्रिासिाशिकारी म. ि.पा./ ि.पा./ ि.प. (सवप) सदस्य
६ शवस्ताराशिकारी (शिक्षण)-१ सदस्य
७ शिक्षण तज्ज्ञ १ शिमांशत्रत सदस्य
८ मुख्याध्यापक -१ सदस्य
९ शिक्षक - १ सदस्य
१० उपशिक्षणाशिकारी सदस्य सशचव

सशमतीची काये:-
1) इयत्ता ५ वी व ८ वी वर्षिक परीक्षा, पुिपपरीक्षा व मूल्यमापि कायपपद्धती िासि
शिदे िािुसार शजल्हास्तरावर शियोजि, प्रशिक्षण, सशियांत्रि व अांमलबजावणी करणे
2) इयत्ता ५ वी व ८ वी वर्षिक परीक्षा, पुिपपरीक्षा व मूल्यमापि कायपपद्धती राबवूि
विाआखेरीस परीक्षेसाठी प्रशवष्ट्ठ शवद्याथी, उत्तीणप शवद्याथी, अिुत्तीणप शवद्याथी (परीक्षा,
पुिपपरीक्षा) अहवाल वशरष्ट्ठ कायालयास सादर करणे.
3) शजल्यातील इयत्ता पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षा, पुिपपरीक्षा याांचे वेळापत्रक
घोशित करणे.
4) आकाशरक मूल्यमापिाच्या िोंदी, सांकशलत मूल्यमापि १, वार्षिक परीक्षा, पुिपपरीक्षा
याांच्या प्रश्नपशत्रका व उत्तरपशत्रका याांची शजल्यातील िमुिा आिाशरत िाळा शिवडू ि
तपासणी करणे.
5) अिुत्तीणप शवद्यार्थ्यांसाठी अशतशरक्त पूरक मागपदिपि िाळास्तरावर योग्यप्रकारे
अांमलबजावणी करणेबाबत सूचिा दे णे. ज्या िाळे मध्ये अिुत्तीणप शवद्याथी असतील अिा
िाळे मध्ये भेटी दे णे.
6) शजल्हातील शिक्षकाांिा सांकशलत मूल्यमापि १, वार्षिक परीक्षा, पुिपपरीक्षा याांच्या
प्रश्नपशत्रका काढण्यासांदभात शजल्हा शिक्षण व प्रशिक्षण सांस्थेमाफपत प्रशिक्षण दे णे.
पृष्ट्ठ 14 पैकी 8
िासि शिणपय क्रमाांकः आरटीई-2022/प्र.क्र. 276/एस.डी-1

7) इयत्ता ५ वी व ८ वी सांकशलत मूल्यमापि १, वर्षिक परीक्षा, पुिपपरीक्षा, कॉपीमुक्त,


शिपक्षपातीपणे, पारदिी, शभतीमुक्त, तणावमुक्त वातावरणात पार पडतील, यादृष्ट्टीिे
आवश्यक सूचिा शिगपशमत करणे.
8) परीक्षा कालाविीत शजल्हास्तरीय भरारी पथके तयार करूि िाळाांिा भेटी दे णे.
9) शिकालाची तारीख शिशित करूि िाळाांिा कळशवणे.
10) इयत्ता ५ वी व ८ वी सांकशलत मूल्यमापि १, वर्षिक परीक्षा, पुिपपरीक्षा, या अिुिांगािे
प्रतीमहा सशमतीची बैठक आयोशजत करणे.
ई) इयत्ता 5 वी 8 वी परीक्षा पद्धती तालुकास्तर सशियांत्रण सशमती:-
इयत्ता ५ वी व ८ वीच्या परीक्षा/पुिपपरीक्षेचे सशियांत्रण व पयपवक्ष
े ण करणेसाठी पुढीलप्रमाणे
तालुका स्तरावर सशमती गठीत करण्यात यावी.
अ.क्र. पदिाम सशमतीतील पद
१ गट शिक्षणाशिकारी/प्रिासि अशिकारी, सांबशित तालुका/म.ि.पा. अध्यक्ष
२ केंद्रप्रमुख: १ सदस्य
३ मुख्याध्यापक: १ सदस्य
४ शिक्षक - १ सदस्य
५ सािि व्यक्ती - १ सदस्य
६ शवस्ताराशिकारी/गट समन्वयक/ सहा. प्रिासि अशिकारी/ तत्सम सदस्य सशचव
अशिकारी

सशमतीची काये:-
१) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी वर्षिक परीक्षा, पुिपपरीक्षा व मूल्यमापि कायपपद्धती िासि
शिदे िािुसार तालुकास्तरावर शियोजि, प्रशिक्षण, सशियांत्रि व अांमलबजावणी करणे
२) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी वर्षिक परीक्षा, पुिपपरीक्षा व मूल्यमापि कायपपद्धती राबवूि
विाआखेरीस परीक्षेसाठी प्रशवष्ट्ठ शवद्याथी, उत्तीणप शवद्याथी, अिुत्तीणप शवद्याथी (परीक्षा,
पुिपपरीक्षा) अहवाल वशरष्ट्ठ कायालयास सादर करणे.
३) अिुत्तीणप शवद्यार्थ्यांसाठी अशतशरक्त पूरक मागपदिपि िाळास्तरावर योग्यप्रकारे
अांमलबजावणी करणेबाबत सूचिा दे णे. ज्या िाळे मध्ये अिुत्तीणप शवद्याथी असतील अिा
िाळे मध्ये भेटी दे णे.
४) आकाशरक मूल्यमापिाच्या िोंदी, सांकशलत मूल्यमापि १ , वार्षिक परीक्षा, पुिपपरीक्षा याांच्या
प्रश्नपशत्रका व उत्तरपशत्रका याांची शजल्हास्तरीय सशमतीच्या सूचिेिुसार तालुक्यातील
िमुिा आिाशरत िाळा शिवडू ि तपासणी करणे व शजल्हा सशमतीला अहवाल सादर करणे.
५) तालुक्याांतील शिक्षकाांिा सांकशलत मूल्यमापि १, वार्षिक परीक्षा, पुिपपरीक्षा याांच्या
प्रश्नपशत्रका शवकसिाबाबत शजल्हा शिक्षण व प्रशिक्षण सांस्था व सािि व्यक्ती (BRC/URC)
याांच्या सहायािे प्रशिक्षण दे णे.
पृष्ट्ठ 14 पैकी 9
िासि शिणपय क्रमाांकः आरटीई-2022/प्र.क्र. 276/एस.डी-1

६) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी सांकशलत मूल्यमापि १, वर्षिक परीक्षा, पुिपपरीक्षा या कॉपीमुक्त,


शिपक्षपातीपणे, पारदिी, शभतीमुक्त, तणावमुक्त वातावरणात पार पडतील, यादृष्ट्टीिे
आवश्यक सूचिा शिगपशमत करणे.
७) परीक्षा कालाविीत तालुकास्तरीय भरारी पथके तयार करूि िाळाांिा भेटी दे णे.
८) वशरष्ट्ठ कायालयाकडू ि शदलेल्या शदिाांकािुसार शिकाल शवद्याथी, पालक याांिा
काळशवणेबाबत िाळाांिा कळशवणे.
९) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी सांकशलत मूल्यमापि १, वर्षिक परीक्षा, पुिपपरीक्षा, या अिुिांगािे
प्रती मशहिा तालुकास्तरीय सशमतीची बैठक आयोशजत करणे.

उ) इयत्ता 5 वी 8 वी परीक्षा पद्धती: केंद्रस्तर सशियांत्रण सशमती:-


इयत्ता ५ वी व ८ वीच्या परीक्षा/पुिपपरीक्षेचे सशियांत्रण व पयपवक्ष
े ण करणेसाठी पुढीलप्रमाणे
केंद्रस्तरावर सशमती गठीत करण्यात यावी.
अ.क्र. पदिाम सशमतीतील पद
१ केंद्रप्रमुख (सांबशित केंद्र) अध्यक्ष
२ मुख्याध्यापक : १ सदस्य
३ शिक्षक: २ सदस्य
४ केंद्रिाळा मुख्याध्यापक सदस्य सशचव
सशमतीची काये:-
१) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी वर्षिक परीक्षा, पुिपपरीक्षा व मूल्यमापि कायपपद्धती िासि
शिदे िािुसार केंद्रस्तरावर शियोजि, प्रशिक्षण, सशियांत्रि व अांमलबजावणी करणे
२) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी वर्षिक परीक्षा, पुिपपरीक्षा व मूल्यमापि कायपपद्धती राबवूि
विाखेरीस परीक्षेसाठी प्रशवष्ट्ट शवद्याथी, उत्तीणप शवद्याथी, अिुत्तीणप शवद्याथी (परीक्षा,
पुिपपरीक्षा) अहवाल वशरष्ट्ठ कायालयास सादर करणे.
३) अिुत्तीणप शवद्यार्थ्यांसाठी अशतशरक्त पूरक मागपदिपि िाळास्तरावर योग्यप्रकारे
अांमलबजावणी करणेबाबत सूचिा दे णे. ज्या िाळे मध्ये अिुत्तीणप शवद्याथी असतील अिा
िाळे मध्ये भेटी दे णे.
४) आकाशरक मूल्यमापिाच्या िोंदी, सांकशलत मूल्यमापि १, वार्षिक परीक्षा, पुिपपरीक्षा
याांच्या प्रश्नपशत्रका व उत्तरपशत्रका याांची शजल्हास्तरीय सशमतीच्या सूचिेिुसार
तालुक्यातील िमुिा आिाशरत िाळा शिवडू ि तपासणी करणे व शजल्हा सशमतीला
अहवाल सादर करणे.
५) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी सांकशलत मूल्यमापि १, वर्षिक परीक्षा, पुिपपरीक्षा,
कॉपीमुक्त, शिपक्षपातीपणे, पारदिी, शभतीमुक्त, ताणमुक्त वातावरणात पार पडतील,
यादृष्ट्टीिे आवश्यक सूचिा शिगपशमत करणे.

पृष्ट्ठ 14 पैकी 10
िासि शिणपय क्रमाांकः आरटीई-2022/प्र.क्र. 276/एस.डी-1

६) परीक्षा कालाविीत केंद्रस्तरीय भरारी पथक तयार करूि िाळाांिा भेट दे णे.
७) वशरष्ट्ठ कायालयाकडू ि शदलेल्या शदिाांकािुसार शिकाल शवद्याथी, पालक याांिा
काळशवणेबाबत िाळाांिा कळशवणे.
८) इयत्ता ५ वी व ८ वी सांकशलत मूल्यमापि १, वर्षिक परीक्षा, पुिपपरीक्षा, या अिुिांगािे
प्रती मशहिा सशमतीची बैठक आयोशजत करणे.

ऊ) सवपसािारण सूचिा:-
1) शवद्याथी इयत्ता 5 वी ककवा 8 वी मध्ये अिुत्तीणप झाला म्हणूि अथवा कोणत्याही कारणास्तव
त्यास प्राथशमक शिक्षण पूणप होईपयंत िाळे तूि काढू ि टाकले जाणार िाही.
2) इयत्ता 5 वी व 8 वी साठी िाळास्तरावर शिक्षकाांिी वार्षिक परीक्षा व पुिपपरीक्षा घ्याव्यात.
तसेच उत्तरपशत्रका तपासणी करूि िाळास्तरावर शवशहत कालाविीत शिकाल प्रशसद्ध
करावा.
3) शवद्याथी इयत्ता ५ वी ककवा ८ वी च्या परीक्षेत अिुत्तीणप झाल्यास तसेच त्यािे िाळा
बदलण्याचा शिणपय घेतल्यास तो ज्या िाळे त प्रवेशित होईल त्या िाळे िे त्या शवद्यार्थ्याची
पुिपपरीक्षा घ्यावी.
4) शदव्याांग शवद्यार्थ्यांच्या बाबतीत शद. १६ ऑक्टोंबर २०१८ च्या िासि शिणपयातील त्याांच्या
अध्ययि िैलीिुसार मूल्याांकिाबाबत व िैक्षशणक सवलतीबाबत मागपदिपक सूचिाांिुसार
अांमलबजावणी करण्यात यावी.
5) सदर मूल्यमापि कायपपद्धती राज्यमांडळाचा अभ्यासक्रम लागू असणाऱ्या महाराष्ट्रातील सवप
व्यवस्थापिाच्या व सवप माध्यमाच्या िाळाांिा लागू राहील.
6) याव्यशतशरक्त महाराष्ट्रात इतर अभ्यासक्रम राबशवणाऱ्या सवप मांडळाांिी इयत्ता ५ वी व ८ वी
च्या परीक्षेबाबत सांदभप क्र. ६ िुसार कायपपद्धती शिशित करावी.
7) राज्य िैक्षशणक सांिोिि व प्रशिक्षण पशरिद, महाराष्ट्र, पुणे याांचे माफपत वार्षिक परीक्षा /
पुिपपरीक्षा यासाठी िमुिा प्रश्नपशत्रका, प्रश्नपेढी, प्रश्नपशत्रका भाराांि इत्यादीबाबत वेगळ्यािे
सूचिा आवश्यकतेिुसार शिगपशमत करण्यात येतील.
8) सांकशलत मूल्यमापिासाठी १ साठी प्रश्नपशत्रका िाळास्तरावर तयार करण्यात याव्यात.
9) वार्षिक परीक्षा/पुिपपरीक्षा प्रश्नपशत्रका िाळास्तरावर तयार करण्यात याव्यात.
10) सदर मूल्यमापि कायपपद्धती केवळ इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी लागू राहील. उवपशरत
इयत्ताांच्या मूल्यमापिासाठी िासि शिणपय शद. २० ऑगस्ट २०१० िुसार सातत्यपूणप सवंकि
मूल्यमापि कायपपद्धत्तीचा अवलांब करावा.
11) सदर मूल्यमापि कायपपद्धती िैक्षशणक विप २०२३-२४ पासूि लागू राहील.
12) त्याांचे साठी प्रचशलत सातत्यपूणप सवंकि मूल्यमापि कायपपद्धत्ती लागू असेल.
13) गुणपत्रक िमुिा (परीक्षा व पुिपपरीक्षा) पशरशिष्ट्ठ १ व २ मध्ये दे ण्यात आलेला आहे .

पृष्ट्ठ 14 पैकी 11
िासि शिणपय क्रमाांकः आरटीई-2022/प्र.क्र. 276/एस.डी-1

सदर िासि शिणपय महाराष्ट्र िासिाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर


उपलब्ि करण्यात आला असूि त्याचा सांकेताांक 202312071637512321 असा आहे. हा िासि
शिणपय शडशजटल स्वाक्षरीिे साक्षाांशकत करूि शिगपशमत करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे िािुसार व िावािे.

Digitally signed by IMTIYAZ MUSHTAQUE KAZI

IMTIYAZ
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=SCHOOL
EDUCATION AND SPORTS DEPARTMENT,
2.5.4.20=39a40419de755c2eab61fb555b2fdf8c8d6d652ff18fdf
fbd9c748ab01f6da04, postalCode=400032, st=Maharashtra,

MUSHTAQUE KAZI serialNumber=77A529748C5E7C1BA7A66E81C654BA3C492FD


A5B29E076241DB1BA213DDEDF4E, cn=IMTIYAZ MUSHTAQUE
KAZI
Date: 2023.12.07 16:39:54 +05'30'

( इ. मु. काझी )
सह सशचव, महाराष्ट्र िासि
प्रत :
1. मा. राज्यपालाांचे सशचव, राजभवि, मुांबई.
2. मा.मुख्यमांत्री याांचे प्रिाि सशचव,मांत्रालय,मुांबई.
3. मा.उपमुख्यमांत्री (शवत्त ) याांचे सशचव, मांत्रालय,मुांबई,
4. मा.उपमुख्यमांत्री (गृह) याांचे सशचव, मांत्रालय,मुांबई,
5. मा. मांत्री (िालेय शिक्षण), याांचे खाजगी सशचव, मांत्रालय, मुांबई
6. मा.शवरोिी पक्षिेता (शविािसभा / शविािपशरिद) याांचे स्वीय सहायक, मुांबई.
7. मा. शविािसभा/शविािपशरिद सदस्य शविािमांडळ सशचवालय मुांबई.
8. मा.मुख्य सशचव याांचे उप सशचव, मांत्रालय, मुांबई.

9. अपर मुख्य सशचव/ प्रिाि सशचव/ सशचव (सवप मांत्रालयीि शवभाग), मांत्रालय, मुांबई.
10. प्रिाि सशचव, (िालेय शिक्षण व क्रीडा शवभाग) याांचे स्वीय सहायक, मांत्रालय, मुांबई.
11. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
12. राज्य प्रकल्प सांचालक, महाराष्ट्र प्राथशमक शिक्षण पशरिद, मुांबई.
13. सांचालक, राज्य िैक्षशणक सांिोिि व प्रशिक्षण पशरिद, महाराष्ट्र, पुणे
14. सांचालक, प्राथशमक शिक्षण सांचालिालय, महाराष्ट्र, पुणे
15. सांचालक, माध्यशमक व उच्च माध्यशमक शिक्षण सांचालिालय, महाराष्ट्र, पुणे
16. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यशमक व उच्च माध्यशमक शिक्षण मांडळ, पुणे
17. सांचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक शिर्षमती व अभ्यासक्रम सांिोिि मांडळ,पुणे.
18. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा पशरिद, पुणे
19. शवभागीय शिक्षण उपसांचालक (सवप).
20. प्राचायप, शजल्हा शिक्षण व प्रशिक्षण सांस्था (सवप).
21. शिक्षणाशिकारी (प्राथशमक व माध्यशमक), शजल्हा पशरिद (सवप).
22. शिक्षणाशिकारी, बृहन्मुांबई, महािगरपाशलका, मुांबई.
23. शिक्षण शिरीक्षक, बृहन्मुांबई (पशिम, उत्तर, दशक्षण).
24. अध्यक्ष/सशचव, सी.बी.एस.ई.
पृष्ट्ठ 14 पैकी 12
िासि शिणपय क्रमाांकः आरटीई-2022/प्र.क्र. 276/एस.डी-1

25. अध्यक्ष/ सशचव, आय.सी.एस.ई.


26. अध्यक्ष/सशचव, आय.बी.
27. अध्यक्ष/सशचव, केस्म्िज.
28. महालेखापाल (लेखा व अिुज्ञय
े ता/ लेखा परीक्षा), महाराष्ट्र 1/2 मुांबई, िागपूर.
29. सांचालक, लेखा व कोिागारे, महाराष्ट्र राज्य, मुांबई-63.
30. अशिदाि व लेखा कायालय, मुांबई.
31. सवप वशरष्ट्ठ लेखा परीक्षक (शिक्षण शवभाग).
32. प्रशसद्धी अशिकारी, िालेय शिक्षण, माशहती व जिसांपकप शवभाग, मांत्रालय, मुांबई.
33. सवप कायासािे, िालेय शिक्षण व क्रीडा शवभाग, मांत्रालय, मुांबई.
34. शिवड िस्ती (एसडी-1).

पृष्ट्ठ 14 पैकी 13
िासि शिणपय क्रमाांकः आरटीई-2022/प्र.क्र. 276/एस.डी-1

िासि शिणपय क्रमाांकः आरटीई-2022/प्र.क्र. 276/एस.डी-1, शद. 07.12.2023 सोबतचे


पशरशिष्ट्ट- १
गुणपत्रक िमुिा -वार्षिक परीक्षा /पुिपपरीक्षा
िाळे चे िाव: िाळा UDISE: िैक्षशणक विप:
शवद्यार्थ्याचे िाव : हजेरी क्र. तुकडी इयत्ता :- 5 वी /८ वी
अ.क्र. शविय शकमाि एकूण गुण िेरा
आवश्यक ५०/६० पैकी (उत्तीणप /
गुण पैकी अिुत्तीणप)

१ प्रथम भािा

२ शितीय भािा

३ तृतीय भािा

४ गशणत
पशरसर अभ्यास भाग १ व २ (इयत्ता ५ वी साठी)

सामान्य शवज्ञाि (इयत्ता आठवीसाठी)
६ सामाशजक िास्त्रे (इयत्ता आठवी)

७ कला श्रेणी-

८ कायािुभव श्रेणी-

९ आरोग्य व िारीशरक शिक्षण श्रेणी-

िेकडा गुण : िेरा - उत्तीणप / पुिपपरीक्षा


शिकाल शदिाांक:
वगपशिक्षक िाव व स्वाक्षरी मुख्याध्यापक िाव स्वाक्षरी

िाळे चा शिक्का

गुणपत्रकाबाबत सूचिा:
1) िेरा या स्तांभामध्ये शवियशिहाय उत्तीणप/अिुत्तीणप याची स्पष्ट्ट िोंद करण्यात यावी.
2) कला, कायािुभव, आरोग्य व िारीशरक शिक्षण या शवियाांसाठी दोन्ही सत्राांचे शमळू ि आकाशरक
मूल्यमापि होणार आहे. त्यामुळे या शवियाांच्या बाबतीत शदिाांक २० ऑगस्ट २०१० च्या सातत्यपूणप
सवंकि मूल्यमापि कायपपद्धतीच्या िासि शिणपयातील १०.२ मिील श्रेणी पध््तीिुसार श्रेणी दे ण्यात
यावी. गुणपत्रकावर गुण दे ण्यात येऊ ियेत.
3) पुिपपरीक्षा गुणपत्रकामध्ये कला, कायािुभव, आरोग्य व िा. शिक्षण याांच्या श्रेणीची िोंद घेऊ िये.
4) वार्षिक परीक्षेमध्ये एखाद्या शवियामध्ये शवद्याथी अिुत्तीणप झाला असेल तर त्या शवियासाठी पुिपपरीक्षा
घेण्यात येईल, असा िेरा दे ण्यात यावा.
5) सांबशित शवद्यार्थ्यांिा अथवा पालकाांिा परीक्षेच्या शिकालाशदविीच गुणपत्रक उपलब्ि करूि दे ण्यात
यावे.

पृष्ट्ठ 14 पैकी 14

You might also like