You are on page 1of 18

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील उच्च माध्यणमक

प्रमािपत्र परीक्षा (इ.१२ वी) साठी मूल्यमापन

कायषपध्दती जाहीर करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
शालेय णशक्षि व क्रीडा णवभाग
शासन णनिषय क्र. परीक्षा- 0621/ प्र.क्र. 56/ एसडी- २
हु तात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मागष,
मंत्रालय (णवस्तार), मुंबई - ३२
णदनांक : 02 जुल,ै २०२१
संदभष :
1. शालेय णशक्षि व क्रीडा णवभाग, शासन णनिषय क्र. अभ्यास -२११६/(प्र.क.४३/१६)/एस.डी -४
णदनांक २५ एणप्रल, २०१६
2. शालेय णशक्षि व क्रीडा णवभाग, शासन णनिषय क्र. संकीिष २०१९/प्र.क.(२४३/१९)/एसडी -४
णदनांक ०८ ऑगस्ट, २०१९
3. शालेय णशक्षि व क्रीडा णवभाग, शासन णनिषय क्र. परीक्षा ०६२१/प्र.क.४६/एस.डी-२
णदनांक ११ जून,२०२१
4. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रणशक्षि पणरर्द, महाराष्ट्र, पुिे यांचा प्रस्ताव क्र. राशैसंप्रप/
मूल्यमापन/इ.१२ वी मूल्यमापन प्रस्ताव /२०२१/२०२१ णदनांक २9 जून २०२१

प्रस्तावना -
कोणवड -१९ प्रादु भावाच्या पार्श्षभम
ू ीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये णदनांक १५ जून २०२० पासून
प्रत्यक्ष वगष भरू शकत नसल्याने राज्यातील शाळांमधून णवद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अध्यापन सुरु
करण्याचा णनिषय शासनाने घेतला व शैक्षणिक वर्ष सुरु करण्यात आले, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रणशक्षि
पणरर्द, महाराष्ट्र यांचेमार्षत पयायी शैक्षणिक णदनदर्शशका, दीक्षा अभ्यासमाला, यु ट्यूब चॅनेल, ऑनलाईन
अध्यापन वगष, इ. मार्षत णवद्यार्थ्यांच्या णशक्षिासाठी णवणवध पयाय उपलब्ध करून दे ण्यात आले. सोबत इ.९
वी ते इ.१२ वी साठी दू रदशषनच्या माध्यमातून दे खील शैक्षणिक ताणसकांचे प्रक्षेपि करण्यात आले होते.
कोणवड -१९ चा वाढता प्रादु भाव णवचारात घेता शासनाने लागू केलेले लॉकडाऊन / संचारबंदी णनबंध
वेळोवेळी वाढणवण्यात आले. शासनाने लॉकडाऊन / संचारबंदीच्या णनबंधामध्ये णशणिलता णदल्यानंतर
स्िाणनक पणरस्स्ितीनुसार इयत्ता ९ वी ते १२ वी च्या राज्यातील माध्यणमक शाळा/ उच्च माध्यणमक शाळा/
कणनष्ट्ठ महाणवद्यालये णवद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्स्ितीसह णदनांक २३ नोव्हेंबर २०२० पासून टप्पप्पयाटप्पयाने
सुरू करण्यात आली.
राज्यातील महाराष्ट्र राज्य माध्यणमक व उच्च माध्यणमक णशक्षि मंडळ, पुिे यांचेमार्षत उच्च
माध्यणमक प्रमािपत्र परीक्षा (इ.१२ वी) सन २०२१ च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यानुसार
इ. १२ वी ची परीक्षा णद.२३ एणप्रल २०२१ पासून सुरु होिार होती. कोणवड-१९ चा प्रादुष भाव वाढत गेल्यामुळे
इ.१० वी ची परीक्षा रद्द करण्यात आली व भारत सरकार तर्े इ.१२ वी परीक्षा घ्यावी ककवा कसे याबाबत सवष
राज्यांशी स्व्हडीओ कॉन्र्रन्सींगद्वारे णवचार णवणनमय करण्यात आला. तिाणप कोणवड-१९ चा प्रादु भाव माचष
२०२१ पासून राज्यात मोठ्या प्रमािात वाढत गेल्याने उद्भवलेल्या असामान्य पणरस्स्ितीमुळे इ.१२ वीच्या
परीक्षेसाठी प्रणवष्ट्ट होिाऱ्या सवष णवद्यार्थ्यांचे तसेच परीक्षेसंदभातील सवष घटकांचे णहत लक्षात घेऊन
उपरोक्त संदभष क्र.३ च्या शासन णनिषयाद्वारे खालीलप्रमािे णनिषय घेण्यात आला आहे:-
“सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्ासाठी महाराष्ट्र राज्य माध्यणमक व उच्च माध्यणमक णशक्षि
मंडळामार्षत आयोणजत करण्यात येिारी उच्च माध्यणमक प्रमािपत्र परीक्षा (इ. १२ वी) णवद्यार्थ्यांचे आरोग्य व
शासन णनिषय क्रमांकः परीक्षा- 0621/ प्र.क्र. 56/ एसडी- २

सुरणक्षततेचा णवचार करता रद्द करण्यात येत आहे. इ.१२ वीच्या परीक्षेसाठी प्रणवष्ट्ट सवष णवद्यार्थ्यांना कणनष्ट्ठ
महाणवद्यालय स्तरावर अंतगषत मूल्यांकनाच्या आधारे उत्तीिष करण्यात यावे.” इयत्ता बारावीची परीक्षा रद्द
केल्यामुळे अंतगषत मूल्यमापनाच्या कायषपद्धतीबाबत तसेच गुिपत्रक/ प्रमािपत्र दे ण्याबाबत स्वतंत्रपिे
णनदे श णनगषणमत करण्यात येतील असे सदर शासन णनिषयाद्वारे स्पष्ट्ट करण्यात आले. त्यानुसार इयत्ता १२
वी च्या णवद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाची कायषपद्धती णनणित करिे व णनकाल मंडळामार्षत जाहीर करून
गुिपत्रक व प्रमािपत्र दे ण्याची बाब शासनाच्या णवचाराधीन होती.
राज्यातील णवणवध शैक्षणिक काये व राज्यस्तरीय संस्िांच्या कायामध्ये सुसूत्रता आिण्याच्या दृष्ट्टीने
संदभष क्र. १ मधील णद. २५ एणप्रल २०१६ रोजीच्या शासन णनिषयान्वये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रणशक्षि पणरर्दे कडे शालेय अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, मूल्यमापन, इत्यादी कामांची जबाबदारी सोपणवण्यात
आली आहे. राज्यस्तरीय संस्िांच्या कायामध्ये सुसूत्रता आिण्याच्या दृष्ट्टीने समन्वयाची जबाबदारी आयुक्त
(णशक्षि), महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समन्वय सणमतीस दे ण्यात आली आहे. संचालक,
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रणशक्षि पणरर्द हे सदर सणमतीचे सणचव असून सदर सणमतीमध्ये
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यणमक व उच्च माध्यणमक णशक्षि मंडळ, पुिे, संचालक (माध्यणमक व उच्च
माध्यणमक), संचालक (प्रािणमक), संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक णनर्शमती व अभ्यासक्रम संशोधन
मंडळ, पुिे हे सदस्य आहेत.
राज्यात कोणवड- १९ मुळे उद्भवलेल्या असामान्य पणरस्स्ितीमुळे सन २०२०-२१ या शैक्षणिक
वर्ामधील इ. १२ वीची परीक्षा रद्द केल्यामुळे, सदर परीक्षेसाठी प्रणवष्ट्ट झालेल्या णवद्यार्थ्यांचे मूल्यमापन
कशाप्रकारे करण्यात यावे, याबाबत णशक्षि णवभागाच्या अखत्याणरतील णवणवध संस्िांच्या प्रमुखांसोबत,
णशक्षि क्षेत्रातील काही अनुभवी व्यक्तींसोबत चचा करण्यात आली. यामध्ये इ. १२ वीच्या परीक्षेसंदभात व
णवद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबतच्या णवणवध पयायांचा णवचार करण्यात आला. याबाबत सवषकर्
णवचारणवणनमय करण्यात येऊन आयुक्त (णशक्षि), महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखालील समन्वय
सणमतीच्या बैठकीत णवणवध पयायांमुळे होिारे पणरिाम व करावयाची कायषवाही याबाबत प्रस्ताव सादर
करण्यात आला होता. उपलब्ध सवष पयायांचा णवचार करण्यात येऊन सद्य:स्स्ितीत मूल्यमापन योजनेचा
सवात योग्य पयाय णनणित करण्यात आला व त्यानुसार सदर मूल्यमापन योजनेचा प्रस्ताव शासनास सादर
करण्याचा णनिषय समन्वय सणमतीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. या अनुर्ंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रणशक्षि पणरर्दे ने संदभष क्र. ४ मधील णदनांक २9 जून २०२१ च्या पत्रान्वये शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील
उच्च माध्यणमक प्रमािपत्र परीक्षा (इ.१२ वी) साठी मूल्यमापन कायषपध्दतीचा प्रस्ताव शासनास सादर केला
आहे. याअनुर्ंगाने खालीलप्रमािे णनिषय घेण्यात येत आहे:-

शासन णनिषय -
अध्ययन-अध्यापन प्रणक्रयेची र्लणनष्ट्पती तपासण्यासाठी व णवद्यार्थ्यांची संपादन पातळी णनणित
करण्यासाठी मूल्यमापन प्रणक्रया महत्वपूिष आहे. कोणवड -१९ च्या वाढत्या प्रादु भावाच्या पार्श्षभम
ू ीवर राज्य
मंडळामार्षत आयोणजत करण्यात येिारी शैक्षणिक वर्ष २०२०- २१ मधील इयत्ता 12 वीची परीक्षा रद्द
करण्यात आली असली तरी वर्षभर उच्च माध्यणमक शाळा/ कणनष्ट्ठ महाणवद्यालयांमध्ये णशक्षकांनी
ऑनलाइन, ऑर्लाईन अध्यापन करत असताना व्हाट्सअप बेस्ड मूल्यमापन, गृहकायष, स्वाध्याय, प्रकल्प,
सराव चाचण्या, प्रिम सत्र परीक्षा, सराव परीक्षा इत्यादी णवणवध मागांनी णवद्यार्थ्यांचे ऑनलाईन /
ऑर्लाईन मूल्यमापन केलेले आहे.

पृष्ट्ठ 18 पैकी 2
शासन णनिषय क्रमांकः परीक्षा- 0621/ प्र.क्र. 56/ एसडी- २

2. शासन णनिषय णदनांक ०८ ऑगस्ट २०१९ नुसार सन २०१९-२० पासून इ. ११ वी व सन २०२०-२१

पासून इ. १२ वी साठी सुधाणरत मूल्यमापन योजना लागू करण्यात आली आहे. सदर मूल्यमापन
योजनेनुसार इ. १२ वी साठी णवर्यणनहाय तक्ता - १ मध्ये दशषणवण्यात आल्या प्रमािे लेखी परीक्षा व तोंडी/
प्रात्यणक्षक परीक्षा / अंतगषत मूल्यमापन परीक्षा मंडळामार्षत घेण्यात येते व णवद्यार्थ्यांचे णवर्यणनहाय 100 वा
२०० गुिांचे मूल्यमापन करण्यात येते. मंडळामार्षत घेण्यात येिारी परीक्षा रद्द केल्यामुळे राज्य शैक्षणिक
संशोधन व प्रणशक्षि पणरर्द, महाराष्ट्र, पुिे यांनी णद.२9 जून २०२१ रोजी शासनास सादर केलेल्या
प्रस्तावाच्या अनुर्ंगाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील इ. १२ वी च्या णवद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०१८-१९
मध्ये ककवा त्यापूवी इयत्ता १० वीची परीक्षा णवणवध परीक्षा मंडळांमार्षत (Board) आयोणजत करून
संपादिूकीचे वस्तुणनष्ट्ठ मूल्यमापन करण्यात आले आहे . तसेच या णवद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये
ककवा त्यापूवी इयत्ता ११ वीचे वार्शर्क णनकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. इयत्ता १० वी व इयत्ता ११ वी
चे उपरोक्त मूल्यमापन हे कोणवड-१९ प्रादु भावाच्या पणरस्स्ितीपूवी करण्यात आलेले आहे व णवद्यार्थ्यांच्या
उपरोक्त संपादिूकीचे णवर्श्ासाहष अणभलेख अनुक्रमे संबणधत परीक्षा मंडळांकडे तसेच कणनष्ट्ठ
महाणवद्यालयस्तरावर उपलब्ध आहेत. याचा णवचार करून शासन माध्यणमक शालांत प्रमािपत्र परीक्षा
(इ.१० वी) मधील मूल्यमापन तसेच इ.११ वी व इ.१२ वी मध्ये वर्षभरातील कणनष्ट्ठ महाणवद्यालय स्तरावरील
णवणवध मूल्यमापन साधनांद्वारे करण्यात आलेल्या मूल्यमापनाच्या आधारे उच्च माध्यणमक प्रमािपत्र परीक्षा
(इ.१२ वी) सन २०२१ चा णनकाल जाहीर करण्याचा णनिषय घेत आहे. ही अपवादात्मक पणरस्स्ितीतील सन
२०२०-२१ या शैक्षणिक वर्ासाठीची तात्पुरती व्यवस्िा आहे.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये उच्च माध्यणमक प्रमािपत्र परीक्षा ( इ.१२ वी ) चा णनकाल तयार
करण्यासाठी पुढीलप्रमािे कायषपद्धती अवलंबण्यात यावी.

अ) णनयणमत णवद्यार्थ्यांसाठी कायषपद्धती

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये उच्च माध्यणमक प्रमािपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रणवष्ट्ट झालेल्या
णवद्यार्थ्यांचे इयत्ता १० वी व इयत्ता ११ वी या दोन्ही इयत्तांसाठी संपादिूकीचे वस्तुणनष्ट्ठ मूल्यमापन करून
वार्शर्क णनकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. कोणवड -१९ च्या प्रादु भावामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१
मध्ये राज्यातील णवणवध भागातील उच्च माध्यणमक शाळा / कणनष्ट्ठ महाणवद्यालये या स्िाणनक पणरस्स्ितीमुळे
एकाचवेळी सुरू होऊ शकल्या नाहीत. तसेच राज्यातील सवषच उच्च माध्यणमक शाळा / कणनष्ट्ठ
महाणवद्यालयांमध्ये इ.१२ वी च्या मूल्यमापन प्रणक्रयेतील प्रिम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या,
तत्सम मूल्यमापन यापैकी सवषच परीक्षा घेण्यात आल्या आहेतच असे नाही.
त्यामुळे उच्च माध्यणमक प्रमािपत्र ( इ.१२ वी ) परीक्षा सन २०२१ साठी प्रणवष्ट्ट णवद्यार्थ्यांचे
मूल्यमापन करताना शासन णनिषय णद.०८ ऑगस्ट २०१९ मधील णवर्यणनहाय लेखी व तोंडी/ प्रात्यणक्षक/
अंतगषत मूल्यमापन यासाठी णनधाणरत केलेले गुि कायम ठे वण्यात यावेत.
त्यातील तोंडी/ प्रात्यणक्षक/ अंतगषत मूल्यमापन यासाठी मंडळाच्या सूचनांप्रमािे आयोणजत
परीक्षांमध्ये णवर्यणनहाय प्रत्यक्ष प्राप्पत झालेले गुि अंणतम मूल्यमापनात घेण्यात यावेत. शासन णनिषय णद.०८
ऑगस्ट २०१९ नुसार याबाबतच्या गुिांची सवषसाधारि णवभागिी पुढीलप्रमािे आहे.

पृष्ट्ठ 18 पैकी 3
शासन णनिषय क्रमांकः परीक्षा- 0621/ प्र.क्र. 56/ एसडी- २

तक्ता -१
गुि णवभागिी तोंडी/ प्रात्यणक्षक/
लेखी परीक्षा एकूि गुि णवर्यांची वगषवारी
प्रकार अंतगषत मूल्यमापन
1 2 3 4 5
1. १०० ०0 १०० सवषसाधारि णवर्य
2. ८० २० १०० सवषसाधारि णवर्य
3. ७० ३० १०० सवषसाधारि णवर्य
4. ५० ५० १०० सवषसाधारि णवर्य
5. ८० ७० १५० सवषसाधारि णवर्य (NSQF)
6. ०0 १०० १०० सवषसाधारि णवर्य
7. 80 120 200 णद्वलक्षी (व्यावसाणयक) अभ्यासक्रम
8. 100 100 200 णद्वलक्षी (व्यावसाणयक) अभ्यासक्रम
9. 160 40 200 णद्वलक्षी (व्यावसाणयक) अभ्यासक्रम
10. ८० १२० २०० व्यवसाय अभ्यासक्रम (MCVC)
11. ६० ४० १०० व्यवसाय अभ्यासक्रम (MCVC)

सदर शासन णनिषयानुसार उपरोक्त तक्ता -१ मधील रकाना क्र.2 प्रमािे लेखी परीक्षेसाठी णनधाणरत

केलेले गुि णवद्यार्थ्याची इ. 10 वी मधील मंडळाच्या परीक्षेतील संपादिूक, इ. 11 वी च्या अंणतम

णनकालातील संपादिूक व इ. 12 वी चे वर्षभरातील अंतगषत लेखी मूल्यमापन णवचारात घेऊन णनणित

करण्यात येतील. उपरोक्तप्रमािे लेखी परीक्षेसाठी णनधाणरत एकूि गुिांपैकी 30 टक्के गुि इ. 10 वी मधील

मंडळाच्या परीक्षेतील संपादिूक, 30 टक्के गुि इ. 1१ वी च्या अंणतम णनकालातील संपादिूक व ४० टक्के

गुि इ. 12 वीच्या वर्षभरातील अंतगषत लेखी मूल्यमापनातील गुि यानुसार भारांश णवचारात घेऊन णदले

जातील. इयत्ता 10 वी साठी भारांशानुसार प्राप्पत गुि णनणित करताना मंडळाच्या परीक्षेतील सवाणधक गुि

असलेले तीन णवर्य णवचारात घेतले जातील.

तक्ता -२
अ .क्र. इयत्ता मूल्यमापनाचा तपणशल भारांश
इयत्ता 10 वी मधील मंडळाच्या परीक्षेत सवाणधक गुि णमळालेल्या तीन
१. इयत्ता १० वी ३०%
णवर्यांचे सरासरी गुि
२. इयत्ता ११ वी इयत्ता ११ वी च्या वार्शर्क मूल्यमापनातील णवर्यणनहाय गुि ३०%
वर्षभरातील अंतगषत मूल्यमापनातील प्रिम सत्र परीक्षा, सराव
३. इयत्ता १२ वी ४०%
परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील णवर्यणनहाय गुि

पृष्ट्ठ 18 पैकी 4
शासन णनिषय क्रमांकः परीक्षा- 0621/ प्र.क्र. 56/ एसडी- २

याप्रमािे लेखी व प्रात्यणक्षक परीक्षेसाठी इयत्ताणनहाय संपादिूकीकणरता तक्ता - १ मध्ये नमूद णवर्य
वगषवारी नुसार पुढीलप्रमािे गुि णवभागिी असेल.
तक्ता - ३
लेखी परीक्षा इयत्ता णनहाय गुि तोंडी/
इ.१२ वी णवभागिी प्रात्यणक्षक/ इयत्ताणनहाय गुि
लेखी परीक्षा
अंतगषत एकूि
एकूि
णनधाणरत इ.१० वी इ. ११ वी इ. १२ वी मूल्यमापन गुि
इ. १० वी इ.११ वी इ. १२ वी
गुि (३० %) (३० %) (४० %) गुि
इ.१२ वी

१०० 30 30 40 ० 30 30 ४० १००

८० 24 24 32 २० 24 24 ५२ १००

७० 21 21 28 ३० 21 21 ५८ १००

५० 15 15 20 ५० 15 15 ७० १००

८० 24 24 32 ७० 24 24 १०२ १५०

० 0 0 0 १०० 0 0 १०० १००

80 24 24 32 120 24 24 १५२ २००

100 30 30 40 100 30 30 १४० २००

160 48 48 64 40 48 48 १०४ २००

८० 24 24 32 १२० 24 24 १५२ २००

६० 18 18 24 ४० 18 18 ६४ १००

टीप:- (१) सवषसाधारि णवर्य (NSQF) या णवर्याचे 150 गुिांसाठी मूल्यमापन करण्यात येईल व मंडळ
स्तरावर त्याचे रुपांतर 100 पैकी गुिात करण्यात येईल.

(२) णद्वलक्षी (व्यावसाणयक) अभ्यासक्रम अंतगषत णवद्यार्थ्यांचे 200 गुिांचा एक णवर्य व 100 गुिांचे चार
णवर्य याप्रमािे एकुि 600 गुिांसाठी मूल्यमापन केले जाते.

(3) व्यवसाय अभ्यासक्रम (MCVC) अंतगषत णवद्यार्थ्यांचे 200 गुिांचे तीन णवर्य व 100 गुिांचे तीन
णवर्य याप्रमािे एकुि 900 गुिांसाठी मूल्यमापन केले जाते. तद्नंतर मंडळामार्षत तीन णवर्यांच्या
200 गुिांचे रुपांतर प्रत्येकी 100 गुिात करुन एकुि 600 गुिांच्या आधारे णनकाल णनणित केला जातो.

अ) (१) णवद्यार्थ्यास इयत्ता 10 वी मध्ये मंडळाच्या परीक्षेत सवाणधक गुि णमळालेल्या तीन णवर्यांचे
सरासरी गुि

i. मंडळामार्षत उच्च माध्यणमक शाळांना गुि भरण्याची संगिकीय प्रिाली उपलब्ध करून
दे ण्यात येईल.

पृष्ट्ठ 18 पैकी 5
शासन णनिषय क्रमांकः परीक्षा- 0621/ प्र.क्र. 56/ एसडी- २

ii. इ. १२ वी परीक्षेसाठी प्रणवष्ट्ट झालेल्या प्रत्येक णवद्यार्थ्याच्या इ.१० वीच्या णनकालावरून

सवोत्तम गुि असलेल्या ३ णवर्यांमध्ये प्राप्पत गुिांची सरासरी (१०० पैकी) भरण्याची सुणवधा
असेल. सदर इ. १० वीच्या सरासरी गुिांवरून, इ. १२ वीच्या लेखी परीक्षेसाठी णवर्यणनहाय
णनणित केलेल्या इ.१० वीच्या भारांशानुसार (म्हिजेच तक्ता -३ मध्ये दशषणवण्यात
आल्याप्रमािे ४८/ ३०/ २४/ २१/ १८ /१५ गुिांसाठी) गुि संगिक प्रिालीद्वारे रूपांतर
करून णवद्यार्थ्यास प्रदान केले जातील.
iii. सदर गुिांची मंडळ स्तरावर पडताळिी करण्यासाठी सदर णवद्यार्थ्याने इ. १० वी उत्तीिष
केलेल्या परीक्षेचा मणहना, वर्ष व बैठक क्रमांक नोंदवावा. सदर णवद्यािी एका पेक्षा अणधक
वेळा मंडळाच्या परीक्षेस प्रणवष्ट्ट झाला असल्यास सूट णमळालेल्या प्रत्येक णवर्यासमोर त्या
परीक्षेचे मणहना, वर्ष व बैठक क्रमांक नोंद करावा.
iv. इयत्ता १२ वी च्या ज्या णवर्यांसाठी १०० गुिांचे तोंडी / प्रात्यणक्षक परीक्षा / तत्सम
मूल्यमापन णनधाणरत केले आहे अशा णवर्यांसाठी इ.१० वी व इ.११ वी चे गुि णवचारात
घेतले जािार नाहीत.
v. इतर मंडळाच्या णवद्यार्थ्यांच्या बाबतीत त्याचे इ.१० वी च्या परीक्षेच्या मूळ गुिपत्रकावरून
सवोत्तम गुि णमळालेल्या ३ णवर्यांचे सरासरी गुि (१०० पैकी) काढू न उपरोक्त क्र. ii प्रमािे
संगिक प्रिालीत भरण्यात यावेत.

अ) (२) णवद्यार्थ्यास इ.११ वीच्या अंणतम णनकालामध्ये प्राप्पत गुि

i. णवद्यार्थ्याने इ. ११ वी च्या अंणतम णनकालामध्ये प्राप्पत केलेले णवर्यणनहाय गुि भरण्याची

सुणवधा मंडळाच्या संगिक प्रिालीमध्ये उपलब्ध असेल.
ii. सदर णवर्यणनहाय प्राप्पत गुि संगिक प्रिालीमध्ये भरल्यानंतर इ. १२ वीच्या लेखी
परीक्षेसाठी णवर्यणनहाय णनणित केलेल्या इ.११ वीच्या भारांशानुसार म्हिजेच तक्ता- ३
मध्ये दशषणवल्याप्रमािे ४८ /३० / २४ / २१ / १८ / १५ गुिांसाठी सदर गुिांचे संगिक
प्रिालीद्वारे रूपांतर करून णवद्यार्थ्यास गुि प्रदान केले जातील.
iii. अन्य मंडळातून इ.११ वी उत्तीिष होऊन इ,१२ वी साठी राज्य मंडळाशी संलग्न उच्च
माध्यणमक शाळा/ कणनष्ट्ठ महाणवद्यालयात प्रणवष्ट्ट झालेल्या णवद्यार्थ्याच्या बाबतीत संबंणधत
मंडळाच्या इ.११ वी च्या अंणतम णनकालाच्या आधारे उपरोक्त (ii) प्रमािे कायषवाही करावी.
iv. राज्य मंडळाच्या व अन्य मंडळाच्या णवद्यार्थ्याबाबत इ.१२ वी मध्ये प्रणवष्ट्ट झालेल्या
णवर्यांपैकी एक ककवा अणधक णवर्य इ.११ वी मध्ये घेतलेले नसल्यास अशा णवर्यांसाठी
इ.११ वी मध्ये घेतलेल्या अन्य णवर्यांची सरासरी णवचारात घेऊन १०० पैकी गुि णनणित
करावेत व ते अशा एक ककवा अणधक णवर्यांना दे ऊन उपरोक्तप्रमािे कायषवाही करावी.
इ.११ वी मधील एक ककवा अणधक णवर्य १०० पेक्षा अणधक गुिांचे असल्यास त्या णवर्याचे
गुि प्रिम १०० पैकी गुिामध्ये रुपांतरीत करून कायषवाही करावी.
v. राज्य मंडळाच्या व अन्य मंडळाच्या णवद्यार्थ्याबाबत इ.११ वी उत्तीिष झाल्यानंतर शाखा
बदलून अन्य शाखेत इ.१२ वी साठी प्रवेश घेतला असल्यास सदर णवद्यार्थ्यास इ.११ वी व
इ.१२ वी तील समान णवर्यांची सरासरी णवचारात घेऊन १०० पैकी गुि णनणित करावेत व ते
उवषणरत णवर्यांना दे ऊन कायषवाही करावी.
पृष्ट्ठ 18 पैकी 6
शासन णनिषय क्रमांकः परीक्षा- 0621/ प्र.क्र. 56/ एसडी- २

अ) (३) इ. १२ वी च्या वर्षभरातील अंतगषत मूल्यमापनातील प्रिम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव
चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील णवर्यणनहाय गुि

i. उच्च माध्यणमक शाळांनी/ कणनष्ट्ठ महाणवद्यालयाने णवर्यणनहाय मंजूर आराखडयानुसार

वर्षभर ऑनलाईन / ऑर्लाईन पद्धतीने प्रिम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या वा
तत्सम मूल्यमापन केलेले आहे . त्यामध्ये णवद्यार्थ्यास णवर्यणनहाय प्राप्पत झालेले गुि तसेच
सदर गुि णकती पैकी आहेत ( सदर णवर्यासाठी एकूि णकती गुिांचे अंतगषत मूल्यमापन
आयोणजत केले) इत्यादी तपशील संगिक प्रिालीत भरण्याची सुणवधा असेल. यासंदभात,
वर्षभरात एक ककवा त्यापेक्षा अणधक जेवढ्या परीक्षांसाठी णवद्यािी प्रणवष्ट्ठ झाला असेल
तेवढ्याच परीक्षांचे गुि भरण्यात यावेत.
ii. सदर णवर्यणनहाय प्राप्पत गुि संगिक प्रिालीत भरल्यानंतर तक्ता -३ मध्ये नमूद इ. १२
वीच्या लेखी परीक्षेसाठी णवर्यणनहाय णनणित केलेल्या इ.१२ वीच्या भारांशानुसार म्हिजेच
६४ / ४० / ३२ / २८ / २४ / २० गुिांसाठी सदर गुिांचे संगिक प्रिालीमधून रूपांतर
होऊन सदर गुि णवद्यार्थ्यास संगिक प्रिालीद्वारे प्रदान केले जातील.
iii. अपवादात्मक पणरस्स्ितीत ज्या उच्च माध्यणमक शाळांनी उपरोक्त मूल्यमापन आयोणजत
केले नसेल त्यांनी प्रचणलत पद्धतीने/ अन्य पयायी पद्धतीचा वापर करून ऑनलाईन / अन्य
शक्य पयायी पद्धतीने मूल्यमापन करून णवद्यार्थ्यांना गुिदान करावे व सदर गुि संगिक
प्रिालीमध्ये नमूद करावेत.

अ) (४) मंडळाच्या णवणहत कायषपध्दतीनुसार णवद्यार्थ्यास इ.१२ वीच्या अंणतम तोंडी/ प्रात्यणक्षक परीक्षा/
अंतगषत / तत्सम मूल्यमापन यामध्ये प्रत्यक्ष प्राप्पत झालेले गुि अंणतम णनकालात समाणवष्ट्ठ करिे.

i. ज्या उच्च माध्यणमक शाळा / कणनष्ट्ठ महाणवद्यालयांनी णवर्यणनहाय मंजूर आराखडयानुसार

तोंडी/ प्रात्यणक्षक परीक्षा / अंतगषत / तत्सम मूल्यमापन पूिष केलेले आहे . त्यामध्ये
णवद्यार्थ्यास णवर्यणनहाय प्रत्यक्ष प्राप्पत झालेले गुि संगिकीय प्रिालीत भरण्यात यावेत.
ii. अपवादात्मक पणरस्स्ितीत ज्या उच्च माध्यणमक शाळा / कणनष्ट्ठ महाणवद्यालयांनी तोंडी/
प्रात्यणक्षक परीक्षा/ अंतगषत / तत्सम मूल्यमापन आयोणजत केले नसेल त्यांनी मंडळाने
णदलेल्या णवशेर् मागषदशषक सुचना णवचारात घेऊन प्रचणलत पद्धतीने/ अन्य पयायी पद्धतीचा
वापर करून ऑनलाईन / अन्य शक्य पयायी पद्धतीने मूल्यमापन आयोणजत करून
णवद्यार्थ्यांना गुिदान करावे व सदर गुि संगिक प्रिालीमध्ये नमूद करावेत.

अ) (५) श्रेिी णवर्यांचे मूल्यमापन

श्रेिी णवर्यांसाठी णवणहत पद्धतीने व यावर्ी मंडळाने णदलेल्या णवशेर् मागषदशषक सुचना
णवचारात घेऊन गुिदान करून णवद्यार्थ्यांना प्राप्पत झालेल्या श्रेिी, संगिक प्रिालीमध्ये
नमूद कराव्यात.

अ) (६) उपरोक्त कायषप्रिालीनुसार अंणतम करण्यात आलेल्या णनकालाने समाधान न झालेल्या

णवद्यार्थ्यांसाठी कोणवड -१९ ची पणरस्स्िती सवषसामान्य झाल्यानंतर राज्य मंडळामार्षत प्रचणलत
पृष्ट्ठ 18 पैकी 7
शासन णनिषय क्रमांकः परीक्षा- 0621/ प्र.क्र. 56/ एसडी- २

पध्दतीनुसार आयोणजत केल्या जािाऱ्या परीक्षांमध्ये श्रेिीसुधार योजनेअंतगषत लगतच्या दोन संधी
उपलब्ध असतील. उच्च माध्यणमक प्रमािपत्र परीक्षा श्रेिीसुधार योजनेचे (Class Improvement
Scheme) सवष णनयम या णवद्यार्थ्यांना लागू असतील.

ब) पुनपषरीक्षािी णवद्यार्थ्यांसाठी कायषपद्धती

ब) (१) काही णवर्यांसाठी प्रणवष्ट्ट पुनपषरीक्षािी (णनयणमत व खाजगी पुनपषरीक्षािी)

सदर णवद्यार्थ्यांसाठी णवर्यणनहाय, इयत्ताणनहाय भारांश आणि गुिणवभागिी पुढीलप्रमािे राहील.

तक्ता -४
अ .क्र. इयत्ता मूल्यमापनाचा तपणशल भारांश
इयत्ता 10 वी मधील मंडळाच्या परीक्षेत सवाणधक गुि णमळालेल्या
१. इयत्ता १० वी ५०%
तीन णवर्यांचे सरासरी गुि
राज्य मंडळाच्या यापूवीच्या इयत्ता १२ वी च्या परीक्षांमध्ये उत्तीिष
२. इयत्ता १२ वी ५०%
झालेल्या णवर्यांच्या लेखी परीक्षेतील प्राप्पत गुिांची सरासरी

तक्ता - ५
लेखी परीक्षा इयत्ता
इयत्ताणनहाय गुि
णनहाय गुि णवभागिी तोंडी/
इ.१२ वी लेखी प्रात्यणक्षक/
परीक्षा एकूि अंतगषत एकूि गुि
इ.१० वी इ. १२ वी
णनधाणरत गुि मूल्यमापन इ. १० वी इ. १२ वी
(५० %) (५० %)
गुि
इ.१२ वी
१०० ५० ५० ० ५० ५० १००
८० ४० ४० २० ४० ६० १००
७० ३५ ३५ ३० ३५ ६५ १००
५० २५ २५ ५० २५ ७५ १००
८० 40 40 ७० 40 110 १५०
० 0 0 १०० 0 १०० १००
80 ४० ४० 120 ४० 160 २००
100 ५० ५० 100 ५० 150 २००
160 80 80 40 80 12o २००
८० 40 40 १२० 40 160 २००
६० 30 30 ४० 30 70 १००

पृष्ट्ठ 18 पैकी 8
शासन णनिषय क्रमांकः परीक्षा- 0621/ प्र.क्र. 56/ एसडी- २

राज्य मंडळाच्या यापूवीच्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेत एक वा अणधक णवर्यांत उत्तीिष न होऊ शकल्यामुळे
पुनपषरीक्षािी म्हिून प्रणवष्ट्ट झालेल्या णवद्यार्थ्यांच्या बाबतीत लेखी परीक्षेसाठी उपरोक्त तक्ता - ५ प्रमािे गुि
णनधाणरत केले जातील.

ब) (१.१) णवद्यार्थ्यास इयत्ता 10 वी मध्ये मंडळाच्या परीक्षेत सवाणधक गुि णमळालेल्या तीन णवर्यांचे
सरासरी गुि

i. मंडळामार्षत उच्च माध्यणमक शाळांना गुि भरण्याची संगिकीय प्रिाली उपलब्ध करून
दे ण्यात येईल.
ii. इ. १२ वी परीक्षेसाठी प्रणवष्ट्ट झालेल्या प्रत्येक णवद्यार्थ्याच्या इ.१० वीच्या णनकालावरून
सवोत्तम गुि असलेल्या ३ णवर्यांमध्ये प्राप्पत गुिांची सरासरी (१०० पैकी) भरण्याची सुणवधा
असेल. सदर इ. १० वीच्या सरासरी गुिांवरून, इ. १२ वीच्या लेखी परीक्षेसाठी णवर्यणनहाय
णनणित केलेल्या इ.१० वीच्या भारांशानुसार (म्हिजेच तक्ता -5 मध्ये दशषणवण्यात
आल्याप्रमािे 80/50/40/35/३०/25 गुिांसाठी) गुि संगिक प्रिालीद्वारे रूपांतर होऊन
णवद्यार्थ्यास प्रदान केले जातील.
iii. सदर गुिांची मंडळ स्तरावर पडताळिी करण्यासाठी सदर णवद्यार्थ्याने इ. १० वी उत्तीिष
केलेल्या परीक्षेचा मणहना, वर्ष व बैठक क्रमांक नोंदवावा. सदर णवद्यािी एका पेक्षा अणधक
वेळा मंडळाच्या परीक्षेस प्रणवष्ट्ट झाला असल्यास सूट णमळालेल्या प्रत्येक णवर्यासमोर त्या
परीक्षेचे मणहना, वर्ष व बैठक क्रमांक नोंद करावा.
iv. इयत्ता १२ वी च्या ज्या णवर्यांसाठी १०० गुिांचे तोंडी / प्रात्यणक्षक परीक्षा / तत्सम
मूल्यमापन णनधाणरत केले आहे अशा णवर्यांसाठी इ.१० वी व इ.११ वी चे गुि णवचारात
घेतले जािार नाहीत.
v. इतर मंडळाच्या णवद्यार्थ्यांच्या बाबतीत त्याचे इ.१० वी च्या परीक्षेच्या मूळ गुिपत्रकावरून
सवोत्तम गुि णमळालेल्या ३ णवर्यांचे सरासरी गुि (१०० पैकी) काढू न उपरोक्त क्र. ii प्रमािे
संगिक प्रिालीत भरण्यात यावेत.

ब) (१.२) राज्य मंडळाच्या यापूवी इयत्ता १२ वी च्या परीक्षांमध्ये उत्तीिष झालेल्या णवर्यांच्या लेखी
परीक्षेतील प्राप्पत गुिांची सरासरी

i. सदर णवद्यार्थ्यांसाठी यापूवी इ. १२ वी परीक्षेसाठी प्रणवष्ट्ट होऊन उत्तीिष झालेल्या णवर्यांच्या

बाबतीत सदर परीक्षेचे वर्ष व बैठक क्रमांक भरण्याची सुणवधा असेल. णवद्यािी एका पेक्षा
अणधक वेळा मंडळाच्या परीक्षेस प्रणवष्ट्ट झाला असल्यास णवर्यणनहाय मणहना, वर्ष व बैठक
क्रमांक नोंद करण्याची सुणवधा असेल.
ii. यामध्ये शाळांनी माणहती भरल्यानंतर सदर णवद्यार्थ्यास इ.१२ वी मध्ये उत्तीिष झालेल्या
णवर्यांच्या लेखी परीक्षेत णमळालेल्या गुिांची सरासरी संगिक प्रिालीमार्षत गिन करून
णनणित करण्यात येईल.
iii. इ. १२ वीच्या लेखी परीक्षेसाठी णवर्यणनहाय णनणित केलेल्या इ.१२ वीच्या भारांशानुसार
म्हिजेच तक्ता -५ मध्ये दशषणवण्यात आल्याप्रमािे 80/50/40/35/३०/25 गुिांसाठी

पृष्ट्ठ 18 पैकी 9
शासन णनिषय क्रमांकः परीक्षा- 0621/ प्र.क्र. 56/ एसडी- २

उपरोक्त नमूद इ. १२ वीच्या सरासरी गुिांचे संगिक प्रिालीमधून रूपांतर होऊन संगिक
प्रिालीद्वारे णवद्यार्थ्यास सदर गुि प्रदान केले जातील.

ब) (१.३) मंडळाच्या णवणहत कायषपध्दतीनुसार णवद्यार्थ्यास इ.१२ वीच्या अंणतम तोंडी/ प्रात्यणक्षक परीक्षा/
अंतगषत / तत्सम मूल्यमापन यामध्ये प्रत्यक्ष प्राप्पत झालेले गुि अंणतम णनकालात समाणवष्ट्ठ करिे.

i. ज्या उच्च माध्यणमक शाळा / कणनष्ट्ठ महाणवद्यालयांनी णवर्यणनहाय मंजूर आराखडयानुसार

तोंडी/ प्रात्यणक्षक परीक्षा / अंतगषत / तत्सम मूल्यमापन पूिष केलेले आहे . त्यामध्ये
णवद्यार्थ्यास णवर्यणनहाय प्रत्यक्ष प्राप्पत झालेले गुि संगिकीय प्रिालीत भरण्यात यावेत.
ii. अपवादात्मक पणरस्स्ितीत ज्या उच्च माध्यणमक शाळा / कणनष्ट्ठ महाणवद्यालयांनी तोंडी/
प्रात्यणक्षक परीक्षा/ अंतगषत / तत्सम मूल्यमापन आयोणजत केले नसेल त्यांनी मंडळाने
णदलेल्या णवशेर् मागषदशषक सूचना णवचारात घेऊन प्रचणलत पद्धतीने/ अन्य पयायी पद्धतीचा
वापर करून ऑनलाईन / अन्य शक्य पयायी पद्धतीने मूल्यमापन आयोणजत करून
णवद्यार्थ्यांना गुिदान करावे व सदर गुि संगिक प्रिालीमध्ये नमूद करावेत.

ब) (१.४) श्रेिी णवर्यांचे मूल्यमापन

ज्या णवद्यार्थ्यांना एक ककवा अणधक श्रेिी णवर्यांसाठी सूट णमळालेली नाही त्या णवद्यार्थ्यांसाठी णवणहत
पद्धतीने व यावर्ी मंडळाने णदलेल्या णवशेर् मागषदशषक सुचना णवचारात घेऊन गुिदान करावे व
णवद्यार्थ्यांना प्राप्पत झालेल्या श्रेिी, संगिक प्रिालीमध्ये नमूद कराव्यात.

ब) (२) श्रेिी णवर्यांव्यणतणरक्त एकाही णवर्यात उत्तीिष न झालेले पुनपषरीक्षािी (णनयणमत व खाजगी
पुनपषरीक्षािी)

राज्य मंडळाच्या यापूवीच्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेत श्रेिी णवर्यांव्यणतणरक्त एकाही णवर्यात उत्तीिष न
झाल्याने पुनपषरीक्षािी म्हिून प्रणवष्ट्ट झालेल्या णवद्यार्थ्यांच्या बाबतीत लेखी परीक्षेसाठी उपरोक्त तक्ता -५
प्रमािे णवर्य व इयत्ताणनहाय गुिणवभागिी तसेच खालील तक्ता - ६ प्रमािे भारांश राहील.

तक्ता - ६
अ .क्र. इयत्ता मूल्यमापनाचा तपणशल भारांश
इयत्ता 10 वी मधील मंडळाच्या परीक्षेत सवाणधक गुि णमळालेल्या
१. इयत्ता १० वी ५०%
तीन णवर्यांचे सरासरी गुि
सराव चाचण्या, गृहकायष, प्रकल्प, तत्सम अंतगषत मूल्यमापनातील
२. इयत्ता १२ वी ५०%
णवर्यणनहाय गुि

ब) (२.१) णवद्यार्थ्यास इयत्ता 10 वी मध्ये मंडळाच्या परीक्षेत सवाणधक गुि णमळालेल्या तीन णवर्यांचे
सरासरी गुि
i. मंडळामार्षत उच्च माध्यणमक शाळांना गुि भरण्याची संगिकीय प्रिाली उपलब्ध करून दे ण्यात येईल.

पृष्ट्ठ 18 पैकी 10
शासन णनिषय क्रमांकः परीक्षा- 0621/ प्र.क्र. 56/ एसडी- २

ii. इ. १२ वी परीक्षेसाठी प्रणवष्ट्ट झालेल्या प्रत्येक णवद्यार्थ्याच्या इ.१० वीच्या णनकालावरून

सवोत्तम गुि असलेल्या ३ णवर्यांमध्ये प्राप्पत गुिांची सरासरी (१०० पैकी) भरण्याची सुणवधा
असेल. सदर इ. १० वीच्या सरासरी गुिांवरून, इ. १२ वीच्या लेखी परीक्षेसाठी णवर्यणनहाय
णनणित केलेल्या इ.१० वीच्या भारांशानुसार (म्हिजेच तक्ता -5 मध्ये दशषणवण्यात
आल्याप्रमािे 80/50/40/35/३०/25 गुिांसाठी) गुि संगिक प्रिालीद्वारे रूपांतर करून
णवद्यार्थ्यास प्रदान केले जातील.
iii. सदर गुिांची मंडळ स्तरावर पडताळिी करण्यासाठी सदर णवद्यार्थ्याने इ. १० वी उत्तीिष
केलेल्या परीक्षेचा मणहना, वर्ष व बैठक क्रमांक नोंदवावा. सदर णवद्यािी एका पेक्षा अणधक
वेळा मंडळाच्या परीक्षेस प्रणवष्ट्ट झाला असल्यास सूट णमळालेल्या प्रत्येक णवर्यासमोर त्या
परीक्षेचे मणहना, वर्ष व बैठक क्रमांक नोंद करावा.
iv. इयत्ता १२ वी च्या ज्या णवर्यांसाठी १०० गुिांचे तोंडी / प्रात्यणक्षक परीक्षा / तत्सम
मूल्यमापन णनधाणरत केले आहे अशा णवर्यांसाठी इ.१० वी चे गुि णवचारात घेतले जािार
नाहीत.
v. इतर मंडळाच्या णवद्यार्थ्यांच्या बाबतीत त्याचे इ.१० वी च्या परीक्षेच्या मूळ गुिपत्रकावरून
सवोत्तम गुि णमळालेल्या ३ णवर्यांचे सरासरी गुि (१०० पैकी) काढू न उपरोक्त क्र. ii प्रमािे
संगिक प्रिालीत भरण्यात यावेत.

ब) (2.2) इ. १२ वी मधील सराव चाचण्या, गृहकायष, प्रकल्प, तत्सम अंतगषत मूल्यमापनातील

णवर्यणनहाय गुि

i. अशा णवद्यार्थ्यांच्या बाबतीत उच्च माध्यणमक शाळांनी/ कणनष्ट्ठ महाणवद्यालयाने णवर्यणनहाय

मंजूर आराखडयानुसार ऑनलाईन / ऑर्लाईन पद्धतीने सराव चाचण्या, स्वाध्याय,
गृहकायष, प्रकल्प वा तत्सम मूल्यमापन यापैकी एक ककवा अणधक बाबींच्या आधारे
मूल्यमापन करून णवद्यार्थ्यास गुिदान करावे.
ii. सदर णवर्यणनहाय प्राप्पत गुि संगिक प्रिालीत भरल्यानंतर तक्ता -५ मध्ये नमूद इ. १२
वीच्या लेखी परीक्षेसाठी णवर्यणनहाय णनणित केलेल्या इ.१२ वीच्या भारांशानुसार म्हिजेच
80/50/40/35/३०/25 गुिांसाठी सदर गुिांचे संगिक प्रिालीमधून रूपांतर होऊन सदर
गुि णवद्यार्थ्यास संगिक प्रिालीद्वारे प्रदान केले जातील.

ब) (2.3) मंडळाच्या णवणहत कायषपध्दतीनुसार णवद्यार्थ्यास इ.१२ वीच्या अंणतम तोंडी/ प्रात्यणक्षक परीक्षा/
अंतगषत / तत्सम मूल्यमापन यामध्ये प्रत्यक्ष प्राप्पत झालेले गुि अंणतम णनकालात समाणवष्ट्ठ करिे.

i. ज्या उच्च माध्यणमक शाळा / कणनष्ट्ठ महाणवद्यालयांनी णवर्यणनहाय मंजूर आराखडयानुसार

तोंडी/ प्रात्यणक्षक परीक्षा / अंतगषत / तत्सम मूल्यमापन पूिष केलेले आहे . त्यामध्ये
णवद्यार्थ्यास णवर्यणनहाय प्रत्यक्ष प्राप्पत झालेले गुि संगिकीय प्रिालीत भरण्यात यावेत.
ii. अपवादात्मक पणरस्स्ितीत ज्या उच्च माध्यणमक शाळांनी तोंडी/ प्रात्यणक्षक परीक्षा/ अंतगषत /
तत्सम मूल्यमापन आयोणजत केले नसेल त्यांनी मंडळाने णदलेल्या णवशेर् मागषदशषक सूचना
णवचारात घेऊन प्रचणलत पद्धतीने/ अन्य पयायी पद्धतीचा वापर करून ऑनलाईन/अन्य

पृष्ट्ठ 18 पैकी 11
शासन णनिषय क्रमांकः परीक्षा- 0621/ प्र.क्र. 56/ एसडी- २

शक्य पयायी पद्धतीने मूल्यमापन आयोणजत करून णवद्यार्थ्यांना गुिदान करावे व सदर गुि
संगिक प्रिालीमध्ये नमूद करावेत.

ब) (2.4) श्रेिी णवर्यांचे मूल्यमापन

ज्या णवद्यार्थ्यांना एक ककवा अणधक श्रेिी णवर्यांसाठी सूट णमळालेली नाही त्या णवद्यार्थ्यांसाठी णवणहत
पद्धतीने व यावर्ी मंडळाने णदलेल्या णवशेर् मागषदशषक सुचना णवचारात घेऊन गुिदान करावे व णवद्यार्थ्यांना
प्राप्पत झालेल्या श्रेिी, संगिक प्रिालीमध्ये नमूद कराव्यात.

क) खाजगी णवद्यार्थ्यांसाठी कायषपद्धती ( र्ॉमष नंबर १७)

तक्ता - ७
अ .क्र. इयत्ता मूल्यमापनाचा तपणशल भारांश
इयत्ता 10 वी मधील मंडळाच्या परीक्षेत सवाणधक गुि णमळालेल्या
१. इयत्ता १० वी ५०%
तीन णवर्यांचे सरासरी गुि
सराव चाचण्या, गृहकायष, प्रकल्प, तत्सम अंतगषत मूल्यमापनातील
२. इयत्ता १२ वी ५०%
णवर्यणनहाय गुि

क) (१) णवद्यार्थ्यास इयत्ता 10 वी मध्ये मंडळाच्या परीक्षेत सवाणधक गुि णमळालेल्या तीन णवर्यांचे
सरासरी गुि

i. मंडळामार्षत उच्च माध्यणमक शाळांना गुि भरण्याची संगिकीय प्रिाली उपलब्ध करून
दे ण्यात येईल.
ii. इ. १२ वी परीक्षेसाठी प्रणवष्ट्ट झालेल्या प्रत्येक णवद्यार्थ्याच्या इ.१० वीच्या णनकालावरून
सवोत्तम गुि असलेल्या ३ णवर्यांमध्ये प्राप्पत गुिांची सरासरी (१०० पैकी) भरण्याची सुणवधा
असेल. सदर इ. १० वीच्या सरासरी गुिांवरून, इ. १२ वीच्या लेखी परीक्षेसाठी णवर्यणनहाय
णनणित केलेल्या इ.१० वीच्या भारांशानुसार (म्हिजेच तक्ता -5 मध्ये दशषणवण्यात
आल्याप्रमािे 80/50/40/35/३०/25 गुिांसाठी) गुि संगिक प्रिालीद्वारे रूपांतर करून
णवद्यार्थ्यास प्रदान केले जातील.
iii. सदर गुिांची मंडळ स्तरावर पडताळिी करण्यासाठी सदर णवद्यार्थ्याने इ. १० वी उत्तीिष
केलेल्या परीक्षेचा मणहना, वर्ष व बैठक क्रमांक नोंदवावा. सदर णवद्यािी एका पेक्षा अणधक
वेळा मंडळाच्या परीक्षेस प्रणवष्ट्ट झाला असल्यास सूट णमळालेल्या प्रत्येक णवर्यासमोर त्या
परीक्षेचे मणहना, वर्ष व बैठक क्रमांक नोंद करावा.
iv. इयत्ता १२ वी च्या ज्या णवर्यांसाठी १०० गुिांचे तोंडी / प्रात्यणक्षक परीक्षा / तत्सम
मूल्यमापन णनधाणरत केले आहे अशा णवर्यांसाठी इ.१० वी चे गुि णवचारात घेतले जािार
नाहीत.
v. इतर मंडळाच्या णवद्यार्थ्यांच्या बाबतीत त्याचे इ.१० वी च्या परीक्षेच्या मूळ गुिपत्रकावरून
सवोत्तम गुि णमळालेल्या ३ णवर्यांचे सरासरी गुि (१०० पैकी) काढू न उपरोक्त क्र. ii प्रमािे
संगिक प्रिालीत भरण्यात यावेत.

पृष्ट्ठ 18 पैकी 12
शासन णनिषय क्रमांकः परीक्षा- 0621/ प्र.क्र. 56/ एसडी- २

क) (२) इ. १२ वी मधील सराव चाचण्या, गृहकायष, प्रकल्प, तत्सम अंतगषत मूल्यमापनातील

णवर्यणनहाय गुि

i. अशा णवद्यार्थ्यांच्या बाबतीत उच्च माध्यणमक शाळांनी/ कणनष्ट्ठ महाणवद्यालयाने णवर्यणनहाय

मंजूर आराखडयानुसार ऑनलाईन / ऑर्लाईन पद्धतीने सराव चाचण्या, स्वाध्याय,
गृहकायष, प्रकल्प वा तत्सम मूल्यमापन यापैकी एक ककवा अणधक बाबींच्या आधारे
मूल्यमापन करून णवद्यार्थ्यास गुिदान करावे.
ii. सदर णवर्यणनहाय प्राप्पत गुि संगिक प्रिालीत भरल्यानंतर तक्ता -५ मध्ये नमूद इ. १२
वीच्या लेखी परीक्षेसाठी णवर्यणनहाय णनणित केलेल्या इ.१२ वीच्या भारांशानुसार म्हिजेच
80/50/40/35/३०/25 गुिांसाठी सदर गुिांचे संगिक प्रिालीमधून रूपांतर होऊन सदर
गुि णवद्यार्थ्यास संगिक प्रिालीद्वारे प्रदान केले जातील.

क) (३) मंडळाच्या णवणहत कायषपध्दतीनुसार णवद्यार्थ्यास इ.१२ वीच्या अंणतम तोंडी/ प्रात्यणक्षक परीक्षा/
अंतगषत / तत्सम मूल्यमापन यामध्ये प्रत्यक्ष प्राप्पत झालेले गुि अंणतम णनकालात समाणवष्ट्ठ करिे.

i. ज्या उच्च माध्यणमक शाळा / कणनष्ट्ठ महाणवद्यालयांनी णवर्यणनहाय मंजूर आराखडयानुसार

तोंडी/ प्रात्यणक्षक परीक्षा / अंतगषत / तत्सम मूल्यमापन पूिष केलेले आहे . त्यामध्ये
णवद्यार्थ्यास णवर्यणनहाय प्रत्यक्ष प्राप्पत झालेले गुि संगिकीय प्रिालीत भरण्यात यावेत.
ii. अपवादात्मक पणरस्स्ितीत ज्या उच्च माध्यणमक शाळा / कणनष्ट्ठ महाणवद्यालयांनी तोंडी/
प्रात्यणक्षक परीक्षा / अंतगषत / तत्सम मूल्यमापन आयोणजत केले नसेल त्यांनी मंडळाने
णदलेल्या णवशेर् मागषदशषक सूचना णवचारात घेऊन प्रचणलत पद्धतीने/ अन्य पयायी पद्धतीचा
वापर करून ऑनलाईन/अन्य शक्य पयायी पद्धतीने मूल्यमापन आयोणजत करून
णवद्यार्थ्यांना गुिदान करावे व सदर गुि संगिक प्रिालीमध्ये नमूद करावेत.

क) (४) श्रेिी णवर्यांचे मूल्यमापन

श्रेिी णवर्यांसाठी णवणहत पद्धतीने व यावर्ी मंडळाने णदलेल्या णवशेर् मागषदशषक सुचना णवचारात
घेऊन गुिदान करून णवद्यार्थ्यांना प्राप्पत झालेल्या श्रेिी, संगिक प्रिालीमध्ये नमूद कराव्यात.
ड) तुरळक णवर्य घेऊन प्रणवष्ट्ट होिारे परीक्षािी ( Isolated Candidates )
तक्ता -८
अ .क्र. मूल्यमापनाचा तपणशल गुि
राज्य मंडळाच्या वा अन्य मंडळाच्या यापूवीच्या इ.१२ वी
णवर्यणनहाय णनधाणरत
1. च्या परीक्षेमध्ये उत्तीिष झालेल्या सवष णवर्यांच्या लेखी
मूल्यमापना प्रमािे
परीक्षेतील प्राप्पत गुिांची सरासरी
णवद्यार्थ्याचे इ.१२ वीचे अंणतम तोंडी/ प्रात्यणक्षक परीक्षा/ णवर्यणनहाय णनधाणरत
2.
अंतगषत मूल्यमापन मूल्यमापना प्रमािे

i. राज्य मंडळाच्या वा अन्य मंडळाच्या यापूवीच्या इ.१२ वी च्या परीक्षेमध्ये उत्तीिष झालेल्या व
वेगळ्या णवर्यांसाठी तुरळक णवर्य घेऊन प्रणवष्ट्ट झालेल्या णवद्यार्थ्यांच्या बाबतीत त्याने
पृष्ट्ठ 18 पैकी 13
शासन णनिषय क्रमांकः परीक्षा- 0621/ प्र.क्र. 56/ एसडी- २

यापूवीच्या इ.१२ वी च्या परीक्षेमध्ये उत्तीिष झालेल्या सवष णवर्यांच्या लेखी परीक्षेत प्राप्पत
गुिांच्या सरासरी एवढे (१०० पैकी) गुि प्रणवष्ट्ट झालेल्या णवर्याच्या लेखी परीक्षेसाठी
णवर्यणनहाय णनधाणरत केलेल्या गुिांमध्ये रुपांतरीत करून दे ण्यात येतील.
ii. उच्च माध्यणमक शाळांनी/ कणनष्ट्ठ महाणवद्यालयांनी संगिक प्रिालीमध्ये अशा णवद्यार्थ्यांचे
यापूवी उत्तीिष झालेले णवर्य, परीक्षेचा मणहना व वर्ष तसेच बैठक क्रमांक अचूक नोंदवावेत.
iii. उच्च माध्यणमक शाळांनी / कणनष्ट्ठ महाणवद्यालयांनी णवर्यणनहाय मंजूर आराखडयानुसार
तोंडी/ प्रात्यणक्षक परीक्षा/ अंतगषत मूल्यमापन केलेले आहे . त्यामध्ये णवद्यार्थ्यास णवर्यणनहाय
प्रत्यक्ष प्राप्पत झालेले गुि संगिकीय प्रिालीत भरण्यात यावेत.
iv. अपवादात्मक पणरस्स्ितीत ज्या उच्च माध्यणमक शाळांनी तोंडी/ प्रात्यणक्षक परीक्षा/ अंतगषत
मूल्यमापन आयोणजत केले नसेल त्यांनी मंडळाने णदलेल्या णवशेर् मागषदशषक सूचना
णवचारात घेऊन प्रचणलत पद्धतीने/ अन्य पयायी पद्धतीचा वापर करून ऑनलाईन/अन्य
शक्य पयायी पद्धतीने मूल्यमापन करून णवद्यार्थ्यांना गुिदान करावे व सदर गुि संगिक
प्रिालीमध्ये नमूद करावेत.

इ) श्रेिीसुधार योजनेअंतगषत प्रणवष्ट्ट णवद्यािी

श्रेिीसुधार योजनेअंतगषत उच्च माध्यणमक प्रमािपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन 2021 साठी प्रणवष्ट्ट
झालेल्या णवद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या प्रचणलत पध्दतीनुसार श्रेिीसुधार योजनेअंतगषत असलेल्या दोन
संधींमध्ये उपरोक्त रद्द झालेल्या परीक्षेची गिना करण्यात येिार नाही. त्यामुळे त्याला उवषणरत एक ककवा
दोन संधी उपलब्ध असतील.

i. उच्च माध्यणमक प्रमािपत्र (इ.१२ वी) परीक्षा माचष २०२० मध्ये सवष णवर्यांसह प्रणवष्ट्ट होऊन
उत्तीिष झालेल्या णवद्यार्थ्यांना नोव्हेंबर - णडसेंबर २०२० मधील परीक्षेत प्रिम संधी उपलब्ध
होती. आता यानंतर मंडळामार्षत आयोणजत करण्यात येिाऱ्या प्रिम परीक्षेची आिखी एक
संधी अशा णवद्यार्थ्यांना उपलब्ध असेल.
ii. उच्च माध्यणमक प्रमािपत्र (इ.१२ वी) परीक्षा नोव्हेंबर - णडसेंबर २०२० मध्ये सवष णवर्यांसह
प्रणवष्ट्ट होऊन उत्तीिष झालेल्या णवद्यार्थ्यांना एणप्रल - मे २०२१ मधील परीक्षेत प्रिम संधी
उपलब्ध होती तिाणप सदर परीक्षा रद्द झाल्याने आता यानंतर मंडळामार्षत आयोणजत
करण्यात येिाऱ्या लगतच्या पुढील दोन परीक्षांच्या संधी अशा णवद्यार्थ्यांना उपलब्ध
असतील.
iii. वरील ( i ) व ( ii ) णवचारात घेता अशा णवद्यार्थ्यांचा णनकाल तयार करण्यात येिार नाही.

3. उच्च माध्यणमक शाळा / कणनष्ट्ठ महाणवद्यालय स्तरावर णनकाल सणमतीची स्िापना

प्रत्येक उच्च माध्यणमक शाळा / कणनष्ट्ठ महाणवद्यालय त्यांच्या स्तरावर मुख्याध्यापक/ प्राचायष
यांच्यासह कमाल ०७ सदस्य असलेली णनकाल सणमती गठीत करेल. संबंणधत शाळे चे मुख्याध्यापक/ प्राचायष
सदर सणमतीचे अध्यक्ष राहतील. सदस्यांपैकी उपमुख्याध्यापक/उपप्राचायष/पयषवक्ष
े क /सेवाजेष्ट्ठ णशक्षक
सणमतीचे सदस्य सणचव म्हिून काम पाहतील.

पृष्ट्ठ 18 पैकी 14
शासन णनिषय क्रमांकः परीक्षा- 0621/ प्र.क्र. 56/ एसडी- २

i. संबंणधत णवर्य णशक्षक आपल्या णवर्यांचा वरील कायषपद्धतीनुसार णनकाल तयार करतील व
सदर णनकाल वगषणशक्षकाकडे सादर करतील.

ii. वगषणशक्षक णवर्य णशक्षकांनी सादर केलेल्या णवर्यणनहाय गुिांचे व श्रेिीचे संकलन करून
आपल्या वगाचा णनकाल मंडळाने णनणित केलेल्या णवणहत नमुन्यात तयार करून, शाळे च्या
णनकाल सणमतीकडे सादर करेल.

iii. णनकाल सणमती वगषणशक्षकांनी तयार केलेल्या णनकालाचे परीक्षि व णनयमन करून वरील
कायषपद्धतीनुसार अचूक असल्याची खात्री करून स्वाक्षरीसह दोन प्रतीत प्रमाणित करेल.

iv. णनकाल सणमतीने प्रमाणित केलेले गुि व श्रेिी संबंणधत उच्च माध्यणमक शाळे च्या / कणनष्ट्ठ
महाणवद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी/ प्राचायांनी संगिक प्रिालीत नोंदवावेत.

v. णनकाल सणमतीने अंणतम केलेल्या णनकालपत्रकाची एक मूळ प्रत सणमती सदस्यांच्या

स्वाक्षरीने उच्च माध्यणमक शाळा / कणनष्ट्ठ महाणवद्यालयात मुख्याध्यापकाच्या/ प्राचायांच्या
अणभरक्षेत ठे वण्यात येईल.

vi. णनकाल सणमतीने अंणतम केलेल्या णनकालपत्रकाची दु सरी मूळ प्रत व इ.११ वीच्या
णवद्यािीणनहाय अंणतम णनकालाची सणमतीने साक्षांणकत केलेली प्रत सीलबंद पाणकटात
णवभागीय मंडळाकडे सादर करण्यात यावी. यासोबत अन्य मंडळातून इयत्ता १० वी, इयत्ता
११ वी उत्तीिष झालेल्या णवद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर वगांच्या गुिपणत्रकेची साक्षांणकत प्रत
सादर करण्यात यावी.

4. अणभलेख जतन करिे

इयत्ता ११ वीच्या वार्शर्क मूल्यमापनाचे अणभलेख व इयत्ता १२ वीच्या अंतगषत मूल्यमापनाच्या

संदभातील सवष अणभलेख, संबंणधत उत्तरपणत्रका व तत्सम बाबी णनकाल सणमतीच्या पडताळिीनंतर
सीलबंद करून मुख्याध्यापकांच्या/ प्राचायांच्या ताब्यात ठे वण्यात याव्यात.

माध्यणमक शाळा संणहतेनुसार सदर अणभलेख सुमारे अठरा मणहने जतन करून ठे वण्यात यावेत व
आवश्यकता भासेल तेव्हा शालेय णशक्षि णवभागाच्या क्षेत्रीय अणधकाऱ्यांना / पिकास पडताळिीसाठी
उपलब्ध करून दे ण्यात यावेत.

5. अणभलेखांची पडताळिी

उच्च माध्यणमक प्रमािपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या संदभातील णवद्यािी मूल्यमापन नोंदपत्रके, आवश्यक
अणभलेख व तत्सम बाबी यांची तपासिी/ पडताळिी मंडळाकडू न णवभागीय मंडळे व शालेय णशक्षि
णवभागातील क्षेत्रीय अणधकारी / पिकांमार्षत करण्यात येईल. शाळांनी संगिकीय प्रिालीमध्ये
णवद्यािीणनहाय भरलेल्या गुिांच्या नोंदी व उच्च माध्यणमक शाळे कडे / कणनष्ट्ठ णवद्यालयाकडे उपलब्ध
असलेल्या अणभलेखातील प्रत्यक्ष गुि याची पडताळिी करण्यात येईल.

पृष्ट्ठ 18 पैकी 15
शासन णनिषय क्रमांकः परीक्षा- 0621/ प्र.क्र. 56/ एसडी- २

6. कायषपद्धतीचे उल्लंघन करिाऱ्या उच्च माध्यणमक शाळांच्या/ कणनष्ट्ठ णवद्यालयांच्या बाबतीत

करावयाची कारवाई

सदर शासन णनिषयाद्वारे णदलेल्या कायषपद्धतीचे व या संदभात मंडळाने णदलेल्या सुचनांचे उल्लंघन
करिाऱ्या उच्च माध्यणमक शाळा/ कणनष्ट्ठ णवद्यालय/ व्यक्ती/ सणमती पालन करिार नाहीत अिवा त्यामध्ये
कसूर करतील वा अणभलेखांमध्ये गैरप्रकार करतील, अशा उच्च माध्यणमक शाळा/ कणनष्ट्ठ णवद्यालय
यांच्याबाबतीत

1. मंडळ मान्यता , मंडळ सांकेतांक काढू न घेण्याची कायषवाही करण्यात येईल.

2. णनकाल तयार करिाऱ्या प्रणक्रयेतील कोित्याही घटकाने कायषपद्धतीचे उल्लंघन केल्यास/
दस्तऐवजात र्ेरर्ार केल्यास अिवा गैरप्रकार व अणनयणमतता केल्यास दोर्ीवर णशस्तभंग
णवर्यक आणि / ककवा आर्शिक दं डात्मक कारवाई करण्यात येईल.
3. गैरप्रकार व अणनयणमतता याचे स्वरूप पाहू न सदर उच्च माध्यणमक शाळे तील / कणनष्ट्ठ
महाणवद्यालयातील णवद्यार्थ्यांचे णनकाल राखीव ठे विे / रद्द करिे याचा णनिषय मंडळातर्े
घेण्यात येईल.

वरीलपैकी एक ककवा अणधक प्रकारची कारवाई करण्याचे अणधकार संबंणधत सक्षम प्राणधकरिास
राहतील.

7. मंडळाच्या संगिक प्रिालीवर उच्च माध्यणमक शाळा / कणनष्ट्ठ महाणवद्यालयांनी भरलेली माणहती
अंणतम समजली जािे

णवद्यार्थ्यांचे णवर्यणनहाय गुि भरण्यासाठी मंडळामार्षत संगिकीय प्रिाली उपलब्ध करून दे ण्यात
येईल. सदर प्रिालीवर उच्च माध्यणमक शाळा / कणनष्ट्ठ महाणवद्यालयांच्या णनकाल सणमतीने अंणतम केलेले
णवद्यार्थ्यांचे णवर्यणनहाय गुि मंडळाने णदलेल्या मुदतीत भरावेत. उच्च माध्यणमक शाळा / कणनष्ट्ठ
महाणवद्यालयांनी सदर गुि अंणतम करून प्रिालीमध्ये सादर केल्यानंतर त्यामध्ये कोित्याही प्रकारचा बदल
करता येिार नाही. त्यामुळे संगिकीय प्रिालीमध्ये माणहती भरण्यापूवी योग्य ती खात्री करून व आवश्यक
ती दक्षता घेऊनच माणहती भरावी.

8. कोित्याही प्रकारचे मूल्यमापन न झालेले णवद्यािी (णदव्यांग णवद्यार्थ्यांसहीत )

अपवादात्मक पणरस्स्ितीमध्ये उच्च माध्यणमक शाळा/ कणनष्ट्ठ णवद्यालयाने आयोणजत केलेल्या सराव
चाचण्या, प्रिम सत्र, सराव परीक्षा अिवा इतर अंतगषत मूल्यमापनासाठी एखादा णवद्यािी उपस्स्ित नसेल
तर अशा णवद्यार्थ्याबाबत ऑनलाइन, दू रध्वनीद्वारे वा तत्सम प्रणक्रयेद्वारे एकास एक पद्धतीने वस्तुणनष्ट्ठ
मूल्यमापन करावे व आवश्यक नोंदी करून गुिदान करावे.

णदव्यांग णवद्यार्थ्यांबाबत ऑनलाइन/ दू रध्वनीद्वारे एकास एक पद्धतीने वस्तुणनष्ट्ठ मूल्यमापन करावे व

आवश्यक नोंदी करून गुिदान करावे.

पृष्ट्ठ 18 पैकी 16
शासन णनिषय क्रमांकः परीक्षा- 0621/ प्र.क्र. 56/ एसडी- २

9. श्रेिी णवर्यांचे मूल्यमापन

उच्च माध्यणमक प्रमािपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी श्रेिी णवर्यांचे अंतगषत मूल्यमापन मंडळाच्या
प्रचणलत पध्दतीनुसार तसेच मंडळाच्या णवशेर् मागषदशषक सूचना णवचारात घेऊन पूिष करून णवर्यणनहाय
श्रेिी , मंडळातर्े दे ण्यात आलेल्या संगिक प्रिालीत नोंदवावी.

10. गुिपडताळिी / उत्तरपणत्रकांच्या छायांणकत प्रती णमळिे / पुनमूषल्यांकन

उच्च माध्यणमक प्रमािपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन २०२१ चा णनकाल उच्च माध्यणमक शाळास्तरावर /
कणनष्ट्ठ महाणवद्यालय स्तरावर उपरोक्त नमूद केलेल्या णवणवध मूल्यांकन प्रणक्रयेद्वारे तयार करण्यात येत
असल्याने तसेच अंतगषत मूल्यमापनासाठी ग्राह्य धरलेल्या प्रिम सत्र परीक्षा / सराव परीक्षा / अन्य
मूल्यमापन इ. परीक्षांच्या उत्तरपणत्रका णवद्यार्थ्यांना दाखणवल्या / घरी णदल्या जात असल्याने गुिपडताळिी,
उत्तरपणत्रकांची छायांणकत प्रती णमळिे, पुनमूषल्यांकन या सुणवधा सदर परीक्षेसाठी कोित्याही स्तरावर
उपलब्ध नसतील.

11. कायषवाहीचे वेळापत्रक

सदर धोरिानुसार उच्च माध्यणमक प्रमािपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन २०२१ साठी णवद्यार्थ्यांची
मूल्यमापन प्रणक्रया पूिष करण्याचे सणवस्तर वेळापत्रक व आवश्यक सूचना या राज्य मंडळामार्षत जाहीर
करण्यात येईल.

12. उच्च माध्यणमक शाळा/ कणनष्ट्ठ महाणवद्यालय यांना सहाय्य

उच्च माध्यणमक प्रमािपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन २०२१ मूल्यमापन प्रणक्रया उच्च माध्यणमक शाळा /
कणनष्ट्ठ महाणवद्यालय स्तरावर गठीत णनकाल सणमतीच्या मार्षत राबणवण्यासाठी खालील प्रमािे सहाय्य
उपलब्ध करून दे ण्यात येईल.

1. सदर मूल्यमापन प्रणक्रयेची माणहती उच्च माध्यणमक शाळा / कणनष्ट्ठ महाणवद्यालयांना

दे ण्यासाठी वेणबनारचे आयोजन करण्यात येईल.
2. सदर मूल्यमापन प्रक्रीयेसंदभात सतत णवचारले जािारे प्रश्न व उत्तरे (FAQ)
https://mahahsscboard.in/ अपलोड करण्यात येतील
3. उपरोक्त मूल्यमापन प्रणक्रयेतील णवद्यािी बैठक क्रमांकणनहाय व णवर्यणनहाय गुि
नोंदणवण्यासाठी संगिकीय प्रिाली उच्च माध्यणमक शाळा / कणनष्ट्ठ महाणवद्यालयांना
मंडळामार्षत उपलब्ध करून दे ण्यात येईल. तसेच याबाबत सणवस्तर सूचना मंडळाच्या
संकेतस्िळावर उपलब्ध करून दे ण्यात येतील.
4. णवभागस्तरावर णवभागीय मंडळाचे अणधकारी या मूल्यमापन धोरिाच्या संदभात आवश्यक
मागषदशषन करण्यासाठी उपलब्ध राहतील, त्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन उपलब्ध करून
दे ण्यात येईल याची माणहती https://mahahsscboard.in/ संकेतस्िळावर उपलब्ध
करून दे ण्यात येईल.

पृष्ट्ठ 18 पैकी 17
शासन णनिषय क्रमांकः परीक्षा- 0621/ प्र.क्र. 56/ एसडी- २

13. उच्च माध्यणमक प्रमािपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन 2021 चा अंणतम णनकाल उपरोक्त नमूद
मूल्यमापन प्रणक्रयेच्या आधारे उच्च माध्यणमक शाळास्तरावर/ कणनष्ट्ठ महाणवद्यालयाच्या स्तरावर
गठीत णनकाल सणमतीने परीक्षि व णनयमन केलेल्या व मंडळाच्या संगिक प्रिालीत नोंदणवलेल्या
गुिांच्या आधारे महाराष्ट्र राज्य माध्यणमक व उच्च माध्यणमक णशक्षि मंडळ, पुिे यांच्यामार्षत अंणतम
करण्यात येईल. सदर णनकालप्रणक्रयेत शासनाच्या व मंडळाच्या धोरिानुसार व तरतुदीनुसार देय
असलेल्या अन्य गुिांचा लाभ प्रचणलत पद्धतीनुसार दे य राहील व उत्तीिषतेचे अन्य णनकर् लागू
राहतील.सदर णनकालाच्या आधारे मंडळामार्षत गुिपत्रक व प्रमािपत्र दे ण्यात येईल.

सदर शासन णनिषय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्िळावर उपलब्ध

करण्यात आला असून त्याचा संगिक सांकेतांक क्रमांक 202107021615145121 असा आहे. हा आदे श
णडजीटल स्वाक्षरीने साक्षांणकत करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शानुसार व नावाने, Digitally signed by RAJENDRA SHANKARRAO PAWAR

RAJENDRA
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=SCHOOL EDUCATION &
SPORT DEPARTMENT, postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=679184b88f7019ef64ad6ddc2495ca280267c0d4755ce63fa70

SHANKARRAO PAWAR
c45cf755d9373,
serialNumber=01d5ac9d227fcf738d4d5a366976c83175db4f05841180
7fb1031c17dd155677, cn=RAJENDRA SHANKARRAO PAWAR
Date: 2021.07.02 16:22:58 +05'30'

( राजेंद्र पवार )
सह सणचव, महाराष्ट्र शासन
प्रत,
1. मा. मंत्री, शालेय णशक्षि णवभाग यांचे खाजगी सणचव
2. मा. राज्यमंत्री, शालेय णशक्षि णवभाग यांचे खाजगी सणचव
3. मा.अपर मुख्य सणचव, शालेय णशक्षि व क्रीडा णवभाग
4. आयुक्त णशक्षि, महाराष्ट्र राज्य, पुिे
5. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यणमक व उच्च माध्यणमक णशक्षि मंडळ, पुिे
6. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रणशक्षि पणरर्द, महाराष्ट्र, पुिे
7. णशक्षि संचालक (माध्यणमक व उच्च माध्यणमक), महाराष्ट्र राज्य, पुिे
8. सवष णवभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यणमक व उच्च माध्यणमक णशक्षि मंडळ
9. सवष णवभागीय सणचव, महाराष्ट्र राज्य माध्यणमक व उच्च माध्यणमक णशक्षि मंडळ
10. सवष णवभागीय णशक्षि उपसंचालक
11. प्राचायष, णजल्हा णशक्षि व प्रणशक्षि संस्िा, सवष
12. सवष णशक्षिाणधकारी (माध्यणमक), णजल्हा पणरर्द, सवष.

पृष्ट्ठ 18 पैकी 18

You might also like