You are on page 1of 2

संदर्भ : १.- महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रं.

पीआरई
१०९९ /२२८५/प्राशि—१ दि. ११ ओगस्ट १९९९
२. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रं.आरटीई
२०१० , प्र/क्र.५७२/प्राशि—१ दिनांक १३ फेब्रव
ु ारी २०१३
३. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रं.
पीआरई १११३/(०१/२०१३)एस एम –४ दिनांक १३ डिसेंबर २०१३
४. मा शिक्षण उपसंचालक कोल्हापरू विभाग कोल्हापरू यांचेकडील मंजरू आदे श क्र.प्राथ
१/कोवि /आस्थापना सूची /८४६१—९६ दि २०/०३/२०१४
५. मा शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांचेकडील मंजूर आदे श क्र.प्राथ
१/कोवि /आस्थापना सूची /१५२७४—३०७ दि.२२/०५/२०१४
६. या कार्यालयाकडील मंजूर टिपणी दि . / /
आदे श जा.क्र. न.प.शि.मं.फ./
नगर परिषद शिक्षण मंडळ कार्यालय फलटण,
दिनांक
वरील संदर्भ क्र.३ नुसार शासन निर्णयान्वये आरटीई नुसार सन २०.... ची शिक्षण
संचमान्यता झाली आहे . संदर्भ ४ व ५ अन्वये मा. शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांनी
संचमान्यतेस मंजुरी दिली आहे . त्यानुसार संदर्भीय शासन निर्णय व आपल्या विकल्पानुसार
पदवीधर प्राथमिक शिक्षक पदी विषय शिक्षक म्हणून पदस्थापना करण्यात येत आहे . विषय
शिक्षक म्हणून नेमणूक दिलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षकाने नेमणुकीच्या ठिकाणी दिनांक
पर्यंत हजर व्हावे. आदे शाची अवमान्यता झाल्यास तुमचे विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली
जाईल.
अ.क्र. शिक्षकाचे नाव व पद सध्याची शाळा पदस्थापना विषय शेरा
दिलेली शाळा

नियम व अटी –
१) उच्च प्राथमिक शाळे त इयत्ता ६ ते ७ चे वर्गास शासनाने ठरवून दिलेली विहित विद्यार्थी
पटाची अट पूर्ण करणाऱ्या शाळा विचारात घ्याव्यात .
२) वरील शासन निर्णय क्र.२ नुसार पदवीधर प्राथमिक विषय शिक्षकास दे य होणारी वेतन श्रेणी
शासनाने आदे श प्राप्त झालेनंतर त्यांचे नियुक्तीच्या दिनांकापासून प्रत्यक्ष लाभ दिला
जाईल.त्यांना तोपर्यंत त्यांचे सध्याचे वेतनश्रेणीत काम पाहावे लागेल.
३) सदरचे पदवीधर प्राथमिक शिक्षकांचा स्वतंत्र संवर्ग असणार नाही.
४) सदरचे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक यांना सद्याचे वरिष्ठ शिक्षक व मुख्याध्यापक यांचे
हाताखाली नेहमीप्रमाणे काम करणेचे आहे . त्यांचे आदे शाची अंमलबजावणी करावयाची आहे .
५) वरीलप्रमाणे नेमणक
ू दिलेल्या प्राथमिक शाळा शासनविहीन निकषानस
ु ार व अन्य कारणामळ
ु े
पदवीधर शिक्षकांचे पद मिळण्यास अपात्र झालेस जेष्ठतेनस
ु ार प्राथमिक शिक्षकास मळ
ु प्राथमिक
ु हा परावर्तीत करणेत येईल. याबाबत कोणाचीही तक्रार एकूण घेतली
शिक्षकाचे वेतनश्रेणीत पन्
जाणार नाही.
६) सदर आदे शाची अंमलबजावणी शिक्षक पात्र शाळे वर हजर झालेपासन
ू करणेची आहे .
७) जेष्ठता यादीमध्ये कोणत्याही प्रकारे बदल झाल्यास पूर्वीचे पदावर पदावनत केले
जाईल.याबाबत कोणतेही अपील विचारात घेतले जाणार नाही. तसेच यादीत कोणतेही तांत्रिक किवा
हस्तदोष /नजरचूक/संगणकीय चूक /मुद्रण दोस्तील चूक दरु
ु स्त करण्याचा अधिकार प्रशासन
अधिकारी यांना राहील. तसेच पदवीधर वेतनश्रेणीस पात्र नसल्याने भविष्य काळात निदर्शनात
आल्यास सदरची पदवीधर वेतनश्रेणी रद्द करण्यात येईल. तसेच शासनाने वेळोवेळी होणारे
बदलानुसार काही बदल झाल्यास ते आपणावर बंधनकारक असतील.
८) सदर नियुक्तीनंतर वेतन निश्चीतीमध्ये लेखापरीक्षणामध्ये काही वसुली निघालेस ती नगर
परिषद शिक्षण मंडळ कार्यालयात एकरकमी भरावी लागेल.
९) शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेली शैक्षणिक / व्यावसायिक अर्हता विहित मुदतीत पूर्ण करणेचे
आपणास बंधनकारक राहील.
१०) सदरचे आदे श आपण सादर केलेल्या कागदपत्राचे आधारे दिलेली असून त्यामध्ये तफावत
आढळून आलेस ते आपोआप रद्द होतील.

प्रशासन अधिकारी
नगर परिषद शिक्षण मंडळ. फलटण.
प्रति,
श्री,श्रीमती.................................................................................. न.प.शाळा.क्र.

प्रत, मुख्याध्यापक , न.प.शाळा.क्र


आपण संबंधित शिक्षकास या आदे शामध्ये दिलेल्या दिनांकापुर्वी कार्यमुक्त करावे व हजार करून
घ्यावे.
प्रत:- श्री /श्रीमती ...............................................................................................
आपण पढ
ु ील आदे श होईपर्यंत ......................................पदाचा कार्यभार स्वीकारून
केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास तत्काळ सादर करावा.

You might also like