You are on page 1of 1

महाराष्ि िासन

समाज कल्याण आयुक्तालय,महाराष्ि राज्य,


3 चचव पि,पुणे-411001
िु रध्र्नी क्र. 020-26137186,26127569 ईमेल - sjdprematricdbt@gmail.com

*********************************************************************************
जा.क्र.सकआ/शिक्षण/मॅशिकपूर्व शिष्य./का 4-अ/2023-24 /344 शि. 01/02/2024
अत्यंत महत्र्ाचे/ तात्काळ
प्रशत,
1.प्रािे शिक उपायुक्त, समाज कल्याण (सर्व )
2. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, (सर्व)
3. शजल्हा समाज कल्याण अशिकारी, शजल्हा पशरषि (सर्व)

शर्षय- अनुसूशचत जाती प्रर्र्गातील शर्द्यार्थ्यांकशरता मॅशिकपूर्व शिष्यर्ृत्ती िैक्षशणक र्षव 2023-24 पासून
ऑनलाईन पध्ितीने राबशर्णेबाबत.

उपरोक्त शर्षयास अनुसरुन कळशर्ण्यात येते की, िैक्षशणक र्षव 2023-24 पासून केंद्र िासनाने
शिलेल्या शनिे िानुसार खालील मॅशिकपूर्व शिष्यर्ृत्ती योजना ऑनलाईन पध्ितीने महाडीबीटी प्रणालीद्वारे राबशर्ण्यात
येणार आहे त.
1.सैशनकी िाळे त शिकणाऱ्या अनुसूशचत जातीच्या शर्द्यार्थ्यांना शनर्ाह भत्ता
2.इ.9 र्ी 10 र्ी मध्ये शिकणाऱ्या अनुसूशचत जातीच्या शर्द्यार्थ्यांना मॅशिकपूर्व शिष्यर्ृत्ती
3.साफ सफाई र् आरोग्यास िोकािायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅशिकपूर्व शिष्यर्ृत्ती
4.इ.5 र्ी ते 7 र्ी आशण इ.8 र्ी ते 10 र्ी मिील अनुसूशचत जातीच्या शर्द्यार्थिनींना साशर्त्रीबाई फुले शिष्यर्ृत्ती
5.माध्यशमक िाळे त शिकणाऱ्या अनुसूशचत जातीच्या शर्द्यार्थ्यांना र्गुणर्त्ता शिष्यर्ृत्ती
6.महर्थष शर्ठ्ठल रामजी शििे शिक्षण िुल्क पशरक्षा िुल्क
र्र नमुि केलेल्या सर्व योजनांची ऑनलाईन अजव नोंिणी करणेकरीता खालीलप्रमाणे कायवप्रणाली अर्लंबण्यात यार्ी.
1. महाडीबीटी प्रणाली र्ेब शलक- https://prematric.mahait.org/Login/Login
2. मुख्याध्यापक लॉर्गीन तयार करणे - महाडीबीटी पोटव लर्र प्री-मॅशिक योजनांसाठी अजांच्या नोंिणीसाठी, िाळे च्या
मुख्याध्यापकांनी यूजर आयडीमध्ये Pre_SE27XXXXXXXXX_Principal आशण पासर्डव मध्ये Pass@123 टाइप
करून लॉर्ग इन करार्े.
3. िाळे चे प्रोफाईल अद्ययार्त करणे- यामध्ये िाळे ची ,मुख्याध्यापकांची र् शलशपकाची माशहती अद्ययार्त करार्ी.
4. शर्द्यािी प्रोफाईल अद्ययार्त करणे- यामध्ये शर्द्यार्थ्याची र्ैयक्क्तक र् िैक्षशणक माशहती अद्ययार्त करार्ी.
5. योजनेची शनर्ड करणे- यामध्ये संबंशित शर्द्यािी ज्या योजनेसाठी पात्र आहे त्या योजनेकरीता अजव नोंिणी करणे.

तरी र्र नमुि केलेल्या योजनांचे पात्र सर्व शर्द्यार्थ्यांचे अजव महाडीबीटी प्रणालीमध्ये तात्काळ नोंिणी
करणेकरीता आपले स्तरार्रुन संबंशित सर्व र्गटशिक्षणाशिकारी तसेच िाळे च्या मुख्याध्यापकांना तात्काळ आिे शित
करार्े. याबाबत मा.आयुक्त महोिय साप्ताशहक बैठकीमध्ये आढार्ा घेणार आहे त. त्यामुळे सर्व िाळांची 100 टक्के अजव
नोंिणी होईल याकरीता आपले स्तरार्रुन कायवर्ाही करार्ी. याबाबतीत शिरं र्गाई होणार नाही याची िक्षता घ्यार्ी.

(प्रमोि जािर्)
सहआयुक्त (शिक्षण),
समाज कल्याण आयुक्तालय,
महाराष्ि राज्य, पुणे

प्रत- मा.आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ि राज्य, पुणे यांचे स्र्ीय सहाय्यक

You might also like