You are on page 1of 2

Government of Maharashtra महाराष्ट्र शासन

State Council of Educational राज्य शै क्षणिक संशोधन व प्रणशक्षि पणरषद,


Research & Training, महाराष्ट्र
Maharashtra सदाशिव पेठ, कुमठे कर रोड,
Sadashiv Peth, Kumthekar Road, पुणे ४११०३०
Pune 411030 दु.क्र.(०२०)24476938, 24475571
Tel. No. : (020)24476938,24475571 वेबसाईट : www.maa.ac.in
Website : www.maa.ac.in Email : itdept@maa.ac.in
जा.क्र.- राशैसंप्रप/गूगल क्लासरूम /२०२०-२१/ दिनांक : ११ जुलै २०२०

प्रदि,
 दिभागीय उपसंचालक (सिव)
 प्राचायव, दजल्हा दशक्षण ि प्रदशक्षण संस्था (सिव)
 दशक्षणादिकारी, प्राथदमक / माध्यदमक (सिव)

दिषय :- राज्यािील दशक्षकांसाठी गूगल क्लासरूमचे ऑनलाईन प्रदशक्षण आयोदजि


करण्यासाठी दशक्षकांनी नािनोंिणी करण्याबाबि ...

संिभव :- शासन पत्र दि.संकीणव-२०२०/प्र.क.८७/एसडी -६ दि. ०८ जून २०२०

कोरोनाच्या पार्श्वभम
ू ीिर राज्यािील शाळा बंि असल्या िरी राज्यािील मुलांचे दशक्षण थांबू नये
यासाठी शालेय दशक्षण दिभागाकडू न साित्याने दिदिि प्रयत्न करण्याि येि आहेि. दशक्षक ि दिद्याथी
यांच्या आंिरदक्रयांचे दशक्षणाि अनन्यसािारण महत्ि आहे . सद्यस्स्थिीि शाळा, कदनष्ठ महादिद्यालये
बंि असलीिरी िंत्रज्ञानाच्या मििीने दिद्याथी ि दशक्षक यांना प्रत्यक्ष संिाि साििा यािा, दशक्षकांना
दिद्यार्थ्यांना दिदिि शैक्षदणक संिभव सादहत्य अायासाियास िे िा यािे, दिद्यार्थ्यांचे मूल्यमापन करिा
यािे ि दिद्यार्थ्याला दशक्षकांच्या अध्यापनाचा, गृहपाठाचा, सूचनांचा त्याच्या सोयीच्या िेळी पादहजे
िेंव्हा लाभ घेिा यािा यासाठी राज्य शैक्षदणक संशोिन ि प्रदशक्षण पदरषि, महाराष्र यांच्यामार्वि
राज्यािील सिव शाळा, कदनष्ठ महादिद्यालये यांच्यासाठी गूगल क्लासरूम ही सुदििा मोर्ि स्िरुपाि
उपलब्ि करून िे ण्याि येि आहे .
याअंिगवि प्रत्येक दशक्षकास, दिद्यार्थ्यास शाळे साठी G Suite आय.डी ियार करून िे ण्याि
येणार आहेि. याच्यासहायायाने दशक्षक एकािेळी कमाल २५० दिद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन िादसका घेऊ
शकिाि. सिर िादसका रेकॉडव करून दिद्यार्थ्यांना किीही पाहण्यासाठी उपलब्ि होऊ शकणार
आहेि. याअंिगवि दशक्षकांसाठी अनदलदमटे ड स्टोरे जचे G Suite आय.डी ि दिद्यार्थ्यांसाठी काही
कमाल मयािा असणारे G Suite आय.डी ि पासिडव िे ण्याि येणार आहेि. ज्याचा िापर करून गूगल
क्लासरूमच्या माध्यमािून दशक्षण प्रदक्रया अदिक संरदचि माध्यमािून सुरु राहू शकिे . गूगल केिळ
गूगल क्लासरूम हा प्लँटर्ॉमव उपलब्ि करून िे णार आहे आदण दशक्षक ि दिद्याथी यांचा डे टा केिळ
शालेय दशक्षण दिभागाकडे राहणार आहे .

पृष्ठ 1 पैकी 2
सिर सुदििा राज्यािील सिव शाळा, कदनष्ठ महादिद्यालये यांच्यासाठी उपलब्ि होणार असली
िरी पदहल्या टप्प्याि राज्यस्िरािरून राज्यािील शासकीय, स्थादनक स्िराज्य संस्थांच्या शाळा/
कदनष्ठ महादिद्यालये यामिील िंत्रस्नेही दशक्षकांसाठी गूगल क्लासरूमचे प्रदशक्षण ऑनलाईन
पद्धिीने आयोदजि करण्याि येणार आहे . त्यांनिर पुढील टप्प्याि खाजगी अनुिादनि शाळा / कदनष्ठ
महादिद्यालये, खाजगी दिनाअनुिादनि शाळा / कदनष्ठ महादिद्यालये यामिील दशक्षकांचे प्रदशक्षण
आयोदजि करण्याि येणार आहे .
गूगल क्लासरूमच्या प्रदशक्षणासाठी प्रािान्याने पदहल्या टप्प्यािील शासकीय, स्थादनक
स्िराज्य संस्थांच्या शाळा/ कदनष्ठ महादिद्यालयांमिील ज्या िंत्रस्नेही दशक्षकांकडे इंटरनेट सुदििेसह
डे स्कटॉप संगणक / इंटरनेट सुदििेसह लॅपटॅ ाप अथिा र्क्ि प्रदशक्षण कालाििी पुरिे ज्यांना
इंटरनेट सुदििेसह िोन स्माटव र्ोन (2 Handset) उपलब्ि होऊ शकिील अशा दशक्षकांनी
https://google.addingdimensions.in/Home.aspx या ललकिर प्रदशक्षणासाठी नाि नोंिणी
करािी. सिर प्रदशक्षण हे सुमारे ३ िासांचे असणार आहे . पदहल्या टप्प्याि राज्यस्िरािरून ४०,०००
दशक्षकांचे ऑनलाईन प्रदशक्षण घेण्याि येणार आहे . यानंिर िालुकादनहाय िालुकास्िरािरून उिवदरि
दशक्षकांसाठी िे खील गूगल क्लासरूमचे ऑनलाईन प्रदशक्षण घेण्याि येणार आहे .
सिर ललकिर नािनोंिणी केल्यािर संबंदिि दशक्षकास प्रदशक्षणाच्या मागविशवक सूचना
कळिील िसेच SMS द्वारे सिर दशक्षकास गूगल क्लासरूमचा आय.डी, पासिडव ि प्रदशक्षणाचा
िपशील कळणार आहे .
िरी पदहल्या टप्प्यािील पात्र ि इच्छु क दशक्षकांनी सिर प्रदशक्षणासाठी िात्काळ नाि नोंिणी
करािी. सिर नाि नोंिणी ही दि.१३ जुलै २०२०, सोमिारी रात्री ११.५५ िाजिा बंि करण्याि येणार
आहे याची नोंि घ्यािी.
िरी राज्यािील दिद्यार्थ्यांची दशक्षण प्रदक्रया सुरू राहण्याच्या दृष्टीने करण्याि येि असलेल्या
गूगल क्लासरूम सुदििेबाबिची आिश्यक िी सिव मादहिी शक्य त्या सिव माध्यमािून आपल्या
कायवक्षत्र
े ािील सिव दशक्षक, दिद्याथी ि पालक यांच्यापयंि पोहचदिण्याि यािी ि दशक्षकांना सिर
प्रदशक्षणासाठी िरील ललकिर नािनोंिणी करण्यास सूदचि करािे.

(दिनकर पाटील)
संचालक
राज्य शैक्षदणक संशोिन ि प्रदशक्षण
पदरषि, महाराष्र, पुणे- 30

प्रि मादहिीसाठी सदिनय सािर :


१. मा.अपर मुख्य सदचि, शालेय दशक्षण ि क्रीडा दिभाग, मंत्रालय, मुंबई
2. मा.आयुक्ि (दशक्षण), महाराष्र राज्य, पुणे

पृष्ठ 2 पैकी 2

You might also like