You are on page 1of 7

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास सस्ं था अकोला

संशोधन आराखडा ( लघू संशोधन )


अकोला जिल्ह्यातील उच्च प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना गणिती क्रिया करताना येणाऱ्या अडचणीचा
शोध व कृतिकार्यक्रम निर्मिती व परिणामकारकता तपासणे

प्रस्तावना / पार्श्वभूमी
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिकार नियम 2009 हा दिनांक 1 एप्रिल 2010 पासनू देशभरात
जम्म-ू काश्मीर वगळता लागू झालेला आहे.या कायद्यामळ ु े शिक्षण प्रक्रियेत अनेक कालससु ंगत बदल होत असनू
त्याचं े सर्वत्र स्वागत होत आहे.गणु वत्तापर्णू शिक्षण हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे.राज्यातील प्रत्येक मल ू इयत्ता
नसु ार व वयानरू ु प शिकावे यासाठी दिनांक 22 जनू 2015 पासनू प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम प्राथमिक व
दिनांक 16 सप्टेंबर 2016 पासनू प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माध्यमिक स्तर हे कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
शिक्षण हक्क कायद्यानसु ार प्रत्येक मल ू शिकते झाले पाहिजे हे तत्त्व त्यामध्ये आवश्यक मानले गेले आहे त्या
अनषु ंगाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाची 22 जनू 2015 रोजी पासनू महाराष्ट्र राज्यामध्ये अंमलबजावणी
करण्यात आलेली आहे त्यामध्ये सद्ध ु ा प्रत्येक मल
ू शिकते होणं या सोबतच प्रत्येक मल ू प्रगत करणे या दृष्टीने सर्व
कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे.
याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणनू राज्यातील प्रत्येक विषयाची प्रत्येक विद्यार्थ्यांची प्रभत्ु व पातळी वाढण्याचा
दृष्टीकोनातनू गणित विषयाच्या संदर्भात विद्यार्थ्यांची गणु वत्ता प्रगतीच्या बाबतीत वाढविण्यासंदर्भात विविध
उपक्रमाची रचना करण्यात आलेली आहे.
राज्यातील शाळांमध्ये अनेक शिक्षकांच्या प्रयत्नातनू शाळा डिजिटल झालेले आहेत बऱ्याच शाळा प्रगत झालेले
आहेत सरकारी शाळा सोबतच खाजगी शाळांमध्ये सद्ध ु ा गणु वत्तेच्या बाबतीत सधु ारणा होत आहे. तरीही अद्यापही
शभं र टक्के मल ु ानं ा शिकते करण्याचे प्रगत करण्याचे ध्येय आपण गाठू शकलेला नाही या सदं र्भातल्या विविध
सर्वेक्षणातनू हे आपणास दिसनू येते.
राज्यातील NAS व SLAS , PSM चाचण्या तसेच स्वयंसेवी संस्थांनी के लेल्या सर्वेक्षणातनू दिसनू येते.
शाळे त येणाऱ्या प्रत्येक मल
ु ाच्ं या सख्ं याज्ञान व सख्ं यावरील क्रिया या क्षमता गणित विषयाच्या अनषु गं ाने विकसित
झालेले असणे ही प्रत्येक मल ू शिकण्यासाठीची प्राथमिक अट असते आपल्या आयष्ु यातील काही वर्षे शाळे त खर्च
करूनही ज्या मल ु ांना वजाबाकी व भागाकार या क्रिया येत नाहीत त्या मल ु ांना पढु े शिकण्याची गोडी वाटत नाही अशी
मल
ु े अभ्यासात मागे राहतात हीच परिस्थिती कायम राहिली तर ती शाळा सोडून देतात हे अनेक सश ं ोधनातनू सिद्ध
झालेले आहे

ASAR , SLAS , NAS आणि PSM याच्ं या अहवालातनू आपल्या जिल्ह्याची गणित विषयाची सपं ादणक ू
पातळी कमी दिसनू येते . या प्रत्येक सर्वेक्षणातनू या विषयावर काम करण्याची आवश्यकता आहे.

मलु ांच्या मल
ू भतू क्षमता व इयत्तानिहाय क्षमता यावर एकत्रितपणे अभ्यास करून त्यावर कृ ती कार्यक्रम ठरवणे व
त्याची परिणामकारकता अभ्यासणे महत्वाचे आहे.

दैनदि
ं न व्यवहारामध्ये मलु ांची गणिताशी अनेक पातळीवर नाळ जोडली गेलेली असते. गणित विषय म्हणनू नव्हे पण
कमी-जास्त , लहान-मोठा वर-खाली, वाटणी करणे या गणितीय शब्दाचं ा त्यानं ी जीवनात वापर करीत असते.
नकळतपणे गणिती क्रिया करीतच असते.मल ू शाळे त येते तेव्हा त्यांची अंकाची ओळख व्हायला सरुु वात होते.शाळे त
मलु ांचा पर्णू अनभु व व शिकवण्याच्या पद्धती यांची योग्य सांगड न घातली गेल्याने बऱ्याचदा मल
ु गोंधळून
जाते.गणित हा विषय अमर्तू आहे.त्यामळ ु े हा विषय अवघड आहे असे मोठ्या माणसानं ा वाटते.
या विचाराचे सक्र ं मण मल ु ांमध्ये झाल्यामळ
ु े नकळतच त्यांच्या मनात गणित हा विषय अवघड आहे अशी धारणा
तयार होते. त्यातनू च मल ु ाच्ं या मनात गणिताविषयी भीती निर्माण होते. गणिताविषयी वाटणाऱ्या भीतीची पाळे मळ ु े
मलु ांच्या मनावर खोलवर रुजली जातात. त्याचाच परिणाम म्हणनू अनेक मल ु ांना गणित जमत नाही. हे कटू सत्य
वेगवेगळ्या सर्वेक्षणातनू वारंवार आपल्या समोर आले आहे.

अनेक प्रकारच्या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांचे सबं ोधनिहाय संपादणक


ू तपासणे हे आहे.त्यात मल
ु ांना भागाकार येत
नाही हे प्रकर्षाने दिसनू येते. "प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमा अंतर्गत " घेतली जाणारी चाचणी ही मलू भतू क्षमता
व इयत्तानिहाय क्षमता यावर एकत्रितपणे घेतली जाते. सख्ं यावरील क्रिया तपासतांना बेरीज, वजाबाकी, गणु ाकार व
भागाकार या प्रकारानसु ार मल्ू यमापन के ले जाते.विविध गणितातील सबं ोधा मधनू व गणिती क्रिया मधनू तर्क सगं त
विचार करणे,अदं ाज घेणे, त्याचं ा वापर दैनदि
ं न व्यवहारात करणे या बाबी मल
ू शिकत असते.अदं ाज घेण्याचा सबं धं हा
तर्कांशी असतो.
सर्वात उपयोगी पडणारी गोष्ट म्हणजे तर्क करता आला नाही तर मोठे नक ु सान होऊ शकते.त्यामळ ु े भागाची उदाहरणे
सोडवता आली नाही तरी चालते असा विचार मल ु ांच्या मनात घर करून बसला तर तो मल ु ांसाठी घातक ठरू
शकतो.पढु ील आयष्ु य त्याला समस्या न सोडविता अर्धवट सोडुन देण्याची सवय लागते.मल ू भतू क्षमता प्राप्त करून
शकलेली मल ु े पढु े सतत अपयशी होतात असे जगभरात झालेल्या सश ं ोधनातनू दिसनू येते.गणित शिकण्याचे मल ू भतू
उद्दिष्ट तर्क क्षमता व समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणे हे होय. आयष्ु य संदु र व समाधानाने जगण्यासाठी
प्रत्येक मल ु ाला उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड द्यायला शिकवले पाहिजे. आणि हे उद्दीष्ठ साध्य करण्याकरिता शिक्षक
परिपर्णू असले पाहिजेत. त्यानं ी स्वतःला सक्षम बनवले पाहिजे यामधनू च शिक्षकानं ा कृ ती देऊन त्याची
परिणामकारकता तपासणे अत्यंतिक आवश्यक आहे. या गणित सोपे वाटावे,गणिता संदर्भातली सध्या स्थिती यावर
सर्वकष विचार करून मल ु ांना विविध गणिती क्रिया करता येणे, त्याला तर्क करता यावा. पढु ील आयष्ु यातील 100%
समस्या सोडवाव्या मल ु ानं ा, वर्गातील समस्येची उकल करणे.या समस्या 100% सोडवणे हा उद्देश सफल
करणे.त्याचप्रमाणे वर्गातील वातावरण आनदं दायी व कृ तीयक्त ु असणे अत्यंत महत्त्वाचे असते.
शिक्षण हक्क कायद्यानसु ार प्रत्येक मल ू शिकते झाले पाहिजे हे तत्त्व त्यामध्ये आवश्यक मानले गेले आहे त्या
अनषु ंगाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाची 22 जनू 2015 रोजी पासनू महाराष्ट्र राज्यामध्ये अंमलबजावणी
करण्यात आलेली आहे त्यामध्ये प्रत्येक मल ू होणं या सोबतच प्रत्येक मलू प्रगत होणार या दृष्टीने सर्व कार्यक्रमाची
अमं लबजावणी करण्याचे ठरविले आहे.
याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणनू राज्यातील प्रत्येक विषयाची प्रत्येक विद्यार्थ्यांची प्रभत्ु व पातळी वाढण्याचा
दृष्टीकोनातनू भाषा आणि गणित विषयाच्या सदं र्भात विद्यार्थ्यांची गणु वत्ता प्रगतीच्या बाबतीत वाढविण्यासदं र्भात
विविध उपक्रमाची रचना करण्यात आलेली आहे.
राज्यातील शाळामं ध्ये अनेक शिक्षकाच्ं या प्रयत्नातनू शाळा डिजिटल झालेले आहेत बऱ्याच शाळा प्रगत
झालेले आहेत सरकारी शाळा सोबतच खाजगी शाळांमध्ये सद्ध ु ा गणु वत्तेच्या बाबतीत सधु ारणा होत आहे. तरीही
अद्यापही शंभर टक्के मल ु ांना शिकते करण्याचे प्रगत करण्याचे ध्येय आपण गाठू शकलेला नाही या संदर्भातल्या
विविध सर्वेक्षणातनू हे आपणास दिसनू येते.
राज्यातील NAS व SLAS , PSM चाचण्या तसेच स्वयंसेवी संस्थांनी के लेल्या सर्वेक्षणातनू दिसनू येते.
सश
ं ोधन गरज व महत्त्व
वरील सर्व विवेचनावरून या सदं र्भातील सश
ं ोधनाचे महत्त्व व गरज प्रकर्षाने अधोरे खित होत आहे.
शाळे त येणाऱ्या प्रत्येक मल
ु ांच्या संख्याज्ञान व सख्ं यावरील क्रिया या क्षमता गणित विषयाच्या अनषु ंगाने विकसित
झालेले असणे ही प्रत्येक मल ू शिकण्यासाठीची प्राथमिक अट असते आपल्या आयष्ु यातील काही वर्षे शाळे त खर्च
करूनही ज्या मल ु ांना वजाबाकी व भागाकार या क्रिया येत नाहीत त्या मल ु ांना पढु े शिकण्याची गोडी वाटत नाही अशी
मल
ु े अभ्यासात मागे राहतात हीच परिस्थिती कायम राहिली तर ती शाळा सोडून देतात हे अनेक संशोधनातनू सिद्ध
झालेले आहे म्हणनू प्रस्ततु सश ं ोधनाची गरज येथे अधोरे खित होते.
महत्व :-
ASAR , SLAS , NAS आणि PSM यांच्या अहवालातनू आपल्या जिल्ह्याची गणित विषयाची संपादणक ू
पातळी कमी दिसनू येते . या प्रत्येक सर्वेक्षणातनू या विषयावर काम करण्याची आवश्यकता आहे.
मल ु ांच्या मल
ू भतू क्षमता व इयत्तानिहाय क्षमता यावर एकत्रितपणे अभ्यास करून त्यावर कृ ती कार्यक्रम
ठरवणे व त्याची परिणामकारकता अभ्यास नाही यादृष्टीने या सश ं ोधनाचे आत्यति
ं क महत्त्व आहे.

संशोधन समस्या विधान


अकोला जिल्ह्यातील उच्च प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना गणितीय क्रिया करताना येणाऱ्या अडचणी
चा शोध व कृतिकार्यक्रम निर्मिती व परिणामकारकता तपासणे

कार्यात्मक व्याख्या
अकोला जिल्हा - अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत पैकी दक्षिणेकडील एक जिल्हा.

उच्च प्राथमिक - इयत्ता 6 ते 8 या वर्गाचा समावेश उच्च प्राथमिक मध्ये होतो

गणितीय क्रिया - बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या मूलभूत क्षमतांचा यामध्ये समावेश आहे.
अडचणी - अध्ययन निष्पत्ती प्राप्त करण्यामध्ये येणारे अडथळे

कृती कार्यक्रम -एका स्तरावरून दुसऱ्या स्तरांमध्ये जाण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कृतींचा संच
म्हणजे कृतिकार्यक्रम होय

परिणामकारकता - कार्योत्तर अनुधावन


संशोधनाची उद्दिष्टे
१. अकोला जिल्ह्यातील उच्च प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या गणितीय क्रिया करताना येणाऱ्या
अडचणी चा शोध घेणे.

२. अकोला जिल्ह्यातील उच्च प्राथमिक स्तरावरील इयत्तानिहाय विद्यार्थ्यांच्या सख्


ं या वरील गुणाकार व
भागाकार यासंबंधी अध्ययन निष्पत्ती च्या अडचणीचा शोध घेणे.

३. उच्च प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना गणिती क्रिया करताना येणाऱ्या अडचणी चा शोध घेऊन त्यावर
उपाय योजना करण्यासाठी कृती कार्यक्रम आखणे .

४. उच्च प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना गणितीय क्रिया करताना येणाऱ्या अडचणी चा शोध घेऊन
आखण्यात आलेल्या कृती कार्यक्रमाची परिणाम कारकता तपासणे.
व्याप्ती मर्यादा व परीमर्यादा
१. अकोला जिल्ह्यातील उच्च प्राथमिक शाळा विविध विषयापैकी गणित विषय

२. गणितीय क्रिया पैकी बेरीज वजाबाकी गणु ाकार व भागाकार या क्रिया.

३. अध्ययन स्तर निश्चिती मध्ये मागे असणारे तालक्ु यातील स्थानिक स्वराज्य सस्ं थेच्या शाळा याचं ा अतं र्भाव.

४. सदरहू संशोधन हे मराठी माध्यमाच्या शाळांत परु ते मर्यादित राहील.

५. सदरहू संशोधन सत्र २०१८ - १९ मध्ये नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यात राहील .

न्यादर्श
अध्ययन स्तर निश्चिती मध्ये गणित विषयातील गणु ाकार व भागाकार या क्रियांमध्ये इयत्तेनसु ार प्राथमिक
स्तरावर असलेले सर्व विद्यार्थी.
संशोधन पद्धती
प्रस्ततु लघसु ंशोधनासाठी सर्वेक्षण व प्रायोगिक पद्धतीचा अवलंब करण्यात येईल.

माहिती व सक
ं लन
कृ ती कार्यक्रमाची परिणामकारकता तपासण्यासाठी प्रश्नावली , मल
ु ाखत व तोंडी चाचणी च्या द्वारे माहिती
गोळा करण्यात येईल. गोळा के लेल्या माहितीचे सक
ं लन करण्यात येईल.

संख्या शास्त्रीय साधने


प्रस्ततु सश
ं ोधनासाठी साख्यि
ं कीय शास्त्रातील टक्के वारी पद्धतीचा अवलबं करून विश्ले षण करण्यात येईल.

You might also like