You are on page 1of 36

रायगड जिल्हा परिषद शाळा राणेचीवाडी शाळेस क्रिडांगण

उपलबद्ध नसल्यामुळे इ. ३ री च्या विद्यार्थ्यांना


येणाऱ्या समस्यांचा शोध घेवून
उपाय योजनांची परिणामकारकता
अभ्यास

शालेय व्यवस्थापन पदविके साठी यशवंतराव चव्हाण

महाराष्ट्र मुक्त विद्यापिठास सादर करण्यात

येणारा कृ ती संशोधन अहवाल

संशोधक

श्री. प्रविण यादव भोंडीवले

मार्गदर्शक

प्रा. श्री. डॉ. जयवंतराव गायकवाड सर

अभ्यासकें द्र
शहापूर तालुका एज्युके शन सोसायटीचे
शिक्षणशास्त्र महाविद्यालय शहापूर
सन २०२१-२२
1..

अनुक्रमणिका
अ.क्र तपशील पृष्ठ क्रमांक

१ प्रतिज्ञापत्र 2
२ मार्गदर्शक तज्ज्ञांचे प्रमाणपत्र 3

३ ऋणनिर्दर्श 4

प्रकरण पहिले प्रास्ताविक


१.१ प्रस्तावना
१.२ संशोधनाची गरज
१.३ संशोधनाचे महत्व
१.४ समस्या विधान 8-13
१.५ संशोधनातील कार्यात्मक व्याख्या

१.६ संशोधनाची उद्दिष्टे

१.७ संशोधनाची गृहीतके व परिकल्पना


१.८ संशोधनाची चले

१.९ संशोधनाची व्याप्ती व मर्यादा

5..

अ. क्र तपशिल पृष्ठ


प्रकरण - दूसरे- संबंधित साहित्याचा आढावा

२.१ प्रस्तावना 14-16


२.२ संशोधनासाठी वापरलेल्या संदर्भ साहित्याचा अढावा
२.३ सदर संशोधनाचे वेगळेपण आणि उपयुक्तता

प्रकरण तिसरे - संशोधनाची कार्यवाही


३.१ प्रस्तावना
३.२ संशोधन पद्धती

३.३ नमूना निवड 17-29


३.४
माहिती संकलनाची साधने

३.५
माहिती विश्लेषणाची संख्याशास्त्रीय तंत्रे

३.६ संशोधनाची प्रत्यक्ष कार्यवाही


6..

अं.क्र तपशिल . पृष्ठ क्र


प्रकरण चौथे - माहितीचे संकलन, विश्लेषण व अर्थनिर्वचन

४.१ प्रस्तावना
30-34
४.२ माहितीचे संकलन, सादरीकरण, कोष्टकीकरण

४:३ माहितीचे विश्लेषण


४.४ माहितीचे अर्थनिर्वाचन
प्रकरण पाचवे सारांश, निष्कर्ष, शिफारशी
५.१ प्रास्ताविक
५.२ सारांश 35-38
५.३ निष्कर्ष
५.४ शिफारशी

परिशिष्ठे
i विद्यार्थी यादी
ii पूर्व चाचणी 39-41
iii उत्तर चाचणी
iv उत्तर सूची
v वेळापत्रक

7..

प्रतिज्ञापत्र

शालेय व्यवस्थापन पदविका (डीएसएम) या शिक्षण करण्यासाठी सादर के लेल्या संशोधन अहवाल
यासाठीचे संशोधन कार्य मी स्वतः के लेले आहे हे संशोधन कार्य इतरत्र कोणत्याही पदविका पदवी साठी
किं वा अभ्यासक्रमासाठी सादर के लेले नाही याची मी हमी देतो संशोधनासाठी वापरण्यात आलेला संदर्भाचा
निदर्श के लेला आहे.
दिनक : ०४/०५/२०२२

ठिकाण : शहापूर तालुका एज्युके शन सोसायटीचे


शिक्षणशास्त्र महाविद्यालय शहापूर
ता. शहापूर ,जिल्हा. ठाणे २..

मार्गदर्शक तज्ञांचे प्रमाणपत्र

प्रमाणित करण्यात येते की श्री प्रवीण यादव भोंडीवले यांनी शालेय व्यवस्थापन पदविका
(डीएसएम) या शिक्षणक्रमाच्या अनिवार्य भाग म्हणून चार 2021-22 शैक्षणिक वर्षात राजगड जिल्हा
परिषद शाळा राणचेवाडी शाळेस क्रीडांगण उपलब्ध नसल्यामुळे इयत्ता तिसरी च्या विद्यार्थ्यांना येणार्या
समस्यांचा शोध घेऊन उपाययोजनांची परिणाम

कार कथा अभ्यासणे या विषयावर संशोधन कार्य समाधानकारक पूर्ण के लेले आहे त्यासाठी त्यांनी
अनिवार्य असलेले मार्गदर्शन घेतले आहे त्यांनी के लेले काम त्यांचे स्वतःचे असून त्यांची त्यासाठी
वापरलेल्या योग्य संदर्भ सूत्रांचा निर्देश या अहवालात के ला आहे
दिनक : ०४/०५/२०२२

ठिकाण : शहापूर तालुका एज्युके शन सोसायटीचे


शिक्षणशास्त्र महाविद्यालय शहापूर
ता. शहापूर ,जिल्हा. ठाणे ३..

ऋण निर्देश

कोणते कार्य व्यवस्थित दर्जेदार अवगुण गुणवत्तापूर्वक पूर्ण करण्यासाठी संशोधकाला अनेक
व्यक्तींचे मार्गदर्शन लाभते कृ ती संशोधन अहवालात ज्या व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले त्यांचे ऋण व्यक्त करणे
या संशोधकाचे आद्यकर्तव्य आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन
पदविका या शिक्षणक्रमाच्या माध्यमातून संशोधकास अभ्यासक्रमाची एक अपूर्व संधी प्राप्त करून दिल्याबद्दल
संशोधक विद्यापीठाचे ऋणी आहे.

अभ्यास कें द्र शहापूर तालुका एज्युके शन सोसायटीचे शिक्षण शास्त्र महाविद्यालय शहापूर या
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्री संदीप मगर सर यांनी संशोधन कार्य वेळेत पूर्ण करण्यासाठी आणि
प्रेरणादायी मार्गदर्शन के ल्याबद्दल संशोधकांच्या ऋणी आहे तसेच या महाविद्यालयातील माझे मार्गदर्शक
शिक्षक प्राचार्य डॉक्टर श्री जयंत जयवंतराव गायकवाड सर यांनी मला आत्मविश्वास प्रेरणा मार्गदर्शन देऊन
हे संशोधन पूर्ण करण्यास मार्गदर्शन के ले त्याबद्दल त्यांचा ऋणी आहे.

या संशोधनाच्या प्रत्यक्ष कार्यवाही करता रा जि प शाळा लांडेवाडी मधील विद्यार्थी शिक्षक पालक
उत्तम सहकार्य के ले त्याबद्दल त्यांचा आभारी आहे शिक्षण शास्त्र महाविद्यालय शहापूर या अभ्यास कें द्रातील
सर्व अधिकारी कर्मचारी व सेवक वर्ग यांचे वेगवेगळे सहकार्य लाभले म्हणून संशोधकांची ऋण व्यक्त करतो
याशिवाय ज्ञात-अज्ञात हितचिंतकांनी के लेल्या सहकार्याबद्दल संशोधक या सर्वांचे मनःपूर्वक ऋणी आहे.

धन्यवाद.
संशोधक :
श्री. प्रविण यादव भोंडीवले
4..
प्रकरण पहिले प्रस्ताविका

1.1 प्रस्तावना

शालेय शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनाचा पाया आहे शालेय शिक्षणाच्या पायावरच
विद्यार्थ्यांच्या जीवन रूपी मंदिराचा यशस्वीपणे उभारण्यात आलेले असते शालेय शिक्षण व्यक्तीला जीवनाचे
एक वेगळी व आवश्यक य दिशा दाखवते जीवन जगण्याची उमेद देते आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत मिळवून वस्ती
स्वावलंबी बनवते

शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांचा बोधात्मक भावनात्मक क्रियात्मक क्षेत्रांचा विकास होय

आजचे आधुनिक शिक्षण पद्धती ही विद्यार्थी कें द्रित आहे त्यामुळे आजचा विद्यार्थी हा भारताचा
सुशिक्षित सुसंस्कृ त आणि उत्पादनक्षम नागरिक तयार नागरिक तयार करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून
शिक्षणाचा अध्यापन पद्धतीत बदल के ला जात आहे शालेय शिक्षणात मातृभाषा राष्ट्रभाषा हिंदी आंतरराष्ट्रीय
भाषा इंग्रजी गणित विज्ञान सामाजिक शास्त्र पर्यावरण चित्रकला शारीरिक शिक्षण कार्यानुभव मूळ शिक्षण
इत्यादी अनेक विषयांचे विविधांगी ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे
शिक्षणाचे महत्त्वाचे ध्येय आहे त्यासाठी विद्यार्थ्यांचा बौद्धिक भाषिक मानसिक भावनिक विकासाचा बरोबर
शारीरिक विकास होणे आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांचा जर शारीरिक विकास करावयाचा तर त्यासाठी
विविध शारीरिक व्यायाम कसरती याबरोबरच योगासने आणि विविध खेळ घेणे आवश्यक आहे आणि या सर्व
गोष्टी क्रीडांगण शिवाय शक्य नाही क्रिडांगण जर शाळेला शाळेला उपलब्धं नसेल तर या गोष्टी करता येणार
नाही परिणामत मग त्याचा परिणाम विद्यार्थ्यांना शारीरिक विकासावर होईल विद्यार्थ्यांचा शारीरिक
विकासासाठी प्रत्येक शाळेला क्रीडांगण असणे आवश्यक आहे.

9..
1.2 संशोधनाची गरज

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शालेय शिक्षणाचे ध्येय आहे आणि सर्वांगीण विकासात बौद्धिक
मानसिक भावनिक विकासासोबतच शारीरिक विकासाची गरज आहे आणि विद्यार्थ्यांच्या शारीरिक
विकासासाठी क्रीडांगणे मुख्य स्रोत आहे क्रीडांगण शिवाय विद्यार्थी शारीरिक विकास शक्य नाही शालेय
क्रीडांगण उपलब्ध होत नसेल तर खालील बाबींसाठी क्रीडांगणाची गरज आहे

१. क्रीडांगण असल्यामुळे मुलांना विविध काय करता येत नाहीत

२. सारी के ळू न के ल्यामुळे मुलांना आरोग्याचा समस्या जाणवतात.

३. क्रीडांगण नसल्यामुळे शाळेच्या परिसरात मुलांना मुक्त वावर करता येत नाही.

४. विद्यार्थी विविध खेळात आणि क्रीडा गुन्ह्यात कमी पडण्याची भीती वाटते

५. विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकास फु टण्याची भीती वाटते क्री

६. डांगण असल्यामुळे विद्यार्थ्यांचा क्रीडा क्षेत्रातील विविध सहा संधींना आळा बसण्याची भीती वाटते

10..

1.3 संवर्धनाचे महत्त्व

शाळा हे राष्ट्र निर्मितीचे महत्त्वाचे कें द्र आहे विद्यार्थ्यांच्या जीवनात शाळेचे खूप महत्त्वाचे स्थान आहे
हसत-खेळत मुलांचा आवडीने दिले जाणारे शिक्षण हे दीर्घकाळ टिकते शाळेत मुलांच्या सर्वांगीण विकास
घडतो मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सदर संशोधन महत्वाचे आहे त्याचे महत्त्व पुढील प्रमाणे

1. विद्यार्थी नियमीतपणे खेळ खेळतील


2. क्रीडांगण उपलब्ध असेल तर विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धा भरता येऊ शकतात
3. क्रीडांगण असेल तर विद्यार्थ्यांना योग्य व्यायाम याचे शिक्षण देता येईल
4. मुलांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण होईल
5. क्रीडांगण असेल तर मुलांच्या क्रीडा गुणांना वाव देता येईल
1.4 समस्या विधान

रायगड जिल्हा परिषद शाळांचे वाडी साहेब क्रीडांगण उपलब्ध नसल्यामुळे इयत्ता तिसरीच्या
विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांचा शोध घेऊन उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे

1.5 संशोधनातील कार्यात्मक व्याख्या

2. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचे वाडी तालुक्यातील एक शाळा आहे
3. प्राथमिक शाळेतील विद्यार्थी
4. शाळेचे क्रीडांगण 11..

१.६ संशोधनाची उद्दिष्टे

सदर संशोधनाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत आणि शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडांगण उपलब्ध
नसल्यामुळे येणार्या समस्यांचा शोध घेणे विद्यार्थी विविध खेळात मागे राहण्याची का याची कारणे शोधणे
विद्यार्थ्यांमध्ये खेळ भावना निर्माण करण्यासाठी उपाय योजना तयार करणे के तयार के लेल्या उपाय
योजनांची परिणामकारकता अभ्यासणे रिझल्ट विकासातील समस्यांचा शोध घेणे विद्यार्थ्यांना दररोज
व्यायाम योगासने करण्याची सवय लावणे.

१.७ संशोधनाचे

गृहीतके व परिकल्पना

क्रीडांगण उपलब्ध के ल्यामुळे मुले आवडीने खेळ खेळू लागली क्रीडांगण यामुळे गुणात व क्रीडा
गुणांचा वाव मिळाला मुले दररोज व्यायाम योगासने करू लागली

१.८ कृ ती संशोधनाची चले

शास्त्रीय चले - १ क्रीडांगण उपलब्ध करून देणे


२ क्रीडा स्पर्धा आयोजित करणे

३ विविध मनोरंजक व शारीरिक खेळ घेणे

आश्रय चले - १ विविध खेळ खेळणे

12..

१.९ संशोधनाची व्याप्ती व मर्यादा

1. प्रस्तुत संशोधनामुळे यांचे वाडी शाळेतील इयत्ता तिसरी च्या विद्यार्थ्यांचा समावेश के ला
जाणार आहे
2. प्रस्तुत संशोधनात क्रीडांगण या समस्येचे पुरते मर्यादित असणार आहे.

संशोधनांची कालावधी

2021 ते 2022

प्रस्तुत प्रकरणात संशोधकाने समस्येबाबत प्रस्थापित संशोधनाची गरज संशोधनाचे महत्त्व समस्येचे विधान
कार्यात्मक व्याख्या संशोधनाची उद्दिष्टे गृहीतके परिकल्पना व्याप्ती व मर्यादा यांचे परामर्श घेतला आहे
13..

प्रकरण दुसरे - सहसंबंध संशोधन साहित्याचा आढावा

2.1प्रस्तावना

प्रस्तुत प्रकरणांमध्ये संशोधकांनी समस्येची संबंधित साहित्याचा आढावा घेतला आहे विटनी यांनी
त्यांचा एलिमेंट ऑफ रिसर्च या ग्रंथात असे सांगितले आहे की साहित्याचा आढावा हा निवडलेल्या समस्या
व समस्येशी संबंधित सर्व बाबी लक्षात घेण्यास उपयुक्त तर जो तो आढावा पुनरावृत्तीचा शाळा किं वा बंधन
घालण्यास मदत करतो.

अशाच प्रकारे संशोधकांनी संकलित के लेल्या संदर्भ साहित्याचा आढावा पुर्वी के लेल्या संशोधनाचा
आढावा या प्रकरणात दिला आहे

2.2 संशोधनासाठी वापरलेला संदर्भ साहित्याचा आढावा

1. शॉर्ट हिस्ट्री अभिनव बिंद्रा


2. गोल्डन पी टी उषा
3. खेळांचे मानसशास्त्र डॉक्टर रवींद्र बळीराम खंदारे
4. बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र
5. शाळा सिद्धी श्रेणी प्रवास समृद्ध शाळेचा शेत्र एक ते सात
6. शिक्षण हक्क अधिनियम 2009
15..
2.3 सदर संशोधनाचे वेगळेपण आणि उपयुक्तता

संशोधकाने शाळेला क्रीडांगण उपलब्ध नसल्यामुळे येणार्या समस्यांचा शोध घेऊन त्यावरील उपाय
योजनांची अंमलबजावणी करणे ही समस्या संशोधकांसाठी निवडली आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
साधणे हे शालेय शिक्षणाचे महत्त्वाचे ध्येय आहे बौद्धिक भावनिक मानसिक विकास सज्ञा बरोबरच
विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होणे हेदेखील तितके च महत्त्वाचे आहे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास आल्या
जीवनात झाला नाही तर त्यांचे खूप मोठे दुष्परिणाम त्याला पुढील भावी जीवनात भोगावे लागतात
आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर बुद्धी बरोबर त्याला शारीरिक साथ मिळणे हे तितके च महत्त्वाचे आहे
आणि त्यासाठी बालवयातच म्हणजे शालेय जीवनातच शारीरिक विकास होणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांच्या
शारीरिक विकास साधण्याचे किं वा घडविण्याचे मुख्य ठिकाण म्हणजे शालेय क्रीडांगण क्रीडांगण आनंतर
व्यायाम योगासने तसेच विविध मैदानी खेळ खेळाद्वारे विद्यार्थ्यांचे शारीरिक विकास साधता येतो त्याला
खेळा विषयी आवड निर्माण करता येते त्याच्या क्रीडा गुणांना वाव देता येतो यासाठी सदर संशोधन उपयुक्त
आहे अशा प्रकारे सदर प्रकरणात संबंधित साहित्याचा आढावा घेतलेला आहे

16..

प्रकरण – तिसरे - संशोधनाची कार्यवाही

३.१ प्रस्तावना
प्रस्तुत प्रकरणात संशोधनाचा प्रत्यक्ष कार्यवाही बाबाचा आढावा घेतलेला आहे समस्या निश्चित
झाल्यानंतर प्रत्यक्ष संशोधनाची कार्यवाही करावी लागते ती कार्यवाही प्र करण्यासाठी संशोधनाची पद्धती
निश्चित करावी लागते नमुना निवड करावी लागते नमुन्यातील सहभागी व्यक्तींकडू न माहिती संकलित
करण्यासाठी साधने निवडावे लागतात त्या संकलित माहितीचे विश्लेषण करावे लागते प्रस्तुत प्रकरणांमध्ये
संशोधकांनी हाती घेतलेल्या संशोधन हे संशोधनाच्या कोणत्या प्रकारातील आहे

संशोधन इंग्रजी रिसर्च या शब्दाचे भाषांतर करून संशोधन किं वा शोध या शब्दाचा वापर मराठीत
उपयोगात आणला जातो याचा अर्थ पुन्हा शोधणे किं वा सोडण्याची पुनरावृत्ती करणे होय.

“ संशोधन म्हणजे नेमका समस्येचा संशोधनासाठी के लेले सुव्यवस्थित वस्तुनिष्ठ व बिनचूक शोधतोय –
मौले”

“संशोधन म्हणजे त्यात ठेवतात व शोधण्याकरिता के लेली चिकित्सा व परीक्षण होईल किं वा एखादी गोष्ट
सहज शोधून काढण्यासाठी सतत व पद्धतशीर के लेले प्रयत्न होय वेबस्टर”

“संशोधकांनी आपल्या समस्या सोडविण्यासाठी के लेले शास्त्र प्रक्रिया म्हणजे संशोधन होय”

18..

३.२ संशोधन पद्धती

संशोधनाचे प्रकार

संशोधनाची उपयुक्तता उद्दिष्टे कार्यपद्धती या संशोधकाचे काही प्रकार पडतात.

संशोधनाचे प्रमुख तीन प्रकार पडतात -

1. मूलभूत संशोधन
2. कृ ती संशोधन
3. उपयुक्त संशोधन
शैक्षणिक संशोधन - शिक्षण क्षेत्रात विविध प्रकारचे संशोधन होत असते शैक्षणिक क्षेत्रातील उद्दिष्टे
अभ्यासक्रम अध्ययन अध्यापन पद्धती मूल्यमापन विद्यार्थी शिक्षक शालेय वातावरण शैक्षणिक साहित्य तंत्र
पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांपैकी एक विवाह अनेक रासायनिक घटकांचा संदर्भातील निर्माण झालेला वाद निर्माण
होणाऱ्या समस्यांचा शास्त्रशुद्ध उत्तर शोधण्यासाठी के लेल्या शास्त्रीय प्रयत्न म्हणजे शैक्षणिक संशोधन.

संशोधनाचे विभाजन भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या प्रकारे कालमापन वर


आधारित करण्यात येते यावरून संशोधनाचा तीन पद्धती पडतात

संशोधन पद्धती- संशोधनाच्या तीन पद्धती पुढीलप्रमाणे आहेत

19..
1. ऐतिहासिक संशोधन पद्धती (हिस्टॉरिकल रीसर्च) :-
या संशोधन पद्धती भूतकाळातील संबंधित विषयाचा बाबतीत असलेल्या सत्य घटना शोधून त्याचा
योग्य अर्थ लावण्याचा प्रयत्न के ला जातो उदाहरणार्थ शिक्षण संस्थांच्या घटना सानंद कायदे
निकाल पत्रक शिलालेख वृत्तपत्रे नियतकालिके इत्यादींचा अभ्यास कृ ती संशोधन हे प्रामुख्याने
वर्तमानकालीन समस्यांशी निगडित असते या समस्या व उपायोजना समस्येचे उत्तर शोधायचे
असते त्यामुळे ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा कृ ती संशोधनासाठी विशेष उपयोग होत नाही.

2. वर्णनात्मक संशोधन पद्धती (discriptive Reaseach) :-


वर्णनात्मक संशोधन हा संशोधनाचा एक प्रकार आहे या भोवती वर्णनात्मक लोकसंख्या परिस्थिती
किं वा या अभ्यासाच्या वर्णन करण्यासाठी जबाबदार आहेत याचा आसपास त्याचा अभ्यास आहे
त्या समस्येचे काय असे के व्हा आणि कोठ आहे याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करते.
या संशोधन पद्धतीचे पुढील प्रमाणे पाच प्रकार पडतात
१.सर्वेक्षण पद्धती
२. तुलनात्मक कार्यकारण पद्धत
३. सहसंबंध पद्धत
४. व्यक्ती अभ्यास पद्धत
५.वांशिक पद्धत
या पद्धतींपैकी सर्वेक्षण पद्धती संशोधनासाठी अधिक वापरले जाते.

3. प्रायोगिक संशोधन पद्धती :-


प्रायोगिक पद्धती ही वैज्ञानिक पद्धती असून शैक्षणिक संशोधन आत तिचा उपयोग होतो
प्रगतीच्या वैशिष्ट आहे. प्रायोगिक पद्धती मध्ये संशोधकाला स्वतःला घटना आणि वर नियंत्रण
ठेवता येत असल्यामुळे

20..
तो अचूक निरीक्षण पद्धती परीक्षण करू शकतो ती परिस्थिती तो पुन्हा घडवून पुन्हा पुन्हा
नियोजन करू शकतो की इतर लोक या परिस्थितीचे निरीक्षण करू शकतात म्हणून तर योग्य
पद्धती शिक्षणाला शास्त्रीय बैठक देण्यात सफल होते.
प्रस्तुत संशोधनात संशोधक संशोधकाने प्रयोगिक संशोधन पद्धतीचा अवलंब के ला आहे

प्रायोगिक संशोधन पद्धती:-


“एखाद्या घटकाला नियंत्रित ठेवून के लेल्या प्रयोगाचा परिणाम अभ्यासणे म्हणजे
प्रायोगिक पद्धती”
त्या पद्धतीचे जनक जॉन अमोल हे आहेत मी त्यांचा एकच सिद्धांत हा या प्रायोगिक
पद्धतीचा पाया आहे ते म्हणतात दोन परिस्थितीमध्ये सर्व बाबतीत साम्य आहे. अशावेळेस एका
परिस्थितीमध्ये एक घटक वाढविला किवा कमी के ला व दुसरी परिस्थिती ठेवली तर जो फरक
दिसून येईल त्यास तो वाढविलेला किं वा कमी के लेला घटक जबाबदार आहे
उदाहरणार्थ :- समान बुद्धिमत्तेच्या मुलांना असामान आर्थिक परिस्थिती ठेवले तर त्यांचा
संपादनुकीवर होणारा परिणाम आर्थिक परिस्थितीवर झालेला झाला असे आपण म्हणू शकतो येथे
बुद्धिमत्ता सामान आहे तर आर्थिक परिस्थिती असामान आहे.
इतर पद्धतीच्या तुलनेत ही पद्धत जास्त काटेकोर आहे कारण सामाजिक संशोधनात
रसायनशास्त्र प्रमाणे प्रयोगशाळेत विविध द्रव्यांवर प्रयोग के ले जात नाही तेथील मानव या
घटकांवर या परिस्थितीवर नियंत्रण ठेवले जाते त्यामुळे ही पद्धत अत्यंत परिणामकारक व अत्यंत
प्रभावी सिद्ध होते.
प्रायोगिक पद्धतीच्या कें द्रस्थानी वैज्ञानिक विचार पद्धती असते शास्त्रशुद्ध पद्धतीने नमुना
निवड, पद्धती निवड, साधन निवड, यामुळे या पद्धतीचे निष्कर्ष विश्वासार्ह ठरतात.
21..
अभिकल्प:-
कृ ती संशोधन करताना आपणास प्रायोगिक पद्धत वापरायची असेल तर विविध प्रकारचे
अभिकल्प वापरू शकतो हे अभिकल्प पुढील प्रकारचे आहेत.

1. एकल गट अभिकल्प
2. समान /समतुल्य अभिकल्प
3. आवर्तन अथवा क्रम निहाय अभिकल्प

एकल गट अभिकल्प :-

या अभिकाल्पात प्रयोगासाठी एकच गट निवडलेला असतो प्रायोगिक व नियंत्रित असे २ गट


नसतात एकाच गटाला २ भिन्न प्रक्रियेतून जावे लागते व या भिन्न प्रक्रियांच्या फलीतामधील फरकाचे
परीक्षण के ले जाते. या अभिकाल्पात प्रयोगासाठी एकच गट आवश्यक असल्याने शिक्षकाला इतरांच्या
मदतीशिवाय प्रयोग करता येतो.चालांवर नियंत्रण ठेवणे सोयीचे असते.

प्रस्तुत कृ तिसंशोधन कार्यासाठी संशोधकाने प्रायोगिक पद्धतीमधील एकल गट अभिकल्प निवडला


आहे.

3.3 नमुना निवड

संशोधनामुळे समस्येचा अभ्यास करताना अध्यान विषयाचा अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक घटकाचा
समावेश करून अभ्यास करणे के व्हाही आदर्श असते पण जेव्हा आपला अभ्यास विषय व्यापक विस्तृत
असेल तेव्हा आपण सर्वांच्या सर्व घटकांचा अभ्यास करू शकत नाही.

उदा. दहावीच्या परीक्षेस बसणाऱ्या मुलांविषयी एखाद्या समस्येचा अभ्यास करीत असू तर दहावीला
बसणारे सर्वांनी सर्वच्या सर्व मुलांची माहिती

22..
गोळा करणे अवघड आहे अशा वेळी या सर्व मुलांचं काही मुलांचा अभ्यास करून आपण निष्कर्ष
काढू शकतो हे निष्कर्ष बहुतांशी अचूक असतात ते सिद्ध झाले.

ए एल बहुले या विचारवंताने नमुना चाचणी चा वापर 1912 मध्ये सर्वप्रथम के ला व त्यांचे निष्कर्ष
व्यापक चाचणी प्रमाणेच आले होते शिवाय वेळ श्रम पैसा यांची बचत झाली त्यामुळे जगातील विचारवंतांच्या
नमुना चाचणी कडे लक्ष वेधले गेले.
आपल्या अभ्यास विषयातील सर्वांच्या सर्व घटकांना जनसंख्या म्हटले जाते तर त्यातून काही
निष्कर्ष लावू निवडलेल्या करताना नमुना म्हटले जाते.

“नमुना याचा अर्थ मोठा गटातून काढलेल्या प्रतीक अधिक स्वरूपाचा लहान गट होईल” जॉर्ज व
हेट

“नमुना म्हणजे पूर्वनिर्धारित योजनेप्रमाणे कोणताही एकाच्या एका समूहाच्या एक निश्चित प्रतिशत
निवडणे.” – बोगारडस

कृ ती संशोधनाच्या विषयाचे स्वरूप व उद्दिष्टे यानुसार संशोधक नमुना निवड ठराविक ठरवावे
लागते.

नमुना निवडीचे वैशिष्ट्य –

प्रतीनिधीक्ताही सापेक्ष सौद्यां आहे संशोधनाशी संबंधित बाब नमुन्यात असल्या पाहिजे.

1. नमुन्याच्या निवडीमुळे वस्तुनिष्ठता येते


2. नमुना निवड संशोधक पूर्वग्रहांच्या परिणामांचा विचार करतो
3. नमुना निवड कमीत कमी त्रुटी असतात .

23..
नमुना निवडीचे महत्त्व

1. वेळेची बचत होते


2. श्रमाची बचत होते
3. पैशांची बचत होते
4. उपलब्ध साधन सामग्रीची बचत होते
5. मर्यादित प्रतिसाद देत असल्याचे संशोधन प्रक्रिया अधिक सखोल असते

नमुना निवड पद्धतीन - नमुना निवड पद्धतीचा वर्गीकरण पुढील प्रकारे के ले जाते

नमुना निवड पद्धती -

1) संभाव्यता पद्धती असंभाव्यता पद्धती


1. सुगम (सरल) यादृछिक नमुना निवड १. प्रासंगिक नमुना निवड
2. नियमबद्ध नमुना निवड २.निर्धीष्टांश नमुना निवड
3. बहुस्तरीय नमुना निवड ३. सप्रयोजन नमुना निवड
4. वर्गीकृ त नमुना निवड
5. गुच्छ नमुना निवड
संबंधित संशोधनासाठी संशोधकाने साम्भ्यावता पद्धतीमधील सुगम
(सरळ) यादृछिक नमुना निवडीचा आधार घेतलेला आहे.
या पद्धतीने रायगड जिल्हा परिषद शाळा राणेचीवाडी शाळेतील इयत्ता तिसरीचे
विद्यार्थी नमुना म्हणून निवडले आहेत.

24..
३.४ माहिती संकलनाची साधने

संशोधनाची माहिती गोळा करत असताना ती विश्वासार्य असावी लागते तिचे विश्लेषण व
निर्वाचन करावे लागते यावर निष्कर्ष मांडावे लागतात ही माहिती गोळा करण्यासाठी विविध त्तंत्रे व
पद्धती वापरतात त्यास संशोधनाची किं वा माहिती संकलना ची साधने करणे असे म्हणतात.

माहिती संकलनाची साधने पुढील प्रमाणे आहेत

1. प्रश्नावली –

विद्यार्थ्यांना किं वा नमुना गटाला १ प्रश्नावली तयार करून ती सोडव्ण्यास देऊ शकतो व त्या द्वारे
माहिती संकलित करू शकतो या साधनाद्वारे वस्तुनिष्ठ माहिती संकलित के ली जाते

2. पडताळा सूची –

संशोधकाला आपल्या समस्या साठी निवडलेल्या विषयाचे अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांचे
काही कौशल्ये विकसित झाले किं वा नाही ते कितपत विकसित झाले याचा पडताळा घेणे आवश्यक
असल्याचे पडताळा सूची सूची चा वापर के ला जातो

३. पदनिश्चयन श्रेणी -

या संशोधनासाठी निवडलेल्या घटकाच्या पूर्वचाचणी मधील आवड व उपक्रम राबविला नंतर


त्यांच्या आवडतील झालेल्या बदलांचे निरीक्षण करणे गरजेचे आहे म्हणून विद्यार्थ्यांच्या आवडीच्या निरीक्षण
करण्यासाठी पदनिश्चयन श्रेणी वापर के ला.

४ . संपादन चाचणी -
संबंधित घटकांच्या संपादन आवर आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाचा परिणाम कसा व किती
झाला यासाठी संशोधकांनी पूर्वचाचणी

25..
उत्तर चाचणी घेण्याचे निश्चित के ले या दोन्ही साजणीचा प्रश्नपत्रिका काठिण्यपातळी वर तयार
के ल्या सदर समस्यांचे संशोधने करत असताना संशोधकाने प्रथम नेहमीच्या पद्धतीने म्हणजे क्रीडांगण
शिवाय अध्यापन के ले किं वा सराव घेतला व पूर्व चाचणी घेऊन संपादकही च्या नोंदी घेतल्या नंतर आपल्या
आलेल्या अडचणींचे निवारण करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानावर सदर बाबींचा घटकांचा प्रत्यक्ष सराव घेतला
किं वा अध्यापन के ले व त्यानंतर उत्तर चाचणी घेतली

3.5 माहिती विश्लेषणाची संख्या शास्त्रीय तंत्रे

संकलित माहिती चा अर्थ लावण्यासाठी संशोधकाने पुढील तंत्रं पैकी काही तंत्रे वापरली

1) मध्यमान -

पूर्व चाचणी व उत्तर चाचणी मध्ये विद्यार्थ्यांची संपादन के लेल्या गुणांची तुलना करण्यासाठी
माध्यमांनी या तंत्राचा वापर के ला जातो

2) आलेख –

पूर्वचाचणी उत्तर चाचणी मधील विद्यार्थ्यांना गुणांची टक्के वारी संभालके द्वारे तरुणांचा तुलनात्मक
अभ्यास दर्शनासाठी रेखा लेखा चा वापर के ला

3) शेकडेवारी –

पूर्ण उत्तर चाचणी मधील गुणांची टक्के वारी दर्शनासाठी शेकडेवारी चा वापर के ला गेला आहे.

26..

३.६ संशोधनाची प्रत्यक्ष कार्यवाही


रायगड जिल्हा परिषद शाळा राहण्याचे वाडी शाळेची क्रीडांगण उपलब्ध नसल्यामुळे तिसरीच्या
वर्गातील विद्यार्थ्यांना येणार्या समस्यांचा शोध घेऊन उपाय योजनांची परिणामकारकता अभ्यासणे या कृ ती
संशोधनासाठी संशोधकाने प्रथम शालेय क्रीडांगण नसल्यामुळे इयत्ता तिसरी च्या विद्यार्थ्यांना नेमका
कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते याचा प्रथम शोध घेतला तेव्हा संशोधन तला इयत्ता तिसरीच्या
विद्यार्थ्यांच्या बाबतीत क्रीडांगण संदर्भात खालील समस्या जाणवल्या त्या पुढीलप्रमाणे आहेत.

1. प्राथमिक शाळेत जाणारी मुले लहान वयातील असल्यामुळे त्यांना मुक्तपणे खेळण्याची
आवड असते परंतु मैदान क्रीडांगण नसल्यामुळे त्यांना शाळेत विवीध मुक्त खेळ
खेळण्यात अडचणी निर्माण झाल्या
2. शाळेत क्रीडा नसल्यामुळे क्रीडा स्पर्धा भरविणे अशक्य आहे
3. क्रीडांगण असल्यामुळे विविध कवायत प्रकार व्यायाम योगा इत्यादी प्रशिक्षण किं वा
प्रात्यक्षिक देण्यात अडचणी येऊ लागल्या
4. क्रीडांगण नसल्यामुळे खेळाविषयी त्यांच्या मनात अनुत्साह निर्माण होऊ लागला
5. विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना बाब मिळण्यास अडचण निर्माण झाल्या
6. विद्यार्थी विविध क्रीडा प्रकार मागे पाडू लागले

27..
वरील सर्व समस्या लक्षात आल्यानंतर शाळेला क्रीडांगणाची गरज आहे संशोधक ठाणे शाळेच्या
मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या लक्षात आणून दिले तेव्हा संशोधक शाळेचे मुख्याध्यापक
आणि शाळा व्यवस्थापन समिती यांना एक मासिक सभा घेऊन ये शाळेच्या जवळ असलेल्या महादेव राणे
यांच्या मालकीच्या मैदान शाळेतील मुलांना खेळण्यासाठी भाडेतत्वावर घेतले व शाळेसाठी क्रीडांगण
उपलब्ध करून दिले.

शाळेला आता क्रीडांगण उपलब्ध झाल्यामुळे संशोधकाने क्रीडांगण नसल्यामुळे या समस्या त्यांच्या
वर्गासाठी निर्माण झाल्या होत्या त्यावर उपाययोजना करण्याचे ठरवले व त्या समस्यांचे निराकरण करण्याचे
ठरविले.

त्यासाठी संशोधकांनी खालील नियोजनाप्रमाणे कार्य व कार्यवाही के ली.


१. मैदानावर दररोज संध्याकाळी एक तास मुलांना घेऊन जाण्याचे ठरवले

२.दररोज कोणत्या गोष्टीचा सराव घ्यायचा प्रात्यक्षिक घ्यायची असे वेळापत्रक तयार के लेल्या

३.वेळापत्रकाप्रमाणे दररोज एक एक खेळाचा क्रीडा प्रकारांचा सराव घेतला

४.सकाळच्या शाळेचा दिवशी योगासने व्यायाम प्रकारांची प्रात्यक्षिक सराव घेतले ५. शालेय
पातळीवर शाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन के ले.

६. तालुका व जिल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून त्यात सहभागी
होण्यास त्यांना प्रोत्साहन के ले

28..
विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे संशोधकाने क्रीडांगण नसल्यामुळे येणाऱ्या सर्व समस्यांचा शोध घेऊन
उपाय योजना व प्रत्यक्ष कार्यवाही के ली.

सदर संशोधकाने खालीलप्रमाणे नियोजन के ले

तपशील

१.कार्यशाळा

२.पूर्वचाचणी निर्मिती

३.चाचणी घेणे व तपासणे

४.उपक्रम निर्मिती/तयार करणे

५.उपक्रमाचे / प्रात्यक्षिक आयोजन

६. उत्तर चाचणी

७. चाचणी तपासणी

८.अपेक्षित पातळी न गाठणाऱ्या साठी अधिक तयारी

९. माहितीचे संकलन

१०. माहिती विश्लेषण


११. अहवाल लेखन

समारोप –

सदर प्रकरण आतून संशोधन संशोधनाच्या कार्यवाही संबंधित विस्तृत नियोजन करण्यात आले
संशोधन पद्धतीचे निवड नमुना निवड संशोधन संकलनाची साधने माहिती विश्लेषणाचे तंत्रे संशोधनाची
प्रत्यक्ष कारवाई अशा पद्धतीने सदर प्रकरणात सविस्तर विवेचन करण्यात आले आहे.

29..
प्रकरण चौथे माहितीचे संकलन विश्लेषण व अर्थनिर्वचन

4.1 प्रस्तावना

संशोधकाने माहिती संकलन साठी निश्चित के लेल्या विविध साधनांद्वारे माहितीचे संकलन के ले या
प्रकरणांमध्ये विविध पुस्तकाद्वारे माहिती चेताली की करण तसेच संकलित असे संकलित माहितीचे
विश्लेषण व सार्थक निर्वाचन के ले आहे.

4.2 माहितीचे संकलन सादरीकरण पुष्टीकरण

संकलित के लेल्या माहितीचे सादरीकरण पुष्टीकरण खालीलप्रमाणे के ले आहे माहितीचे संकलन -


पूर्व व उत्तर चाचणीत गुण व त्यांची शेकडेवारी.

कोष्टक क्रमांक 4.2.1

अ. क्र. पूर्वचाचणी उत्तर चाचणी


प्राप्त गुण(25 शेकडा गुण प्राप्त गुण 25 पैकी शेकडा गुण
पैकी)
१ १६ ६४ २३ ९२
२ १२ ४८ २१ ८४
३ ०९ ३६ १६ ६४
४. १२ ४८ २२ ८८
५. १३ ५२ २३ ९२
६. १० ४० २० ८०
७. १४ ५६ २१ ८४
८. १८ ७२ २५ १००
९. १९ ७६ २५ १००
१०. ११ ४४ २२ ८८

31..
कोष्टक क्रमांक ४.२.२

पूर्व व उत्तर चाचणी गुणांची वारंवारीता(शेकडेवारी)

अ. क्र. पूर्वचाचणी उत्तर चाचणी


गुण वारंवारता टक्के वारी वारंवारता टक्के वारी

१ १-५ - - - -
२ ६- १० २ २० - -
३ ११-१५ ५ ५० - -
४. १६-२० ३ ३० २ २०
५. २१-२५ - - ८ ८०
एकू ण १० १०० १० १००

कोष्टक क्रमांक ४.२.३


पूर्व व उत्तर चाचणीतील निकालेचे पदानिश्चयन श्रेणीचे मापन
अ. क्र. पूर्वचाचणी उत्तर चाचणी
पदानिश्चयन वारंवारता टक्के वारी वारंवारता टक्के वारी
श्रेणी
१ उत्कृ ष्ट ० ००.०० ०८ ८०
२ चांगली ३ ३०. ०२ २०
३ मध्यम ५ ५० ०० ००.००
४. साधारण २ २० ०० ००.००
५. निकृ ष्ट ० ००.०० ०० ००.००
एकू ण १० १०० १० १००
32..

४. ३ माहितिचे विश्लेषण

४.३.१ मध्यमान

अ. क्र. तपशील पूर्वचाचणी उत्तरचाचणी


१. सूत्र माध्यमान = एकु णगुण माध्यमान = एकु णगुण
न्यादर्ष न्यादर्ष
२. संख्या १३४ २१८
१० १०
३. मध्यमान १३.४ २१.८

४.३.२ शेकडेवारी

पूर्व चाचणी उत्तर चाचणी


मिळालेल्या गुणांची बेरीज मिळालेल्या गुणांची बेरीज
२५ × १० २५ × १०

१३४ ×१०० २१८ ×१००


२५० २५०
उत्तर – ५३.६ उत्तर – ८७.२
33..
४.४ माहितीचे अर्थनिर्वचन

संशोधकाने माहितीचे विश्लेषण करण्यासाठी वापरलेल्या संख्याशास्त्र तंत्राच्या मदतीने जयंत


गुणवान पडताळून पाहिली त्यामुळे पूर्वचाचणी गुणांचे माध्यमांत 13.4 होते तर गुणांची टक्के वारी ५३.६
होती यामध्ये वाढ होउन उत्तर चाचणीतील गुणांचे माध्यमाने २१.८ व गुणांची टक्के वारी ८७.२ अशी झाली.

विद्यार्थ्यांच्या संपादणूकित कमालीची वाढ झाल्यामुळे संशोधकांच्या लक्षात आले की संपादनातील


वाढ होण्यामध्ये संशोधकाने पूर्वा चाचणीनंतर चे उपक्रम तयार करून निवडलेल्या विषयाचे उपक्रमाद्वारे
प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सराव व अध्यापन के ले हा त्याचाच परिणाम असल्याचे सिद्ध होते

वरील उपक्रमामुळे खाली परिणाम झाल्याचे दिसून आले

1. पूर्व चाचणीतील माध्यमांना पेक्षा उत्तर चाचणीतील मध्यमनात कामाची म्हणजे ८.४ टक्के वाढ
झाली
2. पूर्वचाचणीतील संपादना पेक्षा उत्तर चाचणी तील संपादक कमालीची वाढ झाली
3. गुणांच्या सारासरीत ३०.६६ इतकी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले
4. शेकडेवारी वरून विद्यार्थ्यांच्या पूर्वचाचणी गुणांपेक्षा इतर चाचणीतील गुणांमध्ये वाढ झाल्याचे
स्पष्ट झाले आहे
5. अपेक्षित शमता प्राप्त न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सरावाचा उपक्रम विशेष उपयोगी ठरला.

34..

प्रकरण पाचवे
सारांश निष्कर्ष व शिफारशी
5.1 प्रास्ताविक

संशोधकांनी या प्रकरणात सरांचे मध्ये मागील प्रकरण 1 ते 4 मध्ये अहवाल लेखनाचा दोडका
समावेश के लेला आहे तसेच अहवालावरून काही निष्कर्ष काढू न पुढील संशोधनासाठी काही शिफारशी
के ल्या आहेत.
संशोधकांनी निवडलेल्या विषया मानव दैनंदिन जीवनावर अतिशय जवळचा आहे संशोधकास
अध्यापन करत असताना सदस्य सदस्य या घटकांचे संपादन व्यवस्थित होत नाहीत याची जाणीव झाल्याचे
सदर विषय निवडला आहे.

५.२ सारांश

प्रथम प्रकरण पहिले संशोधन विषयाची ओळख -

पहिल्या प्रकरणात संशोधनाची गरज संशोधकांनी त्याने निवडलेली समस्या उद्दिष्टे कार्य व्याख्या
व्याप्ती व मर्यादा परिकल्पना याविषयी माहिती दिली आहे.

प्रकरण दुसरे संबंधित साहित्याचा व संशोधनाचा आढावा -

दुसऱ्या प्रकरणात संशोधकाने प्रत्यक्ष संशोधनासाठी वापरला संदर्भग्रंथ वयातील आवश्यक माहिती
सारंश स्वरूपात दिली आहे

प्रकरण तिसरे संशोधनाची कार्यपद्धती-

तिसरा प्रकरण संशोधकांनी संशोधन पद्धती साधने तंत्रे तसेच संशोधनाची कार्यवाही तपशील
माहिती दिले आहे

36..
प्रकरण चौथे माहिती संकलन विश्लेषण व अर्थनिर्वचन –

या प्रकरणात संकलित माहिती तक्त्यामध्ये मांडू न त्यावर संख्या शास्त्रीय तंत्राचा वापर के ला
आहे’’

प्रकरण पाचवे सारांश निष्कर्ष व शिफारशी –

या प्रकरणाची संपूर्ण संशोधनाचा सारांश दिला आहे संचालक नावावरून संशोधकाने काढलेले
निष्कर्ष व के लेल्या शिफारशी या प्रकरणात दिले आहे तसेच संशोधकाने पुढील संशोधनास आवश्यक विषय
सुचविलेले आहेत .
37..

५.३ निष्कर्ष

१. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी या संशोधनात सुचवलेला विविध उपक्रमांची कार्यवाही


के ल्यास विद्यार्थ्यांना खेळात गोडी निर्माण होईल

२. विद्यार्थी सहजपणे खेळात सहभागी होतील

३. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारेल

४. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या चांगल्या सवयी लागतील

५. विविध खेळांची माहिती होईल


६. या संशोधनातील उपक्रमामुळे विविध काव्यप्रकार योगासने यांची

७.माहिती होईल संशोधनातील उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल

५.४ शिफारशी
1. शारीरिक क्षमता सुधारण्यासाठी क्रीडांगणाची आवश्यकता आहे की
2. विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात
3. प्रत्येक शाळेला क्रीडांगण उपलब्ध करून द्यावे
4. विविध खेळांचा सराव यावर
5. रोज किं वा सकाळच्या घाईच्या वेळी योगासने व प्राणायाम द्यावेत
6. आठवड्यातून किमान तीन तास एका आधुनिक शिक्षण खेळण्यासाठी कराव्यात

38..
संदर्भ ग्रंथ सूची

1. पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ पुणे 2020 खेळू करू शिकू इयत्ता तिसरी
2. स्वाती घाडगे कृ ती संशोधन पुस्तिका 2006 सुविचार प्रकाशन पुणे
3. हकिम प्रभाकर शैक्षणिक कृ ती संशोधन पुणे
4. विजय पाटील कृ ती शोध 2006 परिषद पुणे
5. शारीरिक शिक्षण पुस्तक इयत्ता तिसरी

परिशिष्टे

रायगड जिल्हा परिषद शाळांचे वाडी तालुका जिल्हा रायगड

इयत्ता तिसरी
विद्यार्थी यादी
1. आरोही रमेश गोळे
2. संस्कृ ती नितीन मंडलिक
3. भावेश भास्कर गोळे
4. आरव राजेश कदम
5. आरोही प्रवीण मंडलिक
6. साची सुनील शिगवण
7. आर्या एकनाथ पडवळ
8. सर्वेश मंगेश शिंदे
9. शुभम के शव पवार
१०.अनुक्ष्का मनोज नाडकर

39..

पूर्वचाचणी इयत्ता ३री प्रात्याक्षिक परीक्षा


गुण २५

1. परीक्षा 100 मीटर धावणे (पाच गुण)


2. लांब उडी मारणे (पाच गुण)
3. उंच उडी मारणे (पाच गुण)
4. रस्सी उडी मारणे (पाच गुण)
5. रिंग हातात पकडणे (चार गुण)
6. रस्सीखेच (चार गुण)

उत्तरचाचणी इयत्ता ३ री प्रात्याक्षिक परीक्षा

गुण २५

1. परीक्षा 100 मीटर धावणे (पाच गुण)


2. लांब उडी मारणे (पाच गुण)
3. उंच उडी मारणे (पाच गुण)
4. रस्सी उडी मारणे (पाच गुण)
5. रिंग हातात पकडणे (चार गुण)
6. रस्सीखेच (चार गुण)

उत्तर सूची –

प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक बघून चांगला, मध्यम, उत्तम प्रात्यक्षिक कामगिरी बघून गुणदान

के ले.

40..

वेळापत्रक

अ.क्र. वार वेळ प्रात्यक्षिक कार्य


१. सोमवार सा. ४.३० धावणे
२. मंगळवार सा. ४.३० उंच उडी
३. बुधवार सा. ४.३० लांब उडी
४. गुरूवार सा. ४.३० रस्सी उडी
५ शुक्रवार सा. ४.३० हातात रिंग पकडणे/
रस्सीखेच
६ शनीवार स. ७.३० योगासने /व्यायाम
41..

प्रकरण पहिले
8..

प्रकरण दुसरे
14..

प्रकरण तिसरे
17..

प्रकरण चौथे
30..

प्रकरण पाचवे
35..

You might also like