You are on page 1of 12

१.

१ प्रास्ताविक :

शेतमाल विक्रीव्यवस्थेचा अब्भ्यास करताना आठवडे बाजाराच्या अभ्यासाला विशेष म्हत्तव आहे .
नाशिवंत शेतमालाच्या दृष्टीने तर आठवडे बाजार महत्वाचा आहे . आठवडे बाजारात शेतमालाच्या विक्री
करणाऱ्या विक्रीत्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे . त्यांच्या समस्यांचा अब्भ्यास सदरच्या
संशोधनात केला आहे . या प्रकरणात प्रास्ताविक व संशोदन पद्धती या विषयी माहिती दिली आहे . या पुढील
म्हणजेच दस
ु ऱ्या प्रकरणात शेतमाल व्यवस्था व आठवडे बाजार या विषयी महती दिली आहे .

१.२ संशोधन समस्या (समस्या विधान)

‘अळकुटी आठवडे बाजारातील शेतमाल विक्रेत्यांच्या समस्येंचा अभ्यास’.

१.३ आवश्यकता व महत्त्व :

शेतमाल विक्रीव्यवस्थेत आठवडे बाजाराचे स्थान म्हत्वाचे आहे . भाजी या नाशिवंत शेत मालाच्या
बाबतीत आठवडे बाजार उपयक्
ु त आहे त. अठवडे बाजारची परं परा पूर्वी पासून चालत आलेली आहे . आठवडे
बाजार ज्या गावात भरतात, त्या गावची लोकसंख्या पर्वी
ू कमी होती. मात्र आता लोकसंख्या वाढी बरोबर
गावचा विस्तार झाला आहे . त्यामुळे पर्वी
ू गावाच्या बाहे र असलेली आठवडे बाजाराची जागा आता मध्यवर्ती
ठिकाणी आली आहे .

पर्वी
ू आठवडे बाजाराची व्याप्ती लहान होती त्यात विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची संख्याही अल्प
होती. त्यामुळे पिण्याचे पाणी स्वच्छता गह
ृ े निवार्याची व्यवस्था विक्रीसाठीची जागा या बाबतीत फारशा
समस्या न्हव्त्या. मात्र अलीकडे या बाजारची व्याप्ती वाढलेली आहे . त्यातील विक्रेत्यांच्या संखेत व
व्यवहारात वाढ झालेली आहे . त्याच बरोबर त्यांना काही समस्या हि निर्माण झालेल्या आहे त. त्यांना
असलेल्या समस्या सोडविण्यासाठी या समस्या माहिती करून घेणे आवश्यक आहे . अळकुटी आठवडे
बाजारातील शेतमाल विक्रेत्यांच्या समस्या समजून घेण्यासठी व या समस्या सोडविण्यासाठी उपाय
सुचविण्याच्या दृष्टीने प्रस्तुत संशोधन हाती घेतले आहे .

१.४ उद्धीष्टे :

१. भारतातील शेतमाल विक्री व्यवस्थेचा अभ्यास करणे.

२. अळकुटी आठवडे बाजारातील शेतमाल विक्रेत्यांची माहिती घेणे व त्याचे विश्लेषण करणे.

३. शेतमाल विक्रेत्यांच्या समस्यांचा शोध घेणे.


४. शेतमाल विक्रेत्यांच्या समस्यांवर उपाय सुचविणे.

१.५ गह
ृ ीते :

१. अळकुटी आठवडे बाजारात शेतमाल विक्री करणाऱ्यात सातत्य आहे .

२. अळकुटी मार्के टयार्ड मध्ये ठोक स्वरुपात शेतमालाची विक्री होते याची होते याची विक्रेत्यांना
माहित आहे .

३. अळकुटी बाजाराची विशिष्ठ अशी जागा आहे .

१.६ अभ्यासाची व्याप्ती :

अभ्यासाची किं वा संशोधनाची व्याप्ती पुढील ३ पद्धतीने सांगता येते.

1) भौगुलिक व्याप्ती

ब) कलात्मक व्याप्ती

क) क्रियात्मक व्याप्ती

अ) भौगलि
ु क व्याप्ती :

प्रस्तुत संशोधन हे अळकुटी येथील आठवडे बाजाराशी संबंधित आहे . या ठिकाणी शेतमालाची
माहती संकलनासाठी निवड केली आहे .

ब) कलात्मक व्याप्ती :

प्रस्तुत संशोधनासाठी आवश्यक असलेली आधार सामग्री किं वा माहिती २०२० या वर्षात शेतमाल
विक्रेत्यांकडून प्रश्नावलीच्या आधारे माहिती गोळा केली आहे . त्यामळ
ु े हे संशोधन २०२० या वर्षाशी संबंधित
आहे .

क) क्रियात्मक व्याप्ती :

शेतमाल विक्रेत्यांची पाहणी करून त्यांच्या समस्या जाणन


ू घेणे हा या संशोधनाचा गाभा आहे .
शेतमाल विक्रेत्यांना समस्या असल्यास त्या दरू करण्यसाठी उपाय सुचविणे हि या संशोधनाची क्रियात्मक
व्याप्ती आहे .

१.७ संशोधन कार्यपद्धती :


संशोधन कार्यपद्धती स्पष्ट करताना संशोधनासाठी निवडलेली पद्धती, अधारसामुग्री नमुना निवास
माहित संकलनास मिळालेला प्रतिसाद वगैरे गोष्टी स्पष्ट केल्या आहे त.

वैज्ञानिक पद्धती हा संशोधनाचा मूळ आधार आहे . ऐतिहासिक पद्धती, सर्वेक्षण पद्धती, प्रायोगिक
पद्धती, या संशोधनाच्या पद्धती आहे त. हे संशोधन वर्तमान काळातील समस्यांशी संबंधित असलेल्याने
माहिती संकलनासाठी सर्वेक्षण पद्धतीची, निवड केली आहे . या तंत्रात मुलाखत निरीक्षणे अशी विविध साधने
असून त्यापिकी प्रश्नावली या साधनाचा वापर केला आहे .

आधारसामग्री किं वा माहिती संकलन :

आधारसामग्री किं वा माहिती दोन प्रकारे मिळविता येते. एक म्हणजे दस


ु ऱ्याने जमा केल्याने
माहितीवरून आपल्याला हवी असलेली माहिती मिळविणे. दस
ु रे म्हणजे आपण स्वतः ती माहिती मिळविणे.
स्वतः मिळविलेल्या माहितीला प्राथमिक आधारसामग्री म्हणतात. तर दस
ु ऱ्याने मिळविलेल्या माहितीला
दय्ु यम आधारसामग्री म्हणतात. प्रस्तुत संशोधनासाठी या दोन्ही प्रकारच्या आधारसामग्रींच्या स्रोत वापरले
आहे त. आठवडे बाजारातील माहिती विक्रेत्यांकडून मिळविलेली आहे .

नमुना निवड:

अळकुटी आठवडे बाजारातील माहिती घेताना ५० विक्रेत्यांची नमन


ु ा म्हणन
ू निवड केली आहे .
नमुना निवड करताना आठवडे बाजारात अन्नधान्ये गह
ृ ोपयोगी वस्तू विकणारे ही असतात. त्यांच्या विचार
येथे केलेली नाही. भाजी विकणाऱ्यांमधून निवड केलेल्या ५० विल्रेत्यांकडून माहिती घेण्यात आली आहे .

प्रतिसाद :

नमुना म्हणून निवडण्यात आलेल्या ५० विक्रेत्यांना प्रश्नावलीतील प्रश्न विचारून माहिती घेण्यात
आली.

हि माहिती एकाच दिवशी म्हणजे १० जाने. २०१९ रोजी संकलित केली. या सर्व च्या सर्व
विक्रेत्यांनी प्रश्नांना प्रतिसाद दिला.
प्रकरण २

शेतमाल विक्रीव्यवस्था व आठवडे बाजार

---------------------------------------------------------------------------
२.१ प्रास्ताविक :

२.२ शेतमाल विक्रीव्यवस्था :

- अर्थ, महत्त्व, व वैशिष्टये :

- विक्रीव्यवस्थेचे महत्त्व :

- आदर्श शेतमाल विक्रीव्यास्थेची वैशिष्टये :

२.३ भारतातील सध्याची शेतमाल विक्रीव्यवस्था :

------------------------------------------------------------------------------------------------
२.१ प्रास्ताविक :

भारतातील शेतीची उत्पादकता कमी असण्यास जी अनेक करणे जबादार आहे त त्या पैकीच एक
कारण म्हणजे दोषपूर्ण शेतमाल विक्रीव्यवस्था हे आहे . शेती व्यवसायाच्या विकासाच्या दृष्टीने कार्यक्षम
विक्री व्यवस्था महत्त्वाची असते. मात्र भारतातील शेतमाल विक्री व्यवस्थेत अनेक दोष आहे त. या दोषांमळ
ु े,
शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यांना उत्पादन वाढीची प्रेरणा मिळत नाही. त्यामुळे शेती विकासात आढथळा
येतो. स्वातंत्र्योत्तर काळात विक्री व्यवस्थेत नियंत्रित बाजाराची स्थापना सहकारी विपणन संस्थेची स्थापना
व इतर सध
ु ारणा घडून आली. प्रस्तत
ु शेतमाल विक्री व्यवस्थेचे म्हत्तव भारतातील शेतमाल विक्री व्यवस्था
व विक्री व्यवस्थेतील दोष आणि आठवडे बाजाराचे म्हत्तव या विषयी माहिती दिली आहे .

२.२ शेतमाल विक्रीव्यवस्था : अर्थ महत्त्व व वैशिष्टये :

विक्रीव्यवस्था किं वा विपणन हि अशी प्रक्रिया आहे कि, ज्या द्वारे उत्पादक व ग्राहक यांना एकत्र
आणले जाते. कार्यक्षम विक्रीव्यवस्था आर्थिक व्यवहार वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका निभावते.
तसेच उत्पादन झालेल्या उत्पादनाचा आर्थिक दृष्टीने कार्यक्षम विक्री व्यवस्थेची गरज असते.

विक्रीव्याव्स्थेचे महत्त्व :

1) उत्पादन प्रक्रिया पर्ण


ू होण्यासाठी विक्रीव्यवस्था गरजेची :

शेतमालाच्या विक्रीव्यव्स्थेच्या बाबतीत काही विशेष व्यवस्था करण्याची गरज असते. शेतमाल

विक्रीव्याव्स्थेच्या बाबतीतील काही वैशिष्ट्य पूर्ण बाबी पुढील प्राणे :

1) शेती उत्पादन हे भौगुलिक दृष्ट्या खूप मोठ्या प्रदे शात विख्रुलेल्या असते.
2) शेतमाल नाशिवंत असल्याने तो ग्राहकांना मिळे पर्यंत त्यावर प्रक्रिया कराव्या लागतात. तो
साठवावा लागतो.
3) शेती उत्पादन विशिष्ट हं गामातच होते, परं तु मालाची मागणी वर्षभर असते.
4) शेतमालाच्या साठवनुकीला खूप जागा असते.
5) शेती उत्पादांचे प्रमाणीकरण करणे कठीण असते.
2) उत्पादन वाढीस प्रोत्साहन :

विक्रीव्यवस्था चांगली असेल तर शेतकऱ्यांना मालाच्या योग्य किमती मिळून उत्पादन वाढीची
प्रेरणा मिळते.
3) पुरेशा विक्रेय वाढव्याची उपलब्धता :

आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत सातत्य राहण्यासाठी उपभोगते उद्योग व निर्यात या साठी मोठ्या
प्रमाणात वाढवा होणे गरजेचे असते.

4) किं मत स्थैर्य :

किं मत स्थैर्य राखण्याच्या दृष्टीने विक्रीव्यवस्था महत्त्व ची आहे , अन्न विषयक धोरणाच्या
बाबतीत किं मत स्थैर्य म्हत्तावाचे आहे .

5) मालाची नासाडी टाळणे :

शेतमालाचे अधिकाधिक नुकसान होणे हे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढे च या उत्पादनाचा चांगला
वापर होणे हि महत्त्वाचे आहे . विक्रीव्याव्स्थे द्वारे मिळणाऱ्या सेवांमुळे उत्पादनाच्या वितारनाच्या
निरनिराळ्या अवस्थेत मालाची नासाडी टाळणे किं वा करणे शक्य होते.

आदर्श शेतमाल विक्रीव्यव्स्थेची वैशिष्टये :

शेतकऱ्यांना उत्पादित केलेल्या शेतमालांना योग्य भाव मिळण्यासाठी विक्रीव्यवस्था चांगली


असायला हवी. आदर्श शेतमाल विक्री व्यवस्थेची वैशिष्टये पुढील प्रमाणे :

1) बाजारविषयक माहितीची उपलब्धता :

बाजारविषयक माहित उदा. शेतमालाची आवक, किमती, निर्यातीची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध
व्हयला हवी.

2) वाहतूक व दळणवळण सुविधा :

शेतमालाची वाहतूक करण्यासाठी स्वस्थ कार्यक्षम व जलद वाहतूक व्यवस्था आवश्यक ठरते. तसेच
दळणवळण सुविधांचीही उपलब्धता असायला हवी.

3) मध्यासाथांची अल्पसंख्य :

शेतमालाचे उत्पादक व त्याचे ग्राहक यांच्यामध्ये मध्यस्थ कमीतकमी असावेत. त्यामुळे ग्राहकांनी खर्च
केलेली अधिक रक्कम शेतकऱ्यांना मिळून त्यांचे उत्पन्न वाढते.

4) सुसंघटीतपणा :
सुसंघटीतपणा बाजारव्यवस्था हि चांगली व्यवस्था मानली जाते. शेतमाल विक्रीव्यावस्थेतील संस्था
संघटीत असतील तर शेतमालाला योग्य किं मत मिळणे शक्य होत्ते. शेतमालाचा दर्जा नियंत्रित करण्याच्या
सोयी विक्रीची व्यवस्था मालाची चढ-उतार वाहतूक अशा सर्व कार्यात सहभागी संस्था सुसंघटीत असल्या
पाहिजेत.

5) साठवणूक व्यवस्था :

शेतमालाची साठवणक
ू करण्यासाठी गद
ु ामांची सवि
ु धा उपलब्ध व्हायला पाहिजे तसेच गोदामात
ठे वलेल्या शेतमालाच्या पावती वर कर्ज मिळण्याची व्यवस्था उपलब्ध असायला हवी. त्यामुळे शेतकऱ्यांना
आपल्या मालाला योग्य किं मत मिळे पर्यंत थांबणे शक्य होते.

6) प्रमाणीकरण व इतर सोयी :

शेतकऱ्यांना शेतमालाचे प्रमाणीकरण व प्रतवारी करण्याच्या सोयी उपलब्ध असलेला हव्यात.


त्यामुळे प्रमाणीकरण व प्रतवारी करता येऊन शेतमालाला योग्य किं मत मिळणे शक्य होते.

अशा प्रकारच्या गोष्टी आदर्श शेतमाल विक्रीव्यव्स्थेत असणे आवश्यक ठरते.

२.३ भारतातील सध्याची शेतमाल विक्री व्यवस्था :

भारतातील शेतकरी वेगेवेगळ्या पद्धतीने आपल्या शेतमालाची विक्री करत असतो. शेतमाल विक्रीची
पहिली पद्धत म्हणजे शतकरी आपला शेतमाल खेड्यात सावकार किं वा व्यापाऱ्याला विकतो सावकार किं वा
इतर वव्यापाऱ्यांना शेतकरी आपला शेतमाल विकतो तेव्हा तो कमी किमतीत विकला जातो. खेड्यात
होणारी शेतमालाची विक्री हि मध्यस्थानी केली जाते. कारण काही कारणांमळ
ु े शेतकऱ्यांना आपल्या
शेतमालाची विक्री लवकरात लवकर करावी लागते. पुढील काही कारणांमुळे शेतकरी आपल्या शेतमालाची
खेड्यात विक्री करतो.

1. पैशाची अत्यंत निकड.


2. खरब रस्ते.
3. वाढवा मर्यादित असल्यामळ
ु े बाजारत विकणे परवडत नाही.
4. बाजारातील किं मत संबंधी अज्ञान.
5. बाजारात विक्रीसाठी आवश्यक असलेल्या वेळेचा अभाव.
6. मोठ्या बाजारातील विक्रीची गंत
ु ागंत
ु ीची पद्धत.
7. ग्रामीण कर्जदाराला शेतमाल विकण्याचे वाचन.
आपला शेतमाल विक्ण्यासाठी शेतकऱ्याकडून अवलंबिण्यात येणारी दस
ु री पद्धत म्हणजे शेतकरी
आठवडे बाजारात मालाची विक्री करतो. जेथे आठवडे बाजार भरतो त्या गावात तेथील व आजूबाजूच्या
खेड्यातील शेतकरी आपल्या मालाची विक्री करतात. गावोगावी भरणाऱ्या यात्रेत शेतमालाची किं वा
जनावरांची विक्री केली जाते. जवळपासच्या मोठ्या गावातील बाजारात शेतकरी आपला शेतमाल विकतो हि
शेतमाल विक्री व्यवस्थेची तिसरी पद्धत होय. असे बाजार हे लांब असल्याने शेतकऱ्यांना शेतमाल बाजारात
नेण्यासाठी व्यवस्था करावी लागते. अशा बाजारापैकी काही बाजार संघटीत आहे त तर अनेक असंघटीत
आहे त जेथे गह
ृ व कापसाचे उत्पादन घेतले जाते तेथे संघटीत बाजारचा विकास झाला आहे . बाजारातील
शेतमालाची विक्री दलाल किं वा मध्यस्थांमार्फ त होते.

२.४ शेतमाल विक्री व्यवस्थेचे दोष :

शेतीतील शेतमाल विक्री व्यवस्थेच्या बाबतीत अनेक समस्या निर्माण होत असतात. शेतमालाच्या
विक्री व्यवस्थेत अनेक टप्पे येतात त्यात शेतमालाचे उत्पादन झाल्यानंतर तो माल ज्यांना हवा आहे
त्यांच्या पर्यंत पोहचविणे हा उत्पादन प्रक्रियेतील शेवटचा टप्पा असतो. शेतकऱ्यांची फसवणक
ू न होता
त्यांच्या मालाची योग्य किं मतीला विक्री होण्यासाठी वाहतूक, साठवणुकीच्या सोयी, वित्त पुरवठ्याची
उपलब्धता बाजारविषयक माहितीचे प्रसारण वगैरे गोष्टी आवश्यक असतात या दृष्टीने विचार करता
भारतातील शेतमाल विक्री व्यवस्थेच्या बाबतीत अनेक दोष असल्याचे आढळून येते.

1. साठवणूक सोयींचा अभाव –

शेतमाल साठवण्यास्ठी मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण होते. भारतातील विक्री व्यवस्थेच्या
बाबतीतील सर्वात म्हत्त्वाची समस्या म्हणजे भारतीय शेतकऱ्याकडे आपल्या मालाची व्यवस्थित साठवणूक
करण्यासाठी आवश्यक सोयी उपलब्ध नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतमालाची नासाडी होते.

2. प्रतीक्षा क्षमतेचा आभाव –

अनेक शेतकरी हे गरीब व कर्जबाजारी असल्याने शेतमालाचे उत्पादन झाल्यावर तो माल लगेच बाजारात
आणावा लागतो. कारण शेतमाल हा नाशवंत असल्याने त्याची विक्री लवकरात लवकर होणे गरजेचे असते.
शेतमालाला योग्य किं मत मिळे पर्यंत प्रतीक्षा करणे त्यांना शक्य नसते. त्यामुळे हं गामात शेत्मालात पुरवठा
एकदम वाढून किं मत घटतात व त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान होते.

3. मध्यस्थांची मोठी साकळी –


शेतमाल बाजार व्यवस्थेत दलाल, अडत्ये, ठोक व्यापारी, किरकोळ व्यापारी अशी मध्यस्थांची मोठी
साकळी असते. त्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्याला होणारा पुर्ण लाभ होत नाही. त्यामुळे उपभोक्त्यांनी शेतमालावर
खर्च केलेल्या रक्कमेपैकी फारच कमी रक्कम प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळते.

4. वाहतक
ू सोयींचा अभाव :

शेतमाल विक्री व्यवस्थेतील महत्त्वाचा दोष म्हणजे वाहतुकीचा अभाव हा आहे . अजूनही अनेक
खेड्यांना बाजारपेठांची गावे व शहरे यांना जोडणारे पक्के रस्ते नाहीतर त्यामळ
ु े शेतकऱ्यांना आपल्या
शेतमालाची विक्री गावात किं वा स्थानिक आठवडे बाजारात करावी लागते. त्यामुळे त्यांना आपल्या मालाची
योग्य किं मत मिळत नाही.

5. बाजारविषयक माहितीचा अभाव :

निरनिराळ्या बाजारात शेतमालाची किमती काय आहे त या विषयी शेतकऱ्यांना माहिती नसणे त्यामुळे
त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन व्यापारी कमी भावाने शेतमालाची खरे दी करतात परिणामी शेतकऱ्यांना
परु े सा नफा मिळत नाही.

6. प्रमाणीकरण व प्रतवारी यांचा अभाव :

प्रमानिकरण व प्रतवारी यांचा मोठ्या प्रमाणावर अभाव असल्याचे आढळून येते. विवध प्रकारच्या
शेतमालाची प्रतवारी करण्या ऐवजी चांगल्या व वाईट मालाची भेसळ केली जाते. अश्या चांगल्या व वाईट
मालाची भेसली बरोबरच वस्तूंची हि शेत्मालात भेसळ केली जाते. त्यामुळे शेतमालाला योग्य भाव मिळत
नाही.

7. दलाल व व्यापाऱ्यांकडून फसवणूक :

बहुतेक वेळी शेतकऱ्यांची दलाल तसेच व्यापाऱ्यांकडून फसवणूक होत असते. दलाल हे शेतकरी व व्यापारी
यांच्यामधील मध्यस्थ म्हणून काम करतात त्याच बरोबर दलाल व व्यापारी हे दोघे हि मिळून संगमताने
गरीब अशिक्षित शेतकऱ्यांची फसवणूक करतात ते शेतकऱ्यांचा माल कमी किमतीत खरे दी करतात त्यामुळे
शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य किं मत मिळू शकत नाही या प्रकारात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणत
फसवणूक होते त्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा होतो.

8. विवध प्रकारचे आकार :


शेतकऱ्यांनी बाजारात शेतमाल विकल्यानंतर हमाली, तोलाई, धर्मादाय निधी, बाजारसेस वगैरे विवध
प्रकारच्या रकमा वजा करून राहिलेली शेतकऱ्यांना दिली जाते. ही रक्कम कमी प्रमाणात असते त्यामुळे
शेतकऱ्यांना कमी किं मत मिळून त्यांचे नुकसान होते.

शेतमालाच्या विक्रीव्यवस्थेत अनेक दोष आढळून येतात व त्याचा परिणाम शेतकऱ्यांचा आर्थिक
स्थितीवर होतो. शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतिल दोषामुळे त्याचे काही पप्रमाणात दष्ु परिणामही आढळून
येतात. ते दष्ु परिणाम पुढील प्रमाणे –

दष्ु परिणाम-

1. शेतकऱ्यांना कमी उतपन्न मिळते-

अनेक कारणांमळ
ु े शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होत असते. कमी किमतीत विकावा लागणारा
शेतमाल खर्चिक वाहतूक व्यवस्था वसूल केले जाणारे विवध आकारे प्रमाणीकरण व प्रतवारीचा आभाव
वगैरे कारणांमुळे शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांना
आपल्या शेतीत आवश्यक तेवढी गंत
ु वणक
ू करणे शक्य होत नाही, व त्यामळ
ु े शेतीची उत्पादकता कमी
राहते व उत्पन्न हि कमी मिळते.

2. उत्पादन वाढीला प्रेरणा मिळत नाही-

शेतमालाला मिळणारे किं मत अतिशय कमी असल्याने तसेच विक्री करण्याच्या बाबतीत अडचणी
जबरदस्तीने तसेच विक्री करण्याच्या बाबतीतील अडचणी जबरदस्तीने करावी लागणारी विक्री यामुळे
शेतकऱ्यांना अधिक उत्पादन करून बाजारपेठेत विक्रीला आण्यासाठी प्रेरणा मिळत नाही. परिणामी
शेतकऱ्यांचा स्वतःचा उपभोगता परु तेच उत्पादन करण्याकडे कल वाढतो.

3. विक्रेय वाढावा अल्प राहतो-

शेतमालाच्या दोषपूर्ण विक्री व्यवस्थेमुळे शेतमालाला योग्य किं मत मिळत नाही. त्यामुळे उत्पादन वाढीला
प्रेरणा न मिळून विक्रेय वाढावा कमी राहतो.

You might also like