You are on page 1of 62

कृ षी आणि सहकाराचे

अर्थशास्त्र
तृतीय वर्ष कला (अर्थशास्त्र )सेमिस्टर - V
कृ षी उत्पादकता
आर्थिक विकासातील भूमिका
प्रस्तावना
जगातील विकसित देशांच्या बरोबरीनेच भारतीय शेती
विकासाच्या अवस्थेकडे आणि परिपक्वतेकडे वाटचाल करीत
आहे. ८० च्या दशकापर्यंत कृ षी आणि उद्योग हे
एकमेकांच्या हातात हात घालून भरभराटीस येताना दिसत
होते .
ब्रिटिश साम्राज्यामध्ये ब्रिटिश सरकारने ग्रामीण भागातील
आणि ग्रामीण आणि कु टीरउद्योगांचा नायनाट के ला.
२०१८ भारतीय शेतीचा विकास करण्याच्या दृष्टीने
ब्रिटिश सरकारने कोणत्याही प्रकारचे धोरणे तयार के ली
नाहीत.
आर्थिक विकासातील शेतीची भूमिका -
१. राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा
२. रोजगार पुरविणारे क्षेत्र
३. अन्नधान्याची गरज पूर्ण करणे
४.भांडवल निर्मितीत योगदान
५.औद्योगिक क्षेत्राला कच्चामाल पुरविणे
६. औद्योगिक उत्पादनासाठी बाजारपेठ पुरविणे
७. आंतरराष्ट्रीय व्यापारातील महत्त्व
८.आर्थिक विकासात हातभार
९. परकीय चलन प्राप्त होते
१०.उपजीविके चे साधन
११. दारिद्र्य निर्मूलनात महत्वाची भूमिका
भारतातील पीक रचना
प्रस्तावना
पीक रचना म्हणजे एक विशिष्ट कालावधीत विविध पिकांच्या
लागवडीखालील क्षेत्र त्यातील बदल आणि बदलाला निर्धारित करणारे
घटक होय. प्रामुख्याने भारतातील पीकरचनेला निर्धारित करणारे
घटक म्हणजे नैसर्गिक घटक जसे पाऊस, हवामान आणि जमिनीची
स्थिती होय. तथापि तांत्रिक घटकाने एक रचनेचा शुद्ध महत्त्वाची
भूमिका पार पाडली आहे.
भारतातील पीक रचनेचा आढावा
पीक रचनेला निर्धारित करणारे
घटक
१. नैसर्गिक घटक
२. आर्थिक घटक
३. ऐतिहासिक घटक
४. सामाजिक घटक
५. सरकारी धोरण
६. शेती लागवडीच्या पद्धती
७. शेती क्षेत्रातील धोके
शेतीच्या अल्प उत्पादके ची कारणे
प्रस्तावना
भारतीय शेतीतील उत्पादन आणि उत्पादकता
वाढविण्याच्या हेतूने दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या फोर्ड
फाउंडेशने प्रायोजित के लेल्या तज्ञांच्या समितीस भारत
सरकारने निमंत्रित के ले होते. या समितीने भारताची अन्न
समस्या व त्यावरील उपाय या नावाने आपला अहवाल एप्रिल
१९४९ मध्ये सादर के ला .
या समितीच्या शिफारसीनुसार भारत सरकारने
१९६० मध्ये सात जिल्ह्यात प्रकार शेत विकास
कार्यक्रमाची सुरुवात के ली.त्यास प्रकशित क्षेत्र किं वा
कार्यक्रम असे नाव देण्यात आले.
शेतीच्या अल्प उत्पादकतेची कारणे -
१. लोकसंख्येचा शेतीवरील वाढता भार
२. शेतीचा लहान आकार
३. कर्ज व विपणन सुविधांचा अभाव
४.जुनाट तंत्राचा वापर
५. अपुरी सिंचन व्यवस्था
६. जमीनदारी पद्धती
७. सामाजिक वातावरण
८. बी - बियाणे व खतांचा अपुरेपणा
शेती उत्पादकता वाढविण्याचे उपाय
१. भूसुधारणा कार्यक्रमांची अंमलबजावणी
२. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर
३. सुधारित बियाण्यांचा वापर करणे
४. रासायनिक खतांचा वापर
५. सिंचन व्यवस्था
६. पर्याप्त वीज पुरवठा
७. पिक संरक्षण
८. वित्तपुरवठयाची सुविध
जल व्यवस्थापन आणि शेती
विकास
प्रस्तावना
जल व्यवस्थापन हे शास्वत शेतीसाठी उपयुक्त
आहे. पाटबंधारे किं वा जलसिंचन यांची गरज ही
शेतीच्या उत्पादकतेसाठी आणि विविध प्रकारच्या
पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते.
बरेचदा हे पाणी जलसिंचनासाठी पुरेसे नसते.
काही वेळा पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असते.
जलव्यवस्थापन म्हणजे एक प्रकारे पाण्याच्या वापरावर
आणि संचयावर के लेले नियंत्रण होय.
जल व्यवस्थापनाची व्याख्या
व्यवस्थापन शास्त्र महत्त्वपूर्ण लिखाण
करणाऱ्या हेनरी फे योल या विचारवंतांच्या मते,
जलव्यवस्थापन म्हणजे एकं दर समन्वय साधून पाणी
वापरावर व संचयावर ठेवलेले नियंत्रण होय.
जल व्यवस्थापनाची गरज
जल व्यवस्थापनाचे मार्ग
१. पुर नियंत्रण
२. पाणी अडविणे आणि जिरवणे
३. पाण्याचा काटकसरीने वापर
४. सेवाभावी संस्थांचा सहभाग
५. लोकांचा प्रतिसाद
६. शासनाचा सहभाग
शेतमजूर
शेतमजुराची व्याख्या
१. 1950 51 च्या शेतमजूर चौकशी आयोगाच्या
मते ,जे लोक शेतीच्या लागवडीच्या कामांमध्ये
गुंतलेले असतात आणि त्यांना त्या मोबदल्यात मजुरी
दिली जाते अशा लोकांना शेतमजूर असे म्हणतात .
२. राष्ट्रीय समाज आयोगाच्या मते, ज्या लोकांना
शेतीवर काम करण्याच्या मोबदल्यात मजुरी दिली
जाते त्यांना शेतमजूर असे म्हणतात.
शेतमजुराची वैशिष्ट्ये
१.शेतमजूर हा मोठ्या प्रमाणात स्थलांतरित असतो.
२. शेतमजुराला दिली जाणारी मजुरीही दर आठवड्याला
दिली जाते.
३. शेतमजूर हा मुख्यतः अकु शल असल्यामुळे त्याची
सौदाशक्ती देखील कमी असते परिणामत : श्रमिकांचा पुरवठा
हा अलवचिक असतो.
४. शेतमजूर हा विखुरलेला आणि असंघटित असल्यामुळे तो
सशक्त अशी संघटना बनवू शकत नाही.
५. शेतमजुराला सरकारच्या कोणत्याही नियम आणि नियमावली
खाली आणता येत नाही जसे किमान मजुरी कायदा
६. बरेच शेतमजूर हे मागासलेल्या वर्गातील असतात. उदाहरणार्थ
अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती इत्यादी.
भारतातील शेतमजुरांच्या समस्या -
१. कमी मजुरी आणि खालच्या दर्जाचे राहणीमान
२. संघटनांचा अभाव
३. कौशल्याचा अभाव
४. खालचा सामाजिक दर
५. हंगामी रोजगार
६. कामाचे तास कठीण
७. घराची समस्या
८.उप व्यवसायाचा अभाव
९. विना मजुरी काम करण्याचे बंधन
१०. कर्जबाजारीपणा
११. बंदिस्त श्रमिक
१२. कमी मजुरी
शेतमजुरांची परिस्थिती सुधारण्याकरिता
उपाय योजना -
१. किमान वेतन / मजुरी निश्चित करणे
२. अंतोदय कार्यक्रम
३. विमा
४. बंदिस्त श्रमिक पद्धतीचे उच्चाटन
५. ग्रामीण रोजगार कार्यक्रम
६. कु टीर उद्योगांचा विकास
७. ग्रामीण क्षेत्रीय बँक
८. जमीन धारणेवर मर्यादा
९. कामासाठी अन्नधान्य योजना
संदर्भ ग्रंथ

You might also like