You are on page 1of 7

बायोगॅस निर्मितीचे टप्पे[संपादन]

बायोगॅस निर्मिती ही तीन टप्प्यांत पार पडते. या प्रत्येक टप्प्यात वेगवेगळ्या


प्रकारचे जीवाणू काम करतात.

 पहिला टप्पा - जैविक मालाचे साध्या सोप्या रे णूंमध्ये विघटन. या टप्प्यात


साखरे चे, स्टार्चचे, प्रोटीन्सचे व जैविक मालात आढळणार्‍या विविध
प्रकारच्या मोठ्यामोठ्या रे णंच
ू े लहान रे णंम
ू ध्ये विघटन होते. हे लहान रे णू
अमिनो ॲसिडचे, किंवा स्टार्चचे लहान रे णू इत्यांदींमध्ये बदलले जातात. हा
टप्पा लवकर पार पडतो. या टप्प्यात जीवाणूंना बरीचशी उर्जा मिळते.
 दस
ु रा टप्पा- या टप्प्यात लहान रे णूंचे कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये रूपांतर
होते. याला अम्लीकरण अथवा ॲसिडिफिकेशन असे म्हणतात. हा टप्पा
दे खील लवकर पार पडतो.
 तिसरा टप्पा - यात कार्बोक्झिलिक ॲसिडचे मिथेन व कार्बन डायॉक्साईड
यांमध्ये ‍म्हणजेच बायोगॅसमध्ये रूपांतर होते. याला मिथेनायझेशन असे
म्हणतात. हा टप्पा पार पडायला बराच वेळ लागतो.
CH3COOH=CH4+CO2 इंडस्ट्रियल बायोगॅस प्लांट

बायोगॅस प्रकिया[संपादन]

सेंद्रिय पदार्थाचे जीवाणूद्वारे हवाविरहित अवस्थेत झालेल्या विघटनानंतर


निर्माण होणारा वायू साठविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या साधनास
बायोगॅस संयंत्र म्हणतात. यात मिथेन व कार्बन-डाय- ऑक्‍साईड हे वायू तयार
होतात. मिथेन हा वायू ज्वलनास मदत करतो. बायोगॅस गॅसिफायरमधून तयार
होणारा प्रोड्यस
ु र गॅस पाणी उपसण्यासाठी, वीजनिर्मितीसाठी, तसेच
स्वयंपाकासाठी दे खील वापरला जातो. बायोगॅस गॅसिफायर संयंत्र विविध
कार्यक्षमतेमध्ये उपलब्ध असून गरजेप्रमाणे त्यांचा वापर करता येतो.
बायोगॅस वायम
ू ध्ये मिथेन 55 ते 70 टक्के, कार्बन-डाय- ऑक्‍साईड 30 ते 40
टक्के अल्प प्रमाणात नायट्रोजन व हायड्रोजन सल्फाईड या वायंच
ू ा समावेश
असतो. यातील मिथेन हा वायू ज्वलनशील आहे . कोणत्याही प्रकारचे टाकाऊ
पदार्थ, जे कुजतात त्यांच्यापासन
ू बायोगॅस तयार होतो. उदा. शेण, घरातील
खरकटे अन्न, निरुपयोगी भाजीपाला, पशवि
ु ष्ठा, मानवी विष्ठा, इ. पदार्थांचे
मिश्रण पाण्याबरोबर करून बायोगॅस संयंत्राच्या प्रवेश कक्षामध्ये पाचक
यंत्रामध्ये सोडण्यात येते. पाचक यंत्रामध्ये कालांतराने कार्यक्षम जिवाणू तयार
होतात व ॲसिटिक ॲसिड तयार होऊन पाच विभिन्न प्रकारचे जीवाणू तयार
होऊन मिथेन व कार्बन-डाय- ऑक्‍साईड हे वायू तयार होतात. मिथेन हा वायू
ज्वलनास मदत करतो व त्याचे उष्णता मूल्य 4700 किलो कॅलरी इ. असते.

बांधकामाचा खर्च संयंत्राच्या आकारावर अवलंबन


ू आहे . दोन घनमीटर क्षमतेचा
दीनबंधू प्रकाराचे संयंत्र बांधण्याचा खर्च 40-45 हजार रुपये येऊ शकतो.

तरं गती टाकीचे बायोगॅस (फ्लोटिंग डोम) संयंत्राला येणारा खर्चही त्याच्या
आकारमानावर अवलंबन
ू आहे . दोन घनमीटर क्षमतेचा खादी ग्रामोद्योग
प्रकारच्या संयंत्रासाठी अंदाजित साधारणपणे 45-50 हजार रुपये खर्च होतो.

बायोगॅस संयंत्राची रचना करताना त्यामध्ये हवाबंद, बंदिस्त पोकळी तयार


करावी लागते. त्या पोकळीत सेंद्रिय पदार्थ टाकण्याची सोय करावी लागते,
तसेच सेंद्रिय पदार्थांपासून तयार होणारा गॅस व खत बाहे र येण्याची व
साठविण्याची सोय करावी लागते.
उत्पादन[संपादन]

बायोगॅसची निर्मिती सूक्ष्मजीवांद्वारे होते. मिथेनोजेन्स आणि सल्फेट कमी


करणारे बॅक्टे रिया, अनारोबिक श्वसन करतात. बायोगॅस नैसर्गिक किंवा
औद्योगिकदृष्ट्या उत्पादित गॅस घेऊ शकतात.
नैसर्गिक : मातीमध्ये, मिथेन अ‍न
ॅ ारोबिक झोन वातावरणात मिथेनोजेनद्वारे तयार
होते. परं तु बहुतेक ते मेथेनोट्रोफ्सद्वारे एरोबिक झोनमध्ये घेतले जातात. जेव्हा
शिल्लक मेथेनोजेनस अनक ु ू ल असतात, तेव्हा मिथेनच्या उत्सर्जनावर परिणाम
होतो. वेटलॅं ड मातीतील मिथेनचा मख्
ु य नैसर्गिक स्रोत आहे .
औद्योगिक : औद्योगिक बायोगॅस उत्पादनाचा हे तू बायोमिथेनचा संग्रह करणे
आहे .सामान्यत: इंधनासाठी औद्योगिक बायोगॅस तयार केला जातो.
श्वेत क्रांती

शेतीपूरक व्यवसायामध्ये दग्ु ध व्यवसाय हा पूर्वीपासन


ू च परं परागत चालत
आलेला महत्त्वाचा व्यवसाय आहे . दग्ु ध व्यवसायासाठी प्रामख्
ु याने
संकरीत गाई,दे शी गाई , गावठी दध
ु ाळ गाई आणि दध
ु ाळ म्हशी पाळल्या
जातात. प्रचलित पद्धतीने दग्ु ध व्यवसाय करण्यापेक्षा आधनि
ु क तंत्राने
व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून,
आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो व त्यात चांगली मिळकत होते. आहार[संपादन]

आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दध


ु ाची गरज भासते. वाढत्या
लोकसंख्येला दध
ु ाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे . आपल्याकडे
गाईपासन
ू ४५% तर म्हशीकडून ५२% दध
ु मिळते. पण यात सध्या तरी उलटे
चित्र दिसू लागले आहे . दध
ु ामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व,
भरपरू प्रमाणात असल्यानं दध
ु हे पर्णा
ू न्न आहे . गाईच्या १ लिटर दध
ु ातन
ू ६००
किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दध
ु ापासन
ू १००० किलो कॅलरीज
मिळतात. दध
ु ापासन
ू अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदे शीर
धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात.

संगोपन[संपादन]

ओलीताखालच १ हे क्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दभ


ु त्या
गाई-म्हशी असाव्यात. त्यांच्या संगोपनासाठी सर्व सोयी उपलब्ध असाव्यात.
उदा. पिण्याचे पाणी, लाइट, वाहतुकीचा रस्ता, गोठा, शहर १०-२० कि.मी
अंतरावर असावं. उपलब्ध क्षेत्राला हुकमी पाणी पुरवठयाची सोय असावी. नजीक
पशुवैद्यकीय दवाखाना असावा. या किमान बाबी दग्ु ध व्यवसायासाठी
आवश्यक आहे त.

ु ाळ गाई आणि म्हशीं[संपादन]


दध

फायदे शीर दग्ु धव्यवसायासाठी दध


ु ाळ गाईची आणि म्हशींची निवड करावी.
दध
ु ाळ गायींची खास वैशिष्टये असतात. त्या वैशिष्ट्यांच्या गाई खरे दी
कराव्या. त्याचप्रमाणे म्हशीही निवडाव्यात. दग्ु ध्व्याव्सायाच्या दृष्टीने एका
वितात गाईने साधारणपणे ३६०० लिटर दध
ु दिलं पाहिजे. म्हशीने २५०० लिटर
दध
ु दिलं तर दग्ु ध व्यवसाय फायदे शीर होतो. दग्ु धव्यवसायासाठी नेहमी
ु ऱ्या किंवा तिसऱ्या विटाच्या गाई किंवा म्हशी निवडाव्या. त्यांचं वय ३ ते ४
दस
वर्षाच असावं. त्या वर्षाला एक वेत दे णाऱ्या असाव्यात. निरोगी असाव्यात.
गुग्ध व्याव्सायासाठी जर्सी, होल्स्तीन-फ्रिजीयन, दे वणी, गिर, सिंधी, थारपारकर,
या गाई पाळाव्यात. तर दिल्ली, मुऱ्हा, पंढरपुरी, जाफराबादी, या म्हशी
पाळाव्यात.

आदर्श गोठा[संपादन]

गाई-म्हशीसाठीचा गोठा आदर्श असावा. गाई-म्हशींची संख्या १६ पर्यंत असेल


तर एकेरी पद्धतीचा गोठा असावा. आणि १६ पेक्षा जास्त संख्या असेल तर
दह
ु े री गोठा असावा. तोंडाकडे तोंड,अगर शेपटीकडे शेपटी आणि मध्ये दोन
मीटर रुं दीचा रस्ता अशी रचना असावी. शेपटीकडे शेपटी म्हणजे (ई.:tail to
tail) ही रचना चांगली असते. तोंड खिडकी कडे असल्याने हवा मिळते.
संसर्गजन्य रोग होण्याचा धोका नसतो. दध
ु काढणे सोयीचं होतं. गोठ्याची
जमीन सिमें टकोब्याची असावी. मुत्र वाहण्यासाठी शेपटीच्या दिशेने नाळी
असावी. गोठ्याची उं ची १४ ते १५ फुट असावी. ८ फुट भिंत आणि ४ फुट
खिडकी ठे वावी. गाई-म्हशीला १.५ ते १.७ मीटर लांब आणि १ ते १.२ मीटर
रुं द अशी गोठ्यात जागा असावी. भरपूर आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा
हौद मोकळ्या जागेत असावा. गाई-म्हशींना त्यांच्या शरीराच्या वजनाच्या रोज
३% वाळलेला आणि हिरवा चार असावा. प्रत्येक लिटर दध
ु ापाठीमागे ३०० ते
४०० ग्राम पशुखाद्य, तर ५० ते १०० ग्राम क्षारमिश्रण दे णे महत्त्वाचं आहे . अ,
ब, क, आणि ई जीवनसत्वासाठी हिरवा चारा दिलं गेलाच पाहिजे. म्हणजे
दध
ु ात घनपदार्थ (एसएनएफ) म्हणजेच जास्त फॅट मिळते. अलीकडे जैविक
दध
ु निर्मितीला महत्त्व प्राप्त झालेले आहे . गाई-म्हशींना घटसर्प, फऱ्या, फाशी,
ब्रुसेलोसीस हे जीवाणूजन्य आजार, तर दे वी, बुळकांडी, लाल्याखुरकूत, रे बीज,
डेंग्य,ू हे विषानज
ु ान्य रोग, गोचीड आणि जंत हे परोपजीवी रोग आढळतात.
त्यासाठी लसीकरण करून घ्यावे म्हणजे जनावराचं आरोग्य चांगलं राहते.

You might also like