You are on page 1of 12

ई-कचरा

इलेक्ट्रॉनिक वस्तू, संगणक, मोबाईल्स यासारख्या आपल्या सध्याच्या आधुनिक जीवनशैलीची


गरज बनलेल्या वस्तूंमुळे जगभरातल्या पर्यावरणाच्या समस्या वाढत आहे त. यातील सर्वात मोठी
समस्या आहे ती ई-कचर्‍याची. बिघडलेले किंवा खराब झालेले मोबाइल फोन्स, लॅ पटॉप, टे लिव्हिजन
संच, आणि कॉम्प्युटर्स यांसारख्या वस्तम
ूं ुळे आरोग्य आणि पर्यावरणाच्या समस्या निर्माण होत
आहे त. गंभीर आजारांचे स्रोत बनलेल्या या ई-कचर्‍याचे भारतासारख्या विकसनशील दे शांत बरे च
जास्त प्रमाण आहे .
सरकारी आकडेवारीनुसार भारतात २००४मध्ये १,४६,८०० टन इतका ई-कचरा होता. २०१२मध्ये तो
वाढून ८,००,००० टन झाला असल्याचे अनुमान आहे . ई-कचरा निर्माण करणार्‍या दे शातील प्रमुख
शहरांमध्ये दिल्ली, मंब
ु ई, बंगलोर, कलकत्ता, चेन्नई आणि है दराबाद या महानगरांचा आणि
पण्
ु यासारख्या आयटी क्षेत्राशी संबंधित शहरांचा समावेश आहे .
ई-कचरा हा आयटी कंपन्यांमधन
ू मोठ्या प्रमाणावर निघतो. पर्वी
ू मोठ्या आकाराचे कॉम्प्यट
ु र
आणि मॉनिटर असायचे. आता त्यांची जागा स्लिम कॅबिनेट आणि फ्लॅ ट मॉनिटर्सनी घेतली आहे .
माउस, की-बोर्ड, मोबाइलचे खराब झालेले स्पेअर पार्ट किंवा सध्याच्या स्थितीत न चालणारी
उपकरणे ही ‘ई-कचरा’ या प्रकारात येतात. जन्
ु या डिझाइन्सचे कॉम्प्यट
ु र, मोबाइल फोन,
टे लिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक खेळणी, क्षमता संपलेले सेल आणि अन्य उपकरणे हासद्ध
ु ा ई-कचराच.
त्यामुळे मनुष्याच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
आपण आपल्या घरातील टाकाऊ वस्तू, कचरा नेहमीच घराबाहे र फेकून दे तो. सोसायटीच्या
आवारात, सार्वजनिक रस्त्यांवर, अगदी कुठे ही आपण कचरा फेकतो. या कचर्‍यात ई-कचराही
असतो. मात्र त्याबद्दल आपल्याला कोणी प्रश्न विचारत नाही किंवा दं डही करत नाही.
वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या केंद्रीय प्रदष
ू ण नियंत्रण मंडळाने ई-कचर्‍याचे
व्यवस्थापन करुन तो नष्ट करण्यासाठी २००८मध्ये काही नियम बनवले होते. गेल्या वर्षीच्या मे
महिन्यात (?) वन आणि पर्यावरण मंत्रालयाने ई-वेस्ट मॅनेजमें ट ॲन्ड हँडलिंग कायद्याची
अधिसूचना मांडली होती. तिच्या संदर्भात संबंधित व्यावसायिक आणि ग्राहक यांना माहिती
दे ण्यासाठी एक वर्ष वेळ दे ण्यात आला होता.
आता टीव्ही, मोबाइल, लॅ पटॉप किंवा अन्य कोणताही ई-कचरा घराबाहे र डंप केला, तर त्यासाठी
दं डाबरोबरच शिक्षेचीही तरतूद असलेला इलेक्ट्रॉनिक वेस्ट (मॅनेजमें ट ॲन्ड हँडलिंग) कायदा-२०००
लागू झाला आहे .
या कायद्याअंतर्गत ई-कचरा आपण कुठे ही टाकू शकत नाही. आपल्याला ई-कचरा सरकारने
अधिकृत केलेल्या एजन्सीजना द्यावा लागेल. पर्यावरण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार कोणताही
नागरिक त्याचेर जुने इलेक्ट्रॉनिक साहित्य तीन पद्धतीने नष्ट करू शकतो. यामध्ये अधिकृत संग्रह
केंद्रावर, रिसायकलिंग करणार्‍या अधिकृत संस्थेकडे किंवा त्या साहित्याची निर्मिती करणार्‍या
उत्पादकाकडे जमा करून त्या साहित्याची विल्हे वाट लावता येईल. मात्र, या कायद्यातील काही
तरतुदींबद्दल इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी विरोधही दर्शवला आहे . या कायद्याअंतर्गत ई-कचरा एकत्र
करणे ही इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांची जबाबदारी असेल. त्यामळ
ु े उत्पादक कंपन्यांना या कायद्यामध्ये
काही सध
ु ारणा हव्या आहे त.
भारतामध्ये माहिती-तंत्रज्ञान व्यवसायाचे एक प्रमख
ु केंद्र क्षेत्र बंगलोरमध्ये आहे . या शहरात सम
ु ारे
१७०० आयटी कंपन्या आहे त. त्यांच्याकडून दरवर्षी सम
ु ारे ६००० ते ८००० टन इलेक्ट्रॉनिक कचरा
बाहे र पडतो.
सर्वात चिंतेची बाब म्हणजे दे शामध्ये निर्माण होणारा हजारो टन ई-कचरा पारं परिक भंगारवालेच
खरे दी करतात. अशा प्रकारचा कचरा खरे दी करण्यासाठी त्यांना अनम
ु ती नाही आणि वैज्ञानिक
पद्धतीने त्याची विल्हे वाट लावण्याची व्यवस्थाही त्यांच्याकडे नाही.
सरकारद्वारे वेगवेगळ्या ठिकाणांहून ई-कचरा एकत्र करण्यासाठी नेटवर्क तयार करण्यात आले
आहे . दे शामध्ये ६०० पेक्षा जास्त ई-कचरा संग्रहण केंद्रे ही आहे त. पण ज्या प्रमाणात ई-कचर्‍याची
निर्मिती होत आहे , त्यामानाने ही संख्या कमी आहे . आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या
६०० केंद्रांवर प्रत्येक वर्षी जवळजवळ सुमारे ३००० टन ई-कचराच रिसायकल केला जातो. एका
अहवालानुसार, येत्या १० वर्षामध्ये भारत, चीन आणि अन्य विकसनशील दे शांमध्ये इलेक्ट्रॉनिक
उपकरणांच्या विक्रीत मोठ्या वेगाने वाढ होईल आणि पर्यायाने त्यातून निघणार्‍या ई-कचर्‍याचा
पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होईल. या अहवालानुसार, सध्या प्रत्येक वर्षी
भारतात रे फ्रिजरे टरमधून १,००,००० टन, टे लिव्हिजनमधून २,७५,००० टन, कॉम्प्युटरमधून ६०,०००
टन, प्रिंटरमधून ५,००० टन आणि मोबाईल फोनमधून १,७०० टन ई-कचरा निर्माण होतो. २०२०
पर्यंत जन्
ु या कॉम्प्युटरमुळे ई-कचर्‍याची ही आकडेवारी भारतात ५०० टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
त्यामुळे या महाभयंकर ई-कचर्‍याच्या रिसायकलिंगबाबत कायद्याचे कडक पालन केले नसल्यास
गंभीर संकटाचा सामना करावा लागेल.

2011 मध्ये पहिल्यांदा ई-वेस्ट व्यवस्थापनाचा संपर्ण


ू व्यवहार, त्यातील विविध क्रिया-प्रक्रिया, विल्हे वाट
लावण्याच्या पध्दती इ. सर्व बाबी कायद्याच्या कक्षेत आणल्या गेल्या. या कायद्यातील तरतुदींनुसार अशा
प्रकारची उपकरणं निर्माण करणारे उद्योगधंदे, या उपकरणांचं वितरण करणारे उद्योजक आणि या
उपकरणांचा वापर करणाऱ्या विविध क्षेत्रांतील कंपन्या व सर्वसामान्य ग्राहक या सर्वांवरच ई-कचरा
व्यवस्थापनाची आणि त्याची योग्य तऱ्हे ने विल्हे वाट लावण्याची जबाबदारी सोपवली आहे .
आम्ही कचरा व्यवस्थापनाचा अभ्यास करणारी आणि या क्षेत्रात काम करणारी मंडळी
एक उपहासात्मक विधान करत असतो, ते असं - 'भारतातील एखादं शहर किंवा गाव
आर्थिकदृष्टया किती सक्षम झालं आहे , त्याची किती भरभराट झाली आहे हे जर
जाणन
ू घ्यायचं असेल, तर त्या शहरातील/गावातील कचरा कंु डयांचा धांडोळा घ्यावा.
असं केल्यावर त्या गावाची आर्थिक सुबत्ता किती आहे हे सहज कळू  शकेल. कचरा
निर्मितीचं प्रमाण, निर्मितीचा वेग जेवढा जास्त, तेवढं ते गाव अतिशय भरभराटीस
आलेलं, आर्थिकदृष्टया अधिकच सक्षम असलेलं असं आहे अशा निष्कर्षाप्रत सहज येऊ
शकतो!'
हे विधान वाचतांना जरी उपहासात्मक वाटत असलं, तरी ते वास्तव दर्शवणारं आहे
हे देखील तेवढं च सत्य आहे . भारतासारख्या विकसनशील दे शांमध्ये घरगत
ु ी कचरा,
रुग्णालयीन, घन कचरा, औद्योगिक व रासायनिक कचरा, विविध सरकारी व खासगी
आस्थापनांमधील कचरा, शैक्षणिक संस्थांमध्ये निर्माण होणारा कचरा, बांधकामांच्या
प्रक्रियेतन
ू निर्माण होणारा कचरा, हॉटे ल्स-उपाहारगह
ृ ांमध्ये निर्माण होणारा कचरा, रे ल्वे
स्टे शन्स, बस स्थानक व इतर सार्वजनिक ठिकाणी तयार होणारा कचरा, घरगुती व
सार्वजनिक पातळीवर साजरे केले जाणाऱ्या सणा-समारं भाच्या दरम्यान निर्माण होणारा
कचरा, असं बहुरं गी, बहुढं गी व्यक्तिमत्त्व धारण केलेला हा कचरा म्हणजे नकोशा
झालेल्या, निरुपयोगी टाकाऊ वस्तंच ू ा संचच नव्हे का? वास्तविक कचऱ्याचं बहुरंगी
व्यक्तिमत्त्व पाहता त्याची उपयुक्तता सहजपणे आपल्याला समजू शकते. 'अ'
व्यक्तीच्या दृष्टीने टाकाऊ अथवा निरुपयोगी वस्तू अथवा कचरा 'ब' व्यक्तीसाठी
अर्थार्जनाचा, उत्पन्नाचा एक मौल्यवान मार्ग ठरू शकतो. या विविध ठिकाणांमधून,
आस्थापनांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं विश्लेषण केल्यास त्या त्या ठिकाणानुसार
कचऱ्याचं स्वरूप, त्यातील घटक वेगवेगळे असल्याचं दिसतं. परं तु अलीकडच्या काळात
या सर्व प्रकारच्या कचऱ्यात एक घटक प्रामख्
ु याने आढळतो. हा घटक म्हणजे
इलेक्ट्रॉनिक कचरा, म्हणजेच ई-वेस्ट आहे . ई-कचरा हा शब्द वापरायला सट
ु सट
ु ीत
असल्याने हा प्रचलित आहे . या कचऱ्याचं संपर्ण
ू नाव 'वी' असं आहे . वी हे अक्षर 'वेस्ट
इलेक्टि्रकल ऍडं इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट' या भल्यामोठया नावाचं संक्षिप्त रूप
(WEEE) आहे . या नावावरून या प्रकारच्या कचऱ्याची आणि त्यातील घटकांची व्याप्ती,
त्याचं स्वरूप लक्षात यावं. 'वी' हे नाव यरु ोपातील घटक राज्यांमध्ये अधिक प्रचलित
असून भारतात व इतर दे शांमध्ये या कचऱ्याला ई-वेस्ट असंच संबोधण्यात येतं.

ई-कचऱ्याचं वर्गीकरण आणि त्यातील विविध घटक


ई-कचऱ्याची व्यापकता, त्याचं वाढतं प्रमाण आणि त्याच्या अनियंत्रित,
गैरव्यवस्थापनामुळे पर्यावरणावर आणि मानवी आरोग्यावर होणारे दष्ु परिणाम यांना
आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने दि. 12 मे 2011
रोजी एका अधिसूचनेद्वारे ई-कचरा व्यवस्थापन कायदा अस्तित्वात आणला. या
कायद्यात ई-कचऱ्याच्या वर्गीकरणाची व्याप्ती दिलेली आहे . त्यानुसार शेडयुल-1 मध्ये
नमद
ू केलेल्या यादीमध्ये संगणकाचे विविध प्रकार, फॅक्स मशीन्स, इलेक्टि्रकल आणि
इलेक्ट्रॉनिक टं कलेखन यंत्र (टाईपरायटर), विविध प्रकारचे प्रिंटर्स, दरू ध्वनी संच, बिनतारी
दरू ध्वनी संच (कॉर्डलेस फोन्स), आन्सरिंग मशीन्स आणि मोबाइल फोन्स यासारख्या
मख्
ु यत्वेकरून इलेक्ट्रॉनिक वस्तंच
ू ा समावेश करण्यात आला आहे . याच शेडयल
ु मध्ये पढ
ु े
दरू दर्शन ं
संच, रे फ्रिजरे टर, वॉशिग मशीन्स, वातानुकूलन यंत्र (एअर-कंडीशनर्स)
त्याचप्रमाणे पारद (पारा किंवा मक्र्युरी) हा धातू असलेले विजेचे दिवे यांचादे खील
समावेश करण्यात आला आहे . या विविध प्रकारच्या इलेक्टि्रकल आणि इलेक्ट्रॉनिक
उपकरणांमध्ये जवळपास एक हजार विविध प्रकारचे लहान-मोठे घटक असतात.
सर्वसाधारणपणे सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये लोह, ऍल्युमिनियम, प्लॅ स्टिक आणि
काच या घटकांचं प्रमाण जवळपास 80 टक्के एवढं असतं. उर्वरित 20 टक्के घटकांमध्ये
सोनं, चांदी, प्लॅ टिनम, कॉपर (तांबं), पॅलॅडियम यासारखे अतिशय मौल्यवान धातू
असतात. त्याप्रमाणे पारा, कॅडमियम, आर्सेनिक, लेड (शिसं), बेरियम, लिथियम यासारखे
पर्यावरणाला तसंच मानवाच्या व अन्य प्राण्यांच्या शरीराला अत्यंत घातक असे
रासायनिक घटक असतात. या विविध उपकरणांमध्ये प्लॅ स्टिकसारखे ज्वलनशील पदार्थ
मोठया प्रमाणात असतात व त्यामुळे या उपकरणांमध्ये आग लागण्याचा धोका असतो.
अशा ज्वलनशील पदार्थांचा आगीचा धोका टाळण्यासाठी विविध प्रकारच्या इलेक्टि्रकल
व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये पॉलीब्रोमिनेटेड बायफिनाइल (PBB), पॉलीब्रोमिनेटेड
डायफिनाइल इथर (PBDE) आणि टे ट्राब्रोमोबिस फिनॉल (TBPA) हे तीन प्रकारचे
आगनिरोधक रासायनिक घटक वापरलेले असतात. उपकरणांच्या प्लॅॅ स्टिकमधून हे
घटक वापरलेले असतात. प्लॅ स्टिकमधन
ू हे घटक हळूहळू हवेत मिसळत राहतात.
आपल्या राहत्या घरात निर्माण होत असलेल्या प्रदष
ू कांमध्ये अशा प्रकारचे घातक
प्रदष
ू कदे खील अतिसूक्ष्म धलि
ू कणांच्या स्वरूपात असतात. आरोग्याला घातक असलेला
दस
ु रा पदार्थ म्हणजे पॉलीक्लोरिनेटेड बायफिनाइल्स (PCB) याचा वापर विविध
प्रकारच्या उपकरणांमध्ये करण्यात येतो. मानवाच्या आणि इतर प्राण्यांच्या शरीरावर
याचे गंभीर दष्ु परिणाम होत असतात.

अलीकडच्या काळात इलेक्टि्रकल व इलेक्ट्रॉनिक उपकरणं बनवताना या पीसीबीचा


वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे . या व्यतिरिक्त पीव्हीसी म्हणजेच
पॉलीव्हिनाइल क्लोराइड या नावाचा घातक रासायनिक पदार्थ जवळपास सर्वच
प्रकारच्या घरगत
ु ी उपकरणांमध्ये आढळतो. याआधी उल्लेख केलेले शिसे, पारा यासारखे
अत्यंत घातक असे जड धातू (हे वी मेटल्स) विविध उपकरणांमध्ये मोठया प्रमाणात
वापरलेले असतात. हे पदार्थ मानवी शरीरात गेल्यास त्याचे अत्यंत गंभीर दष्ु परिणाम
होतात. ही झाली तम्
ु ही-आम्ही आपापल्या घरांमध्ये , ऑफिसमध्ये व अन्यत्र
उपकरणांमध्ये वापरात असलेल्या अतिमौल्यवान तसंच अतिघातक घटकांची थोडक्यात
तोंडओळख! या घटकांची सविस्तर माहिती हा स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो! आता
अन्य दे शांच्या तल
ु नेत आपल्या भारत दे शात या विविध उपकरणांचं उत्पादन, या
उपकरणांना उपलब्ध असलेली बाजारपेठ, त्यांचं वितरण आणि निकामी, नादरु
ु स्त
झालेल्या या उपकरणांची म्हणजेच ई-वेस्टची विल्हे वाट कशा पध्दतीने लावली जाते
आणि या संदर्भातील कायद्यात काय तरतद
ु ी आहे त, याचा थोडक्यात आढावा घेऊ या.

भारतीय बाजारपेठ
गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेली नवश्रीमंतांची संख्या, मध्यमवर्गीयांची दिवसेंदिवस
मजबूत होत असलेली आर्थिक स्थिती आणि उच्च मध्यमवर्गीयांची वाढती संख्या या
आर्थिक बदलांमुळे इतर उत्पादनांच्या तुलनेत इलेक्टि्रकल व इलेक्ट्रॉनिक वस्तूंना,
उपकरणांना प्रचंड मागणी आहे . परं तु मागणीच्या प्रमाणात उत्पादन करण्यात भारतीय
उद्योग कमी पडतात. त्यामुळे आजही एलसीडी/एलईडी यासारखी उपकरणं परदे शातून
आयात करावी लागतात. तीच गोष्ट मोबाइल फोन्सची. चीनसारख्या दे शातून आयात
केलेले मोबाइल्स आतिशय स्वस्त मिळतात आणि म्हणन
ू अशा मोबाइल्सना प्रचंड
मागणी आहे . गेल्या दोन दशकांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचं प्रचंड मोठया प्रमाणात
औद्योगिकीकरण झालं आहे . पुणे-बंगळुरूसारख्या शहरांमध्ये या उद्योगांचं प्रमाण खूप
आहे . या उद्योगांमुळे संगणकाच्या व त्याच्या सर्व प्रकारच्या ऍक्सेसरीजच्या वापराचं
प्रमाण प्रचंड वाढलं आहे . सर्व प्रकारची सरकारी कार्यालयं, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स
इ. ठिकाणी, तसंच खाजगी 

व सरकारी बँका व इतर विविध प्रकारच्या आस्थापनांमधून संगणकाचा वापर प्रचंड


वाढला आहे . लॅ पटॉप, आयपॅड्स यासारखे हाताळायला सल
ु भ आणि कुठे ही सोबत नेता
येतील असे संगणक संचदे खील खप
ू मोठया प्रमाणात वापरात आहे त. इलेक्टि्रकल
उपकरणांमध्ये रे फ्रिजरे टर, एअरकंडीशनर्स, ओव्हन्स या प्रमुख उपकरणांव्यतिरिक्त
विविध प्रकारचे लाईट बल्ब्ज किंवा टयूब्ज, सीएफएल किंवा एलईडी यासारखे बल्ब्ज
यांचा वापरही अमर्याद आहे . वैयक्तिक आणि कार्यालयीन पातळीवर या सर्व
उपकरणांचा वापर सातत्याने होत असतो. त्यातूनही संगणक आणि मोबाइल्स यांचा
विचार केला, तर या उपकरणांमध्ये सातत्याने बदल होत असतात. अत्याधुनिक तंत्रज्ञान
जास्तीत जास्त वापरून संगणक आणि मोबाइल्स व इतर उपकरणं अद्ययावत कशी
राहतील, यावर उत्पादक कंपनीचा अर्थव्यवहार अवलंबून असतो. त्यामुळे साहजिकच या
उत्पादनक्षेत्रात प्रचंड स्पर्धादे खील आहे .

टाकाऊ विचार-आचारप्रवाहाचा उदय


अलीकडच्या काळात भारतासारख्या विकसनशील दे शात 'डिस्पोजेबल' हा परवलीचा शब्द
झाला आहे . रोजच्या वापरात अनेक डिस्पोजेबल वस्तू येतात, ज्या एकदा वापरून
फेकून द्याव्या लागतात. इलेक्टि्रकल व इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या बाबतीत मात्र
सद
ु ै वाने अशी उपकरणं अजन
ू तरी अस्तित्वात आलेली नाहीत. परं तु अशी उपकरणं
वारं वार वापरून नादरु
ु स्त झाली, तरी ती दरु
ु स्त न करता निरुपयोगी, वाया गेलेली
उपकरणं चक्क कचरा म्हणून टाकून दिली जातात. यामध्ये संगणक, लॅ पटॉप्स,
मोबाइल्स व तत्सम उपकरणांचा प्रामख्
ु याने समावेश होतो. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात
काम करणाऱ्या कंपन्या, बँका व यासारख्या विविध आस्थापनांमधून नादरु
ु स्त झालेली
अशी उपकरणं कचरा म्हणून टाकून दे ण्यात येतात. त्यामुळे ई-वेस्टमध्ये अशा
प्रकारच्या उपकरणांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे . त्यामळ
ु े ई-वेस्टमध्ये अशा प्रकारच्या
उपकरणांची संख्या प्रचंड आहे .

भारत आणि ई-वेस्ट


पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या एका अहवालानुसार भारतासारख्या विकसनशील
दे शात प्रतिवर्षी एेंशी लाख टन एवढा ई-वेस्ट तयार होतो आहे आणि या बाबतीत
भारत दे श पाचव्या क्रमांकावर आहे . ताज्या अहवालानस
ु ार भारतामध्ये ई-कचरा
निर्मितीचं प्रमाण दर वर्षी 30%नी वाढतं आहे . अमेरिकेसारख्या विकसित दे शांमधून
भारतासारख्या विकसनशील दे शात प्रक्रिया करण्यासाठी पाठवला जात असलेला ई-
वेस्टचा अतिरिक्त साठादे खील हे प्रमाण वाढण्यास कारणीभत
ू आहे . भारतात निर्माण
होत असलेला कचरा आणि असा बाहे रून येणारा कचरा याच्या व्यवस्थापन प्रक्रियेत
आतापर्यंत काहीच सस
ु ूत्रता नव्हती. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये, तसंच दे शांतील
अनेक शहरांमध्ये अत्यंत असंघटित व अशास्त्रीय पध्दतीने या कचऱ्याची विल्हे वाट
लावण्याचं काम सुरू आहे . सन 2011 मध्ये पहिल्यांदा ई-वेस्ट व्यवस्थापनाचा संपूर्ण
व्यवहार, त्यातील विविध क्रिया-प्रक्रिया, विल्हे वाट लावण्याच्या पध्दती इ. सर्व बाबी
कायद्याच्या कक्षेत आणल्या गेल्या. या कायद्यातील तरतद
ु ींनुसार अशा प्रकारची
उपकरणं निर्माण करणारे उद्योगधंदे, या उपकरणांचं वितरण करणारे उद्योजक आणि
या उपकरणांचा वापर करणाऱ्या विविध क्षेत्रांतील कंपन्या व सर्वसामान्य ग्राहक या
सर्वांवरच ई-कचरा व्यवस्थापनाची आणि त्याची योग्य तऱ्हे ने विल्हे वाट लावण्याची
जबाबदारी सोपवली आहे . या कायद्यामधील काही तरतुदींमध्ये सुधारणा करून केंद्र
सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्रालयाने मार्च, 2016 मध्ये नवीन
कायदा केला असून येत्या ऑक्टोबर, 2016 पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे . ई-
वेस्टच्या व्यवस्थापनात अशा प्रकारची कायदे शीर तरतद
ू असणं अत्यंत आवश्यक
आणि अपरिहार्य होतं. आतापर्यंत ई-कचरा हाताळण्याचं, त्याचे वेगवेगळे भाग सट
ु े
करण्याचं आणि अंतिमतः त्याची विल्हे वाट लावण्याचं कार्य असंघटित, अकुशल व्यक्ती
करत असत. यातील केवळ मौल्यवान धातू असलेले घटक काळजीपर्व
ू क सट
ु े करून
बाकी सर्व घटक नागरी कचऱ्यासोबत निष्काळजीपणे टाकून दे ण्यात येत असत.
पर्यावरणातील विविध घटकांबरोबर या कचऱ्यातील अतिशय घातक, हानिकारक घटक
पर्यावरणात मिसळून हवा, पाणी व जमीन यांचं मोठया प्रमाणात प्रदष
ू ण होत असे. या
लेखात अन्यत्र उल्लेख केलेले विविध प्रकारचे घटक जहाल विषारी रसायनं निर्माण
करतात आणि थेट मानवी आरोग्यालाच मोठया प्रमाणात धोक्यात आणतात. त्यामुळे
या कायद्याची अतिशय कठोरपणे अंमलबजावणी करणं हे संबंधितांपढ
ु े फार मोठं
आव्हान आहे . संघटितरित्या, शास्त्रीय पध्दतीने, योग्य ती यंत्रसामग्री वापरून ई-वेस्ट
व्यवस्थापन केल्यास हा कचरा उत्पन्नाचा एक मोठा, महत्त्वाचा स्रोत ठरू शकतो, यात
शंका नाही.

ई-कच-यापासून माणसांना आणि एकंदर जीवसष्ृ टीलाच गंभीर धोका आहे . कारण
त्यामध्ये असलेले घातक पदार्थ-पारा, शिसे, कॅडमिअम, फॉस्फरसची पावडर, क्रोमिअम,
बेरिअम आणि ब्लॅ क कार्बन. मुळात अशा कच-याचे प्रमाण कमी करणे व झालेल्या ई-
कच-याचा पुनर्वापर कसा करता येईल हे पाहणे एवढे च आपण करू शकतो. इलेक्ट्रॉनिक
कच-याची विल्हे वाट लावताना ऊर्जेचा कमीत कमी वापर, प्रत्यक्ष वापरकर्त्यांचे समाधान
होणे आणि एखाद्या उद्योगाने त्या उत्पादनांच्या खरे दीसाठी गुंतवलेल्या रकमेचा
योग्य मोबदला मिळणे या बाबींचा विचार व्हायला हवा.

आयटी म्हणजे इन्फम्रेशन टे क्नॉलॉजी ऊर्फ माहिती तंत्रज्ञान हे शब्द आज अर्धशिक्षित


लोकांपर्यंतही पोहोचले आहे त. संगणक व इतर संबंधित उपकरणांचा आज वाढता वापर
सगळीकडे दिसतो आहे . हा वापर जरा जास्तच वाढतो आहे असे म्हणावे लागेल कारण
नवीन उपकरण बसवल्यानंतर जन
ु ी यंत्रे अक्षरश: फेकून दिली जात आहे त आणि
माहिती तंत्रज्ञानातून निर्माण होणा-या या संगणकीय कच-याने जगभर भयानक रूप
धारण केले आहे . या कच-याचे विघटन अथवा पुनर्वापर करण्यासंबंधीची कोणतीही
धोरणे किंवा नियम आजघडीला नाहीत. अगदी हा भंगारमाल वेचणा-यांनाही त्याचे पढ
ु े
काय करायचे हे माहीत नाही. वास्तविक पाहता सरकारी यंत्रणांनी हा माल गोळा
करणा-यांना किंवा संबंधित व्यापा-यांना मार्गदर्शन केले पाहिजे व गरज असल्यास
त्याबाबतचे प्रशिक्षणही दिले पाहिजे.

इलेक्ट्रॉनिक कच-याची विल्हे वाट लावताना ऊर्जेचा कमीतकमी वापर, प्रत्यक्ष


वापरकर्त्यांचे समाधान होणे आणि एखाद्या उद्योगाने त्या उत्पादनांच्या खरे दीसाठी
गंत
ु वलेल्या रकमेचा योग्य मोबदला मिळणे या बाबींचा विचार व्हायला हवा. तसेच
नवीन उत्पादन खरे दी करण्यापूर्वी आणि खरे दीनंतर ते वापरताना आपण पर्यावरणाचे
प्रदष
ू ण टाळण्याचा विचार केला पाहिजे. वस्तूच्या उत्पादनाच्या वेळी आणि ते
निरुपयोगी झाल्यानंतर फेकून दे तानाही प्रदष
ू णाची जाणीव आपणास सतत असणे
आवश्यक आहे . फेकून दिलेली वस्तूही काही वेगळ्या रूपाने पुन्हा वापरता येईल काय हे
दे खील पाहिले पाहिजे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कचरा व त्यातून उद्भवणा-या समस्येकडे
संपर्ण
ू जगाचे लक्ष लागले आहे आणि त्यादृष्टीने धोरणे आखली जात आहे त.
ई-कच-यापासून माणसांना आणि एकंदर जीवसष्ृ टीलाच गंभीर धोका आहे . कारण
त्यामध्ये असलेले घातक पदार्थ – पारा, शिसे, कॅडमिअम, फॉस्फरसची पावडर, क्रोमिअम,
बेरिअम आणि ब्लॅ क कार्बन. मुळात अशा कच-याचे प्रमाण कमी करणे व झालेल्या ई-
कच-याचा पुनर्वापर कसा करता येईल हे पाहणे एवढे च आपण करू शकतो. या
पन
ु र्वापरासाठीच्या यंत्रणेचा व संसाधनांचा (रीसायकिलग इन्फ्रास्ट्रक्चर) वापर आपण
सर्वानी मोठय़ा प्रमाणात व ताबडतोब सुरू करणे आवश्यक आहे . कारण सध्या हा
कचरा, टाकण्यासाठी जागाच नसल्याने, जमिनीत गाडला जात आहे (लँ डफिल) व वर
सांगितलेली सर्व मल
ू द्रव्ये त्यामधन
ू झिरपन
ू जमिनीत मिसळत आहे त. या ई-कच-याचे
विविध प्रकार आहे त व त्यानुसार प्रत्येकाच्या पुनर्वापराचे तंत्रही.

उपकरणांची विल्हे वाट लावण्याबाबतची धोरणे व कार्यपद्धतींमध्ये इलेक्ट्रॉनिक उत्पादन


करते वेळीच पाळण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहे त, आतील तारा
म्हणजे केबल्सची लांबी आवश्यक तेवढीच ठे वणे , गरज असेल तेवढीच छपाई करणे व
झेरॉक्स (फोटोकॉपी) करण्याचे प्रमाण कमी करणे. प्लॅ स्टिक आणि फायबर वेष्टने,
जन
ु ाट संगणक, पिट्रर व इतर संबंधित उपकरणांची व्यवस्थित विल्हे वाट व पन
ु र्वापर न
झाल्यास ई-कच-याची समस्या झपाटयाने वाढते. घातक द्रव्यांचे कमी प्रमाण असलेली
उपकरणे बनवणे व खरे दी करणे, उपकरणांच्या रचनेमध्येच त्यांच्या पुनर्वापराबाबतची
सवि
ु धा समविष्ट करणे असेही उपाय करता येतील.

माहिती तंत्रज्ञान उद्योगाने आपली उपकरणे व कार्यपद्धतींची एकंदर रचना (आयटी


आर्कि टे क्चर) पर्यावरणपूरक करावी अशी मागणी गेल्या काही वर्षात जोर धरू लागली
आहे . कारण आधनि
ु क तंत्रज्ञानाचे दष्ु परिणामही पर्यावरणावर दिसू लागले आहे त आणि
ग्लोबल वॉर्मिग ऊर्फ जागतिक तापमानवाढीचा चटका स्वत:ला बसू नये यासाठी
करण्याच्या उपायांमध्ये प्रत्येकानेच सामील होणे गरजेचे आहे . यासाठी केवळ
पर्यावरणपरू क रचना व कार्यपद्धती म्हणजेच ग्रीन डिझाइनचा अवलंब करणे परु े से नाही
तर ग्रीन डिस्पोझल म्हणजेच पर्यावरणाची हानी न होऊ दे ता कच-याची विल्हे वाट
लावणे अनिवार्य आहे आणि पर्यावरण रक्षणाचे इतर उपाय करणेही. तसेच उपलब्ध
असलेल्या आयटी उपकरणांचा परु े परू उपयोग करणे, संसाधनांचा वापर जपन
ू करणे
आणि पशुपक्षी-वनस्पती इत्यादींना संरक्षण दे णेही माणसाच्याच भल्यासाठी आवश्यक
आहे .
तातडीने करण्याजोगे काही उपाय असे

ऊर्जा-कार्यक्षम आयटी उपकरणे बनवणे-घातक ई-कच-याचे प्रमाण कमीत कमी


असलेली व जास्तीत जास्त पुनर्वापरयोग्य भाग असलेली उपकरणे बनवणे.
दीर्घकाळाकरता काम करू शकणारी उपकरणे बनवणे. सर्व उत्पादकांना कारखान्यांभोवती
भरपरू झाडे लावण्यास प्रवत्ृ त करणे कारण एक झाड दोन माणसांना परु े ल इतका
ऑक्सिजन तयार करते.

पर्यावरणरक्षणाच्या या तंत्राला इंग्रजीत सेव्हन आर म्हणतात.

१. रिसायकल (पुनर्वापर) – इंक कार्ट्रिजचा पुनर्वापर


२. रिफर्बिशिग (पुनर्बाधणी)-वापरलेल्या पेरिफेरल्सची पुनर्बाधणी
३. रियज
ू – जन्
ु या संगणकांना नवीन पेरिफेरल्स बसवन
ू ते अद्ययावत करणे
४. रिडय़ूस (कमी करणे)- वीज आणि ऊर्जेचा वापर कमी करणे
५. रिटर्न ऑन इन्व्हे स्टमेंट (गुंतवणुकीवर परतावा) – आधुनिक तंत्रज्ञान वापरून चांगला
परतावा मिळवणे
६. रिस्क मायग्रेशन (धोका टाळणे) – पर्यावरण, आरोग्य व सुरक्षिततेस असलेला धोका
टाळणे
७. रे ग्यल
ु ेटरी काँप्लायंस (नियमांची पर्त
ू ता) – ग्रीन आयटीबाबत ई-शासन, वैधानिक
नियमांची पूर्तता.

ऊर्जाबचतीची योग्य धोरणे ठरवून ती अमलात आणा. आपण खरे दी करीत असलेल्या
उत्पादनास कमीत कमी पॅकिंग व ते दे खील पर्यावरणपरू क आहे ना पाहा. प्रत्येक
उत्पादन ग्राहकाची गरज भागवणारे , परवडणा-या किमतीचे, कार्यक्षम आणि पर्यावरण
संतल
ु नास कमीत कमी धक्का पोहोचवणारे असेल याची शहानिशा करा.

ग्रीन आयटी क्षेत्रातील नवनिर्मितीने एका नवीन पर्यावरणपरू क माहिती तंत्रज्ञान


पद्धतीची सुरुवात होईल. यामुळे अर्थकारण व एकंदर समाजच ग्रीन होण्यास हातभार
लागेल. माहिती तंत्रज्ञान उद्योगाने ग्रीन आयटीचा स्वीकार केल्यास, योग्य धोरणांची
अंमलबजावणी केल्याने, उद्योगाची कार्यपद्धती जास्त ऊर्जा-कार्यक्षम आणि
पर्यावरणपूरक होईल.
राष्ट्रीय नसर्गिक संसाधने व स्रेतांचा काटकसरीने वापर करून आपण ती पुढील
पिढय़ांसाठी जतन केली पाहिजेत म्हणजे त्यांनाही दर्जेदार जीवनशैलीचा आणि ग्रीन
आयटीमळ
ु े सुरक्षित राहिलेल्या पर्यावरणाचा फायदा मिळे ल. ई-कचरा गोळा करणे,
त्यामधील पुनर्वापरयोग्य भाग काढून घेणे व उरलेल्यांची विल्हे वाट लावण्याबाबत
नवीन धोरणांची चौकट तयार करणे गरजेचे आहे . त्याचबरोबर माहिती (डेटा), सिस्टीम,
व्यवहार, सेवासुविधा इ. वापरताना प्रत्येक व्यक्तीने संबंधित कार्यपद्धतींमध्ये आणि खुद्द
स्वत:मध्येही योग्य ते बदल करून या नव्या हरितक्रांतीला हातभार लावणे गरजेचे
आहे .

पर्यावरणावरील ताण कमी करण्यासाठी व पर्यावरण व्यवस्थापनासाठी खडज-१४०००


आणि ऑक्युपेशनल हे ल्थ अँड सेफ्टी स्टँ डर्डस सारख्या नवीन आंतरराष्ट्रीय मानकांची
योग्य अंमलबजावणी त्वरे ने आणि योग्य व्हायला हवी. या मानकांनी माहिती
तंत्रज्ञानासंबंधीच्या जोखमी तसेच त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांबाबत दिशादर्शन केले
आहे . रोजच्या वापरांतील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांना हे लागू आहे . तसेच यामुळे ग्रीन
आयटी पद्धतींचा वापर करून प्रत्येक जण ग्रीन आयटीचा परु स्कर्ता बनू शकतो व
सामाजिक मनोवत्ृ तीत बदल घडवून पर्यावरण जास्त संतुलित आणि सुरक्षित बनवू
शकतो.

आयटीच्या वाढत्या वापरामळ


ु े तेवढयाच मोठया प्रमाणात ई-कचराही तयार होतो आहे .
या भंगाराच्या हाताळणीबाबत सध्या तरी कोणतीही मानके अथवा धोरणे तयार (अथवा
लागू केलेली) नाहीत. साधारणत: समाजाच्या गरीब वर्गाकडून हा भंगारमाल गोळा केला
जातो परं तु त्याची योग्यरीतीने विल्हे वाट कशी लावावी हे त्यांना माहीत नसते. यासाठी
सरकारने व्यवस्थित मार्गदर्शन करण्याची व त्यानुसार संबंधितांना प्रशिक्षण दे ण्याचीही
गरज आहे तरच, अगदी तळाच्या पातळीपासून दे खील, या नव्या हरितक्रांतीला बळकटी
येऊ शकेल.

You might also like