You are on page 1of 16

शहरीकरण

एकविसाव्या शतकात शहरीकरणाचा वेग प्रचंड वाढला आहे . पुढील काही दशकांत विकसनशील
दे शांमध्ये, विशेषतः आशिया, आफ्रिका खंडांत, शहरीकरणाचा वेग अभूतपूर्व असणार आहे असे
भाकीत आहे . २०३० पर्यंत या दोन खंडांत जगातील एकूण शहर निवासी लोकसंख्येपैकी ७०% शहर
निवासी असणार आहे त. भारतात दे खील शहरीकरणाचा वेग आशियातील सर्वाधिक वाढीच्या
बरोबरीचा आहे . गेल्या ५० वर्षांत भारतातील शहरी लोकसंख्या १०% नी वाढली. २०३० पर्यंत
भारतातील किमान ४०% लोक शहरांत राहात असतील.
महाराष्ट्रातील शहरीकरण
महाराष्ट्र हे भारतातील चवथ्या क्रमांकाचे शहरीकरण झालेले राज्य आहे . १९६१ ते २००१ या
कालावधीत महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्या दप्ु पट झाली आहे . महाराष्ट्रात १० लाख
लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली ७ शहरे आहे त आणि ती भारतातील इतर कुठल्याही
राज्यापेक्षा सर्वाधिक आहे त.
शहरीकरणाचा वेग
२००१ ते २०११ या दशकात भारतात शहरीकरणाचा वेग लक्षणीय वाढला. या कालखंडात शहरी
लोकसंख्या 9.099 कोटींनी वाढली, तर ग्रामीण लोकसंख्या 9.047 कोटींनी वाढली. म्हणजे शहरी
लोकसंख्या वाढीने ग्रामीण लोकसंख्या वाढीला अंगळ
ु भर का होईना मागे टाकले. हे प्रथमच घडले.
टक्केवारीत बोलायचे तर शहरी लोकसंख्या वाढ 31.8% झाली, तर ग्रामीण लोकसंख्या वाढ
12.18% झाली. शहरात राहाणाऱ्या लोकांची संख्या २००१ मध्ये 27.82% होती ती २०११ मध्ये
31.16% वर पोहोचली. शहरीकरणात अग्रक्रम दिल्ली राज्याचा होता जेथे 97.5% शहर निवासी
होते. त्यानंतर तामिळनाडू 48.45%, केरळा 47.72%, महाराष्ट्र 45.23%, गज
ु राथ 42.58% अशी
क्रमवारी होती.
भारत खेड्यांचा दे श
भारत स्वतंत्र झाला आणि भारताची घटना लिहिली गेली तेव्हा भारत हा खेड्यांचा दे श आहे असे
मानले गेले. भारतीय घटनेमध्ये ते स्पष्टपणे प्रतिबिंबित होते. भारतीय घटनेप्रमाणे स्थानिक
स्वराज्य संस्था या राज्यांच्या यादीत समाविष्ट होत्या. त्यामुळे राज्य सरकारांचे त्यावर नियंत्रण
होते. १९५० ते १९९२ या कालखंडात हे नियंत्रण उत्तरोत्तर वाढतच गेले. या काळात
नगरपालिकांची ताकद क्षीण होत गेली. अनेकदा नगरपालिका राज्य सरकारे या ना त्या कारणाने
बरखास्त करीत. नागरिकांचा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहभाग मतदानापुरता सीमित झाला.
निवडणुकाही अनियमितच होत.
वाढते शहरीकरण आणि घटना दरु
ु स्ती
१९९२ च्या ७४ व्या घटना दरु
ु स्ती कायद्याने हे चित्र बदलले . या कायद्याने तीन स्तरीय सरकार
दिले. ज्यात नगरपालिका या शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेला अनेक अधिकार आणि
कार्यकक्षा प्राप्त झाल्या.
दे शातील वाढत्या शहरीकरणाला ही एकप्रकारे राजमान्यता होती आणि न्याय होता.

वाढती लोकसंख्या ही भारताच्या विकासातील मोठा अडथळा आहे . या वाढत्या लोकसंख्येला सोयी-
सवि
ु धा पुरविण्यासाठी शहरपातळीवर कोणकोणत्या योजना राबवायला हव्यात, याविषयीचे
विश्लेषण करतानाच दस
ु ऱ्या  बाजल
ू ा वाढत्या लोकसंख्येमुळे शहराचे कसे बकालीकरण होत आहे ,
यावर टाकलेली नजर.. ११ जुलै या जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त..
शहरीकरण म्हणजे शहराच्या लोकसंख्येची  व त्याच्या क्षेत्राची वाढ. वाढते औद्योगिकीकरण व
खेडय़ातून शहराकडे होणारे लोकांचे स्थलांतर यांचासुद्धा शहरीकरणामध्ये समावेश होतो. २०११ च्या
जनगणनेनुसार ३०.१६ टक्के लोकसंख्या शहरामध्ये राहते. एका पाहणीनुसार २०३० पर्यंत
जवळपास २५ कोटी अतिरिक्त लोकसंख्या शहरांमध्ये येणार आहे . असेही दिसून आले आहे , की 
शहरीकरण आणि विकास हे बरोबरीनेच चालतात. जी राज्ये झपाटय़ाने विकास करत आहे त 
त्यांचाच शहरीकरणाचा वेग अधिक आहे . २०१२-१३ सालच्या पाहणीनुसार महाराष्ट्राच्या
शहरीकरणाची टक्केवारी ४५.२ % होती. ती २०३० पर्यंत ५८% होण्याची शक्यता आहे . भारतातील ३
मोठय़ा मेट्रो शहरांची लोकसंख्या जगातील काही दे श जसे कॅ नडा, मलेशिया, सौदी अरे बिया,
ऑस्ट्रे लिया यांच्यापेक्षा मोठी होईल.
या सर्व वाढत्या लोकसंख्येचा आजच्या  शहरांवर  मोठय़ा प्रमाणात परिणाम होणार आहे .  या सर्व
परिणामांचा सक्ष्
ू मपणे विचार करणे अत्यंत आवश्यक आहे ,  कारण शहरीकरण आणि त्याचा वेग
यांना थोपवणे आता जवळपास दरु ापास्त आहे आणि दे शाच्या विकासाच्या दृष्टीने शहरीकरण
आवश्यकसद्ध
ु ा आहे .
शहरीकरणाला चांगली बाजह
ू ी आहे . दे शाचा आ í थक विकास हा शहरीकरणावरही अवलंबन
ू असतो.
२०३० पर्यंत भारताचे ७०% स्थूल राष्ट्रीय उत्पन्न शहरातून येणार आहे . कारण दे शाच्या  उत्पन्नाचा
मुख्य स्रोत औद्योगिकीकरण  व सेवा क्षेत्रात आहे . आंतरराष्ट्रीय स्तरावरही हे च चित्र दिसतं.
विकसित दे शातील शहरीकरणाची टक्केवारी ही नेहमीच जास्त असते. अमेरिकेमध्ये शहरीकरणाचे
प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे . शहरीकरणामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारतो. मोठय़ा प्रमाणावर
रोजगार उपलब्ध होतो. त्याचबरोबर आजूबाजूच्या खेडय़ांचासुद्धा विकास होत असतो.
परं तु विकासाबरोबरच शहरीकरणाची काळी बाजूसुद्धा ठळकपणे दिसून येते. शहरीकरणामुळे
शहरातील सोयीसवि
ु धांवर मोठय़ा प्रमाणावर ताण वाढतो व शहरी वातावरणाचा समतोल बिघडतो.
काही शहरे वगळता सर्व शहरांमध्ये सध्याच्या लोकसंख्येला आवश्यक असलेला पाणी पुरवठा,
मलनि:सारण व्यवस्था, वाहतक
ू व्यवस्था याची मोठय़ा प्रमाणावर कमतरता भासते. त्या
परु वतानाच स्थानिक संस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामळ
ु ेच वाढीव
लोकसंख्येमळ
ु े त्या सोयीसवि
ु धांवर आणखीनच प्रचंड ताण पडणार आहे . या सर्व सवि
ु धांची गरज
२०३० पर्यंत कितीतरी पटीने वाढणार आहे . शहरांना भेडसावणारी मख्
ु य समस्या म्हणजे
पाणीपरु वठा, ज्याची मागणी २.५ पटीने होणार आहे . आजच शहरातील जमा झालेल्या घन
कचऱ्याची विल्हे वाट लावण्यासाठी योग्य जागा व व्यवस्था उपलब्ध नाही. २०३० पर्यंत घन
कचऱ्यामध्ये ५ पट वाढ होण्याची शक्यता आहे . त्यामळ
ु े हा प्रश्न अधिकच बिकट होणार आहे .
दस
ु री समस्या म्हणजे रस्ते आणि वाहतूक. मोठय़ा शहरातील वाहतक
ू व्यवस्था घाईगर्दीच्या
वेळेमध्ये नेहमीच कोलमडते. उदारीकरणामुळे सर्वसामान्यांची क्रयशक्ती मोठय़ा प्रमाणावर वाढली
आहे . त्यामुळे खाजगी वाहनांची संख्या दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे . आजच गर्दीच्या
वेळी रस्त्यांवर वाहनांची रांगच रांग लागते. २०३० पर्यंत खाजगी वाहनांची संख्या जवळपास
दप
ु टीने वाढण्याची शक्यता आहे . त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येवर आतापासूनच विचार केला
नाही तर भयानक परिस्थितीचा सामना करावा लागेल.
शहरातील बहुतांश लोकसंख्या ही लघू आणि मध्यम उत्पन्न गटातील असते . शहरातील गगनाला
भिडणाऱ्या जमिनीच्या दराने तसेच बांधकामाच्या वाढीव खर्चामुळे त्यांना परवडणाऱ्या किमतींमध्ये
घरं उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांना नाइलाजाने झोपडपट्टीचा आसरा घ्यावा लागतो. आज
मुंबईतील ६०% जनता झोपडपट्टीमध्ये राहते. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची आजची परिस्थिती
पाहिली की कुणाही सज
ु ाण नागरिकाची मान लाजेने खाली जाते.  २०३० मध्ये परवडणाऱ्या घरांची
मागणी ३.८ कोटींवर जाण्याची शक्यता आहे . त्यामुळे झोपडपट्टय़ांमध्ये वाढ होतच राहणार.
शहरीकरणाचा परिणाम पर्यावरणावरही मोठय़ा प्रमाणावर होत असतो. शहरीकरणासाठी मोठय़ा
प्रमाणावर वक्ष
ृ तोड होत असते. कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही पर्यावरण संवेदनशील
क्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकाम होतच असते. त्यामुळेच पर्यावरणाचा समतोल बिघडतो. समुद्राची
पातळी वाढत आहे , डोंगरांचा ऱ्हास होतोय. नुकत्याच झालेल्या उत्तरकाशीतील जलप्रलयालासुद्धा
अनियंत्रित बांधकाम जबाबदार आहे , असे तज्ज्ञांचे मत आहे . काँक्रीट, अस्फाल्ट, विटा यासारखे
साहित्य उष्णता शोषून घेतात त्यामुळे शहरातील हवा रात्रीसुद्धा गरम असते. शहरातील वेगवेगळ्या
घडामोडींमुळे वातावरणात वेगवेगळे विषारी द्रव्य उत्सर्जति केले जातात. जसे कार्बन
डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड यांचे प्रमाण खूप वाढत चालले आहे . त्यामुळेच शहरात श्वास
घ्यायला शद्ध
ु हवा मिळत नाही. यात दच
ु ाकी आणि चारचाकी यातन
ू उत्सर्जति होणाऱ्या धरु ाचा
मोठा वाटा आहे . वाढत्या विकासकामामळ
ु े नस í गक नाले, तलाव मोठय़ा प्रमाणावर बज
ु वले जात
आहे त. त्यामळ
ु े पर्यावरणावर आणि जैवविविधतेवर विपरीत परिणाम होत आहे त. शहरातील
जमिनीतील भज
ू लाची पातळी घटली आहे
शहरीकरणामळ
ु े सामाजिक व्यवस्थेवरसद्ध
ु ा परिणाम होतो. आता शहरातन
ू एकत्र कुटुंब पद्धती
जवळजवळ नाहीशाच झाल्या आहे त. सर्व जण आत्मकेंद्रित झाले आहे त. ते स्वत:च्या कोशात
मग्न असन
ू त्यांची सामाजिक बांधीलकी कमी होत चालली आहे . आता वद्ध
ृ ाश्रमाची गरज  वाढते
आहे . सदनिका संस्कृतीमध्ये शेजारच्या घरात एखाद्यावर  हल्ला होत असेल तरी कोणी धावन

जात नाही.
मोठे शहर हे आ í थक केंद्र बनल्यामळ
ु े शहरात होणाऱ्या गन्
ु ह्य़ांमध्ये निरं तर वाढ होत आहे . तसेच
आजच्या घडीला शहराला मोठा धोका दहशतवाद्यांकडून संभवतो. दहशतवाद्यांकडून आतापर्यंत जे
हल्ले झाले ते मंब
ु ई, दिल्ली यासारख्या मोठय़ा शहरातच झालेले आहे त. शहराच्या अवाढव्य
पसाऱ्यात दहशतवाद्यांचा शिरकाव रोखणे अशक्य आहे . अगदी राजधानी दिल्ली, जिथे सुरक्षा
व्यवस्था अत्यंत कडक आहे , तिथेसुद्धा दहशतवादी हल्ले होतच आहे त. वाढत्या शहरीकरणामुळे ही
समस्यासुद्धा अधिकच जटिल होणार आहे .
शहरातील मोकळी जागा वाढवणे अशक्य आहे . त्या उलट वाढत्या लोकसंखेच्या अतिक्रमणामुळे
मोकळ्या जागा, मैदाने कमी होत आहे त. त्याचाच विपरीत परिणाम लहान मुलांच्या
मन:स्वास्थ्यावर व वाढीवर होत आहे . वाढत्या लोकसंखेमुळे शाळा, महाविद्यालय, दवाखाने
यांसारख्या सोयीसुविधांची आत्ताच वानवा भासत आहे . शहरात जागेची कमतरता असल्यामुळे
वाढत्या लोकसंख्येचा समावेश करण्यासाठी गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहे . त्यामुळे अग्नी
सुरक्षा, वाहतूक समस्या, निर्माण होत आहे त.
शहरीकरणामुळे राजकीय दृष्टिकोनावरसुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे . शहरात राहणाऱ्या
मतदारांची संख्या खेडय़ातील मतदारांच्या संख्येपेक्षा जास्त झाल्याम ुळे राजकारण्यांना शहर
विकासावर जास्त भर द्यावा लगेल.
वाढत्या शहरीकरणामुळे आणखी एका महत्त्वाच्या बाबीवर परिणाम झाला आहे , तो म्हणजे
शारीरिक स्वास्थ्य. वातावरणातील ध्वनिप्रदष
ू ण, दिवसभराची धावपळ, मोठय़ा प्रमाणावर मनावर
होणारा ताण यामुळे शरीर आणि मन:स्वास्थ्यावर परिणाम होत आहे . श्वसन विकार, हृदयविकार
अशा रोगांमध्ये वाढ दिसून येते. वेगवेगळ्या रोगांचा जसे डेंगू, मलेरिया यांचा प्रादर्भा
ु व मधून
मधून होतच असतो. एकंदरीत यावरील सर्व समस्या आत्ताच निवारणे कठीण झाले आहे तर
भविष्यात काय होईल.
शहरीकरणामुळे होणारे संभावित दष्ु परिणाम कमी करण्यासाठी सर्वानीच आतापासून विचार
करावयास पाहिजे व योग्य त्या उपाययोजना अमलात कशा आणता येतील, हे पाहिले पहिजे.
त्यात प्रादे शिक समतोल, मध्यम व छोटय़ा शहरांचा विकास, आ í थकदृष्टय़ा सक्षम नवीन शहरांचा
विकास यावर अधिक भर दिला पाहिजे. शहरांबाहे रील खेडय़ांचा योग्य प्रमाणात विकास केल्यास
गावाकडून शहराकडे येणारा लोंढा कमी होण्यास मदत होईल. शहरातील सार्वजनिक वाहतक

व्यवस्था सक्षम आणि सोयीस्कर केली पहिजे. ज्यामळ
ु े खाजगी गाडय़ांमधन
ू प्रवास करणारे ,
सार्वजनिक वाहतक
ु ीचा वापर सरू
ु करतील व त्यामळ
ु े रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी होऊन,
परिणामी पर्यावरण प्रदष
ू ण कमी होण्यास मदत होईल. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपले शहर
‘स्मार्ट शहर’ करणे काळाची गरज अहे . या तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वच क्षेत्रांमध्ये जसे दळणवळण,
मल
ू भत
ू सवि
ु धा, वाहतक
ू व्यवस्था, शहर सरु क्षा व शहराचे व्यवस्थापन यामध्ये मोठय़ा प्रमाणावर
होऊ शकतो. ज्यामळ
ु े रहिवाशांचे जीवन सख
ु कर होईल. बांधकामे करताना ऊर्जा बचतीचं तंत्रज्ञान
अमलात आणणे आवश्यक आहे , त्यासाठी लीड प्रमाणपत्रे बंधनकारक करणे आवश्यक आहे .
ज्यामळ
ु े पर्यावरणाचा ऱ्हास कमी होइल. समाजातील प्रत्येक घटकाने त्यातही शासन आणि
स्थानिक स्वराज्य संस्थेने आपापली जवाबदारी ओळखन
ू योग्य ती पावले टाकली तर
शहरीकरणाचे दष्ु परिणाम निशितपणे कमी होतील.

शहरीकरणातून निर्माण होणाऱ्या समस्या

शहरीकरण म्हणजे सर्वसमावेशक प्रगतीची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक चालकशक्ती असल्याचे


मानले जाते. पण शहरीकरण आपल्याबरोबर अनेक नव्या समस्याही घेऊन येते.
स्थलांतर
शहरीकरण वाढीच्या प्रक्रियेत स्थलांतर ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे . जगाच्या बहुतेक
विकसनशील दे शांमधे शहरी वाढीचा दर तल ु नेने उच्च आहे . शहरीकरणात ग्रामीण लोकांनी
शहरांकडे केलेले स्थलांतर हा एक महत्त्वाचा घटक राहिलेला आहे .
गह
ृ निर्माण
वाढत्या शहरी लोकसंख्येसाठी गह
ृ निर्माण हे सर्वात मोठे आव्हान आहे . शहरी मध्यमवर्गीयांच्या
उत्पन्नाशी तुलना करता घरांच्या वाढत्या किंमतींमुळे कमी उत्पन्न गटातील लोकांना परवडणारी
घरे घेणे कठीण झाले आहे . त्यामुळे ते अशा ठिकाणी राहातात जेथे योग्य
वें टिलेशन, प्रकाश, पाणीपुरवठा, सांडपाणी इत्यादींपासून ते वंचित असतात. उदाहरणार्थ दिल्लीमध्ये
सध्याचा अंदाजाप्रमाणे येत्या दशकात 5,00,000 घरांचा तुटवडा असेल. युनायटे ड नेशन्स सेंटर फॉर
ह्यूमन सेटलमें टस ् (यूएनसीएचएस) ने "गह
ृ दारिद्र्य" अशी एक नवी संकल्पना मांडली आहे , ज्यात
असे लोक मोडतात की जे "सुरक्षित आणि निरोगी निवारा, जसे नळाच्या पाण्याचा पुरवठा, किमान
स्वच्छता, ड्रेनेज, घरगत
ु ी कचरा वाहून नेण्याची तरतद
ू " या किमान गोष्टींपासन
ू वंचित असतात.
सरु क्षित पिण्याचे पाणी
शहरातील पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत दषि
ू त असतात. कारण शहरातील पाणी मळ
ु ातच अपरु े असते
आणि भविष्यात, अपेक्षित लोकसंख्या वाढीसाठी परु े शा पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न तीव्र असतो.
अस्वच्छता
अस्वच्छता ही शहरी भागात, विशेषत: झोपडपट्टीतील आणि अनधिकृत वसाहतींमधील तर पाचवीला
पुजलेली आहे . यामुळे अनेक प्रकारच्या अस्वच्छतेमळ
ु े  पसरणाऱ्या रोगराई, जसे की डायरिया,
मलेरिया इत्यादीचा प्राधुर्भाव होतो. असुरक्षित कचरा विल्हे वाट ही शहरी क्षेत्रातील एक गंभीर
समस्या आहे आणि कचरा व्यवस्थापन तर एक कायम मोठे आव्हान आहे .
आरोग्य आणि शिक्षण
शिक्षण आणि आरोग्य हे मानवी विकासाचे (Human Development) महत्त्वाचे संकेतक
(indicators) मानले गेले आहे त. शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही बाबतीत ग्रामीण भागाच्या
तुलनेत शहरी गरीबांची आरोग्य स्थिती जास्तच प्रतिकूल असते.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्था दिवसेंदिवस संकुचित होत चालल्या आहे त आणि नागरिकांना
अधिकाधिक खासगी आरोग्य सेवांवर अवलंबून राहावे लागत आहे . शिक्षणाची दे खील अशीच
स्थिती आहे . सरकारी शिक्षण व्यवस्थेचे दे खील असेच संकुचन होत चालले आहे . त्यामुळे लोकांना
खाजगी शिक्षण संस्थांवर आवलंबून राहावे लागत आहे . मर्यादित जागा आणि उच्च शुल्क
आकारणी यांना तोंड द्यावे लागते आहे . सार्वजनिक शैक्षणिक संस्थांची स्थिती निराशाजनक आहे .
शहरी सार्वजनिक वाहतूक
उच्च उत्पन्न असणाऱ्या व्यक्ती अधिक खाजगी वाहने खरे दी करत आहे त . सार्वजनिक
वाहतुकीची व्यवस्था अपुरी होत चालली आहे . शहरात मोठ्या संख्येने खासगी वाहने रहदारी जाम
करत आहे त.
पर्यावरण
मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्ती ओढवून धोकादायक परिस्थिती आणि जोखीम
निर्माण होते आहे . यूएनडीपीच्या मते भारतात भूकंपाचे धोके आहे त. घनतेमुळे आणि प्रचंड संख्येने
शहरी भागात हा धोका जास्त संभवतो. शहरी भागात उष्णता निर्माण वाढते आहे . भूजल पुनर्भरण
सोपे नसते आणि जलसंपत्ती आपोआप वाढत नाही. त्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावे
लागतात.
शहरी अपराध
शहरी गन्
ु हे गारी हे  दे खील एक मोठे आव्हान आहे .
थोडक्यात, वाढत्या शहरीकरणाबरोबर दाट लोकवस्त्या, अपुऱ्या पायाभूत व्यवस्था, परवडणारी घरे ,
परू , पर्यावरण, झोपडपट्टय
् ा, गन्
ु हे गारी, दाटीवाटी आणि दारिद्र्य असे अनेक प्रश्न तयार होतात.
‘वाढत्या शहरीकरणामळ
ु े येणा-या काळात नवीन आव्हाने निर्माण होणार असन
ू पर्यावरण, कचरा
तसेच सांडपाण्यामळ
ु े होणारे प्रदष
ू ण यांकडे विशेष लक्षदे ण्याची गरज आहे . माहिती तंत्रज्ञानाच्या
एकमेव क्षेत्रात दोन लाख रोजगारउपलब्ध करून दे ण्यात अग्रेसर असलेल्या पण
ु े शहरात स्त्री-
परु
ु षांचेगण
ु ोत्तर (सेक्स रे शो) मात्र अत्यंत कमी आहे ,’ असे निरीक्षण तेराव्या वित्तआयोगाचे
अध्यक्ष डॉ. विजय केळकर यांनी नोंदवले.

राज्यातील समतोल प्रादे शिक विकासाच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठीराज्य शासनाने डॉ. केळकर
यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापनकेली आहे . समतोल प्रादे शिक विकासाबाबत
स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवीसंघटना, सामाजिक संस्था आणि नागरिकांची मते जाणून
घेण्यासाठी ही समिती दोनदिवसांच्या पुणे दौऱ्यावर आली आहे . या दौऱ्यात डॉ. केळकर यांनी
विविधप्रश्नांवर लोकप्रतिनिधी, संस्था, संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चाकेली. यानंतर आयोजित
करण्यात आलेल्या पत्रकार परिषदे त त्यांनी ही माहितीदिली. विभागीय आयुक्त प्रभाकर दे शमुख,
जिल्हाधिकारी विकास दे शमुख, जिल्हापरिषदे चे सीईओ अनिल कवडे यावेळी उपस्थित होते.

राज्यातील सहा विभागांत केलेल्या पाहणीमध्ये दष्ु काळ, शिक्षण, पर्यावरणाची समस्या, वाढते
शहरीकरण, सांडपाणी अशा वेगवेगळ्या समस्यासमितीला जाणवल्याचे डॉ. केळकर यांनी सांगितले.
प्रत्येक विभागातील नागरीकरणवाढत असल्याने त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर
भविष्यकाळात लक्षदे ण्याची गरज असून या समस्यांवर उपाय काढण्यासाठी मोठे काम करण्याची
गरजअसल्याचे त्यांनी सांगितले.

पण
ु े महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २८ गावांमळ
ु े निर्माण होणाऱ्या
समस्यांबाबतपत्रकारांनी डॉ. केळकर यांना विचारले.त्यावर ते म्हणाले, ‘वाढत्या शहरीकरणामळ
ु े
नदीचे प्रदष
ू ण, कचऱ्याचीविल्हे वाट, सांडपाण्याची समस्या, वाहतक
ु ीचे प्रश्न यांकडे विशेष
लक्षदे ण्याची गरज आहे . नोकरी-धंद्याच्या निमित्ताने अनेकांना सामवन
ू घेण्याचीताकद असलेल्या
या शहरात स्त्री-परु
ु षांचे गण
ु ोत्तर मात्र अत्यंत कमी आहे , हे पाहून विशेष आश्चर्य वाटले. विशेष
म्हणजे आदिवासी जमातीतस्त्री-परु
ु षांचे प्रमाण अत्यंत चांगले आहे .’

समतोल प्रादे शिक विकासाच्या समस्यांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, संस्था, संघटना आणि
नागरिकांशी संवाद साधून तयार करण्यात आलेला हा अहवाल ३१ मार्च२०१३ पर्यंत राज्य
सरकारकडे पाठविण्यात येणार आहे . यामध्ये सुचविलेल्याशिफारशींबाबत राज्य सरकार पुढील
निर्णय घेईल. हा अहवाल म्हणजे विकासाच्याप्रश्नावर राज्य सरकारच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या
निर्णयाचा पाया ठरे ल, असेही त्यांनी सांगितले.

सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य

आरोग्यसंपन्न किंवा निरोगी पर्यावरणीय परिस्थिती निर्माण करण्याची कृती किंवा प्रक्रिया म्हणजे
‘सार्वजनिक स्वच्छता’ होय. सार्वजनिक आरोग्य म्हणजे समाजाच्या किंवा एकूण लोकसंख्येच्या
आरोग्याची अवस्था होय. लोकांच्या आरोग्याचे रक्षण करणे, त्यांची गण
ु वत्ता वाढविणे व ते
सध
ु ारणे यांसाठी समाजाने संघटित केलेल्या प्रयत्नांना ‘सार्वजनिक आरोग्य’ म्हणतात. यामध्ये
विविध विज्ञान शाखा, कौशल्य व लोकसमजुती यांचा समावेश होतो, म्हणजे सामूहिक कृतींद्वारे
आरोग्य टिकविण्याच्या व सुधारण्याच्या दृष्टीने या प्रणालीचा उपयोग करतात. सार्वजनिक
आरोग्यविषयक कार्यक्रम व सेवा आणि त्यात कार्यरत असलेल्या संस्था यांमध्ये रोगांचा प्रतिबंध
करणे, समग्र लोकसंख्येच्या आरोग्यविषयक गरजा भागविणे यांच्यावर भर दे तात. रोगांचे प्रमाण,
अकाल मत्ृ यू, शारीरिक दौर्बल्य, अस्वास्थ्य, कुपोषण इ. कमी करणे हे सार्वजनिक आरोग्याचे जादा
वा पूरक उद्दिष्ट असते.
सार्वजनिक स्वच्छता

सार्वजनिक स्वच्छता हे सार्वजनिक आरोग्याचे एक महत्त्वाचे अंग आहे . रोगांचा प्रतिबंध व


नियंत्रण करण्यासाठी पर्यावरणाचे नियमन करणाऱ्या यंत्रणा विविध प्रयत्न करतात. असे प्रयत्न
सार्वजनिक स्वच्छतेचाच भाग असतात. सार्वजनिक स्वच्छतेत व्यक्तिगत स्वच्छताही अंतर्भूत
असते. कारण व्यक्तिगत स्वच्छतेमळ
ु े समाजाचे रोगांपासन
ू रक्षण करण्याच्या कामाला मदत होते.
अनेक प्रकारचे व्यवसाय व विविध शासकीय यंत्रणा समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी एकत्रितपणे
काम करतात. पिण्याच्या तसेच वापरावयाच्या पाण्यावर संस्करण करणारी संयंत्रे, वाहितमलावर
(सांडपाण्यावर) संस्करण करणारी संयंत्रे यांचे अभिकल्प (आराखडे) तयार करणे व ही संयंत्रे
व्यवस्थित चालू ठे वणे ही कामे स्वच्छता अभियंते करतात. निरोगी पर्यावरण वद्
ृ घिंगत करण्याला
साहाय्यभत
ू ठरतील असे कायदे तयार करून त्यांची अंमलबजावणी करण्याचे काम शासकीय
यंत्रणा करतात. अन्न व खाद्यपदार्थांवर संस्करण वा प्रक्रिया करणे आणि त्यांचे वाटप करणे , घन
कचऱ्याची विल्हे वाट लावणे, तसेच पाण्यावर व वाहितमलावर संस्करण करणे ही सार्वजनिक
स्वच्छतेची कामे आहे त. शिवाय हवेचे प्रदष
ू ण व कं ृ तक(कुरतडणारे ) प्राणी यांचे नियंत्रण करण्याचे
कामही सार्वजनिक स्वच्छतेत येते.
अन्न संस्करण व वाटप

सूक्ष्मजंतू, व्हायरस, कृमी व इतर जीव आणि रासायनिक विषारी द्रव्ये यांच्यामुळे खाद्यपदार्थ व
पेये यांचे सहजपणे संदष
ू ण होते. तयार खाद्यपदार्थ व पेये यांचे नियंत्रण सर्वसाधारणपणे
शासकीय यंत्रणा करतात. या यंत्रणा पशुपक्ष्यांच्या कत्तलीपूर्वी व कत्तलीनंतरही मांस परीक्षण
करतात. तसेच खाद्यपदार्थांवरील संस्करण, त्यांच्यावर लावावयाच्या खुणेच्या चिठ्ठय
् ा व त्यांची
आवेष्टने यांचीही तपासणी या यंत्रणा करतात. शिवाय खाद्यपदार्थ व पेये यांच्या वाटपावरही या
यंत्रणा लक्ष ठे वतात. एकूणच खाद्यपदार्थांचे उत्पादन, संस्करण, हाताळणी इत्यादींसाठी असलेल्या
आवश्यक कायदे शीर बाबींची अंमलबजावणी या यंत्रणा न चुकता करतात.
वाहितमल संस्करण व विल्हे वाट

लोकांनी निर्माण केलेले व केरकचऱ्यासारखी निरूपयोगी द्रव्ये वाहून नेणारे पाणी वा द्रव म्हणजे
वाहितमल होय. अशा सांडपाण्यात स.ु एकदशांश टक्क्यांपर्यंत घनरूप अपशिष्टे (टाकाऊ द्रव्ये )
असतात. घरातील स्नानगह
ृ े , स्वच्छतागह
ृ े , पाळीव जनावरांचे गोठे इ. ठिकाणांतन
ू येणारे घन पदार्थ
मिसळलेले पाणी, कारखान्यांतन
ू बाहे र पडणारे सांडपाणी व त्याबरोबर येणारे निरूपयोगी पदार्थ,
शेतीवाडी, उपाहारगहृ े , कार्यालयीन इमारती इत्यादींमधन
ू येणारे सांडपाणी, तसेच पाऊस पडल्यावर
रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारांतून किंवा नळांमधून वाहणारे पाणी यांचा वाहितमलात अंतर्भाव
होतो.
पुष्कळशा औद्योगिक वाहितमलात घातक रसायने व इतर टाकाऊ पदार्थ असतात. यामुळे अशा
वाहितमलावर संस्करण करूनच ते नद्या, सरोवरे , समुद्र किंवा इतर जलाशयांत सोडणे आवश्यक
असते अन्यथा जलाशय असंस्कारित वाहितमलामुळे संदषि
ू त होऊ शकतात. काही वेळा अशा
संदषि
ू त पाण्यामुळे जलचर प्राणी व वनस्पती मरतात. तसेच वाहितमलामुळे पाणी पिण्याच्या
दृष्टीने असुरक्षित होऊन पिण्यालायक राहत नाही. एवढे च नव्हे तर असे पाणी पोहणे, मासेमारीचा
छं द व इतर मनोरं जनाच्या दृष्टीनेही निरूपयोगी होते.
लोकसंख्या वाढली की वाहितमलाची सुरक्षितपणे विल्हे वाट लावण्याचे काम अधिक गुंतागुंतीचे
होते. पूर्वी ग्रामीण भागात वाहितमल जवळच्या जलाशयात सोडीत असत; मात्र हे धोकादायक
ठरते. अर्थात ही प्रथा पूर्णपणे बंद झालेली दिसत नाही. ग्रामीण भागांतही स्वच्छता अभियांत्रिकीची
तंत्रे वापरून घरगुती सांडपाणी व मानवनिर्मित अपशिष्टे यांची विल्हे वाट लावतात. बहुतेक मोठ्या
शहरांत आणि काही गावांतही किमान एक तरी वाहितमल संस्करण संयंत्र असते . तथापि, बहुतेक
ग्रामीण भागांत वाहितमल संस्करणाची सोय उपलब्ध नसते. अशा ठिकाणी पूतिकंु ड (सेप्टिक टँ क)
प्रणालीद्वारे घरगुती सांडपाण्याची विल्हे वाट लावतात. या प्रणालीत सर्व प्रकारचे सांडपाणी भमि
ू गत
व जलाभेद्य टाकीत म्हणजे पति
ू कंु डात सोडतात. तेथे सांडपाण्यावर सक्ष्
ू मजीवांची क्रिया होते व
सांडपाण्यातील बहुतेक घनपदार्थाचे अपघटन होते. त्यातन ू उत्सर्जित होणारे वायू बाहे र पडतात
किंवा निचऱ्याच्या नळांत जातात. नंतर द्रव व वायू टाकीच्या माथ्यावरील निर्गमन मार्गावाटे बाहे र
पडतात. टाकीचा निर्गमन मार्ग सामान्यपणे जमिनीपासन
ू सु. ६० सेंमी. उं चीवर असतो. अपघटन न
झालेले घन पदार्थ टाकीत खाली बसतात. शेवटी ते तेथन
ू काढून त्यांची सरु क्षितपणे विल्हे वाट
लावतात. पति
ू कंु ड प्रणालीमळ
ु े ग्रामीण भागात व शेतीवाडीवर आधनि
ु क प्रकारची स्नान सवि
ु धा
आणि वाहितमल विल्हे वाटीच्या स्वच्छता पद्घती वापरणे शक्य झाले आहे . [⟶ वाहितमल;
वाहितमल संस्करण व विल्हे वाट; औद्योगिक अपशिष्ट].

सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य : आरोग्यसंपन्न किंवा निरोगी पर्यावरणीय परिस्थिती निर्माण


करण्याची कृती किंवा प्रक्रिया म्हणजे ‘सार्वजनिक स्वच्छता’ होय. सार्वजनिक आरोग्य म्हणजे
समाजाच्या किंवा एकूण लोकसंख्येच्या आरोग्याची अवस्था होय. लोकांच्या आरोग्याचे रक्षण
करणे, त्यांची गुणवत्ता वाढविणे व ते सुधारणे यांसाठी समाजाने संघटित केलेल्या प्रयत्नांना
‘सार्वजनिक आरोग्य’ म्हणतात. यामध्ये विविध विज्ञान शाखा, कौशल्य व लोकसमजुती यांचा
समावेश होतो, म्हणजे सामूहिक कृतींद्वारे आरोग्य टिकविण्याच्या व सुधारण्याच्या दृष्टीने या
प्रणालीचा उपयोग करतात. सार्वजनिक आरोग्यविषयक कार्यक्रम व सेवा आणि त्यात कार्यरत
असलेल्या संस्था यांमध्ये रोगांचा प्रतिबंध करणे, समग्र लोकसंख्येच्या आरोग्यविषयक गरजा
भागविणे यांच्यावर भर दे तात. रोगांचे प्रमाण, अकाल मत्ृ यू, शारीरिक दौर्बल्य, अस्वास्थ्य, कुपोषण
इ. कमी करणे हे सार्वजनिक आरोग्याचे जादा वा पूरक उद्दिष्ट असते.
सार्वजनिक स्वच्छता : सार्वजनिक स्वच्छता हे सार्वजनिक आरोग्याचे एक महत्त्वाचे अंग आहे .
रोगांचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी पर्यावरणाचे नियमन करणाऱ्या यंत्रणा विविध प्रयत्न
करतात. असे प्रयत्न सार्वजनिक स्वच्छतेचाच भाग असतात. सार्वजनिक स्वच्छतेत व्यक्तिगत
स्वच्छताही अंतर्भूत असते. कारण व्यक्तिगत स्वच्छतेमळ
ु े समाजाचे रोगांपासून रक्षण करण्याच्या
कामाला मदत होते.
अनेक प्रकारचे व्यवसाय व विविध शासकीय यंत्रणा समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी एकत्रितपणे
काम करतात. पिण्याच्या तसेच वापरावयाच्या पाण्यावर संस्करण करणारी संयंत्रे, वाहितमलावर
(सांडपाण्यावर) संस्करण करणारी संयंत्रे यांचे अभिकल्प (आराखडे) तयार करणे व ही संयंत्रे
व्यवस्थित चालू ठे वणे ही कामे स्वच्छता अभियंते करतात. निरोगी पर्यावरण वद्
ृ घिंगत करण्याला
साहाय्यभत
ू ठरतील असे कायदे तयार करून त्यांची अंमलबजावणी करण्याचे काम शासकीय
यंत्रणा करतात. अन्न व खाद्यपदार्थांवर संस्करण वा प्रक्रिया करणे आणि त्यांचे वाटप करणे , घन
कचऱ्याची विल्हे वाट लावणे, तसेच पाण्यावर व वाहितमलावर संस्करण करणे ही सार्वजनिक
स्वच्छतेची कामे आहे त. शिवाय हवेचे प्रदष
ू ण व कं ृ तक(कुरतडणारे ) प्राणी यांचे नियंत्रण करण्याचे
कामही सार्वजनिक स्वच्छतेत येते.

अन्न संस्करण व वाटप : सूक्ष्मजंतू, व्हायरस, कृमी व इतर जीव आणि रासायनिक विषारी द्रव्ये
यांच्यामुळे खाद्यपदार्थ व पेये यांचे सहजपणे संदष
ू ण होते. तयार खाद्यपदार्थ व पेये यांचे
नियंत्रण सर्वसाधारणपणे शासकीय यंत्रणा करतात. या यंत्रणा पशुपक्ष्यांच्या कत्तलीपूर्वी व
कत्तलीनंतरही मांस परीक्षण करतात. तसेच खाद्यपदार्थांवरील संस्करण, त्यांच्यावर लावावयाच्या
खुणेच्या चिठ्ठय
् ा व त्यांची आवेष्टने यांचीही तपासणी या यंत्रणा करतात. शिवाय खाद्यपदार्थ व
पेये यांच्या वाटपावरही या यंत्रणा लक्ष ठे वतात. एकूणच खाद्यपदार्थांचे उत्पादन, संस्करण,
हाताळणी इत्यादींसाठी असलेल्या आवश्यक कायदे शीर बाबींची अंमलबजावणी या यंत्रणा न चुकता
करतात.
वाहितमल संस्करण व विल्हे वाट : लोकांनी निर्माण केलेले व केरकचऱ्यासारखी निरूपयोगी द्रव्ये
वाहून नेणारे पाणी वा द्रव म्हणजे वाहितमल होय. अशा सांडपाण्यात सु. एकदशांश टक्क्यांपर्यंत
घनरूप अपशिष्टे (टाकाऊ द्रव्ये) असतात. घरातील स्नानगह
ृ े , स्वच्छतागह
ृ े , पाळीव जनावरांचे गोठे
इ. ठिकाणांतून येणारे घन पदार्थ मिसळलेले पाणी, कारखान्यांतून बाहे र पडणारे सांडपाणी व
त्याबरोबर येणारे निरूपयोगी पदार्थ, शेतीवाडी, उपाहारगह
ृ े , कार्यालयीन इमारती इत्यादींमधून येणारे
सांडपाणी, तसेच पाऊस पडल्यावर रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारांतून किंवा नळांमधून वाहणारे
पाणी यांचा वाहितमलात अंतर्भाव होतो.
पुष्कळशा औद्योगिक वाहितमलात घातक रसायने व इतर टाकाऊ पदार्थ असतात. यामुळे अशा
वाहितमलावर संस्करण करूनच ते नद्या, सरोवरे , समुद्र किंवा इतर जलाशयांत सोडणे आवश्यक
असते अन्यथा जलाशय असंस्कारित वाहितमलामुळे संदषि
ू त होऊ शकतात. काही वेळा अशा
संदषि
ू त पाण्यामुळे जलचर प्राणी व वनस्पती मरतात. तसेच वाहितमलामुळे पाणी पिण्याच्या
दृष्टीने असरु क्षित होऊन पिण्यालायक राहत नाही. एवढे च नव्हे तर असे पाणी पोहणे, मासेमारीचा
छं द व इतर मनोरं जनाच्या दृष्टीनेही निरूपयोगी होते.

लोकसंख्या वाढली की वाहितमलाची सरु क्षितपणे विल्हे वाट लावण्याचे काम अधिक गंत
ु ागंत
ु ीचे
होते. पर्वी
ू ग्रामीण भागात वाहितमल जवळच्या जलाशयात सोडीत असत मात्र हे धोकादायक
ठरते. अर्थात ही प्रथा पूर्णपणे बंद झालेली दिसत नाही. ग्रामीण भागांतही स्वच्छता अभियांत्रिकीची
तंत्रे वापरून घरगुती सांडपाणी व मानवनिर्मित अपशिष्टे यांची विल्हे वाट लावतात. बहुतेक मोठ्या
शहरांत आणि काही गावांतही किमान एक तरी वाहितमल संस्करण संयंत्र असते . तथापि, बहुतेक
ग्रामीण भागांत वाहितमल संस्करणाची सोय उपलब्ध नसते. अशा ठिकाणी पति ू कंु ड (सेप्टिक टँ क)
प्रणालीद्वारे घरगत
ु ी सांडपाण्याची विल्हे वाट लावतात. या प्रणालीत सर्व प्रकारचे सांडपाणी भमि
ू गत
व जलाभेद्य टाकीत म्हणजे पति
ू कंु डात सोडतात. तेथे सांडपाण्यावर सक्ष्
ू मजीवांची क्रिया होते व
सांडपाण्यातील बहुतेक घनपदार्थाचे अपघटन होते. त्यातन ू उत्सर्जित होणारे वायू बाहे र पडतात
किंवा निचऱ्याच्या नळांत जातात. नंतर द्रव व वायू टाकीच्या माथ्यावरील निर्गमन मार्गावाटे बाहे र
पडतात. टाकीचा निर्गमन मार्ग सामान्यपणे जमिनीपासून सु. ६० सेंमी. उं चीवर असतो. अपघटन न
झालेले घन पदार्थ टाकीत खाली बसतात. शेवटी ते तेथून काढून त्यांची सुरक्षितपणे विल्हे वाट
लावतात. पूतिकंु ड प्रणालीमुळे ग्रामीण भागात व शेतीवाडीवर आधुनिक प्रकारची स्नान सुविधा
आणि वाहितमल विल्हे वाटीच्या स्वच्छता पद्घती वापरणे शक्य झाले आहे . [⟶ वाहितमल
वाहितमल संस्करण व विल्हे वाट औद्योगिक अपशिष्ट].

घन कचऱ्याची विल्हे वाट: घन कचरा हा सार्वजनिक स्वच्छतेमधील एक महत्त्वाची समस्या आहे .


यामध्ये गावातील व शहरातील मानवनिर्मित केरकचरा तसेच शेती, खाणकाम, औद्योगिक
उत्पादने इत्यादींमधून बनलेल्या टाकाऊ उपपदार्थांचाही अंतर्भाव असतो. अशा उपपदार्थांत प्राण्यांची
कलेवरे , शेतात वापरलेली वरखते, लाकडाचा भुसा, कारखान्यातील धातूंचा निरूपयोगी भाग तसेच
खाणीतील दगडी कोळशाचे तुकडे, धातूंचे कण, इलेक्ट्रॉनिक अपशिष्ट इ. असतात.
घन कचऱ्याची विल्हे वाट लावण्याच्या बहुतेक पद्घतींमुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होऊ
शकतात. उदा., घन कचऱ्याचे उघडे ढिगारे , उकिरडे वाईट दिसतात. त्यांची दर्गं
ु धी दरू पर्यंत येऊ
शकते. तेथे रोगवाहक उं दीर व इतर प्राण्यांची राहण्याची सोय होते . घन कचरा जाळल्यास धूर
होतो व त्यामुळे हवा प्रदषि
ू त होते. तथापि, घन कचऱ्याची विल्हे वाट लावण्याच्या जागा व तो
जाळण्याच्या भट्टय
् ा योग्य वापरल्यास त्यांच्यामुळे पर्यावरणाची हानी बऱ्याच कमी प्रमाणात होते.

पाण्यावरील संस्करण : पिण्यासाठी, स्वयंपाक, स्नान, पोहणे, धुलाई इत्यादींसाठी पाणी वापरतात.
पाण्याचा वापर होण्यापूर्वी त्यावर संस्करण होणे गरजेचे असते. संस्करण न केलेल्या पाण्यात
पुष्कळदा सूक्ष्मजंतू, व्हायरस व इतर रोगकारक सूक्ष्मजीव असू शकतात त्याला दर्गं
ु धी येऊ शकते
ते बेचव असू शकते किंवा क्षारयुक्त खनिज द्रव्ये असल्याने ते धुलाईसाठी वापरणे गैरसोईचे होते.
शहरे , गावे व खेडी यांना जलाशय तसेच भूमिजल यांतून पाणीपुरवठा होतो. अशा जलस्रोतांधील
पाणी नळांद्वारे जलसंस्करण संयंत्राकडे पाठवितात. तेथे रासायनिक व भौतिक प्रक्रिया करून
पाणी शद्
ु घ करतात, असे शद्
ु घ पाणी बहुधा भमि
ू गत नळांमार्फ त घरे , इमारती, कारखाने इ.
ठिकाणी परु वितात.

ग्रामीण भागातील पाणीपरु वठ्यातील शद्


ु घीकरणाला १९०० पासन
ू मोठ्या प्रमाणात सरु
ु वात झाली.
इतर कोणत्याही सार्वजनिक आरोग्यविषयक उपायांपेक्षा या उपायामुळे मानवाचे आयुर्मान
वाढण्यास अधिक मदत झाली. विषमज्वर, आमांश व पटकी या रोगांना कारणीभूत होणारे
सूक्ष्मजीव प्रदषि
ू त पाण्यात दीर्घकाळ टिकून राहू शकतात. या रोगांचा प्रसार रोखण्यासाठी
पाण्याच्या संदषू णावर व प्रदष
ू णावर प्रतिबंधक उपाय योजणे हे अत्यावश्यक काम असते . विहिरींवर
जलाभेद्य आच्छादन घालणे हा ग्रामीण भागातील पाणीप ुरवठ्यामध्ये पष्ृ ठभागावरून होणारे
संदष
ू ण रोखण्याचा महत्त्वाचा उपाय आहे .

सरोवरे , तलाव वगैरेंमधून पष्ृ ठभागावरील कालवे व पाट यांतून पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचे
शुद्घीकरण अवसादन (निवळण्याची क्रिया), गाळणे व क्लोरिनीकरण यांद्वारे करतात. पाणी
साठविण्याच्या टाकीत ॲल्युमिनियम सल्फेट टाकून अवसादन करतात. ॲल्युमिनियम सल्फेटामुळे
पाण्यातील मातीचे अधिक सूक्ष्म कण व पाण्यातील इतर अनिष्ट निलंबित द्रव्याचे कण
संकलित होतात म्हणजे एकत्र येऊन अधिक मोठे कण तयार होतात. ते खाली बसू शकतात किंवा
असे पाणी बारीक वाळूमधून गाळल्यास त्यातील हे मोठे संकलित कण काढून टाकले जातात.
अखेरीस क्लोरिनाच्या विद्रावाने क्लोरिनीकरण करून पाणी शुद्घ केले जाते . मानवनिर्मित
अपशिष्टांमुळे प्रदषि
ू त झालेले पाणी ओळखण्यासाठी कोलोन दं डाणू उपयुक्त ठरतो. म्हणजे पाणी
प्रदषि
ू त असल्याचा तो निदर्शक असतो. क्लोरिनामुळे असे जीव मरतात म्हणून पाण्याच्या
शुद्घीकरणासाठी क्लोरीन मोठ्या प्रमाणात वापरतात [⟶ पाणी पाणीपुरवठा].

सार्वजनिक स्वच्छतेविषयक इतर कामे : घरे , कारखाने, रुग्णालये व मनोरं जनाची ठिकाणे येथे
विशिष्ट दर्जाची स्वच्छता राखणे आवश्यक असते, यासाठी तसे कायदे केलेले असतात. या
स्वच्छतेत कीटक व कं ृ तक यांचे नियंत्रणही अंतर्भूत असते. तसेच सार्वजनिक स्वच्छतेच्या सवि
ु धा
परु विणाऱ्यांना परवाने दे ण्याविषयीचे नियमही केलेले असतात.
सार्वजनिक आरोग्य : या संज्ञेने संपर्ण
ू समाजाच्या आरोग्याची अवस्था दर्शविली जाते. रोगांचा
प्रतिबंध तसेच शारीरिक व मानसिक आरोग्य, स्वच्छता, यांचे संवर्धन, संसर्गाचे नियंत्रण करणे,
आरोग्यसेवा संघटित करणे आणि मानवी आयुर्मान वाढविणे. या गोष्टी सार्वजनिक आरोग्यात
येतात. सार्वजनिक जीवनातील प्रश्न हाताळताना माणसांमध्ये ज्या सर्वसाधारण परस्परक्रिया
घडतात त्यांतून आरोग्यात सुधारणा करणे, रोगांचा प्रतिबंध करणे व त्यावर उपचार करणे या
गोष्टी लक्षात आल्या असन
ू सार्वजनिक आरोग्याच्या संकल्पनेत त्यांचा अंतर्भाव करतात.
सार्वजनिक आरोग्याशी अनेक विज्ञान शाखा व तंत्र यांचा संबंध येतो. यांपैकी रोगपरिस्थितिविज्ञान
व जैव सांख्यिकी ही सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मल
ू भत
ू महत्त्व असलेली विज्ञाने आहे त .
यांच्या मदतीने आरोग्याची पातळी मोजतात व आरोग्यविषयीच्या समाजातील प्रवत्ृ ती किंवा
समजत
ु ी यांचे मोल ठरवितात. रोग परिस्थितिविज्ञान ही प्रबळ संशोधन पद्घती आहे . या
संशोधनाने रोगाची कारणे ओळखता येतात. अनेक परिस्थिती कशा उद्‌
भवतात व विनाशकारक
जोखमी कोणत्या ते ठरविण्यास हे संशोधन उपयुक्त असते. उदा., ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशिअन्सी
सिंड्रोम (एड्स) या विकाराला कारणीभूत असणाऱ्या ह्यूमन इम्युनोडिफिशिअन्सी व्हायरसाने
(एच ्आयव््‌ही) होणाऱ्या संसर्गाचे स्वरूप स्पष्ट करण्याचे हे मुख्य तंत्र आहे . पर्यावरणामधील जैव,
रासायनिक व भौतिकीय संकटे वा जोखिमा ओळखणे दोष दाखविणे व ते सुधारणे यांसाठी
सूक्ष्मजीवविज्ञान, विषविज्ञान इ. अनेक विज्ञान शाखांचा उपयोग होतो. सार्वजनिक आरोग्याच्या
दृष्टीने सामाजिक व वर्तनविषयक शास्त्रे अधिक महत्त्वाची झाली. कारण निरुद्योगीपणा (वा
निष्क्रियता), एकाकीपणा, व्यक्तिमत्त्व व तंबाखूसारखे व्यसन या बाबींमुळे अकाल मत्ृ यू व
विकलांगता आणणारे चिरकारी रोग यांचे प्रमाण वाढण्यास साहाय्य होते.

सार्वजनिक आरोग्यविषयक वैद्यकाला सार्वजनिक वैद्यक किंवा शरीरक्रियावैज्ञानिक म्हणतात.


सार्वजनिक आरोग्य व्यवसायाचा वैद्यकावर व वैद्यकीय तत्त्वज्ञानावर मोठा प्रभाव पडतो. तसेच
समाजाच्या हितासाठी पर्यावरणाचे नियमन करणे व त्यावर ताबा ठे वणे यांकडे विशेष लक्ष
पुरविले जाते. अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्यविषयक कार्याचा संबंध गहृ बांधणी, पाणीपुरवठा व
खाद्यपदार्थ यांच्याशी येतो. सार्वजनिक आरोग्य टिकविणे व सुधारणे हे व्यापक क्षेत्र असून
सार्वजनिक वैद्यक हे त्याचे एक अंग आहे . अशा प्रकारे बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद,
स्वच्छता अभियंते, तापन व वायुवीजन अभियंते, कारखाने व अन्न निरीक्षक, समाजशास्त्रज्ञ व
मानसशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, भौतिकीविद व विषवैज्ञानिक अशा अगदी भिन्न क्षेत्रांतील तज्ञांचा
सामाजिक वैद्यकाशी संबंध येतो. काम करण्याच्या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तिगत आरोग्य
सवि
ु धा, सुरक्षितता व समाजकल्याण यांच्याशीही व्यावसायिक सार्वजनिक वैद्यकाचा संबंध येतो.
ज्या पर्यावरणात व्यक्ती काम करते, त्यातील जोखीम कमी करणे हा सार्वजनिक वैद्यकाचा हे तू
असतो.

सार्वजनिक आरोग्य टिकविणे, त्याचे रक्षण करणे व प्रत्यक्षात ते सध


ु ारणे यांसाठी माहिती गोळा
करण्याच्या विशिष्ट पद्घती वापरतात. या पद्घतींद्वारे आढळलेल्या महत्त्वाच्या बाबी कृती करून
प्रत्यक्षात आणण्यासाठी व्यावसायिक व्यवस्था व यंत्रणा यांची गरज असते. लोकांमध्ये
आढळणाऱ्या रोगाचे वर्णन व खुलासा करण्यासाठी रोगपरिस्थितिवैज्ञानिकांनी मिळविलेल्या
आकडेवारीची मदत होते. यासाठी आहार, पर्यावरण, प्रारण (तरं गरूपी ऊर्जा) किंवा धम्र
ू पान यांचा रोग
उद्‌भवण्याशी व त्याचा प्रसार होण्याशी असलेला संबंध स्पष्ट करतात. याच्या आधारे शासकीय
यंत्रणा कायदे व नियम तयार करते. विलग्नवास सक्तीचा करून साथीच्या रोगाच्या संसर्गावर
नियंत्रण ठे वण्यासाठी शासन यंत्रणा उभारते. उदा., संसर्गजन्य रोगाचा दे शात शिरकाव होऊ नये
म्हणन
ू बंदरे व विमानतळ या ठिकाणी असलेली तपासणी यंत्रणा.

सार्वजनिक आरोग्यविषयक विविध संकल्पना कशा विकसित झाल्या, तसेच विकसित व


विकसनशील दे शांत सार्वजनिक आरोग्यविषयक प्रश्न हाताळण्याच्या संघटनात्मक व प्रशासकीय
पद्घतींची रूपरे षा इत्यादींची कल्पना पुढील माहितीवरून येईल. सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न,
साधनसंपत्तीच्या मर्यादा, सार्वजनिक आरोग्याशी निगडित असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण इ.
घटक सार्वजनिक आरोग्यसेवा प्रणालीचा आराखडा तयार करताना विचारात घ्यावे लागतात.
याशिवाय या क्षेत्रातील अत्याधुनिक प्रगती व न सुटलेले काही प्रश्न यांचीही माहिती पुढे दिली
आहे .

इतिहास : जगातील बहुतेक आदिवासींनी अनेक धार्मिक कारणांसाठी स्वच्छता व व्यक्तिगत


आरोग्य यांचा अंगीकार केला होता, असे दिसते. म्हणजे आपल्या दे वांच्या नजरे त आपण पवित्र
अथवा शुद्घ असायला हवे, अशी इच्छा यामागे होती. उदा., जन्
ु या करारात स्वच्छ व अस्वच्छ
जीवनप्रणाली यासंबंधीची अनेक निषिद्घे व निर्बंध आलेले आहे त. सार्वजनिक आरोग्यविषयक
काही कामांची मुळे इसवी सनाच्या सुरुवातीच्या काळातील प्रत्यक्ष निरीक्षणांत गेलेली आढळतात.
उदा., त्या काळात कुष्ठरोगी घंटा वापरीत असत. घंटानादाद्वारे इतरांना स्पर्शाद्वारे होणाऱ्या
संभाव्य संसर्गाच्या धोक्याची पर्व
ू सूचना मिळत असे. या काळात साधे स्वच्छताविषयक नियम
पाळले जात होते, असे दिसते. रोमन लोक लष्करी मोहिमांमध्ये स्वच्छतेविषयी पूर्वनियोजित
खबरदारी घेत असत तथापि रोगाच्या संक्रमणातील दषि
ू त पाण्याचे कार्य त्यांना समजले नव्हते,
असे त्यांच्या पाणीपुरवठा व नळजोडणी यांविषयीच्या स्वरूपावरून लक्षात येते.
रोगाच्या साथी हा माणसाच्या कुकर्माचा परिणाम आहे , असे आदिम समाज हजारो वर्षे मानीत
होता. प्लेगसारखा साथीचा रोग वातावरणातील दीर्घकालीन बदल व पर्यावरण यांसारख्या नैसर्गिक
कारणांनी उद्‌भवतो, ही माहिती सावकाश विकसित होत गेली. अशा प्रकारची मोठी वैचारिक प्रगती
ग्रीसमध्ये इ. स. प.ू पाचव्या व चौथ्या शतकांत झाली. दलदल व हिवताप यांमधील परस्परसंबंध इ.
स. पू. ५०३–४०३ इतक्या आधी लक्षात आला होता. अर्थात हा कार्यकारणभाव संदिग्ध स्वरूपाचा
होता. रोगामागील कारणांचा विवेकशील व वैज्ञानिक उपपत्ती मांडण्याचा हा पहिला प्रयत्न होता.
हिपॉक्राटीझ यांनी एअर्स, वॉटर्स अँड प्लेसेस  या शीर्षकार्थाचे पस्
ु तक इ. स. प.ू पाचव्या-चौथ्या
शतकांत लिहिल्याचे मानतात. मानवी रोग व पर्यावरण यांच्यातील परस्परसंबंध किंवा
कार्यकारणभाव दाखविण्याचा हा पद्घतशीर असा पहिला प्रयत्न होता. एकोणिसाव्या शतकात
सक्ष्
ू मजंतश
ु ास्त्र व प्रतिरक्षाविज्ञान यांचा उदय होईपर्यंत साथीचा म्हणजे विशिष्ट भागात टिकून
राहणारा व अल्पकाळात अनेकांना होणारा म्हणजे संसर्गजन्य रोग यांच्या बाबतीतील हे प्रमाणभत

पुस्तक होते.
मध्ययुग : रोगाच्या संदर्भात सांगायचे झाल्यास मध्ययुगाची सुरुवात इ. स. ५४२ च्या प्लेगने झाली
आणि त्याचा शेवट १३४८ च्या गाठीचा प्लेग (ब्लॅ क डेथ) या रोगाने झाला. कुष्ठरोग, गाठीचा प्लेग,
दे वी, क्षय, खरूज, धावरे , काळपुळी (अँथ्रक्
ॅ स), खुपरी, नत्ृ यविषयक गंड (डान्सिंग मॅनिया) इ. रोगांचे
प्रमाण या काळात साथीच्या रोगाप्रमाणे मोठे होते . कुष्ठरोगाच्या प्रसाराच्या संदर्भात संसर्गजन्य
रोग झालेल्या व्यक्तीला प्रथमच पथ
ृ क् ‌वासात ठे वले होते. तेराव्या व चौदाव्या शतकांत कुष्ठरोगाचा
प्रश्न विशेष गंभीर बनला होता. यूरोपात विलग्नवास चौदाव्या शतकात सुरू झाले व त्यांतून
सार्वजनिक आरोग्यविषयक कायदे पुढे आले. लोकांचे संसर्गापासून रक्षण करणे हा या कायद्यांचा
हे तू होता. [ ⟶ संसर्गजन्य रोग].
गाठीचा प्लेग मध्यपूर्वेतून दक्षिण यूरोपच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोहोचला होता. पुढील तीन वर्षांत
तो संपूर्ण यूरोपात पसरला. या रोगाचे ज्ञात किंवा शंकास्पद रोगी व त्यांच्या संपर्कात आलेल्या
व्यक्ती यांना पथ
ृ क् ‌वासात ठे वणे हा या रोगाशी मुकाबला करण्याचा मुख्य उपाय होता. सुरुवातीला
याचा अवधी १४ दिवस होता. तो हळूहळू ४० दिवसांपर्यंत वाढविला. या रोगाचा प्रतिकार
करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी स्वच्छतेच्या नियंत्रणाची प्रणालीच उभारली. या प्रणालीत
निरीक्षण केंद्रे , पथ
ृ क् ‌वास, रुग्णालये व जंतू नष्ट करण्याच्या पद्घती अंतर्भूत होत्या. शुद्घ
पाणीपुरवठा, केरकचरा व वाहितमलाची विल्हे वाट, अन्नाचे निरीक्षण इ. स्वच्छतेत सुधारणा
करण्याचे उपाय योजणे असे प्रयत्न शहरांमध्ये महत्त्वाचे होते. कारण शहरांत लोक दाटीवाटीने
परं तु आपल्या घराभोवती अनेक प्राणी बाळगून खेड्यातील परिस्थितीसारखे राहत असत.

मध्ययग
ु ात सार्वजनिक आरोग्यविषयक अनेक कामे प्रथमच करण्यात आली. अनारोग्यकारक
परिस्थितीशी मक
ु ाबला करण्याचे प्रयत्न केले विलग्नवासांद्वारे रोगाच्या प्रसाराला आळा घालण्यात
आला रुग्णालये उभारली तसेच वैद्यकीय सेवा व शासकीय मदत यांची तरतद
ू केली.

You might also like