You are on page 1of 10

Newsletter | e-Paper , शु वार, स बर 14, 2018

रा देश ोबल ॉग डा मराठा आंदोलन     

आणखी..

Home >>Saptarang >>Sundeep Waslekar Write Article In Saptarang

पैसे कुठू न आणणार? (संदीप वासलेकर)


संदीप वासलेकर र ववार, 26 ऑग 2018
75%
4 0 0
SHARES

Create PDF in your applications with the Pdfcrowd HTML to PDF API PDFCROWD
केरळवर ओढवले ा नैस गक आप ीमुळं हवाल दल झाले ा लोक चं जीवन
पूवपदावर ये ासाठ 500 कोटी पये हवेत क पाच हजार कोटी पये हवेत, हा
केरळवर ओढवले ा
दु म मह ाचा न आहे. आपली गतीची ा ा ही वा वात होणा या बदल वर
नैस गक आप ीमुळं
आधा रत असावी क भावन ना ग जारणा या राजकारणावर आधा रत असावी, हा खरा
हवाल दल झाले ा मूळ न आहे. भारतात व जगातही जर अशा मूळ नाचं िकं वा ाथ मक नाचं यो
लोक चं जीवन पूवपदावर उ र मळालं तर सव दु म न आपोआप सुटतील.
ये ासाठ 500 कोटी
केरळम े या म ह ात पुरानं हाहाकार माजवला. ा रा ातली गंभीर प र ती
पये हवेत क पाच
ल ात घेता क सरकारनं 500 कोटी पय ची मदत जाहीर केली आहे. मा , ती अपुर
हजार कोटी पये हवेत,
वाट ानं ावर राजक य चच सु झाली.
हा दु म मह ाचा न
आहे. आपली गतीची

Create PDF in your applications with the Pdfcrowd HTML to PDF API PDFCROWD
ा ा ही वा वात केरळम े एवढ मोठ नैस गक आप ी गे ा सुमारे शंभर वष त आली न ती, असं
होणा या बदल वर स गतलं जातं. मा , भारतात दरवष कोण ा ना कोण ा तर रा ात नैस गक दुघटना

आधा रत असावी क होतात. दरवेळ दुघटना झा ावर क सरकार काही मदत जाहीर करतं. ल रही जीव
धो यात घालून नाग रक ना सुर त ळ हलवतं, ा सुर ततेची काळजी घेतं.
भावन ना ग जारणा या
सामा जक सं ा व सवसामा नाग रकही धा , कपडे, औषधं अशा उपयोगी व ू
राजकारणावर आधा रत
दुघटना लोक ना पाठवतात. पंत धान नधीला अथवा संबं धत मु मं ा
असावी, हा खरा मूळ नधीलाही अनेक नाग रक सढळ हातानं मदत करतात. दुघटना होऊन थोडे दवस
न आहे. भारतात व उलट ावर सारमा म चं ल दुसर कडं जातं. सामा नाग रक आप ा दैनं दन
जगातही जर अशा मूळ कामात गक होतात. राजक य नेते स ा धत म होतात. काही काळानं दुसर एखादी
नाचं िकं वा ाथ मक नैस गक आप ी ओढवली क पु ा एकदा ने कडू न हे लकॉ रमधून पाहणी, मदतीचं
नाचं यो उ र पॅकेज, ल राला आवाहन, सवसामा जनतेला मदतीचं आवाहन, काही दवस
मदतीचा ओघ व थो ा दवस नंतर हे सगळं काही वस न
मळालं तर सव दु म
नेहमी ा आयु ाची सुरवात...असं एक च भारतात कायम सु असतं.
न आपोआप सुटतील.
दोन वष पूव संयु रा नी (युनो) एक अहवाल जाहीर केला होता, ानुसार भारतात
नैस गक आप मुळं दरवष सुमारे दहा अ डॉलर एवढं नुकसान होतं. स ाची
पयाचं मू ल ात घेता वष ला सुमारे 70 हजार कोटी पय चं हे नुकसान होतं.
तं अ ासक ा मते खरा आकडा खूप मोठा आहे. जर आपण युनो व तं
संशोधन हे सगळं ल ात घेतलं तर आपली वष ला 70 हजार कोटी ते एक लाख कोटी
पये नुकसान सहन कर ाची मता हवी. ही प र ती आजची झाली. ये ा 10-12
वष त ा धो य चा अ ास केला तर संशोधक ा मते, सन 2030 पयत दरवष दोन
लाख कोटी पय चं नुकसान नैस गक आप मुळं हो ाची श यता आहे. युनो ा मते,
य पैक 70 ट य हून अ धक नुकसान पुर मुळं होतं व होईल. स ा सरासर 50 लाख
लोक चं जीवन व ळत होतं. सन 2030 पयत हीच सं ा दोन कोटीपयत जाईल.

या आप वर मात कर ासाठ पैशाची गरज वाढू लागेल. स ा तर व आयोगानं


गरजे ा अ तशय छो ा माणात तरतूद केलेली आहे. ामुळं न असा पडतो, क
नैस गक आप मुळं; वशेषतः पुरामुळं होणारं नुकसान भ न काढ ासाठ आ थक
उपाय काय करता येतील?

Create PDF in your applications with the Pdfcrowd HTML to PDF API PDFCROWD
हा न भारतापुरता मय दत नाही. जगात; वशेषतः गर ब देश त, दरवष सुमारे 300
अ डॉलसचं नुकसान पूर, दु ाळ, नैस गक आप ी व हवामानबदल य ामुळं होत
असतं. याचा अथ नैस गक दुघटन मुळं भारता ा 30 पट नुकसान जगाचं होतं.
ा माणे, "दरवष 10 अ डॉलस (70 हजार कोटी पये) कुठू न आणायचे' हा न
भारतासमोर आहे, तसा न" 300 अ डॉलस कुठू न आणायचे' हा न जगासमोरही
आहे.
मानवा ा संहारासाठ पैसा कुठू न आणायचा हा न जगाला पडत नाही. जगात दरवष
सरासर एक हजार 700 अ डॉलस श ा वर खच केले जातात. ापैक दरवष
100 अ डॉलस केवळ अ साठ , णजे पृ ी ा संपण
ू संहारासाठ श ा ं
बनव ात व चं व ापन कर ात खच केले जातात. अथ त हा खच कर ात
अमे रका अ स
े र आहे.

पि चम आ शयात ा अरब देश मधून अ पसरणा या दहशतवादा व


अमे रकेचे अ डोना ट य नी नवडणुक त खूप भाषणं दली. मा , अ
झा ावर नी प हला परदेशी दौरा सौदी अरे बयाचा केला व सौदी अरे बयाचे राजपु
मोहंमद बन सलमान अल् साऊद य ना एका तासात 200 अ डॉलसची श ं वकली.
जगात श ं वकत घे ासाठ एका तासात एक राजपु 200 अ डॉलस उभे क
शकतो; पण नैस गक आप मुळं झालेलं नुकसान भ न काढ ासाठ व ोबल
वॉ मगवर उपाययोजना कर ासाठ जगातले 200 देश एकि तपणे वष ला 20 अ
डॉलसदेखील उभे क शकत नाहीत!
अलीकडंच ट य नी सौदी अरे बया ा आ धप ाखाली व पािक ानचे माजी
ल र मुख राहील शर फ हे सरसेनापती असले ा अरब नाटो संघटनेबरोबर अनेक
श ा करार कर ाचे संकेत दले आहेत. लवकरच पािक ान ते सौदी अरे बया या
प ात ा देश ना श ा साम ीसाठ अ ावधी डॉलस मळतील; पण जगात ा
नैस गक आप ी व हवामानबदलाचे प रणाम य वर उपाययोजना कर ासाठ मूठभर
पैसहे ी मळत नाहीत.

भारतातही "पैसे कुठू न आणणार?' हा न "आपलं ाधा काय' या नाशी नगिडत


आहे. जर आपण भूतकाळाशी भावना गुंतले ा वषय वर खच कर ासाठ पैसे उभे

Create PDF in your applications with the Pdfcrowd HTML to PDF API PDFCROWD
करायचे ठरवले तर एक लाख कोटी पये सहज उपल होतील. ात आप ा
भावन ना, भूतकाळाला व संकु चत रा म
े ाला अ भ त
े असलेली ारकं असतील...
भूतकाळातून वारसा णून मळाले ा धम-जात संबंधी खच असेल... शेतीला पूरक
उ ोग काढ ात व शेतीची उ ादकता वाढव ात आलेलं रा ीय अपयश
झाक ासाठ केलेली कजमाफ असेल... जथं जथं भावना, त ा, अ भमान व
राजक य फायदा असे न आहेत, तथं तथं आप ाकडं नधी उपल कर ासाठ
खूप उ रं आहेत. मा , जथं सवसामा नाग रक चं जीवन सुर त व सुखकर
कर ाचा न आहे, तथं आप ा अ धकार वग पुढं बजेटची अडचण आहे!
केरळम े नसग नं केले ा आ मणामुळं हवाल दल झाले ा लोक चं जीवन पु ा
पूवपदावर ये ासाठ 500 कोटी पये हवेत क पाच हजार कोटी पये हवेत, हा
दु म मह ाचा न आहे. आपली गतीची ा ा ही वा वात होणा या बदल वर
आधा रत असावी क भावन ना ग जारणा या राजकारणावर आधा रत असावी, हा खरा
मूळ न आहे. भारतात व जगातही जर अशा मूळ नाचं िकं वा ाथ मक नाचं यो
उ र मळालं तर सव दु म न आपोआप सुटतील.

Web Title: sundeep waslekar write article in saptarang

टॅ
संदीप वासलेकर वन forest राजकारण

politics भारत सरकार government

मात mate अमे रका दहशतवाद

Create PDF in your applications with the Pdfcrowd HTML to PDF API PDFCROWD
डोना ट ोबल पािक ान राहील शर फ

सौदी अरे बया शेती नसग स रं ग

What is your reaction? 12 votes Powered by Vuukle

75% 0% 17% 0% 8% 0%

happy unmoved amused excited angry sad

4 comments Recommend 0

Write a comment

Marathi 3000

Name

or Email

I agree with Vuukle's Privacy Policy

Create PDF in your applications with the Pdfcrowd HTML to PDF API PDFCROWD
POST

Sort by: Latest Best Editor's Pick More

Sanjay Ladge 970 points


SL
12 days ago

वास े करांचे सगळे े ख , यांची पु तके एकदम भंपक असतात. सगळं फुकाचे े खन व बडबड.पैसे कसे उभे
करायचे तर दे ाचा करमहसु , याचे जिडिप ी अस े े गुणो र व इतर गत दे जसे अमे रका ,जपान,जमन
दे ाचे गुणो र पहावे.आप े िकती आहे व कमी का आहे याचा अ यास करावा.मुळ दख
ु णे कोठे आहे व उपाय काय
याचा अ यास करावा.उगाच नांची मांडणी के े हणजे िवचारवंत झा ा काय? खरोखरच तु हा ा मािहती
पािहजेअस यास संपक साधावा. 9482956236

Like Reply 2 Replies

Gauri 960 points Sanjay Ladge


G
5 days ago

कॉमट पो ट क ी करायची ?

Like Reply

Gauri 960 points Sanjay Ladge


G
5 days ago

सहमत

Like Reply 1 Reply

Sanjay Ladge 970 points Gauri


SL
a day ago

संपक साधा
Create PDF in your applications with the Pdfcrowd HTML to PDF API PDFCROWD
Like Reply

TALK OF THE TOWN 🔥

मराठा त णांनी टोकाचे पाऊ उच ू दे सोड यापूव घेत ी अथमं यांची


नये भेट : िवजय म या

6 comments 50% 4 comments 85%

एनआरआयना ‘डॉ रवा तू योग’ मं ी काया यातच अ धका या ा


बडव े  
3 comments 67%
3 comments 86%

जारक होळी बंधूं या काँ ेससमोर चार ‘गोकुळ’ संपक सभेत हाणामारी
अटी
3 comments 100%
3 comments 100%

Show more articles

संबं धत बात ा

Create PDF in your applications with the Pdfcrowd HTML to PDF API PDFCROWD
‹ ›
साकव करणातील घोटाळे बाज महािडक ना बाव ात िफरकू देणार #GyanGanesh अवकाश
येणार च ा ावर नाही : नेजदार व ारणारं दानशूर द प
को ापूर - ‘सकाळ’मधून साकव को ापूर - कसबा बाव ाम े महादेवराव पुणे - म मवग य कुटु ंबातील ीपाद
घोटा ाबाबत स झाले ा महािडक य ना आ ण ‘गोकुळ’म े ( ज ा चारचौघ सारखाच श ण पूण क न
वृ मा लकेची दखल रा ाचे सामा जक दूध संघ) व वास पाटील य ना िफ देणार नोकर ला लागतो. परं तु सामा जक जा णवेचे
ाय आ ण वशेष सहा खा ाचे मं ी नाही, असा इशारा... भान ठे वत ाने संसार बाजूला ठे वून...
राजकुमार...

Create PDF in your applications with the Pdfcrowd HTML to PDF API PDFCROWD
'सकाळ' वषयी.. 'सकाळ'चे उप म 'सकाळ' मा म बात ा 'सकाळ'ची अ संवाद
समूह काशने
क रअस | यंग इि रे टस नेटवक | पुणे | संपादक य | मु पीठ | पैलतीर |
साम टी ी | ॲ ोवन |
आम ा वषयी | तन ा ी त ा अ भयान | मुंबई | प म महारा | ॉग
सकाळ इंटरनॅशनल ल नग सटर | सकाळ सा ा हक |
गोपनीयतेचे धोरण | ोबल इि रे टस नेटवक मराठवाडा | वदभ |
िड ल रंग चज फाऊंडेशन | सकाळ टाई |
नयम व अटी | कोकण | महारा |
ावसा यक ि िं टंग | तन ा | ी मअर |
रफंड आ ण इतर आ थक वहार | उ र महारा | देश |
सकाळ सोशल फाऊंडेशन स रं ग |
वगणीदार ा | ोबल | अथ व |
फॅ मली डॉ र|
संपक साधा | डा | मनोरं जन |
ई पेपर |
जा हरात करा | साय टेक |
सकाळ काशन |
जा हरात चे दरप क काही सुखद
सकाळ मनी

© Copyright Sakal Media Group - All Rights Reserved

Create PDF in your applications with the Pdfcrowd HTML to PDF API PDFCROWD

You might also like