You are on page 1of 17

हा लेख थोडा लांबलचक असला, तर वेळ काढून वाचाच.

अगद आवजन ू वाच यासारखा आहे .

जग यासाठ मरताना…

चीनम ये ‘वो बू शी याओ शेन’ (‘डाइंग टु स हाइ ह’) या


च पटाला े कांचा चंड तसाद मळतो आहे .
यव थेला न वचारणारा हा च पट चीनम ये
द शत होऊ शकला, हाह एक चम कारच! धनदांड या
बहुरा य औषध कंप या, यांची म तेदार तन ू नमाण
झालेल झो टंगशाह व ृ ी, चंड नफा कमाव यासाठ या
कंप या अवलं बत असलेले गैरमाग आ ण या सग यात
भरडले जाणारे सवसामा य ण यावर आधा रत हा
च पट आहे . या च पटा या अनष ु ग
ं ाने उपि थत
झाले या नोप नषदाचा सवागीण ऊहापोह करणारा
लेख..

पाच जल ु ै २०१८. गु वारची सं याकाळ. चीनमधील


बीिजंग शहरात थएटरबाहे र े कांची चंड रांग लागल
होती.. ‘वो बू शी याओ शेन’ (‘डाइंग टु स हाइ ह’) हा
च पट पाह यासाठ ! गु वार हणजे कामाचा दवस.
यात सं याकाळची अड नडी वेळ. तर ह लोक वेळात
वेळ काढून या च पटासाठ रांगा लावन ू होते. नक
ु याच
झाले या शांघाय च पट महो सवात हा च पट गाजला
होता.

दोन तास जागेवर खळवन ू ठे वन


ू च पट संपला ते हा
े क उठून उभे रा हले आ ण टा यां या कडकडाटात
यांनी या च पटाला मानवंदना दल . च पट संपताना
े कां या डो यात अनेक न ठे वन
ू गेला होता. या
च पटाने इथ या यव थेला न वचारले होते.
हणजे अथातच चीन सरकारला न वचारले होते.
आ ण तर दे खील से सॉर या कचा यातन ू सट ु ू न हा
च पट द शत होऊ शकला होता! चीनसार या दे शात हे
घडणं आ चयकारकच होतं. असं आहे तर काय या
च पटात? हा च पट चीनम ये इतका का ‘ ह ’ झाला?
याचं कारण आहे - सवसामा य चनी माणसा या
रोज या जग याशी अ यंत जवळून संबध ं असलेला या
च पटाचा वषय.. तो हणजे- औषधां या चंड
कमती!

इतर ग तशील दे शां या मानाने चीनम ये औषधं चंड


महाग आहे त. गत यरु ोप-अमे रका आरो य सु वधांवर
जो काह खच करतात यातला साधारण दहा-बारा ट के
खच औषधांवर होतो. परं तु चीनसार या ग तशील
दे शाचा यावरचा खच कती असावा? तर आरो य
सु वधांवर ल एकूण खचा या त बल ४०%! चीनमधील
सावज नक णालयं णांना मो या माणात ँडड े
औषधं लहून दे तात आ ण यातन ू च कार माया
जमवतात. इतर ग तशील दे शां या मानाने ह औषधं
चीनम ये चंड महाग आहे त. ‘हे थ अॅ शन
इंटरनॅशनल’ नावाची एक डच वयंसेवी सं था आहे . या
सं थेने जगभरात या औषधां या कमतीं वषयी एक
सव ण केलं. यात असं आढळलं क , एखा या
औषधाची जी आंतररा य संदभ कंमत असते यापे ा
चीनम ये औषधं सवसाधारणपणे ११ पट महाग आहे त!
आ ण भारतात मा या औषधां या कमती आंतररा य
संदभ कमती या पाच पट कमी आहे त. चीनम ये स या
गाजत असले या ‘वो बू शी याओ शेन’ (‘डाइंग टु
स हाइ ह’) या च पटाचा नायक चीनमधील णां या
दधु र आजारावर ल जी औषधं वाममागाने आणतो ती
भारतीय का आहे त, हे याव न ल ात येईल!

कुठलंह औषध जे हा प ह यांदा बाजारात येतं ते हा


याची कंमत चंड असते. याचं कारण हणजे जी
औषध कंपनी हे औषध अथक संशोधन क न शोधन ू
काढते, तने यावर करोडो पये खच केलेले असतात.
कतीतर वष संशोधना या कामात घालवलेल असतात
आ ण ते औषध बाजारात आण याआधी चंड
क टदे खील केलेले असतात. अशा कारे संशोधन क न
नवी औषधं बाजारात आणणा या बला य बहुरा य
औषध कंप यांना हणतात- ‘इनो हे टर कंप या’!
‘जीएसके’, ‘बायर’, ‘फायझर’, ‘नो हा टस’ या अशाच
काह बला य इनो हे टर औषध कंप या आहे त. आ ण
बहुतक
े सग या बला य कंप या या यरु ोपीय तर आहे त
कंवा अमे रक ! या कंप या यांचं नवं औषध बाजारात
आण यासाठ यावर पेटंट घेतात. या पेटंटचं आयु य
असतं साधारणपणे वीस वष. एकदा पेटंट मळालं क
दस
ु र कुठल ह कंपनी ते औषध बनवू शकत नाह .
यामळु े इनो हे टर कंपनीला बाजारात काह ह पधा
उरत नाह . यामळ ु े अथातच ह या या कमतीला ते
औषध वकायला संबं धत कंपनी मोकळी होते. या
कंप या चंड कमतींना ह औषधं वकतात. ते
साहिजकह आहे . कारण यांनी ते औषध बनवायला खप ू
खच केलेला असतो. वेळ घालवलेला असतो. आ ण
कंपनी चालवायची तर हा सगळा खच वसल ू क न वर
नफा कमावणे भाग असते. ‘आ ह संशोधनावर चंड
खच केला, हणन ू च आम या औषधा या कमती जा त
आहे त,’ असं औषध कंप या छातीठोकपणे सांगत
असतात.

साधारण कती सरासर खच येतो औषध कंपनीला एक


नवं औषध बाजारात आणायला? २०१७ म ये हा आकडा
होता त बल २.९ अ ज अमे रक डॉलर (साधारण ₹.
१८,५६० कोट !)! पण हा आकडा आला कुठून? तर
‘ट स सटर’ नावाचं अमे रकेत या ट स
व यापीठात एक संशोधन क आहे - जे औषध
कंप यांकडून या कमती गोळा करते. बरं , २९० कोट
डॉलर हा सगळा संशोधनावरचा खच आहे का? तर- नाह !
हा औषध बाजारात आण याचा एकूण खच आहे !
यातला खप ू मोठा भाग खच होतो- वपणनावर
(माक टंग) आ ण ‘ ाहक संबधं ’ (क टमर रलेश स) या
ग डस नावाखाल औषध कंप यांना जो खच डॉ टरांवर
आपल औषधं यांनी णांना लहून यावीत हणन ू
करावा लागतो, यावर. पण मग संशोधनासाठ खप ू खच
झाला हणन ू या औषधा या कमती जा त आहे त असं
कंप या का सांगतात? कारण ते सोयीचं असतं आ ण
ऐकायलाह बरं वाटतं- हणनू !

मग २९० कोट ंमधला संशोधनावरचा सरासर खच


कती? तर तो कुणालाच माह त नाह . अगद ट स
सटरलादे खील नाह . औषध कंपनीचा संशोधनावर ल
खचाचा आकडा हा वमाना या लॅ क बॉ ससारखा
असतो! यात कुणालाह डोकावता येत नाह . याबाबतीत
‘संशोधन क ’ हणवणारे ट स सटरदे खील कंपनीने
सां गतले या आक यांपढ
ु े काह ह न न वचारता मान
तकु वते, हे वशेष!

बरं , खरोखरच औषध कंप या हणतात तेवढा खच


संशोधनावर होतो का? औषध कंप या जी औषधं
बाजारात आणतात यात या ४० % औषधांवरचं मळ ू
संशोधन होतं अमे रक व यापीठांत. एका ठरावीक
ट यापयत संशोधन आलं क या औषधाचं पेटंट घेऊन
व यापीठे औषध कंप यांना ह औषधं भरपरू मोबदला
घेऊन दे ऊन टाकतात. व यापीठांकडे हे संशोधन
करायला पैसे कुठून येतात? तर- बहुतक े दा अशा
कार या संशोधनाला ‘रा य आरो य सं था’ (नॅशनल
इि ट यट ू फॉर हे थ- एनआयएच) ह सरकार सं था
च कार पैसा परु वते. हा सरकार पैसा असतो.. अथातच
लोकांनी भरले या करांतन ू आलेला. आ ण या
लोकां याच पैशातन ू संशोधन क न लोकांसाठ च
बनवले या औषधांची कंमत मग इतक जा त कशी?
संशोधनावर खप ू खच झाला, असं हणताना औषध
कंप या ‘एनआयएच’ कडून मळणा या दे ण या
ल ातच घेत नाह त! व यापीठांनी केलेलं संशोधन परु े सं
नसतं, यावर पढ ु े बरं च काम औषध कंपनीला करावं
लागतं, यावर च कार खच होतो, हे मा यच. पण मग
हा खच कती होतो, हे औषध कंप या सांगत का नाह त?

इनो हे टर औषध कंपनी या पेटंटचं आयु य संपलं क


मा कुठल ह औषध कंपनी हे औषध बनवू शकते. या
कंप या हणजे जेन रक कंप या. ते औषध कसं
बनवायचं, हे जेन रक कंपनीला इनो हे टर कंपनी या
पेटंटव न समजतं. शवाय या औषधाची सरु तता
आ ण उपयु तताह इनो हे टर कंपनीने स ध केलेल
असते. ते स ध कर यासाठ जेन रक कंपनीला काह च
खच करायची गरज नसते. हणन ू च अशा कारे
इनो हे टर कंपनीचे पेटंट संप यावर जे हा जेन रक
कंप या ते औषध बनवू लागतात ते हा याची कंमत
बर च कमी असते. शवाय अनेक जेन रक कंप या ते
औषध एकाच वेळी बनवू शकतात. यामळ ु े बाजारातल
पधा वाढते आ ण कमती आणखीनच खाल येतात.
हणनू च जेन रक औषधं व त असतात. परं तु याचा
अथ ती बनावट असतात, कमअ सल असतात असं
अिजबातच नाह . प रणामकारकता स ध झा या शवाय
जेन रक कंपनीला ते औषध वक याचा परवानाच
मळत नाह . जेन रक औषधं इनो हे टर औषधापे ा ९०
ते ९५ ट यांनी व त असतात. ( हणजे इनो हे टर
औषध ₹. १०० ला मळत असेल, तर जेन रक औषध
मळते ₹. १० कंवा ₹. ५ ला!)

भारतीय औषध उ योग हा आज जगातला तस या


मांकाचा मोठा जेन रक उ योग आहे . भारताला
सग या जगाचा औषध कारखाना हणन ू आज जगभर
ओळखलं जातं! व त, परं तु तर ह उ म दजाची
जेन रक औषधं भारत आज जगाला परु वतो. वशेषतः
आ केसार या गर ब दे शांसाठ भारता या औषध
उ योगाचे हे काम फार मोलाचे आहे . आ ण हणनू च
‘डाइंग टु स हाइ ह’ या च पटाचा नायक चग
व तातल , पण प रणामकारक जेन रक औषधं
भारतातनू आणताना दाखवला आहे .

मळ
ु ात हा च पट एका स य घटनेवर आधा रत आहे .
चीनमध या िजंगसू ांतात या लू याँग या कापड
यापा या या आयु यात घडलेल ह घटना आहे . २००२
सालात लू याला ो नक मायलॉईड यक ु े मयाने
(सीएमएल) गाठलं. नो हा टस या ि वस कंपनीने
बनवलेलं ‘ ल हे क’ ( हणजेच च पटातलं ‘ ल नक’) हे
औषध सीएमएलवरचा रामबाण उपाय होतं. लू हे औषध
घेऊ लागला. पण याची साधारणत: २५ हजार यआ ु न
इतक कंमत लू या खशाला परवडेना. २००४ म ये लू
भारतातन ू ‘ि हनॅट’ हे ल हे कचं जेन रक त प
औषध भारतातन ू तीन हजार यआु नला मळवू लागला. ते
ल हे कइतकेच प रणामकारक आहे हे याला समजलं.
मग अजन ू एक हजार ‘सीएमएल’ ण असले या एका
समह ू ाला तो हे औषध भारतातन ू का या मागाने आणन ू
परु वू लागला. मा , हे भारतीय औषध कतीह
प रणामकारक असलं तर ते चीन या औषध बंधक
सं थेने मा य केलेलं न हतं. यामळ
ु े चीन या
काय यावर बोट ठे वन ू पाहायचं झालं तर ते बनावट होतं.
आ ण ते चो न चीनम ये आणणं हा चनी
काय यानस ु ार गु हा होता. यामळु े लू याला २०१४ म ये
अटक कर यात आल . परं तु याने वत: यातन ू काह ह
नफा कमावला न हता. उलट, एक हजार णांना याने
ह व त जेन रक औषधे बेकायदे शीरर या भारतातन ू
आणन ू यांना एक कारे मदतच केल होती. हे ल ात
घेऊन याला चार म ह यांत सोडून दे यात आलं. या
घटनेवर हा च पट आधा रत आहे .
मग न असा क , नो हा टसचं ल हे क जर पेटंट
अस यामळ ु े चीनम ये इतकं महाग होतं, तर भारतात
याचं जेन रक त प कसं काय उपल ध होतं? पेटंट
वीस वषानंतर संप यावरच जेन रक औषध बनवता येऊ
शकतं, हे आपण पा हलं. मग हे कसं काय श य होतं?
तर- ते श य होतं भारता या पेटंट काय यामळ ु े ! २००५
सालापयत भारतात औषधांवर ‘उ पादन पेटंट’ मळत
नसत. आ ण पेटंटच नसेल तर जेन रक कंपनी जेन रक
औषध बनवू शकते. यामळ ु े ल हे कची अनेक जेन रक
त प औषधं भारतात उपल ध होती. आंतररा य
करारामळ ु े २००५ साल भारताला आपला कायदा बदलावा
लागला. या बदलले या काय यानस ु ार, आता औषधांवर
उ पादन पेटं स यावी लागणार होती. यामळ ु े एकदा
एखा या औषधाला भारतात पेटंट मळाले क पढ ु ची २०
वष याचं जेन रक त प बाजारात येईपयत थांबावं
लागणार होतं. सामा य माणसासाठ ह औषधं महाग
होणार होती. पण तर ह २००५ या भारतीय काय यात
औषधां या कमती कमी राख यासाठ काह अ यंत
उ म तरतद ु हो या. कलम ३ (ड) ह यातल च एक
तरतदू . या तरतद ु मळ
ु े बला य औषध कंप या पेटंट
संप यावरह फायदा कमावत राह यासाठ पेटंट
पन
ु जीवनाचा जो कार करतात, यावर भारताला
आळा घालता येणार होता.
औषधां या पेटंटचे पन ु जीवन हणजे काय? मो या
औषध कंप यांची संशोधनाची गंगा आता आटू लागल
आहे . हणजे नवीन औषधे यांना सापडेनाशी झाल
आहे त. जर नवे ेक ू औषध सापडले नाह , तर पेटंट
नाह . पेटंट नाह , तर म तेदार नाह . आ ण म तेदार
नाह , तर नफेखोर नाह . मग करायचे काय? हणन ू या
कंप यांनी शोधन ू काढलेल एक घातक प धत हणजे
पेटं सचे पनु जीवन! ह यु ती अशी आहे क , एखा या
कंपनीचे औषधावर ल पेटंटचे आयु य संपत आले क या
औषधात काह तर बार कसा बदल क न ती कंपनी दस ु रे
पेटंट ‘फाइल’ करते. आ ण मग या न या बदल केले या
औषधाची डॉ टरांकडे जोरदार जा हरात सु होते. खरे
तर मळ ू औषधावर ल पेटंटचे आयु य संपत आले क
जेने रक कंप यांनी बनवलेले हे च औषध अ तशय
व तात बाजारात मळू लागणार असते आ ण णांना
याचा फायदा होणार असतो. पण हे हाय या थोडंसं
आधीच इनो हे टर कंपनी या औषधात छोटासा बदल
क न नवे पेटंट ‘फाइल’ करते. सामा य जनतेपे ा
औषध कंप यांनाच झक ु ते माप दे णारे पेटंट कायदे
असले या गत दे शांम ये असे पेटंट दलेह जाते. आ ण
मग हे न याने पेटंट मळालेले औषध या औषध कंप या
जोरदार जा हरात क न वकू लागतात. जा हरात अशी
तडाखेबद ं केल जाते, क आधी या औषधापे ा हे नवे
बदल केलेले औषध फारच जा त गण ु कार आहे ! यामळ ु े
डॉ टरह जन ु े औषध सोडून हे नवे औषध लहून दे ऊ
लागतात. खरे तर डॉ टर हे नवे औषध बाजारात
आ यानंतरह जन ु ेच औषध दे त रा हले तर ह याचा
तेवढाच गण ु णाला येणार असतो. उलट, पेटंट
संप यावर औषधाचे जेने रक प बाजारात आले क ते
व तात णांना मळणार असते. पण णांना अथात
हे काह च मा हती नसते. यामळ ु े औषधावरचे पेटंट
संपले तर या पन ु जी वत पेटंटमळु े या जु या
औषधाला संजीवनी मळते. औषध कंपनी पव ू याच
महाग कमतीला आपले नवे औषध वकत राहते आ ण
चंड नफा कमावत राहते.

नो हाट सचे ‘सीएमएल’साठ तडाखेबद


ं खपणारं
ल हे क हे औषध हा पेटंट पन ु जीवनाचाच नमन ु ा
होतं! झालं असं क , १९८० सालात नो हा टस या बला य
वीस औषध कंपनीत या डॉ. झमरमन आ ण इतर
शा ांना ॉ नक मायलोिजनस यक ु े मया या
वेतपेशीं या दधु र कॅ सरसाठ अथक य नांनत ं र एक
औषध सापडले. या औषधाचं नाव ठे वलं गेल-ं इमॅ ट नब.
या इमॅ ट नबवर नो हा टसला अमे रकेत मे १९९६ म ये
पेटंट मळालं आ ण यानं यक ु े मया या णां या
आयु यात ांती घडवल . यानंतर नो हा टसने या
औषधाचे ‘इमॅ ट नब मेसायलेट’ नावाचे ार बनवले. हे
ार अ फा आ ण बीटा अशा दोन फ टक पात बनत
होते. यातले बीटा फ टक अ धक ि थर आहे त. शवाय
मशीनवर यां या गो या बनवणे अ धक सोपे आहे असे
सांगत या इमॅ ट नब मेसायलेट या बीटा फ टक पावर
नो हा टसने दस ु रे पेटंट ‘फाइल’ केले आ ण अमे रका,
यरु ोपसकट जवळजवळ ४० दे शांत यांनी हे दस ु रे पेटंट
मळवले. आ ण मग ‘ ल हे क’ या नावाने बाजारात हे
औषध वकायला सु वात केल . एकूण थम इमॅ ट नब,
मग इमॅ ट नब मेसायलेट आ ण यानंतर इमॅ ट नब
मेसायलेटचे बीटा फ टक प असे हे एकाच औषधाचे
तीन ट पे होते. आ ण मळ ू या जु या औषधावरच
आणखी नवी पेटं स मळवणे ह इमॅ ट नबचे पेटंट
पनु जी वत क न नफा कमावत राह याची यु ती
होती. सु वातीला काय यात या तरतद ु मळ
ु े भारताला
नो हाट सला या औषधावर म तेदार यावी लागल .
आठ ते बारा हजार पयांना भारतात या औषधाची
मळणार जेने रक त प औषधं बंद झाल . आ ण
नो हाट स आता आपलं ‘ ल हे क’ भारतात त बल एक
लाख वीस हजारांना वकू लागल . हणजे जेने रक
औषधा या दहापट! हे औषध र तपेशीं या ककरोगावर
अ तशय उपयु त होते; पण न परवडणारे !! पण नंतर
मा भारताने आप या २००५ या पेटंट काय यात या
कलम ३ (ड ) चा आधार घेऊन इमॅ ट नब मेसायलेटवरचे
पेटंट नो हा टसला नाकारले.

कलम ‘तीन ड’नस


ु ार, अगोदर अि त वात असले या
औषधाचे नवे प जर आधी या औषधापे ा रोग बरा
कर यात जा त प रणामकारक नसेल तर यावर
भारतात पेटंट दले जाणार न हते. इमॅ ट नब
मेसायलेटचं बीटा फ टक प हे आधी अि त वात
असले या इमॅ ट नब मेसायलेट आ ण इमॅ ट नब या
पदाथाचेच पनु जी वत प होते. शवाय ककरोग बरा
कर यात हे प नस ु या इमॅ ट नबपे ा अ धक
प रणामकारक आहे असे नो हा टसने कुठे ह हटलेले
न हते. यामळ ु े कलम तीन ड’ या आधारे हे पेटंट
नाकार यात आले. इतर ४० दे शांनी या बला य कंपनीला
पेटंट दलेले असतानाह ह हंमत भारताने दाखवल
आ ण या बला य औषध कंपनी या शेपटावरच पाय
ठे वला.

भारता या या कृतीमळ
ु े चवताळून नो हा टसने भारतीय
संघरा या या वरोधात अनेक केसेस दाखल के या.
यात नो हा टसचे हणणे असे होते क ...

१) इमॅ ट नब मेसायलेट हे मळ
ू औषधापे ा हणजे
इमॅ ट नबपे ा सीएमएल बरा कर यात अ धक
प रणामकारक आहे आ ण हणन ू ते पेटंट दे यायो य
आहे .

२) भारता या पेटंट काय यातील कलम ३ ड हे


घटनाबा य आहे .

३) पेटंट काय यातील कलम ३ ड हे जाग तक यापार


संघटने या अ धप याखाल असले या स काय याशी
सहमत नाह , यामळु े ते काढून टाकले पा हजे.

यावर आधी उ च यायालय आ ण बौ धक संपदा


लवादाने आ ण शेवट सव च यायालयाने नकाल
दले. सव च यायालयाने २०१३ म ये दलेला नकाल
नो हा टस या सपशेल वरोधात गेला.

या नकालां वरोधात जाग तक यापार संघटने या


ववाद नवारण लवादाकडे नो हा टसने अपील केले
नाह . कारण नो हा टसला हे पणू पणे मा हती होते, क हे
कलम अिजबातच स- वरोधात नाह आ ण असाच
नणय जाग तक यापार संघटनाह दे ईल. यामळ ु े
‘कलम ३ ड’ हे सशी सहमत अस यावर श कामोतब
होईल आ ण मग इतर अनेक वकसनशील दे शसु धा
यां या पेटंट काय यातह अशा कलमाचा अंतभाव
करतील. हणन ू च खटला जाग तक यापार संघटनेकडे
तर यायचा नाह , आ ण तर ह कलम चक ु चे आहे
असा कांगावा मा करत राहायचा असे धोरण
नो हा टसने अवलं बले.

या घटनेनत
ं र हे कलम ३ ड सव जगा या नजरे त खपु ू
लागले. कारण इतर दे शांत सहज पन
ु जीवन होऊ
शकणा या बलाढय़ा औषध कंप यां या पेटं सचे
पन
ु जीवन यांना भारतात करता येईना. बरं ,
भारतासारखी चंड लोकसं या असणार बाजारपेठ तर
सोडवत नाह . तथे औषधं वकायची तर पेटं स ‘फाइल’
करावी लागतात. ती करायला गेलं तर तथ या पेटंट
काय यातले कलम ३ ड सहजासहजी पेटंट मळू दे त
नाह . या कलमा वरोधात जाग तक यापार संघटनेकडे
त ारह करता येत नाह . हणन ू स या वेगवेग या
अ या य मागानी भारतावर चंड दबाव आणणे सु
आहे .

भारता या पेटंट काय यातले जे ‘कलम ३ ड’ काढून


टाका हणन ू बला य औषध कंप या आ ण यांची
सरकारं भारतावर सतत दबाव आणताहे त, ते कलम
वाचव यासाठ स या भारत सरकार हर र ने लढते आहे .
भारताला आप या पेटंट काय यात या कलमाची गरज
का आहे ? तर- आप या गर ब जनतेला औषधं श य
ततक व तात उपल ध हावीत हणन ू . मळ

संशोधनात ु लक बदल क न औषध कंप या जर
पेटंटचे आयु य वाढवत राहणार असतील आ ण यामळ ु े
औषधां या कमती कमी होऊ शकणार नसतील, तर
भारताला ते कदा प मा य नाह . कारण भारतासाठ
आपल सामा य जनता आ ण तचे आरो य बला य
औषध कंप यां या नफेखोर पे ा कतीतर अ धक
मह वाचे आहे . एका कॉपीराईट खट यात द ल उ च
यायालयाचे जि टस अॅ डलॉ हणाले होते तेच पेटंट
काय या वषयीह हणता येईल. ते असं : ‘‘पेटंट कायदा
आ ण यामळ ु े मळणार म तेदार हा कुठला प व
ह क न हे , क याला सोव यात दे हा यात बसवन ू
ठे वावं. काह ह झालं तर कुणी याला हात लावायचा
नाह . पेटंट काय यामळु े औषधं चंड महाग होऊन गर ब
जनता मरणपंथाला लागत असेल तर हा अ धकार
झग ु ा न यायलाच हवा.’’ भारता या या नडर
भू मकेमळ ु े च आज ल हे कसारखी औषधं भारतीय
जनतेला व तात मळत आहे त. आ ण जगात या
अनेक गर ब दे शांनाह भारत ह औषधं अ यंत वाजवी
दरात परु वतो आहे . येक भारतीयासाठ ह अ यंत
अ भमानाची गो ट आहे .

‘डाइंग टू स हाइ ह’ च पटाम ये जे हा ‘सीएमएल’


णांना भारतातनू का या मागाने आणले या
औषधा या मु दे मालासकट एक चनी पोल स अ धकार
पकडतो ते हा एक व ृ ध ी याला हणते, ‘‘मला हा
ककरोग झाला आ ण मा या उपचारापायी सगळं घरदार
धत ु लं जाऊ लागलं. पण ते हाच हे भारतीय व त आ ण
गणु कार औषध वरदान मळावं तसं मला मळालं. कृपा
क न हे मा याकडून काढून घेऊ नकोस.. मला
जगायचंय. तू आज धडधाकट आहे स हणन ू तू
आयु यभर असाच राहशील याची तल ु ा खा ी आहे का?
मग हे औषध घेणं हा गु हा कसा?’’

े कांना दोन तास खळवन


ू ठे वन
ू जे हा हा च पट
संपतो ते हा बाहे र पडताना येक े का या
मनातदे खील हा एकच न सलत असेल… ‘​ ‘माणसाचा
जीव मह वाचा, क औषध कंप यांची बौ धक संपदा?’’

— डॉ. मद
ृ ल
ु ा बेळे

You might also like