You are on page 1of 3

नवा शेतकरी कायदा

न ा शेतकरी सुधारणा काय ातील तरतूद वा मनाथन आयोगा या शफारसी वर अवलंबून आहेत का? कृ ष उ प बाजार
स म याचं अ त व या काय ाने खरंच धो यात आलं आहे का? कॉप रेट शेती हणजे काय? जाणून या, आनंद शतोळे यांचं
व षे ण नवीन शेतकरी कायदा.

सव थम या काय ात या तरतुद वा मनाथन आयोगा या शफारसीवर आधा रत आहेत. ही लोणकढ थाप मारणारे आयट
सेल मधले न वळ पोपट आहेत. वा मनाथन आयोगा या शफारसी फार वेग या आहेत आ ण यावर तीन वषापूव अ तशय
तपशीलवार ल हलेलं आहे.

सहकारी, सरकारी यं णा मोडीत काढायला आधी ती यं णा कु चकामी आहे. बरबटलेले लोक तथे आहेत. या बात या
पसरवून यं णांना पुरेसं बदनाम के ल क यांना मोडीत काढताना वरोध करणारे दे श ोही वगैरे ठरव याचा अ ल गांजेकस
योग राबवता येतो.

कृ षी उ प बाजार स म या शेतक यांच हत जपत नसतील तर यांना चाप लावायला, श त लावायला आहेत. ते कायदे च
स म प तीने राबवणे गरजेचे आहे.

शेतकरी शेतीमालाचा सग यात मोठा उ पादक आहे. तसा तो ाहक सु ा आहे, तां ळ पकवणारा शेतकरी ग , वारी,
भा या, कडधा य, मीठ, मरची, मसाला, तेल वकत घेतोच ना? हेच ग पकवणारा तां ळ आ ण बाक सगळं वकत घेतोच.
या अ पभूधारक शेतक याचं जवळपास ७५ ट के उ प फ अ धा य खरेद वर खच होतं. यामुळे याला व त धा य
कानातून अ धा य मळ याची व ा सरकार करतं आ ण या या उ पादनाला आधारभूत कमत मळायला बाजार
स म यांना भाग पाडत. हे दो ही यं णाचे काम यांनी स मपणे के लं तर कु ठे च अडचण नाहीये. शेतीवर पूणपणे अवलंबून
असले या लोकसं येची आकडेवारी आहे ८५ कोट .

मा भांडवलदार धा ज या सरकारला ही धा य खरेद आ ण शेतमालाची ल ावधी कोट ची बाजारपेठ आप या लाड या


उ ोगां या घशात घालायची आहे. याच उ े शाने हा कायदा आणलेला आहे.
न ा काय ाने नेमकं काय घडणार आहे ?

शेतमालाची आधारभूत कमत.

एकू ण खचा या याम ये शेतमालाची वाहतूक सु ा समा व आहे, या या द डपट कमान आधारभूत कमत असावी. अशी
वा मनाथन आयोगाची शफारस आहे. मा , इथे सरकार न ा काय ात आधारभूत कमतीबाबत चकार श द काढत नाहीये,
जी काही आ ासन आहेत. ती प कार प रषदे त संर ण मं ी दे ताहेत, कृ षी मं ी कु ठ या रानात रान कोळपून रा लेत कु णास
ठाऊक.

शेतक याला आपला माल वा े ल या कमतीला वकता येईल. हे टा याखाऊ वा य तेवढं च फसवं आहे. ही कमत कोण
ठरवणार? याब ल काहीही बोलायला सरकार तयार नाही.सु वाती या काळात थोडा तोटा सोसून खाजगी कं प या चंड
भांडवल लावून शेतमालाची खरेद करणार, पयायाने बाजार स म या बंद पडणार. इथे आ पे असा आहे क पूव या
काळातही खाजगी ापारी होतेच. मा , हे खासगी ापारी आधारभूत कमतीपे ा कमी भावाने खरेद करायला लागले तर
शेतक यांना बाजार स म यात माल ने याची पयायी सु वधा होती. एकदा बाजार स म या बंद पाड या क प ह यांदा
मो या या ठकाणी असले या जागांचा ललाव होऊन भांडवलदार बाजार स म या वकत घेतील. तेच काटे , तेच कान फ
मालक बदलतील.

मग खासगी खरेद शवाय पयायच उरला नाही क भांडवलदार मनमानी कमतीला खरेद करतील आ ण साठवणूक क न
मनमानी कमतीला व करतील. याम ये ह त ेप करायला बाजार स म या कागदावर असतील. मा , दात नख काढलेला
सह काय करतो हे आप याला ठाऊक आहे.

सरकारी बीएसएनएल बंद पाड यावर उ ा मोज या दोन तीन मोबाईल कं प या ३२५ चा रचाज रा ीतून ५५० के यावर सु ा
तु ही मोबाईल वापरण थांबवत नाहीत. इथे अ धा य हा मु ा आ यावर महाग झालं हणून पोटाला अ घेण कु णी बंद
करणार नाही.

सरा मह वाचा मु ा कं ाट शेतीचा.

शेतीची मालक शेतक याची असली तरीही कं पनी करार करणार आ ण अमुक भावाने माल खरेद क हणून हमी दे णार.
मा , य ात मालाचा दजा, आकारमान,रंग चांगला नाही आ ण हा भाव दे णे परवडत नाही. हट यावर शेतकरी माल घरी
ठे वू शकत नाही, याला मालाची व करणे भागच आहे.
याम ये कळ चा मु ा हणजे कं ाट शेती ब ल वाद ववाद झा यास तु हाला कोटात या याची मुभा नाहीये, ांत कवा
ज हा धकारी नणय करणार, आ ण मोठे भांडवलदार मोठे मोठे वक ल पदरी बाळगून उभे रा ह यावर पुढे काय होणार हे
उघड गु पत आहे. या अ धका यांचा नणय मा य के ला नाही. तर थेट उ यायालयात दाद मागायची, तथे वक ल ायला
खच कती लागतो आ ण दरवेळेला उ यायालय असले या ठकाणी जाणे परवडणार आहे का? याचा वचार कोण करणार ?
पे सको ने बटाटा पकाब ल घातले या घोळामुळे पंजाब ह रयाणामधील शेतकरी आधीच कोटक े करताहेत हे ल ात या.

आता तां क मु ा…

संघरा य आ ण क संब धत कोणते वषय कु णाकडे आहेत. याची सूची तपासली तर शेतीचा वषय , शेती वषयक कायदे
कर याचा अ धकार मुळात रा य सरकारांना असताना ांत, ज हा धकारी यांना कु ठ याही जबाबदारी शवाय अमयाद
अ धकार दे णारा कायदा कर याचा अ धकाराच क सरकारला आहे का? हा कळ चा मु ा.

रा यांनी के लेले कृ षी वषयक सगळे कायदे र बातल ठरवून आमचाच कायदा लागू होईल. असं हणत आपलंच घोड
दामटवत नेण.े हे रा यां या अ धकारावर अ त मण आहे.

You might also like