You are on page 1of 4

वितरणाचा वसधदाांत

एखाद्या पेढीने िसततांचे उत्पादन करुन त्या िसतत विकल्या की पेढीला उत्पन्न वमळते. ह्या उत्पादन प्रक्रियेत
उत्पादक घटकाांचा सहभाग असतो. उत्पादन के लेल्या िसततांची वििी के ल्यािर वमळणा-या उत्पन्नाची
विभागणी उत्पादन प्रक्रियेत सहभागी झालेल्या उत्पादक घटकाांमधये कशी करायची ह्या प्रश्नाचे उत्तर
देण्याचा प्रयत्न वितरणाच्या वसधदाांताद्वारे के ला जातो.

पेक्रढच्या एकण उत्पन्नाचे विभाजन करताना कोणत्या उत्पादक घटकाला क्रकती मोबदला क्रदला जािा ि तो
कोणत्या आधारािर ठरिला जािा हे दोन प्रश्न वितरणाच्या वसधदाांताच्या अभ्यासात कें द्रसथानी असतात.

अनेक अथथतज्ाांनी या प्रश्नाांची उत्तरे द्यायचा प्रयत्न के ला आहे. यापोकी दोन प्रमतख मतप्रिाह म्हणजे –

१ सीमाांत उत्पादनक्षमतेचा वसधदाांत


२ वितरणाचा आधतवनक वसधदाांत

सीमाांत उत्पादनक्षमतेचा वसधदाांत

अथथशास्त्रातील एक मोठा मतप्रिाह माशथल, जेिॉन्स, विकवसटड याांच्या विचाराांच्या प्रभािाखाली होता.
याांच्या मते अथथशास्त्रातले सिथ वनणथय हे सीमाांत मात्ाांच्या आधारे घेतले जातात. याच तकाथनस
त ार कत ठल्या
उत्पादन घटकाला क्रकती मोबदला द्यािा ह्याचा वनणथय ककिा घटकाांना ठराविक मोबदला द्यािा लागणार
असेल तर त्या घटकाांची मागणी क्रकती असेल हा वनणथय त्या घटकाची सीमाांत उत्पादकता ि त्या घटकािर
होणारा सीमाांत खचथ याांच्या आधारे घेतला जातो.

व्याख्या –

उत्पादन प्रक्रियेत क्रकती उत्पादक घटक िापरािे ि त्याांचा मोबदला क्रकती असािा हे ठरिताांना त्या
उत्पादक घटकाांपासन वमळणारे सीमाांत आगम उत्पादन ि त्या घटकाांिर होणारा सीमाांत खचथ याांची ततलना
के ली जाते. जोिर सीमाांत आगम उत्पादन सीमाांत खचाथपेक्षा जासत असते तोिर उत्पादक घटकाची िाढीि
मात्ा िापरात आणली जाते. ज्या मात्ेिर सीमाांत आगम उत्पादन सीमाांत खचाथपेक्षा कमी होते त्या
घटकाच्या मात्ेिर घटकाचा िापर थाांबिला जातो.

गृहीते –

१ बाजारात उत्पादक घटकाांच्या आवण िसततांच्या बाबतीत पणथ सपधाथ असते.


२ उत्पादनाचे सिथ घटक एकवजनसी असतात.
३ उत्पादक घटकाांना पणथ रोजगार उपलब्ध असतो.
४ उत्पादनाचे घटक पररपणथ गवतशील असतात. ते एका उद्योगापासन दतस-या उद्योगात ि एका
रठकाणाहून दतस-या रठकाणी जाि शकतात.
५ उत्पादनाचे घटक परसपराांना पयाथयी असतात.
६ उत्पादनाचे घटक विभाज्य असतात.
७ सांघटकाचा उद्देश नफा वमळिणे हा असतो.
८ हा वसधदाांत आ-हासी उत्पत्ती वनयमािर आधारीत आहे.
९ हा वसधदाांत क्रदघथकाळात कायाथवन्ित होतो.

सपविकरण –

पतढील आकृ तीमधये अ क्ष अक्षािर उत्पादक घटकाची मात्ा दशथिली आहे तर त्या उत्पादक घटकाांपासन
वमळणारे सीमाांत आगम उत्पादन आवण त्या घटकाांिर होणारा खचथ अ य अक्षािर दशथिला आहे.

क ड हा िि सीमाांत आगम उत्पादन दशथितो. हा िि डािीकडत न उजिीकडे उतरता असतो. ह्याला कारण
बदलत्या प्रमाणाचा वनयम होय. जसजशा उत्पादन घटकाच्या िाढीि मात्ा िापरल्या जातात तसतसे
घटकाच्या शेिटच्या मात्ेपासन वमळणारे सीमाांत उत्पादन कमी होत जाते ि त्याचा पररणाम म्हणन
सीमाांत आगम उत्पादन देखील कमी होत जाते.

ख न ही रे षा उत्पादन घटकाांिर होणारा सीमाांत खचथ दशथिते. उत्पादन घटकाच्या बाजारपेठेत पररपणथ
सपधाथ आहे असे गृहीत धरलेले आहे. पररपणथ सपधाथ असलेल्या बेजारपेठेत ठरलेल्या ककमतीत अमयाथद
िसततांची खरे दी-वििी के ली जाऊ शकते. उत्पादन घटकाची ककमत ही पेढीच्या दृिीने त्या घटकािर होणारा
खचथ असतो. म्हणजेच ख न ही सीमाांत खचाथची रे षा अक्ष अक्षाला समाांतर होते. उत्पादन घटकाच्या
बाजारपेठेत पररपणथ सपधाथ असल्याने घटकाची ककमत म्हणजेच त्या घटकािर होणारा सरासरी खचथ आवण
सीमाांत खचथ समान असतात.

पेढीने अ त इतके उत्पादन घटक िापरात आणले असता त्यािर होणारा सीमाांत खचथ र त इतका आहे तर
त्यापासन वमळणारे सीमाांत आगम उत्पादन ग त इतके आहे. म्हणजेच सीमाांत आगम उत्पादन हे सीमाांत
खचाथपेक्षा जासत आहे. अशािेळी पेढी उत्पादन घटकाचा िापर िाढित राहील. पेढी जेव्हा अ म इतके
उत्पादन घटक िापरात आणेल तेव्हा त्या घटकािर होणारा सीमाांत खचथ आवण त्यापासन वमळणारे सीमाांत
आगम उत्पादन समान होते. सीमाांत उत्पादनक्षमतेच्या वसधदाांतानतसार या रठकाणी पेढी उत्पादन घटकाांची
मात्ा िाढिणे थाांबिते. कारण अम पेक्षा जासत घटक िापरले तर पतढच्या घटकाांपासन वमळणारे सीमाांत
आगम उत्पादन हे त्याांिर होणा-या सीमाांत खचाथपेक्षा कमी आहे. म्हणजेच अ म पेक्षा जासत घटक
िापरल्याने पेढीली नतकसान होणार आहे. तात्पयथ या पेढीची उत्पादक घटकाांची मागणी अ म इतकी असेल
ि त्या घटकाांना मप इतका मोबदला क्रदला जाईल.

उत्पादन सीमाांत एकण एकण प्राप्ती सीमाांत आगम सीमाांत खचथ


घटक उत्पादन उत्पादन (िसततची ककमत – रू. १०) उत्पादन
१ १० १० १०० १०० ६०
२ ८ १८ १८० ८० ६०
३ ६ २४ २४० ६० ६०
४ ४ २८ २८० ४० ६०
५ २ ३० ३०० २० ६०
िररल तखत्यात उत्पादन घटकाच्या पवहल्या मात्ेपासन पेढीला रू. १०० चे सीमाांत आगम उत्पादन होते
तर त्या मात्ेिर रू. ६० इतका सीमाांत खचथ येतो. म्हणजेच उत्पादन घटकाच्या या मात्ेचा िापर करण्यात
पेढीला रू. ४० इतका नफा होतो. अशािेळी पेढी उत्पादन घटकाची िाढीि मात्ा (म्हणजे २ री मात्ा)
िापरात आणते. असे करत असता ४थ्या मात्ेपासन पेढीला रू. ४० चे सीमाांत आगम उत्पादन वमळते तर
त्यािर रू. ६० इतका सीमाांत खचथ होतो. म्हणजेच ४थी मात्ा िापरल्याने पेढीला रू. २० चे नतकसान होते.
अशािेळी पेढी उत्पादन घटकाची ४थी मात्ा िापरात न आणता ३-या मात्ेिरच थाांबेल. ३-या मात्ेपसन
वमळणारे सीमाांत आगम उत्पादन त्यािर होणा-या सीमाांत खचाथला समान आहे. तात्पयथ जर उत्पादक
घटकाांना रू.६० इतका मोबदला द्यािा लागला तर या पेढीची उत्पादक घटकाांची मागणी ३ इतकी असेल.

रटका –

१ बाजारात पररपणथ सपधाथ नसते – पणथ सपधाथ ही काल्पवनक वसथती आहे. जगात कत ठे ही िसततांच्या
िा उत्पादक घटकाांच्या बाजारात पररपणथ सपधाथ आढळन येत नाही तर अपणथ ककिा एकावधकारी
सपधाथ क्रदसन येते. प्रा. चेंबरलीन आवण प्रा. जोआन रॉबीन्सन याांनी हा वसधदाांत अपणथ सपधेच्या
बाजापेठेत िापरला तर उत्पादन घटकाांचे शोषण होते असे दाखिन क्रदले आहे.
२ उत्पादनाचे घटक एकवजनसी नसतात – भमीच्या सतपीकतेत, श्रवमकाांच्या कायथक्षमतेत वभन्नता
आढळते. त्यामतळे उत्पादनाचे घटक एकवजनसी आहेत असां गृहीत धरणां चतकीचां आहे.
उत्पादनाच्या घटकाांचा मोबदला ठरािताांना सीमाांत आगम उत्पादन आवण सीमाांत
खचाथबरोबरच घटकाच्या कायथक्षमतेचाही विचार करािा लागतो.
३ उत्पादक घटकाांना पणथ रोजगार नसतो – उत्पादक घटकाांना पणथ रोजगार असल्याचे गृहीत
धरल्याने हा वसधदाांत सथकवतक होतो. िासतिते बेरोजगाररची समसया जगात सिथत् आढळते.
अशा पररवसथतीत उत्पादक घटकाच्या िाढत्या मात्ाांचा िापर के ल्याने त्याांना द्याव्या लागणग-
या मोबदल्यात बदल होत जातो ि या बदलत्या मोबदल्याचा पररणाम घटकाच्या मागवणिर
होत असतो. अशा प्रािकवगक पररवसथवतचे विश्लेषण हा वसधदाांत करू शकत नाही.
४ उत्पादनाचे घटक पररपणथ गवतशील नसतात – उत्पादनाच्या घटकाांत एकवजनवसपणा नसल्याने
हे घटक सहजासहजी एका उद्योगाततन दतस-या उद्योगात जात नाहीत.
५ उत्पादनाचे घटक पररपणथ पयाथयी नसतात – सगळ्या िसततांच्या उत्पादन प्रक्रियेत उत्पादनाच्या
वििीध घटकाांची गरज लागते. एका ठराविक मयाथदप
े यंत भाांडिलाऐिजी श्रम ककिा श्रमाऐिजी
भाांडिल िापरता आले तरी हे घटक परसपराांना पणथपणे पयाथयी नसतात.
६ उत्पादनाचे घटक विभाज्य नसतात – एका पेढीला एक सांघटक लागत असेल तर त्या पेक्रढहून
अधयाथ आकाराच्या पेढीला अधाथ सांघटक लागेल असे म्हणणे चतकीचे आहे. अशा पररवसथतीत
घटकाांची सीमाांत उत्पादकता मोजणे शक्य नसते.
७ नफा हा मतख्या उद्देश नसतो – प्रत्येक पेढीचे उद्देश िेगळे अस शकतात. एखाद्या पेढीला नफा
वमळिण्यापेक्षा बाजारात वििी िाढिणे हा उद्देश जासत महत्िाचा िाटला तर अशा पेढीचे
वनणथय सीमाांत मात्ाांचा विचार न करता एकण मात्ाांचे विश्लेषण करून घेतले जातात.
८ नेहमी आ-हासी उत्पत्तीची वसथती नसते – उद्यागधांद्यात नेहमीच आ-हासी उत्पत्तीची वसथती
असते असां नाही. कायम होणारी ताांत्ीक प्रगती आवण अद्ययाित यांत्सामग्रीमतळे ब-याच
उद्योगाांत आ-हासी उत्पत्तीची वसथती कधीच क्रदसत नाही. अशािेळी हा वसधदाांत वनकामी ठरतो.
९ अल्पकाळात लाग पडत नाही – सीमाांत उत्पादनक्षमतेचा वसधदाांत क्रदघथकाळात लाग पडतो. पण
पेढीला बरे चसे वनणथय हे अल्पकाळाचा विचार करून घ्यािे लागतात. अशािेळी या वसधदाांताची
मदत होत नाही.
१० एकाांगी वसधदाांत – या वसधदाांतात फक्त उत्पादक घटकाांच्या मागणीचा विचार के लेला आहे.
घटकाांचा पतरिठा कशाच्या आधारािर ठरिला जातो याकडे पणथपणे दतलथक्ष झाले आहे. घटकाांचा
मोबदला ठरिताांना मागणीबरोबर पतरिठ्याचाही विचार करणे आिश्यक आहे.
११ ताांवत्क प्रगतीकडे दतलक्ष
थ – सतत होणारी ताांवत्क प्रगती ि त्यामतळे उत्पादन घटकाांच्या
कायथक्षमतेत होणारी िाढ याचा घटकाांच्या मागवणिर आवण त्याांना वमळणा-या मोबदल्यािर
काय पररणाम होईल याचा विचार झालेला नाही.
१२ मोबदल्याच्या विषमतेचे सपिीकरण नाही – िसततते प्रत्येक व्यक्तीला िा उत्पादन घटकाला
वमळणारा मोबदला िेगळा असतो. या विषमतेचे सपिीकरण वसधदाांतात कत ठे च आढळत नाही.
१३ सामान्य सांतल
त नाचे सपिीकरण नाही – प्रािकवगक पररवसथतीचे विश्लेषण या वसधदाांतात होत
नसल्याने सामान्य सांततलनाचे सपिीकरण या वसधदाांताद्वारे होि शकत नाही.

साराांश –

उत्पादक घटकाांचा मोबदला ज्या घटकाांिर अिलांबन असतो त्यापककी एक महत्िाचा घटक म्हणजे सीमाांत
उत्पादनक्षमता होय. पण गवतमान अथथव्यिसथेत उत्पादक घटकाांच्या मोबदल्याचे सपिीकरण हा वसधदाांत
करू शकत नाही. उत्पादक घटकाांचा मोबदला कसा ठरतो याचे पणथ वििेचन करण्यात हा वसधदाांत कमी
पडतो.

You might also like