You are on page 1of 1

E-Paper

 होम / फीचसर् / थर्भान

थर्ज्ञान : चांगल्या परताव्यासाठी


मल्टी सेट फंड आहे फायदे शीर,
जाणून घ्या त्यािवषयी
By: Dinesh Chorage

Published on: September 5, 2023, 8:52 AM

िनल पाटील, प्रवतर्क, एस पी वेल्थ, कोल्हापूर


चांगला परतावा िमळण्यासाठी तुमची गुंतवणूक िविवध मालमत्तेमध्ये
सावी आिण तेजी-मंदीनुसार एका मालमत्तेमधून दु सर्‍या
मालमत्तेमध्ये आपली गुंतवणूक गेली पािहजे. याच पद्धतीने कायर्
करणारी योजना म्हणजे मल्टी सेट लोकेशन फंड होय.

आपल्या दे शातील म्युच्यु ल फंड क्षेत्राने मोठी झेप घेतली आहे.


2013 साली एकूण गुंतवणूक मालमत्ता 7.61 लाख कोटी होती, ती
आज जुलै 23 खेर 46.38 लाख कोटी झाली आहे. ही ग्रोथ
मागच्या दहा वषार्ंत सहा पटीहून िधक आहे. म्फी (AMFI)
आिण सेबीच्या (SEBI) िनयंत्रणाखाली म्युच्यु ल फंड क्षेत्र फारच
चांगले काम करीत आहे, से म्हणता येईल. गुंतवणूकदारांना
सवोर्त्तम परतावा दे ऊन 10 कोटींहून िधक गुंतवणूकदारांचा
िवश्वास या क्षेत्राने िमळिवला आहे. गुंतवणूकदारांच्या गरजेप्रमाणे
नेक म्युच्यु ल फंड योजना आणल्या जातात. त्यापैकी ‘मल्टी
सेट फंड’ हा बँक एफडीला पयार्य सू शकतो.

गुंतवणुकीसाठी वेगवेगळे मालमत्तेचे पयार्य आपल्यासमोर उभे


सतात; ते म्हणजे रोखे बाजार (Money Market), ऋण बाजार
(Debt Market), समभाग बाजार (Equity Market) आिण
धातू बाजार (Commodity Market). जगात कोठे ही मुख्यतः हे
चार मालमत्तांचे बाजार पाहावयास िमळतील. योजना भरपूर सल्या
तरी कोणतीही योजना वरील बाजारापैकीच सणार. बाजार म्हणजे
त्यामध्ये चढउतार आलेच. प्रत्येक मालमत्तेच्या बाजारामध्ये प्रत्येक
वषीर् तेजी सेलच से नाही. काही वषेर् तेजी सते, तर काही वषेर्
मंदी आिण हा तेजी-मंदीचा खेळ सातत्याने चालूच सतो. मंदीच्या
वेळी गुंतवणूक करणे, तेजीच्यावेळी िवकणे ही िक्रया ज्यांना जमते
त्यांना गुंतवणुकीवर उत्तम परतावा िमळू न ते गुंतवणूकदार यशस्वी
ठरतात. म्हणून चांगला परतावा िमळण्यासाठी तुमची गुंतवणूक
िविवध मालमत्तेमध्ये सावी आिण तेजी-मंदीनुसार एका
मालमत्तेमधून दु सर्‍या मालमत्तेमध्ये आपली गुंतवणूक गेली पािहजे.
याच पद्धतीने कायर् करणारी योजना म्हणजे मल्टी सेट लोकेशन
फंड होय. चारही प्रकारच्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणारी
व्यवस्था या योजनेमध्ये उपलब्ध आहे.

संबंिधत बातम्या

'सरसकट आरक्षणासाठी आणखी थोडा वेळ


थांबू'
 Published on: November 3, 2023,

8:54 AM

उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगे-पाटील


रुग्णालयात
 Published on: November 3, 2023,

8:51 AM

दीघर्काळ गुंतवणुकीसाठी बँक एफडीचा मागर्


फायदे शीर ठरत नाही
पाच वषेर् िकंवा त्याहून जास्त वषेर् मुदतठे वीमध्ये गुंतवणूक करीत
साल तर तुम्हाला वेगळा िवचार करावा लागेल. बँक एफडी
सुरिक्षत गुंतवणूक सते, पण तुम्ही जर थोडीशी जोखीम घेतली तर
फार चांगला परतावा िमळवू शकतो. जेव्हा बँकेत गुंतवणूक करता
तेव्हा तुमच्या गुंतवणुकीवर िनव्वळ परतावा पाहणे गरजेचे सते.
िनव्वळ परतावा म्हणजे, िनव्वळ परतावा = एकूण व्याज – (आयकर
+ महागाई) NET Return = Total Interest – (Income
Tax + Inflation).

आज राष्ट्रीयीकृत बँकेचे मुदत बंद ठे वीचे (Fixed Deposit)


सरासरी व्याजदर 7% आहे. बँकेकडून िमळालेल्या व्याजावर
तुम्हाला आयकर भरावा लागतो. तुम्ही कोणत्या करपात्र उत्पन्न
गटात आहात िततका आयकर भरावा लागेल. िमळालेल्या व्याजातून
आयकर वजा करून िनव्वळ परतावा िकती िमळतो, हे पाहावे
लागेल.

एक उदाहरण घेऊ. एक लाख रुपये बँकेत ठे वले तर एक वषार्नंतर


7% व्याजाप्रमाणे 7000/- रुपये व्याज िमळे ल आिण जर तुम्ही
20% च्या टॅ क्स स्लॅबमध्ये सेल, तर 7000/- मधून ( Tax+
Edu ces) 1470/-रु. इतका आयकर भरावा लागेल. म्हणजेच
7000 -1470 = 5530 रुपये इतके िनव्वळ व्याजाचे उत्पन्न
िमळाले. याचा थर्, िनव्वळ परतावा 5.53% इतकाच िमळाला.
तसेच जर आपले उत्पन्न उच्च करपात्र गटात (Higher Tax Slab)
सेल, तर बँकेकडून िमळालेल्या व्याजातून तुम्हाला 33% आयकर
भरावा लागल्याने तुम्हाला िनव्वळ परतावा 4.69% िमळतो.

आपल्याकडे महागाई 4-6% सते आिण जर ही महागाई आपल्या


िनव्वळ परत्यावातून वजा केल्यास, आपल्याला फारच कमी परतावा
िमळतो. म्हणून वाढत्या महागाई िवचार केला तर बँकेत ठे व ठे वल्याने
मालमत्ता वाढत नाही, तर उणे होत चालली आहे आिण
दीघर्काळासाठी तर हे फारच नुकसानकारक आहे.

बँक एफडी ही डेब्ट माकेर्टमधील सुरिक्षत गुंतवणूक आहे. परंतु


दीघर्काळासाठी बँकेत एफडी ठे वणे हे उिचत नाही, हे वरील
उदाहरणावरून लक्षात येईल. जर तुमच्याकडे तीन वषेर् वधी सेल
तर मल्टी सेट म्हणजे नेक प्रकारच्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक खूप
फायदे शीर ठरू शकेल. आपल्या गुंतवणुकीला तीन ते पाच वषेर्
कालावधी सेल, तर बँक एफडीपेक्षा चांगला परतावा
िमळण्यासाठी मल्टी सेट लोकेशन फंड फायदे शीर ठरणार आहे.

मल्टी सेट फंडामध्ये का गुंतवणूक करावी?


मागील दहा कॅलेंडर वषार्ंतील चार प्रकारच्या मालमत्तेने तेजी-
मंदीनुसार खालील परतावा िदलेला आहे. (मािहती स्रोत िनदेर् शांक
िनफ्टी 500 TRI आिण Mcx Short Debt Duration वरून
घेतला आहे.)

मागील दहा वषार्ंचा (कॅलेंडर वषर्) आढावा घेतल्यास रोखे ऋण


बाजार, समभाग बाजार आिण धातू बाजारातील दर नेहमी बदलले
िदसतात. प्रत्येक मालमत्तेच्या बाजारात तेजी-मंदी आिण िस्थरता
िदसते. तेजी-मंदी आिण िस्थरता या गोष्टींमध्येच जोखीम
दडलेली सते. िजथे जोखीम सते ितथे उच्चतम परतावा िमळतो.

बाजारातील जोखीमनुसार, गुंतवणुकीचे प्रमाण कमी- िधक


करण्याचे योग्य व्यवस्थापन फंड मॅनेजरकडून केले जाते. या योजनेत
आलेल्या िनधीचे फंड मनेजर पुढीलप्रमाणे – इिक्वटी बाजार 35%
ते 80% पयर्ंत, डेब्ट माकेर्ट 10% ते 50%, कमोडीटी माकेर्ट
(सोने) 10% ते 50% पयर्ंत गुंतवणूक करू शकतात. कमोडीटी
िकंवा डेब्ट बाजारातील गुंतवणूक इिक्वटीपेक्षा कमी जोखीम
क्षमतेची सते. मल्टी सेट लोकेशन फंड गुंतवणूक िविवध
मालमत्तेमध्ये सलेने एक मध्यम प्रमाणाची जोखीम सते. ज्या
ज्या वेळी माकेर्ट कोसळते त्या वेळी मल्टी सेट लोकेशन फार
कमी प्रमाणात खाली जातात.

डी.एस.पी. म्युच्यु ल फंडाच्या भ्यासानुसार िनफ्टीने 1997 ते


2003 व 2008 ते 2013 या काळात काहीच परतावा िदला नाही.
पण वरीलप्रमाणे लोकेशन केल्यानंतर मागील 2000 सालापासून
2023 पयर्ंत लोकेशन फंडाने 12% परतावा िदला आहे. कमी
जोखीम घेऊन उत्तम परतावा िमळिवण्यासाठी या योजना
गुंतवणुकीसाठी चांगला पयार्य आहे.

कर आकारणी
कोटक आिण डी. एस. पी. म्युच्यु ल फंडांनी या प्रकारातील मल्टी
सेट लोकेशन फंडातील न्यू फंड ऑफर (NFO) सुरू केली आहे.
NFO काळात गुंतवणूक केली की, 10/- रु. प्रती युिनट िमळणार
आहेत. कोटकची योजना इिक्वटी आधािरत आहे. तर डीएसपीची
योजना फंडांनी डेब्ट आधािरत आहे. इिक्वटी आधािरत सलेल्या
योजनेसाठी इिक्वटी कराची आकारणी केली जाईल.

थार्त, एक वषार्त िमळालेल्या नफ्यावर 15% (STCG) शोटर्


कॅिपटल गेन द्यावा लागेल आिण एक वषार्नंतर िमळणार्‍या
फायद्यावर एक लाख वजा करून, रािहलेल्या झालेल्या नफ्यावर
तुम्हाला 10% ( LTCG) लाँग टमर् कॅिपटल टॅ क्स द्यावा लागेल. डेब्ट
फंड आधािरत सलेल्या योजनेसाठी इं डेक्सेशन बेिनिफट िमळणार
आहे. एक वषार्च्या आत गुंतवणूक काढू न घेतली, तर िमळालेल्या
नफ्यातून तुमच्या आयकर स्लबनुसार कर द्यावा लागणार आहे आिण
तीन वषार्ंनंतर रक्कम काढली सता, इथे इं डेक्सेशन बेिनिफट
िमळणार आहे. याचा थर्, या योजनेत एक लाख गुंतवणूक केली
आहे.

तीन वषार्ंनंतर 9% परतावा गृहीत धरून िमळू न 30605 इतका


फायदा िमळे ल, तर तीन वषार्ंनंतर तुम्हाला इं डेक्सेशन बेिनिफटनुसार
वाढलेली महागाई वजा करावी लागेल. 6% महागाई गृहीत धरली
तर तीन वषार्ंचे 6%* 3 =18% वजा करून रािहलेल्या रकमेवर
20% कॅिपटल गेन टक्स द्यावा लागेल. 30605 -18000 =
12605 नेट कॅिपटल गेनवर *20% 2521 रु. कॅिपटल गेन द्यावा
लागेल. याचा थर्, िनव्वळ परतावा 30605/- (LTCG) कॅिपटल
गेनवर फक्त 2521/- टॅ क्स द्यावा लागला. िजथे बँकेत ठे वले सते
तर 30605 रकमेवर 21%, आयकर स्लबनुसार 6427/- आिण
उच्च आयकर गटात सलेल्या लोकांना 33% म्हणजे 10099/-
इतका आयकर द्यावा लागला सता.

चांगला परतावा आिण कमी कर आकारणी या दोन्ही गोष्टींचा


फायदा शा योजनेत िमळणार आहे. मागील परतावा भिवष्यात
िमळे ल, याची खात्री नसते. इथे केलेली गुंतवणूक बाजाराच्या
कामिगरीवर वलंबून सते. गुंतवणूक करण्यापूवीर् योजनेची
मािहती काळजीपूवर्क वाचावी.

आपल्या कुटुंबात येणार्‍या पैशाचे योग्य आिण प्रभावी व्यवस्थापन


करणे ही काळाची गरज आहे. दरमहा आलेल्या उत्पन्नातून
महत्त्वाच्या गरजेवर पैसा खचर् करावा. काटकसर करून पैसा
वाचवावा आिण आपल्या पैशाला कामाला लावावे. तरच आपला
पैसा वाढेल, फुलेल, आपल्यासाठी काम करेल आिण आपले जीवन
समृद्ध होईल.

 Tags Economics multi asset fund

 ताज्या घडामोडी

'सरसकट आरक्षणासाठी आणखी थोडा वेळ


थांबू'
 Published on: November 3, 2023, 8:54
AM

उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगे-पाटील


रुग्णालयात
 Published on: November 3, 2023, 8:51
AM

कोल्हापूर िजल्ह्यात तीन वषार्ंत िदले 7 हजार


800 कुणबी जातीचे दाखले
 Published on: November 3, 2023, 8:47
AM

वैद्यकीय व्यावसाियकांची राष्ट्रीय सूची!


 Published on: November 3, 2023, 8:45
AM

िपं परी : मराठा आरक्षणासाठी तहसील


कायार्लयावर महामोचार्
 Published on: November 3, 2023, 8:45
AM

आणखी पहा

You might also like