You are on page 1of 8

महारा नागरी सेवा (रजा) िनयम 1981 मधील मह वा या तरतदु ी

रजेची सवसाधारण त वे
1. रजा ह क हणनू मागता येत नाही (िनयम 10)
2. रजा मजं रू करणारा स म अिधकारी ािधकारी लोकसेवे या िनकडीमुळे रजा नाका शकतो िकंवा र क
शकतो. (िनयम 10)
3. रजा मजं रू करणा-या ािधका-यास कमचा-याने मािगतले या रजेचा कार बदलता येत नाही. यासाठी
कमचा-याची लेखी िवनंती असली पािहजे. (िनयम 10)
4. कमचारी सेवेत असताना या या िवनंतीव न भतू ल ी भावाने एका कार या रजेचे दसु -या कार या रजेत
प रवतन करता येते. मा यावेळी तशी रजा अनु ेय असली पािहजे. रजे या प रवतनामळ ु े जादा दे यात
आले या रकमेची वसल ु ी के ली जाते िकंवा थकबाक ची र कम िदली जाते. (िनयम 4)
5. अनपु ि थतीचा कालावधी भतु ल ी भावाने असाधारण रजेत प रवत त करता येतो. अशा कारची रजा ही
उपभोग यापवु अज क न मंजूर क न घेतली जात नाही. अनपु ि थती िनयिमत कर यासाठी ही रजा नंतर मंजूर
के ली जाते. (िनयम 63(6))
6. कोण याही कारची रजा सतत 5 वषाहन अिधक कालावधीकरीता मजं रू करता येत नाही. पवु 5 वष
अनपु ि थत रािह यास नोकरी गमवावी लागत होती (BCSR) पण आता सलग रजा मंजुरीस ितबंध िनयम
16
7. रजे या कालावधीत नोकरी िकंवा यवसाय स म ािधका-या या पवू मंजुरीशवाय वीकारता येत नाही. 24
तास सरकारी नोकर हे त व या मागे अस याने अशी परवानगी सहसा िमळत नाही. (िनयम 16)
8. राजपि त कमचा-यास शासक य वैदयक य अिधका-या या वैदयक य माणप ा या आधारे वैदयक य
कारणा तव रजा मंजुर करता येते. अराजपि त कमचा-यांना न दणीकृ त वैदयक यवसायी या वैदयक य
माणप ा या आधारे वैदयक य रजा मंजरु करता येते. (िनयम 40)
9. रजा मजं रु करणा-या स म ािधका-याला वे छा िनणयानसु ार दसु रे वैदयक य मत घेता येते. सामा यत:
रजेचा अज आ याबरोबर हणजे रजा चालू असताना ही कायवाही अपेि त. कमचारी परत हजर होताना ही
कायवाही के ली जाते व ती िन पयोगी ठरते. (िनयम 41)
10. वैदयक य कारणा तव रजेवर असले या कमचा-याने वैदयक य वा य माणप सादर के यािशवाय
याला कामावर घेता येत नाही. (िनयम 47)
11. रजा संप यानंतर कामावर अनपु ि थत रािह यास िश तभंगाची कायवाही (िनयम 48)
12. रजा संप याचा िदवस ते कामावर जू हो याचा िदवस या दर यानचा संपणू कालावधी (रिववार व सु या
ध न) अनपु ि थतीचा काळ हणनू धर यात येते. (िनयम 49)
13. रजे या मागे िकंवा पढु े जर सावजिनक सु या असतील तर या जोडून घेता येतील. कायालयीन कामकाज
करणा-यानं ा ही सवलत िमळते पण Field म ये जर पयायी कमचारी उपल ध असेल तरच हा लाभ िमळे ल.
14. राजीना यामळ ु े कमचा-या या िश लक रजेवरील ह क सामा यत: संपतो. परंतु सरकारी कमचा-याने
आप या पदाचा राजीनामा देवनू शासना या अ य िवभागास नामिनदशनाने नेमणक
ू वीकार यास तो राजीनामा
तांि क या या पदाचा समजावा. शासक य सेवेचा नाही यामुळे राजीना या या िदवशी िश लक असलेली
सव रजा नवीन िनयु या िठकाणी िहशोबात घे यात यावी. (िनयम 22)

रजेचे कार
देय व अनु ये रजा
1) अिजत रजा - िनयम 50 व 51
2) अधवेतनी रजा - िनयम 60
3) परीवत त रजा - िनयम 61
4) अनिजत रजा - िनयम 62
5) असाधारण रजा - िनयम 63

िवशेष रजा
1) सिू त / गभपात रजा - िनयम 74
2) िवशेष िवकलागं ता रजा - िनयम 75
(हेतपु रु कर झाले या इजेब ल)
3) िवशेष िवकलांगता रजा - िनयम 76
(अपघाती इजेब ल
4) णालयीन रजा - िनयम 77
5) खलाशाचं ी रजा - िनयम 78
6) यरोग / ककरोग / कु रोग /
प घात रजा - िनयम 79 व प रिश -3
7) अ ययन रजा िनयम
(टीप : अनु . 3 व 4 हे ही अधवेतनी रजेचाच उप कार आहे.)

देय व अनु ये रजेची वैिश ये

(1) अिजत रजा – िनयम 50


1. येक कॅ लडर वषा या जानेवारी आिण जलु ै मिह या या 1 तारखेस येक 15 िदवस या माणे दोन
ह यांम ये ही रजा जमा के ली जाते.
2. ही रजा 300 िदवसां या कमाल मयादेपयत साठिवता येते. 300 िदवस झा यावर पढु ील सहामािह या
सु वातीला 15 िदवस अनु ेय असतात पण, 300 + 15 असे दाखवावे व घेतलेली रजा थम 15
िदवसातनु वजा करावी च 300 पे ा जा त िश लक रािहलले िदवस यपगत होतील. मा एकाच वेळी सलग
180 िदवसापयत ही रजा मंजरु करता येते.
3. येक पणू कॅ लडर मिह याना अडीच िदवस दराने ही रजा जमा के ली जाते.
4. सेवेचा कॅ लेडर मिहना पणू नस यास तो मिहना सोडावयाचा असतो.
5. असाधारण रजा / अकाय िदन / िनलबं न या कालावधी साठी 1/10 या दराने ही रजा कमी के ली जाते. मा
15 िदवसापे ा जा त कपात करता येणार नाही.
6. रजेचे िदवस अपणू ाकात अस यास ते पढु ील िदवसांशी पणू ाकात के ले जातात.
7. श यतोवर प रिश - 5 मधील नमनु ा – 1 म ये या रजेसाठी अज करावयाचा असतो.
8. रजा वेतन :- रजेवर जा यापवू या िदवशी या दराने वेतन आह रत के लं याच दराने संपु ूण रजा काळात
“रजा वेतन” िमळे ल. वेतनवाढ जरी रजा काळात आली तर वेतनवाढ िमळते परंतु य लाभ रजा संपवनू हजर
झा यावर िमळे ल.

(2) अधवेतनी रजा


1. येक कॅ लडर वषा या जानेवारी आिण जुलै मिह या या 1 तारखेस येक 10 िदवस या माणे दोन
ह यामं ये ही रजा आगाऊ जमा कर यात येते.
2. ही रजा पणू कॅ लडर मिह याना 5/3 या दराने जमा कर यात येते.
3. कॅ लडर मिहना पणू नस यास तो मिहना सोडावयाचा असतो.
4. अकाय िदना या कालावधीसाठी ही रजा 1/18 या दराने कमी के ली जाते.
5. रजेचे िदवस अपणू ाकात येत अस यास ते नजीक या िदवसांत पूणािकत के ले जातात.
6. ही रजा कोण याही कारणा तव घेता येते.
7. या रजे या साठवणक ु वर मयादा नाही.
8. या रजेसाठी िविहत नमु यात अज करावयाचा असतो. (प रिश -5 नमनु ा -1)
9. रजा वेतन :- या काळात रजेवर जा यापवू या िदवशी या दराने वेतन आह रत के लं याच दरा या 50%
वेतन व यावर आधा रत महागाई भ ा िमळतो मा , घरभाडे भ ा व शहर पुरक भ ा मागील मिह या या दराने
अनु ेय.

(3) प रवत त रजा – िनयम 61


ही रजा वैदयक य माणप ावर खालील अट या अधीन राहन मंजूर के ली जाते.
1. कमचारी कामावर परत ये याची रजा मजं रू करणा-या अिधका-याची खा ी पटली पािहजे.
2. पणू वेतनी रजे या व पात मजं रू के ली जाते.
3. दु पट िदवस अधवेतनी रजे या खाती टाकले जातात.
4. कमचारी सेवेत परत न आ यास या रजेचे पांतर अधवेतनी रजेत के ले जाते व अित दानाची र कम वसल

कर यात येते.
5. रजा वेतन :- अिजत रजेवर गे यावर िमळते
याचदराने हणजे पणू दराने रजा वेतन अनु ेय
अपवाद – खालील करणी ही रजा मंजूर कर यासाठी वैदयक य माणप ाची आव यकता नसते.
1. सतु ी रजेला जोडून 60 िदवसां या मयादेपयत बालसंगोपनासाठी
2. लोकिहता तव उ च अ यास म पणू कर यासाठी 90 िदवसापं यत.
3. िवप नेसाठी 14 िदवसांपयत, तीन वषातून एकदा / संपणू सेवेत 6 वेळा
4. िश क सवं गासाठी येक सहामािहत यानं ा अनु ेय 10 िदवस
अधवेतनी रजेएवढी 5 िदवस पणू वेतनी रजा शासन िनणय िद.
6/12/96 माणे घेता येईल. मा या रजेस अिजत रजा असे
सबं ोधले आहे.

(4) अनिजत रजा – िनयम 62


1. कोणतीच रजा िश लक नस यास ही रजा मंजरू करता येते. हणजेच हा रजचा over draft आहे.
2. ही रजा अधवेतनी व पात मजं रू करता येते.
3. संपणू सेवे या कालावधीत 360 िदवसांपयत ही रजा मंजरू करता येते.
4. एकावेळी वैदयक य माणप ाखेरीज 90 िदवसांपयत व वैदयक य माणप ध न जा तीत जा त 180
िदवसांपयत ही रजा मंजरू करता येते.
5. ही रजा मंजरू के यानंतर जेवढी अधवेतनी रजा अिजत होते या रजे मधनू अनिजत रजा वजा करता येते.

6. ही रजा मंजरू के यानंतर कामावर परत न आ यास रजा वेतनाची वसल


ु ी के ली जाते.

7. ही रजा फ सेवेत कायम असले या कमचा-यांनाच मंजूर करता येते.

8. रजा वेतन :- अधवेतनी रजे माणे रजा वेतन या रजेत िमळते.

(5) असाधारण रजा – िनयम 63


1. कोणतीही रजा अनु ेय नसेल िकंवा असताना देखील प पणे असाधारण रजेची मागणी के ली तरच ती रजा
मंजूर करता येते.
2. कायम सेवेतील कमचा-याला कोण याही कारची रजा 5 वषापे ा अिधक कालावधीसाठी मजं रू करता येत
नाही.
3. अ थाई कमचा-यांना ही रजा खालील मयादेयत मंजरू करता येते :-
4. कोणताही कमचारी - वैदयक य माणप ािशवाय - 3 मिह यांपयत.
5. तीन वषा या सेवेनंतर -वैदयक य माणप ा या आधारे 6 मिह यांपयत.
6. पाच वषा या सेवेनंतर - वैदयक य माणप ा या आधारे 12 मिह यांपयत.
7. एक वषा या सेवेनतं र - ककरोग, मानिसक रोग यासाठी - 12 मिह यापं यत.
8. एक वषा या सेवेनंतर - यरोग, कु रोग यासाठी - 18 मिह यांपयत
9. तीन वषा या सेवेनंतर - लोकिहताथ उ च अ यास मासाठी - 24 मिह यांपयत
10. रजा वेतन :-या रजम ये वेतन व महागाई भ ा अनु ेय नाही पण रजेवर जा यापवु या दराने घरभाडे भ ा
व थािनक भ ा िदला जात होता ते मा घरभाडयावर या मु यालयात कमचारी खच करतोय असे माणप
स म अिधका-यांना देणे गरजेचे आहे. शा. िन. िद. 4/9/2000. याबाबतची खा ी स म अिधका-याने
करणे गरजेचे असनू यांचे समाधान झा यावर सदर फायदा देता येईल.

िवशेष रजेची वैिश ये


(1) सतु ी रजा / गभपात रजा - िनयम 74
1. मिहला शासक य कमचा-यांना सतु ी रजा खालील माणे अनु ेय ठरते :-
2. पवु शत :- दोनपे ा कमी हयात मल
ु े असावीत.
3. मिहला कमचा-यांना 180 िदवस. पणू वेतनी रजे या व पात.
4. शासन िनणय िद. 15/1/2016 अ वये थायी /अ थायी मिहला कमचा-यानं ा पणु वेतन अनु ेय.
5.अ थायी मिहला कमचा-यांकडून सेवा समा ीनंतर दोन वष सेवा कर याची हमीप िलहन यावे.
6. यािशवाय शा. िन. 28/7/1995 माणे या रजेस बालसंगोपनासाठी 60 िदवसांची परावत त रजा व
अनिजत रजा िकंवा अनु ेय रजा ध न 1 वषापयत मंजरू करता येईल.
7.िवकलांग अप य अस यास मिहला कमचारी व प नी नसलेले पु ष कमचारी हयांना संपणु सेवेत 730 िदवस
िवशेष रजा अनु ेय (शा. िन. 21/9/2016)
गभ ाव / गभपात
1. सतु ी रजे या वरील अटी व शत ं या अधीन राहन सपं णू सेवे या कालावधीत 45 िदवस. परंतु दोन पे ा
कमी हयात अप ये ही अट यासाठी लागू नाही.
2. द क मल ं अरजा/2495/26/सेवा 9 िदनाक
ु ासं ाठी िवशेष रजा शा. िन. िव िवभाग माक ं
26/10/1998
3. मल
ु 1 वषाचे आत अस यास 180 िदवस
4. मलु 1 वषाचे पढु े अस यास 90 िदवस
5. वत:चे एक अप य असतानाही घेता येईल.
6. या रजेस जोडून बाल संगोपन अअ (E L सु ा) घेता येईल. शा. िन. िव. िव. 15/3/2017

(2) िवशेष िवकलांगता रजा


(अ) हेतूपुर पर झाले या इजेब ल – िनयम 75
1.पदा या कत याचे यो य पालन करीत असताना या या प रणाम िकंवा हेतपु रु पर झालेली इजा.
2. िवकलांगता घटना उदभव यापासनू तीन मिह या या आत उघड होणे आव यक.
3. तथािप स म ािधका-याची खा ी पट यास झालेला िवलंब मािपत करता येतो.
4. रजा कोण याही एका िवकलांगते या प रणामी 24 मिह यापे ा अिधक असता कामा नये.
रजा वेतन -
1. पिह या 120 िदवसांसाठी – अिजत रजा वेतनाइतक
2. उरले या कालावधीसाठी – अधवेतनी रजेइतक .
3. वे छे नसु ार कमचारी आणखी जा तीत जा त 120 िदवसां या कालावधीसाठी अिजत रजा वेतन घेऊ
शकतो. अशावेळी रजा अधवेतनी रजे या खाती खच

2) णालयीन रजा – िनयम 77


वग – 4 चे कमचारी व यं सामु ी, फोटके ये, िवषारी औषधे हाताळणारे वग -3 चे कमचारी यानं ाच फ
अनु ेय असते.
पदाची कत ये पार पाडत असताना
रजेचा कालावधी जा तीत जा त 28 मिहने
रजा वेतन –
पिह या 120 िदवसांसाठी – अिजत रजा वेतनाएवढी
उरले या कालावधीसाठी – अधवेतनी रजा वेतनाएवढी

4) यरोग/ककरोग/कु रोग/प घात रजा – िनयम 79 व प रिश -3


1. ही रजा मंजरू कर यासंबंधीचे िनयम
2. प रिश -3म ये नमदू कर यात आले आहेत.
िनयम – 1- या ी
रोजंदारी /अंशकालीन कमचारी वगळून सव कमचा-यांना लागू आहेत.
थायी – सव सवलती अनू ेय
अ थायी – तीन वषाची सेवा – सवलती अनु ेय
1. 1 ते 3 वष सेवा – आिथक व पणू वेतनी यरोग रजा सोडून इतर सवलती.
2. एक वषापे ा कमी सेवा – कोणतीही सवलत अनु ेय नाही. (शासक य इि पतळातील मोफत उपचार सोडून)
3. िनलंबनाधीन कमचा-यास वरील माणे अनु ेय.
4. रजेसाठी तपासणी – मंबु ् ई -जी.टी./जे .जे. णालय
5. अ य महारा ात – िज हा श य िचिक सालय िकंवा नजीकचे शासक य णालय.
6. तपसणी खच आकारला जात नाही.
7. थम खा यावर िश लक असलेली अिजत रजा. त तं र एक वषा या मयादेपयत यरोग रजा –
त तं र वैदयक य स यानुसार असाधारण रजा. सव कार या रजां या कालावधीची मयादा तीन वष.
8. स म ािधकारी – ादेिशक अिधकारी / िवभाग मुख
9. रजेवर असताना उपचार – शासक य / खाजगी वैदयक य अिधकार
10. कामावर जू हो यासाठी वैदयक य तपासणी – वैदयक य मडं ळाचे माणप
11. आिथक सवलत – िवशेष आहार खच, िवशेष औषधांचा खच, आरो यधामाचा खच
12. दसु -या /ितस-या वेळी सवलती मंजरू कर यास स म ािधकारी –
13. िवभाग मख ु – दसु -यांदा
14.शासन – ितस-यादं ा
15. पनु िनयु – वैदयक य माणप ा या आधारे िनयु ािधकारी पनु िनयु देऊ शकतात. थम
िनयु या वेळी वैदयक य तपासणी झाली अस यास पनु िनयु या वेळी वैदयक य तपासणीची आव यकता
नसते.पूव या सेवा व वेतन संरि त के ले आहे.
यरोग रजा मजं रू ी
1. ककरोग / कु रोग/प ाघात झाले या शासक य कमचा-यांना यरोग सवलती लागू आहेत. तसेच शा. िन.
िद. 20/01/2005 माणे एड्स तानं ाही सदर सवलत अनु ेय के ली आहे परंतु एचआय ही पॉिझिट ह
यांना मा अनु ेय नाही.
2. यरोग सवलती तीन हयात मल ु ांएवढे मयादेत असले या कुटुंबा या कमचा-यास अनु ेय ठरतात. िद.
20/3/2005 पासनू शासनाने छोटया कुटुंबाची मयादा दोन हयात अप यांची सं या िविहत के ली अस याने
या तारखेनंतर ितसरे अप य कुटुंबात वाढ यास अशा कुटुंबातील कमचा-यास सदर सवलत िमळणार नाही.
सेवािनवृ सवलती बंद होतात.
रजा वेतन :-
अिजत रजे माणे या रजा काळात पणु दराने वेतन अनु ेय.

अ ययन रजा
1. कत य े ाशी संबंध असले या िवषयातील उ च िश ण / पाठय म भारताम ये िकंवा भारताबाहेर पणू
कर यासाठी
2. कमीत कमी पाच वषाची सेवा
3. रजा सपं यावर कामावर परत येणे आव यक –कमीत कमी 3 वष सेवा करणे गरजेचे आहे.
4. ह क हणनू मागता येत नाही.
5. एकाच य ला वारंवार मंजरू करता येत नाही.
6. भारताबाहेरील अ यास मासाठी अ यास म भारतात उपल ध नस याने स म ािधका-याचे माणप
आव यक.
7. अ यास म/ िश ण लाकिहता या ीने िनि त लाभदायक अस याचे स म ािधका-याचे माणप
आव यक.
8. रजा कालावधी 12 ते 24 मिहने.

िकरकोळ रजा
1. रजेचा कार नाही. पवू परवानगी आव यक.
2. कत य काळातनू िदलेली ता परु ती सटू .
3. वषा या 8 िदवस अनु ेय.
4. सावजिनक सु ीस जोडून / अधेमधे घेता येईल.
5. सावजिनक सु ीस जोडून सलग 7 िदवसांपे ा जा त काळ घेता येत नाही.
6. सेवा पु तकात न द नाही / वतं न दवहीत िहशोब ठे वणे
शासन िनणय िव ◌ा िवभाग -
1. एलि हइ 1482 सीआर 90/एसईआर 9 िद. 24/3/1982 2. ने.िम.र./ . .52/98 सेवा – 9
िद. 21/12/1998.

मोबदला सु ी
1. िन न ेणी कमचा-यानं ी सावजिनक सु ी म ये के ले या कामाचा मोबदला सु ी.
2. एका कॅ लडर वषात एका वेळी तीन पे ा जा त साठवता येत नाही.
3. पढु ील कॅ लडर वषात उपयोगात आणता येणार नाही.
4. जादा कामाचा आिथक फायदा िद यास मोबदला सु ी अनु ेय नाही.
शा. िन. सा िव/ .पी 13/1397/वी/िद.16/7/64

You might also like