You are on page 1of 22

महारा शासन

अनु मिणका

अ. . तपिशल पृ. .

1 तपशीलवार िनिवदा सू चना (ई-िनिवदा प , सवसाधारण सूचना, 1-7


इसारा र कम, सुर ा अनामत ठे व, दोन िलफाफा इ यादी

2. पा ता िनकष 8

3. कायदे व िववादाचा िनपटारा 8

4. नादारी (िदवाळखोरी) व कत यात कसूरीसाठी समा ती 8-9

5. अ वकृती 9

6. अितिर त अटी आिण शत 10-11

7. पिरिश ट-1 (तांि क िनिवदा ) 12-13

8. पिरिश ट-2 (आव यक मनु यबळ) 14-15

9. पिरिश ट- 3 (वािण यक िनिवदा प ) 16

10. पिरिश ट-4 (सं थे चे माणप ) 17

11 पिरिश ट-5 (बँक हमीप ) 18-20


महारा शासन
सामा य शासन िवभाग
मं ालय उपाहारगृह,े
मं ालय,मुंबई- 400 032.
िनिवदा .आ था-2022/ . . 310/22/मं उका िदनांक - 25 /11/2022

ई-िनिवदा प
2.1 महा यव थापक, मं ालय उपाहारगृहे , मं ालय, मुंबई हे मं ालय उपाहारगृहे ,
िवधानभवन उपाहारगृह , चौरस आहारगृह व कोकणभवन उपाहारगृह ( िडसबर 2022 मधील
अिधवेशनासाठी नागपूर येथे )महारा िवधानमं डळा या अिधवेशन कालावधीत (अंदाजे
वष तील 3 मिहने उदा.माहे िडसबर , 22, माहे माच , 23 व माहे जुलै , 23) व छक-िन-हमाल
या पदावर काम कर यासाठी 1 वष या कालावधीसाठी कं ाटी त वावरील 70 कमचा यांचे
मनु यबळ पुरिव यासाठी ई-िनिवदा मागिवत आहे त.
2.2 ई - िनिवदा सूचनेचा सारांश खालील माणे :-

ई-िनिवदा संदभ तपिशल


ई-िनिवदा द तऐवज फी .3,000/- (ना-परतावा) ही ऑनलाईन दाना दारे भरावी.

इसारा र कम (EMD) .50,000/- (परतावा) ही ऑनलाईन दाना दारे भरावी.

कं ाटाचा कालावधी १ वष

सुर ा ठे व एकूण 70 कमचा यां या सेवा कालावधीसाठी होणा या


एकूण मानधना या िकमती या ३ % र कम

ई-िनिवदा द तऐवजांची उपल धता िदनांक 26/11/2022 सकाळी 10.00 पासून ते िदनांक
5/12/2022 सकाळी 11.00 वाजेपयत .

ई-िनिवदा दाखल कर याचा अंतीम िदनांक 5 /12/2022 सकाळी 11.00 वाजेपयत


िदनांक
तांि क िनिवदा उघड याचा िदनांक िदनांक 6 /12/2022 दु पारी 2.00 वाजता
(श यतेनुसार)
संपक य ती आिण दू र वनी मांक महा यव थापक, मं ालय उपाहारगृहे,

मं ालय, मुंबई-400032.

दु र वनी मांक-022-22793001
2.3 सवसाधारण सूचना

2.3.1 या मनु यबळ पुरिवणा या सं थांची काय लये बृह मुंबई महानगरपािलका , ठाणे
महानगरपािलका, नवी मुंबई महानगर पािलका आिण पनवेल महानगरपािलके या ह ीत
असेल, अशा सं थांनी िनिवदा सादर करावी . यासाठी िनिवदाकारांनी वरील िठकाणी
काय लय अस याबाबत गुमा ता लायस स (Shop & Establishment Licence) तसेच
सदर जागा भा ाची अस यास टॅ प डयुटी भ न न दणी (Registerd) केलेला भाडे करार
सादर करावा.

2.3.2 िनिवदाकाराने तांि क व वािण यक िनिवदांमधील सव मािहती भरणे आव यक आहे .


अ यथा संबिं धत िनिवदाकारांची िनिवदा र कर यात येईल.

2.3.3 िनिवदे सद
ं भ त मागिवलेली कागदप े कॅन (Scan) क न अपलोड (Upload) करणे
आव यक आहे . तांि क िनिवदा (Technical Bid) उघडताना जोडलेली कागदप े
आव यकतेनुसार तपासणीसाठी या काय लयाकडे सादर करणे बंधनकारक राहील .

2.3.4 िनिवदा सादर के या या शेवट या िदवसापासून १८० िदवस वैध राहील.

2.4 इसारा र कम :-

1)िनिवदा दाखल करतानाच िनिवदाकाराने पये 3,000/- इतकी ना-परतावा िनिवदा शु क


(Tender Fee) आिण .50,000/- इतकी इसारा र कम (EMD) ऑनलाईन दाना दारे भरणे
आव यक आहे.
2)िनिवदा वकार यानंतर कवा वैधता कालावधी समा तीनंतर यापैकी जे आधी घडे ल ते ,
यानुसार अयश वी िनिवदाकारांची इसारा र कम परत केली जाईल. यश वी िनिवदाकारा या
बाबतीत काम दे यापूव देय असणारी ाथिमक सुर ा ठे व र कम भर यानंतर इसारा र कम
परत िदली जाईल. यश वी िनिवदाकाराने िनध रीत कालावधीत सुर ा ठे वीची र कम भरली
नाही कवा कराराचा भंग के यास इसारा र कम ज त कर यात येईल.
3)इसारा र कमेवर (EMD) कोणतेही याज देय असणार नाही.
2.5 सुर ा अनामत ठे व: -
1) यश वी िनिवदाकत , िनिवदा वीकार या या तारखेपासून 15 िदवसां या आत, अिधकृत
रा ीय बँकेकडील सोबत जोडले या प ानुसार बँक गॅरंटी या व पात एकूण 70
कमचा यां या सेवा कालावधीसाठी होणा या एकूण मानधना या र कमे या 3% इतकी
र कम सुर ा अनामत ठे व हणून या िवभागाकडे जमा करे ल आिण िनिवदाकत करार
द तऐवज पूण कर यास अयश वी ठर यास याची इसारा र कम ज त कर यात येईल.
2) या करारा या कवा अ य करारा या अटीनुसार कं ाटदाराकडू न दे य असलेली सव
नुकसान भरपाई कवा इतर रकमा या सुर ा ठे वीमधून वजा के या जातील.
सुर ा अनामत ठे वीवर कोणतेही याज िदले जाणार नाही.
4) करार संप यानंतर 90 िदवसां या मुदतीत सुर ा ठे व परत िदली जाईल.
2.6 िनिवदा दोन िलफाफे णालीनु सार वकारली जाईल :-
िलफाफा .1:- तांि क िनिवदा िलफा यात पिरिश ट-1 नुसार द तऐवज असतील.

सव तांि क िनिवदा द तऐवज वरील अनु मांम ये िनदशांक पृ ठ आिण पृ ठ मांकांसह सादर
करा यात.

िलफाफा .1 तांि क िनिवदा महा यव थापक, मं ालय उपाहारगृहे काय लयात तांि क
सिमती या उप थतीत ऑनलाईन उघड यात येतील व या उघड यानंतर यांची छाननी क न पा व
अपा िनिवदाकार ठरिव यात येतील . अपा िनिवदाकारां या िनिवदा ऑनलाईनच (Online)
नाकार यात येतील. यांची इसारा र कम (EMD) ऑनलाईन परत कर यात येईल.

िलफाफा . 1 मधील िविवध द तऐवज िवभागाची आव यकता पूण करीत नस यास , तांि क सिमती
न द घेईल आिण या िनिवदाक य चा िलफाफा . 2 पुढील कायवाहीसाठी िवचारात घे यात येणार
नाही. तांि क िबड तपासणीनंतर पा अस याचे आढळू न आले या िनिवदाकारांचा वािण यीक िनिवदा
िलफाफा उघड यात येईल.

िनिवदा सादर कर या या मुदतीचा िदनांक व तांि क िनिवदा उघड याचा िदनांक हा महारा
शासना या सावजिनक सु ी या िदवशी येत असेल तर सदर िनिवदा सादर कर याचा व तांि क िनिवदा
उघड याचा िदनांक हा याच वेळाप का माणे पुढील कामकाजाचा असेल . यावसाियक बोली िलफाफा
उघड या या िदनांक व वेळेबाबत िनिवदाक य ना सूिचत केले जाईल.

ब) िलफाफा . 2: - यावसाियक िनिवदा िलफा यात खालील द तऐवज असेल.

i) यावसाियक िनिवदा, पिरिश ट 3 म ये िदले या नमु यानुसार असावा.

ii) िलफाफा . 2 मधील बाब ची पुतता के यानंतर यावसाियक िनिवदा वैध मानली जाईल आिण
पुढील कायवाही कर यात येईल.

(1) यश वी िनिवदाकारांना यानुसार सूिचत केले जाईल आिण सुर ा ठे व भर याचे व


करारनामा कर यासाठी िनदिशत केले जाईल . सहसिचव (उपाहारगृहे ), सामा य शासन
िवभाग, मुंबई यां यामाफत काय दे श दे यात येतील व कामाची दे खभाल व कामाचे दे यक
महा यव थापक, मं ालय उपाहारगृहे यांचेमाफत अदा केले जाईल .

(2) यश वी िनिवदाकारांनी सुर ा अनामत ठे व भर यानंतर यांनी िवभागाकडे भरलेली इसारा


र कम िनिवदाकारास परत कर यात येईल, आिण करारावर वा री केली जाईल.

2.7 िनिवदा खालील बाबतीत नाकार यात येतील: -

अ) िनिवदाकारांनी िनिवदा सादर कर याबाबत िनध िरत केले या कायप तीचे कडकपणे
पालन केले नाही.
ब) िनिवदाकारांनी िनिवदा कवा िनिवदा ि येत कोण याही कामाचे कवा परवानगी
िदले या वेळेत कवा अ य कोणतीही पिर थती बदल कर याचे तािवत केले असेल.

क) िनिवदाकारांनी द तऐवजा या कोण याही पृ ठावर कोणतीही सुधारणा , वाढ व फेरबदल


केले असेल.

ड) िनिवदा नमु यामधील कोणतीही पृ ठे काढू न टाकली असतील कवा बदल केले असेल.

इ) िनिवदामधील कोणतीही पृ ठे कवा िचकटवलेली लीप गहाळ असेल .

ई) िनिवदाकारांनी सव दु या आिण जोड या कवा पे ट केले या ल सवर सही केलेली


नाही आिण फम कवा कंपनी या बाबतीत येक भागीदा राने यावर सही केली नाही
आिण पृ ठावरील वा री/ वा रीचे सा ीदाराकडू न मािणत केलेली नाही.

उ) िनिवदाकाराने कं ाटी कामगार (िनयमन व िनमुलन ) कायदा, 1970 आिण महारा


कं ाटी कामगार (िनयमन व िनमुलन ) िनयम, 1970 या खाली आव यक असणारी
सहा यक कामगार आयु त यां याकडे न दणी अस याची मू ळ परवा याची त
कवा मािणत त सादर केले ली नाही . (जोपयत िनिवदे सोबत कवा िनिवदा
उघड या या वेळी परवा याची त सादर के ली जात नाही तोपयत कोणतीही
िनिवदा वैध मानली जाणार नाही .)

ऊ) िनिवदाकाराने मागणीनुसार मुळ कागदप े तपासणीसाठी सादर न के यास अथवा


अपूण आढळ यास कवा अपलोड केले या ती व मुळ ती याम ये फरक आढ यास
सदर िनिवदा ीयेतन
ू बाद ठरिव यात येईल. यािशवाय पये 100/- रकमे या बाँ ड
पेपरवर केले या व मािणत केले या घोषणेत तसेच पिरिश ट -4 मधील माणप ात
नमूद केले या मािहतीम ये तफावत आढळ यास सदर िनिवदा ीयेतन
ू कोण याही
ट यावर बाद कर यात येईल.

ए) िनिवदाकाराने यावसाियक िनिवदे मधील दर अंक व अ राम ये सादर केलेली नाही.

2.8 सुर ा ठे व (अनामत र कम) खालील करणात ज त केली जाईल: -

अ) िनिवदाकाराने िनिवदा ि ये या दर यान िनिवदे मधून माघार घेत यास, कवा

ब) यश वी िनिवदाकारा या बाबती त, जर िनिवदाकार खालील बाब ची पुतता कर यास


अयश वी झाला असेल तर:
i) हे तप
ू जारी के यापासून 15 िदवसां या आत करार / करारनामा कर यास असमध
ठर यास.
ii) अटी आिण शत म ये नमूद के या माणे सुर ा ठे व सादर न के यास.

क) काय दे श िदलेला िनिवदाकार वकृत िनिवदा कालावधीत कोण याही कारणाने सेवा
पुरिव यास असमथ ठर यास.
ड) वकृत िनिवदाकाराने िनिवदा कालावधीत उपल ध क न िदले या कमचा यांची वेतन
व भ े इ याद ची देणी थकीत अस यास.

इ) वकृत िनिवदाकाराने दे य असलेले सव कारचे कर /वजावटी पूणत : संबिं धत


ािधकरणाकडे भरणा केला नस यास.

ई) िनिवदे तील अटी व शत चा भंग के यास.

2.9 िनिवदा द तऐवज ह तांतरणीय नाहीत. िनिवदा वीकृत हो यासाठी िनिवदा सादर
कर या या अंतीम िदनांकापासून 120 िदवसा या कालावधीसाठी ा धरली जाईल.

2.10 सुर ा ठे व र कम (अनामत र कम) जमा के यानं तर , महा यव थापक , मं ालय


उपाहारगृहे आिण यश वी िनिवदाकार यांचे सोबत करारप कर यात ये ई ल . सदर
करार कर यासाठीचा मु ांक आिण यावरील सव कायदे शीर खच यश वी िनिवदाकाराने
करावा.

2.11 मं ालय उपाहारगृह काय लयामाफत कमचा याचे मािसक मानधन िकमान वेतन कायदा,
1948 मधील तरतूदीनुसार व शासनाने वेळोवेळी िनगिमत केले या िनणयानुसार ठरिव यात
यावेत.
2.12 या िनिवदा सूचनेम ये समािव ट नसले या कवा करारा या सवसामा य अटी कवा िविनदश
इ यादी बाबतीत, महारा रा याम ये चिलत असले या अटी सामा यतः लागू असतील.
2.13 एखा ा सं थे दारे सादर कर यात आले या िनिवदा ि येत , अशा सं थे या वतीने िनिवदा
सादर करणा या य तीचे नाव दे णे आव यक असून ती य ती करारनामा कर यास अिधकृत
असावी आिण याचे सं थेशी संबध
ं असणे आव यक असून यांने सं थे या वतीने िनिवदा
सादर कर यासाठी यासंबध
ं ीचे मूळ कागदप े सादर करणे आव यक आहे ..
2.14 महा यव थापक, मं ालय उपाहारगृहे कवा यां या ािधकृत अिधकारी यां या लेखी
मागणीिशवाय कं ाटदाराने अितिर त कवा जादा पुरवठा के यास याचे देयक
महा यव थापक, मं ालय उपाहारगृहे यांचेकडू न दान कर यात येणार नाही.
2.15 महा यव थापक, मं ालय उपाहारगृहे यां या पूवमा यतेिशवाय कं ाटदाराने या िनिवदे या
अनुषग
ं ाने कोणतेही अिधकारप अंमलात आणू नये . अशा मंजूरीिवना आणलेले अिधकारप
महा यव थापक, मं ालय उपाहारगृहे यांना बंधनकारक असणार नाही.
2.16 महा यव थापक, मं ालय उपाहारगृहे, मं ालय, मुंबई यां या अंितम अिधकारानुसार सव त
कमी कवा कोण याही िविश ट िनिवदा वकार यास कवा कोण याही कवा सव िनिवदा
नाकार याब ल कोणतेही कारण दे णार नाही.
2.17 िनिवदा सादर कर या या अंितम मुदतीपुव िनिवदा द तऐवजाम ये फेरबदल कवा सुधारणा
कर याबाबचे ह क राखून ठे व यात आले आहे त . याबाबत शु दीप का दारे कळिव यात
येईल.
2.18 यश वी िनिवदाधारकांना मनु यबळा या पुरव ासाठी असणा -या सव काय ांचे पालन
करावे लागेल.
2.19 वकृत िनिवदा कालावधी 1 वष कालावधीसाठी वैध असेल , हा कालावधी कमी कर याचे
कवा वाढिव याचे अिधकार सहसिचव (उपाहारगृहे ), मं ालय, मुंबई यांना असतील .
3. पा ता िनकष :-

3.1) िनिवदाधारकांकडे बृह मुंबई महानगरपािलका, ठाणे महानगरपािलका, नवी मुंबई महानगर
पािलका आिण पनवेल महानगरपािलके या ह ीतिकमान एक काय लय असणे आव यक आहे .
(पुरावा जोडावा)

3.2) िनिवदाकाराची गे या तीन वष तील आ थक उलाढाल िकमान . 10 लाख असावी, या या


समथनाथ िनिवदाकाराने मागील 3 वष चे आ थक िववरण सादर करावे आिण एका िव ीय
वष त िकमान 5 लाख पयांचा एक आदे श काय वत झाला असावा . तसेच शासकीय
/िनमशासकीय/ सावजिनक े ातील िकमान एक वष चा अनुभव असावा . (उदा.क कवा
रा य, महानगरपािलका/नगरपिरषद)

3.3) िनिवदाधारकांची पॅन , टॅ न, जीएसटी, स हस टॅ स, ईएसआयसी, कामगार परवाना आिण


पीएफ न दणी असणे आव यक आहे

3.4) यासंदभ त उपल ध मनु यबळा या मागील चार ितमाहीची इपीएफओ चलनची सा ांिकत त
वकारली जाईल. (ईपीएफओ ला नुकतीच सादर केलेली)

4. काय ाचे िनयमन व िववादाचा िनपटारा:-

4.1. काय दे श व करारासंबध


ं ीत उ वले या कोण याही वाद त मतभेदाचे महा यव थापक,
मं ालय उपाहारगृहे आिण सं था थेट चच क न सौदाहपूण वातावरणात िनराकरण
कर याचा य न करतील .

4.2 सदर करारा या अनुषंगाने कोणताही िववाद उ व यास याबाबतची संपण


ु कायवाही
मा.मुंबई यायालयां या अिधकार े ात होईल .

5. िदवाळखोरी आिण कत यात कसुरीसाठी समा ती.

5.1 िदवाळखोरीसाठी समा ती: -

जर कोणतीही सं था िदवाळखोर आढळ यास , अशा सं थेस महा यव थापक , मं ालय


उपाहारगृहे चार आठव ाची नोटीस दे ऊन कोणतीही नुकसान भरपाई न दे ता
काय दे श/करार संपु टात आणेल.

5.2 कत यात कसुरीसाठी समा ती: -

खालील करणात कत यात कसूरी हणून सेवाकरार संपु टात आण यात येईल.
अ) जर कं ाटदार शासनाने काय दे शा दारे िदले या कालावधीत कवा वाढीव
कालावधीत सव सेवा दे यास अयश वी ठर यास .

ब)कं ाटदारास कं ाटी कमचा यां या मानधनापोटी कवा वगणी /कर/शु क यापोटी अदा
केले या र कमा या या कमचा यांना/ ािधकरणाला िविहत मुदतीत अदा न के यास.

क) कं ाटदार काय दे श व करारांतगत िदले या कोण याही जबाबदा-या पार पाड यात
अयश वी ठर यास.

6. अ वकृती
6.1 महा यव थापक, मं ालय उपाहारगृहे, मं ालय, मुंबई येथील कमचा-यांचे नातेसंबध
ं ातील
जवळ या नातेवाईकांना या िनिवदा ि येम ये भाग घेता येणार नाही . या योजनासाठी जवळ या
नातेवाईकांची या या अशी कर यात आली आहे -

(अ) हदू अिवभ त कुटु ं बाचे सद य.


(ब) यांचे पती कवा प नी
(क) वडील, आई, मुलगा, सून, मुली, जावई, भाऊ, बिहण, मे हणा, जावई यां या माणे
संबिं धत असलेले.
6.2 या कं ाटदार/सं थेचे यापूव उपाहारगृहाला मनु यबळ सेवा पुरिव यासाठी िनवड केली
होती, अशा कं ाटदार/सं थेिवरोधात कोणतीही त ार उपाहारगृहा या काय लयास ा त झाली
होती व या त ारीत त य असेल वा या त ारीचे िरतसर िनवारण झालेले नसेल , अशा
कं ाटदाराला/सं थेला या िनिवदा ि येम ये भाग घेता येणार नाही . तसेच अशा कं ाटदाराची
अ य सं था अस यास या सं थेला कवा या कं ाटदारा या जवळ या नातेवाईकाची (वरील
या येनुसार) वा भागीदाराची अ य सं था असेल तर अशा सं थेला कवा कं ाटदार जर अ य
सं थेत भागीदार असेल तर अशा सं थेला िनिवदा ि येम ये भाग घेता येणार नाही. यासाठी यांनी
यां या सं थे या लेटरहे ड वर माणप ावे.
6.3 सदर कमचारी महारा िवधानमंडळा या अिधवेशना या कालावधीत घे यात येणार आहे त .
महारा िवधानमंडळाचे िहवाळी अिधवेशन नागपूर येथे होते यामुळे सदर अिधवेशनासाठी
बा यं णेवरील कमचा यांपैकी काही कमचा यांना अिधवेशन कालावधीत नागपूर येथे काम करणे
आव यक राहील.
7. अितिर त अटी व शत

1. “ व छक-िन-हमाल" या कं ाटी पदावर िनयु त करावया या कमचा यांकरीता पिर छे द 2


म ये अटी व शत नमूद के या असून या अटी व शत िनयु त करावया या कमचा यां या
िनदशनास कं ाटदार आणून दे ईल व या अटी व शत कं ाटदारावर आिण कमचा यांवर
बंधनकारक असतील.

2. पुरवठादार सं थेची कं ाटदार हणून िनवड के यानंतर, कमचा-यांचे वेतन व सेवाआकार


करारात िनि त कर यात येईल व यांनी िदले या सेवस
े ाठी पुरवठादार सं थेस दे यक अदा
कर यात येईल.

3. यश वी िनिवदाकार िविहत वेळेत आव यक मनु यबळाची पूतता कर यास अयश वी ठर यास


आिण या या िवलंबामुळे नुकसान झा यास याला शासनास एकूण खच नुकसान भरपाई
हणून भरावी लागेल . जर तो ही र कम वेळेत दे यास अयश वी ठरला तर, अशी र कम
या या भिव यकालीन र कमेतन
ू िश क र कमे या 1% व जा तीत जा त 10% तीिदवस या
दराने वसूल केले जाईल..

4. मागील मिह याचे देयक खालील अटी पूण के यानंतर पुढील मिह या या 15 तारखेपयत
तयार केली जातील.

(1)करारावर वा री के यानंतर , पुरवठादार सं था िवभागा या आव यकतेनुसार


मनु यबळाचा पुरवठा करील . पुरवठा केलेले मनु यबळ यो य प तीने काम करीत
नस याचे िवभागा या िनदशनास आ यास सदर दरकरार कोणतेही कारण न दे ता र
कर यात येईल.

(2) येक मिह याला िवभागास यांची सेवा दान के यावर, पुरवठादार सं थेस यांची
देयके ई-पेमट दारे अदा कर यात येईल.

(3)िनयु त केले या कमचा -यांचे वेतन फ त एनईएफटी /आरटीजीएस या बँक


ह तांतरणा दारे यां या वैय तीक बँक खा यात जमा करणे पुरवठादार सं थे स अिनवाय
राहील.

(4) मं ालय उपाहारगृह काय लयाने मनु यबळा या मोबद याम ये िकमान वेतन
काय ातील तरतूदीनुसार मुळ वेतन, िवशेष भ ा, कमचारी भिव य िनव ह िनधी (EPF),
कमचारी रा य िवमा योजना (ESIC), बोनस, यवसाय कर, इ यादीचा समावेश केला आहे .
तरी पुरवठादार सं थेने कमचारी भिव य िनव ह िनधी (EPF), कमचारी रा य िवमा योजना
(ESIC), यवसाय कर या या र कमा संबिं धत काय लयाकडे जमा क न या या
पाेचपाव या काय लयास सादर करणे आव यक आहे .

(5)िवभागाकडे िनयु त केले या कमचा -यांचे वेतन िवभागाकडू न दे यक पािरत हो याची


वाट न पहाता येक मिह या या ५ तारखेपयत अदा केले जाईल , असे पुरवठादार सं थे स
सुिनि त करावे लागेल.

(6)करारानुसार पुरवठादार सं थेकडू न पुरवठा केले या कमचा यांना करारादर यान कवा
नंतर िवभागा या कायम व पी कमचा-यांना िमळणारे भ े कवा सुिवधा िमळणार नाहीत
कवा ह क सांगता येणार नाही. तसेच कोणताही लाभ/भरपाई/ िनयिमत कर याबाबतचा
दावा करता येणार नाही.

(७)िनयु त कमचा-यांचे िदनांकिनहाय सही केलेले हजेरीप काची मािणत छायांिकत त


सं थेस सादर के यानंतर सं था महा यव थापक, मं ालय उपाहारगृहे हजेरीप कातील
उप थतीनुसार देयक सादर करतील.

(८)मनु य-मिहना पगारानुसार दे यक काढले जाईल

(९)पुरवठादाराकडू न कागदप े सादर के यापासून 30 िदवसां या आत दे यक लेखा व


कोषागार काय लयास सादर केले जाईल.

5. भारत सरकार या आयकर अिधिनयम, 1961 अ वये आिण भारत सरकार या िनयमानुसार
इतर कोणतेही कर कवा सं थेला सव दे य कर कपात ोतानुसार करपा केले जाईल.
6. मं ालय उपाहारगृहे काय लयाकडे तारण ठे वलेली सुर ा ठे व र कम केवळ करार कालावधी
संप यानंतर आिण थकबाकी व नुकसान आिण याज यांचे समायोजन के यानंतरच िदली जाईल.
7. जर कं ाटदार यां याकडे सोपिवलेले काम पार पाड यात यश वी झाला नाही कवा
काय लयाने कं ाटी कमचा यांसाठी िदले ले मानधन सं बंिधतांना अदा कर यास कसुरी
के याचे आढळ यास कवा यांचे काम समाधानकारक नाही असे आढळ यास सदर करार
कोण याही ट यावर र कर याचा अिधकार सहसिचव (उपाहारगृ हे ), सामा य शासन िवभाग
यांचे क डे राखू न ठे व यात आले आहे त . अशा पिर थतीत आव यक अस यास दु स -या
सं थे सोबत करार कर याचा पय य खु ला राहील . याबाबत कोण याही यायालयात कवा
ािधकरणाकडे आ हान दे ता येणार नाही .

*************
पिरिश ठ-1
तांि क िनिवदा प

टीप: - िनिवदाकार सव आव यक मािहती मूळ िनिवदा फॉमम ये सादर करतील आिण पुरा या या
समथनाथ कागदप े जोडतील.

1) कंपनी/ सं थेचे नाव आिण प ा.

2) संपक मांक काय लय:-

(अ) दु र वनी :- (क) मण वनी:

(ब) फॅ स : (ड) ई-मेल:

3) सं थाचालकाचे नाव व पूण प ा:

4) सं थेचे न दणी मांक:

5) सं थेचा कमचारी भिव य िनव ह िनधी मांक :

6) सं थेचा ईएसआय न दणी मांक :

7) सं थेचा व तु व सेवा कर न दणी मांक :

8) पॅन मांक :

9) सं था/फम संिवधानांतगत-

a) भारतीय कंपनी अिधिनयम, 1956 कवा

b) भारतीय करार अिधिनमय , 1872 कवा

c) जर अ य कोणते ही अिधिनयम , जर नसे ल तर , मालक

10) बँकसचे नाव व पुण प ा


(1) ँच कोड-
(2) खाते कार (Saving/Current A/C)-
(३) बँक खाते मांक-
(४) Bank MICR code -
(५) IFSC code -
(6) बॅकचा दुर वनी मांक-

११) यां या बँकसकडू न दे यात येणारे पत पुरवठा माणप (िकमान .5,00,000 /-).

१२) मागील 3 वष या वषिनहाय उलाढालीची (Turnover Certificate) सनदी लेखापालाचे


माणप . (िव ीय वष 2019-20, 2020-21, 2021-22)

13) मागील 3 वष या वष चे आयकर िववरणप ाची त िव ीय वष 2018-19, 2019-


20, 2020-21,

14) अनुभव एकूण वष म ये: (मागील तीन वष या सन 2019-20, 2020-21, 2021-22 या


कालावधीत सेवा पुरिवले या आ थापनांचे / काय लयांचे नाव व प े मनु यबळ पुरवठा
केले या सं येसह )

15) सं थे या ितिनधीचे नाव, प ा व मण वनी मांक

16) कं ाटी कामगार अिधिनयमा या अंतगत कं ाटी कामगारा या कामासाठी कामगार


आयु तांकडील परवा याचा मांक व वैधता कालावधी ( त जोडावी)

17) आ थापना व दु काने अिधिनयमानुसार (Shop and Establishment Act) मुंबई/मुंबई


उपनगर/ ठाणे महानगरपािलका /नवी मुंबई /पनवेल महानगर पािलका े ातील
न दणी माणप (गुमा ता लायस स)

तांि क िनवदेतील सव पृ ठे अनु िमत असावी आिण यावरील सव पृ ठावर अिधकृत


वा रीकाराने यव थीत वा री केलेले आिण मु ांिकत केले पािहजे . तसेच अनु मांक 01 ते 13
अनु मांकासह वजांिकत केले पािहजे.

मी िनिवदा द तऐवजांचे सव िनयम आिण अटी वाच या आहे त आिण मी यांचे पालन
करीन.

वा रीक य चे नाव व तपिशल: वा री


(अिधकृत)
19/-

पिरिश ट-2

मनु यबळाची आव यकता


व छक िन हमाल : शै िणक अहता- इय ा ७ वी पिर ा उ ीण (उपाहारगृह संबिं धत कामाचा
अनुभव असले याना ाधा य िदले जाईल)
अटी व शत ( मनु यबळाकिरता)

1) या सेवम
े ये िनयु त केलेले कमचारी ता पुरते आिण करार त वावर िनयु त केलेले आहे त
आिण या पदावर ते काम करतात या पदावर यांचे कोणतेही भावी ह क नाहीत.

2) कमचारी भारताचे नागिरक असावेत.

3) यांना मराठी िलिहता, वाचता व बोलता आले पािहजे .

4) नेम यात येणा या कमचा याची वैय तक मािहती आव यक या सा ंिकत कागदप ासह
शासना या मागणीनुसार पुरिव यात यावी .( आधारकाड, शाळा सोड याचा दाखला ,
पॅनकाड यांचे वसा ंिकत छायांिकत त , कायम व स याचा प ा , नमुना वा री व
पासपोट साईज फोटो)

5) सं थेतफ पुरिव यात येणारा उमेदवार गु हे गारी पा भूमीचा कवा अप वृ ीचा नसावा .
याबाबतचे वयंघोषणाप उमेदवार तसेच संबिं धत पुरवठादाराने करणे आव यक आहे .
िनयु त केले या कमचा-यांची पोलीस तपासणी पुरवठादार सं थेने करावी.

6) पुरवठादार सं थेने िनवडले या उमेदवाराचे वय 18 ते 43 वष असावे. उपाहारगृहा या


कामाचा अनुभव अस यास वयात िशिथलता दे यात येईल.

7) कमचा यांना कंपनीचे /सं थेचे ओळखप व युिनफॉम कंपनी/सं थेमाफत िदले जाईल.

8) उपाहारगृहांना आव यकतेनुसार कमचारी ावेत . अनुप थत असले या कमचा यां या


बदली दु सरा कमचारी संबिं धत पुरवठादाराने ावा.

9) कमचा यां या कामा या वेळा उपाहारगृहाचे यव थापक ठरवतील या माणे असतील व


ते िकमान ९ तास काम करतील. वेळे संगी रा पाळी या कामाला देखील कमचा यांना
बोलिव यात येईल.

10) कमचा यानी आठव ातील सहा िदवस काम करावे लागेल.

11) आव यकतेनुसार यांची मं ालय उपाहारगृह , िवधानभवन उपाहारगृह, चौरस आहारगृह


कवा नवी मुंबई बेलापूर येथील कोकणभवन उपाहारगृह यापैकी कोण याही
उपाहारगृहात नेमणूक केली जाईल. तसेच नागपूर येथे होणा या िहवाळी अिधवेशनासाठी
नागपूर येथे जावे लागेल.

12) काही कारणा तव कमचा यांना िविहत वेळेपे ा जादा वेळ थांबावे लाग यास याब ल
अितिर त मोबदला िदला जाणार नाही.

13) कमचारी कामावर असताना नशापान /धु पान/तंबाखूपान पदाथ सेवन करणार नाही ,
अशी बाब आढळू न आ यास या कमचा याची नेमणूक पुरवठादार करणार
19/-

14) कं ाटदाराने उपल ध क न िदले या उमेदवारास कामकाजा या कालावधीत दुदवाने


गंभीर व पाची इजा झा यास वै कीय खच चे अथवा नुकसान भरपाईचे कोणतेही
दािय व शासनाकडे राहणार नाही . याची सव वी जबाबदारी सेवा पुरवठादार /
कं ाटदाराची राहील.

15) कं ाटदाराने उपल ध क न िदले या उमेदवाराकडू न उपाहारगृहाची कोणतीही


नुकसानी झा यास याची भरपाई संबिं धत कं ाटदाराकडू न कर यात येईल.

16) कामगारिवषयक सव काय ाचे पालन कर याची जबाबदारी सं थेची राहील . तसेच
वै कीय भ ा व इतर आव यक सेवा पुरिव याची जबाबदारी पुरवठादाराची राहील.

17) मनु यबळ पुरवठा कं ाटा या अनुषंगाने कोण याही वैधािनक बाबीची सम या उ व यास
याची सव वी जबाबदारी पुरवठादार सं थेची राहील व याबाबतीत खरेेदीदाराचे नाव
प कार हणून गाेवले गे यास याची सव जबाबदारी पुरवठादार सं थेची राहील.

18) करारात नमूद केले या कोण याही अटी व शत चा पुरवठादाराने उ ंघन के यास, करार
र कर याचा अिधकार महा यव थापक, मं ालय उपाहारगृहे यांनी राखून ठे वला आहे .

19) करारासाठी झालेला खच , मु ांक शु क आिण इतर सव िवतरणांसह , पुरवठादार


करतील.

20) या कराराशी जोडलेले कवा उ वलेले कोणतेही िववाद कवा फरक अस यास , हा
िवषय सहसिचव (उपाहारगृहे) सामा य शासन िवभाग यां याकडे पाठिवला जाईल ,
यांचा िनणय अंितम व बंधनकारक असेल.

******
19/-

ANNEXTURE III

COMMERCIAL BID FORM

Rates and Taxes if any should be quoted in BOQ (Bill of Quantity)


19/-

प रिश -4
(कं पनी/सं थे या लेटरहेडवर माणप देण)े
19/-

प रिश -5
PROFORMA OF PERFORMANCE/BANK GUARANTEE

IN CONSIDERATION OF ……………………………………………….. The


Government of Maharashtra through Joint Secretary, Parliamentary Affairs Department,
Mantralaya, Mumbai, (hereinafter referred to as “the Joint Secretary”) to implement the
work of ……………………………………….. (hereinafter referred to as the “said work”)
on the terms and conditions of the AGREEMENT dated the ……………………. day of
……………… 2019 executed between the Government on the one part and the (Name of
the Contractor) on the other part (hereinafter referred to as “the Contractor”) on the terms
and conditions specified in the Contract, Form of Offer and Form of acceptance of Offer,
true and complete copies of the offer submitted by the Contractor the said Acceptance of
Offer and the said AGREEMENT are annexed hereto. The Contractor has agreed to furnish
the Government Guarantee of the Nationalized Bank/…………….Bank for the sum of
Rs……………………………. (in Figures) only which shall be the Security Deposit for the
due performance of the terms, covenants and conditions of the said AGREEMENT. We
……………………………… Bank Registered in India under …………………………..
Act and having one of our Local Head Office at ………………………. do hereby guarantee
to the Joint Secretary in …………………………………. Department.
i. Due performance and observances by the Contractor of the terms covenants and
conditions on the part of the Contractor contained in the said AGREEMENT, AND
ii. Due and punctual payment by the Contractor to the Government of all sum of
money, losses, damages, cots, charges, penalties and expenses that may become due
or payable to the Government by or from the Contractor by reasons of or in
consequence of any breach, non-performance or default on the part of the Contractor
of the terms, covenants and conditions under or in respect of the said AGREEMENT.
AND FOR THE consideration aforesaid, we do hereby undertake to pay to the Government
on demand without delay, demur the said sum of Rs………………………… (Rupees
……………………….only) together with interest thereon at the rate prescribed under
…………………from the date of demand till payment or such lesser sum, as may be
demanded by the General Manager from us as and by way of indemnity on account of
penalty or any loss or damage caused to or suffered by the Government by reason of any
breach, non-performance or default by the Company of the terms, covenants and conditions
contained in the said AGREEMENT or in the due and punctual payment of the moneys
payable by the Contractor to the Joint Secretary thereunder and notwithstanding any dispute
or disputes raised by the Contractor in any suit or proceeding filed before the Court relating
thereto our liability hereunder being absolute and unequivocal and irrevocable AND WE do
hereby agree that –
a) The guarantee herein contained shall remain in full force and effect during the
subsistence of the said AGREEMENT and that the same will continue to be
enforceable till all the claims of the Joint Secretary are fully paid under or by virtue
of the said AGREEMENT and its claims satisfied or discharged and till the Joint
Secretary certifies that the terms and conditions of the said AGREEMENT have
fully and properly carried out by the Contractor.
b) We shall not be discharged or released from liability under this Guarantee by reason
of –
i. any change in the Constitution of the Bank or
19/-

ii. any arrangement entered into between the General Manager and the
Contractor with or without our consent;
iii. any forbearance or indulgence shown to the Contractor;
iv. any variation in the terms, covenants or conditions contained in the said
AGREEMNT;
v. any time given to the Contractor OR
vi. any other conditions or circumstances under which in a law a surety would
be discharged.
c) Our liability hereunder shall be joint and several with that of the Contractor as if we
were the principal debtors in respect of the said sum of Rs………………………….
(Rupees ……………………. Only).
d) We shall not revoke this guarantee during its currency except with the previous
consent of the General Manager in ……………………………. department in
writing;
Provided always that notwithstanding anything herein contained our liabilities under
this guarantee shall be limited to the sum of Rs………………….. (Rupees
…………….. only) and shall remain in force until the Joint Secretary certifies that
the terms and conditions of the said AGREEMENT have been fully and properly
carried out by the Contractor.
e) Bank hereby agrees and covenants that if the Contractor fails to perform the said
AGREEMENT or default shall be made in fulfilling any of the terms and conditions
contained in the said AGREEMENT by the Contractor, the Bank shall pay to the
Government on demand without any demur, such sum as may by demanded not
exceeding Rs………………….. (Rupees………………..) and that the Bank will
indemnify and keep the Government indemnified against all the losses pursuant to
the said AGREEMENT and default on the part of Contractor. The decision of the
Government that the default has been committed by the Contractor shall be
conclusive and final and shall be binding on the Bank/Guarantor. Similarly, the
decision of the Government as regards the Agreement due and payable by the
Contractor shall be final and conclusive and binding on the Bank/Guarantor.
f) The Government shall have the fullest liberty and the Bank hereby gives its consent
without any way affecting this guarantee and discharging the Bank/Guarantor from
its liability hereunder, to vary or modify the said AGREEMENT or any terms thereof
or grant any extension of time or any facility or indulgence to the Contractor and
Guarantee shall not be released by reason of any time facility or indulgence being
given to the Contractor or any forbearance act or commission on the part of the
Government or by any other matter or thing whatsoever which under the law,
relating to sureties so releasing the guarantor and the Guarantor hereby waives all
suretiship and other rights which it might otherwise be entitled to enforce.
g) That the absence of powers on the part of the Contractor or the Government to enter
into or execute the said AGREEMENT or any reason whatsoever shall not affect the
liability of the Guarantor/Bank and binding on the bank notwithstanding any
abnormality or irregularity,
The Guarantor agrees and declares that for enforcing this Guarantee by ………………..
against it, the Courts at Mumbai only shall have exclusive jurisdiction and the Guarantor
hereby submits to the same
1……………………………………………
19/-

2…………………………………………..
Being respectively the CONTRACTOR who in token thereof, has hereto set his
respective hands in the presence of –
1………………………………………………..
2………………………………………………..
GOVERNMENT OF MAHARASHTRA
General Administration Department,
M-10, Mantralaya (Mantralaya Canteens),
Annex Building, Mezzanine Floor,
Mantralaya, Mumbai-400 032,
No : Estt – 2022/CR.33/MCS
Dated-17/3/2022

E-TENDER NOTICE

The General Manager, Mantralaya Canteen, Mantralaya, Mumbai invites online


tender for manpower service providers for supply of manpower service viz-Waiter cum,
Asstt.Cook, Hamal, Cleaner, Sweeper for Mantralaya Canteen, Vidhan bhavan Canteen,
Square Meal Canteen, Konkan Bhavan Canteen, Belapur to work during the period of
Maharashtra State Legislature assembly session (Approx.3 months of the Year i.e. Dec 22,
March 23 and July 23,)
2. E-Tender documents, Tender fee, EMD amount, terms and conditions of contract are
available on Government Website https://mahatenders.gov.in from dated /10/2022 at
11.00 am to dated /10/2022 at 2.00 pm.

GENERAL MANAGER,

Signature Not Verified


Digitally signed by ULHAS MARUTI
KESARKAR
Date: 2022.11.25 17:07:19 IST
Location: Maharashtra-MH

You might also like