You are on page 1of 2

िज हािधकारी तथा िज हादं डािधकारी यांचे काय लय, नािशक

(गृहशाखा)
दुर वनी मांक - 0253/2319006 ई मेल - gruhshakha@gmail.com
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वाचले :- 1. आप ी यव थापन कायदा, 2005


2. भारतीय साथ रोग िनयं ण अिधिनयम 1897
3. सावजिनक आरो य िवभाग, मं ालय, मुंबई यांचेकडील अिधसुचना करोना 2020/ .58/आरो य 5,
िदनांक 14 माच, 2020
4. महारा शासन, महसूल व वनिवभाग, आप ी यव थापन, मदत व पुनवसन मं ालय मुंबई यांचेकडील
अिधसूचना .डीएमयु/2020/सीआर-92/डीआयएसएम-1, िदनांक 15 एि ल, 2020 व 17 एि ल, 2020
5. महारा शासन, महसूल व वन िवभाग, आप ी यव थापन, मदत व पुन वसन मं ालय मुंबई यांचेकडील
पुरवणी आदेश .डीएमयु/2020/सीआर-92/डीआयएसएम-1, िदनांक 18 एि ल, 2020
6. महारा शासन, महसूल व वन िवभाग, आप ी यव थापन, मदत व पुन वसन मं ालय मुंबई यांचेकडील
आदेश मांक डीएमयु/2020/सीआर-92/डीआयएसएम-1, िदनांक 2 मे, 2020
7. मा.मु य सिचव, म.रा.मुंबई यांचेकडील आदेश मांक No: DMU/2020/CR/Dism-1 िदनांक 3 मे, 2020.
8. मा.पोलीस आयु त, नािशक शहर नािशक व मा.आयु त, नािशक महानगरपािलका यांचेशी िद.07/05/2020
रोजी झालेली चच .
9. मा.मु य सिचव, म.रा.मुंबई यांचेक डील आदेश मांक No: DMU/2020/CR-92/Dism-1 िद. 17 मे, 2020
10. या काय लयाकडील आदेश .क 1/िपओएल 1/1727/2020, िदनांक 17/05/2020
11. मा.मु य सिचव, म.रा.मुंबई यांचेकडील आदेश मांक No: DMU/2020/CR-92/Dism-1 िद. 19 मे, 2020

.क 1/िपओएल-1/ 1736 /2020 नािशक, िदनांक - 20/05/2020

फौजदारी ि या संिहता, 1973 चे कलम 144 (5) अ वये सुधािरत आदे श


याअथ , उपोदघातात नमूद सावजिनक आरो य िवभाग, मं ालय, मुंबई यांचेकडील संद भय .3 चे प ा वये
कोरोना िवषाणू (को हड 19) चा ादूभ व रोख यासाठी रा यात साथ रोग ितबंधा मक कायदा, 1897 हा िदनांक 13 माच,
2020 पासून लागू क न खंड 2, 3 व 4 मधील तरतूद या अंमलबजावणीसाठी अिधसूचना िनगिमत करणेत आलेली आहे
आिण याबाबतची िनयमावली िस द केली असून, िज हािधकारी हे यांचे काय े ात को हड 19 वर िनयं ण
आण यासाठी व याचा ादूभ व रोख यासाठी या उपाययोजना करणे आव यक आहे या कर यासाठी स म ािधकारी
हणून घोिषत कर यात आलेले आहे . आिण,
याअथ , जागितक आरो य संघटने ने कोरोना िवषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसगज य आजार
हणून घोिषत केलेला आहे . तसेच कोरोना िवषाणूचा भारतात व महारा ातील वाढता सार व यामुळे संसग वाढ याची
श यता ल ात घेता यावर ता काळ िनयं ण करणे व िवषाणू संसग त अिधक वाढ होऊ नये याकिरता उपरो त वाचले .9
वर नमुद आदेशा वये महारा रा यातील लॉकडाऊन हा िदनांक 31/05/2020 रोजीचे 24.00 वाजेपावेतो वाढिव यात
आलेला असून सावजिनक कवा खाजगी जागेत पाच कवा पाचपे ा अिधक य त नी एक येणे, थांबणे, चच करणे व
काही काय मांचे आयोजन के यास या िवषाणूचा संसग व ादूभ व पसर याची श यता ल ात घेता सवसामा य जनतेस व
यांचे आरो यास धोकादायक पिर थती िनम ण होत अस याने, याकिरता ता काळ ितबंधा मक उपाययोजना करणे
आव यक अस याने फौजदारी ि या संिहता, 1973 चे कलम 144 मधील तरतुद या अनुषंगाने उपरो त वाचले . 10
वर नमुद केलेले आदेश संपुण नािशक िज हयात लागु कर यात आलेले आहे त. तसेच उपरो त वाचले . 11 वर नमुद
आदेशा वये िदनांक 22/05/2020 पासून सुधारीत मागदशक सुचना लागु कर यात येणार आहे त. आिण,
याअथ , मी, सूरज मांढरे , िज हािधकारी तथा िज हादं डािधकारी नािशक मला दान कर यात आले या
अिधकारांचा वापर क न उपरो त वाचले मांक 10 वरील आदेश हे िदनांक 21/05/2020 रोजीचे 24.00 वाजे पावेतो
संपुण नािशक िज हयाम ये कायम ठे वुन फौजदारी ि या संिहताचे कलम 144 (5) अ वये सदर आदेशाम ये सुधारणा
क न संपूण नािशक िज हयात िदनांक 22/05/2020 रोजीचे 00.01 वाजेपासून ते िदनांक 31/05/2020 रोजीचे
24.00 वाजेपयत खालील माणे सुधािरत आदेश लागू करीत आहे .
1. नािशक िज हयात उ त नमूद कालावधीत सावजिनक तसेच खाजगी िठकाणी 5 पे ा जा त लोकांना एकाच वेळी
एका िठकाणी एक ये यास ितबंध कर यात येत असून सव य ती तसेच सावजिनक आिण खाजगी आ थानांचे
मुख यांना आरो य व कुटूं ब क याण मं ालय यांनी सामािजक अंतरासंदभ त (Social Distancing) िनगिमत
केले या मागदशक सूचनांचे पालन करणे बंधनकारक रािहल.
2. नािशक िज हयात उ त नमूद कालावधीत कोणतीही य ती / नागिरक यांना सायं.07.00 ते सकाळी 07.00
वाजेपावेतो अ याव यक बाब वगळता अनाव यकिर या िफर यास, मु तपणे संचार कर यास मनाई असेल.
3. क टे नमट झोनम ये भाजीपाला, फळे , िकराणा आिण इतर िजवनाव यक व तुंची दुकाने उघडणे आिण िव ी करणे
यासाठी सकाळी 10.00 ते दूपारी 04.00 या वेळेचे बंधन रािहल. तसेच िकरकोळ दुध िव ीकिरता सकाळी
06.00 ते सकाळी 07.30 व दुपारी 04.00 ते सायं.05.30 या वेळेचे बंधन रािहल. क टे नमट झोनम ये इतर
वेळेत उ त आ थापना बंद राहतील. तथािप, आपा कालीन वै िकय सेवा याकिरता हे ितबंध लागु असणार नाहीत.
4. क टे नमट झोन वगळता अ य झोनम ये मा.मु य सिचव, म.रा.,मुंबई यांचेकडील आदेश No:DMU/2020/CR /
Dism-1 िदनांक 03 मे, 2020 अ वये सुधािरत केले या पिर.7 (ii) (d) नुसार पािरत केले या आदेशात सुट दे यात
आले या बाबी या उपरो त नमुद कालावधीत सकाळी 09.00 ते सायं.05.00 वा. या कालावधीत सु ठे वता
येतील.
5. मा.मु य सिचव, म.रा.,मुंबई यांचेकडील आदेश No:DMU/2020/CR/Dism-1 िदनांक 19 मे, 2020 म ये नमुद
केले या रे ड झोन व नॉन रे ड झोन संदभ तील तरतुद चे पालन करणे सव संबंधीतांना बंधनकारक रािहल.
6. 65 वष वरील जे ठ नागरीक, गभवती मिहला, 10 वष खालील बालक, गंभीर आजार असले या य ती यांनी घरीच
रहावे. तथािप, अ याव यक गरजा / सेवा, वै िकय सेवा घे याकिरता संबंिधतांना मुभा असेल.
7. नािशक िज हयात कोणतीही य ती / नागिरक यांना सावजिनक िठकाणी चेह यावर मा क लावणे बंधनकारक
रािहल. तसेच उघडयावर अथवा सावजिनक िठकाणी थुंक यास बंदी रािहल. तथािप, सदरील बाब चे उ लंघन
के यास संबंिधतांवर चिलत काय ातील तरतुदीनुसार कारवाई कर यात येईल.
8. नािशक िज हयातील घे यात येणा या सभा, मेळावे, सामािजक काय म, राजिकय काय म, ज ा, या ा, उ स,
धा मक व सां कृितक काय म, मनोरं जनाचे काय म, शै िणक काय म, ि डा पध व सव आठवडे बाजार
भरिव यास बंदी घाल यात येत आहे . (अपवाद - िववाहाकिरता जा तीत जा त 50 य ती, अं यिवधी किरता
जा तीत जा त 50 य ती यांना िवहीत केले या सामािजक अंतराचे (Social Distancing) पालन कर या या
अधीन राहु न एक ये यास मुभा दे यात येत आहे .
9. सावजिनक िठकाणी दा , पान, गुटखा, तंबाखु इ याद चे सेवन कर यास ितबंध कर यात येत आहे .
सदर या आदेशापुव सव संबंिधतांना वतं नोटीस बजावणी करणे श य नस याने फौजदारी ि या संि हता,
1973 चे कलम 144 (2) अ वये ा त अिधकारानुसार सदरचा आदेश एकतफ पािरत कर यात येत आहे .
सदर आदेशाचे उ लंघन करणारी य ती, सं था अथवा समुह हे आप ी यव थापन अिधिनयम 2005 चे कलम
51 तसेच भारतीय दंड िवधानचे कलम 188 तसेच इतर चलीत काय ातील तरतुद नुसार िश ेस पा राहतील.
सदरचा आदेश हा आज िदनांक 20/05/2020 रोजी मा या सही व काय लयाचे िश यािनशी िदला असे.

िठकाण :- नािशक (सूरज मांढरे )


िदनांक :- 20/05/2020 िज हादं डािधकारी नािशक
ित,
1. मा. पोलीस आयु त, नािशक यांचे कडे स मािहतीसाठी व उिचत कायवाहीसाठी सिवनय सादर.
2. पोलीस अिध क, नािशक ( ामीण) यांचेकडे स मािहतीसाठी व उिचत कायवाहीसाठी अ े िषत.
3. उप िवभागीय दंडािधकारी / तहिसलदार (सव) यांचेकडे स मािहती व पुढील कायवाहीसाठी रवाना.
त – 1) मा.िवभागीय आयु त, नािशक िवभाग, नािशक यांचेकडेस मािहतीसाठी सिवनय सादर.
2) िज हा मािहती अिधकारी, नािशक यांचेकडे स थािनक वृ प ात िस ी देणेकामी रवाना.

You might also like