You are on page 1of 2

सातव्या वे तन आयोगामध्ये तीन लाभाांच्या सुधारित

सेवाांतगग त आश्वाससत प्रगती योजनेच्या


अनु ज्ञेयतेबाबत

वधाग

सि॰०३/०७/२०१९
प्रती,

मे. तालु का कृसि असधकािी,आवी

सजल् हा - वधाग

अजगिाि :- जगन्नाथ बाजीराव नगराळे , वरीष्ठ लिलिक (से.लन.)


गौरक्षण वार्ड नं .३५,घर नं.८ ,वर्ाड

सविय :- ३३ विे एकाच िदावर कार्डरत असतां ना सहाय्यक अर्ीक्षक / अलर्क्षकाची िदोन्नती, दोन वेतन
श्रे णीचा िाभ थकबाकीसह लिळणेबाबत

सांिभग :- १)िाझे लद.०७/०३/२०१९ चे लनवेदन

२)िाझे लद.२८/०३/२०१९ चे लनवेदन

३)िाझे लद.१५/०५/२०१९ चे लनवेदन

आदरणीर् िहोदर्,

वरीि संदलभड र् लनवेदनावर आििे िक्ष वेर्ण्यात र्ेते की, िी सतत एकाच िदावर कनीष्ठ लिलिक
िहणून लद. २५/०३/१९६५ िासून ते लद. १०/०८/१९९८ िर्ंत एकाच िदावर कार्डरत असतां ना ििा
औगस्ट १९९८ िा वरीष्ठ लिलिकाची वाढती / िदोन्नती दे ण्यात आिी. सुरुवातीिासून िाझ्यावर होत
असिे ि् र्ा अन्यार्ाची दाद लिळणेबाबत िाझा संघर्ड सुरू आहे . लनवेदन सादर केिे .िरं तु त्यािा
आजिावेतो केराची टोििी दाखलवण्यात आिी व लद. ३१/०५/२००१ िा नाईिाजास्तव वरीष्ठ लिलिक
िदावरून सेवा लनवृत्त होणे भाग िर्िे . वरीष्ठ लिलिकाची िदोन्नती व कािावर रूज झाि् र्ाच्या सत्य प्रती
र्ािूवीच आिणास सादर केि् र्ा.

सातव्या वेतन आर्ोगािध्ये तीन िाभां च्या सुर्ाररत सेवां तगडत आश्वालसत प्रगती र्ोजनेच्या
अनु ज्ञेर्तेबाबत िहाराष्ट्र शासन लवत्त लवभागाचे लद. ०२ िाचड २०१९ नु सार प्रकरणािा गती दे ण्याबाबत व
िाझ्यावर झािे ि् र्ा अन्यार्ाची दाद लिळण्यास िी आििे िुन्हा िक्ष वेर्िे आहे . होण्यार्‍र्ा लविरीत
िररणािािु ळे िाझी िनस्थथती बेचैन झािी आहे .िाझ्याने चािणे / लिरणे दे खीि होत नाही.

तरीही कृिावंत सक्षि अलर्कारी म्हणून र्ोग्य न्यार् लिळाि् र्ास िरणासन्न स्थथतीिध्ये न्यार्ची
भीक िागत आहे .

मो. नां . :- 9370705872 आपला सवश्वासू

( जे. बी. नगिाळे , विीष्ठ सलसपक,


(से.सन.) )

प्रसतसलपी आवश्यक यथाशीघ्र कायगवाहीस ससवनय सािि

१) िे . लवभागीर् कृलर् सहसंचािक,नागिुर लवभाग ,नागिुर.

२) िे . अर्ीक्षक कृलर् अलर्कारी, वर्ाड लवभाग, लजि् हा - वर्ाड .


३) िे .उिलवभागीर् कृलर् अलर्कारी, आवी, लजि् हा - वर्ाड .

४) िे . िहािे खागार िहाराष्ट्र - २ / िे खालर्कारी, वेतन

िर्ताळणी िथक, नागिुर लवभाग, नागिुर..

सदर प्रकरण त्वररत लनकािी काढणेबाबत आििे स्तरावरून र्थाशीघ्र कार्डवाही करावी ही
लवनं ती.

You might also like