You are on page 1of 10

कर्मवीर दादासाहेब गायकवाड

सबळीकरण व स्वाभिर्ान योजना


खरेदी करावयाच्या जभर्नींच्या
ककर्तीबाबत व र्ागमदर्मक तत्वे
भवभहत करणेबाबत...

र्हाराष्ट्र र्ासन
सार्ाभजक न्याय व भवर्ेष सहाय्य भविाग
र्ासन भनणमय क्रर्ाांक - जर्ीन-2015/प्र.क्र.64/अजाक
र्ादार् कार्ा र्ागम, हु तात्र्ा राजगुरु चौक, र्ांत्रालय (भवस्तार), र्ुांबई - 400 032.
भदनाांक: 14 ऑगस्ट, 2018

वाचा - 1) र्ासन भनणमय , सार्ाभजक न्याय व साांस्कृभतक कायम, क्रीडा व भवर्ेष सहाय्य
भविाग, क्रर्ाांक- भवघयो-2004/प्र.क्र.125/भवघयो-2 भदनाांक 2 जून,2004
2) र्ासन भनणमय , सार्ाभजक न्याय व साांस्कृभतक कायम, क्रीडा व भवर्ेष सहाय्य
भविाग, क्रर्ाांक- भवघयो-2005/प्र.क्र.17/भवघयो-2 भदनाांक 14 जानेवारी,2005
3) र्ासन पूरक पत्र, सार्ाभजक न्याय, साांस्कृभतक कायम, भक्रडा व भवर्ेष सहाय्य
भविाग,क्रर्ाांक-भवघयो-2004/प्र.क्र.125/भवघयो-2 भदनाांक 4 फेब्रुवारी,2005.
4) र्ासन भनणमय , सार्ाभजक न्याय व साांस्कृभतक कायम, क्रीडा व भवर्ेष सहाय्य
भविाग,क्रर्ाांक- भवघयो-2004/प्र.क्र.125/भवघयो-2 भदनाांक 25फेब्रुवारी,2005.
5) र्ासन पूरक पत्र, सार्ाभजक न्याय, साांस्कृभतक कायम, भक्रडा व भवर्ेष सहाय्य
भविाग,क्रर्ाांक-भवघयो-2004/प्र.क्र.125/भवघयो-2 भदनाांक 29 र्ाचम,2005.
6) र्ासन भनणमय , सार्ाभजक न्याय व साांस्कृभतक कायम, क्रीडा व भवर्ेष सहाय्य
भविाग, क्रर्ाांक- भवघयो-2004/प्र.क्र.125/भवघयो-2 भदनाांक 30 र्ाचम,2005.
7) र्ासन भनणमय , सार्ाभजक न्याय व साांस्कृभतक कायम, क्रीडा व भवर्ेष सहाय्य
भविाग, क्रर्ाांक-भवघयो-2004/प्र.क्र.125/भवघयो-2भदनाांक 29 ऑक्टोबर, 2005.
8) र्ासन भनणमय , सार्ाभजक न्याय व साांस्कृभतक कायम, क्रीडा व भवर्ेष सहाय्य
भविाग, क्रर्ाांक- जर्ीन-2006/प्र.क्र.132/भवघयो-2 भदनाांक 29 र्े,2006.
9) र्ासन भनणमय , सार्ाभजक न्याय व भवर्ेष सहाय्य भविाग, क्रर्ाांक-जर्ीन-
2006/ प्र.क्र.299/भवघयो-2 भदनाांक 4 जुल,ै 2007.
10) र्ासन भनणमय , सार्ाभजक न्याय व भवर्ेष सहाय्य भविाग, क्रर्ाांक- जर्ीन-
2012/प्र.क्र.3/अजाक-1 भदनाांक 13 र्ाचम,2012.
प्रस्तावना -
अनुसूभचत जाती व नवबौध्द घटकाांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व
स्वाभिर्ान योजना सन 2004-05 पासून राज्यार्ध्ये कायान्न्वत करण्यात आली आहे. सदर योजनेंतगमत
अनुसूभचत जाती व नवबौध्द घटकातील दाभरद्रयरेषेखालील िूर्ीभहन कुटू ां बाांना चार एकर भजरायती
(कोरडवाहू ) जर्ीन ककवा दोन एकर बागायती (ओलीताखालील) जभर्न उपलब्ध करून दे ण्यात येते.
जर्ीन खरेदीसाठी येणाऱ्या खचापैकी 50 टक्के रक्कर् भबनव्याजी कजम व 50 टक्के रक्कर् अनुदान
म्हणून दे ण्यात येते. सदर योजनेर्ध्ये वाचा क्र. 10 र्ध्ये नर्ूद भदनाांक 13 र्ाचम,2012 रोजीच्या र्ासन
भनणमयाप्रर्ाणे भजरायत आभण बागायत जभर्नीसाठी प्रती एकर रुपये 3 लाख इतक्या कर्ाल र्यादे पयंत
जभर्नीची ककर्त भनभित करण्याचे भनधाभरत करण्यात आले होते.
र्ासन भनणमय क्रर्ाांकः जर्ीन-2015/प्र.क्र.64/अजाक

तथाभप, गेल्या काही वषात जभर्नीच्या दराांर्धील झालेली वाढ लक्षात घेता आभण योजनेचा
लाि अभधकाभधक प्रर्ाणात लािार्थ्यांना पोहचभवण्याच्या दृष्ट्टीकोनातून जर्ीन खरेदी ककर्त यार्ध्ये
सुधारणा करण्याची व योजनेची र्ागमदर्मक तत्वे सुधाभरत करुन एकभत्रत र्ासन भनणमय भनगमभर्त
करण्याची बाब र्ासनाच्या भवचाराधीन होती. त्यानुषांगाने पुढीलप्रर्ाणे र्ासन भनणमय भनगमभर्त करण्यात
येत आहे.

र्ासन भनणमय -
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिर्ान योजनेतांगमत जर्ीन प्रक्रीयेर्ध्ये
भजल्हास्तरीय सभर्तीस खरेदी प्रक्रीया सुलि करण्यासाठी त्याांच्या अभधकार क्षेत्रात सुधारणा करुन
यापुवीचे सवम र्ासन भनणमय अभधक्रर्ीत करुन सुधाभरत एकभत्रत र्ागमदर्मक तत्वे खालीलप्रर्ाणे भवभहत
करण्यात येत आहेत.

1. दाभरद्रयरेषेखालील िूभर्भहन अनुसूभचत जाती व नवबौध्दाांना जी जर्ीन वाटप करावयाची आहे त्या
जभर्नीचे दर भनभित करणे, खरेदी करणे तसेच लािार्थ्यांची भनवड करण्यासाठी सांबांभधत भजल्हयाचे
भजल्हाभधकारी याांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रर्ाणे भजल्हास्तरीय सभर्ती स्थापन करण्यात येत आहे .

1 भजल्हाभधकारी अध्यक्ष
2 र्ुख्य कायमकारी अभधकारी, भजल्हा पभरषद सदस्य
3 भजल्हा कृषी अभधकारी सदस्य
4 भजल्हा अभधक्षक िूभर्अभिलेख सदस्य
5 सह भनबांधक, नोंदणी र्ुल्क व र्ुल्याांकन सदस्य
6 उपभविागीय अभधकारी (सांबांभधत तालुका) सदस्य
7 सहाय्यक आयुक्त, सर्ाज कल्याण सदस्य सभचव

2. भजल्हाभधकारी याांच्या अध्यक्षतेखालील सभर्तीने प्रचभलत रेडीरेकनरच्या ककर्तीप्रर्ाणे जर्ीन भवकत


घेण्याचा प्रयत्न करावा. रेडीरेकनरच्या ककर्तीप्रर्ाणे जर्ीन उपलब्ध होत नसल्यास जभर्नीच्या
र्ुल्याबाबत सांबांभधत जर्ीन र्ालकार्ी वाटाघाटी कराव्यात. त्यानुसार रेडीरेकनरची ककर्त अभधक
२०% पयंत प्रथर् रक्कर् वाढवावी. तरीसुध्दा जर्ीन भवकत भर्ळत नसल्यास २० %च्या पटीत १००
%पयंत म्हणजेच रेडीरेकनरच्या दु पटीपयंत वाढभवण्यात यावी. तथाभप, भजरायती जभर्नीकभरता ही
रक्कर् प्रभत एकर रु.5.०० लाख आभण बागायती जभर्नीकभरता ही रक्कर् प्रभत एकर रु.8.०० लाख
इतक्या कर्ाल र्यादे त असावी.
3. सदर योजना 10०% र्ासन अनुदाभनत आहे.
4. सदरहू सुधारीत योजना लागू करण्याकरीता भद.15/08/2018 हा भदनाांक भनभित करण्यात येत असुन
या योजनेचे नाव कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिर्ान योजना असे आहे .
5. पुवम सुधारीत योजनेच्या अांर्लबजावणीर्ध्ये जर्ीनीची प्रतवारी भनभित करणे, जभर्नीच्या
र्ालकीबाबतच्या पभरपूणम र्ाभहतीचा अिाव असणे, जभर्नीचा दर भनभित करणे, जभर्न र्ोजणी, 7/12
उताऱ्यावर लािार्थ्यांच्या नावाांची नोंद घेणे इत्यादी भवभवध अडचणी असल्याचे आढळू न आले आहे .
याबाबत सांबांभधत कायालयाकडू न आवश्यक ती र्ाभहती वेळेत उपलब्ध करणे, अांर्लबजावणी करुन या

पृष्ट्ठ 10 पैकी 2
र्ासन भनणमय क्रर्ाांकः जर्ीन-2015/प्र.क्र.64/अजाक

योजनेअांतगमत सत्वर लाि दे णे, या उपरोक्त बाबी भवचारात घेऊन कर्मवीर दादासाहेब गायकवाड
सबळीकरण व स्वाभिर्ान योजनेची राज्यार्ध्ये प्रिावीपणे अांर्लबजावणी करण्यासाठी भजल्हाभधकारी
याांचे अध्यक्षतेखाली गभठत करण्यात आलेल्या भजल्हास्तरीय सभर्तीस जर्ीन खरेदी करुन लािार्थ्यांना
भवतरण करणे या प्रभक्रयेर्ध्ये सहाय्य करण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर सांबांभधत तालुक्याचे र्हसूली
उप भविागीय अभधकारी याांचे अध्यक्षतेखाली खालीलप्रर्ाणे “उप सभर्ती” गठीत करण्यात येत आहे .

1 सांबांभधत उप भविागीय अभधकारी सभर्ती प्रर्ुख


2 सांबांभधत तहसीलदार सदस्य
3 सांबांभधत तालुका भनरीक्षक िूभर् अभिलेख सदस्य
4 सांबांभधत तालुका कृषी अभधकारी सदस्य
5 सांबांभधत र्ांडळ अभधकारी सदस्य
6 सांबांभधत गावाचा तलाठी सदस्य
7 सांबांभधत गावाचा ग्रार्सेवक सदस्य
8 सहाय्यक आयुक्त, सर्ाज कल्याण कायालयातील भनरीक्षक सदस्य सभचव

6. सदर उप सभर्तीची जबाबदारी, अभधकार क्षेत्र व कायमपध्दती “पभरभर्ष्ट्ट-अ” र्ध्ये दर्मभवल्याप्रर्ाणे


राहील. तसेच या योजनेअांतगमत र्ेत जर्ीन भवक्रीसाठी प्राप्त होणाऱ्या प्रस्तावासोबत सादर करावयाची
कागदपत्रे/पुरावे इत्याभदची यादी “पभरभर्ष्ट्ट-ब” र्ध्ये दर्मभवल्याप्रर्ाणे राहील.
7. भजल्हयात ज्या भठकाणी चाांगल्या प्रतीची जभर्न उपलब्ध आहे भतथे प्रथर् जभर्न उपलब्धता भनधारण
करुन प्रचभलत र्ासकीय आदे र्ानुसार दर भनभित करुन खरेदीची प्रभक्रया पूणम करावी. जभर्नीच्या
उपलब्धतेनुसार लािार्थ्यांची भनवड करावी. जभर्न उपलब्ध झालेल्या गावाांच्या पभरसरात राहणा-या सवम
दाभरद्रयरेषेखालील िूभर्भहन अनुसूभचत जाती तथा नवबौध्द लािार्थ्यांच्या नावाच्या भचठृ ठया टाकून
भजल्हाभधकाऱ्याांच्या भनयांत्रणाखालील सभर्तीने लािार्थ्यांची भनवड करावी. प्राधान्यक्रर् दयावयाच्या
प्रवगासाठी वेगळया भचठठया टाकून भनवडीची प्रभक्रया पूणम करावी. भनवड प्रभक्रया अत्यांत पारदर्मक
असणे आवश्यक आहे .
8. या योजनेकरीता भनवडावयाच्या लािार्थ्यांर्ध्ये खालील घटकाांना प्राधान्य दे ण्यात यावे.
अ) दाभरद्रयरेषेखालील िूभर्भहन अनुसूभचत जाती तथा नवबौध्द प्रवगातील पभरत्यक्त्या भिया
ब) दाभरद्रयरेषेखालील िूभर्भहन अनुसूभचत जाती तथा नवबौध्द भवधवा भिया
क) अनुसूभचत जाती/जर्ाती अत्याचार प्रभतबांधक कायदयाअांतगमत अनुसूभचत जातीचे अत्याचारग्रस्त
9. या योजनेअांतगमत र्ासनाकडू न जर्ीन खरेदी करुन ती दाभरद्रयरेषेखालील िूभर्भहन अनुसूभचत जातीच्या
कुटू ां बाच्या पती-पत्नीच्या नावे केली जाईल. र्ात्र भवधवा व पभरत्यक्त्या भियाांच्या बाबतीत जर्ीन त्याांच्या
नावे केली जाईल.
10. अनुसूभचत जाती व नवबौध्द घटकाच्या दाभरद्रय रेषेखाली िूभर्भहन कुटू ां बाला 4 एकर कोरडवाहू
(भजरायती) जर्ीन ककवा 2 एकर ओलीताखालील (बागायती) जर्ीन उपलब्ध करुन दे ण्यात यावी.
र्ासनाच्या भनणमयाप्रर्ाणे जर्ीन ओलीताखालील असणे म्हणजेच बागायती सर्जावी. बागायती ककवा
भजरायती जर्ीनीच्या ककर्तीसांदिात भजल्हास्तरीय सभर्ती भनणमय घेण्यास सक्षर् असेल.

पृष्ट्ठ 10 पैकी 3
र्ासन भनणमय क्रर्ाांकः जर्ीन-2015/प्र.क्र.64/अजाक

11. प्रस्तुत योजनेंतगमत 4 एकरापयंत कोरडवाहू ककवा 2 एकरापयंत ओलीताखालील जर्ीन वाटपासांबांधी
र्ासनाचे आदे र् आहेत. परांतु काही वेळा भजरायत 4 एकर व 10 ते 20 गुांठे ककवा ओभलताखालील
जर्ीन 2 एकर 10 ते 20 गुांठे अर्ी जर्ीन भवक्रीसाठी उपलब्ध असते. तेव्हा जर्ीन खरेदीसाठी अडचणी
येत असल्याची बाब भजल्हाभधकाऱ्याांनी र्ासनाच्या भनदर्मनास आणली आहे , तेव्हा 4 एकर भजरायत
ककवा 2 एकर ओभलताखालील जभर्नीपेक्षा जास्तीत जास्त 20 गुांठे पयंत अभधक जर्ीन खरेदी करुन
लािार्थ्यांना वाटप करण्यास सभर्तीस अभधकार प्रदान करण्यात येत आहे त. र्ात्र अर्ी कायमवाही
करताना धारण जभर्नीचे तुकडे पाडण्यास प्रभतबांध करण्याबाबत व त्याांचे एकभत्रकरण करण्याबाबत
अभधभनयर् 1947 र्धील तरतुदींचा िांग होणार नाही याांची सांबांभधत तहभसलदार याांनी दक्षता घ्यावी
12. प्रस्तुत योजनेंतगमत जर्ीन उपलब्ध असलेल्या गावातील पात्र लािाथी या योजनेपासून वांभचत राहू नये
म्हणून ज्या गावात जर्ीन उपलब्ध आहे त्याच गावातील पात्र लािार्थ्यांची प्रथर् भनवड करण्यात यावी व
त्या गावात लािाथी उपलब्ध नसल्यास लगतच्या इतर गावातील लािार्थ्यास जर्ीनीचे वाटप करण्यात
यावे. लगतच्या गावातही लािाथी उपलब्ध न झाल्यास तालुका स्तरावरील लािार्थ्यांचा भवचार
करीण्यात यावा.पभरन्स्थतीनुसार आवश्यक भनणमय भजल्हाभधकाऱ्याांच्या अध्यक्षतेखालील सभर्तीने
घ्यावेत.
13. र्ागील 5 वषांच्या खरेदी/भवक्री व्यवहाराचा तपर्ील व गाव नकार्ा इत्यादीबाबत र्ागमदर्मनाकभरता
र्ुद्राांक र्ुल्क कायालय, नगररचना, िुर्ी अभिलेख भविाग याांच्याकडू न आकारले जाणारे र्ुल्क यावर
होणारा खचम सांबांभधत भजल्हयाांनी र्ांजूर तरतूदीतून करावा.
14. भजरायत ककवा बागायत जर्ीनीसोबत उपलब्ध होणारी पोटखराब जर्ीनसुध्दा लािार्थ्यांनाच दे ण्यात
यावी.
15. जर्ीन उपलब्ध करण्यासाठी सांबांधीत िागात र्ागील तीन वषाऐवजी पाच वषाचे खरेदी भवक्री व्यवहार व
प्रचभलत र्ीघ्रभसध्द गणकाांचे दर भवचारात घेऊन जर्ीन खरेदी करण्यात यावी.
16. या योजनेंतगमत लािार्थ्यांचे भकर्ान वय 18 व कर्ाल वय 60 इतके असावे. ज्या भठकाणी एखादया
दाभरद्रय रेषेखालील कुटू ां ब प्रर्ुखाचे वय 60 वषापेक्षा जास्त आहे , अर्ा कुटू ां बातील 60 वषापेक्षा कर्ी वय
असणाऱ्या कुटू ां ब प्रर्ुखाच्या पत्नीला सदर योजनेचा लाि दे ता येईल.
17. या योजनेंतगमत भनवडण्यात येणारा लािाथी हा दाभरद्रय रेषेखाली िूभर्भहन असावा.
18. जभर्नीचे वाटप लािार्थ्याला झाल्यानांतर सदर जभर्नीचे अन्य व्यक्तीस वा सांस्थेस हस्ताांतरण अथवा
भवक्री करता येणार नाही. त्याचप्रर्ाणे सदर जर्ीन लीज वर अथवा िाडे पट्ट्याने दे ता येणार नाही.
सांबांभधत लािधारकाने जर्ीन स्वत: कसणे आवश्यक आहे . त्याबाबतचा करारनार्ा लािाथी याांचे सर्वेत
करण्यात यावा.
19. लािार्थ्यांना वाटपाकरीता या योजनेंतगमत कसन्यास अयोग्य, डोंगर उताराची, खडकाळ व नदी
पात्राजवळच्या क्षारयुक्त व क्षारपाड जभर्नीची खरेदी करु नये.
20. प्रस्तुत योजनेंतगमत खरेदी करण्यात येणारी जर्ीन र्ासनाच्या नाांवे र्हाराष्ट्र र्ासन सार्ाभजक न्याय
भविाग करुन वगम-2 म्हणून लािार्थ्यांना वाटप करावे.
21. या योजनेत तुटक -तुटक जभर्नीचे तुकडे खरेदी करु नये.
22. या योजनेर्धील 15 वषम वास्तव्याची अट वगळण्यात येत असून लािाथी त्या गावचा रभहवासी असावा.
तसेच दाभरद्रय रेषेखालील यादीर्ध्ये त्याचे नावाची नोंद असावी.

पृष्ट्ठ 10 पैकी 4
र्ासन भनणमय क्रर्ाांकः जर्ीन-2015/प्र.क्र.64/अजाक

23. सदर योजनेचा लाि भर्ळणाऱ्या लािार्थ्यांना अनुसूभचत जाती उपयोजनेअांतगमत कृषी व इतर सवम सांबांधीत
भविागार्ाफमत राबभवण्यात येणाऱ्या योजनाअांतगमतचा लाि प्रथर् प्राधान्याने दे ण्यात यावा.
24. र्हसूल भविागाने ज्याांना गायरान व भसलींगच्या जभर्नीचे वाटप केले आहे त्या कुटू ां बाना या योजनेचा
लाि भर्ळणार नाही.
25. या योजनेंअतगमत उपलब्ध करुन दे ण्यात आलेला भनधी आयुक्त, सर्ाज कल्याण, पुणे याांच्या अभधनस्त
राहील.
26. या योजनेची अांर्लबजावणी व सभनयांत्रण आयुक्त सर्ाज कल्याण, पुणे हे करतील आभण त्याचा अहवाल
दर तीन र्भहन्याांनी र्ासनास सादर करतील.
27. या योजनेसाठी सांबांभधत भजल्हयाचे सहाय्यक आयुक्त, सर्ाज कल्याण हे आहरण व सांभवतरण अभधकारी
असतील.
28. प्रस्तुत योजनेंतगमत जर्ीन खरेदीच्या वेळी जर्ीन र्ोजणी र्ुल्क स्टँ म्प डयुटी व नोंदणी र्ुल्क
इत्याांदीबाबतचा खचम र्ांजूर तरतूदीर्धून िागभवण्यात यावा.
29. या योजनेची सहाय्यक आयुक्त सर्ाज कल्याण प्रभसध्दी करतील. योजनेच्या प्रभसध्दीसाठी रु.2.00 लक्ष
रक्कर् प्रभतवषी सहाय्यक आयुक्त, सर्ाज कल्याण स्तरावर राखून ठे वण्यात यावी.
30. प्रस्तुत योजनेसाठी खरेदी करावयाच्या जर्ीनींचे र्ुल्याांकन नगररचना/र्ुद्राांक र्ुल्क व नोंदणी
कायालयाकडू न करुन घेण्यात यावी. र्ुल्याांकन र्ुल्काची रक्कर् र्ांजूर तरतूदीतून सांबांभधत सहाय्यक
आयुक्त, सर्ाज कल्याण याांनी िरण्यास हरकत नाही.
31. या योजनेचे आयुक्त, सर्ाज कल्याण व प्रादे भर्क उपायुक्त, सर्ाज कल्याण भविाग याांनी दर
र्भहन्याला आढावा घ्यावा व योजनेचे सभनयांत्रण करावे. त्याचप्रर्ाणे योजनेच्या पभरणार्कारक
अांर्लबजावणीसाठी भविागभनहाय/भजल्हाभनहाय वार्षषक उभदष्ट्टही ठरवून घ्यावे.
32. सदर योजना र्ुांबई आभण र्ुांबई उपनगर सोडू न सवम भजल्हयात राबभवण्यात येईल. दरवषी या
योजनेकरीता आवश्यक भनधी उपलब्ध करण्यात येईल.
33. जुन्या योजनेंतगमत ज्या लािार्थ्यांना जर्ीनचे वाटप करण्यात आले आहे त्याांना त्या त्या वेळचे योजनेचे
भनकष व अटी र्ती लागू राहतील. तथापी पुवीच्या योजनेतांगमत खरेदी करण्यात आलेल्या परांतु वाटप न
झालेल्या जभर्नीचे वाटप या भनणमयाप्रर्ाणे होईल.
34. भजल्हाभधकारी याांनी सभर्तीची बैठक दर दोन र्भहन्यात घेणे बांधनकारक असेल.
35. िौभतक उभदष्ट्ये र्ासन स्तरावर ठरभवण्यात यावे.
36. सदर योजना राबभवण्याकरीता होणारा खचम खालील लेखाभर्षाखाली खची टाकावा.
“र्ागणी क्र.एन-3-2225- अनुसूभचत जाती, अनुसूभचत जर्ाती, इतर र्ागासवगम व अल्पसांख्याांक याांचे
कल्याण , 01- अनुसूभचत जातीचे कल्याण, 102- आर्षथक भवकास, (03)(05) अनुसूभचत जाती व
नवबौध्द िूभर्भहन र्ेतर्जूराांना जभर्नीचे वाटप (अ.जा.उ.यो.) (कायमक्रर्), (2225-361-8) दत्तर्त
31, सहायक अनुदाने (वेतनेतर)

पृष्ट्ठ 10 पैकी 5
र्ासन भनणमय क्रर्ाांकः जर्ीन-2015/प्र.क्र.64/अजाक

37. सदर र्ासन भनणमय र्ा.र्ांत्रीर्ांडळाच्या भद.29/5/2018 च्या बैठकीत भदलेल्या र्ान्यतेनुसार व र्हसुल
भविाग आभण भनयोजन भविागाच्या सल्लयाने भनगमभर्त करण्यात येत आहे.

सदर र्ासन भनणमय र्हाराष्ट्र र्ासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ध


करण्यात आला असून त्याचा सांकेताक 201808141231217622 असा आहे . हा आदे र् भडजीटल स्वाक्षरीने
साक्षाांभकत करुन काढण्यात येत आहे .
र्हाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे र्ानुसार व नावाने.
Dinesh Digitally signed by Dinesh Ramchandra Dingle
DN: c=IN, o=Government Of Maharashtra,
ou=Social Justice And Special Assistance

Ramchandra
Department, postalCode=400032,
st=Maharashtra,
2.5.4.20=8612f2011cf8cde3b074d561cd711c17c
6c3fd836467a8648a8d21dc84bc01be,

Dingle cn=Dinesh Ramchandra Dingle


Date: 2018.08.14 12:34:16 +05'30'

( भदनेर् कडगळे )
सह सभचव, र्हाराष्ट्र र्ासन
प्रभत,
1. र्ा.राज्यपाल याांचे सभचव, राजिवन, र्लबार भहल, र्ुांबई
2. र्ा.र्ुख्यर्ांत्री याांचे अ.र्ु.स., र्ांत्रालय, र्ुांबई
3. सवम र्ांत्री व राज्यर्ांत्री याांचे स्वीय सहायक,
4. र्ा. र्ांत्री सार्ाभजक न्याय याांचे खाजगी सभचव
5. र्ा. राज्यर्ांत्री सार्ाभजक न्याय याांचे खाजगी सभचव
6. सवम भवधानर्ांडळ सदस्य, भवधानर्ांडळ, र्ुांबई
7. र्ा.भवरोधी पक्षनेता-भवधानसिा/भवधानपभरषद याांचे खाजगी सभचव, भवधान िवन, र्ुांबई
8. र्हालेखापाल, र्हाराष्ट्र 1 / 2 (लेखा व अनूज्ञय
े ता), र्हाराष्ट्र र्ुांबई / नागपूर
9. र्हालेखापाल, र्हाराष्ट्र 1 / 2 (लेखा परीक्षा), र्हाराष्ट्र र्ुांबई / नागपूर
10. बहु जन सर्ाज पाटी, डी-1, इन्सा इटर्ेंट, आझाद र्ैदान, र्ुांबई
11. िारतीय जनता पाटी, र्हाराष्ट्र प्रदे र्, सी.डी.ओ.बॅरेक्स क्र १, योगक्षेर्सर्ोर, वसांतराव िागवत चौक,
नरीर्न पॉईांट, र्ुांबई 400 020,
12. िारतीय कम्युभनस्ट पाटी, र्हाराष्ट्र कभर्टी,, 314, राजिवन, एस.व्ही.पटे ल रोड, र्ुांबई 400 004,
13. िारतीय कम्युभनस्ट पाटी (र्ाक्समवादी), र्हाराष्ट्र कभर्टी, जनर्क्ती हॉल, ग्लोव भर्ल पॅलेस, वरळी,
र्ुांबई 13,
14. इांभडयन नॅर्नल काँग्रेस पाटी, र्हाराष्ट्र प्रदे र् काँग्रेस (आय) सभर्ती, भटळक िवन, काकासाहेब
गाडगीळ र्ागम, दादर, र्ुांबई 400 025,
15. नॅर्नॅभलटी काँग्रेस पाटी, राष्ट्रवादी िवन, फ्री प्रेस जनमल र्ागम, नरीर्न पॉईांट, र्ुांबई 21,
16. भर्वसेना, भर्वसेना िवन, गडकरी चौक, दादर, र्ुांबई 400 028,
17. सवम भजल्हाभधकारी
18. आयुक्त सर्ाजकल्याण , र्हाराष्ट्र राज्य , पुणे
19. सवम प्रादे भर्क उपायुक्त सर्ाजकल्याण
20. सवम सहाय्यक आयुक्त सर्ाजकल्याण
21. प्रधान सभचव, र्हसूल व वन भविाग (र्हसूल) , र्ांत्रालय, र्ुांबई
22. प्रधान सभचव,ग्रार्भवकास व जलसांधारण भविाग, र्ांत्रालय, र्ुांबई

पृष्ट्ठ 10 पैकी 6
र्ासन भनणमय क्रर्ाांकः जर्ीन-2015/प्र.क्र.64/अजाक

23. सवम भविागीय आयुक्त


24. सवम र्ुख्य कायमकारी अभधकारी भजल्हा पभरषद
25. सवम भजल्हा िूभर् अभिलेख अभधकारी
26. सवम भनबांधक , नोंदणी र्ुल्क व र्ूल्याांकन
27. अभधदान व लेखा अभधकारी र्ुांबई
28. सवम भजल्हा कोषागार अभधकारी
29. लेखा व कोषागारे सांचालनालय, सांगणक र्ाखा, नवीन प्रर्ासकीय िवन र्ुांबई
30. भनयोजन भविाग , (का 1431) र्ांत्रालय, र्ुांबई
31. भवत्त भविाग (व्यय 14/ अथम 17) र्ांत्रालय,र्ुांबई
32. र्ुख्य लेखा पभरक्षक, स्थाभनक भनधी लेखा, कोकणिवन , नवी र्ुांबई
33. कक्ष अभधकारी (अथमसांकल्प / भनयोजन) सार्ाभजक न्याय व भवर्ेष सहाय्य भविाग, र्ांत्रालय, र्ुांबई
34. भनवड नस्ती /कायासन अजाक.
*******

पृष्ट्ठ 10 पैकी 7
र्ासन भनणमय क्रर्ाांकः जर्ीन-2015/प्र.क्र.64/अजाक

पभरभर्ष्ट्ट-अ

कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिर्ान व सबळीकरण योजनेंतगमत जर्ीन खरेदी प्रक्रीयेर्ध्ये


भजल्हास्तरीय सभर्तीस सहाय्य करण्यासाठी गठीत केलेल्या तालुकास्तरीय सभर्तीची
जबाबदारी, अभधकार क्षेत्र व कायमपध्दती.
1. सांबांभधत सहाय्यक आयुक्त, सर्ाज कल्याण हे सदर योजनेंअांतगमत त्याांचेकडे प्राप्त झालेल्या
जभर्न भवक्री बाबतच्या प्रस्तावाच्या अनुषांगाने सांबांभधत उपसभर्तीला प्रस्तावातील जभर्नीचे
भनभरक्षण करुन भजल्हा सभर्तीला जर्ीन खरेदीसाठी भर्फारस करण्यास्तव प्रस्ताव आवश्यक
र्ाभहती व कागदपत्राांसह सादर करतील.
2. वरील प्रस्ताव हा सांबांभधत उपसभर्तीच्या सदस्य सभचवाांना प्राप्त झाल्यानांतर सांबांभधत सदस्य
सभचव तथा सहाय्यक आयुक्त, सर्ाज कल्याण कायालयातील भनभरक्षक हे सांबांभधत गावार्ध्ये
योजनेर्ध्ये नर्ूद केलेल्या अटीप्रर्ाणे पात्र अजमदार असल्याची खात्री करुन घेतील. त्यासाठी
सांबांभधत ग्रार्सेवक व तलाठी याांनी आवश्यक कागदपत्राांसह पात्र व्यक्तींची यादी सांबांभधत सदस्य
सभचव याांना सादर करावी. तसेच सदस्य सभचव यार्ध्ये ठळक भठकाणी उदा.ग्रार्पांचायत
कायालय, तलाठी कायालय, सर्ाज र्ांभदर, भजल्हा पभरषद र्ाळा, प्राथभर्क आरोग्य केंद्र,
अनु.जाती तथा नवबौध्दाांच्या वस्ती इत्यादी भठकाणी प्रभसध्दी दे ईल. तसेच उपलब्ध पात्र
व्यक्तींकडू न तसेच यादीत नसलेल्या नवीन अजमदाराांकडू न अजम प्राप्त करतील. ग्रार्सेवक व
तलाठी याांचेकडू न प्राप्त झालेली अजमदार/व्यक्ती याांची यादी तसेच नव्याने अजम केलेले अजमदार
या सवांची सर्ीतीकडू न छाननी, तपासणी करुन पात्र अजमदार/व्यक्तींची यादी तयार करतील.
सदस्य सभचव याांनी सदरची यादी प्रर्ाभणत करुन ती सांबांभधत गावार्ध्ये व्यापक प्रभसध्दीसाठी
द्यावी व त्यासांबांधी आक्षेप 15 भदवसाचे आांत र्ागवावेत. आक्षेपाांचे योग्य भरतीने भनरसन करुन
सुधारीत यादीस प्रभसध्दी द्यावी व यादी अांभतर् करावी. सदर कार्ात पारदर्मकता असण्याचे
दृष्ट्टीने ग्रार् पांचायत, तलाठी कायालय तसेच तहभसल कायालयाचे नोटीस बोडम वर अांभतर् यादी
प्रभसध्द करावी.
3. उपरोक्त यादी अांभतर् केल्यानांतर उपसभर्तीने सांबांभधत प्रस्ताभवत खरेदी करावयाच्या जभर्नीचे
प्रत्यक्ष स्थल भनभरक्षण करावे व प्रस्ताभवत जभर्न र्ेती योग्य व भपकाऊ असल्याची खात्री करुन
भजल्हास्तरीय सभर्तीस जभर्न खरेदीसाठी “जभर्न खरेदी करावी” अथवा “जभर्न खरेदी करु
नये” ककवा “जभर्न खरेदीस योग्य नाही” याबाबत सभवस्तर पाहणी अहवाल दे ण्यात येऊन स्पष्ट्ट
भर्फारस करावी. खरेदीसाठी भर्फारस करताांना सांबांभधत भविागात पुरेसे पात्र लािाथी/अजमदार
असल्याची खात्री करुन घ्यावी.
4. जभर्नीचे स्थळ भनभरक्षण करतेवळ
े ी सांबांभधत गावातील पात्र अजमदर/व्यक्तींपैकी भकर्ान पाच
अथवा पात्र असतील भततक्या ( दोन्हीपैकी जे कर्ी असतील ते ) अजमदाराांना जर्ीन प्रत्यक्ष
दाखभवण्यात यावी.
पृष्ट्ठ 10 पैकी 8
र्ासन भनणमय क्रर्ाांकः जर्ीन-2015/प्र.क्र.64/अजाक

5. प्रस्तावातील जर्ीन भवना बोजा/कुळ नसलेली/ वादग्रस्त नसल्याबाबतचे सांबांधीत तलाठी याांचे
प्रर्ाणपत्र उपसभर्तीने प्राप्त करुन भर्फारर्ीसह भजल्हा सभर्तीस पाठवावयाच्या प्रस्तावासोबत
जोडावे. र्ात्र सदर जभर्नीबाबत कोणत्याही न्यायालयात वाद सुरू नसल्याबाबत व भवक्री
प्रस्तावातील जर्ीन कुठे ही गहाण नसल्याबाबतचे सांबांभधत र्ेतजर्ीन भवक्री करणाऱ्या जर्ीन
र्ालकाचे र्पथपत्र घेणे/स्वयांघोषणापत्र घेण्यात यावे.
6. वरीलप्रर्ाणे सवम बाबींची खातरजर्ा करुन उपसभर्तीने प्रस्ताव “जभर्न खरेदीची कायमवाही
करावी/जर्ीन खरेदी करु नये” या भर्फारर्ीसह प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, सर्ाज कल्याण
याांचेकडे प्राप्त झाल्यानांतर त्याांनी सदर प्रस्ताव भजल्हास्तरीय सभर्तीच्या र्ांजूरीसाठी आवश्यक
भटपणीसह सादर करावा. सदर प्रभक्रया भकर्ान 2 र्भहन्यात पूणम करावी. सदर प्रस्तावावर
सांबांभधत भजल्हास्तरीय सभर्तीने
जभर्न खरेदीसाठी दरासह र्ांजूरी प्रदान केल्यानांतर, सहाय्यक आयुक्त सर्ाज कल्याण याांनी
सदर जभर्नीची र्ान्य दराप्रर्ाणे खरेदी करावी.
7. सांबांभधत जभर्न खरेदी नोंदभवल्यानांतर 8 भदवसाांची पुवस
म ुचना दे ऊन उपसभर्तीने अजमदार तथा
गावातील कर्ीत कर्ी दोन प्रभतन्ष्ट्ठत नागरीकाांसर्क्ष भचठठया काढू न प्राप्त जभर्न वाटपासाठी
लािार्थ्यांची नावे भनभित करावीत व त्याप्रर्ाणे भजल्हास्तरीय सभर्तीला अहवालाद्वारे कळवावे.
8. भजल्हास्तरीय सभर्तीने सहाय्यक आयुक्त सर्ाज कल्याण याांनी सदर अहवालाच्या आधारे
भनवड केलेल्या पात्र लािार्थ्यांना पत्राद्वारे कळवून भजल्हाभधकारी, र्ुख्य कायमकारी अभधकारी
ककवा लोकप्रभतनीधींच्या हस्ते जभर्नीचे जाहीर वाटप करावे. सदर बाबीस स्थाभनक व
भजल्हास्तरावरील वतमर्ानपत्राांर्धून भवनार्ूल्य प्रभसध्दी द्यावी.
9. पात्र लािार्थ्यांना वाटप केलेल्या जभर्नीची र्हसुली दस्तऐवजावर र्हाराष्ट्र र्ासन सार्ाभजक
न्याय भविाग वगम 2 म्हणून तात्काळ नोंद घ्यावी व त्याप्रर्ाणे भजल्हा सभर्तीस कळवावे.

*********

पृष्ट्ठ 10 पैकी 9
र्ासन भनणमय क्रर्ाांकः जर्ीन-2015/प्र.क्र.64/अजाक

पभरभर्ष्ट्ट-ब

कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिर्ान व सबळीकरण योजनेंअत


ां गमत जर्ीन भवक्री करणारा/
जर्ीन र्ालक याांनी सादर करावयाची कागदपत्रे / पुरावे इत्यादीची यादी -

1. अजमदाराचा (जर्ीन भवक्री करणारा/जर्ीन र्ालक) भवभहत नर्ुन्यातील अजम.


2. र्ेतजभर्नीवर कोणताही बोजा नसल्याबाबत सांबांभधत तलाठी याांचे प्रर्ाणपत्र व 7/12 उतारा.
3. सांबांभधत पभरसरातील प्राथभर्क, सहकारी कृषी पतपुरवठा सेवा सोसायटीची कुठल्याही प्रकारची
थकबाकी नसल्याबाबतचे ना-हरकत प्रर्ाणपत्र.
4. सांबांभधत पभरसरातील कृषी पतपुरवठा करणाऱ्या बँकेचे कुठल्याही प्रकारची थकबाकी
नसल्याबाबतचे ना-हरकत प्रर्ाणपत्र.
5. प्रस्ताभवत भवक्रीच्या र्ेतजभर्नीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याचा र्ोजणी भविागाचे टाचण व
नकार्ासह अहवाल.
6. भजल्हा सभर्तीपुढे सादर केलेल्या प्रस्तावातील र्ेतजभर्न सभर्तीने खरेदी करणे बांधनकारक
असणार नाही, याची र्ेतजभर्न भवक्री करणाऱ्या र्ेतकऱ्यास जाणीव असल्याबाबतचे घोषणापत्र
व जभर्नीच्या खरेदी प्रभक्रयेर्ुळे कोणतीही नुकसान िरपाई र्ागणार नसल्याबाबत व सदर
जभर्नीबाबत कोणत्याही न्यायालयात वाद सुरु नसल्याबाबत व भवक्री प्रस्तावातील जभर्न कुठे ही
गहाण नसल्याबाबतचे सांबभां धत र्ेतजभर्न भवक्री करणाऱ्या जर्ीन र्ालकाचे र्पथपत्र.
7. जभर्न भवक्रीच्या अजावर र्ेतजभर्न भवक्री करणाऱ्या व्यक्तींभर्वाय कुटू ां बातील दोन व्यक्तींच्या
(उदा.सख्खे िाऊ, पत्नी, र्ुले इत्यादी ) स्वाक्षऱ्या असाव्यात व त्याांचे भवक्रीबाबत ना-हरकत
प्रर्ाणपत्र घ्यावे.
8. जर्ीन भवक्री करणाऱ्या इसर्ास आवश्यक कागदपत्रे सभर्तीस सादर करण्यास / उपलब्ध करुन
दे ण्यास सांबांधीत तहसीलदार याांनी आवश्यक ते सवम सहकायम करावे.

********

पृष्ट्ठ 10 पैकी 10

You might also like