You are on page 1of 11

सुस्वागतम्

जेष्ठ नागररक रिरिध योजना


केंद्र ि राज्य सरकार
1 योजनेचे नाांव राष्रीय ियोश्री योजना

2. राज्य/ केंद्र केंद्र सरकार


3. ववभाग सामाजिक न्याय आजण अजधकाजरता मं त्रालय,भारत सरकार
3. योजननेचे लाभार्थी दारीद्र्य रे षेखालील िे ष्ठ नागजरकांसाठी

महाराष्रात - नागपूर व धुळे या जिल्ह्ांसाठी


4. योजनेचे स्वरूप िे ष्ठ जदवयांग नागजरकांसाठी आवश्यक सहाय्यक उपकरणे या योिनेमार्फत
जदली िातात.
*जदली िाणारी उपकरणे
१- वॉककग स्टिक ५- श्रवणयंत्र
२- एल्हबो क्रचेस ६- वहीलचेअर
३- राइड पॉि ७- कृजत्रम डे नचसफ
४- क्वाईड पॉि ८- टपेकतल्हस
5. योजनेसाठी * ६० वषे वयाचा पुरावा
आवश्यक कागदपत्रे * बीपीएल काडफ
1 योजनेचे नाांव इंरदरा गांधी राष्रीय िृद्धािस्था पेंशन योजना
2. राज्य/ केंद्र केंद्र सरकार
3. ववभाग सामाजिक न्याय व जवशेष साहाय्य जवभाग
3. योजननेचे दारीद्र्य रे षेखालील िे ष्ठ नागजरकांसाठी
लाभार्थी
लाभाथी कमीत कमी ६० वषे व त्याहून अजधक वयाचा असावा.
लाभार्थ्याचे नाव बीपीएल सूची २००२ मध्ये असणे आवश्यक आहे .

4. योजनेचे जबपीएल पजरवारातील ६५ वषे आजण त्याहून अजधक वय असणाऱ्या सवफ वयक्तींना
स्वरूप पेन्शन देणे हो योिनेचा मुख्य उद्दे श आहे .
या योिनेनुसार ७५ वषाहून कमी असणाऱ्या पेन्शन धारकांना प्रजतमाह रुपये ५००/-
पेन्शन जदली िाते.

६० वषफ व त्याहून अजधक वय असणाऱ्या वृध्द वयक्तीला प्रजतमाह ३००/-रुपये दे य आहे ,


केंद्र सरकारकडू न रुपये २००/- आजण राज्य सरकारकडू न रुपये १००/- असे एकूण रुपये
५००/- राज्य सरकार पेन्शन प्रदान करीत आहे .
5. योजनेसाठी १-पासपोिफ आकार र्ोिो ६-मोबाइल नंबर
आवश्यक २-वयाचे प्रमाण ७-बँक पासबुक
कागदपत्रे ३-मतदान आईडी, ८-आय प्रमाण पत्र
४-राशन काडफ ९-बीपील काडफ
५-आधार काडफ
1 योजनेचे नाांव िररष्ठ पेन्शन रिमा योजना
(VPBY -२०१७ )
2. राज्य/ केंद्र केंद्र सरकार
3. ववभाग जवत्तीय सेवा जवभाग,भारत सरकार
3. योजननेचे लाभार्थी लाभाथी कमीत कमी ६० वषे व त्याहून अजधक वयाचा असावा.

4. योजनेचे स्वरूप ६० वषे आजण त्याहून अजधक वय असणाऱ्या सवफ वयक्तींना पेन्शन दे णे हा योिनेचा मुख्य
उद्दे श आहे .
या योिनेसाठी आरोग्य प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
पेन्शन केवळ बँक ECS अथवा NEFT द्वारे च घेता येईल.
या योिनेत पुढील प्रमाणे लाभ होतील
१- रुपये ७४,०००/-ठे वीवर दरमहा रुपये ५००/- पेन्शन प्राप्त होईल.
२- रुपये ७,४६,०००/- ठे वीवर दरमहा रुपये ५०००/- पेन्शन प्राप्त होईल.
३- ठे व ठे वल्हयापासून १ वषफ कालावधीने पेन्शन चालू होईल.
४- ठे वीचा कालावधी १० वषफ इतका आहे .
५- ८ % इतका जनस्श्चत वयािदर आहे .
६- ठे वीदाराच्या मृत्युनंतर नामांजकत वारसदारास धनराशी प्राप्त होईल.
७- पेन्शन जतमाही,सहामाही अथवा वार्षषक अशीही आपल्हया पद्धतीने घेता येईल.
८- नोडल एिंसी म्हणून LIC ची नेमणूक केली आहे .
5. योजनेसाठी आवश्यक १-पासपोिफ आकार र्ोिो ५-आधार काडफ
कागदपत्रे २-वयाचे प्रमाण ६-मोबाइल नंबर
३-मतदान आईडी, ७-बँक पासबुक
४-राशन काडफ ८-आय प्रमाण पत्र
९-बीपील काडफ
1 योजनेचे नाांव प्रधान मंत्री िय िंदना योजना (PMVVY)
2. राज्य/ केंद्र केंद्र सरकार
3. ववभाग जवत्तीय सेवा जवभाग,भारत सरकार
3. योजननेचे दारीद्र्य रे षेखालील िे ष्ठ नागजरकांसाठी
लाभार्थी लाभाथी कमीत कमी ६० वषे व त्याहून अजधक वयाचा असावा.
4. योजनेचे स्वरूप ६0 वषे आजण त्याहून अजधक वय असणाऱ्या सवफ वयक्तींना पेन्शन दे णे हा योिनेचा मुख्य उद्दे श
आहे . या योिनेसाठी आरोग्य प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
पेन्शन केवळ बँक ECS अथवा NEFT द्वारे च घेता येईल
या योिनेत पुढील प्रमाणे लाभ होतील
ठे व ठे वल्हयापासून १ वषफ कालावधीने पेन्शन चालू होईल.
१- गंभीर पजरस्टथतीत एकाच पजरवारातील पती अथवा पत्नीला (जक्रिीकल/िर्षमनल)
आिारादरम्यान ९८% इतकी परतावा रक्क्म प्राप्त होईल.
२- एका पजरवारातील पती पत्नी १५,००,०००/- रुपये प्रत्येकी असे एकूण रुपये ३०,००,०००/-
बोनस घेऊ शकतात.
३- ठे व ठे वल्हयानंतर ३ वषाने ठे वीवर ७५% लोन जमळू शकते ज्याचा वयािदर १०% इतका
असेल.
४- ठे वीचा कालावधी १० वषफ इतका आहे .
५- ८.३ % इतका जनच्चीत वयािदर आहे .
६- ठे वीदाराच्या मृत्युनंतर नामांजकत वारसदारास धनराशी प्राप्त होईल.
5. योजनेसाठी १-पासपोिफ आकार र्ोिो ५-आधार काडफ
आवश्यक २-वयाचे प्रमाण ६-मोबाइल नंबर
कागदपत्रे ३-मतदान ओळखपत्र, ७-बँक पासबुक
४- रे शन काडफ ८-आय प्रमाणपत्र
1 योजनेचे नाांव संजय गांधी रनराधार अनुदान योजना
2. राज्य/ केंद्र राज्य सरकार
3. ववभाग सामाजिक न्याय व जवशेष सहाय्य जवभाग
3. योजननेचे वय ६५ वषांपेक्षा कमी
लाभार्थी वार्षषक कौिुं जबक उत्पन्न रु. २१,०००/-पयंत असणारे लाभाथी होऊ शकतात

4. योजनेचे स्वरूप जनराधार वयक्ती, अंध, जवकलांग, अनाथ मुलांना, जदघफ आिारी वयक्ती, घिटर्ोिीत
जिया, सोडलेली मजहला, वेश्यावयवसायातून मुक्त जिया, अत्याचारी मजहला,
रान्झें डर इत्यादींना आर्षथक मदत करणे

वषफ होईपयंत, ककवा तो / ती नोकरी करे पयंत , िे आधी होईल तसा लाभ जदला
िाईल.
िर लाभाथीला र्क्त मुलीच असतील प्रत्येक लाभाथीस दरमहा प्रत्येकी रु. ६००/-
आजण एकापेक्षा िाटत लाभाथी असलेल्हया कुिुं बास दरमहा रुपये ९००/- जमळतील.
लाभाथींना त्याच्या / जतच्या अपत्याचे वय २५ असतील, तर िरी त्या २५ वषांच्या
झाल्हया ककवा जववाजहत असल्हय तरीही लाभ कायम राहील
5. योजनेसाठी १-अिफ
आवश्यक २-रजहवासी दाखला
कागदपत्रे ३-वयाचा दाखला
४-दाजरद्र्य रे षेखालील कुिुं बांच्या उत्पन्नाचा दाखला पुरावा
५-जसस्वहल सिफ न आजण शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांनी जवतरीत
केलेले आिाराचे प्रमाणपत्र.
1 योजनेचे नाांव श्रािण बाळ सेिा राज्य रनिृत्ती िेतन योजना
2. राज्य/ केंद्र राज्य सरकार
3. ववभाग सामाजिक न्याय व जवशेष सहाय्य जवभाग
3. योजननेचे लाभार्थी ६५ वषफ आजण ६५ वषांवरील जनराधार वयक्ती
वार्षषक कौिुं जबक उत्पन्न रु.२१,०००/- पयंत ककवा दाजरद्र्य रे षेखालील
कुिुं बातील सदटय.
वयक्ती राज्यात 15 वषां पासून रजहवासी असावी
4. योजनेचे स्वरूप जनराधार वृद्धांना माजसक पेन्शन प्रदान करण्यासाठी.

वार्षषक कौिुं जबक उत्पन्न रु.२१,०००/- पयंत असलेल्हया लाभाथींसाठी दरमहा


रु. ६००/- पेंशन. दाजरद्र्य रे षेखालील कुिुं बातील लाभाथीसाठी रु.४०० /-
प्रत्येक मजहन्याला पेंशन रक्कम + रु. इंजदरा गांधी राष्रीय वृद्ध पेन्शन
योिनेतून दरमहा रुपये २००/-
5. योजनेसाठी १-अिफ
आवश्यक कागदपत्रे २-रजहवासी दाखला
३-वयाचा दाखला
४-दाजरद्र्य रे षेखालील कुिुं बांच्या उत्पन्नाचा दाखला / पुरावा
1 योजनेचे नाांव इंरदरा गांधी राष्रीय िृद्धािस्था पेंशन योजना

2. राज्य/ केंद्र राज्य सरकार


3. ववभाग सामाजिक न्याय व जवशेष सहाय्य जवभाग
3. योजननेचे लाभार्थी १- ६५ वषफ आजण ६५ वषांवरील जनराधार वयक्ती
२- दाजरद्र्य रे षेखालील कुिुं बांतील वयक्ती
३- वयक्ती राज्यात १५ वषांपासून रजहवासी असावी.
4. योजनेचे स्वरूप अपंग वयक्तींना माजसक पेंशन प्रदान करण्यासाठी

प्रत्येक मजहन्याला पेंशन रक्कम रू. २००/- + संिय गांधी जनराधार अनुदान
योिना पासून दरमहा रुपये ४००/-
5. योजनेसाठी १-अिफ
आवश्यक कागदपत्रे २-रजहवासी दाखला
३-वयाचा दाखला
४-दाजरद्र्य रे षेखालील कुिुं बांच्या उत्पन्नाचा दाखला / पुरावा
1 योजनेचे नाांव इंरदरा गांधी राष्रीय रिधिा मरिला पेंशन योजना

2. राज्य/ केंद्र राज्य सरकार


3. ववभाग सामाजिक न्याय व जवशेष सहाय्य जवभाग

3. योजननेचे १- ४० ते ६५ वयोगिातील जवधवा मजहला.


लाभार्थी २- दाजरद्र्य रे षेखालील कुिुं बांतील वयक्ती
३- वयक्ती राज्यात १५वषां पासून रजहवासी असावी.

4. योजनेचे स्वरूप जवधवा मजहलांना माजसक पेन्शन प्रदान करणे

प्रजत मजहना रू. २००/- + संिय गांधी जनराधार अनुदान योिना पासून रुपये
४००/- दरमहा

5. योजनेसाठी १- अिफ
आवश्यक कागदपत्रे २- वयाचा दाखला
३- दाजरद्र्य रे षेखालील कुिुं बांच्या उत्पन्नाचा पुरावा.
४- पतीच्या मृत्यूचा दाखला.
1 योजनेचे नाांव राष्रीय कुटुं ब लाभ योजना

२ राज्य/ केंद्र राज्य सरकार


३ रिभाग सामाजिक न्याय व जवशेष सहाय्य जवभाग

3.योजननेचे लाभार्थी १-दाजरद्र्य रे षेखालील कुिुं बातील १८ ते ६४ वयोगिातील प्राथजमक


कमावती वयक्तीचा मृत्यू झाल्हयास

4.योजनेचे स्वरूप कमावत्या वयक्तीच्या मृत्यूनंतर दाजरद्र्य रे षेखालील कुिुं बांना एकरकमी
कुिुं ब लाभ प्रदान करणे

१०,०००/- रुपयांची एकरकमी रक्कम.


5.योजनेसाठी आवश्यक १- अिफ
कागदपत्रे २- वयाचा दाखला
३- दाजरद्र्य रे षेखालील कुिुं बांच्या उत्पन्नाचा पुरावा.
४- मृत्यूचा दाखला.
धन्यवाद…

11

You might also like