You are on page 1of 9

महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना

योजनेचे नाव माझी कन्या भाग्यश्री योजना

बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन


विभाग

योजनेची सुरवात १ जानेवारी २०१४

लाभार्थी राज्यातील आर्थिक drushtya गरीब कु टुंबे

लाभ आरोग्य, शिक्षण, भविष्यासाठी आर्थिक तरतूद

• मुलींचा जन्मदर वाढविणे


• आरोग्याचा दर्जा उंचावणे
• शिक्षण देणे
• बालविवाहास प्रतिबंध करणे
योजनेचा उद्देश गर्भधारणेच्या वेळी लिंग निवडिस प्रतिबंध करणे

• भ्रूणहत्येला रोखणे
• उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे
योजनेचे नाव माझी कन्या भाग्यश्री योजना

• मुलीच्या जन्मानंतर कु टुंबाला मुलीच्या भविष्यासाठी आर्थिक


सहाय्य के ले जाते.
योजनेचे वैशिष्ट्ये • राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा
उंचावणे, मुलींना चांगले शिक्षण देणे व मुलींच्या बालविवाह
प्रतिबंध करणे या गोष्टींवर भर देण्यात आला आहे

• प्रकार – १ चे लाभार्थीं
लाभार्थी एकु लती एक मुलगी आहे व मातेने
कु टुंबनियोजन के ले आहे.

• प्रकार – २ चे लाभार्थी
एक मुलगी आहे आणि मातेने दुसऱ्या
मुलीनंतर कु टुंब नियोजन शस्त्रक्रिया
के लेली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही
मुलींना प्रकार २ चे लाभ देय राहतील.

• मात्र एक मुलगा व एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास लाभ


दिला जाणार नाही
योजनेचे नाव माझी कन्या भाग्यश्री योजना

एका मुलीनंतर -
मात्या पित्याने कु टुंब नियोजन शस्त्रक्रिया के ल्यानंतर अनुदान रक्कम
योजनेचे फायदे रुपये 50,000/- मुलीच्या नावे बँके त ठेव योजनेत
शासनाकडू न गुंतवण्यात येईल.

दोन मुलीनंतर –
मातेने पित्याने कु टुंबनियोजन शस्त्रक्रिया के ल्यानंतर अनु देय रक्कम
पहिल्या व दुसऱ्या मुलीच्या नावे प्रत्येकी रुपये 25000/- या
प्रमाणे रुपये 50,000/- रक्कम मुलीच्या नावे बँके त मुदत ठेव
योजनेत गुंतवण्यात येईल.

• सहा वर्षांसाठी अनुज्ञेय होणारे फक्त व्याज मुलीला वयाच्या


सहाव्या वर्षी व बाराव्या वर्षी काढता येईल.

• व्याज आणि मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या अठराव्या वर्षी काढता


येईल.
योजनेचे नाव माझी कन्या भाग्यश्री योजना

• मातेने / पित्याने कु टुंबनियोजनाची शस्त्रक्रिया के ल्याचा दाखला.


योजना नियम व अटी • लाभ फक्त १ ऑगस्ट २०१७ रोजी व त्यानंतर जन्मलेल्या मुलींसाठीच असेल.
• पहिली मुलगी असेल व दुसरा मुलगा असेल किं वा पहिला मुलगा व दुसरी मुलगी
असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
• कु टुंबातील फक्त २ मुलींनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
• लाभार्थ्याचे वडील महाराष्ट्र राज्याचा मुळ रहिवाशी असणे अनिवार्य आहे.
• मुदत ठेव रक्कम व त्यावरील जमा व्याजाची रक्कम मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण
झाल्यावरच काढता येईल परंतु लाभार्थी मुलगी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे
आवश्यक आहे तसेच ती अविवाहित असणे आवश्यक आहे.
• वार्षिक उत्पन्न रुपये 7,50,000 पर्यंत आहे अशा समाजातील सर्व
घटकांसाठी लागू करण्यात आहे
योजनेचे नाव माझी कन्या भाग्यश्री योजना

• महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा


योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
• मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक
• मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र (शाळेचा दाखला, जन्माचा
दाखला)
• आई / वडिलांनी कु टुंबनियोजन शस्त्रक्रिया के लेले प्रमाणपत्र
• मुलीचे आधार कार्ड
• मोबाईल क्रमांक
• सावित्रीबाई फु ले योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र
• ७.५ लाखाच्या आत उत्पन्नाचा दाखला
• पासपोर्ट आकाराचे ३ फोटो
• मतदान ओळखपत्र
• राष्ट्रीयकृ त बँके त बचत खाते
• रेशन कार्ड
योजनेचे नाव माझी कन्या भाग्यश्री योजना
• मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामपंचायत / नगरपालिका /
महानगरपालिका या ठिकाणी मुलीच्या नावाची नोंदणी के ल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी
सेविके कडे अर्ज सादर करावा.
• अर्जासोबत वडील राज्याचे मूळ रहिवाशी असल्याचा पुरावा, (अधिवास प्रमाणपत्र) आणि
जन्म नोंदणी प्रमाणपत्र, दारिद्रय रेषेखालील असल्याचा पुरावा (रेशन कार्ड / उत्पन्नाचा
दाखला), लाभार्थी कु टुंबाने पहिल्या अपत्याच्या (मुलगी) जन्मानंतर कु टुंब नियोजन
शस्त्रक्रिया के ली असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे.
• सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल
विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा
परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त (महिला बाल
योजनेची कार्यपद्धती विकास) यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असतील.
• सदर अर्जाची छाननी अंगणवाडी सेविका करतात आणि अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका /
मुख्यसेविके कडे सादर करतात. अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका सदर अर्जाची व
प्रमाणत्रांची तपासणी करुन प्रत्येक नागरी प्रकल्पाबाबत बाल विकास प्रकल्प अधिकायांना
व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद यांना मान्यतेसाठी सादर
करण्यात येतात.
योजनेचे नाव माझी कन्या भाग्यश्री योजना

शासनाची अधिकृ त वेबसाईट https://www.maharashtra.gov.in/112


5/Home
संबधित प्रपत्र / किं वा अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा www.maharashtra.gov.in
Thank You

You might also like