You are on page 1of 2

½ãÖãÀãÓ›È ØãðÖãä¶ã½ããÃ¥ã Ìã àãñ¨ã ãäÌã‡ãŠãÔã ¹ãÆããä£ã‡ãŠÀ¥ã

Maharashtra Housing & Area Development Authority


•ã¶ãÔãâ¹ã‡ãÊ ãäÌã¼ããØã
‡ãŠàã ‰ãŠ. 19/20, ¦ãß ½ã•ãËã, ØãðÖãä¶ã½ããå㠼ãÌã¶ã, ‡ãŠËã ¶ãØãÀ,
Ìããâ³ñ ¹ãîÌãÃ, ½ãìâºãƒÃ - 400051. ªî. ‰ãŠ. :- 022 66405077,
66405066 ƒÃ ½ãññË - cpromhada@gmail.com
========================================================================
जावक क्रमाांक – ५१९५/८१ दिनाांक :- १२ डिसेंबर, २०२३
प्रदिदिपत्रक
म्हािा - मुंबई मुंिळ सोित २०२३
मुंबई मुंिळाच्या सोितीतील २३५ लाभार्थयाांना सदडनके ची रक्कम भरण्याकररता १५ ददवसाुंची मदतवाढ

मुंबई, दद. १२ डिसेंबर, २०२३ :- म्हािाच्या मुंबई गृहडनमााण व क्षेत्रडवकास मुंिळातर्फे ४०८२
सदडनकाुंच्या डवक्रीकररता १४ ऑगस्ट, २०२३ रोजी काढण्यात आलेल्या सुंगणकीय सोितीतील कजा
प्रदक्रयेत डवलुंब झालेल्या यशस्वी अजादाराुंना ददलासा देणारा डनणाय घेण्यात आला आहे. या डनणायामळे
सदडनके कररता पडहल्या टप्पप्पयातील रक्कमेचा भरणा के लेल्या २३५ लाभार्थयाांना उवाररत रक्कम भरण्यासाठी
१५ ददवसाुंची अडतररक्त मदतवाढ देण्याच डनणाय म्हािाचे उपाध्यक्ष तथा मख्य कायाकारी अडिकारी श्री.
सुंजीव जयस्वाल याुंनी जाहीर के ला आहे.

म्हािाचे उपाध्यक्ष तथा मख्य कायाकारी अडिकारी श्री. सुंजीव जयस्वाल हे दर सोमवारी आडण
गरुवारी नागररकाुंच्या अिचणी जाणून घेण्यासाठी वेळ राखीव ठे वत आहेत व या दरम्यान ते नागररकाुंच्या
अिचणी समजून घेत तयाुंना तातकाळ न्याय डमळवून देत आहेत. या दरम्यान सोितीतील यशस्वी
अजादाराुंनी डव्ीय सुंस्थाुंकिू न गृहकजा व तदनंुंगीक कारणाुंमळे डवलुंब होत असल्यामळे सवलत
डमळणेबाबत डनवेदन सादर के ले होते. अनेक लाभार्थयाांकिू न प्राप्त डनवेदनावर डवचार करून सदडनके ची
उवाररत रक्कम भरण्याकररता १५ ददवसाुंची मदतवाढ देण्याचा डनणाय श्री. जयस्वाल याुंनी नकताच ददला
आहे.

मुंबई मुंिळातर्फे सोितीत यशस्वी झालेल्या सवा पात्र अजादाराुंना प्रथम सूचना पत्र पाठडवण्यात
आले आहे. पैकी समारे १६०० लाभार्थयाांनी सदडनके च्या डवक्री दकमतीचा १०० टक्के भरणा मुंिळाकिे के ला
आहे. यामिील प्राप्त सदडनके ची १०० टक्के डवक्री ंकुं मत, मद्ाुंक शल्क भरणा करून दस्तऐवज नोंदणी के ले
आहेत व म्हािाने डवडहत के लेला आगाऊ देखभाल खचा भरला आहे, अशा ७५० अजादाराुंना मुंिळातर्फे
ताबा पत्र देण्यात आले आहे. तसेच २३५ अजादाराुंनी प्रथम टप्पप्पयातील रकमेचा भरणा के ला असून
मुंिळाकिू न डव् सुंस्थाुंकररता कजा डमळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे मात्र तयाुंना गृह कजा
डमळण्यासाठी डव् सुंस्थाुंकिू न डवलुंब होत आहे. तसेच , काही अजादाराुंनी सदडनके ची रक्कम जरी पूणा
भरलेली असली तरी तयाुंनी सदडनके चा ताबा घेण्यापूवी अडिवास प्रमाणपत्र, जात वैिता प्रमाणपत्र,
कलाकार असल्याचे प्रमाणपत्र सादर करणार या अटी व शतीच्या अिीन राहून अजा के ले होते व ते ही
कागदपत्र सादर करू शकलेले नाहीत, अशा अजादाराुंना सदडनके चा ताबा देण्याची प्रदक्रया प्रलुंडबत
ठे वण्यात आली आहे.

म्हािाच्या मुंबई मुंिळातर्फे मुंबईतील डवडवि गृहडनमााण योजनाुंतगात अुंिेरी, जहु, गोरे गाुंव,
काुंददवली, बोरीवली, डवक्रोळी, घाटकोपर, पवई, तािदेव, सायन येथे उभारण्यात आलेल्या ४,०८२
सदडनकाुंच्या डवक्रीकररता प्राप्त १,२०,२४४ पात्र अजाांची सुंगणकीय सोित १४ ऑगस्ट, २०२३ रोजी

D:\Documents\Press Release\Mumbai Board for sale price submission mudatwadh.docx


नवीन सुंगणकीय प्रणाली IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management System)
द्वारे काढण्यात आली. या नवीन प्रणालीनसार अजा नोंदणीकरण व पात्रता डनडितीनुंतरच अजादार सोित
प्रदक्रयेत सहभागी झाले. मुंिळातर्फे सोित पिात प्रदक्रयाही ऑनलाइन करण्यात आली असून यशस्वी
अजादाराुंना प्रथम सूचना पत्र पाठडवणे, तातपरते देकार पत्र पाठडवणे, अजादाराने २५ टक्के डवक्री ंकुं मतीचा
भरणा करण्याचे पत्र, ७५ टक्के रक्कम गृह कजाामार्फात उभारण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे, डवतरण
आदेश देणे (मद्ाुंक शल्काचा भरणा करणे, दस्त नोंदवणे), ताबा पत्र देणे, ताबा पत्राची प्रत सुंबुंडित
कायाकारी अडभयुंता याुंना पाठडवणे या सवा प्रदक्रया प्रणालीमार्फात ऑनलाइन करण्यात आल्या आहेत . या
सवा प्रदक्रयेत सवा पत्र सुंबुंडित अजादाराुंना सुंबुंडित अडिकायाांााच्या डिडजटल स्वाक्षरीने जात आहेत .
यामळे बनावट, खोटी कागदपत्र बनडवणारयाुंना चाप बसणार आहे. या सवा पत्राुंवर क्य आर कोि
टाकण्यात आला असून क्यू आर कोिद्वारे या कागदपत्राुंची सतयता क्षणािाात तपासता येणार आहे डशवाय
कागदपत्राुंची दय्यम अथवा बनावट प्रत तयार करून नागररकाुंची र्फसवणूक होण्याचे प्रकार टाळता येणार
आहेत.

###

(वैशाली गिपाले )

मख्य जनसुंपका अडिकारी /म्हािा

D:\Documents\Press Release\Mumbai Board for sale price submission mudatwadh.docx

You might also like