You are on page 1of 3

मुुंबई इमारत दु रूस्ती व पुनररचना मुंडळा मार्रत

सुंक्रमण शिशबराच्या तसेच बृहतसूचीमार्रत होणा-या


गाळयाुंचे वाटप करण्याच्या कायरपध्दतीमध्ये सुधारणा
करण्याबाबत.....

महाराष्ट्र िासन
गृहशनमाण शवभाग
िासन शनणरय क्र.सुंकीणर-2022/प्र.क्र.41/दु वपु-2
मादाम कामा मागर, हु तात्मा राजगुरू चौक
मुंत्रालय, मुुंबई - 400 032.
शदनाुंक : 29 जून, 2022

सुंदभर :- िासन पत्र, सुंकीणर-2022/प्र.क्र.41/दु वपु-2, शद.२८.०६.२०२२


प्रस्तावना :
म्हाड अशधशनयम १९७६ मधील प्रकरण ८ मध्ये नमूद केलेल्या कलम ७६ ते कलम १०३
मधील तरतूदीनुसार मुुंबई बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींची
दु रुस्ती तसेच काही शवशिष्ट्ट पशरस्स्ितीमध्ये त्याुंचे भूसुंपदान करण्यात येते. जुन्या उपकरप्राप्त
इमारती धोकादायक म्हणून घोशित झाल्यावर अिवा दु रुस्ती पलीकडे असल्यास
भाडे करू/रशहवाशयाुंचे स्िलाुंतर मुुंबई इमारत दु रुस्ती व पुनररचना मुंडळाच्या अखत्यारीतील
सुंक्रमण शिबीरात करण्यात येते. त्याचप्रमाणे मुुंबई इमारत दु रुस्ती व पुनररचना मुंडळामार्रत
धोकादायक, जीणर इमारती तसेच दु रुस्ती पलीकडे असलेल्या, दु रुस्तीकशरता असलेल्या,
कोसळलेल्या इमारतीमधील रशहवाशयाुंना वेळोवेळी मुंडळामार्रत तात्पुरता सुंक्रमण शनवारा
उपलब्ध करून दे ण्यात येतो. सदरचे शवतरण सहमुख्य अशधकारी/ दु वपू मुंडळ याुंचे मान्यतेने
करण्यात येते.
मुुंबई िहरातील अरूुंद भूखुंड, आरक्षण, शवकास शनयुंत्रण शनयमावलीतील तरतूदी, रस्ता
रुुंदीकरण इत्याुंदीमुळे बाधीत झालेल्या इमारतींच्या जागी पुनररचीत इमारत होऊ िकणार
नसल्याने या इमारतीमधील भोगवटादाराुंना बृहतसूचीवर (Master List) घेण्यात येते. तिाशप,
िासनाच्या असे शनदिरनास आले आहे की, मुळ लाभािी अजूनही गाळा शमळण्यापासून वुंशचत
आहेत.
सद्य:स्स्ितीत मुुंबई इमारत दु रुस्ती व पुनररचना मुंडळाकडे उपलब्ध असलेलया सुंक्रमण
शिबीराुंची सुंख्या कमी असून त्याकशरता असलेली मागणी जास्त आहे . तसेच, सुंक्रमण
शिबीराुंकरीता शविेित: दशक्षण मुुंबईत शरकाम्या सुंक्रमण शिबीराुंची गरज आहे. सबब, जुन्या
शनष्ट्कासन सुचना गाळे धारक (शद.01.01.2018 पुवीचे) याुंना सुंक्रमण शिबीर शवतरीत करणे उशचत
होणार नाही, त्यामुळे अिा पात्र शनष्ट्कासन सुचना गाळाधारक याुंना बृहतसूचीवरुन गाळा
शमळण्याकशरता अजर करण्याचा दे खील पयाय उपलब्ध आहे .
िासन शनणरय क्रमाुंकः सुंकीणर-2022/प्र.क्र.41/दु वपु-2

सद्य:स्स्ितीत मुुंबई इमारत दु रुस्ती व पुनररचना मुंडळाकडे शवकास शनयुंत्रण शनयमावली


शवशनयम 33(7) अुंतगरत अशतशरक्त बाुंधकाम क्षेत्रर्ळाच्या माध्यमातून शवशवध आकारमानाची घरे
प्राप्त होत असतात. सदरहू घराुंचे शवतरण हे बृहतसूचीतील पात्र व्यक्तींना करणे अपेशक्षत आहे.
तिाशप, मुंडळाकडे सध्या उपलब्ध असलेल्या 400 चौ.र्ुटाुंपेक्षा अशधक आकारमानाुंच्या
घराुंकरीता मागणी कमी आहे व या गाळयाुंची दु रावस्िा होऊ नये याकशरता दे खभालीचा खचर
मुंडळास करावा लागत असून याबाबत मुंडळावर आर्थिक भार पडत आहे. सबब, सदरहू गाळे
मुुंबई इमारत दु रुस्ती व पुनररचना मुंडळाने मुुंबई मुंडळाच्या माध्यमातून सोडतीमार्रत शवक्री
पध्दतीने उपलब्ध करुन शदल्यास मुुंबई इमारत दुरुस्ती व पुनररचना मुंडळास अशतशरक्त महसूल
प्राप्त होईल.
िासनाच्या समक्रमाुंकाचे शदनाुंक 28.06.2022 रोजीचे िासन पत्र अशधक्रमीत करण्यात
येत असून उपरोक्त बाबी शवचारात घेता िासन आता खालीलप्रमाणे शनणरय घेत आहे :-
िासन शनणरय :
अ) मुुंबई इमारत दु रुस्ती व पुनररचना मुंडळाकडे सद्य:स्स्ितीत उपलब्ध असलेल्या
सुंक्रमण शिशबराुंची सुंख्या कमी असून सुंक्रमण शिशबराुंची मागणी जास्त आहे. तसेच,
सुंक्रमण शिबीराुंकरीता शविेित: दशक्षण मुुंबईत शरकाम्या सुंक्रमण शिबीराुंची गरज
आहे. सबब, जुन्या शनष्ट्कासन सुचना गाळे धारक (शद.01.01.2018 पुवीचे) याुंना
सुंक्रमण शिशबर शवतरीत करण्यात येणार नाही, त्यामुळे अिा पात्र शनष्ट्कासन सुचना
गाळे धारक याुंनी बृहतसूचीवरुन गाळा शमळण्याकशरता मुुंबई इमारत दुरुस्ती व
पुनररचना मुंडळाकडे अजर करावा. सदरहू चे शवतरण ऑनलाईन सोडत पद्धतीने प्रत्येक
मशहन्याच्या 1 तारखेला करण्यात यावे.
आ) मुुंबई इमारत दु रुस्ती व पुनररचना मुंडळाकडे सद्य:स्स्ितीत उपलब्ध असलेल्या 400
चौ.र्ुटाुंपेक्षा अशधक आकारमानाुंचे गाळे मुुंबई मुंडळाच्या माध्यमातून सोडत पध्दतीने
शवक्री कशरता उपलब्ध करुन दे ण्यात यावे. यातून प्राप्त होणारा शनधी मुुंबई मुंडळाने
मुुंबई इमारत दु रूस्ती व पुनररचना मुंडळास उपलब्ध करून दे ण्यात यावा.

सदर िासन शनणरय महाराष्ट्र िासनाच्या www.maharashtra.gov.in या


सुंकेतस्िळावर उपलब्ध करून दे ण्यात आला असून त्याचा सुंगणक सुंकेताक
202206301517282109 असा आहे. हा िासन शनणरय शडजीटल स्वाक्षरीने साक्षाुंशकत करुन
काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल याुंच्या आदे िानुसार व नावाने ,
PRALHAD
Digitally signed by PRALHAD DEOBARAO PAIGHAN
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=HOUSING DEPARTMENT,
postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=9c2217b18b7c156e9724495c8e998808f99e10040e0d7f51f2d444c8281cdfc3,

DEOBARAO PAIGHAN
pseudonym=69A75C7AC79746073392ECA1A5230087B4691D6A,
serialNumber=A4DDFB0D095AD8A0140317CEB2A43D821548A7F4F78190B3D7A5A21
28A193A1A, cn=PRALHAD DEOBARAO PAIGHAN
Date: 2022.06.30 15:20:27 +05'30'

(प्र.दे .पायघन)
अवर सशचव, महाराष्ट्र िासन
प्रत :-
1) मा. राज्यपाल याुंचे सशचव, राजभवन, मलबार शहल, मुुंबई.

पष्ृ ठ 3 पैकी 2
िासन शनणरय क्रमाुंकः सुंकीणर-2022/प्र.क्र.41/दु वपु-2

2) मा. सभापती / मा. उपसभापती शवधान पशरिद याुंचे खाजगी सशचव, शवधानभवन, मुुंबई.
3) मा. अध्यक्ष / मा. उपाध्यक्ष, शवधानसभा याुंचे खाजगी सशचव, शवधानभवन, मुुंबई.
4) मा. मुख्यमुंत्री याुंचे अपर मुख्य सशचव, मुंत्रालय, मुुंबई.
5) मा. उपमुख्यमुंत्री याुंचे खाजगी सशचव, मुंत्रालय, मुुंबई.
6) मा. शवरोधी पक्षनेता, शवधान पशरिद याुंचे खाजगी सशचव, शवधानभवन, मुुंबई.
7) मा. शवरोधी पक्षनेता, शवधानसभा याुंचे खाजगी सशचव, शवधानभवन, मुुंबई.
8) मा. मुंत्री (गृहशनमाण) याुंचे खाजगी सशचव, मुंत्रालय, मुुंबई.
9) मा. राज्यमुंत्री (गृहशनमाण) याुंचे खाजगी सशचव, मुंत्रालय, मुुंबई.
10) मा. मुंत्री व राज्यमुंत्री (सवर) याुंचे खाजगी सशचव, मुंत्रालय, मुुंबई.
11) मा. सुंसद सदस्य / शवधानपशरिद सदस्य / शवधानसभा सदस्य (सवर)
12) मुख्य सशचव, महाराष्ट्र िासन, मुंत्रालय, मुुंबई.
13) उपाध्यक्ष तिा मुख्य कायरकारी अशधकारी, महाराष्ट्र गृहशनमाण व क्षेत्रशवकास प्राशधकरण,
म्हाडा, गृहशनमाण भवन, वाुंद्रे (पूव)र , मुुंबई.
14) मुख्य अशधकारी, मुुंबई गृहशनमाण व क्षेत्रशवकास मुंडळ, गृहशनमाण भवन, वाुंद्रे (पूव)र , मुुंबई
15) मुख्य अशधकारी,मुुंबई इमारत दु रुस्ती व पुनररचना मुंडळ, गृहशनमाण भवन, वाुंद्रे (पूव)र ,
मुुंबई.
16) सवर उप सशचव /सवर अवर सशचव, गृहशनमाण शवभाग, मुंत्रालय, मुुंबई .
17) सवर कायासने गृहशनमाण शवभाग, मुंत्रालय, मुुंबई.
18) शनवडनस्ती (दु वपु-2), गृहशनमाण भवन, मुंत्रालय, मुुंबई.

पष्ृ ठ 3 पैकी 3

You might also like